महाराष्ट्रात नवीन जिल्हे तयार' होणार I किती..कोणते आणि कसे I महाराष्ट्र शासन I नवीन घडामोडी I

  Рет қаралды 484,098

Naveen Ghadamodi

Naveen Ghadamodi

Күн бұрын

महाराष्ट्रात नवीन जिल्हे तयार' होणार I किती..कोणते आणि कसे I महाराष्ट्र शासन I नवीन घडामोडी I
महाराष्ट्र शासन
22 नवीन जिल्हे
महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे तयार होणार

Пікірлер: 137
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 4 ай бұрын
जिल्हे ज्यास्त करण्याची गरज नाही ऊगाचच आमदार खासदार यांचे मानधन व पेंशन वाढ ऊ नये. त्या एवजी नदी जोड प्रकल्प राबवावा.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 4 күн бұрын
Vidarbh vegala kara
@ShrutiGunjal-oh5rp
@ShrutiGunjal-oh5rp Жыл бұрын
खूप महत्वाचा विषय आहे जिलहे नवीन झालेच पाहिजेत
@vgjadhavjadhav5284
@vgjadhavjadhav5284 Жыл бұрын
Rorrororokrororororo4rororor 9roro
@vinodkoli3744
@vinodkoli3744 6 ай бұрын
जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चाळीसगाव जिल्हा व्हायला पाहिजे कारण चाळीसगाव करांना येऊन जाऊन 200 किलो मीटर अंतर आहे
@vinodkoli3744
@vinodkoli3744 6 ай бұрын
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
प्रत्येक गावाला तालुका घोषित करा व प्रत्येक तालुक्याला जिल्हा घोषीत करा .म्हनजे आमदार खासदाराची संख्या वाढेल. व त्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
सरकारी नोकरी ची जसी गरज नाही काटकसर आहे.तशीच जिल्हे व तालुके , नगरपालिका इत्यादी कमी केले तर अधिकारी व आमदार व खासदार यांच्यावर होणारा खर्चात बचत होईल.
@panjabraomool2622
@panjabraomool2622 Жыл бұрын
जिल्हा कमी करावेत, दळवळण साधन उपलब्ध आहेत, तालुका सक्षम करावे गरजेचे आहेत
@nandkumarnalawade6067
@nandkumarnalawade6067 Жыл бұрын
यात भ्रष्टाचारा मोकळे रान मिळेल,मतदारांचे हाल पुढार्याना फायदा,सरकारी कामकाजात करणारे अधिकारी गब्बर,गरीबांना वाळी कोण ?
@narsingraodarade3848
@narsingraodarade3848 Ай бұрын
उत्तर प्रदेश राज्य मोठे आहेत त्या राज्याचे विभाजन वमोठे राज्य सरकार विभाजन करून स्वतंत्र व्यवस्था सक्षम केली पाहिजे विकास होईल कर्मचारी वाढतील पालकमंत्री वाढतील पालकमंत्री वाढतील जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आयुक्तांकडे वाढ होईल रेल्वे स्थानके नविन रूट जलद गतीने सुरू केली पाहिजे
@SameerKhan15871
@SameerKhan15871 Жыл бұрын
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका अहमदनगर ला जोडावा. अहमदनगर मधील जामखेड तालुका बीड जिल्ह्यात जोडावा.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 4 ай бұрын
भारतात होणारी घुसखोरी, लोकसंख्या नियंत्रण,शिक्षण , उद्योग व शेती यावर त्याऐवजी भर दिला पाहिजे.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 27 күн бұрын
आमदार वाकवून.खझदरवाडवुन.त्याचेपगारवाडवूनगरीबाचीवटलगलवाटत
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 5 ай бұрын
पुणे, अहमदनगर या दोन जिल्ह्यांच विभाजन करून बारामती जिल्हा झालाच पाहिजे
@SsaliKhan-i8d
@SsaliKhan-i8d 18 күн бұрын
Superb.informstion.O.K.THANKS. RAPID FOLLOW UP SHOULD BE DONE..
@rahulnandgaye2148
@rahulnandgaye2148 12 күн бұрын
जेव्हा 12 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्यासा भंडारा जिह्याचे विभाजन दोन वेळा होऊ शकतो तर, 60 लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून 5 नवीन जिल्हे तयार व्हायला पाहिजे 😊
@BabaraoDhavas-tl1eh
@BabaraoDhavas-tl1eh Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत
@gopalraobagade8039
@gopalraobagade8039 Жыл бұрын
Ekdam chhan, Good news, Thanks.
@chandrakantsonage4445
@chandrakantsonage4445 Жыл бұрын
सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून पंढरपूर जिल्हा व्हायला पाहिजे...
@OnlyPayal
@OnlyPayal 25 күн бұрын
पुणे जिल्हाच विभाजनाची सर्वात जास्त गरज ही माहेश लांडगेला आहे कारण त्याला जोपर्यंत शिवनेरी जिल्हा वेगळा होत नाही तोपर्यंत त्याला खासदार होता येणार नाही.. कारण आमच्याकडे प्रतिस्पर्धी खूप आहेत.... त्यात आढळराव् सोनवणे आशाताई बुचके बेनके कोल्हा
@yogeshkondawar5266
@yogeshkondawar5266 12 күн бұрын
विधानसभा निवडणुकीपुरवी नवीन जिल्हे निर्माण व्हावे तसेच नांदेड येथे महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय मंजूर करुन कार्यान्वित करण्यात यावे
@mahadeoraokhandarejyana1287
@mahadeoraokhandarejyana1287 Жыл бұрын
गरजे नुसार जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अस्तित्व देत वेगळा जिल्हा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. प्रस्तावित उमरखेड जिल्हा महागाव, पुसद, ढानकी, शेंबाल पिंपरी यासह उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणला जावा, ही मागणी आहे.
@prakashmatalkar1978
@prakashmatalkar1978 Жыл бұрын
उमरखेड, जिव्हा आवश्यक
@nileshgohokar5714
@nileshgohokar5714 10 ай бұрын
अगोदर विदर्भ वेगळा झाला पाहिजे, मग आपोआपच 11 चे 30 जिल्हे होतील 🙏 खालील जिल्हे निर्माण होणे अपेक्षित आहे अमरावतीतून अचलपूर, वरूड नागपुरातून कामठी यवतमाळातून वणी, पुसद चंद्रपुरातून चिमुर गढचिरोलीतून वडसा भंडारयातून साकोलि वर्धा मधून हिंगणघाट वाशिम मधून कारंजा अकोल्यातून मुर्तिजापुर
@nileshgohokar5714
@nileshgohokar5714 10 ай бұрын
वणी ते यवतमाळ हे अंतर 120 किमी आहे, एकतर वणी जिल्हा वेगळा पाहिजे, नाहितर जवळच्या चंद्रपुर जिल्ह्यात जोडला जावा, वणी हे जिल्हा होण्याच्या बाबतीने परिपूर्ण आहे, एक मोठी बाजारपेठ असुन 1 लाख लोक संख्येचे शहर आहे
@apparaoshinde3043
@apparaoshinde3043 14 күн бұрын
तालुक्याचे ठिकाण त्यातील गावांना पंधरा km अंतरावर असावे ज़िल्हा चाळीस ते पन्नास km अंतरावर असावा
@arunkadus100
@arunkadus100 Жыл бұрын
सर्वात गरज नगर जिल्हा विभाजन करण्याची गरज असताना इथ काय भलतच पिठ दळत आहेत .
@vishvajitkalaspurkar
@vishvajitkalaspurkar Жыл бұрын
Thanks
@rajeshdeshpande.86
@rajeshdeshpande.86 Жыл бұрын
जेवढा जिल्हा छोटा असेल तेवढं सरकारी योजना जनतेला लवकर मीळतील सरकारी कामाचा बोजा कमी होईल
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
असे झाले तर विकासाच्या दृष्टीने चांगले होईल
@rupgirgiri5205
@rupgirgiri5205 Ай бұрын
Very nice one
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote 6 ай бұрын
अशी भविष्यवाणी करणे चुकीचे ठरेल कारण न्यायालयाने निर्णय दिला तरच अशा बातम्या तांत्रिक दृष्ट्या योग्य ठरतात.अन्यथा त्रासदायक ठरू शकतात.
@shivramshinde3170
@shivramshinde3170 8 күн бұрын
सरकारला जिल्हा वाढवायचे कळायले पण 13 वर्षे झाले अद्याप जनगनणा नाही केली
@utammadkar8543
@utammadkar8543 18 күн бұрын
बर आसूदया
@yusufsyed15
@yusufsyed15 Жыл бұрын
Kinwat zilla jhala pahije
@haribaredekar8112
@haribaredekar8112 Ай бұрын
कोल्हापूर जिल्हा विभागुन गडहिंग्लज जिल्हा करावा....
@narsingraodarade3848
@narsingraodarade3848 Ай бұрын
विकास होईल तालुका विभाजन करून स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे मराठवाडा विभाग विकास झाला पाहिजे.
@gowardhangawande
@gowardhangawande Ай бұрын
गेल्या १० वर्षा पासून हेच पाहत आहे
@user-lb2lt2yz3c
@user-lb2lt2yz3c 2 ай бұрын
Good news
@f_fcrazygaming7928
@f_fcrazygaming7928 Ай бұрын
नगर जिल्ह्याचे विभाजन नको,पुढा्रयांचे विभाजन करा
@liberation9773
@liberation9773 8 күн бұрын
कोई जरुरत नहीं. है. ओ सभी पैसा किसान कर्जमुक्ती मे लगाओ
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 Жыл бұрын
आम्ही महाराष्ट्रात राहनार
@arvindtupe1447
@arvindtupe1447 Жыл бұрын
नाही ते उद्योग कोणी सांगितले यांना,जी कामे करायचीय ती राहिली बाजूला,भंगार सरकार.
@ShankargovindBharati
@ShankargovindBharati Ай бұрын
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे.
@ChakradharGaurkar-zt4rc
@ChakradharGaurkar-zt4rc Ай бұрын
wardha nagpur yavatmal, aani chandrapur ch vibhajan karun hinganghat district zala pahije..
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Жыл бұрын
Shrirampur , Shirdi, Sangamner District
@SameerKhan15871
@SameerKhan15871 Жыл бұрын
शिवनेरी जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील डोंगराखाली असलेली २० गावे शिवनेरी जिल्ह्यात जोडावे.
@sampatkadam1073
@sampatkadam1073 Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील विभाजन व्हायला पाहीजे.
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Ай бұрын
मोठं मोठे अधिकारी वाढतील . पगार वाढले, बांधकाम वाढतील
@Motivational124quotes
@Motivational124quotes Жыл бұрын
किनवट जिल्हा झालाच तर विदर्भ मधील जवळ चे गाव जोडले जातील का
@kishorsonune120
@kishorsonune120 Ай бұрын
Ho
@kishorsonune120
@kishorsonune120 Ай бұрын
Umarkhed. Taluka
@ChakradharGaurkar-zt4rc
@ChakradharGaurkar-zt4rc Ай бұрын
bhusawal,, hingangaht,, baramati,, chimur,,shrirampur,, pusad,, he aadhi vhayla pahije district...
@sharayurathod477
@sharayurathod477 Жыл бұрын
पंढरपुर जिल्हा असावा
@ChakradharGaurkar-zt4rc
@ChakradharGaurkar-zt4rc Ай бұрын
pune nagar dist ch vibhajan karun hinganghat dist zala pahije..
@ChakradharGaurkar-zt4rc
@ChakradharGaurkar-zt4rc Ай бұрын
nagpur chandrapur dist ch vibhajan karun chimur zala pahije...
@vishalmore4310
@vishalmore4310 27 күн бұрын
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा हा तालुका जालना जिल्ह्याला जोडावा आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद हा तालुका बुलडाणा जिल्ह्यात टाकावा
@marotinageshwar3119
@marotinageshwar3119 Жыл бұрын
कोणत्या तारखेला होणार आहे
@ambadassonavane2991
@ambadassonavane2991 2 ай бұрын
नाचता येईना आता अंगण सरळ करूया ( सगळे प्रयोग करून झाले) साम,दाम दंड भेद आता शेवटचा प्रयोग गाजरपुंगीचा
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Ай бұрын
बीड जिल्हाच विभाजन करून अंबाजोगाई व्हायला पाहिजे कारण अबाजोगाई करणा शंभर किलोमीटर जावे लागते
@wasudeoshrirame887
@wasudeoshrirame887 Жыл бұрын
प्रशासनाचा खर्च वाढला तरी चालेल, पण जनतेचा पैसा वाचेल.
@patel7149
@patel7149 Жыл бұрын
Aurangabad jilyat vaijapur 100 k.mi.war aahe tari ya jiyahchi suddha nirmiti karnyat yavi....
@BhagwatHume
@BhagwatHume Жыл бұрын
Vidhrbha wegala kara
@prakashsbramhane9821
@prakashsbramhane9821 Ай бұрын
🙏भुसावळ🙏जिल्हा 😊होयाला पाहिजे
@uzvxyw
@uzvxyw Жыл бұрын
Maharashtra Mahadesh Maza. Malegaon la jilha banava
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जिल्हा होणार का /
@milindd5448
@milindd5448 17 күн бұрын
अकोले तालुक्यातील आदिवासी भाग इगतपुरी तालुक्याला जोडणे बाबत मागणी व्हावी.
@vasantpatil1674
@vasantpatil1674 4 ай бұрын
कोल्हापूर जिल्यात चंदगड जिल्हा झाला पाहिजेत
@KrishSudham
@KrishSudham Күн бұрын
जिल्हे बदली करायची काही जरुरत नाही
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
आमचं पिंपरी चिंचवड बारामती मध्ये टाकू नका म्हणजे झाले।चला बारामती होत नाही,WOHHh.हो पण जिल्ह्याचे ठिकाण बारामती करू नका, नाही तर आम्हाला स्थानांतरकरावं लागेल.
@bhaktmandali23
@bhaktmandali23 3 күн бұрын
लोणार सरोवर,
@ashoklole7077
@ashoklole7077 Жыл бұрын
अर्थवत माहिती, sad
@udayghatge2000
@udayghatge2000 Жыл бұрын
प्रशासनाचा खर्च वाढवायचाआणि भ्रष्र्टाचारची कुरणे तयार करावयाची
@ashoklole7077
@ashoklole7077 Жыл бұрын
खरे आहे नवीन कार्यकर्ते नवीन नेते नवीन कमिटी... भरा ट्टॅक्स
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
बरोबर आहे जिल्हे वाड झाली की खर्च आलाच
@bharatghagare2814
@bharatghagare2814 Жыл бұрын
​@@ashoklole7077 ❤
@bhikubavalekar5351
@bhikubavalekar5351 Жыл бұрын
@bhikubavalekar5351
@bhikubavalekar5351 Жыл бұрын
@pralhadpoplait4816
@pralhadpoplait4816 Күн бұрын
are ha tar June post kelele you tube post kathan karit aahe kahi Tari Manalapan vatavyas pahije hote
@dnyaneshwarsawarkar5398
@dnyaneshwarsawarkar5398 Ай бұрын
Nagpur चे विभाजन करून काटोल आहे
@SandipPatil-jg4dk
@SandipPatil-jg4dk Жыл бұрын
कराड जिल्हा झाला पाहीजे
@pankajdhainje3931
@pankajdhainje3931 Ай бұрын
Bhusawal jilha kara kaaran bhusawal madhe kontehi kaam hot nahi
@ChakradharGaurkar-zt4rc
@ChakradharGaurkar-zt4rc Ай бұрын
j district bannyacha like nahi te dist honar aahe ka.. yamadhale ardhe jasti honar nahi..
@babanpanaskar8030
@babanpanaskar8030 Жыл бұрын
Karad jilha prastavit hota tyache kay zale ?
@rajendrathakre1589
@rajendrathakre1589 Жыл бұрын
नागपुर जिले मधिल काटोल जीला बनविण्याची जानकारी नाहीं याची वर्षनिवर्ष मांगनी झालेली आहे।
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 Ай бұрын
Shilya kadila uta anu naka 30 varshe zali chalay
@Kingofsports280
@Kingofsports280 Ай бұрын
Pandharpur zila kara
@mullajishoukat4816
@mullajishoukat4816 Жыл бұрын
रत्नागिरी मध्ये चिपळूण जिल्हा होयला पाहिजे
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 Жыл бұрын
What about सोलापूर?????
@narendrapandav1881
@narendrapandav1881 Жыл бұрын
भ्रष्टाचार वाढणार
@abdulpathan5337
@abdulpathan5337 Жыл бұрын
Ambajogai Jila
@ManikJangle
@ManikJangle Ай бұрын
Nagpur jilhache Vibhajan ka nahi ?
@NirajGaonkar-q1r
@NirajGaonkar-q1r 19 күн бұрын
9
@nagoraodevkate8448
@nagoraodevkate8448 Жыл бұрын
चंद्रपूर जिल्ह्य़ात अजुन दोन तालुके झाले पाहिजे गडचांदूर, घुगुस
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Bramhapuri jilha kara vhandrapur madhun sarv nikash purn kartoy
@mangalkadam4167
@mangalkadam4167 Ай бұрын
Karad Jilaha Honarr ka?
@narendrapandav1881
@narendrapandav1881 Жыл бұрын
नविन जिल्हे तयार करायचे तिथे कलेक्टर, प्रान्त ऑफिसर, तहसीलदार आपले बसवयचे, बस्वताना मोठी मलाई खायची, याच्या मागे जनहित अजिबात नाही
@narendrapandav1881
@narendrapandav1881 Жыл бұрын
महगाई वाढणार,
@bharatubale2342
@bharatubale2342 Жыл бұрын
नांदेड मध्ये माहूरगड जिला झाला पाहीजे
@pushpaagrawal-nc2uz
@pushpaagrawal-nc2uz Жыл бұрын
Dondaicha taluka karne jaruri aahe district dhulia Maharashtra❤😂🎉😢😮😅😊
@user-rk3sn6vi5b
@user-rk3sn6vi5b Жыл бұрын
1:23 1:23
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Жыл бұрын
रत्नागिरी.मानगड.... मंडणगड..... काय
@ganpatphad9291
@ganpatphad9291 Жыл бұрын
Ahe tech bhare
@chandrashekharmalwe4069
@chandrashekharmalwe4069 Ай бұрын
नागपूर फार अफाट जिल्हा यामध्ये काटोल तालूक्याला नवीन जिल्हा देण्यात यावेत.
@shridharnaik5678
@shridharnaik5678 Жыл бұрын
Sangli zilha vibhazan honar ahe ka
@govindhakke6493
@govindhakke6493 Жыл бұрын
Jevade जिल्हे जास्त tevada vikas जास्त.
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Жыл бұрын
Jevhadha vikas jast tyachya 4 pat garibancha paisa khokyanchya rupat khasdar , aamdar , nagarsevak hyanchya ghari pohachnar . Nivadnukichya weli garibala chapati , wadapsv fukat . Madhyam vargala 2000 rs prataik matala , 5varshyachi khoki chapayala bapachya navawar gayran charayala mokalech . Bhrast zalet nete . Nitatta rahili nahi . Mi maza pariwar . Hya pekshya dusare kahi nahi . Hyanchyach kutumbacha vikas hoto . Aamhi fakta sataranjya takayala , polici cases angawar ghyayala , akmekanchi aaplyach mansanchi doki fodayala pudhe . Nete 7 chya aat gharat . Hindunchya virodhat hindu ubha karun matanchi vibhagani zali ki dalit ani musalmanchya matawar jinkun yayache Congress , NCP che planning . Hindu zopet matadan karto tyacha fayada hya bhrast lokanna hoto . Udya karatakmadhe bagha . Hindunna jagane mushkil honar he aaj lihun thewa . Dusara p. Bangal karanatakat howu ghatalay . Kashmir , Orisa , Rajastan , maharashtrat , Telangana , keral bahusankhya muslim honar . Hindu alpsankhyank . Arakshan dya , magat wachlach tar jaganar . Sagalyat trass Hindu mulinna honar . Karan priyanka wadera Gandhi , Supriya , Rahul , Owesi , kejariwal , Mamata , he sagale fakta musalmananche pathirakhe aahet , ratri 12 wajata jar kahi ghadalech tar, 12 . 30 minitat Priyanka , Rahul sagalyat pahile hajar . Lakshyat ghya , mala kay tyache karat dole zaku naka . Vichyar kara , kapalala tila pahije aasel tar , hindu namadhari muslim dharjine kon aahet , te wolkha . Partylach reject kara . Bhale umedwar Hindu aahe , lokat misalnara aahe . Pan shrestipudhe to kutra aasato , chou kelyashivay bhunkayala parwangi nasate . Aashya gulamanna mate dewun aayushya barbad karu naka .
@AslamKhan-lg4og
@AslamKhan-lg4og Жыл бұрын
Pahile je jille ahe tycha vikas kara
@starm5317
@starm5317 Жыл бұрын
नवीन आणि विभाजन दाखवले च नाही
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Жыл бұрын
विदर्भ वेगळा करून टाका जिल्हे नंतर करा.विदर्भ
@pankajradeoelectronics3077
@pankajradeoelectronics3077 Жыл бұрын
व्हायला हवा,
@rameshbansod9700
@rameshbansod9700 Ай бұрын
एक वर्षाचा जुना व्हिडिओ आहे.
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Ай бұрын
टेक्नोलॉजी विकास झाला, पण प्रशासकीय कार्यक्षमता किती तरी वाढ झाली.
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Жыл бұрын
सोलापूर जिल्हा चे पण विभाजन झाले पाहिजे कारण बारशी तालुका धाराशिव जिल्हा मध्ये जावे
@laxmanmasal8294
@laxmanmasal8294 Жыл бұрын
Pandharpur जिल्हा झाला पाहिजे
@rajeshdighade793
@rajeshdighade793 Жыл бұрын
ANAITIK BHANGAR SARKAR PURYA MAHARASTRA CH BHANGAR KARAYALA NIGHAL .
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 Жыл бұрын
KONTAHI NAVIN JILLHA NIRMAN KARU NHAKA, JANATA MATADANAVHST BAHISHKAR TAKEL ,,KONTYAHI PUDHARYALA,MAG LOKSHABHA & RAJJYASABHA AASO JANATA MATHADAN KARNAR NAHI.AAHE TECH JILLHE RAHUDYA.👈🙋‍♂️👩🏻‍🤝‍👨🏼👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👦🕉☦✝️☪️🌏🌏🌏🌏🌏💐
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 42 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 42 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 42 МЛН