शीर्षक काय, बोललात काय ? सूत्रं हलवणारा 'आणखी एकजण' कोण हे सांगितलंच नाही !
@DhundMatАй бұрын
Maalkane script madhe te lihun dile navhte😂😂😂 Jitka paisa, tika kaam😂 Ek ch karyakram Fadanvis kasa chivtya aahe he bolat rahayche… baman kase vaait bhunkat rahayche😂😂😂 Yanna amhi Marathi vede vatatoy… hya murlya nna bhulayla😂
@veerendradhanal7351Ай бұрын
सहमत, शेवट पर्यंत नांव सांगितलेच नाही. महत्वाचा टॉपिकच साईड झाला
@SubhashGandhi-cu3psАй бұрын
@@DhundMat❤❤❤❤❤❤❤❤
@anandraosapkal2131Ай бұрын
मी राजकारणात किती हुशार आहे,हे दाखवतेय फालतू बडबड.
@naseeruddinshaikh8807Ай бұрын
जय महाराष्ट्र.सूत्र हलवणारं दुसरं कोणी नसुन आपली लाडकी बहिण विजया वामन आहे.जय महाराष्ट्र.
@trimbakdudhade1170Ай бұрын
ताई फार छान विषय हाताळला. शुभेच्छा!
@parshurampatil5674Ай бұрын
हिंदूत्व आणि भाजप चा काही संबंध नाही ते कोणासाठी नाहीत फक्त सत्ता पाहिजे म्हणून पिसाटलेला पक्ष
@allgamesonhere955Ай бұрын
Yes it was stated by me also
@OrangeagАй бұрын
लोक हुशार झाले भावनीक वगेरे नाही लोकांना चुकीचं वाटल की विरोधात मतदान करतात
@vishalkumbhakarn1166Ай бұрын
महाविकास आघाडी
@manasingpowarАй бұрын
महायुती दारून पराभव होणार
@dadaraokolhe2150Ай бұрын
जर भारतीय जनता पार्टीचे राज्य जर जाणार. तर. पाकिस्तानचा राज्यकारभार पवित्र महाराष्ट्रामध्ये येणार
@nileshbhosale9144Ай бұрын
😂😂😂😂😂😂@@dadaraokolhe2150
@tukarampawar7547Ай бұрын
😅😅😅😅
@ASGXYZАй бұрын
@@dadaraokolhe2150 हे काय लाॅजीक आहे बुवा 😏 जरा विस्ताराने समजून सांगता येईल का?
@ASGXYZАй бұрын
व्हायला च हवा तो पण दारूण आणि सगळ्यांचे डिपाॅजीट जप्त होऊन 🤷
@arundeshmukh2927Ай бұрын
शरद पवार / उद्धव ठाकरे /राहुल गांधी ह्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात असेल ह्यात तिळमात्र शंका नाही 🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@allgamesonhere955Ай бұрын
त्रिधारी विचार मिश्रण
@shekharshinde7309Ай бұрын
@@allgamesonhere955बटूधारी नकोय आम्हाला
@divakarbhaveАй бұрын
राहुल गांधी? काय देशाची वाट लावायची आहे का?😋
@vamannarayankulkarni9391Ай бұрын
जर ह्या तिघांचं राज्य आलं तर मुस्लिम सत्ता महाराष्ट्रात स्थापन होणेस सुरवात होणार. नंतर पूर्ण भारतात तेच होणार. हिंदूंनो सावध रहा.
@medhatambat7258Ай бұрын
नंतर रडू नका.
@KisanPharatАй бұрын
Sharad Pawar Congress
@popatraowarkhade6406Ай бұрын
महाराष्ट्रीयन जनतेला तुम्ही उंदीर समजलं लालची लावता हे चालणार नाही सत्ता बदलेल महाराष्ट्र स्वाभिमानी आहे🎉
@dadaraokolhe2150Ай бұрын
@@popatraowarkhade6406 अगदी योग्य आहे तुमचं,, सत्ता बदलेल आणि सर्वांची 👉,,,, सुनता,,, 👈पण होणार,,,🥰👺
@medhatambat7258Ай бұрын
खंडणी वसुली सरकार अजिबात नको.
@AmrutchavhanChavanАй бұрын
😅😅😅😅😅
@vishwasbolij779222 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@popatraowarkhade6406Ай бұрын
महायुतीचा सुपडा साप होईल🎉
@rekhamohite9270Ай бұрын
Mhauti gindabad hindu surkshit sarkar gindabad fadnvis saheb gindabad 🎉🎉🎉
@shrikantchavan3552Ай бұрын
@@rekhamohite9270महायुती सुपडा साफ 😂😂
@shashikantpatil7468Ай бұрын
हिंदुत्व पाहिजे म्हणून भाजप पाहिजे म्हणून सत्ता दिली तर हे सगळं खाजगीकरण करायला लागले, महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार दहापट वाढला, हिंदुत्व ासाठी जनतेनं आता अंगावरची कपडे पण द्यावीत का❓ उद्योगपती अधिक श्रीमंत झाले
@medhatambat7258Ай бұрын
खंडणी वसुली सरकार आले की बर होईल नाही का? म्हणजे आरक्षण लगेच मिळेल
@shashikantparab1493Ай бұрын
एकदम बरोबर बोलले
@shashikantparab1493Ай бұрын
एकदम बरोबर
@SunilChandurkar19 күн бұрын
सत्यम शिवम सुंदरंम सत्यमेव जयते शंभर टक्के बरोबर आहे
@vinodtimgire4190Ай бұрын
जो विषय घेतला त्याचा खुलासा तुम्ही केलाच नाही मॅडम
@vinayaksarote9166Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे
@medhatambat7258Ай бұрын
घर कोंबडा सुज्ञ जनतेला नको.
@medhatambat7258Ай бұрын
@@vinayaksarote9166 घर कोंबडा व टोमणे बाज
@SakshiDhangare-rx4mg20 күн бұрын
@@medhatambat7258mag gujratchi chatnara pahije ka sagle udyog gujju madhe nenara pahije ka...
@manikchaskar16 күн бұрын
मग काय हद्दपार पन्नास खोके एकदम ओके धरणात मुतनार हे पाहीजे ठीक
@govindaptekar926611 күн бұрын
ठाकरे साहेब आणि शरद पवार यांच्या सारखे राजकारण योग्य
@popatraowarkhade6406Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांचे डाव पेच विजय ठरतील🎉
@anilsonwane6771Ай бұрын
शिंदे ने पाकीट सुरू केलेले दिसते
@varkarisahityaparishadmaha141411 күн бұрын
बातमीदार मांडणी खूप छान करते आणी सत्याही सांगते अभिनंदन
राजकारणातील फडणवीस चा बाप माणूस म्हणजे श्री शरदचंद्र पवार साहेब
@DhayrshilLambeАй бұрын
महा युतीचं सरकार येणारच.
@RamchanraGaikwadАй бұрын
खूप छान माहिती सांगितली विजया मॅडम तुमचं बोलणं सतत ऐकव वाटत अभिनंदन
@sureshmore9848Ай бұрын
Lay bhari , vijaya.
@DagaduKolapeАй бұрын
Uddhav Thackeray
@govardhanjoshi9766Ай бұрын
तुम्ही चॅनलवाले किती बोबलेत तरी महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत आहे. तो नक्कीच सर्व पक्षांना शिकवेल आम्ही मतदान करणारे किती पावरफुल आहोत. मिडिया वाल्यांनो महाराष्ट्रातील इतर ज्वलंत समस्या वर व्हिडिओ बनवा. उगीच तेच राजकारण चघलत बसता. धन्यवाद.
@dilipsawant64047 күн бұрын
शरद पवार यांचे राजकारण योग्य
@anandwagh3269Ай бұрын
वेळ आली की सर्व ठिक होते.हे वाक्य एकदम बरोबर आहे.पण गद्दारी कशी संपेल?
@shankarshelar86993 күн бұрын
एकदम स्पष्ट व्यवस्थित विश्लेषण
@alute431Ай бұрын
अजून ही देवेंद्र फडणवीसच खरे चाणक्य आहेत आणि विधानसभा निवडणुकीत तुम्हालाही नक्कीच कळून येईल
@it_s__AR11 күн бұрын
लोकसभाला समजले आहे.
@imrankasu2062Ай бұрын
ठाकरे सरकार
@Jagannathshelke-ni3ldАй бұрын
Sharad pawar is a best policitine
@tusharnirgude8996Ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण👍
@paragkulkarni5003Ай бұрын
Wa wa! 🎉😊
@DajiramPawarАй бұрын
महायुति haeato महाराष्ट्र बचाओ
@rekhamohite9270Ай бұрын
Deshadorhi MVA hatao desh bachao bjp gindabad 🎉🎉
@prabhakarpatil2404Ай бұрын
Salute to Pawar saheb and Uddhav Thakare Both are King Maker in Maharashtra
@nilkanthjawale5997Ай бұрын
येईल. तर. महायुती. जय. श्री. राम
@mangalapatil7563Ай бұрын
खूप छान विश्लेषण केला
@SindhuGholve23 сағат бұрын
पवार व ठाकरे
@SamadhanPatil-p3bАй бұрын
बरोबर
@sachinboraste7632Ай бұрын
पावर साहेब फक्त
@laxmanmore1375Ай бұрын
खुप छान विषलेशन ताई
@avinashambre683029 күн бұрын
जाणता राजा शरद पवार साहेब ❤
@dhanajiraojagadale2930Ай бұрын
Jarage is not proerperson he is working on direction Sharad Pawar so changing demands.
@VinodKadam-l4fАй бұрын
विषय कोणता दूसरच पकपक करत आहे ही टायटल विषय फक्त 40 सेकंद
@vilasgawande367916 күн бұрын
सत्तेसाठी धडपड
@abhijeetsawant7318 күн бұрын
पवार साहेब 👍
@SubhashRaje-vl3lwАй бұрын
महाराष्ट्र धर्म वाचवा
@rameshkulkarni2974Ай бұрын
सुपारीबाज विश्लेषण करताना स्पष्ट दिसते आहे. २०१९ साली सत्ता लाचारीने ऊध्दौ ठाकरेनी महागद्दारी केली
@janardhankuberАй бұрын
Yes. Congess.
@PramodKulkarni-n1f18 күн бұрын
Ajit Pawar is the best in all because his decision with SATTa is the correct & vikas. Is the main target of Ajit Pawar. He is becoming the best Chief minister if happening is done.
@somnathshete854226 күн бұрын
पवार power ++ ठाकरे
@dnyaneshwarkad6617Ай бұрын
Nicely analysis Tai jay Maharashtra satya mev Jayate
@hrudayeshpatilАй бұрын
Perfect...pahilya divasapasun tuze video baghtoy.. improvement khup chhan zaliy...aani vishleshan bhasha hi achuk bantey divaodi as.... Best of luck... Maharastra vidhansabha nivadnuk kalat tuzya patrakarites demand yeil aani bahar hi yeil
@surekhrajput6884Ай бұрын
👍👍👍बरोबर,,,,
@Jagdishvaidya-gx9dcАй бұрын
दादाचे बाजुने सहानुभूती अजिबात नाही
@medhatambat7258Ай бұрын
शरद पवार पाठवतात गुपचूप भाजपात आणि नंतर गळा काढून जनतेची सहानुभूती मिळवण्या साठी नाटके करतात. पहिल्या वेळी पण शरद पवारांनी पाठवल अजित पवारांच्या आमदारा सकट. मोदीजींनी त्यांची मागणी मान्य नाही केली म्हणून परत अजित पवारांना माघारी बोलावले. आणि दाखवल काय माझ्याच पुतण्याने माझ्याशी गद्दारी केली. खोटेपणाच फळ मिळेलच केव्हा ना केव्हातरी
@ashokdixit51265 күн бұрын
जय श्री राम.....
@milindbarve333420 күн бұрын
शरद, उध्दव, राहुल फक्त
@dattaravRathodАй бұрын
काँग्रेस सरकार
@anantvaidya4718Ай бұрын
Sharad pawar ha mahanalayak Manus Aahe Dhurt labad kolhyala Barobar ghevun vat lavayala baslela Aahe
Lihun theva na bhuto na bhavishyati Mahayuti 230 par❤
@mangeshmore9029Ай бұрын
एकनाथ शिंदे कामाचा माणूस आहे तो माणूस सीएम पाहिजे बाकी उडत गेले ❤❤❤
@sanjaygaikwad440119 күн бұрын
मॅडम गुलाबी जॅकेटचा विषयच बोला आज कमेंट केल फक्त रोज कमेंट वाचत आसतो
@vijaykale894015 күн бұрын
फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी, गुवाहाटी, अजित दादा सर्व लोकांना आठवतं......२० नोव्हेंबरला मतदार बरोबर निर्णय करतील...... गद्दारी करणारांची खैर नाही......
@itielectriciantheorybysati180Ай бұрын
Sharad Pawar 👑
@shabbirsutar6052Ай бұрын
,सुंदर माहिती. 👌👌
@DevrajChavan-d7nАй бұрын
वा विजया
@ParmeshwarKakde-r8gАй бұрын
राजकारण करा परंतु जनतेला फसवून माण मिळवु नका ॽ धन्यवाद राम राम,
@VijayPatil-m3wАй бұрын
Sharad pavar 👌👌
@vinodpatil74445 күн бұрын
Congres & sharad pawar
@itz_official_maheshАй бұрын
ठाकरे यांच्या सारखे राजकारण आज तरी लोकांना भावले आहे
@sudhirdhore94Ай бұрын
Only पवार साहेब
@SRP_12KA4Ай бұрын
डोक्यावर पडलीय, मुख्यमंत्री सहायता निधी तुझ्या जन्माच्या आधीपासून जनतेला माहीत आहे
@vilaspunde765714 күн бұрын
Kay bolti tai tu, ekdam such
@shahajishinde849215 күн бұрын
तुम्ही काही ही बोललात तरी जय महाविकास आघाडी एकतर्फी विश्लेषण पत्रकार