उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना फुटली? सुप्रियाताई असं का म्हणाल्या? Maha MTB

  Рет қаралды 43,475

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 124
@anilborase7769
@anilborase7769 16 сағат бұрын
एकदम खरे आहे ताई , एकदा NCP च्या बाबतीत ही आपले विचार मांडावेत एवढीच माफक अपेक्षा.
@SRaj326
@SRaj326 20 сағат бұрын
त्यांचे पक्ष नव्हे घराणेशाही.
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 21 сағат бұрын
घर कोंबडा आणी हिंदूत्वाचा विसर वं कॉग्रेस व इटालीयन जवळ झुकणे त्याचा परिणाम ,,,,
@rajanpawar6332
@rajanpawar6332 8 сағат бұрын
मेहबूबा मुफ्ती बरोबर कोणी सरकार स्थापन केले. 😅
@mahnhar6162
@mahnhar6162 Күн бұрын
होय घरकोंबडा नुसता घरात बसुन राष्ट्रवादीची चाटायचा व औरंगजेब फॅन्स क्लबचा सरदार झाला त्यामुळे जनतेने न्याय देऊन त्याच पितळ ऊघडे केल जय जनता जनार्दन
@pralhadsonar87
@pralhadsonar87 21 сағат бұрын
यात नवीन विशेष ताईंनी काय सांगीतले त्यांचेमुळेच एकच नाथ शिवसेनेचा मालक झाला
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 14 сағат бұрын
क्रांतीवीर एकनाथ शिंदे साहेब आहेत ❤🎉
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 14 сағат бұрын
खरच आहे राजकारण समजत नाही फुकट टोमणे निंदा करत बसायचे.
@chayajadhav2002
@chayajadhav2002 19 сағат бұрын
अति ज्ञानी
@SanjayUlvekar-qc3su
@SanjayUlvekar-qc3su 23 сағат бұрын
इथे वेळेचा प्रश्न नाही ,तर हिंदुत्वाचा प्रश्न आहे.
@maharashtraengineeringadmi6428
@maharashtraengineeringadmi6428 17 сағат бұрын
पोट भरल का तुझ
@harmfulfactsstingop1563
@harmfulfactsstingop1563 17 сағат бұрын
अरे हे काय झाले ??? अपने हो गये बेगाने 😂😂
@VidyadharMathane
@VidyadharMathane 23 сағат бұрын
सुप्रिया ni आपली अवस्था पाहावी
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 22 сағат бұрын
Doghe chor aahet 😅
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Күн бұрын
अगदी बरोबर आहे
@MaheshPatil-u9n
@MaheshPatil-u9n Күн бұрын
मग राष्ट्रवादी का फुटली? हातातलं घड्याळ काडून पिपाणी वाजवत फिरण्याची वेळ का आली?😂😂😂😂😂
@narayankeluskar7377
@narayankeluskar7377 Күн бұрын
Yes
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 Күн бұрын
yes
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Күн бұрын
राज ठाकरे मुळे मुंबईतील उबाठाचे आमदार निवडुन आले
@rohangajare6410
@rohangajare6410 15 сағат бұрын
हे सर्व उद्ध्वस्तखान वाकरेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळ झालंय
@guravhanug
@guravhanug 20 сағат бұрын
शरद नारद मुनी मुळे आणि संजय राहू विनायक केतू मुळे शिवसेना फुटली
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 22 сағат бұрын
त्यांचं काय झालं या पेक्षा यांचं काय झाले!
@borkarkedar
@borkarkedar 15 сағат бұрын
पण सुसु बाईंनी राष्ट्रवादी का फुटली याचा पण आढावा घ्यावा.. एकदा स्वतः च पण बघावं!!
@narendragawande9975
@narendragawande9975 18 сағат бұрын
100% जबाबदार
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 23 сағат бұрын
सुप्रिया सदानंद सुळे यांच्या वडिलांनीच उध्दव ठाकरे यांच्या पक्षांचे वाटोळे केले करणी तैसी भरणी म्हणून शरद पवार यांच्या पक्षांची दूर दशा झाली
@Narendra-z6p
@Narendra-z6p 21 сағат бұрын
सुळे बाई मुळे राष्ट्रवादी फुटली
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 18 сағат бұрын
Perfect 👍
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 21 сағат бұрын
मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली शिवसेना पक्षांची आजची परिस्थिती फक्त शरद पवारांनी केली आहे हे सर्वश्रुत महाराष्ट्रातील जनतेला परिचित आहे
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 22 сағат бұрын
बरोबर बोलल्या कारण त्यांची राष्ट्रवादी कधी फुटलीच नाही ते आतून एकच आहेत सगळे पण उद्धव ठाकरेंना अजून ही गोष्ट कळत नाही शरद पवार च्या नादाला लागून स्वतःचा पक्ष बरबाद केला उलट शरद पवारांनी आपला पक्ष एक गट सत्तेत बसवून वाचवला
@Wankey-y9k
@Wankey-y9k 23 сағат бұрын
उशिरा का होईना पण सुप्रिया ताई ना सुचलेले शहाणपण
@babansonawane2804
@babansonawane2804 16 сағат бұрын
सुप्रिया ताईं भारतीय जनता पक्षा मध्ये जन्याच्या तयारीत आहेत. त्या मुळे ते आशा बोलत होत्या.
@arunanimale6742
@arunanimale6742 21 сағат бұрын
शरद पवारणीच फुटीची सुरवात केली म्हणूच शरद पवार ची ही दुर्दशा झाली करावे तसे भरावे
@kumarputta3594
@kumarputta3594 23 сағат бұрын
👌👌💪💪🚩🚩
@jaaan71
@jaaan71 Күн бұрын
होय
@dnr7369
@dnr7369 23 сағат бұрын
💯💯
@VidyadharMathane
@VidyadharMathane 23 сағат бұрын
उद्धव sahebha मुडे कॉन्ग्रेस लोकसभा मध्ये tarli
@milindgharpure5628
@milindgharpure5628 21 сағат бұрын
राष्ट्रवादी कुणामुळे फुटली ,ते एकदा सांग.
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 13 сағат бұрын
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाला सांभाळावं विधानसभा निवडणुकीचा निकाल हा मॅनेज केलेला निकाल होता
@arunaundhakar8960
@arunaundhakar8960 17 сағат бұрын
या महान नेत्यांच्या विषयीच्या बातम्या बिलकुल वाचायच्या ऐकायच्या पाहायच्या नसतील तर काय करता येईल ?
@nandkumarchure1149
@nandkumarchure1149 14 сағат бұрын
रश्मी ठाकरे जबाबदार आहेत
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Күн бұрын
ठाकरे वेळ देत नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीला किमान दोन वेळा तरी वेळ दिलेला आहे याचे पुरावे आहेत.
@Wankey-y9k
@Wankey-y9k 23 сағат бұрын
😂😂😂😂
@ushorts4u
@ushorts4u 23 сағат бұрын
तुझ्या बायकोला पण दिलाय वेळ आणि तुझ्या बहिणीला पण दिलाय त्या आधी तुझ्या आईला पण दिलाय वेळ त्या चा परवा म्हणजे तू
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 23 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bhausahebgaikwad3403
@bhausahebgaikwad3403 22 сағат бұрын
न्यायालय निर्णय देताना कमी पडले. बहिणींना मिळाली पैसे आवडले
@rajanpawar6332
@rajanpawar6332 8 сағат бұрын
सुप्रीया सुळेनी ncp का फुटली हे पण सांगावे.😅
@vinayakbhamare4490
@vinayakbhamare4490 Сағат бұрын
अविचारी आणि सनातन विरोधी लोकांशी जवळीक महागात पड्ली.
@VasantPatil-ci4yp
@VasantPatil-ci4yp Сағат бұрын
शिवसेनाच्या या आवस्थेला उद्धव ठाकरेच जवाबदार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या . मग राष्ट्रवादी पक्षाच्या या आवस्थेला सुप्रिया सुळे जबाबदार आहेत का?
@jagdishghotane6957
@jagdishghotane6957 Күн бұрын
मॅडम अजून कोर्टाने निकाल दिला नाही की शिवसेना नेमकी कुणाची आणि 10001% शिवसेना ही ठाकरेंचीच.
@rajshinde7709
@rajshinde7709 18 сағат бұрын
पण मुंबई. परप्रांतीयांच्या. घसात घालून तमाम मराठी माणूस ८०% वरुण १८% कसा आला ?😅 एक तमाम मराठी 😅😅
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Күн бұрын
आणि तुमचा पक्ष तुमच्या नेत्याच्या सत्तेची हाव सुटत नाही म्हणून पक्ष फुटला.
@Bavda-s6f
@Bavda-s6f Күн бұрын
मानेला पट्टा लावुन घरी बसनार
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 20 минут бұрын
ह्या व्हिडिओची स्क्रिप्ट चांगली आहे, फक्त एक्झिक्युशन आकार डीजी9 सारखे हवे होते.
@ganeshshinde8707
@ganeshshinde8707 Күн бұрын
उद्धव ची हीच अवस्था व्हायला पाहिजे 😂😂😂😂😂
@anandkanas4307
@anandkanas4307 9 сағат бұрын
सुप्रिया ताई ला पण बीजेपीत जायचं वेध लागलं वाटतं.
@DesiDudeD
@DesiDudeD Күн бұрын
💯✅
@sureshaher1946
@sureshaher1946 23 сағат бұрын
सुप्रिया सुळे मुळे च त्याचा पक्ष फुटला आपल पहा दुसरयाला नाव ठेवता.
@arunanimale6742
@arunanimale6742 22 сағат бұрын
तुमच्या दोन्ही कॉग्रेस मुळे हे झाल आहे शरद पवार नी काय दिवे लावलेत
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 24 минут бұрын
😂😂😂 राष्ट्रवादी तुमच्या मुळे फुटली का😂😂😂
@jayantraut8210
@jayantraut8210 19 сағат бұрын
Sagar changla fund sambhalla ubt ni.👍👍
@sunilparab7539
@sunilparab7539 21 сағат бұрын
पवार कसे आहेत हे उद्धव ठाकरे कळायला वेळ लागले
@rajujoshi-xd2nt
@rajujoshi-xd2nt 21 сағат бұрын
Aankhin supreme courtat prombit aahe
@Parabakar-k7i
@Parabakar-k7i 11 сағат бұрын
आपला पक्ष तर तुमच्यामुळेच फुटला अस मानल जातय त्यावरही बोला.दुसर्यांच्या प‌क्षात डोकावून शेरा मारण्या बरोबरच.सुसू मॅड्डम.
@parshurampatil5674
@parshurampatil5674 15 сағат бұрын
यांच्या मुळे राष्ट्रवादी फुटली त्याच काय
@yogeshwargosavi2299
@yogeshwargosavi2299 Күн бұрын
उधवच जबाबदार 😂
@guravhanug
@guravhanug 20 сағат бұрын
जो बोलला तेच बाप घरकोंबडा
@sharadgosavi7482
@sharadgosavi7482 22 сағат бұрын
दुसऱ्याच पहायचं वाकून दोघेही सारखेच स्वतःच बघ म्हणावं
@ajitdharmadhikari8959
@ajitdharmadhikari8959 Күн бұрын
अहो तुमचीही फुटली की फाट x
@madhavkanaskar8823
@madhavkanaskar8823 Күн бұрын
जो माणूस काम करतो त्यावर टीका होती शिंदे साहेब ग्रेट माणूस आहे ❤
@dineshjuvekar3632
@dineshjuvekar3632 20 сағат бұрын
Yes,Shivsenecha Rhasala,Udhav Thakare Jabandar Ahet,Te nehami dusaryala dosh detat.
@vijaynr65
@vijaynr65 17 сағат бұрын
आणि राष्ट्रवादी बद्धल काय ?
@Kalidas-rj3je
@Kalidas-rj3je 17 сағат бұрын
Ani Rastrawadi kona mule futli😂😂😂
@vishnuchavan5725
@vishnuchavan5725 12 сағат бұрын
Yes. He is zero fm bby.
@rajendrakulkarni7378
@rajendrakulkarni7378 Күн бұрын
याला जबाबदार संजय राऊत फक्त
@ashokpawaskar7043
@ashokpawaskar7043 12 сағат бұрын
टोमणे बहाद्दर उद्धव.
@pravinraskar2662
@pravinraskar2662 21 сағат бұрын
Udhav thakare bavalat raj karni Sanjya ni kaka dharun vat lavli
@jaibhoir571
@jaibhoir571 Күн бұрын
Hey lolo bebo............. 😂😀😃😀😃
@sanjaybakre2543
@sanjaybakre2543 23 сағат бұрын
Amchyasarakhya samanya lokanna ji goshta 2022 lach kalali ti mitrapakshanna ata ani tihi haluhalu kalatey ha ek vinodach ahe😅
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 21 сағат бұрын
Only Udhav Thakare
@BhagwanraoSontakke-n3s
@BhagwanraoSontakke-n3s 11 сағат бұрын
बापाची लेक आहे ना
@charuchandraupasani5284
@charuchandraupasani5284 Күн бұрын
उद्धवगट महापालिका निवडणूकीत पूर्ण संपणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@renukakamte6511
@renukakamte6511 Күн бұрын
He Evm mule aahe
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 20 сағат бұрын
आणि तुझ्यामुळे राष्ट्रवादी
@VidyadharMathane
@VidyadharMathane 23 сағат бұрын
तुझा चैनल ची अवस्था खराब आहे म्हणुन फालतू बातम्या तयार karnayat ved घालवत आहे
@gajanansamant8132
@gajanansamant8132 Күн бұрын
मुंबई महानगर पालिकेत मराठी लोकांनी उद्धव ठाकरेंना मत देणे गरजेचे आहे
@rameshkaulkar5408
@rameshkaulkar5408 19 сағат бұрын
Ho
@rameshpatil9226
@rameshpatil9226 Күн бұрын
Ushira.ka.hoina.zoppy.geleli.su.su.baai.jaagi.zaly..
@prashantvaidya2168
@prashantvaidya2168 19 сағат бұрын
wrong faltu
@VishwasGaikwad-u4f
@VishwasGaikwad-u4f 10 сағат бұрын
Udhav sanju or aandhare he aahe shivsena futila karanibhut congress te takave chatane wale dhikkar hai tum sab par
@yogeshnaringrekar3189
@yogeshnaringrekar3189 16 сағат бұрын
Aani muslimna vichrto maze hinduw tumhla many aahe mag te hich bolat jaran ha landyanchi chatayla lagla
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 23 сағат бұрын
अगं ताई, शिवसेना का फुटली? याचा विचार करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याचा विचार कर.
@subratadas-ut2kn
@subratadas-ut2kn 21 сағат бұрын
AASLI SHIV SENA NAKLI SHIV SENA BAHUT SUNA YE THAKRE CO. AASLI MARATHI HAI? KAVI NAHI SIRF 'MARATHI'2 SHOR CHHATRAPATI SHIVAJI MARATHA MAHARASTRA KA NAAM ROSHAN KIYA EK ITIHAS RACHA LEKIN YE LOG KYA KIYA? SACHIN LATA AASHA GAVASKAR YE LOG DESH BIDESH ME APNA AUR DESH DONO KA NAAM ROSHAN KIYA LEKIN KAVI MARATHA2 KIYA NAHI AESA HI GANGULI DRAVID ROHIT BIRAT YE LOG KAVI MARATHA KAVI HINDU KIYA BANGALI GUJRATI KAHEKE KAVI HINDU KO PITA FIR MARATHA2 KARKE APNA FAIDA LOOTNA CHAHA DHOKA DIYA HINDU SE HINDU KO AESE ALAG KIYA SAYAD ENREJ SAHEB LOG VI AESA NAHI KIYA SAB KUCH CARTOON EK MAJAK INSULT BANAKE CHHODA MARATHA KA GOURAV NAHI EK KALANK BANA YE LOG ASLI MARATHA JATI KA REPRESENTATIVE NAHI HAI DHOKA GADDARI JHUT KA ITIHAS HUMESHA RACHNA CHAHA SIRF MARATHA SABD KA USE KIYA
@satishkatkar3144
@satishkatkar3144 22 сағат бұрын
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पार्टी च्या दयनीय अवस्था का झाली याचा.विचार करावा. यांच्या बडबडीचा आता कंटाळा आला आहे.
@Prabhakar-o7v
@Prabhakar-o7v 20 сағат бұрын
What is about Ubt? My dear friend NCP is the party of four Districts but S S is not like this
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 19 сағат бұрын
ओ बाई बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काय आहेत ते जरा सांगा.
@yashwantludbe7
@yashwantludbe7 22 сағат бұрын
ग ची बाधा झाली की अशीच अवस्था होत असते.न घर का ना घाट का. बाळासाहेब ठाकरे नी कमवले आणि उदव ने गमवले.
@Atharvdeore8724
@Atharvdeore8724 22 сағат бұрын
उध्दव मुळे शिवसेना अन मामी तुमच्या मुळे राष्ट्रवादी khwaja briged
@rameshpatil9226
@rameshpatil9226 Күн бұрын
Ushira.ka.hoina.zoppy.gelely........uuuuiiiiiiiuiiiiiioooiiioooooushiraa.su.su
@tsc2708
@tsc2708 Күн бұрын
Janabali Uddhavoddin ek nishkriya, bindok, lachar manus aahe, paksh sambhalnyachi tyachi kuvat nahiye
@SHW725
@SHW725 19 сағат бұрын
राष्ट्रवादी तुझ्या मुळे
@vilaswagh2922
@vilaswagh2922 23 сағат бұрын
होय
@GajananChaudhari-ty9iw
@GajananChaudhari-ty9iw 12 сағат бұрын
Ho