खूप दिवसांनी Video टाकलात सर. बरे वाटले आपले videos ची मी वाट पाहत असतो. रोज काहीना काही आपण टाकत राहावेत असे मला वाटते.
@sanjaypatwardhan9291 Жыл бұрын
बरेच दिवसांनी व्हिडिओ केलात.पाकिस्तान च्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत.त्यांच्यापासून आपल्याला उपद्रव होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे.अजिबात विश्वास ठेवता येणार नाही असा हा देश आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ साठी धन्यवाद.
@arundhati.kamalapurkar7734 Жыл бұрын
सर, खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं. छान माहिती मिळाली. नमस्कार 🙏🌻
@gajanandani2332 Жыл бұрын
सर बऱ्याच दिवसांनी दिसलात … भारी वाटतय तुम्हाला पाहुन
@dilipmohite1063 Жыл бұрын
सर खुप दिवस वाट पाहतोय तुमची
@akshayleads Жыл бұрын
नेने सर, बर्याच दिवसांनी video आला. चांगला विषय सांगितला आहे. Take care of your health
@prashantkausadikar9936 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. काही मुर्खांना दिलेली माहिती कशा संदर्भात आहे हे न कळल्यामुळे चुकीचे अभिप्राय देत आहेत.
@narayansolake2021 Жыл бұрын
Very good sir 💐🙏 (Akola MH)
@vidyanandphadke5940 Жыл бұрын
खुप दिवसांनी आपला व्हिडिओ आला. मधुन मधुन व्हिडिओ करत रहा
@devdattbandekar3881 Жыл бұрын
सर्वच भयानक परिस्थिती आहे .आपण भारतीय जनतेला जागरूक करायचे फार मोलाचे काम करत आहात पण तळागाळातल्या मतदारांपर्यंत हे पोहोचायला हवे ज्यांच्यामुळे निवडणुकांतली गणित बदलत असतात.
@jayantgogate8101 Жыл бұрын
आज खूप दिवसांनी आपला व्हिडीओ आला आहे आणी तो ही अत्यंत चांगल्या विषयावर.
@ashwini2009 Жыл бұрын
Nene saheb, hota kuthe itke divas ? Aso nice video.. What about Ukraine russia war?
@sam1994989 Жыл бұрын
पाकिस्तानात अजुन मारामारी उठाव का सुरु झाली नाही ? जनता शांत कशी आहे ? ह्याचा खुलासा करावा
@arunpareek7660 Жыл бұрын
Very good analysis👍👍👍
@jayantgogate8101 Жыл бұрын
रशिया येथून भारत व दुबई मार्गे पाकिस्तानला गेलेल्या तेला मधे भारताला काय मिळाले ? किती पैसे प्रती बॅरल मिळाले ?
@ajitgondhaliajit2512 Жыл бұрын
मी बरेच वर्षे झाले ऐकतोय पाकिस्तान भिकारी झालाय. पण तसे काही दिसत नाहीय. का कोण जाणो agenda वाटतोय हा
@vijayprakashsaraswat358 Жыл бұрын
पण भारतात पेट्रोल अजून स्वस्त का नाही. जनतेला काही फायदा आहे का, हे सांगा.
@sushilkumarmulye1719 Жыл бұрын
Hello Sir I am trying to find your vdo from many days. You are taking much much gap in between. Sushilkumar
@sgkantak1853 Жыл бұрын
69 Usd bapre..apan 65usd ghyayche 2usd company ani baki sarv deshala thewayche
@surajsavardekar Жыл бұрын
Nene tumcha chota photo takat ja thumbnail war. Tumcha video aahe te lagech kalel .
@Crowding001 Жыл бұрын
तुम्ही भारतात राहता कि पाकिस्तानात हित एवढी महगाई वाढली (महगाई कमी करतो सांगितल होत ना सत्तेत येण्यपूर्वी ) त्याच काय नाय तुम्हाला तुम्हाला पाकिस्तांची काळजी वाटून राहिलेय कुणाचा एजेंडा चालवताय जनता दूधखुली नाहिए
@vilasgije5484 Жыл бұрын
Jai bhim Jai MIM
@jayantgogate8101 Жыл бұрын
ठोक व किरकोळ महागाईचा दर सध्या सर्वात कमी पातळीवर आहे असे मी वर्तमान पत्रात वाचले आहे.
@makarandsinkar5435 Жыл бұрын
राष्ट्रवादी नागरीकांचा अजेंडा चालवताहेत ते. पाकिस्तान गाळात जातोय याचे ज्यांना दुःख होत आहे त्यांनी हा व्हिडीओलाॅग बघू नये. आम्ही हे सगळे व्हिडीओज नक्की बघू.