100%एकदम बरोबर महायुतीच्या नेत्यांचा माज ऊफालुन आलाय
@babanraopawar-dw1sk6 күн бұрын
बीड जिल्हा तील सर्व जागा mva निवडून येणार आहेत 😢महा उति एकमेकाला आपसतल्या आपसात पाडणार आहे
@shahajimisal94056 күн бұрын
तुम्ही केलेलं विश्लेषण शंभर टक्के बरोबरच आहे ( फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी + इंडिया आघाडी जिंदाबाद जिंदाबाद )
@bapudeshmukh40376 күн бұрын
मराठवाडा व विदर्भ पूर्णपणे फक्त महाविकास आघाडी. 🚩
@SurendraJaware6 күн бұрын
84 वर्षाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
@captrajabhauathawale34566 күн бұрын
Correct हे एकदम बरोबर आहे आणि असंच होणार आहे.
@changondapatil57246 күн бұрын
कागल तालुक्यात तुतारी वाजणार
@bharatsonwane78696 күн бұрын
एकदम बरोबर
@bapudeshmukh40376 күн бұрын
निष्ठावंत च दाखवतील हिसका युतीला.
@maneshbait21186 күн бұрын
BJP -25/30 jaga मिंदे गट -15/10 अजित पवार गट -10/05
@chintamanpatil34476 күн бұрын
१०१ टक्के बरोबर आहे भाऊ.
@sambhajipatil7706 күн бұрын
भाजप चे 20 ते 25 आमदार जे मसल पावर, मनी पावर मध्ये स्ट्रॉंग आहेत तेच निवडून येतील
@DajiramPawar6 күн бұрын
महायुति haeato महाराष्ट्र बचाओ
@MohanBorawake6 күн бұрын
अगदी जनतेच्या मनात जे विचार आहे तेच तेच बरोबर सांगितले आहे महायुतीने ज्या प्रकारे जनतेची दिशाभूल केली ही जनता विसरली नाही विधानसभेत त्यांचा पराभव १००%होणारच
@namdeogarud48685 күн бұрын
अतिशय सत्य परिस्थिती आपण वस्तुस्थिती नुसार विषयाची अतिशय समर्पक शब्दात मांडणी केली आहे
@maneshbait21186 күн бұрын
एक च साहेब मां उध्दव बाळासाहेब ठाकरे,
@devidasrathod5176 күн бұрын
महायुती,कर्म तसे फळ
@BalasoMahadik-ip4qm6 күн бұрын
सत्याचाच विजय होतो.आणि नाठाळांचया डोक्यात काठी बसणार आहे . १०० टक्के.
@examlogic1309Күн бұрын
जरांगे पाटिल यांनी उमेदवार दिले तर महायुतीचे सरकार येणार.. आणि उमेदवार दिले नाहीत तर महाविकास आघाडी सरकार येणार... कारण मतविभागणी... त्यामुळेच महायुती मधील नेते पुन्हा पुन्हा म्हणतात हिम्मत असेल तर दे उमेदवार...पण महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी मागण्या मागण्या मान्य होतील काय... मला तरी वाटतं मागण्या तर सोडाच जेवढ शिंदे सरकारने केल तेवढं सुद्धा नाही... म्हणून दादांनी सरळ तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा.. 🙏🚩
@santoshmaske56846 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@anandatanawade75256 күн бұрын
भाऊ बरोबर 👍👍👍👍👍
@shivajijagtap88135 күн бұрын
आपण केलेले विश्लेषण 100% बरोबर आहे
@vishnupatil6276 күн бұрын
आवक वाढल्याने गोडवून फुल आहेत त्यामुळे आपोआप maal niryat hot ahet
@vasantbendre49785 күн бұрын
Perfect information given by Sangrm
@ankushnaikwade94486 күн бұрын
Very nice👍 vishleshan
@ramchandrapatil79356 күн бұрын
OnlyTutari
@1774-h3o6 күн бұрын
मी आता पर्यंत भाजपा ला मतदान केलेल आहे एकदा ही दुसर्या पक्षाला मतदान केले नाही.पण आता भाजपाला मतदान करायच नाही
@vijaymeshram62676 күн бұрын
BJP hatao desh bachao
@RahulGavade-nv5nf6 күн бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@sushims39426 күн бұрын
True fact
@tadaviiqbal10716 күн бұрын
भाऊ लय भारी MVA 200 पक्के
@ramchandrabhagat3942 күн бұрын
आपलं विश्लेषण २००/- टक्के खरं आहे.
@madhavdadhale15536 күн бұрын
अग्दी खरी kndishn ma।ndli aahe ❤❤
@javednakhwa88126 күн бұрын
Great news
@surajsalunke41255 күн бұрын
Very nice sir ❤❤
@bhagwanpatil24686 күн бұрын
महायुति Hatao महाराष्ट्र बचाव.
@kiranambre36825 күн бұрын
जे जे टप्प्यात आले त्यांचा कार्यक्रम होणारच... 😂😂😂
आम्ही.ग्रामीण भागात आहोत आणि भाजप चे जनसंघ पासून चे लोक काय बोलतात ते नक्की ऐका. धक्का बसेल.तेच धक्का देणार आहेत
@aryanrautrao68096 күн бұрын
Agdi barobar
@rajubonde2896 күн бұрын
Satya aahe .Sharadchandra Pawar only .
@arunwankhede85855 күн бұрын
100%
@NarayanDongre-gm9cc6 күн бұрын
👍
@DadaraoShinde-ib5dn6 күн бұрын
आता फक्त तुतारी
@KisanraoShendge-qj4bj3 күн бұрын
Only mva
@gangadharkharat23546 күн бұрын
ऐ का दम बरोबर आहेok
@sanjaydorage31166 күн бұрын
Only mva❤❤
@babankadam47716 күн бұрын
टवार पोर दत्तक घेऊन दुसर काय मिळणार
@ankushkank51656 күн бұрын
BJP जे पेरल तेच उगवते आहे
@satishnandkhile6486 күн бұрын
फक्त पवारसाहेब
@SanjayKamble-d4j5 күн бұрын
Bhola...kaypan...90..ti...ghya
@krushnagodse43575 күн бұрын
111%
@arunbagal14463 күн бұрын
101/ brobar ahe Mahauticha dhurla udnar
@Ayushpande_______________6 күн бұрын
Mva jindabad
@RajaramDPatil6 күн бұрын
वास्तव मांडल
@mohanmane78046 күн бұрын
Hi Byad Jar Delhila Ghalavli Tar BJP Punha Ekati Ladhali Tari Bhahumatane Nivdnukit Vidhansabhela Nivdhun Yetil. NCP Madhil Ghan Pawarsaheb Yani Kadhu Takleli BJP ne Aat Ghetalyamule BJP la He Wait Divas Alele Aahet Tyani Modiji Yana Adchanit Anlele Ahe. Tyana Vidhansabhela Kamal Chnhawar Nivdnuk Ladwaychi BJP ne Shiksha Dhyavi.
Kondvadetil jnavre malida khun tur zalet te thala pan avrt nahit
@kingmaker123-16 күн бұрын
पेड पत्रकारिता आहे
@pandurangpatilnagalgave2676 күн бұрын
महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात चार चार हजार कोटीची कामे आणलेली आहेत त्या कामाची क्वालिटी कशी आहे ते पहा त्यात वीस टक्के कमिशन घेऊन आठशे करोड रुपये प्रत्येक आमदाराने कमावलेले आहेत त्यातील शंभर करोड इलेक्शन मध्ये खर्च करतील आणि पुन्हा निवडून येतील पण त्या कामामुळे जनतेचा किती पैसा नाश होईल व किती लोकांचा जीव जाईल याचा ते विचार करत नाही पण जनतेने मतदान करताना त्याचा विचार करावा
@kingmaker123-16 күн бұрын
आघाडीची सुपर घेऊन तुतारी वाजवायला चालू केलेले दिसते पत्रकार साहेब निपक्ष पत्रकार असे नसतात