Sheikh Hasina Resignation | Chandrashekhar Nene | Bangladesh crisis updates | Maha MTB

  Рет қаралды 64,266

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

बांग्लादेशातील हाहाःकार हा फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही! ही चीनची तिरकी चालच आहे!
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 320
@avdhutkushe8761
@avdhutkushe8761 Ай бұрын
महाराष्ट्रातील एक स्वयंघोषित जाणते राजे आरक्षणाचा प्रश्न पेटवू पहात आहेत
@poonamjraut
@poonamjraut Ай бұрын
काय सरळ सरळ त्यांना भेटायला आलेल्या लोकांना भडकवत होते?? पण मराठी मुलं मिळतात का बांधकाम व्यवसायात किंवा मजुरीची, भाजीपाल्याच्या गोणी उचलून न्यायला वगैरे?? त्यांना एसी मधे बसून ५०,५० हजारांच्या नोकऱ्या हव्या आहेत?! ह्यांचा बांधकाम व्यवसाय आहे म्हणे, मग तिथे किती मराठी मुलं आहेत लेबर म्हणून??? असो.
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
कोणी नाही पेटवत शासनाने निर्णय घ्यायचा असतो, २०१४ ला म्हणले होते मी पहिल्या मीटिंग ला धनगर आरक्षण मार्गी लावतो, होत नसेल तर मोठं बोलायचं नाही.
@sawant9studiofilm390
@sawant9studiofilm390 Ай бұрын
मनोज जरांगें सध्या शरद पवार याचा कुत्रा आहे
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Ай бұрын
​@@sarangkadam1471आर्थिक आरक्षण दो
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Ай бұрын
हा विदूषक मुलीला मुख्यमंत्री बनवण्या साठी काहीही घान प्रकार करूच शकतो आता त्याच्या हाती जारंगे आहे.
@swapnadighe5027
@swapnadighe5027 Ай бұрын
बांग्लादेश बाबत जे घडलंय तसं भारतात घडू नये यासाठी केंद्र सरकारने पूर्ण जागरूक रहाणं भाग आहे. विरोधी नेत्यांवर कडक लक्ष ठेवून वेळेआधीच कारवाई करणं गरजेचं आहे.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
भारतीय नागरिकांनीही अशा देशविघातक शक्तींपासून सावध राहावे.
@user-ff8xi7xz3j
@user-ff8xi7xz3j Ай бұрын
dighe : मस्त सल्ले देता की. सजग आपण राहायचं आहे. सरकारने नाही.
@ulhasdixit4778
@ulhasdixit4778 Ай бұрын
छान सांगितले. परंतु भारतानै काय करावे? राहुल गांधींवर वर कृती करावी. लोकशाही, पप्पू म्हणून दूर्लक्ष करू नये. डॉ. उल्हास दीक्षित
@AmolJadhav-yt4te
@AmolJadhav-yt4te Ай бұрын
Modi bhakt ahat Tumi
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 Ай бұрын
Baman😂😂
@ArunKagbatte
@ArunKagbatte Ай бұрын
भारता साठी हि धोक्याची घंटा आहे, हे नाकारता येत नाही.
@nageshdeshmukh5095
@nageshdeshmukh5095 Ай бұрын
Currently Bharat in safe hand
@sagarwalke7173
@sagarwalke7173 Ай бұрын
@@nageshdeshmukh5095 Ghanta,,, Safe Hand 😡.
@vijaypatil-uo6fv
@vijaypatil-uo6fv 29 күн бұрын
​@@sagarwalke7173गद्दारांची काही कमी नाही, आपलेच गद्दार
@charudattapotdar3493
@charudattapotdar3493 Ай бұрын
भारतातील हिंदुंसाठि रात्र वैरी आहे.
@varshapawar7789
@varshapawar7789 Ай бұрын
ही बातमी बघितल्या पासून तुमच्या video ची वाट बघत होतो. तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायची उत्सुकता होती. Thank you for the information.
@manglatikale3140
@manglatikale3140 Ай бұрын
भारतीय हिंदूंनी सावध असावे तथाकथित शांतीदूत आणि त्यांचे लांगूलचालन करणार्या राजकीय पक्षांपासून, नेत्यांपासून.
@purva4145
@purva4145 Ай бұрын
महाराष्ट्राने अजून १० जागा BJP la द्यायला हव्या होत्या, पण ठाकरेच्या सहानुभूतीच्या, जातीच्या राजकारणात अडकून महाराष्ट्राने फार मोठी चूक केली.
@karanmore7714
@karanmore7714 Ай бұрын
गोंधळ फडणवीसनी आणी शहा नी घातला महाविकास आघाडी चे सरकार( उद्धव मुख्यमंत्री ) अजून 2.5 वर्ष राहिले असते तरी काही फरक महाराष्ट्राच्या राजकारणात पडला नसता हे शिंदे आणी अजित पवार ला फोडून फडणवीसांनी महाराष्ट्र तब्यात घ्यायचा जो प्रयत्न केला त्याचा लोकसभेला फटका बसला मी तर म्हणतो महाराष्ट्र भाजपच्या हातून गेला असता तरी चालले असते पण देश भाजपच्या ( उजव्या विचारसरणी च्या ) हातून गेला नाही पाहिजे राज्या पेक्षा देश महत्वाचा आहे 😢
@sureshkande3256
@sureshkande3256 Ай бұрын
Instead of blaming UBT bhp must do self analysis why we were neglected by Marathi people. Any body gives vote on his own assesment on not on somebody"s advise. If BJP proves in future that they are better than UBT,people will definately vote them
@user-iy4zo6wi7o
@user-iy4zo6wi7o Ай бұрын
हे लोक नाती मानत नाहीत तर इतरांना काय मानणार? हिंदू नि हे लक्षात ठेवा
@vijayozarkar8651
@vijayozarkar8651 Ай бұрын
आता, श्री नरेंद्र मोदी यांना काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, जर आपल्याकडे अशी परिस्थिती यायला नको असेल तर.
@user-ff8xi7xz3j
@user-ff8xi7xz3j Ай бұрын
नक्कीच. सबका साथ बास झाला आता.
@snehakhisti5563
@snehakhisti5563 Ай бұрын
लोकांनी आपण कुणाचा पक्ष घेतो याचा विचार करावा नाहीतर त्यांच्याही घरी काहीच शिल्लक राहणार नाही....
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
देशात गेली 10 वर्षे सत्ता असुन सुध्दा काही बाबतीत मोदीं चे सबूरीचे धोरण, विशेषतः बंगाल, केरळ, पंजाब, मुस्लिम वगैरे बाबद हे महागात पडणार आहे. आता महाराष्ट्रात एका खंबीर नेत्या ची गरज असुन, जो ही वाढती मोंगलाई नियंत्रणात आणेल तोच जिंकेल.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
अगदी खरय
@Kalidas-rj3je
@Kalidas-rj3je Ай бұрын
American president peksha jast kaal milala hota. Durdaiv hindu che😢
@zhingaru518
@zhingaru518 Ай бұрын
@@Vijay-G. Modi kahihi karnar nahit,he aataparyant kalayla hav hot.Te nakki konachya bajune aahet hech kalat nahi.
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
@@zhingaru518 असं नाही ! मा. मोदीजीं नी देश आणि हिंदूत्वा साठी बरेच काही केले आहे. एवढे इतर कोणाकडून ही अपेक्षित नाही. परंतु ते नुसते पिंपात पाणी भरपूर भरत आहेत, पिंपाची गळती आणि उघडा नळ आधी बंद करायला हवा होता. - या मुळे त्यांची बरीच शी मेहनत वाया गेली. तसेच पक्षा ची व्याप्ती वाढल्याने, होणारे side effects म्हणजे गटबाजी, बाहेरची ढोंगी आयात वगैरे, पूर्णपणे बंद करायला हवी.
@purva4145
@purva4145 Ай бұрын
सबुरीच धोरण आहे म्हणूनच भारतात शांतता आहे. Learn to Trust ur leader.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Ай бұрын
बांगलादेशातील घटनेनंतर, मला आशा आहे की भारतातील हिंदूंना भाजपला मतदान करण्याचे महत्त्व समजले असेल
@sgkantak1853
@sgkantak1853 Ай бұрын
ह्या दुकरान्नि मंदिरे आणि हिंदू घरे जाळली ते ठरवून ठरवून केलेले आहे त्यांना एक कारण लागतं ते ह्या निम्मित्ताने मिळाले
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Ай бұрын
सर मी 19 जुलै रोजी आपण केलेल्या व्हिडिओवर बांगलादेश मधील मुस्लिम ( ठावकी )जमाती बद्दल कमेंट केलेली होती.ही जमात पॄथ्वीतळावरूण नष्ट झाली पाहिजे. सुंदर व्हिडिओ. धन्यवाद.
@manishvispute6650
@manishvispute6650 Ай бұрын
वारंवार संकटाची कल्पना देऊन ही भारतातील हिंदू जागा होत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.राहुल ,ममता ,शरद पवार, उध्दव ठाकरे,स्टेलीन ह्यांचे पासून मोठा धोकि संभवतो तरी जनता यांचे समर्थन करतात.🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
हो ना जनतेसाठी काहीच करत नाहीत हे लोक तरी निवडून येतात हे लोक
@user-ff8xi7xz3j
@user-ff8xi7xz3j Ай бұрын
@@swapnapandit478 खटा खट ला भुलतात indian हिंदू. सानतनी कमी, indian जास्त आहेत.
@sukhadeomhaske7562
@sukhadeomhaske7562 Ай бұрын
हिंदूंनी आता जागं होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात त्याचे अतिशय वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील.😢
@kalpanagadkari260
@kalpanagadkari260 Ай бұрын
😊
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
@@manishvispute6650 हिंदू जागे आहेत, परंतु विखुरले आहेत. त्यांना हातात शस्त्र देऊन लढायला प्रवृत्त करणारा, कुणी तानाजी मालुसरे नाही, तसेच तानाजी पडल्यावर माघार घेणा‐या मावळ्यांना पुन्हा आत्मविश्वास देऊन जिंकणारा सूर्याजी नाही. - सगळे नेते कचखाऊ, स्वार्थी आणि भ्रष्ट ! पोलिस तक्रार घेत नाहीत, जमावाच्या दबावाखाली गुन्हेगारांना सुट देतात.
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Ай бұрын
राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यापासून भारतात अशा प्रकारे घटना घडू शकतात. महाराष्ट्रात शरद पवार यांनी मराठा आंदोलनातून जातीवाद पेटवला. सावध राहाणे गरजेचे आहे. जय श्रीराम... 🚩
@sattyamevjayate6183
@sattyamevjayate6183 Ай бұрын
Are bamna tumich saglya bhratat jativad petwala ahhe ! Lok purvi shikli navathi tumchya mule! Phule, shahu yanchya mule aata sagale shikalele aahet !
@RanjanaNagose-hw5gg
@RanjanaNagose-hw5gg Ай бұрын
शेवटी बामन म्हणून औकात दाखवली च,कशाला गरज जातीचे नाव घेण्याची...जरांगे मुळे जात पाहुन्न मित्र बनवायला लागले...जरांगे अप्रत्यक्ष पणे पवार ला support करत आहे...​@@sattyamevjayate6183
@must604
@must604 Ай бұрын
पपू हा इथला हुकूमशहा tool kit आहे.
@mtnl259
@mtnl259 Ай бұрын
Sharad pawar lavkar marun java hich prarthana🙏🙏🙏 Ek maratha ❤🙏
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
सर, बांगलादेशातील हिंदू चे भवितव्य आता काय असेल?😱 भारत सरकार त्यांच्या साठी काय करू शकेल?😢🙏
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
खरंय ह्रदय पिळवटून जाते हो त्या हिंदूंची अवस्था पाहून. का हिंदूच डोळ्यात खुपतो?😢
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 Ай бұрын
मी ह्या व्हिडीओ ची खुप वाट बघत होतो खुप छान समजून सांगितलं सर तुम्ही 🙏🙏🙏😊
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
नेने सर, भारताने अत्यंत कठोर पावले उचलून आपल्या शेजारच्या देशात आपल्याला हवे ते सरकार बनवायला हवे. आता शांत राहून चालणार नाही.
@vasantpatil5848
@vasantpatil5848 Ай бұрын
राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यापासून भारतीय नागरीकांनी सावध राहावे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खरय
@Prakash-fj2nn
@Prakash-fj2nn Ай бұрын
Bakwas karate ahe paglua.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@swapnapandit478navbatga utha Ani begadi jaanta raja pasunhi . Ekandarit Ma va Li aaghadi pasunch sawadh rahawe. Jarange ha HI MA VA LI AAGHADICHACH AGENDA PUDHE RETOY. JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
ह्याचे गंभीर परिणाम बंगालमध्ये आणि इशान्य राज्यात भोगावे लागू शकतात. त्यामूळे आता मोदी सरकारला तत्परतेने तिथे कारवाई करावी लागेल. शक्य झाल्यास बंगालमध्ये राष्ट्पती राजवट लावावी तसेच बंगालच विभाजन करून नवीन उत्तर बंगाल राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश करावा.
@sharangbhagwat1242
@sharangbhagwat1242 Ай бұрын
चाणक्य मंडळ अविनाश धर्माधिकारी सर यांचा याच विषयावरील video सर्वांनी पहायला हवा ,खूप विस्ताराने उतम माहिती दिली आहे.
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx Ай бұрын
नेण्या 😂😂😂😂😂😂घाबरलो की राव मी
@gajanandhole18
@gajanandhole18 Ай бұрын
नेने साहेब आपल्याच व्हीडिओ ची वाट पाहत होतो, बांगला देश बाबत
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
भारताने अतिशय सावध आणि अतिकठोर व्हाव लागेल
@rajivpandit3290
@rajivpandit3290 Ай бұрын
आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी निरर्थक ठरलेली (मतांसाठी किंवा सत्तेसाठी कोणाचेही अति लांगुलचालन करणार्या आणि त्यामुळे खासकरून देशाचा सर्वनाश करणार्या) जुनाट विचारांवर आधारित अशा आपल्या लोकशाहीला आता तिलांजली देऊन एक संमिश्र परंतु (इस्राईलप्रमाणे) खरोखरीची राष्ट्रवादी अशी सत्ता आपल्या देशात आणणे अत्यावश्यक बनले आहे. सध्याची आव्हाने पेलणे हे आत्ताच्या जुनाट विचारांचे लोकशाहीला जमणे शक्यच नाही; आणि अशा परिस्थितीत आपण 'ठेविले अनंते'...हा जप करीत बसलो तर आपलाही बांगलादेश होणे दूर नाही...२०२४ च्या निवडणूकी ने सर्वांचे डोळे खाडकन् उघडलेत; ..तेव्हा कुणीही या भ्रमात राहू नये की 'चंद्र-सूर्य' असेपर्यंत एखाद्या पक्षाच्या भरवशावर भारत देश अबाधित राहील!...सध्या रात्र वैर्याची असून सर्वांना सतर्क रहाण्याची गरज आहे....
@sachindeshpande1
@sachindeshpande1 Ай бұрын
हि आंदोलनं म्हणजे धोक्याची घंटा तर नाही.
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 Ай бұрын
संकट उबंरठ्यावर आहे तेव्हा समस्त हिंदुनी वेळीच ओळखावे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा सरकारला भरघोस मतानी निवडून द्यावे आणि प्रगतशील भारत देशाला परकीय शत्रुपासुन वाचवावे आणि भारत हे अखंड हिंदू राष्ट्र कायम ठेवावे
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
@@ravindrachavan3902 होय 100%, कारण इतर कोणतीही पर्याय उपलब्ध नाही.... !
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
खरे आहे. अशांती,असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता ह्यांचे पाकीस्तान व बांगलादेश उत्तम उदाहरण आहे आपल्या डोळ्यांत चरचरित अंजन घालायला🎉 🙏वंदे भारतम 🙏जय हो मोदीजी🙏💫✌🏻
@kundlikchudhari5300
@kundlikchudhari5300 Ай бұрын
बारकाईने लक्ष ठेवावे लागते
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 Ай бұрын
संकट घरात घुसले तरीही हिंदु सुधरणार नाहीत
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 Ай бұрын
महा विकास आघाडी चया फसव्या घोषणेचे जनता बळी पडते.त्यात मजुर वर्ग यांना इतर बाबी काळात नाही
@amolharale3940
@amolharale3940 Ай бұрын
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही असेच जातीयवाद आणि आरक्षण हे मुद्दे उचलून संपूर्ण भारतीय लोकशाही अस्वस्थ करण्याचा प्रयत्न अंतर्गत व बाह्य शक्तींकडून केला जात आहे. यासाठी आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे.
@sugrivbiradar9346
@sugrivbiradar9346 Ай бұрын
शांतीदूत जीथे आशांती
@NarayanKamthe-v5d
@NarayanKamthe-v5d Ай бұрын
नेणे सर खूप योग्य आणि माहितीपूर्ण विश्लेषण ,रागा बांगलादेशत जे घडतंय त्यावर आतून खुशच असतील भारताने अतिशय काळजी पूर्वक या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि अंतर्गत सुरक्षा आणि रोहिंग्या वर बारकाईने लक्ष्य ठेवावे
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
हिंदू समाज पालथ्या घड्यावर पाणी अश्या प्रकारचे लोक आहेत. पुढे भारतात सुद्धा मोठा संघर्ष होणार याची भीती आहे
@gajananpatil3490
@gajananpatil3490 Ай бұрын
खूप छान विवेचन
@anitamore1378
@anitamore1378 Ай бұрын
आपल्याकडे भाजपेतर सरकार न आल्याने चीन फारच बिथरला आहे. त्यामुळेच की काय चीन तीनही बाजूने आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Ай бұрын
राहुल गांधी, उध्दव ठाकरे,शरद पवार,अखिलेश यादव,स्टैलीन,ममताबानो, कम्युनिस्ट नेते यांच्या पासुन भारतीय जनतेने सावध रहावै
@2001MANOHAR
@2001MANOHAR Ай бұрын
राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव , ममता ह्यांच्यावर सरकारने बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. यांचं काम जनतेला भडकवून यादवी माजविण्याच आहे. हे फार खतरनाक लोक आहेत.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 Ай бұрын
मोदी काहीही करू शकणार नाही. आता भारताला योगी 💪 आदित्यनाथांची गरज आहे🚩🚩🚩.
@user-ir7yf3fy1s
@user-ir7yf3fy1s Ай бұрын
नेनेसाहेब, अतिशय छान विश्लेषण! शेवटी हे हरामी दुसरे काय करणार? आपण मात्र सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 Ай бұрын
नेने सर नमस्कार, खुप छान विषय मांडला आहे. भारतात महाराष्ट्र, बंगाल व उत्तर प्रदेश या ठिकाणी जातीय दंगली पेटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेते एकत्रितपणे काम करताना दिसतात, अखंड सावधान रहावे.सर्व हिंदू समाजाला विनंती आहे की आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र चालवायला शिकुन घरातील सर्व सदस्यांना शस्त्र सज्ज ठेवा, रात्र वैर्याची आहे.सावधान...जय श्रीराम 🌹🌹
@anilgudsoorkar8852
@anilgudsoorkar8852 Ай бұрын
एक वर्ष शेतकरी आंदोलन, जम्मू मधील दहशती हल्ला, मराठा आंदोलन अशा वेगवेगळ्या घटना आहेत की त्याचे एकसूत्र आहे.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 Ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@avimango46
@avimango46 Ай бұрын
श्रोत्यांची दखल घेता हे उत्तम!😊
@prakashjoshi7524
@prakashjoshi7524 Ай бұрын
वक्फ बोर्ड बद्दल सविस्तर मुळा पासून माहिती द्यावी .
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 Ай бұрын
सर बांगलादेशच्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारासाठी आपण काहीतरी त्वरित केले पाहिजे १ देवळांमध्ये प्रार्थना २ पंतप्रधान निधीत रक्कम ३ घरोघरी रामकृष्ण हरीचा जप किंवा विष्णुसहस्त्रनाम जप आणि ह्यासाठी सगळ्यांनी एक ग्रुप निर्माण करून ई-मेल करून आपण काय केले ते सांगायचे
@nfalnikar
@nfalnikar Ай бұрын
भारतात सुधा विदेशी funding आहेच आणि विपक्ष सत्ता पालट करण्यास उतावीळ आहे,
@gajanandhole18
@gajanandhole18 Ай бұрын
धन्यवाद नेने साहेब खूप छान माहिती दिली बांगला देश बाबत 🙏🏻
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 Ай бұрын
फारच छान विश्लेषण
@jaywantmore5013
@jaywantmore5013 Ай бұрын
हा अभ्यास इथे महाराष्ट्रातील जाणकार नेते, दिल्लीतील मुख्य नेतेही आता अजमावून पाहातील हे शंभर टक्के...
@Himalaya123-iy3rt
@Himalaya123-iy3rt Ай бұрын
सर अगदी बरोबर आहे. भारतीयांनी यातून धडा घेतला पाहिजे. जाती पेक्षा धर्म देश महत्वाचा आहे. काँग्रस ने नेहरू ते मनमोहन पर्यंत जाणून बुजून घटना बाह्य तरतुदी करून बहुजनांचे भरून न येणारे नुकसानकेले आहे.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 Ай бұрын
सरकारने विरोधी पक्ष नेत्यांवर पाळत ठेवली पाहिजे...
@bhimraomane6814
@bhimraomane6814 Ай бұрын
सिमा सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चिन भारताचा १ नं चा शत्रु म्हणुन भारत त्याना मदत करत होता पण चिन त्यांना आवडला आणी आता पाक , श्रीलंका , नेपाळ , बांगलादेश यांची झाली ना फजीती तरी त्यातुन श्रीलंका व नेपाळ वाचले .
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 Ай бұрын
चीन पाकिस्तान धार्जिणा वृत्ती आहे म्हणून त्या वृत्ती ने हे घडवलं
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Ай бұрын
खूप उत्तम विडिओ..... 🙏
@vishalsitap3276
@vishalsitap3276 Ай бұрын
फार छान विश्लेषण 🙏
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 Ай бұрын
जनतेने फुकट ची कोणतीही अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा द्यावा
@birbalsuryawanshi9454
@birbalsuryawanshi9454 Ай бұрын
माहिती छान दिली
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Ай бұрын
डोळे उघडणारे विवेचन 👍🙏
@sunilpujari2979
@sunilpujari2979 Ай бұрын
Khup chhan vishleshan sir
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 Ай бұрын
महविकास आघाडीतील सर्व हिंदू नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आप आपली पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा
@sanjayankalikar2476
@sanjayankalikar2476 Ай бұрын
Excellent analysis
@user-pi4wp5cf3h
@user-pi4wp5cf3h Ай бұрын
अगदीच अचूक.
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 Ай бұрын
फार सुंदर विश्लेषण
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 Ай бұрын
भारत नक्कीच या तिघांना दीर्घ काळ त्यांच्या कक्षात राहील असा धडा शिकवेल . 😮😂😮
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Ай бұрын
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳भारत सरकार ने सतर्क होणे गरजेचे. 🦾🌺🦾🌺🦾🌺वंदे matrm
@savitasd67
@savitasd67 21 күн бұрын
मधेच 15-20 दिवस गायब होता आम्हाला रोज ऐकायचे तुम्हाला
@vijaypanchal8997
@vijaypanchal8997 28 күн бұрын
अतिशय अप्रतिम माहिती सर..
@mbg61
@mbg61 Ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@atulgodambe4736
@atulgodambe4736 Ай бұрын
Nene Sir , your videos are truly knowledgeable about geopolitics. Honestly appreciable. Thanks.
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 Ай бұрын
नेने सर आपण छान राजकीय विश्लेषण.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Good Presentation ❤
@Gjfuvdkbfgbn8153
@Gjfuvdkbfgbn8153 Ай бұрын
Khupch bhari sir
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Ай бұрын
खूप छान मांडणी...tq 🎉
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏 ❤
@bmghadge1089
@bmghadge1089 Ай бұрын
Excellent and candid analysis ..... It is TRUE that musalman have definitely anti bjp and will work out strategy to corner central govt. We look forward for more analysis ...
@user-hb9vz6sc2d
@user-hb9vz6sc2d Ай бұрын
Aapl visleshn yogy aahe. Dnyavad🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@arvindgaonkar907
@arvindgaonkar907 Ай бұрын
Khup chan mahiti dili
@meghaingle1943
@meghaingle1943 Ай бұрын
Jay.bhim jay.vanchit ❤
@Vidarbh_Special
@Vidarbh_Special Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर.. या सर्व बाबींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय सावधपणा घ्यायला पाहिजे ?
@sureshjakate333
@sureshjakate333 Ай бұрын
फारच छान माहिती !
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 Ай бұрын
Thank you Nene Saheb
@adityan1213
@adityan1213 Ай бұрын
Khup changli mahiti sir.
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 Ай бұрын
आपल्या व्हिडीओ ची वाट पहातच होतो.
@KetanSalakre
@KetanSalakre Ай бұрын
साहेब आपल्या कडे पण आरक्षणावरून सुरवात झाली आहे आपल्या कडे सत्ते संदर्भात आणि जनतेच्या जनजीवनावर काय होईल ह्या संदर्भात काही विडीओ बनवाल का प्लिज
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat rahul khan very dengerous
@cyclesir
@cyclesir Ай бұрын
Khup chan sir
@kishorkumarrajput2592
@kishorkumarrajput2592 Ай бұрын
आता भारताला 3. आघाड्यांवर युद्धासाठी तयारी करणे आवश्यक आहे.
@atregajanan1715
@atregajanan1715 Ай бұрын
उद्या ची काळजी घ्यावी रात्र वैराचीआहे
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Ай бұрын
समजा आपल्या भारतात जर असे घडले तर, तुम्ही कोणत्या,जाती,धर्माला दोष देणार, म्हणून आरक्षण रद्द करावे की न करावे हे केंद्राने ठरवुन सर्वांना समसमान ठेवावे,हीच आमच्या भारतीयांची ईच्छा आहे, अराजकता माजु नये,हीच विनंती.
@RevanBhagwanSaruk
@RevanBhagwanSaruk Ай бұрын
Khup chan
@sanjaykunsavlikar2418
@sanjaykunsavlikar2418 29 күн бұрын
Very nice information
@varshasathe5929
@varshasathe5929 Ай бұрын
रात्र वैऱ्याची आहे, असेच म्हणावे लागेल!!
@ulhasdixit4778
@ulhasdixit4778 Ай бұрын
शेख हसीनांना कळाले असेल पण कृती करण्यास घाबरल्या असतील. त्यांनी भारताची मदत का घेतली नाही?
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 Ай бұрын
चीन कडून मदतीचे पॅकेज घ्यायला जाऊन फुकट वेळ घालवलाय...
@ravindrasinghpatil735
@ravindrasinghpatil735 Ай бұрын
Very good explaination
@ameyalale
@ameyalale Ай бұрын
Bengal border needs secured immediately and if Mamata Banerjee interferes, we need to get presidents rule in place to avoid infiltration. We will see 1971-72 repeat as people will start spilling into India.
@anjalikelkar6269
@anjalikelkar6269 Ай бұрын
आपले video अतिशय माहितीपूर्ण असतात mi आवर्जून ते बघते. Martin island बद्द्ल video karvava अमेरिका ईतका का इंट्रेस्ट दाखवते आहे तसेच bharat त्यात interest का दाखवत nahi कृपया माहिती द्यावी
@purva4145
@purva4145 Ай бұрын
नेने सर, कमेंट सेक्शनमध्ये काहीजण मोदींच्या नावाने खडे फोडत आहेत. मला तरी मोदींची strategy पटते, त्यांच्या संयमी धोरणांमुळे भारतात त्यामानाने शांतता आहे. आपले यावर काय विचार आहेत त्याबाबत कृपया व्हिडिओ करा.🙏
@ashwini2009
@ashwini2009 Ай бұрын
Very nice Chaitanya upadhye
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
@vaijanathyadav5765
@vaijanathyadav5765 Ай бұрын
यावर व्हिडिअो काढा अशी अपेक्षा मी करणारच होतो,धन्यवाद! 🙏
@nageshdeshmukh5095
@nageshdeshmukh5095 Ай бұрын
Same happened in shreelanka that time all librandu activate but now they keep quiet
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 15 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН