आशिष सर आपण जे दोन मा.अभ्यासक बेावलेत ते दोन्ही मराठा समाजाचेच.त्यांच्या बरोबर एकतरी ओबीसी नेते प्रा.हाके साहेब यांनातरी सहभागी करून घ्यायला पाहिजे होते.
@govindravnadreАй бұрын
अरे बापरे बाळासाहेब सराटे किती अभ्यासू व्यक्तिमत्व मराठ्याला अभिमान आहे तुमचा जय शिवराय जय जिजाऊ
@RameshBansod-kq5mbАй бұрын
सराटे साहेब हे आरक्षणाविषयी बरोबर बोलते रोखठोक बोलते कुणबी म्हणून देण्यात येईल मराठा आरक्षण
@narsingbiradar1401Ай бұрын
साहेब open च्या जागा कमी होतात म्हणजे तेथे पण मराठ्याची जागा कमी होतात.
@रुस्तुमआपाАй бұрын
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@rajendra9259Ай бұрын
पत्रकार जाधव मराठा जातीचा विषय पोट तिकड़ी ने नेहमी घेतो। काही वाटते का सराटे। EWS. पाहिजे, SCBC पाहिजे। वारे, वारे,
@raghuveerkeskar6518Ай бұрын
मुलाखत घेणारे व देणारे एकाच जातीचे
@subhashkakde3997Ай бұрын
हाके बाळासाहेब सराटे समोर चर्चेला येत नाही कारण त्याची तर कसलीही नॉलेज नाही कसलाही अभ्यास नाही एक एकच रेटत आहे त्याला सुपारी दिलेली आहे स्वतःच धनगर समाजातील सोडून फडवणीस ने सुपारी दिली म्हणून फक्त विरोध करतो अशाने चुकीचा पयंडा पडेल कोणत्या जातीला कोणतीही जात आता विरोध करेल
@dattatraydahale4663Ай бұрын
ओबीसी प्रतिनिधी का नाही चालत लोकमत ला....निषेध या लोकमत चा
@vishalpatil6644Ай бұрын
सरसकट राहूदे इतिहासातील कुणबी नोंदी दडपली त्यांना तरी आरक्षणात सामावून घ्या
@vitthalghule5111Ай бұрын
आशिषराव ओबीसी आरक्षणामध्ये जे कुनबी साठी आरक्षण आहे त्या जागेसाठी उमेदवार नसेल तर त्या जागा कोण खातं.
@laxmantodkar204Ай бұрын
सर मराठा कुणबी एक नसेल तर अंतरजातीय विवाह घोषित करा ना मग सरकारने
@krishnamahalangikar9383Ай бұрын
Mi tumhala lakh bhar marriage dakhvto maratha Ani kunbi 1 ahet
@GeoShubhАй бұрын
Yashvmwant Chavan-1st CM of Maharashtra was Kunbi Maratha. So Kunbi==Maratha ✨
@ShivkanyaReshmalwarАй бұрын
एकतर्फी चर्चा होत आहे ओबीसी नेता का नाही बोलवला पत्रकार महोदय
@pradip7632Ай бұрын
गरीब मराठा याला आरक्षण भेटले पाहिजे पण यात श्रीमंत मराठे यांना का घुस वत आहेत
@namdevshinde3266Ай бұрын
फक्त मराठा अभ्यासक वा
@ngnikumbh6927Ай бұрын
Cancel OBC reservation, give free, compulsory education from kG to PG to all and work in rojgar hami yojana, create jobs.
@SujayBangarАй бұрын
शेवटचा निर्णय कोर्टात होणार
@maheshjadhav1006Ай бұрын
I support जरंगे पाटिल
@MahimaSonawane-z7yАй бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहे .. आमच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत
@raghuveerkeskar6518Ай бұрын
मराठे व कुणबी वेगळे आहेत. मराठे बळंच कुणबी होत आहेत.
@raghuveerkeskar6518Ай бұрын
सराटया तू लई हुशार हाईस व्हय.
@narsingbiradar1401Ай бұрын
साहेब सध्या कुठलेही certificate मिळत नाही. कारण आम्ही जुनंमध्ये admission साठी apply केले होते.
@rajendrapadale9005Ай бұрын
खूप छान चर्चा घडून आणलीत आशिष. सरकार सोबेत यांना चर्चेला पाटीवले पाहिजे दादांनी. तोडगा निघेल.
@anandashewale5416Ай бұрын
पन्नास टक्के ची मर्यादा उठवून हीच. मराठा समाजाला. न्याय मिळेल.
@ngnikumbh6927Ай бұрын
Excluding Maratha all are included in obc to fight against Maratha in politics free handedly in politics
@youtubecreator3777Ай бұрын
जय ओबीसी ❤❤❤
@samata-1714Ай бұрын
अरे बाबांनो जातिनिहाय जनगणनेची मागणी करा ना शिंदे ऐकल तुमचं आण खरचं जर ओबीसी ला जास्त असेल तर घ्या तुम्हाला तेवढं सोपं आहे.....पण हे तुम्ही करणार नाही का तर अगोदर ओबीसी त यायचं मग 16% आरक्षणावर दावा करायचा गरीब ओबीसीच्या ताटातल हिसकुन घ्यायचं.....
@jyotibhandwalkar3959Ай бұрын
Samata banthiya comission paha obc he 37%ahet
@samata-1714Ай бұрын
मंडल आयोगा 52% सांगतोय...या पेक्षा आता गरज जातिनिहाय जनगणनेची ति शासनाने करावी.
@uttamravpawar9686Ай бұрын
सराटे साहेब 2018 घटनादुरुस्तीनुसार ओबीसीं आरशन घटनाबाह्य आहे,अस जर झालतर मराठयाच ओबीसीकरन कशाला करायचंय, सरकारकडून sebc आरक्षण वाढवून ओबीसींचच sebc करन कराव म्हणजेच सर्वाना समान आरक्षण मिळेल, मराठा ओबीसी वाद राहणार नाहीत,
@Ankush_kale_96kАй бұрын
10% नको कारणं राज्य पुरतं आहे आम्हाला राज्यात आणि केंद्रात आसे आरक्षण पाहिजे
@SomnathNikam-bm8wgАй бұрын
Yaek dahm brobar saheb
@vinayaksuryaji9576Ай бұрын
Maharashtra belongs to Marathi community SC st OBC nt vt nt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.
@gorakhnathbhagwat5807Ай бұрын
Only cast senses best option
@ngnikumbh6927Ай бұрын
Kunbi is the sub -caste of Maratha.
@mandakinijoshi3292Ай бұрын
हा वाद सत्तांतर होईपर्यंत चालणार नंतर आपोआप सर्व शांत होईल
@ngnikumbh6927Ай бұрын
Maratha demands Seperate reservation in obc only. , 50% of their population which is their right.
@dhaytadakharidas4580Ай бұрын
आशिष जाधव आपण नेहमीच मराठा समाजातील नेत्यांना चर्चेत बोलवता कधी ओबीसी नेत्यांना बोलवा .जरांगे आणी हाके यांना चर्चेत सहभागी करा,ही अशी एकतर्फी चर्चा म्हणजे एरंडाच गुर्हाळ.वाळुत मुतल फेस ना पाणी.
@kundalikgadade3568Ай бұрын
प्रकाश आंबेडकर, ओ,बी,सी, आरक्षण, कायदे संविधान, दिल, आहे
@lakshmikatare1842Ай бұрын
विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी ची आकडेवारी बाळासाहेब साठे यांनी सांगावी
@jaypatil6055Ай бұрын
36% ओबीसी ला 32% आरक्षण कसे हाग्या एवढ सांग, हे कुठल्या संविधानात लिहलय
Kunbi-Maratha should get OBC certificate.Rest of Marathas can use EWS.
@krishnamahalangikar9383Ай бұрын
Sebc 10 percent tiknar nahi supreme court madhe
@ajinkya4904Ай бұрын
😂😂 ग्रेट बाळासाहेब 🙏मग सुप्रीम कोर्टात का नाही गेले परत, आता गॅझेट मधल पण बाहेर येणार लवकर थोड धीर धरा.
@ShivajiWarpe-yi5xyАй бұрын
🎉
@Tejas-n2yАй бұрын
Ashish Jadhav jativadi zala..
@ngnikumbh6927Ай бұрын
What do you mean by"Kunbikaran"? If l am kunbi, should I not take benefits of kunbi? Then all others, obcs must not take benefits of their caste also?
@ngnikumbh6927Ай бұрын
OBC did not appose anybody except Maratha for political viewpoint.
@tusharchavan4682Ай бұрын
Sakal Maratha Samajala KUNBI -OBC reservation with Sage Soyre GR Kadhalach pahije 52% chya aat reservation dile pahije OBC che excess reservation ahe tya madhe nakkich milu shakte
@cricbhai5168Ай бұрын
हकेच एकच दुखणं आहे 😂की मला मंत्री, आमदार भेटायला का येत नाहित, जरांगे ल का भेटतात
@balajikakade8517Ай бұрын
कुणबी आहे 🚩🚩🚩🚩🚩
@nitinkulkarni631Ай бұрын
जर मराठे मागास तर बाकी सर्व जाती अती मागास
@tusharchavan4682Ай бұрын
OBC 32% reservation kiti jast ahe he Sakal Maratha Samajache 16% reservation Yannich palavle ahe te parat ghetlech pahije
@ngnikumbh6927Ай бұрын
Maratha(kunbi) is in obc only.
@Tejas-n2yАй бұрын
Rane v Gaikwad samiti donhihi bogas aahe...suprim kortane te sarv nakaralele aahe..
@FantasticpravinАй бұрын
Fakt patil, sebc chi kahich garaj nahi kunbi manun aralshan dya
@RamKastureАй бұрын
निवडणूक साठी सर्व सिट हात त
@ngnikumbh6927Ай бұрын
All Maratha is not kunbi and vice versa. Kunbi is in obc already. Maratha being proved SEBC(kunbi) is also obc but not included in existing 19%obc quota instead given seperate 10% reservation political viewpoint by State Govt.
@ngnikumbh6927Ай бұрын
Maratha 10 % SEBCreservayion has to be confirmed by SC only. Now SC has to confirm it in obc or seperately as SEBC..
@ngnikumbh6927Ай бұрын
SG accepted and amended 10% SEBC Maratha reservation ., hence 10%EWSopen reservation is made NA for Maratha legally.
Yavarshi kunbi asnarya samajala obc madhun kiti jaga milvalya te zahir karave
@SabbirMokashi-e8dАй бұрын
Marathekharach.garibaheth.tar.tyana. B C..ttun.arkashandya.
@rahulghorpade3450Ай бұрын
10% EWS konala bhetnar ata Rajyatal
@GAWMEOАй бұрын
Je open mdhe yetat tyanna
@dr.pravinkumardole5503Ай бұрын
आता मु्स्लिम व ब्राम्हण यांना EWS मिळेल. पोलिस भारती मधे हे दिसून आले. EWS मधे सगळी कडे मु्स्लिम लागले.
@Tejas-n2yАй бұрын
Sarate nivval faltu aahe..
@rushikeshgawade9266Ай бұрын
Tu sang changala Kon ahe tula changale salle dilele faltu vattat Kia chuk ahe tyanchya visheleshanat Yevdha sang ani uttar dya tumhi patil tumcha vishleshan sanga
@jaypatil6055Ай бұрын
हागाया तु आधी ठरव तु नक्की NTC आहेस ओबीसी आहेस का आदिवासी आहेस