खरच आयुष्यात काही नाहीं केलं तरी चालेल पण ट्रेक नक्की करा जास्त आयुष जगता येईल ❤️
@rohansandeeppawar87323 жыл бұрын
100 takke khara bolas
@Raanvata073 жыл бұрын
लाखाची बात!
@vntbro3 жыл бұрын
दादा राजगडावर मोदक....😉 क्या बात हे... तुमच्यासारखे ट्रेकर्स होणे नाही....🙏
@Raanvata073 жыл бұрын
हा हा हा.. धन्यवाद लॉकडाऊन मध्ये सर्वचं काहीना काही बनवत होते तर म्हटलं आपण पण ट्रेक वर मोदक बनवून बघूया
@vaibhavmhatre2361 Жыл бұрын
zop nhi yet mhanun lok old songs aiktat aani mi aaplyavideo aikat zopto
@deepakwaghmare33973 жыл бұрын
आयुष्य खूप सुंदर आहे... फक्त दर रविवार ची सुरुवात अशी झाली पाहिजे🤩😍
@Raanvata073 жыл бұрын
खरंय मित्रा.. आम्हालाही असे व्हिडिओ बनवण्यात फार आनंद मिळतो आणि गेले 52 रविवार सलग व्हिडिओ बनवले आहेत आणि पुढेही बनवत राहण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद
@mangalsonawane4593 жыл бұрын
@@Raanvata07 dada great👍👏😊
@rajendrasbihomeloan49183 жыл бұрын
तुम्ही गडकिल्ले Tour Arrange करता जसे की इतर जण करतात....तसे खूप ग्रुप आहेत ना ....पण तुमचा व्हिडिओ आणि माहिती ही ऐकाविशी वाटते...एक तर आवाज अप्रतिम आणि त्यात माहितीची साथ..
@sagarrode47623 жыл бұрын
दादा तुमचा आवाज खूपच सुंदर आहे ....भरपूर व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारख प्रवासवर्णन कुठेही नाही 👌👌👌🚩🚩
@Raanvata073 жыл бұрын
क्या बात! धन्यवाद
@pradnyaperge48182 жыл бұрын
Ho aawaj eikayala mast watat
@saurabhbhuvad85493 жыл бұрын
हि चित्रफीत पाहून प्रत्यक्ष तुमच्यासोबत ट्रेक वर असल्याचा अनुभव आला,धन्यवाद दादा💐💐👌
@jaydipsakhalkar86 Жыл бұрын
या लेडीज ताईला आमचा सलाम असा ट्रेक करने ती एक महाराष्ट्र जिजाऊ
@pujaandre11753 жыл бұрын
आयुष्यात वाट दाखवणारी माणसं भेटली पाहिजे.....रानवाटा पण तेच करते....अप्रतिम vlog सर 🙏🙏🙏❤️
@Raanvata073 жыл бұрын
क्या बात.. धन्यवाद पूजा
@marathiknowledgeworld3 жыл бұрын
स्वप्नील पवार साहेब आपण भेटलो होतो तोरणा किल्यावर तुमच्या बरोबर फोटो काढला होता खूप भारी बनवला आहे विडिओ मस्त छान अप्रतिम
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या ग्रुप ला भेटूनही छान वाटलं
@yogeshpatil-fe6dv3 жыл бұрын
अशीच सह्याद्री मध्ये भेट होते आपल्या सारख्या. भटक्या लोकांची❤️😁
@advreshm_g88453 жыл бұрын
एवढच पाहिजे आयुष्यात...भारीच...👌
@Raanvata073 жыл бұрын
खरंय.. पाठीवर बॅग घ्यायची आणि फिरत राहायचं
@raviauti52233 жыл бұрын
तुमचा ट्रेक चा प्रवास थक्क करणारा आहे, एवढी मेहनत घेऊन आमच्या पर्यन्त हा प्रवास दाखवल्या बद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आणि ट्रेक चा प्रवास एवढ्या जवळून अनुभवता आला, खरच खूप छान वाटले video पाहून एक प्रेरणा मिळाली. असेच छान video बनवत जा, आई तुळजा भवानी तुम्हाला बळ देवो हीच प्रार्थना...
@sanketkatkar9753 жыл бұрын
आज हा विडीओ बघुन लक्षात आले की पुरवीची माणस ही काय काय चीज होते आणि त्यांना नेन्तुतव करनारे आपले शिवशंभु महाराज हे तर स्वंयमभु शिवशंकराचे आवतार होते 🕉🚩❤💯
@Raanvata073 жыл бұрын
हर हर महादेव
@sanketkatkar9753 жыл бұрын
@@Raanvata07 🚩🕉🚩
@babasahebdarekar37903 жыл бұрын
खूप छान प्रवास आणि खूप मेहनती ट्रेक होता हा करण या एवढे सामान बरोबर घेऊन ट्रेक कारण म्हणजे मुश्किल काम होतं ते त्यात ट्रेक करायचा ,तंगडतोड करायची आणि दमल्यावर निवांत बसव म्हटले तर हातानी बनवून स्वयंपाक करून पोटपूजा करणे हे जास्त जिकिरीचे आहे आणि त्यात त्या मॅडमची कमाल करण जिथे ट्रेक करायला पोर नको म्हणतात तिथे ती जिद्दीने ट्रेक करते छान स्वयंपाक करून घालते खूप अविस्मरणीय अनुभव होता खरच घरी बसल्या राजगड तोरणा range trek अनुभवल्याचा फील आला
मी पाहिलेली आतापर्यंत ची सर्वात आनंद दायक विडिओ. आयुष्य जगलात् तुमी खरंच. मोदक...आळूवडी...घावन....वा...क्या बात.
@Raanvata073 жыл бұрын
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं खूप खूप धन्यवाद
@ratnakarpatil28233 жыл бұрын
आयुष्य सुंदर आहे फक्त इतकी समान घेणारी पोर सोबत असली पाहिजे.😂 शब्द रचना कमाल, पूर्ण विडिओ भन्नाट..😍👍
@Raanvata073 жыл бұрын
खरंय खूप खूप धन्यवाद
@swapnilvedpathak88903 жыл бұрын
कॉलेजला असताना तोरणा राजगड रात्रीचा ट्रेक केला होता १० वर्षे झाली, आज तुझा व्हिडिओ पाहून आमचा तो ट्रेक आठवला ❤️🙏
@Raanvata073 жыл бұрын
रेंज ट्रेक ची मजाच वेगळी.. आता पुन्हा एकदा ट्रेक चा प्लॅन बनवायला हरकत नाही
@swapnilvedpathak88903 жыл бұрын
आता स्वप्नीलदा तुझ्या सोबतच येईन म्हणतोय, खूप धमाल येईल ❤️🤗🤝
@travellernilesh9529 Жыл бұрын
Ek sundar anubhav share kelyabaddal Dhanyawad❤
@anirudhakulkarni23163 жыл бұрын
तैयारीची लेवल बघा च्या मारी 😂❤️
@Raanvata073 жыл бұрын
नादखुळा
@anupk3 жыл бұрын
हा नुस्ता ट्रेक चा व्हिडिओ नसून, एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे. एखादा vlog कसा narrate आणि navigate करावा, हे खरंच तुझाकडून शिकण्यासारखे. व्हिडिओ शूट करताना घेतलेली मेहनत तर दिसतेच. पण ट्रेक करताना आलेला थकवा आणि कंटाळा याचा लवलेशही निवेदनात दिसून येत नाही. व्हिडिओ तेवढाच engaging आणि विषयाला धरून ठेवण्यात हातखंडा आहे.👍🏽👍🏽👍🏽 असे vlog प्रेक्षकांच्या पसंतीला नक्की उतरतात कारण यात एक story आहे आणि ती story पुढे कशी सरकते याच कुतूहलाने प्रेक्षक जोडला जातो. या अनुषंगाने दोन गोष्टी सुचावाव्या वाटतात. एक म्हणजे २८ मिनिटांचा मोठा व्हिडिओ बनवण्या पेक्षा. ६ दिसवांचे ६ अथवा ५ vlog बनवले असते तर मागील series प्रमाणे एक ब्लॉग series झाली असती. कारण रानवाटा चॅनल प्रेक्षकांच्या भेटीला फक्त रविवारी येते. त्यामुळे frequent uload नसल्यामुळे KZbin चे algorithm video recomendation मधे देत नाही आणि viewer reach कमी होतो. म्हणून content जरी चांगले असले तरी views मधे रूपांतर कमी होते. याची नोंद घ्यावी. आणि दुसरी म्हणजे.. अशा व्हिडिओ मध्ये देबू ची अनुपस्थिती खलते. बाकी आपण दिलेल्या माहिती बद्दल आणि केलेल्या मनोरंजना बद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद AMK Vlogs तुमची प्रतिक्रिया नेहमीचं प्रेरणादायी असते. बऱ्याचदा आम्ही तुमच्या comment ची वाटही बघत असतो. तुमची समीक्षा ही उत्कृष्ट असते. आभार
@satejbhor67653 жыл бұрын
Khup changli Samiksha keli ahe
@govind29013 жыл бұрын
Absolutely correct ...!!! agreed...
@adityajagtap19013 жыл бұрын
Khup mast 👌👌👌👌
@SatyamPatil12123 жыл бұрын
खूपच छान समिक्षा 👌👌
@rohansandeeppawar87323 жыл бұрын
Respect lai lai respect best .. Direct paay padto 💯💯🚩🚩
@Raanvata073 жыл бұрын
हा हा हा.. धन्यवाद
@savitalandge548911 күн бұрын
Osm❤
@akashamkar26823 жыл бұрын
सह्याद्रीत फिरण्याची मजा काही औरच आणि त्यात तुमच्यासारखे भटके असतील तर सोने पे सुहागा. महागड्या हाॅटेल मध्ये राहून खाऊन सुध्दा जो आनंद मिळणार नाही तो आनंद या डोंगर कपारीत राहून नक्कीच मिळतो. सर खुप खुप आभार सध्याच्या या negative वातावरणात तुमच्या विडिओ मधून positivity दिल्याबद्दल 🙏
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद आकाश तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटलं
@vinaytambat48002 жыл бұрын
दादा अक्षरशः त्या वाटांवर नेऊन सोडलत....गडांचा व्हिडिओ बघताना अंगावर काटे येत होते❤️ आणि तुमच्या शब्द रचनेला तोड नाही दादा....सलाम तुम्हा तिघांना❤️
@surendrazotinge82213 жыл бұрын
Sir, तुम्ही incredible आहात.... आपल्या सुंदर महाराष्ट्र इतकं सारं असताना कशाला आपण बाहेर जातो? तुमचे साहस तुमची जिद्द तुमची प्लॅनिंग तुमचे जेवण तुमचा प्रवास तुमचे धैर्य त्याला माझ्यासारख्या एका सामान्य मावळ्याचा सलाम.....
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! खरंच महाराष्ट्र खूपच सुंदर आहे!
@ratnaprabhabirmole51603 жыл бұрын
स्वप्निल भावा तुझे विडिओ एवढे unique असतात ना की त्याला काही तोडच नाही। आजचा विडिओ आम्ही फक्त पहिला नाही तर तुम्हा तिघं बरोबर आम्ही ५-६ दिवस जगलो असे आम्हाला वाटले। आम्ही तुझा विडिओ सहकुटुंब पाहतो त्या मध्ये मी, माझी पत्नी, माझी ९ वर्षाची मुलगी अद्विता माझा ३ वर्षांचा मुलगा विराजस, काही वेळेस माझे आई, बाबा आणि माझी सासूबाई आणि माझा मेव्हणा असे पाहतो। तुझे मराठी खूपच छान आहे पण त्या पेक्षा जास्त छान तुझी बोलण्याची लकब आणि तुझे विचार आहेत । तुझी पोरांनो बोलण्याची पध्दत मला खूप आवडते। लहानपणी श्रीकृष्ण,चंद्रकांता या मालिकांची वाट रविवारी ९ वाजता बघत असु आता अशीच वाट तुझ्या विडिओ ची पाहतो। जमल्यास मोठे विडिओ बनव खूप वाहत जातो त्या विडिओ मध्ये। तू विडिओ like आणि चॅनेल subscribe करायला सांगत जा त्या मुळे तुझे likes आणि subscriber वाढतील। तुझ्या विडिओ मुळे मला JKV चा चॅनेल बघणे साफ सोडले। JKV फार पकवतो। मला तुझ्या सोबत ट्रेक करायला आवडेल जमल्यास कळव आपण ट्रेक ला जाऊ शकतो का ते। तुझ्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा। तुझ्या प्रेक्षक वर्गातील एक विद्यार्थी, किरण प्रकाश बिरमोळे
@BabaBhatkanti3 жыл бұрын
याच व्हिडीओची वाट पाहत होतो. सिंगापूरच्या नाळेतील तोच धबधबा कमाल आहे, आम्ही संध्याकाळी ५ ला पोहचलो होतो आणि पोहताना वेळचं भान राहील नाही. दापोली गाठायला रात्रीचे १० वाजले कारण किर्रर्र अंधार. आठवणी ताज्या झाल्या !
@satishsurve67233 жыл бұрын
dada tuzya channel vr pn yeude ❤️😍
@Raanvata073 жыл бұрын
लॉकडाऊन लागलं तेव्हा वेळ मिळाला एडिट करायला
@devpujari13 жыл бұрын
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे....वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.....अहाहा काय सुखद वाटलं ऐकताना.... काय सुंदर चित्रण, लिखाण आणि सादरीकरण... अनेक ठिकाणी अगदी मनातलं बोलून दाखवलंय तुम्ही.. १० वर्षांपूर्वी केलेला हाच ट्रेक मनात तरळून गेला पुन्हा एकदा.. फारच भारी 👏👏👏
@SagarPatil-hj8yb3 жыл бұрын
You are one of the best storytellers :) Enjoyed watching your videos with my family. Thank you so much for creating such nice videos for us.
@Raanvata073 жыл бұрын
Thank you very much
@Smoki.952 жыл бұрын
तुम्ही सर्वजण तर खूपच खूप ग्रेट आहात पण महाराष्ट्राच्या लेकिच (मुलीचं ) करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशा खडतर प्रवास करताना इतके सुंदर पदार्थ ही तीने ज्या आनंदाने केले , जो जोश , उत्साह दाखवला त्या माऊलीला सलाम💞 💖🙏❤️🙏💖💞
@abhijitkatkar73033 жыл бұрын
ट्रेक जगलो ...❣️ खरंच खूप सुंदर प्रवासवर्णन ...👌👌
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pavanm20243 жыл бұрын
1 number 😊, कोणताहि गाजवाजा नाही, एकदम साध्या भाषेत वर्णन!!! मन प्रसन्न झाले..... 🙏
@Raanvata073 жыл бұрын
Thank you
@gananjaydesai78633 жыл бұрын
स्वप्नील दादा..... तुझ्या प्रवासवर्णनाला तोड नाही🙌 तुझा गोड आवाज, सुंदर videography, आणि ट्रेक मध्ये तुम्ही केलेले जेवणाचे मेनू मनाला सुखद अनुभव देणारे आहेत🙌 . मनीषा ताईंना सलाम🙌 आमचे मित्र अमोल तळेकर यांची entry त्यांच्यासारखी energetic❤️
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vikastaware2245 Жыл бұрын
manisha tai ch instagram handle konala mahit asel tar sanga. khupach energetic vyaktimatva vatla tai ch
@amrutjagtap9546 Жыл бұрын
हा एपिसोड कीती वेळा पाहिला हे मलाच आठवत नाही..पण तो जुना झाला नाहीं हे नक्की..तो मी पाहून पाहून जुना होईल असे मला वाटले पण तो काय जुना झाला नाही नी मी पण पहीचे बंद केले नाही...आत्ता तेच पहातोय.... रतनगडाच्या शाळेतली गाणं....कुठल बर...हो.. खडकातल्या झऱ्या रे खडकतल्या झाऱ्या होशील का माझा मैतर खरा❤
@SheshadriVyas3 жыл бұрын
अभूतपूर्व पर्वणी होती ! आता अश्याच मोठ्या व्हिडिओ ची अपेक्षा आहे👍
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा
@sanjaygatne142413 күн бұрын
खुपच रोमहर्षक. १९८७ साली राजगडावर गेलो होतो. आज आठवण ताजी झाली.
@PrasadAbhang3 жыл бұрын
भन्नाट 🔥 शेफ च्या हाताला चव आहे 😍
@manishapatil51673 жыл бұрын
😉😉😂😂🙏
@Raanvata073 жыл бұрын
खरंय
@rushikeshkadam5193 ай бұрын
दादा हा व्हिडिओ मी प्रॉपर 50 वेळा बघितला आहे खरच खूपच भारी रेंज ट्रेक होता मला या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर अशी माहिती देखील भेटली जय शिवराय🚩
@prathamkol193 жыл бұрын
पुढच्या वेळी lockdown काळात Restaurants बंद असली तर तुमच्यासोबत नक्कीच ट्रेकला येतो. काय भारी पदार्थ करता राव! 😋😅
@Raanvata073 жыл бұрын
हा हा हा.. 20 किलो ची बॅग उचलायची तयारी ठेवा फक्त
@arunwedhikar19832 жыл бұрын
स्वप्नील, मित्रा..हा सुंदर ट्रेक, तू सर्वांशी साधत असलेला छान संवाद हे सारं सारं ऐकताना, पाहताना डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू येत होते...तुमच्याविषयीच्या आदराने, प्रेमाने ऊर भरून येत होता...पूर्वी मीही असाच वेड्यासारखा भटकायचो पण आता नाही जाऊ शकत तरीही त्यासाठी "रानवाटा" हा एकच पर्याय मला बेस्ट वाटतो..! खूप खूप आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा!💐🙏😍
@ABHIKAREVIEW3 жыл бұрын
This Trekking is Hope after Pandemic Thank You
@pratikkakade47343 жыл бұрын
Big fan sir ❣️
@nisargpreminitin.18003 жыл бұрын
🚩 || जय शिवराय || 🚩 खुप सुंदर ,, स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला............ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@nustabharimanus64653 жыл бұрын
ठाणेकर रॉक्स😍❤️🤘 कमाल प्रवासवर्णन दादा❤️
@shivprasadpatre6276Ай бұрын
विश्लेषण फार छान केले , मी पण राजगड ते रायगड ट्रेक पूर्ण केले आहे बोराट्याची नाळ मार्ग फार अवघड ट्रेक होता आयुष्या मधला तुमचा ट्रेक फाहून फार आनंद झाला.
@thebluespoontraveller3 жыл бұрын
Boht hard Boht hard.. Adventures of Sahyadri bawa 😍👌
@Raanvata073 жыл бұрын
Thanks man
@sagarchavan71433 жыл бұрын
तुमच्या आयुष्यात असा ट्रेक जीवनभर लक्षात राहिल ह्यालाच खरं जीवन जगणं अस म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे
@sohan.visuals3 жыл бұрын
Ha channel evdha underrated ka ahe? Khup lokaanparyant ha channel pochla pahije! 🙏🏻 Khup chan vlog hota dada. Keep it up👍🏻
@saralagonke36403 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏
@Tubemith2 жыл бұрын
Food menu on the trek was nothing less than a five star hotel menu... Superbly captured and narrated
@SwapnilR8922 жыл бұрын
तुमच्या आवाजात जादु आहे.. एतिहासिक वाटतो.. आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की खूप प्रगती मिळेल तुम्हाला.
@nileshpatil48623 жыл бұрын
1no.... छान... कडक...मस्त
@ramdasbabar39842 жыл бұрын
Excellent, जीवन जगताना असा काही तरी वेगळा अनुभव, बदल निश्चितच पाहीजे, आपला ग्रुपचा छंद निश्चितच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा आहे .
@DubaikarDadus3 жыл бұрын
सर आज १ में महाराष्ट्र दिन . आज तुमचा vdo बगत आहें प्रतेक वेलि असे वाट्टे की तुमचा आवाज़ मराठी डिस्कवरी पाहत आहोत
@Gojiri193 жыл бұрын
सर तुमचा विडिओ बगताना आजूबाजूचे भानच राहत नाही..... अस वाटत आपण पण त्या ट्रेक वर चालत आहोत........ खूप छान सर......🙏🙏
@atharvjoshi.54953 жыл бұрын
The trek was really amazing and it's presentation was really mind blowing.Thank you for this video.The trek mates were amazing.And the various food dishes along the trek were amazing.
@Raanvata073 жыл бұрын
Thank you Glad you enjoyed the video
@atharvjoshi.54953 жыл бұрын
Yes totally.
@pratikadam75973 жыл бұрын
भावा खरंच खूप मस्त होत सर्व .... अगदी सुरुवातीपासून. Plan cancel न करता तुम्ही तिघे जसं निघालात बस आयुष्यात तेवढं जमलं तरी खूप जणांचे trekk पूर्ण होतील. खूप काही शिकायला मिळत आमच्यासारखे नवीन ट्रेक्कर्स ला. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रानवाटा सोबत ट्रेक करता यायला हवा ❤️✌🏻 मनीषा ताई टू न प्रितेश च्या preplanned la पण सलाम 🤟🏻
@RajmudraOfficial3 жыл бұрын
धन्यवाद दादा..खूप खूप शुभेच्छा.. आनंद वाटला
@estebanarchie32923 жыл бұрын
I know it's kind of off topic but does anyone know a good site to watch newly released series online?
@imranpaxton65383 жыл бұрын
@Esteban Archie Flixportal =)
@estebanarchie32923 жыл бұрын
@Imran Paxton Thank you, signed up and it seems like a nice service :) I really appreciate it !
@imranpaxton65383 жыл бұрын
@Esteban Archie you are welcome =)
@NimishaKoli-qi9uh Жыл бұрын
खुपचं भारी आहे तुमची राजगड दर्शन सहल काय ते टेंट मध्ये राहून छान जेवण आणि गडावर मोदक तुम्हाला सगळ्यांना सलाम मी कालच चोर दरवाजाने राजगडावर गेलो होतो
राजगड तोरणा रायगड अशी दुर्गसाखळी साधणारे दुर्गभ्रमण माझे अत्यंत आवडीचे. आपले सादरीकरण अतोनात आवडले. पुन: त्याच डोंगरवाटेवरून चालतोय असे वाटत होते. तसेच पोटपुजेसाठीची जी मेहनत घेतली होती ती मला वाटते, गिरीभ्रमणाच्या इतिहासातील पहिलीच असावी. पद्मावतीच्या सानिध्यातील उकडीच्या मोदकांनी मात्र जीव खुपच खालीवर केला.
@keshavs66333 жыл бұрын
Food Blog + Travel Blog! :) :)
@Raanvata073 жыл бұрын
Perfect!
@rohanjadhav87263 жыл бұрын
खूप सुंदर ट्रेक आणि मोदक चा प्लॅन मस्त, तुझा प्रवासवर्णन म्हणजे एकदम भारी, असेच छान ट्रेक करा आणि आम्हाला दाखवत रहा. लिंगणा किल्ल्या चा द्रोण शोट अप्रतिम होता.
@माऊलीखोपकर3 жыл бұрын
तुमचा 4 ते 5 दिवसाचा प्रवास फार आवडला अशे सुख आणि आनंद हा पैसे मोजून ही मिळत नाही.. जीवनात नेहमी काही तरी वेगळ होत राहिले पाहिजे तर ते जगणे हे वेगळेच असते...
@vinoddeshmukhvlogs3 жыл бұрын
तुमच्या कार्याला, धाडसाला, प्रवास वर्णनाला लाख लाख सलाम.🙏 त्याकाळी मावळे कसे फिरत असतील याची कल्पनाच केलेली बरी.
@sumitpatil16612 жыл бұрын
खरंय
@sagarchaudhari56282 жыл бұрын
❤️🔥🔥 एक नंबर दादा.. काल तुमची व्हिडिओ पाहिली. आता घरात रोज रात्री जेवताना टीव्ही वर पूर्ण कुटुंब तुमचे व्हिडिओ पाहतात. ❤️🔥🔥❤️ खुप छान
@tejaspatil82113 жыл бұрын
खुप भारी।। खुपच भारी।। मोदक एकदम अनपेक्षित गोष्ठ।। Hech खरे जीवन🔥🔥🔥😭🙏🙏
@pralhadpandit98993 жыл бұрын
रानवाटा चे काही व्हिडिओ आज बघितले. एकदम मस्त. राजगड, तोरणा रायगड ट्रेक बघताना तुमच्या बरोबर चालण्याचे फीलिंग आले. आता तुमचे सगळे व्हिडिओ बघतो. धन्यवाद आणी असेच व्हिडिओ पुढे बनवा.
@amollokhande72243 жыл бұрын
Khup chan sir . Tumhi kase 7 divas kadhle bapre pan khup enjoy kelay sir tumhi. 👌👌👌💐💐💐
@Raanvata073 жыл бұрын
हा हा हा.. धन्यवाद
@KJ-ml1hk3 жыл бұрын
प्रवासवर्णन ऐकलं नाही तर प्रत्येक Scene ला Feel केलं सर...😍सह्याद्री😍
@Raanvata073 жыл бұрын
क्या बात.. धन्यवाद
@vaibhavgharge61593 жыл бұрын
खुपच मस्त आहे हा video 👌 २००३ साली मित्रांबरोबर केलेल्या तोरणा ते रायगड ट्रेक ची आठवण झाली. तेव्हा आम्ही बोराठ्याच्या नाळेतुन उतरुन लिंगणमाचीवर मुक्काम केला होता. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙂
@DM-gi1xw7 ай бұрын
अप्रतिम trek, swapnil sir जीवनाचा आनंद कसा घ्यायला हवा हे तुमच्या द्वारे अनुभवता येत
@jamesBond-fy2tl2 жыл бұрын
खूप खूप छान वाटल्या तुमच्या ट्रेक , असं वाटलं की , आम्ही सुद्धा यायला हवं जणू काय तुमच्या ट्रेकच्या प्रेमात पडलो , रोज बघतोय ट्रेक तुमच्या खूप छान आहेत आणि ह्या ट्रेकच्या ते पनीर बनवले जेवणाची व्हिडिओ सीन 03:47 तर पाहून तोंडाला पाणी सुटलं खूप छान , नशिबाने साथ दिली आणि योग मिळाला तर एक दिवस किमान एक ट्रेक तरी तुमच्या सोबत नक्की करेन , या धगधगच्या आयुष्यातून सुट्टी काढून वेळात वेळ काढून तुमच्या सोबत ट्रेक काढायला ट्रेक करायला खूप आवडेल, माझ्या पाठीशी ट्रेकचा अनुभव शून्य आहे परंतु तुम्ही सोबत असल्यावर ट्रेक खूप छान होईल, खरा गडाचा थरार तुमच्या ट्रेकमध्ये पाहायला मिळाला आणि तो अनुभवायची खूप इच्छा सुद्धा आहे
@ameyjoshi9033 жыл бұрын
😍इतके दिवस फक्त पोस्ट पाहिले होते आता विडिओ पाहू खूप भारी वाटले तुम्ही लोकं खरे backpacker आहात सर तुमच्या कडे सगळ्या सारखे भारी अनुभव आहेत 👍🏼
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद अमेय
@siddharthkhole46793 жыл бұрын
आतापर्यंतचा सर्वात छान explore करणारा तिथल्या गोष्टींची खूप छान माहिती देणारा मराठी vlogger@रानवाटा दादा तुमचे खूप छान vlog असतात 👍👌
@MeghrajBarbole3 жыл бұрын
खूपच सुंदर. खूपच अप्रतिम ट्रेक केलाय तुम्ही. कुठलाही ऑफ न घेता पूर्ण व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटले. तुमच्या व्हिडिओ च्या आधारे हा ट्रेक निश्चितच पूर्ण करू. 2020 च्या दिवाळीमध्ये आम्ही AMK, कळसूबाई, हरिश्चंद्रगड असा सलग ट्रेक केला होता.
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्रीची नशाच वेगळी तुमच्या ट्रेक ला किती दिवस लागले?
@MeghrajBarbole3 жыл бұрын
@@Raanvata07 5
@satyawanshelke11523 жыл бұрын
He pravasvarnan amazing beautiful natural environmental hot shabdat sangata yenar nahi Dada khupch Chan enjoy kela tumhi ❤️❤️❤️👍
@vikaspadale7503 жыл бұрын
एकच नंबर... राजगडावर उकडीचे मोदक आणि त्यासाठीची तयारी खासच इतका सुंदर ट्रेकचा विडिओ पहिल्यांदाच पाहतोय.
EK NUMBER !! jabardast anubhav hota !! tumhi je banvun khalle tevdhe amhala ghari pan khyla milat nahi. pratyek trekker sobat ek Vishakha asavi mhanje zal, khaychi chinta mitel !
@pradippawar71193 жыл бұрын
खुपच सुंदर प्रवास... तितकेच सुंदर प्रवासवर्णन... आणि तुम्ही तिघेही लय भारी... व्हिडिओ बघुनच इतके भारी वाटतेय.. काय मजा आली असेल.. दादा तुमच्या बरोबर ट्रेक करायला खूप आवडेल..
@akshu_p82303 жыл бұрын
एकूणच खूप मस्त video , त्यात दुधात साखर म्हणजे मनीषा ताईनी कसल भारी भारी जेवण बनवले, भन्नाट एकदम, एक ट्रेक तुमच्या सोबत करायला आवडेल
@ashokmache100 Жыл бұрын
साहसाला नमस्कार. हे अद्भुत आहे. तुमच्या टीमला धन्यवाद. तुमच्यासारखे ट्रेकर्स होणे नाही..
@mangeshmahajan44453 жыл бұрын
वा वा वा!! हे vlog पेक्षा फारच जास्त चांगलं वाटतंय.. मस्त निवांत edit केलंय.. आणि music चा अप्रतिम वापर 👏🏼
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद मंगेश! तुझं काय चाललंय सध्या?
@mangeshmahajan44453 жыл бұрын
@@Raanvata07 फोटोग्राफी चं काम मिळालंय एक. बाकी ठीक!
@anattempt22233 жыл бұрын
तुम्हां सर्वांच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आंनद पाहून मन प्रसन्न होते। खूप सुंदर प्रवास वर्णन👌👌
@mps4043 жыл бұрын
असेच या रानवाटांमधे, डोंगर दऱ्यामधे हरवून जावेसे वाटते. खूप छान आहे व्हिडिओ.
@sunitpendse3 жыл бұрын
प्रवासवर्णन मस्तच, राजगडावर मोदक बनवायची कल्पना आवडली! 👌
@pankajmahalungkar48173 жыл бұрын
आपले खुप सारे विडीयो पाहिले, आपल्या सोबत ट्रेक करायला खुपच आवडेल, आणि त्यातुनच खुप काही शिकायला मिळेल. मनापासुन धन्यवाद🙏🙂🙏
@vishalskorhale3 жыл бұрын
दादा अप्रतिम व्हिडीओ आहे... मी ११ वर्षापुर्वी केलेल्या तोरणा ट्रेक ची आठवण आली...
@marathimanuspradip3 жыл бұрын
Sundar pravas varnan
@whoabhijeetpawar2 жыл бұрын
खूप सुंदर दर्शन घडवलत.....हा थरार आणि हा अनुभव मिळणं खूप भाग्याचं आहे.....👌
@aniketkulkarni67802 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ, अमोल दादाला पाहून भारी वाटलं. त्याच्या इन्स्टाग्रामवरच्या Stories आणि तुमचे व्हिडिओ पाहूनच ट्रेक करायची प्रेरणा मिळते.
@ankitabandivdekar49303 жыл бұрын
तुम्ही जे रानवाटा च्या माध्यमातून दाखवले ते भन्नाट आणि अविस्मरणीय असं. 👌🙂
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अंकिता
@pradipdesale28603 жыл бұрын
Asa peace trek kdhitri zala pahije...te video bghunch kiti bhari vataty 😍😍😍😍🥰🥰🥰..Sahyadri ❤️ tya thandi mdhlya divsamdhla atach feel yetoy video bghun...
@MrAjit813 жыл бұрын
भन्नाट वीडियो सर!! अप्रतिम वर्णन करून घर बसल्या दोन ट्रेक करून आणल्याबद्दल खूप खुप धन्यवाद!👍
@shravanparad38242 жыл бұрын
काय निवांत पण आहे राव आयुष्याशाची खरी मज्जा घेता तुम्ही 👍👍
@rohitdhole20013 жыл бұрын
किती वर्षांनी फोटोग्राफीचं वर्कशॉप जिथे केला तो वर्ग/घर बघुन खुप छान वाटलं. प्रवासवर्णन नेहमीसारखंच अप्रतिम.... आपल्या स्वरात वर्णन ऐकायला मिळणं म्हणजे मी परवणीच समजतो..... छोटासा गॅस छान होता, मी पहिल्यांदा बघीतला...😊 मनसोक्त पदार्थ बनवले गडांवर....जवळपास 20 कि. ची बॅग भरुन ट्रेक करण सोपं नाही....लॉकडाऊन मध्ये फिटनेसकडे चांगल लक्ष दिलेलं दिसतंय. एका पायात बुट आणि एका पायात फ्लोटर...😃😃😃
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद रोहित
@shekharmali872511 ай бұрын
अप्रतीम vlog sir त्यात तुमचे प्रवास वर्णन ....खूपच सुंदर..28 मिनिटे रमून गेलो vlog मध्ये.❤
खरोखरच तुम्ही तिघेजण अद्भुतच आहात. सलाम तुम्हच्या धाडसाला
@Aanandyog3 жыл бұрын
दादा तुझं सहज सुंदर बोलणं आणि मनिषाच निरागसपण कौतुकास्पद...
@rahuldolare10193 жыл бұрын
अप्रतिम खूप छान ट्रॅकिंग केली आहे तुम्ही नाष्टा जेवण तर खूपच भारी आणि ते पण गडावर क्या बात हे छान ताई ना तर सॅल्युट असा ट्रक पोरी खूप कमी करतात छान व्हिडीओ😍😍😍😍😍