महाविकास आघाडीचे उमेदवार फिक्स?

  Рет қаралды 2,737

Mahadhurala-Gurubal Mali

Mahadhurala-Gurubal Mali

Күн бұрын

महाधुरळा....... बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. ➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील.
➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल.
माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : -
• गुरुबाळ माळी
◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक
◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम
◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित
◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित
◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत
◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार
◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन
◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन
◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग
◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे
◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved.
Keyword :
political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live
vidhan sabha 2019, kolhapur news,
l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet
Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya
#super #headlines मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray,
#sanjay raut, #prabhakar suryavanshi, bhau

Пікірлер: 9
@sourabhlaykarfitness2969
@sourabhlaykarfitness2969 Сағат бұрын
इचलकरंजीमध्ये जर मदन कारंडे असतील तर त्यांचे डेपोजित जप्त होईल कारण 2014 ला राष्ट्रवादी तून त्यांना फक्त 14000 हजार मतदान झाले होते मदन कारंडे यांची इचलकरंजी जनतेत काय ताकद नाही
@bharatsangale3411
@bharatsangale3411 44 минут бұрын
इचलकरंजी 2024 आमदार मदन कारंडे
@aniketdhumal4907
@aniketdhumal4907 Минут бұрын
Fix आमदार कारंडे साहेब ✌️👑
@sampatraochavan37
@sampatraochavan37 5 минут бұрын
शिरोळ तालुक्यातील आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब फिक्स
@sanjaypowar2268
@sanjaypowar2268 2 сағат бұрын
समाधानकारक माहिती वाटत नाही...
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp Сағат бұрын
विजय होणार महाविकास
@dialpad7978
@dialpad7978 2 сағат бұрын
उत्तरमधून नाव सांगतो, असे म्हणाला
@BasgondaPatil-qf5fm
@BasgondaPatil-qf5fm Сағат бұрын
शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील यड्रांवकर च असणारच
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47