मी गेली 6वर्षापासून ही लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी इकोस्प्रिन गेली,45-45mg च्या बीपी च्या टॅब्लेट बंद झाल्या, डायबेटिस वरून नॉन डायबेटिक झाले, जेलुसिल गेली acidity गायब झाली आणि 21kg वजन कमी झाले आणि भावाला किडनी डोनेट केली... मी दीक्षित सरांना पृथ्वीतलावरील देव मानते 🙏
आजच्या मानव निर्मित धावपळीच्या युगात डॉ दीक्षित हे मोफत वैद्यकीय उपचार आणि सल्ला देतात आणि तमाम जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काळजी घेतात त्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद
@prasadgodambe97692 ай бұрын
डॉ.दीक्षित यांचे समाजासाठी असलेले योगदान खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा!👌🌹🙏
@mayajadhav38049 ай бұрын
खूप चांगले आहे असे वाटते, मी विस मार्च पासून चालू केले आहे,नवद दिवसांनंतर कळेल, विस्वास आहे म्हणून चालू केले आहे, धन्यवाद
@sayaleemodak45855 ай бұрын
सर तुम्ही पृथ्वीतलावरील देव आहात 🌹🌹🙏🙏. तुम्हाला आणि तुमच्या आईला निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏
@pramodnivandekar42652 жыл бұрын
सर,तुमचे सांगणे अगदी बरोबर आहे,परंतु सर्व अन्नधान्य, फळ,भाजी,भेसळयुक्त आहेत,यामुळे रासायनिक द्रव्य शरीरात प्रवेश केल्यावर आजाराचे माहेर घर आहे
@Popat-oh1ef3 ай бұрын
ये 28:57
@linusdcruz7802 Жыл бұрын
2 सप्टेंबर 2018ला मी डॉक्टर दीक्षित सरांची माझा कट्टा वर इंटरव्यू ऐकली होती त्यानंतर 5 सप्टेंबर 2018 ते अजून पर्यंत मी ही लाइफस्टाइल फॉलो करतो. कोणतेही मेडिसिन घेत नाही. हाईट च्या हिशोबाने माझे वजन बरोबर होते आणि कोणताही आजार नाही तरीपण आवड म्हणून मी ही लाईफस्टाईल फॉलो करतो. फक्त दोन जेवणामध्ये प्लेन ग्रीन टी पितो. डिनर टू लंच 16 hours fasting & लंच टू डिनर 6 hours. (8.00 p.m. 12:00 p.m.fasting & 01:00 p.m. to 7 p.m. fasting)
@manoharpatil67954 ай бұрын
Dr दिक्षित साहेब तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी मला शुगर झाल्याचे निदान झाले. मी गोड खाणे बंद केले. भाकरी आणि डाळीच्या भाज्या खाणे सुरू केले. सकाळ सायंकाळ चालण्याचा उपक्रम आहे. सोबत शेवगा पाल्याचा काढा रोज घेत आहे. उकळलेले पाने चावून खातो.लिंबू ची साल चावून खातो.मला नियमित जीवन शैलीची सवय झाली आहे. आपल्या सल्ल्या साठी धन्यवाद.
@ravindrajoshi56934 ай бұрын
खरेच मठ धाडस दाखवल आहे , आता ह्याचीच एक मूव्हमेंट व्हावी , म्हणजेच अशा शिवराळ नेत्याना सरळ करण्यासाठी सुबुद्ध लोकांनाच रस्त्षार यावे लागणार,
@salvesunita2472 ай бұрын
Right 🙏
@DilipKadam-r8j3 ай бұрын
मी तुमचा प्लॅन गेले 7 दिवसापासून चालू केला आहे. फक्त 2 वेळा जेवण आणि 6 किलोमीटर चालतो. मी 3 महिने पर्यंत चालू ठेवणार आणि वजन कमी झाले तर कायमस्वरूपी चालू ठेवणार. माझे वजन 85 किलो आणि वय 59 आहे. माझे वजन उंचीच्या प्रमाणात 13 किलो जास्त आहे
@dattatrayajadhav31662 ай бұрын
अनुभव कथन करतो मी आज 68 वर्षं वयाचा आहे मला आज पर्यंत दवाखान्याची पायरी नाही चढलो.फक्त दाताची तक्रार आहे दातांची फार झीज झाली आहे (दात हलत नाहीत फक्त झीज झाली आहे .माझी उंची पाच फुट सहा इंच माझे वजन 63ते68 च्या दरम्यान आता पर्यंत कमी जास्त होत आलेलं आहे. Bpm मात्र कायम 70ते72 होते काय कारण असावे??
@surendrakumarkhobragade28562 жыл бұрын
सर प्रथम तुमचे खुप खुप धन्यवाद, माझ्या माहिती नुसार आपल्या देशातील पहीले डाॅ. जे औषधाविना शुगर सारखा आजार नक्की बरा होणार खुपच मला बरं वाटलं. आता पर्यंत चे डाॅ.म्हणायचे की तुम्हाला जीवनभर औषधी घ्यावे लागेल.मी तुमचा लेक्चर बघीतला तर खुप खुप छान वाटलं. कारण मी पण माझी मानसिकता केली होती की मला औषधी सोडायची, त्याकरिता मी औषधी पण सोडल्या व 6 महिणे औषध खाल्ली नाही.
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
very good very naic speech
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
डॉ देवदुन सारखे भेट ला वास्तव मार्गदर्शन केलात धन्यवाद
@laxmanlokare84382 жыл бұрын
डॉ .आपल्या समाजसेवेस शुभेच्छा . दिर्घायुषी व्हावे ही प्रार्थना ! मराठी कार्यक्रमात मराठीतून प्रतिसाद मिळावा ही सर्वाकडून माझी अपेक्षा .
@kailasmandale59542 жыл бұрын
धन्यवाद सर
@bharatilele8580 Жыл бұрын
तुम्हाला वतुमच्या आईला नमस्कार माझा देव तुम्हाला उदंड आयुश्य देवो.
@RajkambleKamble-dh8hr Жыл бұрын
🎉
@sharmilakalambe70364 ай бұрын
सर तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात, मला खूपच फायदा झाला धन्यवाद खूप खूप🙏🙏🙏🙏
@chunnilalpardhi43762 жыл бұрын
आज सर आपण धन्य आहात आणि आई पण धन्य. आपले मार्गदर्शन ऐकून मी धन्य.
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
बरेच हूषार वाटले दाक्षित सर ... माहीत नव्हतं truely
@SulbhaSahasrabudhe Жыл бұрын
खुप मौल्यवान माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर.🎉
@aparnabhagwat97482 жыл бұрын
खूप छान उपक्रम. 100% खरंय. मला एक वर्ष झाले ही lifestyle chalu karun.. धन्यवाद सर. कोणी लठ्ठ व्यक्ती किंवा मधुमेही रुग्णांना मी हीच ..दीक्षित डाएट प्लॅन सांगत असते. बरेच जण चालू करतात..अर्थात आपल्या ग्रुप admin shu bolun ch. 🙏🙏
@साईआणिआजी2 жыл бұрын
Group join krnyadathi link kinva no dyal ka?
@tejaswinimalkar6 ай бұрын
😅sir@@साईआणिआजी4:37
@ajinkyapatiltech65902 жыл бұрын
Summary 1. Kadak Bhuk 2vela 2. Complete food within 55min 3.More Protein less carb 4. Less sweet/sugar 5.45min Exercise Exception Age below 18 Pregnant woman Type1 diabetic ThankYou Dr Dixit Sir.
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@marutikusalkar97532 жыл бұрын
Nice Information
@Amol_Masih2 жыл бұрын
सर रिर्पोट काय करायचे, इसुलिन मध्य काय चेक करयचे
@jyotisaroday8133 Жыл бұрын
त वन
@kesarinathnaik8815 Жыл бұрын
@@pudhari_news avinash lad
@chhaganpatil96952 жыл бұрын
सर,आपण खूप छान माहिती देवुन मधुमेही ची भिती घालवनारी आहे आणि खुप मार्गदर्षक ठरणारी आहे,ह्यामध्ये एक थोड साशंकीत राहिल आहे,जेवणाच्या नक्की दोन वेळा कोणत्या असल्या पाहिजे.धन्यवाद 🙏
@kalpanabagal15627 ай бұрын
😢
@SumitaDemapure11 ай бұрын
Venu demapure Aaradhya and family खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹🙏
@balugavali6304 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती दिली सर
@archanashah76362 ай бұрын
Congrats dixitji. If this message reaches you my husband and daughter both play musical instruments and i ensure that as a family physician everyone in my family and extended family enjoy healthy life. 😊🙏
@arunagupte58333 жыл бұрын
Atishay sunder margdarshan 👍👌🙏🌷💖
@pudhari_news3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@deepakpatil2483 жыл бұрын
खूप छान अत्यंत उपयुक्त महितीपूर्ण उपक्रम टीम पुढारी धन्यवाद 🙏
@deepaknerkar25473 жыл бұрын
Pl.send coordinator number
@pudhari_news3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@sulochanakadam70182 жыл бұрын
ओह 8दझ
@balkrishnamahangade62612 жыл бұрын
@@pudhari_news शन
@AnkitaKhetal-p2n6 ай бұрын
सर मी तुमचा टाईट फॉलो करते 20 दिवस झाले मला खूप बरं वाटत आहे माझी शुगर कंट्रोल मध्ये येत आहे धन्यवाद सर
@ganeshpudur4775 ай бұрын
ganesh v pudur सर तुमचा डाइट प्लन चांगला आहे हे करत असताना माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक परीस्तीती ढासळत नाही
@mangalpawale61703 ай бұрын
शुगर किती होती 20 दिवसात किती कमी झाली? गोळ्या चालू आहेत का?
@seemakshirsagar51512 ай бұрын
मला हे डाएट करायचे आहे. कृपया,Hb a1c व fasting inshulin कुणाला what's app करायचे नंबर सांगाल का. Please.
@ravimahale39502 жыл бұрын
अत्यंत तळमळीने सांगता सर तुम्ही.... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..धन्य तुमची माता...
@survanaskitchen52992 жыл бұрын
Sad
@mukundjoshi34372 жыл бұрын
444
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@shriramdhone55782 жыл бұрын
@@survanaskitchen5299 we 3 we we were were we'd 3ee3ee Ed eéeeee a ed e eéeeee wee a DD eeeed we eed we we eéeeee eéeeee we we eéeeee eeeedeeedeeeeeee
@pandurangnakil81752 жыл бұрын
Very nice mi dait plan suru karit she apparently no pathva
@shriramkulkarni6489 Жыл бұрын
परीस स्पर्श लाभलेला देवदूत.....!!!💐💐💐
@vaijnathbhingole81359 ай бұрын
👍
@charusheelavanjari49148 ай бұрын
very nice vidio
@SmitaBorawake-k1w8 ай бұрын
@@charusheelavanjari4914😮स😮😮सससह
@madhukarmithbavkar1546 Жыл бұрын
छान माहिती. डाॅक्टर साहेबांनी अनमोल माहिती दिली त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.
@gajananghute6988 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगितले.
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(*˘︶˘*).。*♡( ╹▽╹ )
@rajnigokhale5231 Жыл бұрын
Khub chhaan mahiti dili Thank you Dr. 🙏
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(◍•ᴗ•◍)❤( ◜‿◝ )♡( ◜‿◝ )♡
@पांडुरगखांबलकरखांबलकर16 күн бұрын
सर मला शुगर आहे व ती बरोबर राहाते माझा व्यायाम चालू आहे मी गोळी बंद केलि तर चालेल का मला योग्य मार्गदर्शन करा ही विनंती
@sharadpande499 Жыл бұрын
Uttam margadarshan. Dhannyawad Dikshit sir.
@vishalpatil43532 жыл бұрын
सर तुमच्यामुळे आज मी माझं १५ किलो वजन कमी केल खूप छान वाटतंय आता... तुमचा डायट खूप भारी आहे. मला लोकांना तुमच्या डायट बदल सांगायला खूप भारी वाटत.. आणि आता मी हा डायट चालू ठेवलाय.. दिवसातून फक्त २ वेळा जेवतो.. धन्यवाद सर तुमच्या डायट मुळे आज मी वजन कमी करू शकलो...🙏🏻
@preranamhatre47252 жыл бұрын
M
@ruturajmahadshetti25512 жыл бұрын
मी कोल्हापूरला राहातं आहे मला आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@Amol_Masih2 жыл бұрын
मोबाईल no plz
@LEGENDNOrDiC1633 Жыл бұрын
मी या प्लॅन मुळे 20 kg वजन कमी केले आहे खुप छान वाटतेय. धन्यवाद सर
@HarshNagshettii3 ай бұрын
निशब्द सर सलाम आपल्या कार्यला 🙏
@nitinkhubdikar72099 ай бұрын
Good day Sir i am 47 yrs old and suffering from diabetics. My hb1c is 14 and sugar reading is always more than 200 upto 300 and sometimes it also goes above 300. I am taking rapid and Lentus insulin as instructed by doctor. Can you help please. 🙏🏼. I reallyneed your help.🙏🏼
@KamlakarDeore11 ай бұрын
मला 5 वर्षा पासून डायबिटीस आहे 250 राहतो मी glitaray m 3 व Dapamac 500 घेतो व झाले वय 48 आहे व वजन 86 आहे मला सल्ला द्यावा कमलाकर देवरे मु.पो.झोडगे ता.मालेगाव.जी.नाशिक
@ushapatait4495 Жыл бұрын
धन्यवाद सर
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(◍•ᴗ•◍)❤(*˘︶˘*).。*♡
@ashoktarate92838 ай бұрын
verry nice sir
@sudhapathak908811 ай бұрын
Nice , informative lecture Sir , very well explained . Thank you so much.
@dattatraychavan513810 ай бұрын
सर नमस्कार, तुम्ही ऋषितुल्य आहात
@manishapol4259 Жыл бұрын
Thank you doctor very nice information
@jaleshchafekar3440 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन दिले डायबिटीस आजारा बाबतीत सर मला हा आजार होताच त्याच्या गोळया देखील चालू होत्या व आहे परतू आता 12 दिवसापूर्वी मला डोळे आले व ते बरे झाले परंतु माजा डावा डोळा अचानक बंद झाला व उजव्या डोळ्याचे बुबूळ एकासाईडला झाले ते आता व्यायामकरून धोडे मध्य भागी झाले परंतु माजी नजर अशी स्पस्ट असे दिसत नाही व डावा डोळ्याची पापणी उघडत नाही आहे मि के. एम. हॉस्पिटलला 6 दिवस ऍडमिट होतो व कालच घरी आलो सर्व रिपोर्ट काढले तिथल्या डॉक्टराणी सांगितले डोळ्याचा प्यारेलाईज झाला आहे भरपूर प्रमाणात शुगर वाढली आहे त्या मुळे असे झाले आहे त्यानी माजा गोल्याचा डोस वाढवला आहे व दिवसभरात इंजुलेसन 3 वेळा घेण्यास सांगितले आहे व एक महिन्यानंतर परत बोलाविले आहे के एम. हॉस्पिटलला निरो फिजिशीन व सर्जन कडेमाजी ट्रीटमेंट चालू होती. मला माझे सर्व हॉस्पिटल चे रिपोर्ट तुम्हांला पाठवायचे आहे. व तुमच्या कडून माज्या आजाराबाबत मार्गदर्शन व सल्ला कृपा करुंन हवा आहे तरी सर माझे रिपोर्टमि तुम्हाला कश्या प्रकारे पाठवू कळविणे सर जेणे करून मला माज्या आजारा बाबतीत तुमच्या कडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. तुमचा व्हाट्स अप नंबर कृपा करून पाठविणे जेणे करून माझे रिपोर्ट तुम्हांला पाठविता येतील. धन्यवाद सर 🙏🙏 फ्रॉम - जलेश चाफेकर पोस्ट - तारापूर तालुका व जिल्हा - पालघर कॉन्टॅक्ट नंबर - 8668486307
@rasikanatekar757311 ай бұрын
Nice to see u sanghavi❤
@sunilchandane3380 Жыл бұрын
Nice Information thanks Pudhari Dr Dixit and Dr Patil
@ashokdive85518 ай бұрын
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
@reshmachalke1075 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद
@nitinmanjrekar3421 Жыл бұрын
कारले, बीट, लींबु, आवळा mix ज्युस खुप उपयोगी आहे.
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku:-P(ʘᴗʘ✿)
@sunitadixit703311 ай бұрын
Agdi barobar
@laxmanhumbad73376 ай бұрын
खुप छान सल्ला आहे सर धन्यवाद सर
@veenakothare70842 жыл бұрын
Mahiti khup chan dili sir 🌹🙏🌹
@prabhakarraut43164 ай бұрын
माझे वजन एक वर्षा पुर्वी 96 केजी होते मी एक वर्षा पासुन फक्त एक वेळा खातो त्या मुळे माझे वजन एका वर्षात 30केजी कमी झाले आता मला सुगर वाढलेले असल्याचे संशय आहे त्या साठी दोन दिवसानी सुगर टेस्ट करणार आहे
@annapatilguruji28372 ай бұрын
आपण देवदूत आहात सर, मी हा डाएट प्लॅन रेफर करतोय.
@janardhanhange90924 ай бұрын
Very Nice !!! 🌹🌹🌹👍👍👍😊
@327thbsaakshiandhari711 ай бұрын
Nice information doctor Please tell right diet for diebities reversal. Form morning to night. Please make video.
@mohanvispute6153 Жыл бұрын
V thanks for your reference
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(◍•ᴗ•◍)❤(◍•ᴗ•◍)❤
@DadasoPandurangDhanavade4 ай бұрын
Hon.Sir Thanks for good information
@jeevan.rshinde6460 Жыл бұрын
मी एक प्रयोग करून पाहिला. प्रतेक जेवणानंतर 15 मिनिटे जागेवर धावतो. एरवी अजिबात चालत फिरत नाही. शुगर नॉर्मल झाली आहे, 1 महिन्यात. अट एकच हा प्रयोग रेगुलर हवा
@jayashreechavan24935 ай бұрын
@@jeevan.rshinde6460 बरोबर करत आहात व सकाळचा वॅाक पण सुरू करा
Sir today I heard nd watched you on Pudhari Channel. I will definitely follow ur advice for diabetes reversal. I have many problems so I will be in ur contact. Thank you very much for ur information. Asha Kothari from Borivili Mumbai.
@swapnilkhandagale24713 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम धन्यवाद पुढारी
@pudhari_news3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@ashokshinde99792 жыл бұрын
धन्यवाद सर ,आपण खूप छान माहिती दिलीत. मी डायबेटिक पेशंट आहे, आपल्या सुचनेनुसार प्रयत्न करणेस इच्छुक आहे.
@bapubodhale2264 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सर ,🙏🙏
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku( ◜‿◝ )♡(◍•ᴗ•◍)❤
@SunilJadhav-ig4ze Жыл бұрын
Sir tumhi 1 cha Jari daibetis revars kela asel tar u r great .
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(◍•ᴗ•◍)❤(◕ᴥ◕)(◕ᴥ◕)
@SunilJadhav-ig4ze8 ай бұрын
Great
@umadandekar82194 ай бұрын
👌👍👍 मार्गदर्शन छान आहे
@kailashdeshmukh73172 жыл бұрын
Kup Chhan Mahiti
@dhirajjawale29632 жыл бұрын
सर्जी खूब मूल्यवान माहिती दिली आपन फार मोठ समाजकार्य जनकल्याण करात आहत 🙏🙏🙏🙏
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@pravindeshmukh7674 Жыл бұрын
No.1
@kishansoni6090 Жыл бұрын
Bahoot parushan h gaya Diabeties hai yrr roj roj insulin injectn lga kr goliya khakr sugr pr kam nahe Hui raha tha ka kru kcuh smj nahi raha th mene ayurvedic dva lena suru kiya flipkart se mange k 6 mah ho gaye me Bet capsule aur Livcon capsule ye dva le raha hu sugar inse narmal rahta h insulin ke dos kam Hui rhe h abhi to(•ө•)♡(◍•ᴗ•◍)❤(◍•ᴗ•◍)❤
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Jabardast ayurvedic dawa hai Bet capsule aur livcon capsule mera sugar ab control me rahne laga hai insulin ki jarurat bhi nahi padti( ╹▽╹ )( ╹▽╹ )
@balajiachaarya2644 ай бұрын
Sir tumhi etar Dr pecsha vegle ahat amche Dr fact goli kha mantat tumcha sarkh margdarshan konihi det nahi tumchya karyala salam
@Blue_star54811 ай бұрын
Sir tumchya diet ne maz 1 month mdhe 8 kg weight loose zal and i am predibetic and hypothyroidism paicent my age is 35
@nareshkayandekar9386 Жыл бұрын
धन्यवाद
@Vihaanpawar-eb2mj2 ай бұрын
Hallo sir...tumche video baghitla mi aatach..pn kharach sir mala khupach confidence aala
@anilkumardhamne5827 Жыл бұрын
Good work Sir 👏
@deepakpardeshi1798 Жыл бұрын
दोन महिने मी हा diat plan करतोय माझे HbA1c 7.7वरून 6.6झालं व वजन 74वरून 71kg झाले.
@journeyoflife-v5v9 ай бұрын
Tumi jevnat Kay gheta
@vimalpawar22752 жыл бұрын
Kupach chan mahiti dhanyawad Dr sir
@arohitiffinservicearohitif72875 ай бұрын
Thank you sir ❤❤❤
@shravanikasle969110 ай бұрын
Hi sir Good morning mazhe Hb1Ac-8.2aahe fasting blood sugar 133.9aahe mala medicine chalu nahi karaiche tumcha diet plan chalu karaicha aahe please give me proper guidance 🙏🙏
@savitahapse77398 ай бұрын
Priventive and soshal jastish forpriventation , curetive tritment.
@kalpanahiray5414Ай бұрын
Salam dr tumchya mothypanla 😢
@ganeshraodeshmukh4059 Жыл бұрын
Great Doctor
@geetanjaliabhidnya4802 ай бұрын
Good afternoon Dr.
@AnkitaKhetal-p2n6 ай бұрын
खूप छान माहिती
@sureshbhomble9272 Жыл бұрын
सर आपल मार्गदर्शन फार जनतेसाठी मोलाचं आहे कारण कि माझ पण शुगर लेव्हल कंट्रोल मधे आलय मेटफारमीन 500 एस आर चा डोज पण कमी झालाय
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku( ◜‿◝ )♡
@sunitapatil523410 ай бұрын
Kolhapur ha center cha no nahi dila Dhannwad khup chan mahiti sagitali
@swaraparab5287Ай бұрын
Sir mjhe diabetes fasting 236 ani pp 328 ahe ani hba1c 12 ahe. Me udya psun ha life style start kartey. Ani 15 divsani parat blood chk krun reply krin
@sagarranpise478513 күн бұрын
Kahi New updates
@rajanipatil27662 жыл бұрын
Thanks for information 🙏🙏
@yashashridere30217 ай бұрын
खूपच छान माहिती.मलाही मधुमेह आहे . अधिक माहिती हवी आहे.
@mukunddakhane8355 Жыл бұрын
माझे शुगर355/360 पर्यंत गेले होते ,ते मी दहा दिवसात 275 आणि 1महिना 10 दिवसात 210 पर्यंत कमी केलेत. वजनही 2ते 3 किलो कमी झाले.सुगर वाढण्याचे, मुळकारण, गोड खाणे आहे,तर गोड खाणेच बंद केले तर,आणि सोबत एक्सरसाईज, फिरणे सुरू ठेवले,तर सुगर निश्चित कमी होईल.
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku( ◜‿◝ )♡(*˘︶˘*).。*♡
@marutigavade85212 ай бұрын
माझ्या हाता पायाला मुंग्या येतात त्या साठी उपाय सांगा
@sundarallat7291 Жыл бұрын
खूप छान सर माहिती आवडली
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku( ◜‿◝ )♡(*˘︶˘*).。*♡(*˘︶˘*).。*♡
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice Information Sir
@ShreyaSingh-ln2gc Жыл бұрын
Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku( ◜‿◝ )♡(◍•ᴗ•◍)❤
@vitthalmagar37962 жыл бұрын
ड्रा जगन्नाथ दीक्षित सर खूप खूप धन्यवाद.
@pudhari_news2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@sushamagotmare10639 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻तुम्ही खुप छान माहिती दिलीत मला पण डायबेटीज आहे. पण आमचे डॉक्टर हा प्लॅन करू नका म्हणतात 😄
@dipti31382 жыл бұрын
Thank you Dr, nice information 🙏🏻🙏🏻
@sunilyadav2439 Жыл бұрын
Sir very good communication Sir I would like to know in your Thana n Ratnagiri center is there