श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@BhimraoPujari-f6n2 ай бұрын
जय सिद्धेश्वर स्वामी ने काही काम केलेलं नाही खासदार असताना
@sandipbadgujar92342 ай бұрын
एकदम बरोबर देवेंद्र भाऊ शेवटी ते काँग्रेस वाले आहे त्यांनी भरपूर जनतेला लुटले त्यांना काय कळणार देवेंद्र भाऊ तुम्ही फक्त
@NikhilBelle-t4o2 ай бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचे नाव घेतले परंतु अहिल्यादेवी चे नाव नाही घेतले
@marutikolekar30112 ай бұрын
Aho saheb jantela lutun 50 50 Kay te Ed cbi Kay te he sagale koni kele tari suda mi Puna yein jamale nahi swabhiman maharstratil gadar aso Kiva kase aso tyanche pude gahan takala he visaru naka ata tar Tumi lokanchi vat lavanyacha atahas kela pan tumachi vat lagaliye as Lok bolatat aikayala milate
@chandrashekharpawar13422 ай бұрын
Great work
@vishnugatade35872 ай бұрын
तुम्ही फक्त शेतकरयाची कर्ज माफी करा. विरोधकांचे डीपाजीत जप्त होईल
@prabhakargumate61192 ай бұрын
महाविकास आघाडी वाले टीका करतात तुम्ही काम करा निश्चित तुमचा विजय होणार
@vijaynikam68512 ай бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिंदे फडणवीस सरकार
@KailasLokhande-m5i2 ай бұрын
Very Nice sir
@sachinjadhav17932 ай бұрын
तुम्ही काम केली आम्हाला लुटून 18% GST घेऊन
@NikhilBelle-t4o2 ай бұрын
भाजप पेक्षा असा आहे खोटं बोला पण रेटून बोला साहेब धनगर आरक्षणाचा काय झालं बारामती मध्ये जाऊन तुम्ही आश्वासन देत नव्हता का
@SukhadevNirmal2 ай бұрын
यांनी शासनाच्या जमिनीतल्या देश विकायचा राहिला आहे
@ChayaAldar-i4e2 ай бұрын
देवेंद्र भाऊ,तुमीच,नीऊडुन,येणार,
@sachinjadhav17932 ай бұрын
लाडकी बहीण योजना आणली आणि 1 किलो तेल पिशवी 50 रुपयांनी महाग केली . आमच्याच घरातून घेतल आणि आम्हाला दिलं नाव फक्त तुमचं झाल , पण आता लोक गरीब आसतील पण वेडी नाहीत हे लक्षात ठेवा
24 ऑगस्टला फार्म अब्रू झाला दादा परंतु 4,500 झाले दोन महिन्याचे 3000 रुपये आले नाही ते येणार की नाही सोनाली नांदेकर पुणे सर्व बहिणींना सरसकट द्या
@maheshjojan19342 ай бұрын
Only dada ✌️👑
@kiranchavan79662 ай бұрын
अगदी बरोबर बोललात देवा भाऊ👌👌 देशात तिसऱ्यांदा भाजप विजयी झाले.. आणि आता राज्यातही तिसऱ्यांदा महायुतीचेच सरकार विजयी होणारच✌️✌️
@rajendratidke22082 ай бұрын
फडणवीस साहेब कामं फक्त निवडणूक पुरेते आहे कारण किती दिवस भुमीजेन पहात तिस वर्ष झाले आहे
@LalaPalve-r8u2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस तुम्ही च हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी माझी आपेशा आहे
@dilippatil94642 ай бұрын
साहेब 50वय ते 75परेन्त बस मध्ये 50टक्के सवलत देयाला पाहिजे
@rajugunde39642 ай бұрын
फडणवीस साहेब एका ही पोलिसांच्या डोक्यावर टोपी नाही 🎉🎉
@gopinathkarbharimali23902 ай бұрын
साहेब. उंबरठा उत्पन्न ची व्याख्या सांगता येईल का
@mahadevmhaisalagi30802 ай бұрын
फक्त आश्वासन देऊन राजकारण करु नका कामे करून दाखवा.
@renukakantenavaru74902 ай бұрын
Deva bhau jara sonyacha bhav dar Kami kelat tar khup upkar hotil
@AkshayShingare-fi4mn2 ай бұрын
Shree Swami Samarth
@kailashchavhan14632 ай бұрын
शेट्टी मंजे परप्रान्ती मराठी मानसे नाही का भाजप मनजे परप्रान्ती
@sureshmisal19512 ай бұрын
नकली घोषणा आहेत भाऊ तुमची
@sachinjadhav17932 ай бұрын
शेतकऱ्यांसोबत शिकलेल्या मुलाचं लाईफ पण तुम्हीच बर्बाद केलंय
@SindhuShinde-g5o2 ай бұрын
माझे तीनच हप्ते मिळाले दसराच्या खूप खूप शुभेच्छा तिन्ही भावांना
@वसंतमोरे-व8भ2 ай бұрын
होय सर्व महाराष्ट्र जनता बघतेय की 1500रू लाच च आहे कारणं निवडणूकीत जे करायचयते तुम्ही आज करायचय हे ठरवून केलेल आहे शंकाच नाही
@sachinjadhav17932 ай бұрын
Gapree... Bol baccn
@RamuPatle-q8m2 ай бұрын
Sob bolne ki BAAT hai
@हनुमंतमस्के-म6श2 ай бұрын
। घ्या केळी व गाजर सोसत आहेत
@GitaramAute2 ай бұрын
Soniyacha chemcya yachiya bapni i dilaka amchya bahinila bamni cava garib lokanch kanra 2027. 75,/arshn mharastra ko milega 😢
@AnilKul-sx4fs2 ай бұрын
❤
@deepakpatil91232 ай бұрын
अजित दादा शिंदे साहेब फडवणिस साहेब की जय
@BhaskarBhosle-h3w2 ай бұрын
बरोबर बोलत फडणीस दीड हजार गरिबाला मोठीच वाटणार साहेब सोन्याच्या चमच्याने पिणाऱ्यांना काय समजणार आहे एखाद्या गरिबाला पाचशे रुपये तरी लाख मोलाचं वाटतं
@vidhyadevigalphade26142 ай бұрын
Fadanvis kiti natki ahat.tumchya nasanasat naretiv bharlela ahe.jeva savidhanacha prati tumchya lokani jalalya tenva tumche tond band hote.400par kelya asatya tar tumhi nanga nach kela asta.
@sadashivpadwal-hk2rx2 ай бұрын
Sagalya Ghoshana Sagalya Sawlati Fakt Ani Fakt Nivdnuki Sathich
@subhashyeole95042 ай бұрын
मग काय bighadal
@gauravraut50762 ай бұрын
MVA तर निवडणुकीसाठी पण अशा घोषणा देत नाही ....कारण मुस्लिम मतदार नाराज होईल म्हणून 😅 ...... हिंदुद्वेषी MVA 💯 ..... म्हणून आमचं सरकार महायुती ✌️🔥
@SambhajiKadam-j9i2 ай бұрын
तीर्थ क्षेत्र योजनेमध्ये किती पैसा खाला तुझ्या आमदारांनि
@sachinjadhav17932 ай бұрын
शेतकऱ्यांचं खरं वाटूल तुमीच केलंय
@MahaandaGaykvad2 ай бұрын
जिल्हा सोलापूर तालुका बार्शी गाव शिराळे नाव महानंदा नाना शिंदे यांचा फॉर्म 9 ऑगस्टला भरलेला आहे अक्रोडचा पण मेसेज आलेला आहे पण पैसे आलेले नाही
@babudhenge93712 ай бұрын
फडणवीस साहेब लाडक्या बहिणींचे पैसे आले नाही
@TukaramJondhale-z7e2 ай бұрын
Greatworkdevandragisaheb
@mobeenansari10112 ай бұрын
यह योजना का लाभ कौन से शेतकरी बड़ी राजा को मिला है अभी तक 10 साल में बीजेपी सरकार में
सन्मानीय उपमुख्य मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्या सोबतच..🙏🌷
@prakashbarage39132 ай бұрын
या आमदारांना, खासदारांना 50 हजार पेन्शन मिळते. त्यांना 1500 ची काय गरज. तेही गरीबांना मिळूनये याकरिताच उपद्रव करत आहेत.
@kiranpawar94072 ай бұрын
हरियाणा सारखं महाराष्ट्रात पण हिरवीसेनेची ठासणार
@SHIVPRASADTAVATI2 ай бұрын
गरिबांचा त्रास फक्त bjp ला कळणार Only bjp zindabad modiji zindabad देवेंद्र जी जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤
@VandanaWingade2 ай бұрын
त्रिवेणी नेत्यांचे खूप खूप धन्यवाद असंच काम करत राहा
@ganeshkapure4052 ай бұрын
❤❤❤❤❤
@Brightbrainwavescoching2 ай бұрын
सर आम्हाला तुमचीच सरकार यायला हवी आहे 🎉 कारण तुमचे कार्य अतिशय प्रशशनीय आहे 🙏
@komaldharje24952 ай бұрын
Shree swami samarth Jay jay swami samarth 🙏🙏🙏👌👌👌
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
जय श्री राम
@MaltiBakal2 ай бұрын
😮😂❤🎉
@BabajiVaje2 ай бұрын
Saglalyat bikharae devya an narya tuzya aaichi oct 2024 madhle wadner bk parner a,nagar madhe ghahu an tandul pathav 9 sep che nay mille tuzi aai yeth ghal
मी, आनिता, गावीत, मु, मोरथवा, पो, धनराट ता, नवापूर, जि, नंदुरबार , आम्ही, कॅडर,म्हणून काम करत आहे, गावात, आम्ही, घरोघरी जाऊन महिलांना सक्षम केले आणि, समुह बनविले समुहात येऊन जीवन मान, उच्चावले तर, आम्ही , सी आर पी म्हणून काम करत आहे, या बहिणी ला, कायम करून,
@RamuPatle-q8m2 ай бұрын
Haisa nhi hota sir
@RohitVasave-sk9nz2 ай бұрын
Ladki bahin yojna che form bhara band honar ka
@swapniljambhale19192 ай бұрын
😢🎉❤😂😊😅😮
@krishnakarhale23982 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र असल्यामुळे ज्यावेळेस देशातील बॉर्डर च्या बाबतीत तुमचं संभाषण मार्गदर्शन चालू असतं त्यावेळेस तुमच्यावरती श्रद्धा नसताना सुद्धा प्रत्येक नॅशनल चैनल वरती आम्ही कमेंट करत असताना तुमचं नाव लौकिक करतो परंतु विषय महाराष्ट्राचा असेल तर गोरगरीब मराठा समाजावर भारतीय जनता पार्टी अन्याय का करते ज्यांना देवदूत समजून अखंड मराठा समाजाने बीजेपीला साथ दिली खुर्चीवर बसवलं मग मराठा समाजावर अन्याय का हा प्रश्न पहिला दुसरा प्रश्न 2009 पासून तर2024 बीजेपीला सत्तेवर बसवलं काय चुकलं हो छत्रपती शिवरायांचा मराठ्यांचा परंतु जास्तीचा अत्याचार होत असल्यावर धडा शिकवला जातोयोग्य न्याय दिला तर ठिक नाहीतर गोरगरीब मराठा समाजावर अन्याय करणाऱ्याला धडा शिकवला जाईल तो देशाचा पंतप्रधान असू किंवा राज्याचा मुख्यमंत्री आता तुम्ही विचार करा तुम्हाला मोठं कोणी केलं आणि तुम्ही षडयंत्र कोणा विरोधात खेळतात जास्तीचे डावपेच असल्यासारखे वागू नका गोरगरीब मराठ्यांना ठरवलं तर राजा होऊ शकतो नाहीतर कुठेच दिसणार नाही