“महायुतीत या, मंत्रिपद घ्या…” Ramdas Athawale यांची Prakash Ambedkar यांना थेट ऑफर | AM3

  Рет қаралды 22,933

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 89
@anjalilankeshwar6031
@anjalilankeshwar6031 Ай бұрын
भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची , स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर फक्त वंचित बहुजन आघाडी
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 Ай бұрын
आद. Adv. बाळासाहेब आंबेडकर साहेब. आणि V. B. A. सत्तेसाठी लाचार नाही. दुसऱ्या च्या तुकडयावर जगणारे नाही. V. B. A. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Ай бұрын
Barobar ahe athawale saheb jaibhim
@yashkolhe6149
@yashkolhe6149 Ай бұрын
​@@bhauraomeshram9417 भिकारी वृत्ती असणारेच समर्थन करतात
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 Ай бұрын
8vle satte sathi zuknare ahet aani Bada saheb Looser aahet.. te jinknya sathi sattet yenya sathi ladhat nastat mhanje tyana sattet kadhi yaych nahi. Dr Baba sahebanch swapn Hot ki hya deshyamadhe aapli satta asli pahije ..mhanun Bsp la samjane support karava. Karan chukin Bada saheb nivdun aale tari jastit jast Khasdar ya amdar hotin Satta yenar nahi ..Bsp sarkha paksh Sattet aala tar mg Aapli satta yenar😊
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 Ай бұрын
मंत्रिपदाचा राजीनामा देणारा ची अवलाद आहे बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासारखी भीक मागणारी नाही जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
@ravindragavali261
@ravindragavali261 Ай бұрын
दलाली हुजरेगिरी करुन गुलाम पुढे जातात स्वाभिमानी नेतृत्व कुणाही समोर झुकत नाही आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी आहेत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. ❤
@ChaitanyaNaik-dt8tu
@ChaitanyaNaik-dt8tu Ай бұрын
स्वाभिमानी नेत्याला अशा फालतू आॕफर देऊन काही उपयोग नाही, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@vickymhaske1808
@vickymhaske1808 Ай бұрын
माझा नेता माझा स्वभिमान ओन्ली वंचित बहुजन आघाडी .किसी पिंजरे मैं कैद होगा ये तो खानदानी शेर हैं.💪💪💪निळा भडक जय भीम कडक🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@anjalilankeshwar6031
@anjalilankeshwar6031 Ай бұрын
ज्या लोकांना बाळासाहेब आंबेडकरा बद्दल राजकीय किंवा सामाजिक बाबतीत काही बोलायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे खुले आहेत, जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
@aruntayade6228
@aruntayade6228 Ай бұрын
"कहाँ राजाभोज? और कहाँ गंगूतेली?"
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz Ай бұрын
Only vba sir
@gautamkankal8594
@gautamkankal8594 Ай бұрын
लाचारी या शब्दाला सुद्धा लाज वाटत असेल... किती ही लाचारी..
@dinusamant1953
@dinusamant1953 Ай бұрын
आरक्षणाचा लाचारी नाही तीपण 70 वषे
@yashkolhe6149
@yashkolhe6149 Ай бұрын
​@@dinusamant1953 पाच हजार वर्षापासून आरक्षण एकच वर्गाकडे होत....ते बर चालल... आता 70 वर्षातच फाटली का.??? टरररर....टरररर
@akashbansode-o6b
@akashbansode-o6b Ай бұрын
​@@dinusamant1953 म्हणूनच आता आरक्षणाची भिक पाहिजे वाटते म्हणून तर रस्त्यावर उतरून भीक मागायची वेळ आली
@jaybhim7179
@jaybhim7179 Ай бұрын
रामदास आठवले हे संसदेतील आंबेडकरी चळवळीचे हसू आहे.
@asaramkure997
@asaramkure997 Ай бұрын
एकट्याला मंत्रीपद मिळालं की झाला समाजाचा विकास.स्वतःच्या पक्षातील स्वतःला मंत्रीपद न घेता कधीतरी एकाद्या कार्यकर्ताला मंत्री करा
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्तेसाठी लाचार नालायक नाहीत आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत
@PralhadKadlinge
@PralhadKadlinge Ай бұрын
रामदास,, रामदास, आठवले, तुजि, अवकाथकाय, आहे, प्रकाश, आबेडरला,, मंत्रिपद, देशाची,, बाबासाहेब, चे,नातू,आहेत,थे,तूजसाके,हेरमकेर,नाहीत,ते❤
@devchandgade9975
@devchandgade9975 Ай бұрын
Parkash ambedkar he lachar nete nhi Aatwle ka pagal zala Harlo tari chalele only king VBA jay mharshtra
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 Ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक...... जय संविधान जय भीम
@babankharat5628
@babankharat5628 Ай бұрын
लोकमतला अशा फालतू गोष्टीत फार इंटरेस्ट आहे
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
लाचरीची भीक तुम्हीच खा
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
VBA 🩵🩵
@sureshsonone8130
@sureshsonone8130 Ай бұрын
अहो रामदासजी आठवले साहेब...बाळासाहेब आंबेडकर कुठे तुम्ही कुठे.....! जाऊ द्या ना आपण तिथेच ठिक आहे...
@vickymhaske1808
@vickymhaske1808 Ай бұрын
किसी पिंजरे मैं कैद ना होगा ये तो खानदानी शेर हैं.💪💪 ओन्ली आदरणीय श्रध्यये बाळासाहेब आंबेडकर निळा भडक जय भीम कडक🇪🇺🇪🇺🇪🇺
@kohli1718
@kohli1718 Ай бұрын
रामदास आठवले यांनी proof करुन दाखवावे की त्यांच्या पाठीशी नेमकी किती आंबेडकरी जनता आहे.
@gajendrakamble383
@gajendrakamble383 Ай бұрын
बाळासाहेब साहेब आंबेडकर बी जीपची सोबत कधिही जाणार नाही जय वंचित बहुजन आघाडी जय भीम
@damyantisartape2894
@damyantisartape2894 Ай бұрын
" सुलेमान भाई ,एक ख़िमा पाव उपर भेज़ दो" ! यह लत अठावलेजी को ही शोभा देती है!
@JagannathSalve-w2k
@JagannathSalve-w2k Ай бұрын
Athavale saheb barobar bolale
@kishornaik623
@kishornaik623 Ай бұрын
महाराष्ट्रातील दोन मंत्री पद आठवले यांच्या पक्षाला द्यावे तरच RPI भाजपा ला मदत करेल, आठवले म्हणजे आरपीआय नाही. ....... ्जय महाराष्ट्र.
@atishdongre4422
@atishdongre4422 Ай бұрын
आगामी विधान सभा 288 पैकी संपर्ण महाराष्ट्रातील एस सी राखीव सर्व सिट महायुतीने वंचित ला द्यायला पाहीजे
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 Ай бұрын
आठवले साहेब कृपया मा.प्रकाश आंबेडकर साहेबांना अस बोलु नका . ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना लोकसभेत कविता करतात येणार नाहीत.
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 Ай бұрын
सध्या मंत्री संत्री बाळासाहेबाच्या दारात उभे असतात.
@prajwaldatt
@prajwaldatt Ай бұрын
तुम्ही खरं बोलताय
@Kadamk.672
@Kadamk.672 Ай бұрын
ही चंगली गोस्ट होईल आंबेडकर खूप हुशार आहेत अन वीबीए la फायदा च होइल
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj Ай бұрын
आठवले साहेब, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांना मंत्रिपद पद पाहिजे होते तर ......वि पि सिंग यांनी दिलं होतं 😅
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 Ай бұрын
रादासभाऊ तुम्ही प्रस्थापितांच्या आणि मनूवादींच्या आयत्या बिछान्यावर लोळणारे बीनकामी विद्वान व्यक्ती आहेत.तुमच्या कोणतीही सल्ल्याची गरज आद.बाळासाहेब आंबेडकरांना नाही.ते प्रगल्भ विचारांचे धनी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वंचितांचे कैवारी, हितचिंतक आहेत.
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj Ай бұрын
फक्त एकच, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब......वारे वाहतील तिकडे मी जातो.....आठवडे बाजार मांडला का.....?😅
@subhashbhosale3375
@subhashbhosale3375 Ай бұрын
आठवले साहेबान मार्फत.हे पत्ते अनाजी पंतांनीच फेकलेले असावे. यात काही एक शंका नाही की मित्रांनो. वंचीत बहुजन आघाडीची ऐक गठ्ठा मतदान मिळवण्यासाठी . यात नक्कीच मोठी डील झाली असावी . बघुया प्रकाश आंबेडकर साहेब ही परिस्थीती कशी हाताळतात तर. जय महाराष्ट्र मित्रांनो.🤣🤣🤣🤣
@yashkolhe6149
@yashkolhe6149 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर भीक घालत नाहीत असल्या ऑफर वर....बघा तुम्ही
@sandeeppawar1883
@sandeeppawar1883 Ай бұрын
Bjp त्यांना राष्ट्रपती करत होते ते त्यांनी स्वीकारले नाही आणि तुमचे मंत्री पद काय घेऊन बसले
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp Ай бұрын
अशी आफर देण्या पेक्षा घरांतच पत्नी मूलाला मंत्री करावं.
@wankhadesanjay4015
@wankhadesanjay4015 Ай бұрын
रामदास आठवले जी को थोड़ी शर्मा हया तमीज और तहजीब होनी चाहिए थी, जिस बाबासाहेब जी ने करोड़ों करोड़ो भारतीयों को बहुजन समाज को मान सम्मान ईमान स्वाभिमान आन बान शान से जीना सिखाया उन्ही में से एक तिनका आठवले जी है,जो प्रकाश आंबेडकर जी को ऑफर दे रहे जिनके दादा जी यानी परम पूज्य बाबासाहेब अम्बेडकर जी ने जीने का हक और अधिकार दिया.... दुश्मनों के पक्ष में जाकर इस तरह की नौटंकी आठवले जी को शोभा नहीं देती. आठवले जी कभी कोलॉजियम सिस्टम के बारे में कुछ नही बोलते,वर्गीकरण गलत है ये कभी नहीं बोलते,सरकारी क्षेत्रो का निजीकरण हो रहा है उसके बारे में कुछ भी नही बोलते, वंचित शोषित पीड़ित लोगों को पीड़ित किया जा रहा है उनके हक और अधिकार का हनन हो रहा है उसके बारे में कुछ भी नही बोलते.... आखिर ये मंत्री पोस्ट पर रहकर करते क्या है बीजेपी की गुलामी, सारे बहुजन समाज जाग जाओ बहुत बुरा और खराब समय आने वाला है Specially आठवले जैसे समाज के प्रतिनिधि....
@baliramkamble1432
@baliramkamble1432 Ай бұрын
रामदास आठवलें फक्त चाटुगिरी नेता. स्वाभिमान अजीबात नाही.
@rajuingle9971
@rajuingle9971 Ай бұрын
कांग्रेस पेक्षा बीजेपी बरी कारण कांग्रेसचे असे धोरण आहे की, आमचा उमेदवार निवडुंन नाही आला तरी चालेल पण आंबेडकर पडले पाहिजे.
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 Ай бұрын
VBA म्हणजेच -व्हिक्टरी बनवणारे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून जसा इतिहास घडवला त्यांचेच वंशज आहेत प्रकाश आंबेडकर त्यामुळे तुमच्या लाचारिपेक्षा स्वाभिमान कधीही चांगला
@pankajmore1949
@pankajmore1949 Ай бұрын
Prakash ambedkar saheb he great ahe, tyanna ashi faltu offer dka deu
@JalbaNarwade-c9n
@JalbaNarwade-c9n Ай бұрын
Pahile.rajinama.dya.nantar.bola.athawale.saheb.
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 Ай бұрын
राष्ट्रपती पदाची offer नाकारली त्यांनी.
@pratapkamble2056
@pratapkamble2056 Ай бұрын
काय यांना तुम्ही चॅनल वर दाखवता
@rataningle7945
@rataningle7945 Ай бұрын
रामदास आठवले तुझं तू बघ
@radhapramodbaviskar9677
@radhapramodbaviskar9677 Ай бұрын
Modi ch das = Ramdas
@ShriramKamble-np4uq
@ShriramKamble-np4uq Ай бұрын
Athavale svtaha bhikari ,to balasahebana mantri karanar.athavalee saheb jaminivaril thunki uchalre balasaheb nahit.vihcar karun bolat ja..❤❤❤..
@Yeshvnt
@Yeshvnt Ай бұрын
Samsksla Mari GHA u ghalun Alan mlida khat ah at athvle
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 Ай бұрын
8vle khule bjp che samarthak tar Badasaheb chupe 😅
@pankajgoodmorningdange9640
@pankajgoodmorningdange9640 Ай бұрын
are tumhi ka lokancha ghod karat ahat tumhi swataun prakash sahebana khechun anta
@GajananNikalje-ij8kt
@GajananNikalje-ij8kt Ай бұрын
Bjp=congres la mat mnaje gulamgirila mat
@mahadeokhandare2132
@mahadeokhandare2132 Ай бұрын
Ha manus faltu afawa Pasarawato.Adv. Balasaheb Ambedkar he mantri pada sathi yanchya sarakhe lachar nahit. Samaj gahan theun Adv. Prakkash Ambedkar he ase gulamgiriche kam karnar nahit. Lachariche ek mantripad ghenyapeksha tyanna samajala mantri pade deun tyanna sattet anayache ahe .He yanna kay kalel.Tyasathi motha niswarthipana ani tyag lagato. He yanna kay kalanar.
@abaraowagh6485
@abaraowagh6485 Ай бұрын
😂
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
हो बरोबर आहे. जर लंबेडकर हे आठवले साहेबांसोबत आले तर त्यांनी BJP ला विनंती करून स्वतः साठी विधान परिषद मिळवावी. 👍
@akashbansode-o6b
@akashbansode-o6b Ай бұрын
तुझ्या मोती ची अवस्था काय आहे ते पहा 400 पार म्हणे 😂😂 अरे अरे स्वत च बहुमत मिळवता आल नाही दुसऱ्याच्या सपोट घ्यावा लागला तुझ्या त्या मोती ला स्वत ची खुर्ची वाचव म्हणावं अगोदर नंतर ऍड . बाळासाहेब आंबेडकर यांना सिट देण्याच्या गप्पा कर त्या लटवले आणि मोती ला च मुबारक भीक मध्ये मिळालेली खुर्ची . कायदेमंत्री पदाला लाथ मारणाऱ्या डॉ बी आर आंबेडकर यांचे स्वाभिमानी निर्भिड नेतृत्व आहेत आमचे साहेब
@dwarkaprasadwalde9270
@dwarkaprasadwalde9270 Ай бұрын
हे बोगस विचार आहेत.
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 5 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 35 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 5 МЛН