महाराव सरांशी केलेल्या मवालीगिरीचा धिक्कार

  Рет қаралды 10,156

EG News, India

EG News, India

Күн бұрын

#niranjan #condemns the way #great #marathi #editor #thinker #author #dnyaneshmaharav was pressurised by #hindutva gang and the way his #freedomofspeech was curtailed by #bjp #rss leader in #mumbai . #homeminister #devendrafadnavis will protect such goons. #sharadpawar #sambhajibrigade #journalists #authors #poets #theatre #artists must join hands to condemn such attempts to scuttle #democracy

Пікірлер: 288
@VAIDYAK1959
@VAIDYAK1959 10 сағат бұрын
सर,आपण एवढ्या पोटतिडकीने बोलता की खरोखरच मन पेटून उठतं.या थापाड्या,भ्रष्टाचारी,असंवेदनशील,अनैतिक सरकारविरोधात आपण निडरपणाने जो आवाज उठवत आहात, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद!
@satappachougale5192
@satappachougale5192 8 сағат бұрын
दुर्दैवानं म्हणावं लगतं की आत्ता वैचारिक वादविवादाचा अंत झाला. लोकांनी रस्त्यावर उतरयची वेळ जवळ येऊ लागली आहे. निरंजन सर अगदीच सज्जड दम. आपण बहुजनांचा आवाज आहात. महाराव सारांची जाहीर माफी मागायला भाग पाडू. या सैतानांना शरमिंदा करू.
@pravinbonde3787
@pravinbonde3787 15 сағат бұрын
या मनुवादी लोकांना लगाम घालण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही महाराव सरांसोबत आहोत. निरंजन सरांचे खुप खुप आभार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वारकरी तीर्थप्याचे त्या तिर्थकुंडात येक बडवा रोज लगवी करायचा, लघुशंका करायचा, मुतायचा तेंव्हा नाही दुखल्या या लोकांच्या भावना
@santajibabar9364
@santajibabar9364 15 сағат бұрын
अतिशय वेदना देणारी घटना आहे सर. मी सकाळी व्हिडिओ बघितल्या पासून खूप व्यथित होऊन गेलो आहे. आपण दिशा ठरवावी, सर्व ताकती निशी मी तरी तुमच्या सोबत राहीन
@savitarokade153
@savitarokade153 9 сағат бұрын
प.ज्ञा.महाराव तूम्ही शिवाजी महाराजांसारखे गनिमी काव्याने जिंकला आहात.तूमचे मावळे लढव्वये आहेत.सत्य अमर असते.
@KumarShinde-s5m
@KumarShinde-s5m 15 сағат бұрын
असा निषेध व्हायलाच पाहिजे सर तुमचे अभिनंदन
@RamMore5588
@RamMore5588 10 сағат бұрын
गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तीव्र निषेध!
@ramdas.wsonawane5417
@ramdas.wsonawane5417 8 сағат бұрын
महाराव सरांना न्याय मिळालाच पाहिजे,निरंजनजी टकले सर, अन्यायाला आपणच वाचा फोडली.भविष्यात असं घडता कामा नये.ग्रुहखात्याने जाग्रुत होऊन,ज्ञानेश महाराव सरांना न्याय मिळवून दिला पाहिजे.विजय सत्याचाच होणार आहे.
@sanjayjadhav-gn7mv
@sanjayjadhav-gn7mv 7 сағат бұрын
जाहीर निषेध
@yousufsayyed3261
@yousufsayyed3261 7 сағат бұрын
Salute to you sir I am heartly with you सर आवाज़ दया फक्त आही तुमच्या सोबत अहोत
@dileepjoshi7016
@dileepjoshi7016 12 сағат бұрын
ज्ञानेश महारावांचं समर्थन 👍🏽✊🏾👊🏾💥
@ahmulla5698
@ahmulla5698 16 сағат бұрын
गृहमंत्री ......आतापर्यंतचा सर्वांत वाईट कारकीर्द असलेला . फक्त पक्ष फोडण्यात , राज्याचे वाटोळे करण्यात मग्न आहेत. टरबुज
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 15 сағат бұрын
महाराव सरांना पाठिंबा 🙏
@sudhirmane3707
@sudhirmane3707 9 сағат бұрын
अगदी बरोबर, वाद विवाद करून त्यांनी आपले म्हणणे सिध्द करून दाखवावे, कदापि शक्य नाही म्हणून गुंडगिरीवर उतरले. मुद्दे मांडण्यासाठी वाचन व विवेक बुध्दी ची गरज असते.
@pravindeshmukh8401
@pravindeshmukh8401 9 сағат бұрын
यांच्या गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे
@devandbhujade7714
@devandbhujade7714 17 сағат бұрын
वैचारिक मुकाबला करण्याची शक्ती संपली की हे असले धंदे करतात. आम्ही सगळे महारावांचया सोबत आहोत, राहणार...
@rajendraphegade809
@rajendraphegade809 18 сағат бұрын
देशातली व महाराष्ट्रातली झुंडशाही संपवणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे
@rashmin4952
@rashmin4952 13 сағат бұрын
सर तुमच्या प्रत्येक शब्दाशी सहमत आहोत. महाराव सरांच्या बरोबर आहोत. त्यांच्यासारख्या आणि तुमच्यासारख्या तर्कवादी आणि बुद्धिनिष्ठ माणसांची आज आपल्या समाजाला खूप गरज आहे.
@subhashjadhav7043
@subhashjadhav7043 10 сағат бұрын
एकदम बरोबर आहे सर नक्की यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलेच पाहिजे आणि त्यांना हिंमत दिलीच पाहिजे मराठा सेवा संघ काय करते आहे हेच कळत नाही सेवा संघाचे जबरदस्त काम होते या मनुवाद्यांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय
@k.prabhakar9078
@k.prabhakar9078 16 сағат бұрын
एका व्यक्ती आणि एका पक्षाने महाराष्ट्र नासवला आहे
@VijayLahane-h3w
@VijayLahane-h3w 12 сағат бұрын
बरोबर सर, भाजप मनूवादी, करविता धनी आपण सर्वाना माहिती आहे
@SanjayKhanvilkar-w6v
@SanjayKhanvilkar-w6v 7 сағат бұрын
We all are with you.
@drbbpatil913
@drbbpatil913 12 сағат бұрын
सर हे सगळं सरकारी आशीर्वादाने घडवून आणले आहे,
@yedresanjay84
@yedresanjay84 18 сағат бұрын
संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकतीने ज्ञानेश महाराव साहेबांच्या बरोबर आहे जय जिजाऊ 🚩
@devandbhujade7714
@devandbhujade7714 17 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय,घाबरले 😂
@manojtodkar3425
@manojtodkar3425 16 сағат бұрын
त्या शिरवाडकर ची हिंमत नाही झाली पाहिजे असं करायची.
@rajivchandanshive1387
@rajivchandanshive1387 16 сағат бұрын
या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
@madhukarpharande2348
@madhukarpharande2348 16 сағат бұрын
ज्ञानेश महाराव यांना माफी मागायला लावणार्यांचा बुद्धीची कीव करावीशी वाटते या कृतीचा जाहीर निषेध
@sudarshanshinde3872
@sudarshanshinde3872 18 сағат бұрын
माणसं दाबली जाऊ शकतात.. दमदाटीने त्यांना निरुत्तर केलं जाऊ शकते...परंतु सत्य तळपत्या सूर्याप्रमाणे असते...सुदैवाने ते लपत नाही...
@santoshparab6191
@santoshparab6191 12 сағат бұрын
मूर्ख बायका सोबत घेऊन राडा करणारा हा एक श्वान आहे .
@balasahebsalunke6480
@balasahebsalunke6480 17 сағат бұрын
ज्ञानेश महाराव झिंदाबाद
@shobhakamble9339
@shobhakamble9339 15 сағат бұрын
महाराव सर एकटे पडले संभाजी ब्रिगेड ने निषेध करावा
@tpankushrao3023
@tpankushrao3023 6 сағат бұрын
भावना दुखावल्या होत्या तर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयातून त्यांच्यावर केस करायला हवी होती. ते स्वतःच न्यायाधीश होऊन त्यांना त्रास देत होते हे विचार संपवण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रात कायदा याच लोकांच्या हातात आहे.
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 15 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤ रंगा बील्लाचे सरकार गाडलच पाहिजे
@rupayelve9853
@rupayelve9853 15 сағат бұрын
टिटवाळा गणपती मंदिरात महिलेवर बलात्कार हत्या झाली तेंव्हा या शिरवाडकराची भावना कुठे लपवू बसली होती.
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 17 сағат бұрын
सॅल्यूट निरंजन टकले साहेब
@shailendraahire8856
@shailendraahire8856 11 сағат бұрын
ह्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध!!!
@rajankadam2050
@rajankadam2050 15 сағат бұрын
वळूमस्ती ,झुंडशाही यांचा प्रचंड अतिरेक चाललाय..rss ची पिल्लावळ शासकीय संरक्षणात वळवळतेय..त्याना जशास तसे उत्तर द्यायला हवं....महाराव सरांच्या पाठीशी आम्ही ठिमपणे आहोत
@bapusahebdone8033
@bapusahebdone8033 10 сағат бұрын
सर अगदी खर आहे ❤
@PrajotToggi
@PrajotToggi 15 сағат бұрын
आम्ही ज्ञानेश महाराव सरांच्या सोबत🙏👍💪
@atulsonak7508
@atulsonak7508 18 сағат бұрын
जबरदस्त
@mh11aa1428
@mh11aa1428 11 сағат бұрын
ज्ञानेश महाराव, निरंजन टकले, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना पोलिस संरक्षण द्यावे.
@shivajikakade3755
@shivajikakade3755 12 сағат бұрын
विचाराची लढाई ही विचारानेच लढायला पाहिजे विवेकाने लढायला पाहिजे .
@Vikasraj124
@Vikasraj124 12 сағат бұрын
झुंडशाहीचा निषेध।
@VincentDsouza-h6s
@VincentDsouza-h6s 18 сағат бұрын
Thanks Niranjan Saheb
@manishvegda6851
@manishvegda6851 9 сағат бұрын
Saras article sirji. B.J.P. ni Maharashtra la U.P. aani Bihar Banvale aahe. Hindu cha Nava Khali Dharmik Dres Bhavana vadhvali aahe. Election Enaar aahe manun ya Nalayakgiri karnar aahe. Ya loka la Sarkar Pathichi Ghalat aahe. Janta madhe Dharmik zahar vadhvala Kamkarat aahe. Andheri Nagari zaali aahe. Goond Pravuti che Rajya zaala aahe. Laaz aait nahi ya Besaram Lokala. Namaste sirji. Jai Maharashtra.
@anandpatil1091
@anandpatil1091 9 сағат бұрын
सर आपण इशारा एकदम कडक दिलाय पण ही आग अपमानाचा बदला घेतल्या शिवाय शांत होता कामा नये. सर्व विवेकी सत्य वादी पुरोगामी संविधान लोकशाही प्रेमीनी पुर्ण ताकदीने पुढे यायलाच पाहिजे. धन्यवाद.
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 9 сағат бұрын
सर्व पुरोगाम्यांचे एकच लक्ष पाहिजे ते म्हणजे आरएसएस चा समूळ नायनाट करणे
@dsjrao
@dsjrao 13 сағат бұрын
सर! लोकांनी अधिक जागृत होण गरजेच आहे. आजही आपण सर्वच जन झोपाळू अवस्थेतच आहोत म्हणून हे लोकं शेफारतात.
@deeneshjain2809
@deeneshjain2809 18 сағат бұрын
💯 सहमत
@k.prabhakar9078
@k.prabhakar9078 16 сағат бұрын
सर खुप निर्भीड बोलता 🙏🏻
@devidasmore6826
@devidasmore6826 9 сағат бұрын
विचाराचा सामना विचाराने करण्याची ताकद नाही म्हणून झुंडशाही करणार या घटनेचा निषेध निषेध . .
@poornimarokade4750
@poornimarokade4750 17 сағат бұрын
सर हे कारस्थान सर्व फडणवीसचं आहे त्याचीच फुस आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सारख्या लोकांची तोंडंबंद करण्यासाठी हा उद्योग केला
@sharadmore7909
@sharadmore7909 17 сағат бұрын
ज्ञानेश महाराव जिंदाबाद
@rewatkaninde
@rewatkaninde 18 сағат бұрын
निंदनीय घटना.. in solidarity with Dhanesh Maharao Sir
@dattatraysupner
@dattatraysupner 18 сағат бұрын
आजकाल भावना दुखणे म्हणजे खेळ झाला आहे.
@vishalpawar7236
@vishalpawar7236 5 сағат бұрын
या नालायकांच्या अश्या कृत्यामुळे महाराव सरांना जनता ओळखायला लागलेत आणि फ़ॉलो देखील 🙏🇮🇳♥️
@rajendradx8766
@rajendradx8766 6 сағат бұрын
Saheb tumchya vicharanna 1000 tophanchi Salami Salute ani Vandan ,
@prafulkhade9353
@prafulkhade9353 15 сағат бұрын
आमचा पाठिंबा आहे श्री. महाराव यांना!! We support Dnyanesh Maharao!!
@ShitalKhade-h5l
@ShitalKhade-h5l 9 сағат бұрын
we stand with N. Maharav sir.
@sandipkamble8416
@sandipkamble8416 10 сағат бұрын
यांची आता सत्ता गेली ना की हे गल्लीतील कुत्र्यावाणी लपून बसतील. यांची सत्ता आहे म्हणून हे दादागिरी करत आहेत.
@narendradoke2579
@narendradoke2579 17 сағат бұрын
ह्या दुर्दैवी घटनेचा, महारावं सरांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
@rameshtupe1562
@rameshtupe1562 7 сағат бұрын
Aamhi maharrao sir yancha barobar ahot
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 15 сағат бұрын
संभाजी ब्रिगेड नी व्यक्त व्हावं....
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 12 сағат бұрын
निषेध निषेध निषेध 😡😡😡
@Vikasraj124
@Vikasraj124 12 сағат бұрын
संभाजी ब्रिगेड ने याला धडा शिकवा।
@sanjayjadhav-gn7mv
@sanjayjadhav-gn7mv 7 сағат бұрын
I support maharao sir,
@learnertech2295
@learnertech2295 11 сағат бұрын
ज्ञानेश महाराव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.
@bharatargade4527
@bharatargade4527 17 сағат бұрын
ज्ञानेश महाराव यांचेवर केलेल्या गुंडगिरीच्या घटनेचा तीव्र निषेध
@mahendramayekar7327
@mahendramayekar7327 8 сағат бұрын
या विधान सभेत भाजपा महाराष्ट्रात गाडा हरयाणा वगैरे कुच नहीं
@ravibabhulkar869
@ravibabhulkar869 15 сағат бұрын
हे भित्रे मुद्द्या वर कधीच बोलणार नाहीत.
@narendradoke2579
@narendradoke2579 17 сағат бұрын
जो वर केंद्रात मोदीचे सरकार आहे तोवर अश्या घटना पूर्ण भारतात घडणारच...
@uja6874
@uja6874 17 сағат бұрын
कपाळावर गंध लावणारे सुद्धा साधूंसारखेच लुटारू. तो शिरवाडकर तसाच आहे. त्याचा सगळा प्रवास अगदी कॉलेज पासूनचा बघितला आहे.
@uja6874
@uja6874 17 сағат бұрын
बघायला गेल तर महाराव साहेबांना काही बोलण्याची या माणसाची पात्रता देखील नाही. निव्वळ समर्थांच्या भक्तांची मते मिळावी म्हणून त्याचा हा खटाटोप आहे
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 13 сағат бұрын
सर, तो शिरवाडकर मर्द असता तर एकटा जाऊन दम देऊन आला असता पण भाजपमधये सगळेच नामर्द आहेत म्हणून बायकांच्या पदराआड लपून हे मवाली धमक्या देतात याला अनाजी पंतही तेवढाच जबाबदार आहे
@pravinshrisunder5094
@pravinshrisunder5094 16 сағат бұрын
निषेध.. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेला हा अधिकार आहे.. Constitution of India Article 19 (1) (a)
@atmaramborate7745
@atmaramborate7745 15 сағат бұрын
झुंडशाही
@vikaskadam8670
@vikaskadam8670 10 сағат бұрын
परफेक्ट... 🙏🙏
@KerabaChoudhari
@KerabaChoudhari 9 сағат бұрын
Congratulations sir, for giving vivid explaination of the fact 😊😅😂😢
@tejashreechandekar102
@tejashreechandekar102 18 сағат бұрын
Sir absolutely right
@bhauraosonawane3367
@bhauraosonawane3367 15 сағат бұрын
Sambhaji Brigade has to support now
@kabir5788
@kabir5788 Сағат бұрын
जबरदस्त! अगदी प्रखर,परखड विश्लेषण केले!आगे बढो!!
@nitinsali5152
@nitinsali5152 15 сағат бұрын
सर अतिशय निर्भीड व योग्य बोललात. 🙏
@aks1320
@aks1320 9 сағат бұрын
Yessss Sir👍👍👍👍
@ganpatkadam-ju4kr
@ganpatkadam-ju4kr 14 сағат бұрын
पुरोगामी विचारांच्या लोकांनी माननीय ज्ञानेश महाराव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. संभाजी ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी अशा समाज कंटकांना धडा शिकवला पाहिजे.
@satishkharat835
@satishkharat835 13 сағат бұрын
सर ही लोक स्वतःला खुप शहाणे समजतात, एवढे अभ्यासू असेल तर या चर्चा करा मग कळेल यांना.
@prashantabhiwant8832
@prashantabhiwant8832 13 сағат бұрын
सर, संभाजी ब्रिगेडचे आयोजक त्यावेळी काय करत होते ज्यांचे विचार ऐकण्यास आमंत्रण देवून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पण घ्यायला पाहिजे असं लेचापेचं धोरण नको होते संभाजी ब्रिगेडचे
@dattatraysupner
@dattatraysupner 18 сағат бұрын
आपला मुद्दा पटला साहेब.
@shriprasadkhule1690
@shriprasadkhule1690 9 сағат бұрын
भावना दुखावणे ह्याचा अर्थ बोलायला मुद्दा नसणे. दुसरी एक गोष्ट, ज्ञानेश महाराव भले स्वामींविषयी काही भलतं सलतं बोलले असतील. तर स्वामीच त्यांचे कान कापतील. तुम्ही त्रागा का करता भक्तांनो! 😁😝👍🏼👍🏼
@sulakshanajagtap7984
@sulakshanajagtap7984 17 сағат бұрын
यावर खरच सर्वांनी मिळुन अॅक्शन घेतली पाहिजे.
@dr.sureshkolekar9314
@dr.sureshkolekar9314 12 сағат бұрын
सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@rajivchandanshive1387
@rajivchandanshive1387 16 сағат бұрын
संभाजी ब्रिगेड नक्की याचा बदला घेईलच!
@bhagwanyadav4540
@bhagwanyadav4540 16 сағат бұрын
कॉ शहीद गोविंद पानसरे आता हवे होते.
@OrionM42
@OrionM42 16 сағат бұрын
महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा यांच्या भावना नाही का दुखावल्या गेल्या? ज्ञानेश महारावांना झुंडीसमोर माफी मागताना पाहून फार असहाय्य वाटले. ही आपली हार आहे अशी भावना झाली.
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 16 сағат бұрын
Dnyanesh Maharao sir was right Sir we are always with you 👍👍
@shankarvadar3942
@shankarvadar3942 18 сағат бұрын
सहमत
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 10 сағат бұрын
आता जशाला तसेच उत्तर द्यायला पाहिजे.
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 15 сағат бұрын
धिक्कार...धिक्कार...धिक्कार.....
@anjanasawant9020
@anjanasawant9020 17 сағат бұрын
👍 महाराष्ट्राचा बिहार होत चालले हे चित्र दिसतंय वरदहस्त किती मोठा आहे हेही दिसून येते.........
@rajkumarsawant1964
@rajkumarsawant1964 16 сағат бұрын
एकद्या विचरवंतास असे धमकावून माफी मागायला लावणे हे नार्मदाचे काम आहे. याला सर्व पुरोगामी समूहाने विरोध हा केलाच पाहिजे.
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 10 сағат бұрын
Jay shiv jay bhim jay mandal jay sawidhan
@BhimraoGaikwad-rx7co
@BhimraoGaikwad-rx7co 11 сағат бұрын
Jaybhim
@samadhangaikwad886
@samadhangaikwad886 14 сағат бұрын
राजेश शिरवाडकर विरोधात संभाजी ब्रिगेडने कठोर भूमिका घ्यायला हवी. विचारवंतांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे. शिरवाडकरला त्याच स्टाईलने माफी मागायला लावा....
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 88 МЛН
Dr.Sadanand More Interview on "Maratha Kranti Morcha" by Mahesh Mhatre
55:39
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26