महायुद्ध Live: लोकसभेची फायनल अटीतटीची होणार की मोदी हॅटट्रीक करणार? Loksabha Election 2024

  Рет қаралды 75,968

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Loksabha Election 2024 महायुद्ध Live: लोकसभेची फायनल अटीतटीची होणार की मोदी हॅटट्रीक करणार?
Mahayudha Live with Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 प्रशांत दीक्षित / Sr. Journalist
🗣 संदीप प्रधान / Sr. Journalist
🗣 अमेय तिरोडकर / Sr. Journalist
🗣 हेमंत देसाई / Political Analyst
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 137
@ajitbhave1514
@ajitbhave1514 4 ай бұрын
Amey tirodkar ऊत्तम वक्तृत्व, स्पष्ट व शुद्ध उच्चार, भविष्य उज्ज्वल
@kishorshinde6095
@kishorshinde6095 4 ай бұрын
अमेय तिरोडकर मी आपला फॅन आहे आपलं पत्रकारिकेतील अतिशय मेहनती आणि प्रभावी योगदान आहे आपण मात्र केलेले विश्लेषण फार जबरदस्त आहे ❤❤❤
@rayman9687
@rayman9687 4 ай бұрын
Mr. Tirodkar 👍
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 4 ай бұрын
अमेय शिरोडकर ❤🎉❤🎉 पत्रकारिता योग्य....योग्य विश्लेशन
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 4 ай бұрын
अमेय तिरोडकर यांचं विश्लेषण सटीक आहे
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण अमेय तिरोडकर यांनी खूप छान विश्लेषण केले
@pankajpandharinathbhujadi3652
@pankajpandharinathbhujadi3652 4 ай бұрын
Amey you are on track.
@nileshgurav9358
@nileshgurav9358 4 ай бұрын
Amey very good
@milinddhane
@milinddhane 4 ай бұрын
खुपच छान पॅनेल व खुप छान चर्चा
@vinayakkadam5605
@vinayakkadam5605 4 ай бұрын
कोल्हापूर 70% वोटिंग and काँग्रस
@asamant4530
@asamant4530 4 ай бұрын
कर्नाटक मधील निपाणी चे तीन पुरूष आले होते त्यांनी मान्य केलं की आमच्या घरातील सर्व महिलांनी काँग्रेस ला मतदान केलंय.
@prakashdarade3941
@prakashdarade3941 4 ай бұрын
आशिष जी भाजप ने निवडणूक अधीकारी कडून नोटीस फाटूहन एक प्रकारे त्यांना आपल्या पक्षत घेणेसाठी एक मोदी व शाह यांची एक दबाव नीती असू शकते
@dhanushtile
@dhanushtile 4 ай бұрын
मॅनेज एक्झिट पोल दिसतो?
@aravinddahalke3837
@aravinddahalke3837 4 ай бұрын
इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे 100%
@ankushpadaval9038
@ankushpadaval9038 4 ай бұрын
दीक्षित पत्रकार ऐवजी भाजप चे प्रवक्ते आहेत.... असा पत्रकार जो एका समाजाची /पक्षाची /संघटनेची बाजू मांडतो त्याला पत्रकार कस म्हणायच....
@rahulmadhavi4713
@rahulmadhavi4713 4 ай бұрын
Khup Chan charcha zali.
@aniltapre6595
@aniltapre6595 4 ай бұрын
एक्झिट पोल वाले आज पर्यंत आमच्या भागात कधीच आलेले दिसले नाही
@wildlifevidarbha
@wildlifevidarbha 4 ай бұрын
अमेय चे विश्लेषण फार छान केले..
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 4 ай бұрын
दीक्षित बीजेपी चे पत्रकार 👍🏻
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 4 ай бұрын
अमेय शिरोडकर जी हे खरे आहे .देशमुख पाटील एक झालेत .
@konkansrushti3802
@konkansrushti3802 4 ай бұрын
फक्त महाराष्ट्रात झाले
@AaYushladvlogs458
@AaYushladvlogs458 4 ай бұрын
perfect विश्लेषण
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 4 ай бұрын
अमेय तिरोडकर साहेब अत्यंत सद्यस्थितीवर बोलत आहेत आणि असे विश्लेषण असणे आवश्यक आहे
@kakajaybhaye2939
@kakajaybhaye2939 4 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही स्वार्थी पत्रकार आधत ज्याची चलती त्याच वदवद
@ParashramPawar-s8u
@ParashramPawar-s8u 4 ай бұрын
80% पत्रकार मीडिया विकलेली आहे तेव्हा जाधव मागे कसा राहील
@rohanparit3034
@rohanparit3034 4 ай бұрын
Only INDIA❤
@rameshmaske6331
@rameshmaske6331 4 ай бұрын
आमच्या भागात कोणीही आले नाही, माहीती विचारायला. मग कशाच्या आधारावर Exit pol
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 4 ай бұрын
हेमंत देसाई साहेब फार अचूक विश्लेषण केले. Exit poll वर किती विश्वास ठेवावा हे उद्या कळेल. परंतू india आघाडी सरकार बनविणयासाठी majority जाईल.
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 4 ай бұрын
अमेय जी आपण प्रत्येक विषय फारच सूचक बोलतात. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने कामे करत आहे
@shamamujawar5688
@shamamujawar5688 4 ай бұрын
INDIA jindabad
@karanrajdan114
@karanrajdan114 4 ай бұрын
Exit poll Mediya chi Game aahe. TRP sathi..
@siddheshutekar3252
@siddheshutekar3252 4 ай бұрын
Tirodkar sir yancha fan zalo mi. Kamalicha abhyas aahe ya mansacha.
@hanumantvetal429
@hanumantvetal429 4 ай бұрын
राहुल गांधी हे प्रचारात कमी पडले, पण तुम्ही सर्वांनी खुप मेहनत केली. तुम्हाला सोडून उध्दव ठाकरे हे लंडनला गेले. तुमचे बद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो
@vinayakkadam5605
@vinayakkadam5605 4 ай бұрын
❤👍
@arvindpawar7429
@arvindpawar7429 4 ай бұрын
Abhijit Patil che example Amey ji jya proud ni sangtat te pahun kharach salute karave vatte. Politics kiti Khali anle yani.
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 4 ай бұрын
बरोबर 50/60 जागांसाठीचीच सत्ताधार्यात धाकधूक आहे.
@PankajLambat-r7e
@PankajLambat-r7e 4 ай бұрын
इंडिया ❤❤❤
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 4 ай бұрын
या पॅनेलमध्ये कुमार केतकर व विश्वंभर चौधरी यांचा सहभाग आवश्यक होता ,म्हणजे परिपूर्ण पॅनेल झाले असते जे महाआघाडी ला अनुकूल आहे
@sambhajimore7896
@sambhajimore7896 4 ай бұрын
यशवंत हा नानासाहेब देशमुख चा नातू ..पक्का भाजपायी..त्यामुळं अंधभक्ती नको
@govindgadiyar8960
@govindgadiyar8960 4 ай бұрын
Discuss our problems
@skadam124
@skadam124 4 ай бұрын
आशिश सर शाह यांनी 150 जिल्हाआधीकारी यांना कशासाठी फोन केला प्रन्श विचारा 400 पार होनार तर हे का
@rmp1968
@rmp1968 4 ай бұрын
आशिष जाधव सर तुम्ही खूप प्रयत्न केले जास्तीत जास्त वन साईट प्रयत्न केले इथे जातीयवाद होतो तरीपण बीजेपी बरेच पाटील लोकांना घाणेरडे राजकारण आवडलं नाही
@nivasnaik7555
@nivasnaik7555 4 ай бұрын
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
@VilasMartandDeshpande
@VilasMartandDeshpande 4 ай бұрын
विचलित मनःस्थिती असलेले एकत्रित झालेले पत्रकार
@GorakDuda-bi8wg
@GorakDuda-bi8wg 4 ай бұрын
एक्झिट पोल दाखवायचे आणि व्ही एम मशीन मध्ये घोटाळा करायचा मध्ये बसला करायचा
@jayashreesonawane1741
@jayashreesonawane1741 4 ай бұрын
जणू काही निवडणुकीचा निकाल लागला आहे या पद्धतीने ही चर्चा चालली आहे. निकाल तर लागू द्या.
@ganeshwakade-2928
@ganeshwakade-2928 4 ай бұрын
जाधव साहेब प्रशांत दीक्षित साहेब काय म्हणाले हे ऐका आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्या
@smallthings9498
@smallthings9498 4 ай бұрын
Bjp cha dalal ahe to he mahiti ahe 😅
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 4 ай бұрын
देसाई सर जे काही बोलतात त्यात तथ्य वाटते.
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 4 ай бұрын
मीडियाची वरचा विश्वास उडाला आहे आणि राजकारणी लोकांनी जनतेला मूर्ख समजू नये ,जनता किती जागृत झाला आहे त्याचे उत्तर उद्याच मिळेल.
@sachinkadam7651
@sachinkadam7651 4 ай бұрын
NDA 38-40 UPA 08-10
@shantaramdhasade7665
@shantaramdhasade7665 4 ай бұрын
Is required exit poll? After 2 days we will know
@VilasMartandDeshpande
@VilasMartandDeshpande 4 ай бұрын
प्रधान साहेब फक्त सहानुभूती वर मत मिळत नाही त्या प्रमाणे पुढारी पण असावे लागतात
@sandeepparwar9582
@sandeepparwar9582 4 ай бұрын
Bewda is hosting
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 4 ай бұрын
संदीप प्रधान sir आपल्या मताशी सहमत आहे. आणि अमेय जी बोलले तेही अगदी बरोबर आहे.
@prafullpande8209
@prafullpande8209 4 ай бұрын
आरे, आशिष बाबा तुला काही समजतं की नाही, मोदी प्रचंड शक्तीने पुन्हा पंतप्रधान होत आहेत. आता उद्या पाहूनच घे.
@ganeshwakade-2928
@ganeshwakade-2928 4 ай бұрын
जाधव साहेब काहीतरी शिका प्रशांत दीक्षित साहेब काय म्हणतात ते ऐका
@economicsconcept4968
@economicsconcept4968 4 ай бұрын
तुम्हाला काय कळत नाही तुम्ही गप्प बसा आणि उद्याचा निकाल पहा विनाकारण ज्ञान नका देऊ
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
Dikdhit bjp dharjini
@narendugge1842
@narendugge1842 4 ай бұрын
Correct Amey sir te Pradhan sir Bjp barobar kayam astat
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 4 ай бұрын
Jeshta mhanje Shrestha navhe.
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 4 ай бұрын
Racket ahech
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 4 ай бұрын
मोदी हॅट्रीक करणार दमदार नेता हवा
@LAXMANPADMERE-tm7zn
@LAXMANPADMERE-tm7zn 4 ай бұрын
दमदार नाही झुंकलेबाज.
@deshmukhprashant4377
@deshmukhprashant4377 4 ай бұрын
Pawaran vakdya mhantal jat he visrla ka Dixit sir
@pradeepkurlekar4052
@pradeepkurlekar4052 4 ай бұрын
देशाच्या आणि जनतेच्या नशिबात काय लिहिले आहे कुणास ठाउक? जयजयकार की सुशासन
@nitinpatil3633
@nitinpatil3633 4 ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
@sachingupte9384
@sachingupte9384 4 ай бұрын
तिरोडकर, सत्ता आणि ताकद अगदी पहिल्या निवडणुकीपासून वापरली जाते आहे विरोधकांची गळचेपी करण्यासाठी, फरक फक्त एवढाच त्या काळी सोशल मीडिया नसल्याने गोष्टी जगजाहीर होत नव्हत्या
@arunpawar8167
@arunpawar8167 4 ай бұрын
आशिष सर तुम्ही आत्ता पासूनच येणाऱ्या विधान सभे बाबत आपले व आपल्या चॅनल चे विश्लेषण करायला सुरुवात करा कारण वेळ खूप कमी राहिला आहे आणि विधान सभे च्या सुरुवाती पासून माहविकास आघाडी जिंकून येइल हे सर्वांना सांगा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यानंतर आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर BJP जिंकणार हे सांगा
@gurunathrane3672
@gurunathrane3672 4 ай бұрын
Desai is आऊट dated journalist
@mayurpatil8350
@mayurpatil8350 4 ай бұрын
उद्या भेटू...🤣🤣
@HasanalliHudda-cq5vs
@HasanalliHudda-cq5vs 4 ай бұрын
Dear Aashishji, as we know,about size of sample,I think it was not,92 crores voters required need at least ten percent which not covered by any exit poll agency,so prediction may not be as it is.
@economicsconcept4968
@economicsconcept4968 4 ай бұрын
Only modi
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Jar aaj kontyahi participant la spsht mat vyakt karta yet nasel tar aaj hi mulakat ghyayala nako hoti . Chala vudhya bhetu v fruitful discussion karu ya
@sachinkadam7651
@sachinkadam7651 4 ай бұрын
आशिष सर, किती एकतर्फी विश्लेषण करा.. पण येणार मोदीच 🎉🎉❤❤
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 4 ай бұрын
YES KATEKI TAKKAR AAHE
@economicsconcept4968
@economicsconcept4968 4 ай бұрын
तुम्हाला मोदी नाही कळणार तुम्ही आपली पत्रकारिता घरी बसुन करता जरा पूर्ण राज्य फिरून या मग कळेल तुम्हाला
@smallthings9498
@smallthings9498 4 ай бұрын
Ho modi tar devani pathavlela ahe na? Amhi normal mansa ahot baba
@user-et6eh2xw6h
@user-et6eh2xw6h 4 ай бұрын
मोदी आणी स्मुर्ती इराणी चा कधी लग्न होणार हे सांगा मावळ मध्ये संजोग वाघेरे विजय होणार 60हजार मतानी
@fasterfene9849
@fasterfene9849 4 ай бұрын
अदुचा लग्न चतुर्वेदी बाई शी झालं की लगेच होईल हे पण लग्न 😆😆😆
@charanhowale1875
@charanhowale1875 4 ай бұрын
दिक्षित साहेब तुम्ही पक्के भाजपचे भक्त आहेत पत्रकार नाही तुम्ही पण तुम्हाला मोदी शहाचे राजकारण पटते का?
@rayman9687
@rayman9687 4 ай бұрын
Ashish saheb Rahul Gandhi chya 2 sabha .. Ye confidence kaha se ata hai... Nantar koni tar sangital 5!!
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Aho exit cha kaul congress chya bajula asta tar yogya thela asta karan tashi paristhiti sarvatra hoti na? Kay bolatay aapan ?
@thinkindesign7966
@thinkindesign7966 4 ай бұрын
Amit shah baddal ahmedabad madhe 66000 voters, hyanchya family trip cancel karun tyancha kharcha BJP ne uchalala.... he baalish statement aahe.... tumchya sarkhya senior lokankadun asli childish statement nakoy.. hope you will understand a common maharashtrian voter.
@konkansrushti3802
@konkansrushti3802 4 ай бұрын
369 modi
@smallthings9498
@smallthings9498 4 ай бұрын
69 😅
@dilippawar3193
@dilippawar3193 4 ай бұрын
इंडिया आघाडी कडे मोदीं सारखा चेहरा नाही
@rayman9687
@rayman9687 4 ай бұрын
05.06 Gas Cyllender 1549/- 😂😂
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Modi nakoch mhnun bryach lokanni voting kelela aahe tyacha kay ?
@ashokpawar9416
@ashokpawar9416 4 ай бұрын
Modi ने झोल झालं केला नाही का कारण मोदीला मतदान झाले नाही इंडीया अगडीला जास्त मतदान झाले आहे
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Bjp cha cadar changala aahe yantrana aahe paisa aahe everything is there but many worst things done by bjp .
@Krishna.charitable1964
@Krishna.charitable1964 4 ай бұрын
हे महोदय बीजेपी धार्जिणे दिसत आहे
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 4 ай бұрын
Tarbuja love day kase lavayache yache training deun sabha ghet asel.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
Bogas janta nich modi shaha
@rmp1968
@rmp1968 4 ай бұрын
बीजेपी आली आहे तुमी फालतूक चर्चा करून लोकांचा नेट वाया घालू नका
@rayman9687
@rayman9687 4 ай бұрын
Bjp 400 sangitala chalata Here is no issue of creditablity.. Nana topd 38/40 Nana mothe ka bjp..
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Ajun paryant mi kadhi hi exit poll walyanna baghitla nahi , preplanned exit poll vatto. Yapudhe exit poll bandach kela pahije.kinvha chukicha nighala tar gunha dakhal zala pahije , jail madhe takla pahije
@ajaykarale6856
@ajaykarale6856 4 ай бұрын
BJP 400 ❤❤❤❤❤❤
@sanketdikekar493
@sanketdikekar493 4 ай бұрын
Tirodkar bjp agenta first preference
@RavindraMogre-t5d
@RavindraMogre-t5d 4 ай бұрын
Mr Tirodkar ! Do u like that Shivsena becom Mandlik of BJP ! What Mr Modi spok about Muslim , is it correct ! U may be BJP follower till Modi Shah there in Party fodi BJP Shivsena shall never join BJP !
@arvindshelar428
@arvindshelar428 4 ай бұрын
Modi janar Gandhi yenar
@ksjrdp123
@ksjrdp123 4 ай бұрын
मोडी सोबत शहा + R.S.S + 37 पक्षा सोबत असलेली युती + बजरंग द ल + विश्व हिंदू परि षद + अखिल भारतीय हिंदू महास भा + 40 पैसे वाले IT सेल + विकलेली न्यूज मीडिया + IT Dept + E.D Dept + C.B.I + E .Commission Dept = तरीही विश्वगुरू ची वीतभर फाटून आली होती 😂😂
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 4 ай бұрын
Exit Poll ani EVM sarkhe aahet as anek vishleshakanche mat aahe.Asha vishleshakanche uddhesh ani vishwasharta Janata olakhte.
@shantaramdhasade7665
@shantaramdhasade7665 4 ай бұрын
Your discussion is only time pass and wastage of time
@swapnillipane5470
@swapnillipane5470 4 ай бұрын
5 congressi dlal eka chatakhali swtch rdgan sangtay kse harnar😂😂😂😂😂
@RavindraMogre-t5d
@RavindraMogre-t5d 4 ай бұрын
TIRODKAR ! IF SHIVSENA BECOME REAL SECULAR WHAT IS WRONG FOR NATION ! BJP LA BUDBUDA YENARACH
@sambhajimore7896
@sambhajimore7896 4 ай бұрын
एक्झीट पोल ही अंधश्रद्धा,बकवास..फालतू चर्चा
@karanrajdan114
@karanrajdan114 4 ай бұрын
Sagle Ptrakaar Bawlat samjtaat jantela
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН