महायुतीच्या विजयात RSS चा मोठा वाटा असल्याची चर्चा, संघाचा BJP आणि Mahayuti ला कसा फायदा झाला ?

  Рет қаралды 20,405

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 277
@chetansalunkhe1147
@chetansalunkhe1147 3 сағат бұрын
हिंदु पहिल्यांदा एकत्र ... आले जाती हरल्या... धर्म जिंकला.... भावांनो असेच एकत्र रहा.... ❤🚩
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 3 сағат бұрын
💯🚩
@udaypawar1134
@udaypawar1134 2 сағат бұрын
व ब्राम्हण व बनिया वरती राज्य करत राहा.❤
@soham8208
@soham8208 2 сағат бұрын
barober
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 2 сағат бұрын
भाऊ....धर्मात चार वर्ण आहेत....6535 जाती आहेत....जाती एकत्र येऊ शकतात पण वर्ण एकत्र येऊ शकत नाही....आपल्या धर्मात पहिल्यापासून जाती महत्वाच्या आहेत....म्हणून जाती एकत्र आल्या तर विजय निश्चित आहे.....मग ती जात कोणी ही असो.... ओबीसी बांधवांचा विजय असो...
@pushpalatanaik9167
@pushpalatanaik9167 2 сағат бұрын
Pahila muslim lokanchya vadtya loksankhela ala ghala ani hindu rastra ghosting Kara purn hindu bhartiy janata party che mage ubha Rahnar
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 3 сағат бұрын
5 टक्के हिंदूनी अधिक मतदान केल्याने काय होऊ शकत हे सिद्ध झाले.🚩
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 3 сағат бұрын
RSS दिसत नाही पण काम जोरात असते
@r.kdeshpande1734
@r.kdeshpande1734 2 сағат бұрын
Right..
@atulkharat5981
@atulkharat5981 2 сағат бұрын
Evm
@Abhay12g3
@Abhay12g3 2 сағат бұрын
​@@atulkharat5981lavdya jharkhand madhe tuzi aai ballet paper gheun basli hoti ka 😂😂😂😂
@Mbbsfiles
@Mbbsfiles 2 сағат бұрын
​@@atulkharat5981radkya
@amarsutar4487
@amarsutar4487 Сағат бұрын
कट्टर RSS
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 2 сағат бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानाचा मुजरा 🚩🚩🙏
@Life.Unfiltereddd
@Life.Unfiltereddd 3 сағат бұрын
संघ शक्ती युगे युगे: 🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षितः जय श्री राम 🚩🚩🚩
@Srk73869
@Srk73869 3 сағат бұрын
धर्मो रक्षति रक्षित:🚩🚩
@atharvsuryavanshi
@atharvsuryavanshi 2 сағат бұрын
धर्मो रक्षति रक्षितः (धर्म त्यांचे रक्षण करतो जे धर्माचे रक्षण करतात)
@thetruth.945
@thetruth.945 2 сағат бұрын
​@@atharvsuryavanshiधर्म म्हणजे सत्य व न्याय.हिंदू वगैरे नव्हे.
@HelloUserss
@HelloUserss 2 сағат бұрын
Chup re bhimtya ​@@thetruth.945
@prashantkarnik6769
@prashantkarnik6769 36 минут бұрын
🙏🏻
@prashantkarnik6769
@prashantkarnik6769 34 минут бұрын
जय हिंद !
@indiangamerff1121
@indiangamerff1121 2 сағат бұрын
हे खरं आहे की...संघ गुपचुप काम करतो... न श्रेय घेतो...न गाजावाजा करतो.... माझी मुलं संघशाखेत जातात...
@Suyash.Kumar1
@Suyash.Kumar1 24 минут бұрын
Udya doghrhi berojgar zalyavr dosh konala denar
@Prajot2313
@Prajot2313 23 минут бұрын
​@@Suyash.Kumar1😂
@programminginmarathi94
@programminginmarathi94 3 минут бұрын
​@@Suyash.Kumar1तर महाविकास आघाडी आल्यावर सर्व तरुणांना एक लाखाचा जॉब मिळणार होता ना
@indiangamerff1121
@indiangamerff1121 Минут бұрын
@@Suyash.Kumar1 तु नको काळजी करु..... बाप खंबीर आहे... शाखेत कसं जगायचं हे शिकवलं जातं...
@manojpardeshi971
@manojpardeshi971 3 сағат бұрын
ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार... पण, आपले युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !
@SB-mj5mo
@SB-mj5mo 3 сағат бұрын
हिंदु एकत्र आले की काय होत हे काल दिसल . 🚩🔥💪
@kartikmore9228
@kartikmore9228 3 сағат бұрын
@@SB-mj5mo काय हिंदू ?? पहिला नाही का वर्षभरापासून सगळ्या जाती एकमेकांच्या बोकांडी बसल्या आहेत 😂🤣
@swami_smartha
@swami_smartha 2 сағат бұрын
मग हे मस्जिद मध्ये हिदुत्वसाठी गेला होते का?
@Sachin.Maratha115
@Sachin.Maratha115 2 сағат бұрын
​@@swami_smartha😂😂😂
@SB-mj5mo
@SB-mj5mo 2 сағат бұрын
​@@swami_smartha त्यांना प्रेमळ भाषेत मतदान करायला सांगायला
@swami_smartha
@swami_smartha 2 сағат бұрын
@@SB-mj5mo मग हिंदुत्व कुठे गेलं???
@wolfienstien3380
@wolfienstien3380 3 сағат бұрын
एप्रिल मध्ये सेंटर नी संघाला लांब केला आणि आत्ता संघाने ग्राउंड वर्क केल !!! संघ आहे तर हिंदू आहेत !! धर्म रक्षती रक्षित:
@time_of_hindutva
@time_of_hindutva 3 сағат бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ❤❤
@HSG123-K9
@HSG123-K9 3 сағат бұрын
महाराष्ट्राच्या जनतेने जातीपातीच्या पलीकडे जाऊन देवा भाऊ ची निवड केली आहे. खऱ्या अर्थाने आज जनतेने शिवरांच्या विचाराला आपलेसे केले. हिंदू एकता 🚩🚩
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf Сағат бұрын
निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली.... लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे.. अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब....!!!..🚩🚩🚩🔱
@गजर-कीर्तन
@गजर-कीर्तन 2 сағат бұрын
धर्मवेडे कधीच कोणत्या पक्षाचे बांधिल नसतात..! ते मुक्त असतात वाघ-सिंहांसारखे जो त्यांच्या धर्माचा आदर करतो ते त्यांच्या सोबत असतात.❤❤❤❤
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 3 сағат бұрын
संघ शक्ती युगे युगे❤
@prasadgondhali6153
@prasadgondhali6153 2 сағат бұрын
प्रबोधन मंच आणि संघ परिवार तसेच सर्व वारकरी आणि धारकरी, स्वामी समर्थ भक्त मंडळ सर्व हिंदू परिवार यांचा सिंहांचा वाटा
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 3 сағат бұрын
अविश्वसनीय..! तूर्तास एवढेच....🖊️
@adhikghadge9552
@adhikghadge9552 3 сағат бұрын
Apan tr padnar pratek commat padnar tr mahyuti ch as lihit hota 😂
@atharvsuryavanshi
@atharvsuryavanshi 2 сағат бұрын
मनसे च tweet आहे ते...
@Mbbsfiles
@Mbbsfiles 2 сағат бұрын
Kay lay comment karat hota re aata lal zhali ka 😂😂😂😂
@shridhar2976
@shridhar2976 2 минут бұрын
Tu tr lay udya Marat hota padnar tr mahayutich mhnun😂😂😂
@shridhar2976
@shridhar2976 2 минут бұрын
Jirli ka aaata😂😂😂
@atozsportsandgameing6391
@atozsportsandgameing6391 2 сағат бұрын
मी पण RSS चा सदस्य आहे याचा मला अभिमान वाटतो आहे ❤
@gauravd1982
@gauravd1982 2 сағат бұрын
हिंदू बंधू नो भारत हा एकच देश हिंदू साठी आहे जगात. आपल्या संरक्षण साठी सगळे जाती पाती विसरून एकत्र या 🚩🚩
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 3 сағат бұрын
संघ शक्ती युगे युगे 🚩 गर्व से कहो हम हिंदू है, हम एक है🚩 जय श्रीराम जय शिवराय🙏
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 3 сағат бұрын
किती बी लाख का कोटी काय ते येऊ द्या....त्यांना एकटा देवा बास.... ओबीसी हा भाजप चां DNA आहे असं जाहीर सांगणाऱ्या देवा भाऊ यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन......❤❤❤❤❤
@Akkisworlds
@Akkisworlds 3 сағат бұрын
सेवा है यज्ञकुंड ❤
@sohampatile
@sohampatile 3 сағат бұрын
देवाभाऊच्या एका फटक्यात, काका, उद्धव, पूर्ण काँग्रेस, आणि जरांगे दानाला लागले 😂🤪 आता कळली असेल पात्रता 😂😂😂
@MI_MARATHA_YouTubeChannel
@MI_MARATHA_YouTubeChannel 3 сағат бұрын
*😂 ओबीसी फॅक्टर...* *वंचित बहुजन पक्षाने 100 ओबीसी उमेदवार दिले, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना प्रचार सुध्दा केला तरी एकही ओबीसी उमेदवार निवडून आला नाही हा खरा ओबीसी फॅक्टर आहे बर्याच ठिकाणी पुढील दोन्ही उमेदवार मराठा असुन सुद्धा मराठा उमेदवार निवडून आले...😇*
@Akashjagtap00
@Akashjagtap00 12 минут бұрын
EVM च्या एका फटक्यात म्हणायचं का तुम्हाला..
@katvokabaap3956
@katvokabaap3956 2 сағат бұрын
Me pn संघ बोलेल तिकडेच vote टाकत आलोय आणि या पुढे पण टाकणार 🚩🚩 ज्यांना vote पाहिजे ते आमची संस्कृती आणि धर्मा च आदर करेल....
@JaySanatan210
@JaySanatan210 2 сағат бұрын
१ हिंदू १०० कोटी हिंदू 🚩🚩🚩🚩🚩
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 3 сағат бұрын
हिंदूंना एकत्र यायलाच हवे. जसे मुस्लीम एकत्र येऊन फ़क़्त खान्ग्रेसला वोट करतात तसं हिंदूंनी फ़क़्त भाजपला वोट दिलं पाहिजे.
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 2 сағат бұрын
एक है तो सेफ है कट्टर हिंदु 🚩🚩🤝👑
@sameershilimkar3345
@sameershilimkar3345 3 сағат бұрын
एक हे तो सेफ हे
@factically4972
@factically4972 3 сағат бұрын
जरा-आंड-घे पाटील 😂 आंदोलन करून OBC एकत्र केले आणि उमेदवार मागे घेऊन मराठे एकत्र केले युतीच्या बाजूने 😂😂
@girishpatil9012
@girishpatil9012 Сағат бұрын
भारतात एकच संघटना आहे जी सर्वात मोठी आणि सर्वांग सुंदर आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शत शत नमन अश्या संघटनेला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mands406
@mands406 2 сағат бұрын
संघ नेहमीच शांतपणे काम करतो. संघ त्यांच्या कामाचा कधीच गाजावाजा करत नाही.🚩🚩🚩
@Niranjan_kulkarni
@Niranjan_kulkarni 29 минут бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते जाती हरल्या... धर्म जिंकला
@v4uxyz
@v4uxyz 2 сағат бұрын
संघ दक्ष. राष्ट्र सेवा परम धर्म❤
@Adorableenigma
@Adorableenigma 3 сағат бұрын
तुतारी झाली मुतारी 😂
@sushilindian1067
@sushilindian1067 2 сағат бұрын
First time hindus are united ...great
@Indianconstitution26
@Indianconstitution26 2 сағат бұрын
*महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांची किंमत फक्त 1500 रुपये आहे. मला महाराष्ट्रीयन असल्याची लाज वाटते* 🙏
@govati7152
@govati7152 Сағат бұрын
मग कर्नाटकात जाऊन रहा, एक दिवस पण टिकणार नाही
@vaibhavwadhonkar2597
@vaibhavwadhonkar2597 Сағат бұрын
हो का मग या आगोदर तर महिलांची value शुन्य होती का काहीही फालतुपणा🖤
@kiranraut9896
@kiranraut9896 Сағат бұрын
हो काय मग सोडून दे महाराष्ट्र
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 2 сағат бұрын
आला की संघाचा पाठिंबा आणि पराभूत झाले की संघ तटस्थ होता म्हणे
@durgeshrathod7306
@durgeshrathod7306 2 сағат бұрын
बोल भिडू वाले तुम्ही आले का ठिकाणावर.....खूप वार फिरला होता ना..😂
@kiranraut9896
@kiranraut9896 Сағат бұрын
जरागे पाटलांनी महाराष्ट्रातील जनतेला सुकडा साफ करायला सांगितला मात्र कुणाचा ते सांगायचं विसरूनच गेले....
@NSBKH
@NSBKH 42 минут бұрын
सूक्ष्म नियोजन हे प्रत्येक यशा मागचे प्रमुख सूत्र असते हे 100% सत्य आहे.
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 2 сағат бұрын
शेतकऱ्याचा पोरगा आता शेतकरी नाही राहिला. तो आता हिंदुत्ववादी झाला आहे. त्याला आता शेती आणि उत्पादनाच्या भावाशी काही देणे घेणे नाही. त्याचे स्वप्न आता देश कसा हिंदू राष्ट्र होईल या कडे आहे .काळ काठीण आहे.
@HSG123-K9
@HSG123-K9 2 сағат бұрын
@@Rishi_Deshmukh. जसे त्याच मुलाने जातिनिहाय जनगणना, संविधान वाचवा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बदल घेण्यासाठी लोकसभेत आघाडीला मतदान केलं होता. खरंच कठीण काळ आहे.
@-User3131
@-User3131 2 сағат бұрын
Mla vattay hindutvavadi ani shetkri asne yancha khi sambandh nhi🫢
@Ganu268
@Ganu268 3 сағат бұрын
Ladki bahin cha game changer aahe ,, baki sgle vina karan shreya ghet aahe
@XauUsd.46
@XauUsd.46 2 сағат бұрын
no ladki bahin in hariyana still majority
@Ganu268
@Ganu268 2 сағат бұрын
@XauUsd.46 all community votes Mahayuti because ladki bahin, hindu muslim,dalit aadivasi .
@Abhay12g3
@Abhay12g3 2 сағат бұрын
​@@Ganu268koni muslim nahi det vote aamhala changla mahiti aahe tya mule tumcha barik buddhila jast tan deu naka
@XauUsd.46
@XauUsd.46 2 сағат бұрын
@@Ganu268 no malad west , Aurangabad, malegaon, mankhurd not all community vote mahayuti
@Ganu268
@Ganu268 2 сағат бұрын
@XauUsd.46 230+ means all maharastrian peoples are voted.. and solapur central 60% muslim but BJP candidates have win win 60k+ margin...
@Samadhang587
@Samadhang587 Сағат бұрын
200 हून जास्त प्रस्थापित मराठा उमेदवार विजयी केल्या बद्दल obc चे आभार 🎉✌️ प्रस्थापित मराठे मागे रहील्याल्या समाजाचा विचार करतील हीच आशा 🙏
@rohitpagnis7471
@rohitpagnis7471 2 сағат бұрын
RSS 🚩🚩
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 Сағат бұрын
भाजपच्या यशात जरांगेचे चा पण हात आहे 😂 त्यांचे खूप आभार 👍🏻
@indiancook9164
@indiancook9164 3 сағат бұрын
जय श्री राम ❤
@आपलंहिंदुत्व
@आपलंहिंदुत्व 19 минут бұрын
निस्वार्थ राष्ट्र भक्ती...संघ शक्ती युगे युगे... वंदे मातरम् ..भारत माता की जय..🙏🙏
@Xyz-x5w
@Xyz-x5w 2 сағат бұрын
संघ शक्ती युगे युगे 🚩
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Сағат бұрын
जो हार के जबडे से जीत छीनके लाये वो है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ..
@Amolptl
@Amolptl Сағат бұрын
केवळ धनशक्ती, बाकी कोणाची किमया नाही ,तस असत मग लोकसभेला का संघशक्ती ,देवा कामाला आला नाही हे केवळ लाडकी बहीण ची शक्ती,कमी आली
@Prajot2313
@Prajot2313 8 минут бұрын
जे आज मतदान करून बढाया मारत आहेत त्यांनी महाराष्ट्र गुजरात च लोटांगण घालण्यापासून कसा वाचवणार ते सांगावे दिल्लीतून आदेश पाळवाच लागणार त्यावर बोला 😢
@tejaswagh6759
@tejaswagh6759 45 минут бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@amol_laghane
@amol_laghane Сағат бұрын
महायुतीच्या विजयामागे संघाचं बहुमूल्य योगदान आहे !
@AdinathSarode-jl3qz
@AdinathSarode-jl3qz 3 сағат бұрын
hindu
@jaybhavani7638
@jaybhavani7638 53 минут бұрын
1500रु.हप्ता गेमचेंजर ठरला आहे...
@दुनियादारी-ड4ण
@दुनियादारी-ड4ण 2 сағат бұрын
राज्यतील सर्व प्रश्न संपले आहेत, सर्वाचे पैसे देऊन झाले आहेत, कोणतेही कर्ज राज्यवर नाही आता कोणताही मोर्चा सरकार दारीं येणार नाही, राज्यतील सर्वच प्रश्न संपमल्या मुळे, सरकार आपल्याला आठवण म्हणून लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहे, आणि महत्वाचे सरकार कर प्रणाली, GST, किंवा टॅक्स यातून पैसे न देता आपल्याला पक्षाच्या पार्टी फंडातून पैसे देणार आहे याची सर्वांनी नोद घायची आहे.....
@wavtal
@wavtal 2 сағат бұрын
RSS, बाबा बागेश्वर, कालिचरनं, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल, हिंदू परिषद सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे यात 🚩🚩🚩🚩
@rushikeshdevakate2344
@rushikeshdevakate2344 Сағат бұрын
श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान
@nakulpatil66
@nakulpatil66 58 минут бұрын
हिंदू असा ते एकत्र झाला तर 288 जागा सुतार जिंकू शकतो एका हाती🎉🎉🎉
@thetruth.945
@thetruth.945 2 сағат бұрын
संघ कायम फुकट क्रेडिट घेतो.या विजयाचं खरं श्रेय निवडणूक आयोग व evm चे आहे.
@raghavkhandelwal6000
@raghavkhandelwal6000 2 сағат бұрын
असा फ्रॉड करता आला असता तर ... पक्ष फोडा फोडी करायची गरज काय होती ... बर आख्या महाराष्ट्रात फक्त एक मशीन फिरवतात का मतदानाला ? प्रत्येक गावात अन् विभागात मिळून लाखो मशिनी ! त्यात उमेदवारांची नावे व चिन्ह हा डाटा फीड करणारे कितीक स्थानिक अधिकारी. ह्या मशिनीत setting करायला अधिकाऱ्यांना थोडं तरी टेबलाखालून द्यावे लागत असेल. का तो फुकाट काम करणार आहे ?? बर , इतके अधिकारी एक साथ करप्ट कसे ? काँग्रेस काळापासून EVM वोटिंग आहे. खरेच अश्या settings होत असत्या तर इतक्या वर्षात एखादा तरी अधिकारी फुटला असता... कोणच कसा नाही .... कधीतरी लॉजिकल विचार करा की ... की उचलली जीभ लावली टाळ्याला ...
@Dhn55535
@Dhn55535 Сағат бұрын
जलाली का वास yeto
@AMOLVLOGS9900
@AMOLVLOGS9900 3 сағат бұрын
फंडवीस सोडून कोणाला पन मुख्यमंत्री करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🤣🤣🤣🤣
@SPEED_SAFARI-9900
@SPEED_SAFARI-9900 3 сағат бұрын
😂😂😂
@vlogger953
@vlogger953 3 сағат бұрын
😂😂😂
@Kahani_Studio_Channel
@Kahani_Studio_Channel 3 сағат бұрын
khar ahe 😂😂😂
@AMOLVLOGS9900
@AMOLVLOGS9900 3 сағат бұрын
😂😂😂😂
@DnyneshwarChavan-cy5hp
@DnyneshwarChavan-cy5hp 3 сағат бұрын
Tu grampanchat nuvdun alyavar bol😂😂😂😂😂
@SP-kn4di
@SP-kn4di 2 сағат бұрын
चला झटका आळस, आता कामाला लागा, पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे, म्हणजे , जे 23 तारखेला निवडून येतील त्यांचे पगार व जे माजी होणार त्यांच्या पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल....
@sampadakatdare6501
@sampadakatdare6501 Сағат бұрын
देशाचं भलं करायचं असेल तर समाजात ऐक्य पाहिजे जातीपातीचे राजकारण करून त्याच्यामध्ये दुफळी माजवू नका
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 сағат бұрын
पुरोगामी होण्याची पहिली अट .. शिव छत्रपती चे हिंदुत्व रक्तात रुजवले पाहिजे त्यापुढे पुरोगामी होता येत .. पाहिले पुरोगामी असेल तर step 2 तालिबान होणार
@vbh4315
@vbh4315 21 минут бұрын
आताचे पुरोगामी आणि हिंदुत्व दोन्ही विरोधी आहे ...
@nikhilmoharir07
@nikhilmoharir07 58 минут бұрын
Ho nakkich zala ahe ,
@iindia18
@iindia18 Сағат бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तर त्यांचा अजतायागात अध्यक्ष बहुजन समाजातील नसावा त्यांना मुख्यमंत्री बहुजन समाजातील नेता कसा काय सहन होईल... 😠😠😠 विनोद तावडे यांना अखेरचा निरोप 😞😞😞
@shashiborhade6774
@shashiborhade6774 Сағат бұрын
भाऊ काल चिन्मय खुपच नाराज झालेला दिसला राव ! शरद पवारांचं चितपट होण फारच मनाला लावून घेतलंय त्यानं !
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Сағат бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ..❤
@atharvshinde18
@atharvshinde18 3 сағат бұрын
Great salute to Sharad Pawar ji at age of 84 having cancer He tooked more sabhas then Uddhav Thackeray and Raj Thackeray Raj Thackeray Got sick After taking so much sabha At last congratulations to Mahayuti . Maharashtra chya Sayadri la हादरायला पैश्याचा पाऊस ओतावा लागला. ठीक आहे मी काय मिठाचा खडा टाकणार नाही तुमच्या विजयात. अभिनंदन. 😊 Thankyou Bol Bhidu Last video to watch you.
@vijaybhai21340
@vijaybhai21340 2 сағат бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🫡🫡🫡🫡🫡nigh ata 😂😂😂😂
@vikaspanse2105
@vikaspanse2105 2 сағат бұрын
Tooked? 😂😂😂
@amey409
@amey409 Сағат бұрын
​@@vikaspanse2105 तुकडं तुकडं झालं काळीज त्याचे 😂
@nakulpatil66
@nakulpatil66 59 минут бұрын
संघ शक्तिः युगे युगे 🚩🚩🔥
@BharatMahaanDesh
@BharatMahaanDesh Сағат бұрын
Jayathu jayathu Hindu rastra sankalp ❤
@KailasJadhav-ev9tc
@KailasJadhav-ev9tc 2 сағат бұрын
धन्यवाद
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf Сағат бұрын
अरे मुर्खांनो....संघापेक्षा तुम्हीच भरपूर मदत केली....वक्फ बोर्डाचे समर्थन करून , मुसलमानांच्या सर्व मागण्या मान्य करून....!!!!
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Сағат бұрын
हिंदू नी एक गठ्ठा मतदान करून मुस्लिम मतदार कवडी मोल केले आहेत
@udaypawar1134
@udaypawar1134 2 сағат бұрын
हिंदु/मुसलमान RSS और बीजेपी की दुकान❤
@The_SANATAN_HINDHU
@The_SANATAN_HINDHU Сағат бұрын
RSS ❤ JAI_SHREE_RAM ❤
@sureshchavan6368
@sureshchavan6368 Сағат бұрын
आरे कुणीतरी खरे बोला, किती पैसा वाटला गेला प्रत्येक मतदार संघामधे,हे कोण का नाही बोलतं,शोध घ्या,निवडणूक फक्त पैसावर जिंकली जाते,
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 2 сағат бұрын
प्रिय बोलभिडू टीम, मी आपला एक प्रेक्षक म्हणून विंनती करतो एक विश्लेषण व्हिडिओ आमच्या मतदारसंघावर बनवा जिथे श्री मनोज कायंदे हे दिग्गज उमेदवारांना पराभूत करून GIANT KILLER ठरले आहे
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Сағат бұрын
नक्की
@maheshpatil1498
@maheshpatil1498 Сағат бұрын
होय 🙏🏽
@kingofheart2499
@kingofheart2499 3 сағат бұрын
आता म्हणू नका संघ राजकीय संघटना नाही. 😂
@luckykakade1570
@luckykakade1570 Сағат бұрын
संघावार बोलायची या चॅनेल ची लायकी नाही.
@asd-ef6gk
@asd-ef6gk Сағат бұрын
Jaat nahi, Paisa nahi, Hudda nahi , fakt Deshbhakti.... Sangh bolte,direct kolte.
@The_SANATAN_HINDHU
@The_SANATAN_HINDHU Сағат бұрын
Devendra Fadanvis ❤
@JACK130286
@JACK130286 2 сағат бұрын
RSS ahe tar BJP ahe ani BJP ahe tar Hindu safe ahe!
@maheshagharkar
@maheshagharkar 2 сағат бұрын
Jati harlya. Dharma jinkla!!
@krushnnathdudhal3002
@krushnnathdudhal3002 2 сағат бұрын
ओबीसी एकगठ्ठा,bjp आणि महायुती च्या मागे गेला त्यामुळे महायुती आली,
@Snowwarrior-d9j
@Snowwarrior-d9j 23 минут бұрын
Voterturnout jasta asla ki Hindutvdawadi sarkar nivdun yeta Aajkal. Jai Shree Ram🚩🚩. Jai Shivrai🚩🚩. Jai BJP🚩🚩..
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 41 минут бұрын
महाराष्ट्र संपला... पुरोगामी महाराष्ट्र संपला... स्वाभिमानी महाराष्ट्र संपला... आता दिल्ली गुजरातच्या हातातले खेळणे आहे... मोदी अमित शहाने वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची.. मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे स्थानिक पक्ष संपले (किंवा पक्षप्रमुख म्हणा).... मनसेची मराठी अस्मिता, शिवसेनेचा मराठमोळा हिंदुत्वाचा नारा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, पुरोगामी फॅक्टर संपले..... आता याची जागा घ्यायला भैया बिहारी हिंदुत्व येणार..... पूर्वी कसेही असो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती, शिवसेना आणि भाजपची जोडी चांगली होती, सोबतीला राज ठाकरे हे उत्तम होते वैयक्तिक दृष्ट्या....... महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत आदर्शवादी होते.... प्रत्येक नेता एकमेकांची इज्जत करायचा... दामोदरदास मोदी ने फोडाफोडीचे राजकारण करून सगळे महाराष्ट्राचे अब्रू घालवले..... सनातनवादी हिंसक प्रवृत्तीचे हिंदू युवक महाराष्ट्राला उत्तर प्रदेश करून टाक नार..... सुरुवात झालेलीच आहे भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांपासून...........
@Arunkarad-qq1er
@Arunkarad-qq1er 2 сағат бұрын
संघशक्ती युगे युगे❤
@abhijitjadhav822
@abhijitjadhav822 2 сағат бұрын
आता बसा शोध लावत....😅
@amolpawar1332
@amolpawar1332 2 сағат бұрын
Varkari sampraday visarala bhava.
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 Сағат бұрын
भारत मातेच्या स्वातंत्र्यात कुठे सहभाग दिसला नाही ह्यांचा बर का
@shripadbhagwat6566
@shripadbhagwat6566 Сағат бұрын
Ho g0dse ani veer s@varkar vede hote...tumchyasrkhya lokansathi..😂..
@rajvardhan1166
@rajvardhan1166 Сағат бұрын
Bhide gurujincha pan fatka baslay ani vishalgad cha pan
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 2 сағат бұрын
जय श्रीराम जय हिंद
@krushna250
@krushna250 40 минут бұрын
The RSS Factor ❤
@Rajeshkumavat009
@Rajeshkumavat009 Сағат бұрын
१००१%❤
@sambhajijagdale202
@sambhajijagdale202 2 сағат бұрын
🚩
@sunilgade288
@sunilgade288 Сағат бұрын
संघ शक्ती युगे युगे
@akashpawar6664
@akashpawar6664 2 сағат бұрын
Evm cha viyay ahe
@wavtal
@wavtal 2 сағат бұрын
संघ स्वयंसेवक गावागावात आहेत... मित्राला देखील माहिती नसतं आपला मित्र स्वयंसेवक आहे... कारण तो संघ कार्यालयात जात नाही पण DNA संघाचा असतो, काम संघांचे 🚩🚩🚩🚩
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 61 МЛН