डायबेटिस समजण्यात आपली चूक? | MahaMTB Gappa| Dr. Jagganath Dixit

  Рет қаралды 30,971

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 52
@namdeogangurde2850
@namdeogangurde2850 10 күн бұрын
मी डाॅक्टर साहेबांचे डायट प्लान करत आहे. मला स्वतःला फायदा झाला आहे. माझे 15 किलो वजन कमी झाले. शुगर ची गोळी बंद झाली. असीडिटी त्रास बंद झाला. डॉक्टर दिक्षित साहेबांनी खरोखरच उपयुक्त माहिती दिली आहे. मी त्याना फाॅलो करतो. धन्यवाद डॉक्टर दिक्षित सर. 🙏🙏
@namratapatil4248
@namratapatil4248 15 күн бұрын
सुंदर मुलाखत 👏🏼👏🏼👍🏼 मी गेलीं सात वर्षांपासून डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे...21kg वजन कमी झाले, बीपी डायबेटिस गायब होऊन भावाला किडनी डोनेट केली आहे मी
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 10 күн бұрын
👍👍👍👍
@swaradakirloskar7285
@swaradakirloskar7285 Ай бұрын
खूप खूप छान माहिती परत एकदा ऐकायला मिळाली. जसं एखादं मनापासून आवडणारं गाणं परत परत ऐकावंसं वाटतं, त्या गाण्यातले सूर जसे नव्याने समजतात, मनाला भिडतात, तसं सरांचं बोलणं, समजावणं आहे.. व्यवस्थित समजून घेऊन ही जीवनशैली व्यवहारात आणण्यासारखी आहे आणि त्याचे परिणाम दिसतात - हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत.
@ratnmalalanje-nd9nr
@ratnmalalanje-nd9nr 26 күн бұрын
Chan useful
@BhagwanSuryawanshi-gt1nf
@BhagwanSuryawanshi-gt1nf 5 күн бұрын
मला 22 वर्षा पासून मधुमेह आहे माझ्या औषधी कधीच कमी झाल्या नाहीत उलट प्रत्येक वेळी डॉ ने गोळ्याचा डोस वाढवून दिला आता माझे वय 52 आहे माझे 2023 ला फेब्रुवारी मध्ये HBA1C -11 होते Dr ne इन्सुलिन suru करायला सांगितले होते पण मला माझ्या पुतणीने डॉ दीक्षित यांचा diat करायला सांगितले मी you tube वरून सरांचे lecture ऐकले तर मी ठरवले diat करायचा सर काय सांगू मला खूप फायदा झाला diat ने आता mazhe hba1c 7. Var आहे मला mazhech डॉ ने गोळ्या कमी करून दिल्यात आणि 6 महिन्यापासून bp chi गोळी पण बंद झाली खूप खूप आभारी आहे दीक्षित सर यांचा माझी पूर्ण life change झाली धन्यवाद सर
@prashantpande6548
@prashantpande6548 22 күн бұрын
Dr. दिक्षित साहेब मी तुम्हाला पूर्णपणे फॉलो करतो . आणि त्यामुळे मला खूपच चांगला फायदा होत आहे . तुम्ही GREAT आहात. ❤
@maheshhiwarkhede5531
@maheshhiwarkhede5531 29 күн бұрын
Maza Hba1c 6.4 hota 2 mahinya nantar Dr Dikshit lifestyle mule 5.1 aala thank you Dr Dikshit Saheb🙏🙏🙏🙏
@mugdhaparalikar8139
@mugdhaparalikar8139 26 күн бұрын
Dr Dixit, नेहमीच उत्तम , दिलासादायक आणि convincing बोलतात. आजही तोच अनुभव आला.
@vijaysonar6395
@vijaysonar6395 Ай бұрын
फारच सुरेख आणि सर्व समावेशक उपयुक्त माहिती देणारी मुलाखत. धन्यवाद
@mugdhaparalikar8139
@mugdhaparalikar8139 26 күн бұрын
आणि हो उमंग काळे यांनी छान प्रश्न विचारले. अशी सहज सोपी मुलाखत आजकाल कमी ऐकायला मिळते
@nandajadhav5516
@nandajadhav5516 20 күн бұрын
सर फारच महत्वाची माहिती सांगीतली मी नाशिक ची आहे मला नाशिक च्या camping चा पत्ता द्या मला join करून घ्या please
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 6 күн бұрын
डॉ.साहेब , खरं सांगायचं तर आपण फार मोलाचे कार्य करत आहात.....!! आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद.....!!.
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 9 күн бұрын
इसका इलाज विटामिन थेरेपी, आयुर्वेद, यूनानी दवा से किया जा सकता है। पर एलोपैथी वाले ऑपरेशन या डेथ बताते है।
@deepakkapote4203
@deepakkapote4203 6 күн бұрын
What is normal Insulin level
@oviandsaee3163
@oviandsaee3163 4 күн бұрын
Mazya mulila diabetis dakhavle aahe 2 month aadhi...ti aata 4.6 yr chi aahe...tula diabetis 1 sangitle aahe...hya ver kahi aahe ka
@pravinsalve4565
@pravinsalve4565 Ай бұрын
Thank you sir for this valuable knowledge
@avinashnehete5478
@avinashnehete5478 Ай бұрын
उपयुक्त चांगली माहिती
@purutoke
@purutoke 24 күн бұрын
अप्रतिम विवेचन!
@sanjaydashetwar5550
@sanjaydashetwar5550 Ай бұрын
Wonderful information
@madhavvalase8950
@madhavvalase8950 Ай бұрын
Excellent....!!! 👍👍🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Ай бұрын
Dhanyawad Sir 🙏
@mangalakulkarni4732
@mangalakulkarni4732 29 күн бұрын
मी डायबेटीस पेशंट आहे डॉक्टरांचा फोन नंबर हवा आह त्यांच्याशी संपर्क करायचा आहे
@rajeshmarathe4100
@rajeshmarathe4100 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती 👍
@vinaysane1250
@vinaysane1250 17 күн бұрын
सुरेख मुलाखत!
@shripadambekar739
@shripadambekar739 Ай бұрын
इन्सुलिन चं तयार होण्याचं प्रमाण (मात्रा quantity) आणि त्याची प्रत (quality) हे दोन्ही तपासणं आवश्यक आहे की नाही? ते घरी तपासता येतं का?
@madhuri9088
@madhuri9088 Ай бұрын
Ho aavashyak aahe aani ghari तपासता नाही येत त्यासाठी लॅब मधे उपाशीपोटी ब्लड द्यावे लागते
@shripadambekar739
@shripadambekar739 Ай бұрын
@@madhuri9088 धन्यवाद
@shivajisawai6952
@shivajisawai6952 26 күн бұрын
धन्यवाद खुप चांगली माहिती मिळाली
@archanakitchenvolg1838
@archanakitchenvolg1838 29 күн бұрын
Nice information
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Ай бұрын
🙏🙏👍
@ravindrakale7027
@ravindrakale7027 Ай бұрын
बेलाच्या पानांनी डायबिटीस कमी नाॅरमल राहतो का किव्हा जातो का
@NanDesh-vr2gz
@NanDesh-vr2gz 14 күн бұрын
असा आमचा अनुभव नाही.
@mandarmjoshi1978
@mandarmjoshi1978 Ай бұрын
Superrr interview
@dr.vidyagurav1249
@dr.vidyagurav1249 Ай бұрын
Thanks Sir 🙏
@arvindshelke6195
@arvindshelke6195 Ай бұрын
खुपच छान
@sanyamiovhal1425
@sanyamiovhal1425 22 күн бұрын
मधुमेह पेशंटना जवारी ची भाकरी खावी का...हे सांगा
@NanDesh-vr2gz
@NanDesh-vr2gz 14 күн бұрын
हो चालते
@samarth7105
@samarth7105 21 күн бұрын
सकाळ आणि रात्री चे जेवण मध्ये फरक हवे का.
@NanDesh-vr2gz
@NanDesh-vr2gz 14 күн бұрын
सरांनी सांगितलेल्या प्रमाणे दोन कडक भुकेच्या वेळेला जेवा. सांगितलेल्या क्रमाने खा. पहिले जेवण ६० / ७०% व दुसरे जेवण ४० / ३०% असावे.
@lalitakhaire777
@lalitakhaire777 29 күн бұрын
खुप छान माहिती
@ghanshyammashakhetri8046
@ghanshyammashakhetri8046 13 күн бұрын
सर तुम्हाला डायबिटीज होता काय, तुमचा डाएट फार्मूला सर्वांच्याच शरीराला लागू होणार काय
@pradnyaghanekar9521
@pradnyaghanekar9521 7 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली
@pradnyaghanekar9521
@pradnyaghanekar9521 7 күн бұрын
मुलाखत घेतली पण चांगली
@goodluck422
@goodluck422 14 күн бұрын
सर, साध्या सरळ सोप्या शब्दात आपण छान माहिती दिलीत... धन्यवाद... पण सर डायबिटीस मुळे जर वजन कमी झाले असेल तर आपल्या डाएटमुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते काय?.....कृपया मार्गदर्शन करावे
@anilmore6029
@anilmore6029 13 күн бұрын
सर, दोन वेळा जेवण घेतले की मला पित्त होते. तर त्यावर उपाय काय
@rajendrabhoyte858
@rajendrabhoyte858 25 күн бұрын
Egg ne insulin secret hot ka?
@NanDesh-vr2gz
@NanDesh-vr2gz 14 күн бұрын
हो
@NanDesh-vr2gz
@NanDesh-vr2gz 14 күн бұрын
हो होते. जेवणात खा
@sunitamahadik3129
@sunitamahadik3129 26 күн бұрын
MI diabetes patient aahe Saral Saral Sa number Mel ka
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19