विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर Devendra Fadnavis हेच खरे राज्याच्या राजकारणातले चाणक्य ठरलेत का ?

  Рет қаралды 112,422

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@rjkipakp
@rjkipakp 4 сағат бұрын
संघाचं नॅनो मॅनेजमेंट - प्रत्येक स्वयंसेवकांना २०० मतदार दिले होते आणि ४ महिने त्यांना कसं सोबत ठेवायचं हेच काम होत... संघाचं योगदान ५० टक्के आहे या विजयात.
@govindachate4292
@govindachate4292 4 сағат бұрын
Wahh, good job❤
@Aaplisheti1991
@Aaplisheti1991 4 сағат бұрын
Bharat mata ki Jay
@digvijay096
@digvijay096 3 сағат бұрын
90 jaga team b mule nivdun alet mahayuti che , bahujan , mns , swarajya party hi khari game ahe
@societymitra
@societymitra 3 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे आभार माना...त्यांनी jarange ला जाहीर शरद पवार चे माणूस म्हंटले होते ...बाकी कोणाची हिंमत नाही झाली....काही बोलण्याची......त्यांच्या मुळे obc ला confidence आला.... भरपूर ठिकाणी वंचित मुळे अहंकारी महाविकास आघाडी चे उमेदवार पडले.... महायुती च्या खऱ्या विजयाचे शिल्पकार हे प्रकाश आंबेडकर आहेत.... देवेंद्र फडणवीस ला ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट करू नका ..karyaacah तर शिंदे ला करा हे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हंटले फक्त.... खरे विजयाचे शिल्पकार हे प्रकाश आंबेडकर आहेत....
@पटलतरघ्या-ट3ग
@पटलतरघ्या-ट3ग 3 сағат бұрын
💯
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 4 сағат бұрын
जनतेने जात बाजूला ठेवून. धर्माला प्राधान्य दिले. हा हिंदूचा महाराष्ट्र आहे. आणि हिंदूंचं राज करणार.....
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 Сағат бұрын
@Dnyaneshwarpandits3838
@Dnyaneshwarpandits3838 40 минут бұрын
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 4 минут бұрын
तूझ्या बापाचा घाम निघत असणार 1 लिटर तेल घ्यायला अन तु इथं मोठं मोठ्या गोष्टी हेपाळतोस
@kishorpatil5627
@kishorpatil5627 4 сағат бұрын
सांगली कोल्हापूर मधे महायुतीचे खूप आमदार निवडून आल्यानंतर संभाजी भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत यावर व्हिडिओ बनवा.
@jaypatil6055
@jaypatil6055 4 сағат бұрын
का पोर होत नाही का त्यांना भिडेंच्या बागेतला आंबा खायला जातायत😅
@hrk3212
@hrk3212 4 сағат бұрын
तुम्ही शकुनीकांकाचे दर्शन घ्या आणि जातीयवाद करत basa
@kartikmore9228
@kartikmore9228 4 сағат бұрын
आंबा खाल्याने मुलं होतात असा शोध लावणारे महान वैज्ञानिक मनोहर कुलकर्णी साहेब ..त्रिवार अभिवादन 👩‍🏫🤓
@funon1147
@funon1147 4 сағат бұрын
काय पण....😂😂😂nice joke
@indian62353
@indian62353 4 сағат бұрын
​@@kartikmore9228😂😂😂
@tatyasahebkhandekar7518
@tatyasahebkhandekar7518 3 сағат бұрын
चाणक्य तर आहेतच, पण हिंदु समाज जातीवर नाही तर धर्मावर एकत्र आणण्याची किमया 100% झाली आहे
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 3 минут бұрын
तूझ्या बापाचा घाम निघत असणार 1 लिटर तेल घ्यायला अन तु इथं मोठं मोठ्या गोष्टी हेपाळतोस
@rutikpatil7771
@rutikpatil7771 4 сағат бұрын
काहीपण म्हणा तिघांची केमेस्ट्री मस्त आहे देवा भाऊ अभ्यासू मोजून मापून शब्द बोलणारे शिंदे साहेब साधे पण स्पष्ट व थेट बोलणारे दादांचे रोकठोक बिनधास्त मजेदार भाष्य ही त्रिमूर्ती महाराष्ट्रात १० वर्षे आणखी हवी
@unnamed5537
@unnamed5537 3 сағат бұрын
Ho yar khara Lavkar sagle project complete hotil
@vishsabley7149
@vishsabley7149 3 сағат бұрын
Mazhya Manatale bolale❤
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh 2 сағат бұрын
​@@unnamed5537प्रोजेक्ट कंप्लीट होतील पण गुजरातला 😂😂
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 сағат бұрын
@@rutikpatil7771 🪷 देवेंद्रजी फडणवीस = उत्तम प्रशासक आणि प्रचंड अभ्यासू नेतृत्व 🏹 एकनाथजी शिंदे = जनतेतला नेता आणि कट्टर हिंदुत्ववादी ⏰ अजितदादा पवार = फालतुगिरी नाही, पैसा आणा आणि तातडीने कामं करा... एका वेगळ्याच उच्च पातळीची ही लोकं एकत्र आली आहेत... गेल्या २.५ वर्षांत ह्यांनी एवढे मोठे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अंगावर घेतले परंतू अत्यंत एकजुटीने एकमेकांसोबत राहिले आणि राज्याच्या विकासाच्या गाडीला जोराने धक्का लावण्याचं काम करत राहिले... त्यांचा एकमेकांशी असणारा समन्वय अत्यंत बोलका होता पुर्ण निवडणूकीत... ह्याच पुर्ण श्रेय मी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार ह्यांना देतो कारण त्यांनी २०१९ ला महाविकास आघाडी सारखा प्रयोग महाराष्ट्रात केला नसता तर... एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राला कधीच कळले नसते... 🙌🏻
@sagarmali-t8i
@sagarmali-t8i 2 сағат бұрын
तिघांची जोडी जमली आहे.
@patilsanika7699
@patilsanika7699 4 сағат бұрын
"मै समंदर हू, लौटकर जरूर आऊंगा" ❤
@rahulkadam2343
@rahulkadam2343 3 сағат бұрын
Fir alibaug ke samndar me Vivek aayega kya😅
@vishwayatri1994
@vishwayatri1994 3 сағат бұрын
​Bas tech kara kuchkat Ani ashlil bolna.. jante ni mast phatyavar marle tumcha sarkhna ​@@rahulkadam2343
@German_shepherd-wwe
@German_shepherd-wwe 3 сағат бұрын
Deva Bhauu !! ❤
@ananth2560
@ananth2560 3 сағат бұрын
​@rahulkadam2343हो
@DeshBhakt21-s6j
@DeshBhakt21-s6j 2 сағат бұрын
Desh sadaonara gatar
@praveenmarne793
@praveenmarne793 4 сағат бұрын
निकाल येईस्तोवर बोल भिडू फक्त महायुतीवर निघेटिव्ह बातम्या सांगत होता, आता जिरली यांची
@ckamble4831
@ckamble4831 4 сағат бұрын
हो, आता लूक बदलेला दिसतोय.
@ABBY123-z8g
@ABBY123-z8g 3 сағат бұрын
@@ckamble4831 vakadyachi fauj ahe... mhanun asa hot.. var firal.. hech bombalat firat hote.. mhatar jikad firtay.. bomblayala tasala kahi zal nahi
@Live_agency
@Live_agency 2 сағат бұрын
महायुतीने पॉसिटीव्ह बोलाय सारख केलंय काय 😁
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Haa na bhava tech karat hote bcc 🤬🤬
@shekharbhokare7309
@shekharbhokare7309 2 сағат бұрын
वारं फिरलं म्हणुन चालू आहे सगळ 😊
@KD-mm5le
@KD-mm5le 4 сағат бұрын
देवा भाऊ द ब्रँड ❤ भाऊच एक वाक्य ऐकलं ते म्हणतात " बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला बरेच लोक टारगेट करतात बरेच लोक उलटं सुलटं बोलतात शिव्या देतात तरी तुम्ही प्रतिक्रिया का देत नाहीत. त्यावर देवा भाऊ म्हणाले की कारण इतिहास हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो" ❤❤
@gauravpande9765
@gauravpande9765 4 сағат бұрын
🤫🤫🤫🤫🤫🤝🤝🤝🤝🤝
@DhAnAnjay_Rane05
@DhAnAnjay_Rane05 2 сағат бұрын
​@@gauravpande9765this is brahmins strategy शांतीत-क्रांती
@sharad_wagh
@sharad_wagh Сағат бұрын
@@DhAnAnjay_Rane05 तो ब्राह्मण आहे म्हणूनच इतका शांत आहेत
@ramkrishnatajane3154
@ramkrishnatajane3154 11 минут бұрын
कुत्र्याला दगड मारला तर ते दगडामागे लागते वाघाला दगड मारला वाघ मागे वळून पहातो दगड कुणी मारला
@Truth2.00
@Truth2.00 4 сағат бұрын
🔴🔴🔴 एक व्हिडिओ ह्या वर पण बनवा... शरद पवार आणि मनोज जारांगे ने मराठा समाजाची कशी वाट लावली आणि मराठा समाज ह्यांच्या पासून दूर जाऊन कसा महायुती सोबत जोडला गेला.🔴🔴🔴
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Barobar
@infinite.dreamz
@infinite.dreamz Сағат бұрын
200+ मराठा आमदार झालेत लाखो लोक कुणबी obc झालेत फक्त एकाच फॅक्टर मुळे
@PANKAJGODSE
@PANKAJGODSE Сағат бұрын
खरंच बनवला पाहिजे, मी एक मराठा आहे, दुकान दिवस बंद ठेवून वाशी पर्यंत गेलो नंतर नंतर समजत गेलं शरद पवारांची चाल आहे
@Shivraj12325
@Shivraj12325 59 минут бұрын
मनोज पाटील यांनी वाट नाही लावली तर या राज्यातील जनतेला लाभ मिळून दिलेत.....मनोज पाटील यांच्या आंदोलनाच प्रभाव कमी व्हावा मनून लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली , मुलीनं मोफत शिक्षण मनोज दादा मुळेच मिळाला..... अजून माझ्या एक ते दीड कोटी मराठा लोकांना ओबीसीतून आरक्षण मिळाल mg सांग वाट लावली की सर्व जाती तील लोकांचं भल करून मराठा समाजाch पण भल केलं
@sandeepjadhav5291
@sandeepjadhav5291 50 минут бұрын
मराठा कधी संपन्त नसतो.. पाठीलांची ही चाल आहे.. पुन्हा एकदा उपशोन
@rajendrapathak2627
@rajendrapathak2627 2 сағат бұрын
फडणवीस भाऊ तुम्ही एकदा परत चांगलीच चपराक दिली. तुम्ही महान आहात. तुम्ही मुख्यमंत्री वहावं हीच इच्छा.
@ramkrishnatajane3154
@ramkrishnatajane3154 13 минут бұрын
हुशार संयमाचा कळस आंदोलन हाताळण्याचे कौशल्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री होतील काळाची गरज आहे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व विकास हाच ध्यास आहे देवाभाऊ च सर्व संमतीने
@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB 14 секунд бұрын
😂झटू महान नाही महाराष्ट्र तील गहाण आहे गटारी तील 😂
@Mayur.G6375
@Mayur.G6375 4 сағат бұрын
शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच... एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस ❤❤
@GudduPandit-q9k
@GudduPandit-q9k 4 сағат бұрын
​@@Praveen_Joshi brother I'm also a Brahmin but why are you showing that much which is not our duty .
@tomato524308
@tomato524308 2 сағат бұрын
@@Praveen_Joshi Joshi he aaslya comment mulech Brahmana shivya padtat aaplyala... Jaat na gheta Aai Ghala na hyanchi tyat maza aahe.. Joshi aasun Shabda Chaturya chi univ.... Social Firing jamat nahi aahe... Voting kara aani Varan Bhaat bhendyachi bhaji khaun gappa basa... aamhi sambhalun gheu
@Inside_MPSC
@Inside_MPSC 4 сағат бұрын
देवा भाऊ ने, उद्धव शरद पटोले थोरात चव्हाण असले सर्व संपवले 😂🔥 13 शरद पवार एक देवेंद्र 🚩
@Jeetkiore
@Jeetkiore 4 сағат бұрын
13 नाही 1300
@maxaquacultures1957
@maxaquacultures1957 4 сағат бұрын
@@Inside_MPSC खर्या अर्थाने दसरा साजरा झाला 🤣🤣🤣🤣
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 сағат бұрын
Mi punha yein
@maxaquacultures1957
@maxaquacultures1957 4 сағат бұрын
@jaydeepghodake9979 आलोय भावा 🤣🤣🤣
@GaneshJoshi-e5r
@GaneshJoshi-e5r 4 сағат бұрын
Kunitari wastad mhantat hote khup jananna ghari baswayach ahe ajun ... don diwas zaal tech gharachya baher nahi aale ajun 😅😅😅 ... tyanche ch 77 jan ghari basale 😂😂😂
@nirljjj_99
@nirljjj_99 2 сағат бұрын
कधी काळचा टरबूज्या आता लोकांचा देवा भाऊ झाला आहे ❤ वक्त बदलता है साहेब ✌️
@Richclassmens
@Richclassmens Сағат бұрын
😂😂😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Сағат бұрын
EVM Jindabad ❤🔥
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 47 минут бұрын
​@@nikhilnikumbh7210jharkhand मध्ये evm खराब केलं नाही. Bjp ने
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 46 минут бұрын
​@@nikhilnikumbh7210काँग्रेस एखादा चांगला हॅकर आणून का जिंकत नाही😂😂
@ass-b3t
@ass-b3t 41 минут бұрын
झारखंड पेक्षा महाराष्ट्र मध्ये जास्त पैसा आहे म्हणून महाराष्ट्र महत्वाचे होते
@prashantpatil8779
@prashantpatil8779 4 сағат бұрын
भिडून पण पलटी मारली की 😅😂
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 сағат бұрын
😂😂😂
@Mindandjoy
@Mindandjoy 4 сағат бұрын
😂😂😂
@ckamble4831
@ckamble4831 4 сағат бұрын
बरोबर अगदी एकाच दिवसात.
@Poojadreamers
@Poojadreamers 4 сағат бұрын
😂😂
@vishalkale3954
@vishalkale3954 3 сағат бұрын
🤣🤣🤣
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 4 сағат бұрын
नाही पुजीला विठ्ठल कधी केली नाही वारी एकादशीला मटण कशी वाजेल तुतारी...? राम कृष्ण हरि अन् बसा घरी
@yogeshchaudhary3584
@yogeshchaudhary3584 4 сағат бұрын
😂
@Aditya_02793
@Aditya_02793 4 сағат бұрын
एकदम कडाक माऊली😂😂
@nikhilkolink1554
@nikhilkolink1554 4 сағат бұрын
@@rajanibhartiya7756 1no ताई
@GAWMEO
@GAWMEO 4 сағат бұрын
Kadak 😂
@rnishant2
@rnishant2 4 сағат бұрын
40 वर्षांनी रायगड ला जायचे आणि तुतारी कशी वाजेल
@yogeshshelke369
@yogeshshelke369 4 сағат бұрын
म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतय,असे कालपर्यंत तुम्हीच म्हणत होतात
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 2 сағат бұрын
अरे स्वतः फडणवीस ला विश्वास होता का बीजेपी च्या 133 जागा येतील म्हणून तो 90 जागेवर खूश होता हा सगळा चमत्कार लाडकी बहिण योजनेचा आहे आणि पाण्यासारखा पैसा आतून मतदान करून घेतल
@prafuldeshpande5495
@prafuldeshpande5495 53 минут бұрын
बरोबरच बोलत होते ते फक्त चांगभलं महायुतीचे होत होते
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 4 сағат бұрын
कुणी काहिही म्हणा... फक्त एक स्मितहास्य... अन् त्यात दडलेल यश... खरा चाणक्य...🙏🏻🙏🏻🙏🏻
@DeshBhakt21-s6j
@DeshBhakt21-s6j 2 сағат бұрын
Evm cha maaj
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 2 сағат бұрын
@DeshBhakt21-s6j गोड गैरसमज... 😘😘😘🙏🏻
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 2 сағат бұрын
लाडकी बहिण योजना आणि प्रकाश आंबेडकर मेनेज झाला मत डीव्हाइड झाली आणि पैशाचा पाऊस पाडून मत पाडून घेतली
@vbh4315
@vbh4315 Сағат бұрын
​@@DeshBhakt21-s6j झारखंड मध्ये evm barobar asel nahi ka 😂😂😂
@Armaanmalik87
@Armaanmalik87 Сағат бұрын
​@@DeshBhakt21-s6jशरद पवारने केले स्टार्टर्जी , देवेंद फडणवीस केलं तर evm la दोष वा घरात बसून कमेंट करायला सूचत पण खेळी कशी फिरवली हे अजून पवार साहेबना सुधा माहीत नाही आहे तू तर अजून बच्चा आहेस
@mahavirsinghbais8024
@mahavirsinghbais8024 4 сағат бұрын
नागपूरची मान देवाभाऊ, राजनीतीचा चाणक्य देवा भाऊ महाराष्ट्राची शान देवा भाऊ हिंदुत्वाचा बुलंद आवाज देवा भाऊ
@highthinking-resultrichlif274
@highthinking-resultrichlif274 4 сағат бұрын
गिरीश महाजन साहेब पडणार म्हणणाऱ्यांनो गिरीश महाजन साहेब निवडून आलेत बर 😂😂😂😂
@loveyou-sd3zh
@loveyou-sd3zh 4 сағат бұрын
घे की मग उरावर🤣🤣
@ZoomMovies.
@ZoomMovies. 2 сағат бұрын
​@@loveyou-sd3zh Aami samju shakato tumche dukha 😂😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Haa na bhava 😂😂
@goannashik
@goannashik 11 минут бұрын
घे चढवून..तुला केळ भेटणार आहे का..
@rohitsathe3418
@rohitsathe3418 10 минут бұрын
Are chillane de taklif hua hai bichare ko 😂😂​@@ZoomMovies.
@shrijeetpagrut2116
@shrijeetpagrut2116 Сағат бұрын
पैसा चा दुरुपयोग न करता, केंद्राचे पाठबळ नसताना, प्रशासनाकडून कोणतीही मदत नसताना, कोणतेही अनैतिक काम जसे डमी उमेदवार, पक्षफोड करणे हे असले काही न करता एवढे मोठे यश मिळवनार्याला खरा चाणक्य म्हणायलाच पाहिजे..
@rj6169
@rj6169 4 сағат бұрын
देवा भाऊ म्हणजे चाणक्य + आधुनिक काळातील चक्रव्यूहात न सापडणारा अभिमन्यू 🎉
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 2 сағат бұрын
केंन्द्रात 10 वर्षापासून बीजेपी च सरकार आहे म्हणून हा अभिमन्यू उड्या मारतो कारण मोदी ,शहा चे आशीर्वाद संगतीला ईडी, सीबीआय, आयटी आहेत हा निकाल लाडकी बहिण योजना चमत्कार आणि पाण्यासारखा पैसा ओतून केलेला चमत्कार आहे पैसा जिंकला महाराष्ट्र हारला
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh Сағат бұрын
@@rj6169 होय चाणक्य पण गुजरात्याचं ऐकणारा चाणक्य
@Bganesh900
@Bganesh900 2 сағат бұрын
योग्य विश्लेषण धन्यवाद. Devabhau पुन्हा मुख्यमंत्री आणि पाहिले मराठी पंतप्रधान व्हावे ही "श्रीरामाच्या" चरणी प्रार्थना.
@factically4972
@factically4972 4 сағат бұрын
देवा भाऊ ❤ राजकारणाचा चाणक्य एकच फक्त देवा भाऊ शरद झाला गारद, संजय राऊत कळीचा नारद 😂😂
@govindachate4292
@govindachate4292 4 сағат бұрын
Sanjya Ganja Marat Baslay😂😂____ Sutranchya Havale
@sunilhadpe4290
@sunilhadpe4290 3 сағат бұрын
Paksh chor deva bhau
@prakashwakale8425
@prakashwakale8425 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@sachinbansode6069
@sachinbansode6069 3 сағат бұрын
😂😂😂😂
@स्वराज्य4077
@स्वराज्य4077 2 сағат бұрын
भावा बरोबर बोललात 😂
@abhishekjoshi1124
@abhishekjoshi1124 3 сағат бұрын
वस्तादाचा लंगोट सुद्धा नाही ठेवला.. नाव, फक्त देवा भाऊ.. ❤🔥⛳⛳
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
😂😂😂😂
@sayajighatge4450
@sayajighatge4450 49 минут бұрын
Tu pith mang
@pratikghag3128
@pratikghag3128 30 минут бұрын
स्वामी समर्थ यांचा आशिर्वाद महायुतीला मिळालं 🚩🚩🚩🚩🚩
@Samarth_shinde_graphics2000
@Samarth_shinde_graphics2000 4 сағат бұрын
महाराष्ट्राचे चाणक्य देवा भाऊ...
@pankajvadade7642
@pankajvadade7642 3 сағат бұрын
😂😂😂 1500. Vijay diwas
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 2 сағат бұрын
टरबूज्या ला मोदी शहा चा आशीर्वाद आणि मोठी रसद पुरवठा सोबतीला ईडी , सीबीआय, आयटी आणि चमत्कार लाडकी बहिण योजना, पाण्यासारखा पैसा... पैसा जिंकला महाराष्ट्र हारला
@NarendraJojare-q7w
@NarendraJojare-q7w 2 минут бұрын
चानक्य देवाभाऊ महाराष्ट्रयाचे
@msddevotee9323
@msddevotee9323 4 сағат бұрын
महाराष्ट्राच्या सत्ताकारणतील चाणक्य 🙏only devabhau🙏
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 4 сағат бұрын
जय परशुराम 🙏​@@Praveen_Joshi
@ramkrishna1038
@ramkrishna1038 4 сағат бұрын
​@@Praveen_Joshi Devendra Fadnavis aur Eknath shinde ki jodi bahot achi lagti hai. Ajit pawar alag lagte hai unhe congress mai bhej dena chahiye.
@akshaykelkar9407
@akshaykelkar9407 4 сағат бұрын
​@@Praveen_Joshi Hindu samajachi takad ahe kuthlya eka jatichi nahi
@bookworm7753
@bookworm7753 4 сағат бұрын
​@@Praveen_Joshi बस इसी वजह से कूछ लोग ब्राम्हणोसे नफरत करते है. औंर हम लोग तुम्हे defend करते है बाकियो से. तुम्हारी खोकली supremacy तुम लोगो को ले डूबेगी😂
@lahoobhande5067
@lahoobhande5067 4 сағат бұрын
Teri jli na tu bramn hai 😅 ​@@Praveen_Joshi
@vivekkasat2565
@vivekkasat2565 2 сағат бұрын
*साहेबांच्या लाडक्या आणि पोसलेल्या नकली मिथुन ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण*🙏
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 2 сағат бұрын
केळया आमदार मराठ्यांचे आणि जल्लोष तूमचा 190 आमदार निवडून आलेत मराठा समाजाचे
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
आज करा जल्लोष पन एक दिवस तूम्ही पाय उतार होणार
@vivekkasat2565
@vivekkasat2565 Сағат бұрын
@NareshWagh-tu8sy swapnat asu dya sagle jatiyvadi 👍
@Indiaman15
@Indiaman15 52 минут бұрын
​@@NareshWagh-tu8sy सर्वांना असेच वाटते....की आपणच ....योग्य आहे....पण नियती आणि वस्तुस्थिती......कोणी नाकारू शकत नाही....मग तो कोणी पण असो.....
@rajantate7383
@rajantate7383 16 минут бұрын
😂😂😭😭😭​@@NareshWagh-tu8sy
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 2 сағат бұрын
भिडूने पण पलटी मारली निकाला आधी महायुती विषयी निगेटिव्ह बातम्या देत होते
@ganeshassalkar877
@ganeshassalkar877 39 минут бұрын
देशाचा भावी पंतप्रधान देवाभाऊ जय श्रीराम
@Kamadotanjiro0070
@Kamadotanjiro0070 Сағат бұрын
लोकसभेच्या अपयशानंतर देवभाऊ नी केलेला विश्लेषण खूप आहे तुम्हाला देवेंद्र फॅन बनवण्यासाठी...
@shubhamchakote7318
@shubhamchakote7318 3 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे संयमी व जाणकार नेते अभिनंदन देवाभाऊ
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 сағат бұрын
सुसंस्कृ, संयमी, दूरदर्शी, अभ्यासू आणि चाणक्य बुद्धी असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस!❤
@RayabaIndia
@RayabaIndia 4 сағат бұрын
सगळे इमानदार लोक सत्तेत आहेत ... आता महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर जाणार 😂😂😂 अजित दादा च मुख्यमंत्री .... राज्यातील इमानदार नेतृत्व ...
@MeenalSaurabhB7
@MeenalSaurabhB7 4 сағат бұрын
Mva mdhle dhuthlya tandalache ahet as mhnaychh ka
@sunilhadpe4290
@sunilhadpe4290 3 сағат бұрын
@@MeenalSaurabhB7 tech tumhi mandila Mandi lavun basvle tar dhutlya tandakche hotat
@MeenalSaurabhB7
@MeenalSaurabhB7 2 сағат бұрын
@@sunilhadpe4290 Koni ch dhutlya tandalach nhiy rajkarnat Sglyancha apla apla swarth asto
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Sagle Chor MVA madhe hote 🤬
@sunilhadpe4290
@sunilhadpe4290 Сағат бұрын
@@MeenalSaurabhB7 tumchya kade swagat Congress kade bratachari changle hinduv vadi vichar
@pratiksakhare7923
@pratiksakhare7923 4 сағат бұрын
झारखंड सारखे छोटे राज्य सोडून महाराष्ट्र सारखे मोठे राज्य काबीज केले आहे अमित शहा आणि मोदीनी
@amitbhau
@amitbhau 4 сағат бұрын
तिथे सगळे धर्मानंत्तर केलेले ख्रिशचन आहेत तिथे हिंदुत्ववादी निवडून येत नाही
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw 4 сағат бұрын
Hach tar khara game aahe…te state aajun development madhe aahe ….te bjp develop nahi karu shakat…tithe jatich rajkaran…hindu muslim nahi chalat…
@VedantMarathimanus6161
@VedantMarathimanus6161 3 сағат бұрын
Barobar bhau kas karun mumbai che sagle resources adani ambani la देऊन टाकणार मराठी माणसाला कळना की हा. खूप मोठा गेम झालाय bjp. La mahit aahe. Mumbai एकदा काबीज केली. की पैशाचा पाऊस पडणार आहे . Evm चा घोटाळा तर झालाच पण त्याच्यापेक्षाही वाईट हे की हा घोटाळा सिद्धच होऊ शकत नाही कारण पूर्ण न्यायव्यवस्था डिपार्टमेंट इलेक्शन कमिशन अधिकारी सगळं मॅनेज झालेल आहे. आता महाराष्ट्रात दिल्लीचे तख्त राखणार नाही तर चाटणार
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh 2 сағат бұрын
मुंबई सोन्याची खान अदानीच्या स्वाधीन करायची आहे ह्यांना
@SMDTECH-cu6ik
@SMDTECH-cu6ik 4 сағат бұрын
एक लक्षात घ्या उद्धव ठाकरें यांना राजकारणातल्या बारीक गोष्टी कळत नाहीत .....त्यांनी आत्मपरीक्षण करून राजकारणात कोणाच ऐकावं हे कळलं पाहिजे .... राजकारणात सल्ला देणारी व्यक्ती खुप महत्वाची असते आणि त्यातून स्वतःला जे पाहिजे ते काढून घेता आले पाहिजे..हेच त्यांना येत नाही .....
@shirishgune5183
@shirishgune5183 2 сағат бұрын
मा. विखे पाटील, मा. दरेकर, मा. लाड, मा मुख्यमंत्री शिंदे, मा. आदरणीय उदयनराजे व अनेक मराठा जाणकारी जनतेने खास मा. प्रकाशजी सूर्यवंशी यासारख्या अनेक मराठा हित जाणणाऱ्या व सामाजिक एकीचे महत्व लक्षात घेणारे. या सर्वांनी मा. देवेंद्रजी यांची बाजू लावून धरली. आभार!
@ankushg2696
@ankushg2696 3 сағат бұрын
महाराष्ट्राचे खरे चाणक्य एकमेव देवाभाऊ!!! शंभर शरद पवार म्हणजे एक देवाभाऊ... जातीवरून हिनवलं, खूप सोसलं पण सगळ्यांचा व्याजासकट हिशोब लावला भाऊंनी ❤
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
लाडकी बहिण योजनेचा चमत्कार आणि पैशाचा पाऊस आणि वंचित बहूजन आघाडी न महाविकास आघाडी चे खाल्लेल मतदान
@Gary-k8r
@Gary-k8r 47 минут бұрын
Very good presentation, perfect to the point and FLAWLESS. Better than any western TV show host ,
@saurabhmarkad2692
@saurabhmarkad2692 4 сағат бұрын
King DF 👑 त्याला तुम्ही हिणवले , त्याला तुम्ही अनाजिपंत बोलले , भिकमांगा बोलले, पीठ मंगा बामण बोलले, भटुक बोलले... त्याचा बायकोला हिणवले, टरबूज बोलून शारीरिक हेटाळणी केली... नको नको ते सर्व केले... पण तो शांत राहिला .... तो काम करत राहिला... लोकसभेला संपुर्ण सामाजिक अराजकता पसरवून आरोप एकट्या माणसावर केले , पक्ष्फोड्या कपट कारस्थानी म्हणून सर्वत्र सोशल मीडियावर तुम्ही त्याला हिणवले... तरी तो शांत राहिला काम करत राहिला , त्याने त्याचं अस्तित्व काय आहे हे दाखवून दिले आहे . राजकारणातील खरा चाणक्य कोण आहे हे त्याने सिद्ध केले आहे. सलाम देवेन्द्रजी 🙏🏻
@Indiaman15
@Indiaman15 41 минут бұрын
सत्य......आहे ....आणि हे...पण....सत्य आहे की ....प्रत्येक .....महान व्यक्ती ला......यासर्व......परीक्षेतून....जावेच....लागते....त्या शिवाय...या जगाला....त्या व्यक्तींचे ....महत्त्व....समजत नाही......नाहीतर.... सद्या रातोरात....प्रती शिवाजी महाराज पण .....अवतरले होते महाराष्ट्रात......या लोकांना...कोणी सांगा .....महाराज कधीही....एक समाजाचे ...काम करत नव्हते....
@abhijeetbhati7593
@abhijeetbhati7593 47 минут бұрын
एक बर झालं.., साहेब निवृत्त होण्या आधीच, राजकारणात त्यांचा पण कोणीतरी ...... आहे याचा त्यांना अनुभव मिळाला 🚩
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 4 сағат бұрын
देवा भाऊना समजणे खूप कठीण आहे..salute to Deva Bhau 💥❤
@shrikantjoshi867
@shrikantjoshi867 35 минут бұрын
Agadi barobar analysis aahe tumcha
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 4 сағат бұрын
शांत, सय्यमी, देवा भाऊ ❤️🔥 आपला भाऊ ❤️
@M7m77m7m
@M7m77m7m 4 сағат бұрын
मी शरद पवार शपथ घेतो की यापुढे देवा भाऊंचा नाद करणार नाही 😂😂🚩🚩
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 сағат бұрын
😂😂😂🎉
@Mindandjoy
@Mindandjoy 4 сағат бұрын
😂😂😂😂
@maheshtanpure3329
@maheshtanpure3329 3 сағат бұрын
He lay bhari hota dada
@स्वराज्य4077
@स्वराज्य4077 2 сағат бұрын
😂😂😂😂😂
@ganeshmisal8248
@ganeshmisal8248 2 сағат бұрын
😂😂
@kishorpatil3237
@kishorpatil3237 3 сағат бұрын
वा एकदम बरोबर विश्लेषण धन्यवाद.
@RamchandraWaghmode-b8m
@RamchandraWaghmode-b8m 42 минут бұрын
एकच वादा देवेंद्र दादा ❤❤❤❤❤❤
@shivkumarsonavane5118
@shivkumarsonavane5118 4 сағат бұрын
Deva bhau ❤
@itsshubh8938
@itsshubh8938 4 сағат бұрын
मेरा पाणी कम होता देख💪 मेरे किनारे घर मत बसा लेना🙌 मैं समुंदर हू लोटकर जरूर आऊंगा 😍
@chandrashekhardhokpande7690
@chandrashekhardhokpande7690 3 сағат бұрын
बरोबर आहे
@thefarmer007
@thefarmer007 Сағат бұрын
😂🎉🎉🎉🎉
@amnomam5888
@amnomam5888 4 сағат бұрын
या सगळ्यात UBT संपला
@shirishredij449
@shirishredij449 30 минут бұрын
खरे आहे.... फडणवीस ग्रेट आहेत...अत्यंत संतुलित पणाने बोलणारा माणूस...
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 4 сағат бұрын
जय श्री राम, एक है तो सेफ हैं, जय हो देवेंद्र जी 🙏🙏🌹🌹🚩🚩
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob 45 минут бұрын
एक नया डायलॉग हगवल्यावर कळत देवा भाऊनी कोणती गोळी दिली ते 🤣
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 2 сағат бұрын
देवा भाऊ Rocks! 😊 जातीवादी शारुद्दिन Shocks!😂
@befreindly
@befreindly Сағат бұрын
वेळेनुसार कसे लोक बदलतात.. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी आणि बातमीदार. सगळे आता देवाभाऊ देवभाऊ करत आहेत. राजकारणीच नाही तर media,जनता सगळेच रोज निष्ठा बदलत आहेत.
@sureshsalgar6977
@sureshsalgar6977 4 сағат бұрын
जो जीता वही सिकंदर देवा भाऊ
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 4 сағат бұрын
शरद पवार ह्यांना आता पश्र्चाताप होत असेल . 2019 ला देवेंद्र फडणवीस यांना का मुख्यमंत्री होऊ दिले नाही याचा .😅 चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब ❤
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Naagda Kela Sharad Pawarala 😂😂
@SB-mj5mo
@SB-mj5mo 4 сағат бұрын
शरद पवार ने आता समाधी घ्यावी ... महाराष्ट्राला आता याची गरज नाही .😊
@vishsabley7149
@vishsabley7149 3 сағат бұрын
Agadi barobar 100 pidhya khatil basun yewadha gabhad jamavila Tari mhataryachi hav jat nahi 😂😂
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh 2 сағат бұрын
हो खरय आता गुजरात आपल्याला देशात 1नं चा राज्य बनवायचा आहे
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp Сағат бұрын
कर्माचे फळ
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
अरे पन दिल्लीची चाकरी आणि गुजरात ची हमाली करणारा देवा भाऊ
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 30 минут бұрын
@NareshWagh-tu8sy खरे भिकारी आणि चाकरी करणारे MVA आहेत.. Delhi ला सोनिया ची हमाली करणारे आणि सगळ्या राज्यात जाऊन support ची भिक मागणारे..
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 4 сағат бұрын
महाराष्ट्राचे विकासपुरुष चाणक्य देवा भाऊ❤🚩💯
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh 2 сағат бұрын
गुजरातचे विकासपुरुष ✅
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 2 сағат бұрын
@Ccgbtfdsvh5gh ब्ररनॉल लावत चला अराम मिळेल 🤣
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh Сағат бұрын
@aniketjoshi4346 मागवली आहे गुजरात वरून with GST
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 Сағат бұрын
@@Ccgbtfdsvh5gh जास्त घेऊन ठेवा महाराष्ट्रा मध्येच स्वस्तात भेटलं असत आणि आठवणीने लावत चला🤣
@vishh_5494
@vishh_5494 3 сағат бұрын
शरद पवार यांना पुरून उरणारा MH तील एकमेव नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबच....शेराला सव्वाशेर भेटतोच राव😅
@sachinbansode6069
@sachinbansode6069 3 сағат бұрын
😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Pawar Sampla aata
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 4 сағат бұрын
आताची मोठी बातमी ...... शरद पवार यांनी संजय राऊत यांना केली मारहाण 🫣😂😂😂
@thegodfather2271
@thegodfather2271 4 сағат бұрын
😮😅😂🤣🤣🤣
@befikar204
@befikar204 4 сағат бұрын
😅😅😅😅
@alokde1604
@alokde1604 4 сағат бұрын
😂😂😂
@nehalkatre7691
@nehalkatre7691 4 сағат бұрын
च्या मायला 🤣🤣🤣🤣🤣
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 4 сағат бұрын
वा मस्त 😂😂😂😂😂😂
@rahulkasare1082
@rahulkasare1082 Сағат бұрын
त्याला जाति वरून टारगेट केले त्याला टरबूज बोलले त्याच्या बायकोला हिणवले पण तो शेवट पर्यंत लढला ❤
@nikhilkolink1554
@nikhilkolink1554 4 сағат бұрын
अहो तुम्ही बोल धिडू वाले 8 15 दिवसा पासून असे व्हिडीओ बनवत होते की मुस्लिम आघाडी सत्तेत येणार आहे असे आणि हो तुमच्या साठी तर वाकड तोंद्या पवार तुम्हाला चाणक्य वाटत होतं😂😂😂😂😂
@User-ce4zu
@User-ce4zu 44 минут бұрын
देवा भाऊ 🚩🚩🚩
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 сағат бұрын
तुतारीची मुतारी करणारा खरा चाणक्य देवा भाऊ🎉🎉🎉
@adikalepatil339
@adikalepatil339 14 минут бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा.... देवा The Boss 🎉🎉🎉
@Prajot2313
@Prajot2313 4 сағат бұрын
निवडणूक आयोग खरा चाणक्य आहे माझ्याकडे २ मतदान आहेत तुम्हीं नका ठरवू चाणक्य कोण आहे जनता मूर्ख नाही 😂
@akashkamble6585
@akashkamble6585 3 сағат бұрын
राजकारणात प्रत्येकाची वेळ असते.. आज यांची वेळ आहे... उद्या इतरांची पण येईल.....
@therule2545
@therule2545 Сағат бұрын
5 महिन्यापूर्वी वेळ नव्हती ती आणल्या गेली
@adnyat
@adnyat 39 минут бұрын
चोरलेलं यश टिकत नसतं
@jadhavsandeep4
@jadhavsandeep4 4 сағат бұрын
ED, CBI, Income Tax ची भीती दाखवून पक्ष फोडायचे आणि पैसा वाटून निवडून आणायचे.. जेव्हा दिल्ली चा हात आहे तो पर्यंत ठीक आहे..
@ckamble4831
@ckamble4831 4 сағат бұрын
अगदी बरोबर
@yogeshmohite1872
@yogeshmohite1872 3 сағат бұрын
EVM आहेच, जिंदाबाद करायला
@VedantMarathimanus6161
@VedantMarathimanus6161 3 сағат бұрын
अगदी मनातल बोलला
@khilarepatil595
@khilarepatil595 3 сағат бұрын
Wakda baap pan tumcha hech karayche ...dudh nahi ghyacha us nahi ghyacha ....Pani nahi dyayche ...mhanun tyala kayamacha ghari basvala....Ani favdya la pan kayamcha ghari ata rahila kutra tyala pan kayamcha ghari basvu ...zhatu lachar sainik
@adityaji2001
@adityaji2001 3 сағат бұрын
जाधव आता गाप बसा . खूप बामण बामण म्हणून शिव्या देत होतात , ओबीसी ल कमी लेखत होतात . उतरला का माज 😅😅😅 . म्हणे मराठा सरकार से बडा तुम्हाला खडा होता येत नाही आता 😅😅😅 . आता गप बामणाला बाप म्हणायचं आणि ओबीसी चे पाय धरायचे . तुम्हा हरामखोरानची जातीची मस्ती उत्रवन हेच उद्देश होता जनतेचा
@Arun583
@Arun583 4 сағат бұрын
एक तर तू राहशील नाहीतर मी आता कोण राहिले सगळ्यांसमोर आहे
@pramodsawai9111
@pramodsawai9111 3 сағат бұрын
बोल् भिडूचे पप्पा पडले 😅😂
@SantoshJadhav-p1t
@SantoshJadhav-p1t Сағат бұрын
अस काही नाही लोकांनी bjp var vishwas takla ahe
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 4 сағат бұрын
50 वर्षांच्या जातीयवादी राजकारणाला हिंदुत्वाचा सुरुंग लावणारा नेता म्हणजे देवाभाऊ...❤
@nitinkarnuk6022
@nitinkarnuk6022 4 сағат бұрын
आवळा (झारखंड ) देऊन कोहळा (महाराष्ट्र )काढला
@Youtuber-zg5lm
@Youtuber-zg5lm 4 сағат бұрын
आवकादित आले बोल भिडू वाले😂😂
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤ विदर्भाची शान 👏
@sovisam
@sovisam Сағат бұрын
ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठच राहणारं !! काल ही, आज ही आणि उद्या ही !! ❤जगत सत्यम ब्रह्म विद्या❤
@P13419
@P13419 4 сағат бұрын
मी शरद पवार शपथ घेतो की इथुन यापुढे मी देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागणार नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ohio5823
@ohio5823 3 сағат бұрын
Deva bhau gr8 ahetach! fakt tyana he samajl pahije ki party sathi wattel te karnyat buddhi lavnyapeksha maharashtra 1st ani mg party preference,karayla shika. partya yet-jaat rahtil pn maharashtra,party preference cha naadat dhulis milal tr tumhi der veles jinkun pan 0 ahat amchasathi🙂 south sarkh konihi al tari fayada fakt south people chach hoto,tyanch hitache nirnay te (delhi)party leaders la ghyyla bhag padtat,te ikde karun dakhva saheb..
@chaturbhujparbhane5747
@chaturbhujparbhane5747 3 сағат бұрын
देवाभाऊ आमचा भाऊ ❤
@shekharmansukh661
@shekharmansukh661 49 минут бұрын
बोल भिडू चे निकालानंतर बोल बदलेले दिसत आहेत ...😂😅
@wolfienstien3380
@wolfienstien3380 4 сағат бұрын
Without a doubt Deva bhau did greatest comeback… CM Maharashtra deserves!!
@sanjayakhade3284
@sanjayakhade3284 3 сағат бұрын
देवा भाऊ कसा काय खरा, चाणक्य. अमेरिका ते adani Marge कसा पैसा महाराष्ट्राला पुरवला.ह्याच का तुम्ही विस्लेशन करत नाही..
@tusharjagadale135
@tusharjagadale135 4 сағат бұрын
तुम्हा पत्रकारांना तुम्ही केलेल्या सर्वेवरून कोणाच पारड जड वाटत होत? सगळीकड अटीतटीची लढाई वाटत होती परंतु निकाल मात्र एकहाती लागला . निवडून कोणाही येवुद्या परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही.
@amarkhose1398
@amarkhose1398 59 минут бұрын
राज्यात कसलीही बेरोजगारी नाही, शेतकरी यांना खूप हमीभाव भेटला, सरकारी नोकरी मिळाली,तेलाचे भाव फक्त 50 रुपये किलो या सगळ्यामुळे विजय झाला....🙏🙏🙏🙏🙏
@pratappatil2297
@pratappatil2297 4 сағат бұрын
इथं घंटा कोणीच चाणक्य नाही 😂😂 पैसे वाटा आणि मत विकत घ्या 😂😂 उदाहरण. लाडकी बहिण योजना 😂
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 4 сағат бұрын
आणि महालक्ष्मी योजनांचे काय ?
@pratappatil2297
@pratappatil2297 4 сағат бұрын
​@@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्रत्या योजनेची माहिती जनते पर्यंत पोहोचली नाही
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 4 сағат бұрын
@@pratappatil2297 मग कोणी पोहचवायचे पप्पूनी का मोदीजी ने?
@maxaquacultures1957
@maxaquacultures1957 4 сағат бұрын
@@pratappatil2297 याला सुशिक्षित योजना म्हणतात. तंटा नाही ,धूर नाही, आवाज नाही, पण शिकार पक्की.
@sagarw9577
@sagarw9577 4 сағат бұрын
You offered 3000😂
@narendrakadam6042
@narendrakadam6042 2 сағат бұрын
चाणक्य नाही रात्री कपडे बदलणारी ....आहे कळलं असेल
@kumarsagare365
@kumarsagare365 4 сағат бұрын
आदिल शाह आणि evm दोनच चाणक्य 😅
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Rada Rada Randi rona Fakt 😂😂
@padmakarwani8178
@padmakarwani8178 4 сағат бұрын
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा पचका देवेंद्र फडणवीस यांनीच केला काय त्यांच्या विषयी कमेंट करतात.
@Amar4astro
@Amar4astro 3 сағат бұрын
As an astrologer i can say devendra fadansvis he swatta jotish che anhayasak aahe tyanna changla wapar karun shot dilet yanna😂🎉
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा Сағат бұрын
जय भवानी जय शिवाजी
@MH-qb6le
@MH-qb6le 4 сағат бұрын
मनोज दादा म्हणतं असतील साल्यानो मला पहिलेच सांगायचं ना फडणवीस चाणक्य आहे म्हणून मी उगच फडणवीसांना शिव्या देत राहिलो अरे माझा पार घसा बसला ना यांना शिव्या देऊन देऊन 🙏🙏🙏
@Jeetkiore
@Jeetkiore 4 сағат бұрын
आता बस म्हणा उपोषण करत.. आमच्यासारखे खरे मराठे फक्त देवा भाऊ सोबत
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 сағат бұрын
Barobar 😂😂
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@hrishi.26
@hrishi.26 4 сағат бұрын
Are are Kay zala? Ekdum achanak? Line Change Keli?
@sushilkulkarni8434
@sushilkulkarni8434 4 сағат бұрын
मावा आघाडीने पैसे वापस घेतले
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Сағат бұрын
सर्व म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार कुणाला कळला नाही चाणक्य शरद पवार 🎉🎉🎉
@nandukhadke5858
@nandukhadke5858 4 сағат бұрын
दिल्ली च्या बुली वर कोणी चाणक्य होत नाही.
@sonu-sm3ug
@sonu-sm3ug 3 сағат бұрын
Jativadi karun hi kuni chanakya hot nahi bar devendra nahi shaha tari ahe ka nahi chanakya
@professorvmchavan4736
@professorvmchavan4736 3 сағат бұрын
शत प्रतिशत ईव्हीएम चा चमत्कार, जाणीवपूर्वक झारखंड ला असा चमत्कार केला नाही.
@Gaidhane7588
@Gaidhane7588 2 сағат бұрын
Only देवा भाऊ 🎉🎉🎉🎉🎉❤❤ NEXT CM
@santoshdeshmukh3109
@santoshdeshmukh3109 34 минут бұрын
Pawar saheb chi tutari chi pipani karun fekun dili ❤😂
@rajeshrraje7254
@rajeshrraje7254 3 сағат бұрын
सत्ता, पैसा आणि EVM = जीत
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН