MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@sanketwp270118 күн бұрын
100% Correct विश्लेषण!!👌👌
@RajeevP-v3r17 күн бұрын
BJP LA VOTE MANJE GUJARAT LA VOTE
@RajeevP-v3r17 күн бұрын
MAJORITY LA YENASATHI 145 PAHJET ANI MNS CHE FAKTA 135 SEATS KASE SAATA DENAR TUMHI JOKE AAHE MAHARASHTRA LOKANCHA
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@MilindSawant-jp8ql18 күн бұрын
सुपारी सम्राट हे खरे वाटू लागते
@user-96k18 күн бұрын
खरच आहे😊
@vinitmorvekar802118 күн бұрын
तुज्या खालचे 2 सुपार्या फुटील बग जरा.
@123zgs18 күн бұрын
अमित 🎉ला माहित आहे का? आपला पक्ष सुपारीबाज आहे?😂😂😂
@vinitmorvekar802118 күн бұрын
@@123zgs तुजा बापाला विचार, जो सोनियांच्या आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे त्याला.
@mahikantsuryakantwarang717018 күн бұрын
गुजरात मॉडेल आल, महाराष्ट्राची वाट लागली आहे
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@mandarmone257717 күн бұрын
इटलीची किटली पेक्षा गुजरातचा ढोकळा बरा नाही का.. नाही तर हुलेला करावा लागायचा
@mukunddalvi401915 күн бұрын
गुजरात मॉडेल आले का मराठीनिंच आणले आधी ते तपासून पाहण्याची वेळ आली आहे।
@subhashnavgire556718 күн бұрын
एकदम बरोबर.छान विश्लेषण..
@santoshmhatre448018 күн бұрын
आवटे साहेब खुप छान विश्लेषण केलंय ,आची गरज होतीच, कारण आपल्याला पडलेला प्रश्न हाच सर्व सामान्य माणसास पडला असेल. धन्यवाद ❤
@vaishalikhangate544318 күн бұрын
राज ठाकरे ना शिवसेनेचे उमेदवार पाडायचं,, कधी मोदी मित्र कधी विरोधक
@Manish_Chavan718 күн бұрын
राज ठाकरे यांचे उमेदवार 135 आणि उद्धवमियाचे 85..मग समजून घ्या मनसेचे उमेदवार पाडायला उबाठानें उमेदवार दिलेत. मोदी विरोध वाटत असेल तर उबाठाला सांगा सर्व उमेदवार मागे घेऊन मनसेला पाठिंबा दया आणि बीजेपीला घरी बसवा..
@user-96k18 күн бұрын
@@Manish_Chavan7 राजू ला फक्त सुपारी शी मतलब.. साटेलोटे आहे भाजपसोबत
@kishorsapat18 күн бұрын
ज्याची लोकसभेला एखादा उमेदवार उभा करायची ऐपत नाही तो सत्ता मागतोय.😂😂😂😂
@vishaltharewal960918 күн бұрын
उध्दव द्वेषाने पछाडलेला स्वयंघोषित नेता.
@vishaltharewal960918 күн бұрын
@@Manish_Chavan7लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठींबा देऊन सुध्दा त्याच उध्दव ठाकरेंनी भाजपाला केवळ नऊ जागेवरच रोखले.
@shooterkk-cn7qc17 күн бұрын
खुप छान, नेमकं आणि अचूक विश्लेषण 👌
@patilsuraj731718 күн бұрын
Raj ठाकरे हा सुपारीबाज.. आहेः
@power304518 күн бұрын
A zatya...... Tula akkal nahi
@parkourfanatic516518 күн бұрын
Aani Sharad Pawar spashta boltat
@Marathimanus159118 күн бұрын
तुझ्या आईला सुपारी देऊनच तुझ्या बापाने तुला जन्माला घातलंय.
@user-96k18 күн бұрын
@@power3045मनसेनिक ची अक्कल गुडघ्यात असते😂😂😂
@shaileshjadhav712118 күн бұрын
हो आहे..राज ठाकरे सुपारी बाज...पण महाराष्ट्राच्या हितासाठी....टोल बंद , मराठी अस्मिता, दुकानावरील मराठी पाट्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे, मराठी माणूस हा मुंबई ताठ मानेने जगला पाहिजे...ह्या सगळ्या गोष्टींची सुपारी घेतलीय ...आणि ह्याच गोष्टीसाठी राज साहेब ह्यांचा आधर होता आहे आणि यापुढेही असणार... जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩
@JaiHind_SB18 күн бұрын
घे भाजप ची सुपारी आणि वाजव मोदी, शाह ची तुतारी, पूर्वी दिल्ली चा तखत राखतो महाराष्ट्र , आता गुजरात चा तखत राखतो महाराष्ट्र.
@atulbhagat277318 күн бұрын
बीजेपी ची B टिम म्हणून लढत आहे राजू दंगली लावणारे वक्तव्य पण करत असतो..
@@balasahebkumbhar6258 उबाठा, राशप, खांग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लीगला मत.😂😂
@Govardhanraje17 күн бұрын
Bjp ch pahije
@3252-t8j18 күн бұрын
भाजप च इंजिन
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@smitapatil354913 күн бұрын
राज ठाकरेंचा खुप आदर वाटायाचा पण आता त्यांना ओळखले आहे.. त्यांना उध्दव ठाकरेंचा प्रचंड द्वेष आहे... आणि त्यांना महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात नको आहे भले जनता मेली तरी चालेल महाराष्ट्राचा गुजराथ झाला तरी चालेल. मनसे ल मत म्हणजे भाजप ला मत.. आणि भाजप महाराष्ट्रात आम्हाला नको आहे.
@saurabhshinde354012 күн бұрын
Te mva la virodh krt ahet yacha mla raag nahi. Mva Kai Ani maha yuti Kai sgle sarkhech ahet. Uddhav thakrenich adani la dharavi prakalpa manjur kela hota CM astana. Prashn to nahiye...pn raj thakre varanvaar bhumika badlat rahtay hyacha veet aalay. Shivay alikade tyanchi bhashna hi faar ratal zaliyet. Tech tech bolat rahaycha Ani aav anaycha. Kdhi bhonge...kdhi pawar...kdhi modi....kdhi evm...kdhi Mamta banerjee....mg fadanvis vr bolaycha....jacket jacket karaycha...binshart pathimba dyaycha...modi mukt bharat Kai.....nivbal TP !
@bharatkhot727310 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे दुतोंडी साप आहे.हा माणूस राजकारण करण्याच्या लायकीचा नाही.याच्यावर काडीचाही विश्वास ठेउ नये केवळ भंकसपणा बाकी काहीही नाही.
@babajijadhav53898 күн бұрын
सत्य बोलत भाऊ राज ठाकरे डबल ढोलकी लालची
@sanjaysawantofficial18 күн бұрын
मुलाखत घ्या आणि समोर विचारा...
@aniruddhachavan896418 күн бұрын
त्याच्यात एवढा दम नाहीये
@pankajgaikwad141118 күн бұрын
Reply denara mdhe pan yevdha dumm ahe ka on Camera jante la samghayla
@Imnotarobo12318 күн бұрын
याला मुलाखत द्यावी एवढी वाईट वेळ नाही आलीय ठाकरेंवर 😂
@sunilgupte851517 күн бұрын
@@Imnotarobo123ज्याला एक विचार नाही त्याची मुलाखत घेऊन वेळ वाया घालवायचा कशाला 😂
@swapnildhatrak4517 күн бұрын
मुलाखत देणार नाही
@pravinshinde29612 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि मार्मिक विश्लेषण 👏
@arvindraj234917 күн бұрын
राज ठाकरे संत नाही सुपारी घेऊन शिवसेना मताची विभाजन करण्यासाठी B Team BJP साठी काम करत आहेत
@nitinpatil363317 күн бұрын
सर्व मराठी माणसांनी उद्धव साहेबांची साथ द्या प्लीज अजूनही वेळ गेलेली नाही ❤
@vinaypathre2916 күн бұрын
कोणाला उद्धव खान ला
@sagar1.rakshe16 күн бұрын
Uddhodin khan😂
@suhasjadhav930212 күн бұрын
💯Barobar comment Keli aapan . Maharashtra cha swabhipan va abhimana sathi sarva marathi matadarani uddhavji Thackeray saheb la💯 sat dili mahije hi vinanti 🙏🙏🙏
@suhasjadhav930212 күн бұрын
@@vinaypathre29 te 23 November la samjel💯🙏🙏🙏
@suhasjadhav930212 күн бұрын
@@sagar1.rakshe 23 November la samjel💯🙏🙏🙏
@babasopatil598318 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@sudhirchavan30909 күн бұрын
शंभर टक्के योग्य आहे. आपले विचार मनापासुन आवडले. मला ह्याचा अभिमान आहे. धन्यवाद 🎉🎉
@@user-96k मौलवी फतवा काढतो ते चालतो का उस्मान साठी
@anandrajkore876118 күн бұрын
100℅
@shaikhtabrej106418 күн бұрын
शरद पवार साहेब यांची तुलना तु कुणा सांग करतोय?? ऊठ दुपारी घे सुपारी किंग संग 😢 वाट लागणार तुतारी वाजणार ❤❤
@dattaramsarankar39518 күн бұрын
उत्तम विश्लेषण .
@ketankumarjadhav18 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@vijaysingpawara30599 күн бұрын
आपला एकच ठाकरे उध्दव साहेब ठाकरें
@ganeshkolte938718 күн бұрын
योग्य विश्लेषण
@ShrirangDalvi-r6b14 күн бұрын
राज ठाकरे यांनी आजुन पण भा ज प ची गुलामी सोडून फक्त आपल्या पक्षाच्या कामाला सुरुवात करावी धन्यवाद सगळ्या सुपारया सोडाव्यात धन्यवाद
@lovelyabhijit11 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😅
@akshaybhoir619618 күн бұрын
पाकीट घेऊन केलेला विश्लेषण आहे 100% काका लां संत बोलले म्हणून शिष्या la राग आलाय 😂😂
@vijayG852518 күн бұрын
तुझा संत पाकीट घेत नाही, खोके घेत असणार 😅😅
@BhagyaParagMhatre-m8q17 күн бұрын
एकदम बरोबर 😂😂
@rv381317 күн бұрын
Ha paid newe anchor
@DhananjayRepresent17 күн бұрын
@@BhagyaParagMhatre-m8q correct bola
@FishnCurryMalavni17 күн бұрын
आपल्या अकलेचे तारे तोडत आहात, पण Raj ठाकरे आणि त्यांचे विचार तुम्हाला समजण्याएवढी बुद्धी नाही तुमची हे समजत आहे. फक्त मातांचे calculation करू शकता तुम्ही. सामन्य लोकांचे फक्त राज ठाकरे हेच नेता म्हणुन शोभतात.
@vijayingale390018 күн бұрын
ह्यांनी288 उमेदवार कां नाही उभे केले ..?? प्रश्न आहे... खरंच वक्ता चांगला आहे पण भूमिका लोकांना पटत नाही.. स्टॅन्ड चुकतोय येवढच...तुम्ही कोणाला मदत करत आहात जनता जाणते.. तुमची सत्ता येणार कशी.. 😢
@Hhhdbnif18 күн бұрын
Tumhala patat nhi mhnje chukicha ka Ani mg bakichyncha barobar stand ahet tr tynche padtat ka umedvar Ani ekte ka ladhat nhi hey so called powerful itr paksh
@jagannathparkar200117 күн бұрын
उभाठा ने 89 केले त्याला बोला मनसेने 140 तरी दिलेत
@nileshnikam545415 күн бұрын
@@jagannathparkar2001 bhava tula rajkiya abhyasachi garaj aahe..ubatha MVA cha ghatakpaksha aahe tar 140 kashi ladhavnar? alliance asatana jastit jast seats kase nivadun yetil te baghitale jate.. Kon jasta jaga ladhatay yacha vichar nahi kela jat.... strike rate var mantripada depend hotil....
@nileshnikam545415 күн бұрын
manase ne without any agenda 140 seats ubhe kelet... konatyach allaince madhe nasun... 288 ubhe karayala kay problem hota..... manase maximum 5/140...
@shaileshshinde-bb6kr18 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले ❤
@Vefnolord_Gaming_official17 күн бұрын
खूप छान
@nimkan518518 күн бұрын
सुपारी चा प्रकार असेल
@bharatsonwane78693 күн бұрын
राज ठाकरे हे वेळ येईल तसे बदलणारे माणुस म्हणुन हाती काहीच लागत नाही आणि भविष्यातही हाती काहीच लागणार नाही
@sandeepsorate804118 күн бұрын
Khup chan mahiti dili saheb
@subhashnavgire556718 күн бұрын
राज ठाकरे यांना आपण काय करतो हे कळत नाही.राज संपलेला विषय आहे कशाला महत्त्व देतात.
@bharattopale354118 күн бұрын
तुम्ही एक एपिसोड शरद पवारांनी बदललेल्या भूमिका त्यांचे कन्फ्युज राजकारण त्याच्यावर एक एपिसोड करा पर्याय काय म्हणजे इतरांसारखं प्रस्थापित भेटलेल नाहीये त्यांना
@user-96k18 күн бұрын
केलेला आहे 😊
@anamikasunshine77915 күн бұрын
Already kelay
@ganeshdesai160312 күн бұрын
चांगलंच विश्लेषण. राज ठाकरेची मिलीभगत.
@amolpatil196518 күн бұрын
Raju Supari😅
@user-96k18 күн бұрын
Ha
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@vasantghadi498017 күн бұрын
छान विश्लेषण
@kishorighe562618 күн бұрын
औटे साहेब खुप भारी विश्लेषण राज हा संपलेला विचलित माणुस आहे
@nitindevlekar911318 күн бұрын
Majala ka re NH.
@manojlonkar5208 күн бұрын
लबाड व रंग बदलू....महाराष्ट्राच्या प्रगतीला हा पण एक बाधक आहे..
@dvp9618 күн бұрын
रामदास आठवले आणि राज ठाकरे यांची युती झाली असे वाटते 😂
@adsakhare455318 күн бұрын
दोघे same आहेत
@dilippatilroha690318 күн бұрын
Kavita Kara ata
@sureshsolat310418 күн бұрын
राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जानकर यांची चौथी आघाडी असावी. 😅
@Kaskayamubaikar18 күн бұрын
राज ठाकरे अजूनही देवेंद्र फडणवीस मुखमंत्री होणार असे अंदाज वर्तवत आहे. आदीत्य ठाकरे याचा अंदाज बरोबर आहे राज ठाकरे भाजपाची बी टीम आहे फरक इतकाच आहे बिन शर्त पाठींबा नाही.
@Hemantthakur717 күн бұрын
उल्लेमा बोर्ड च्या मागण्या बघा.. आणि द्या निवडून तुमच्या लाडक्या, मुंबई महाराष्ट्राचं हित बघणाऱ्या उबाठा -काँग्रेस ला
@arunsurve792318 күн бұрын
भाऊबंदकी.मी निवडून आलो नाही तरी चालेल पण उद्धव जिंकता काम नये
@rkiranpatil148118 күн бұрын
मुर्खा कोण रे भाऊ? काय जनते साठी निर्णय घेऊ शकत नाही का? वोटोळे करत आहे हा उद्धव, सत्ते साठी काँग्रेस अन आता मुस्लिमांना पाठिम्बा? शुद्धीत आहेस का? म्हहाराष्ट चे लेबनान करणार का रे? सामना पेपर मधून बाहेर ये
@कोकणीवारा18 күн бұрын
मग काय राजकारणात गद्दार,खोके, आम्ही 1500 देतो, 2100 देतो एवढं बोलायचं का? पत्रकार आहेत की कोण.. जे काम पत्रकारांनी करायला पाहिजे ते काम राज साहेब करतात..जे प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवेत ते हे अशे
@Maharahstra18 күн бұрын
राज ठाकरे भाषणात महाराष्ट्राच्या हिताचे स्पष्ट मुद्दे मांडूनही आपल्या सारख्यांना समजत नसेल तर...आपण नक्की पत्रकार आहात की नाही ह्यात शंका वाटते...
@vivekvirar18 күн бұрын
Raj Sahebana Maharashtra madhe satta tyancha hatat havi asel ter १४५ jaga jinkavya lagtil. Pan tevdhya seat saheb ladhat nahi aahet. Jai Manse
@vishaltharewal960918 күн бұрын
राज ठाकरेंना राज्यातील सुज्ञ जनतेने अत्यंत चांगल्या प्रकारे जाणून असल्यामुळे भाजपाच्या बी टीमला मते देऊन भाजपालाच मदत करण्यासारखे आहे व त्यामुळेच निवडून येणे तर दूरच पण मनसे अनामत रक्कमही वाचवू शकत नाही.
@rkiranpatil148118 күн бұрын
@@vivekvirarकारे बाबा कुणी ही सपोर्ट करू शकतो लालची उद्धव सुद्धा ह्या मुर्खा पत्रकारांचे एकूण मुर्खा सारखे नका बोलू
@rkiranpatil148118 күн бұрын
@@vishaltharewal9609मनसे ला मत दे मग भाजपा ची गरज लागणार नाही, उगाच बदनामी करतोय
@aniruddhachavan896418 күн бұрын
पॉकेट वाला आहे तो
@bharatidsouza78915 күн бұрын
Excellent analysis
@sks146418 күн бұрын
राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला तसेच मराठा आरक्षण ला विरोध केला मराठा विरोधी मनसे bjp ला पडा 💯💯💯💯💯💯
@user-96k18 күн бұрын
Right
@Trueman27118 күн бұрын
Pada padlyavr arkshan milel
@conormaclee00518 күн бұрын
Great analysis 👍👍👍
@babajijadhav53898 күн бұрын
सत्य बोलता साहेब धन्यवाद
@michaelgonsalves372410 күн бұрын
आवटेसाहेब राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्पष्टपणे राज ठाकरेंना स्पष्टपणे सांगितले की राज ठाकरे नक्कीच राजकीय क्षेत्रात काय करू इच्छितात हे समजून घेणे आवश्यक आहे.
@smb445918 күн бұрын
२०२४ ला महायुतीचे येणारच नाही त्यामुळे यावर चर्चा करून वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही 🙏🚩
@Gayakwad198617 күн бұрын
@@smb4459 होय, फक्त हीच व्यक्ति आणि व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे.. पण येथे समस्त आंधळे देतात मत अब की बार सिर्फ मनसे
@OfficialAbhinavshukla111117 күн бұрын
आवटे तू डोक्यावर पडलाय का 🤔
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@shubhamgond1117 күн бұрын
Parat ekda dokk lavun video bgha
@OfficialAbhinavshukla111117 күн бұрын
@@shubhamgond11अरे बाबा मनसे नी विधानसभा लढवताना मत विभाजन कोणाचे होणार आहे 😊
@rahul1223adani13 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण...
@pareshyerunkar781818 күн бұрын
सुपारी लागवड
@KodilkarKodilkar17 күн бұрын
धन्यवाद सर जी
@Cricketworld5991418 күн бұрын
तुम्ही पत्रकारिता करताय कि महाविकास आघाडीची भूमिका मांडताय?
@ssbest503216 күн бұрын
एकदम correct
@dineshs795317 күн бұрын
राज ठाकरे संत तर आवटे तु राजकीय विश्लेषकतील जंत आहेस.
@pramodchandivade975118 күн бұрын
आज आचानक एवढं प्रेम!
@lakhanzambare735817 күн бұрын
राज ठाकरे हा माणूस स्पष्ट बोलणारा माणूस आहे.. त्या मुळे ते लोकांना खटकतात...
@nutanpotdar1349 күн бұрын
Khup Chan
@akshay598618 күн бұрын
शरद पवार कडून पाकीट आल वाटत लगेच व्हिडिओ बनवला 😂
@mrcrab-d9h17 күн бұрын
100% correct sir........
@tanayasanas163718 күн бұрын
संत संजय आवटे😅😅
@RajeevP-v3r17 күн бұрын
MODI ANI AMIT SHAH BJP === MARATHI VS MARATHI PROFIT = GUJARATI ONLY ( DIVIDE MARATHI MANUS )
@tanayasanas163717 күн бұрын
@RajeevP-v3r abe kehena kya chahte ho 🤔😂
@chhayapatil822718 күн бұрын
Correct explanation sir
@bharattopale354118 күн бұрын
ब्ल्यू प्रिंट बघा ना मग एकदा तुमच्यासारखे वृत्तपत्रकार पन्नास वेळा विचारणार ब्लू प्रिंट काय झालं आणि आल्यावर एक एपिसोड तरी केलं का त्याच्यावर असा कुठला पक्ष आहे ज्याने ब्ल्यू प्रिंट मांडली आहे
@user-96k18 күн бұрын
नाशिक महापालिकेत सत्ता होती ना😅😅 वाट लाऊन टाकली.
@maahidalvi630318 күн бұрын
@@user-96k tu jaun bgh ekada tithe
@sanketwp270118 күн бұрын
@@maahidalvi6303 arey evdha vikas kela hota tr matdan ka nahi jhala next nivdnukit
@maahidalvi630318 күн бұрын
@@sanketwp2701 तुमच्या सारखी लोक असल्यावर कस काय होईल
@sanjaynaik604016 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@manojdhakne-g5s18 күн бұрын
उद्धव ठाकरे सुद्धा बोलले होते की लहानपणी मी लहान होतो यावर आपलं काय मत
@pramodchandivade975118 күн бұрын
अजून पण लहान च आहेत.
@shaileshjadhav712118 күн бұрын
आता खूप लहान आहे😂
@dattuauti189218 күн бұрын
टोमणे मारणे माझा बाप चोरला या पलीकडे काय
@dineshgoregaonkar964818 күн бұрын
मस्त 🎉
@rajsurveyors576518 күн бұрын
संजय आवटे साहेब तुमच्यात दम आसेल तर राज ठाकरे यांच्या समोर बसुन मुलाखत घ्या तुमच्यात दम आसेल तर
@pradeeppawar822817 күн бұрын
Eknumber 👍🏻👍🏻
@AmitGhorad18 күн бұрын
पत्रकार हा निःपक्ष असावे पण तुझ्या सारखा चातुगार नसावे... आम्ही मतदार ठरवणार तुझ्या सारखा चोर पत्रकार नाही...
@rajshalom399217 күн бұрын
Sir best description 🙏
@satishjadhav438818 күн бұрын
महाराष्ट्रात काही मोजके पक्ष आहेत मोजके नेते आहेत ते भाजपची सुपारी वाजवतात
@sahadevpujaree621517 күн бұрын
देशात मोदी साहेब आणि महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏
@RajeevP-v3r17 күн бұрын
BJP LA VOTE MANJE GUJARAT LA VOTE
@SACHINGHAG-p2e17 күн бұрын
Sir khoop chhan vishleshan kel apan
@vaibhavdunbale69318 күн бұрын
आवटे साहेब तुमचे विश्लेषण बघतो पण आता ज्या नेत्या वर बोलतात किंवा विश्लेषण करतात ते चुकीचं आहे असे माझे तरी मत आहे. राज ठाकरे काय बोलतात. त्यांना सगळे कल्पना आहे.
@rajanblogspot14 күн бұрын
तुम्ही म्हणता राज साहेब भाषण करतात की प्रवचन करतात ते कळत नाही... मुळात तुम्हा पत्रकारांना राजकारणी लोकांची तीच घासून गुळगुळीत झालेली भाषण ऐकायची आणि टाळ्या वाजवायची सवय लागली आहे... त्यामुळे ज्या भाषणाची महाराष्ट्राला खरी गरज आहे त्या राज साहेबांची भाषणे तुम्हाला प्रवचन वाटत आहे
आगदी अचूक विश्लेषण सोचंचे सापसुत्र जय शिवराय जय महाराष्ट्र
@SpacexTitanic16 күн бұрын
Perfect analysis by good journalist !
@pratapchavan836618 күн бұрын
Paid patrkar ..
@satishjadhav438818 күн бұрын
राज ठाकरे यांनी अंगावरील कपडे काढून फाडून आता महायुतीची सुपारी घेतली आहे
@dilippatilroha690318 күн бұрын
Binshirt zala ata supari futnar
@sanjaychavan911412 күн бұрын
आहो साहेब, हा स्वतःचा विश्वास, स्वतःच मत, स्वाभिमान, अस्तित्व गमावलेला माणूस आहे त्यांच्या बद्दल न बोललेलं बर महाराष्ट्र सरकार बनवण्यासाठी किती सीट लागतात हेही त्यांना महिती नाही
@PrakashKoshti-ny6mm12 күн бұрын
135.nantar.etar.adrusha.astil
@arunanimale674217 күн бұрын
उद्धव ठाकरे झिंदाबाद
@nageshjabare740614 күн бұрын
10❤
@yogeshshegokar846813 күн бұрын
Khup chann vishlesh kelett sir MVA jindabad
@ravindrabirajdar17247 күн бұрын
❤birajdar ravindra
@sharadtamboli699016 күн бұрын
Supari bhai 😅
@AnilPawar-rt8sc18 күн бұрын
👌👌👌👌👌
@sunilgupte851517 күн бұрын
काल मुम्बई तक वर म्हणाले,"एक दोन प्रकल्प गुजरात मध्ये गेला तरी फरक पडत नाही" कुठे राहतो हा माणूस
@gauravs72815 күн бұрын
राज ठाकरेंना फक्त उद्धव ठाकरेंना पडायचंय हाच त्यांचा एकमेव अजेन्डा आहे जो bjp ला ही हवाय पण दुसऱ्याला पाडून स्वतः कधीच मोठं होतच नाही
@rajanblogspot14 күн бұрын
तुम्ही म्हणता राज साहेब हे वाईट ते वाईट एवढच सांगतात पण पर्याय देत नाहीत... आधी तुम्ही सांगा राज साहेबांनी मांडलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा तुम्ही वाचलेला आहे काय?
@sachinchoudhari133318 күн бұрын
आपलं विश्लेषण अचूक आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता पण काहीच फायदा झाला नव्हता. म्हणून भा.ज.पा. नेच आता वेगळे लढा असं सांगितलं असेल.
@rkiranpatil148118 күн бұрын
ह्यालाच खेळी म्हणतात सगळ्यांचे बदले पण घेतले अन निवडून पण येणार.