विधानसभेला उद्धव ठाकरे कुठे फसले? |Maha MTB

  Рет қаралды 224,322

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 493
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 Ай бұрын
उध्दव हा काय लायकीचे आहे ते जनते दाखवून दिले।
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 Ай бұрын
संजय व सुषमा मुळे उबाठा आमदार निवडून आले नाहीत..
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 Ай бұрын
एकनाथ शिंदेनी बाळासाहेबा चे नाव नाही चोरले तर त्यंचे विचार चोरले
@bprayank
@bprayank Ай бұрын
शिवसेना कोणाची या साठी जनतेचा न्याय सर्वोच्च आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या मूळ तत्वावरून हटले म्हणून जनतेच्या मनातून उतरले. जर उद्धव ठाकरे यांची भूमिका बरोबर असती तर न्यायालय निकाल देवो अथवा ना देवो जनतेने त्यांना भरभरून मताने निवडले असते आणि शिंदे सेना गाडली असती. पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विरुद्ध भूमिका घेतली नाहीतर ते इतके वाईट हरले नसते. UT आमच्या मनातून उतरले आहे.
@krishnathakur4783
@krishnathakur4783 Ай бұрын
Right
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 Ай бұрын
बाप चोरुन जाई पर्यंत कुणी काय‌ काळे पांढरे निवडून उपटत बसले होते हा स्वत:चा बावळट निकर्तेपणाच म्हणणे योग्य ठरेल
@Raje-v1h
@Raje-v1h Ай бұрын
Shinde ni gaddhari keli, chori labadi keli, tyache fal ata milat ahe tyana.
@raghunathshetkar6202
@raghunathshetkar6202 Ай бұрын
प्रचंड अहंकार,अभ्यासाचा अभाव व मुख्यमंत्र्यांना अशोभनीय भाषा ही देखील कारणे आहेत.
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 Ай бұрын
वाचाळवीरांमुळे ठाकरे यांना फटका बसला
@contryface3429
@contryface3429 Ай бұрын
तोंडा ne घान करणे नडले UBT ला, सगळी चुक UBT ची आहे, tyani तरी आपल्या तोंडा वर् नियन्त्रण ठेवायला हवे होते, लोक kantalale होते yanchya रोज़ रोज़ radnyala, abhadr shabdancha रोज़ रोज़ upyog karnyala, sud बुद्धी ने , घमेंड dakhvine, आपल्या सोडुन गेलेल्या sahkaryana गद्दार म्हणुन् लेखणे ही एक् pakshat hukum शाही होती असे dakhvate,
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
Are bhavu khara motha vachalvir hach mamu uddhoddin maulana ahe
@maheshdhale1072
@maheshdhale1072 Ай бұрын
हे खर आहे
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
@maheshdhale1072 kay khare ahe are ssglyat motha vachalvir hach mamu uddhoddin maulana ahe itaranna nav thevnyat kay arth ahe jay shivray Jay Shriram jay Maharashtra
@GaneshMawle-z7t
@GaneshMawle-z7t 18 күн бұрын
😊😊 जी😊​@@anilshinde280
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 Ай бұрын
अरे बापरे! 20 जागा मिळाल्या?केवढे हे कर्तृत्व. फक्त शिव्या, काम काही नाही . बोलायला मुद्दाच नाही . त्यामानाने खूपच जागा मिळाल्या.
@santoshmundhe7972
@santoshmundhe7972 Ай бұрын
20 because of Muslims
@deepaksatavalekar2533
@deepaksatavalekar2533 Ай бұрын
यातील किती पळतील ते पाहूया.
@सदासुखी
@सदासुखी Ай бұрын
​@@santoshmundhe7972विसातल्या दहा मनसे मुळे!
@pallavizade2331
@pallavizade2331 Ай бұрын
2029 vidhan sabha election mdhe jr mahavikas aghadi sobat yuti kayam rahli tr uddhav Thakre la 00 seat midel.😂😂 Mg raj aani uddhav same hotil 😂😂😂
@Raje-v1h
@Raje-v1h Ай бұрын
Labad lok labadi karun alet
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
वाचाळ संजय सुषमा या दोघांना शिवसेनेतुन हकाल पटी करावी ही विनंती
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
हे दोघे 3rd class, उबाठा सेनेत आहेत, शिवसेनेत नाहीत. तिकडेच राहुद्या.
@maheshdhale1072
@maheshdhale1072 Ай бұрын
हे खर असल तरी असे होणार नाही
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
वराती मागून घोडे काय कामाचे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.महापालिकेसाठी शिवसैनिक उबाठां जवळ उरले नाहीत.
@Dilip-Patil
@Dilip-Patil Ай бұрын
उध्दवला उबाठा तून बाहेर काढले पाहिजे.
@sanjayshinde6919
@sanjayshinde6919 Ай бұрын
राऊत व सुषमा आक्का मुळे हे दिवस आले
@rajendramohite2983
@rajendramohite2983 Ай бұрын
दाढ्या कुरवाळून हिंदुत्व सोडले, झुकले पण वाकले पण झोपले पण, म्हणून हिंदूंनी लाथ मारली
@nikhilk91
@nikhilk91 Ай бұрын
उधोद्दीन पण त्याच लायकीचा आहे
@krishnathakur4783
@krishnathakur4783 Ай бұрын
Right
@krishnathakur4783
@krishnathakur4783 Ай бұрын
Righr
@Finegoals6892
@Finegoals6892 Ай бұрын
Raut ani akka ni Prem Vivah karava ❤
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना घमेंड होती संजय राऊत आणि सुषमा अंधारे शरद पवार देव देवतांबद्दल हिंदूंच्या शिव्या देणे त्यामुळे सर्व हिंदू एकजूट होऊन भाजपा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनाच मतदान केलं
@Raje-v1h
@Raje-v1h Ай бұрын
Sarv hindu nahi tumachyasarakhe andh mahayutila vote dile. Ani EVM ahech. Amhi hinduni nahi Utila vote kele. Karan te paksh fodun gaddhari karun alele labad sarkar ahe. Ani asha labadana vote karnare pan labadch.
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
साक्षात देवी जगदंबा माता ला हं आई बसली हं म्हणून हिंदू देव देवता साधू संतांचा द्वेष करणारी अंधारीण ज्यांना सहन झाली त्यांनी मशाली ला मतदान केले बाकी आई जगदंबे चरणी प्रचंड श्रद्धा असणाऱ्यांनी अजिबातच उध्दव ला मतं दिली नाहीत परीणाम आई जगदंबे ने उध्दव ला ९५/पैकी फक्त २०जागा😢😢 हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ९५पैकि८० जागा स्वबळावर मिळाल्या असत्या 😢
@shankarzol
@shankarzol 26 күн бұрын
एकदम. परफेक्ट. विश्लेषण. ताई
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 Ай бұрын
हा उध्दव , भाजप सोडून काका सोबत गेला तेव्हाच फसला 😂
@bhalchandra3606
@bhalchandra3606 Ай бұрын
अगदी बरोबर काका बरोबर जाण्याचा परिणाम पूर्ण पक्षालाच भोगावा लागला काँग्रेस बरोबर तर बिलकूलच जायाला नको होते आता तरी विचार करा ब बाळा साहेबांचे विचार लक्षात घ्या ?
@pallavizade2331
@pallavizade2331 Ай бұрын
Congress sobat yuti karne khup mahagat pdle uddhav Thakre la
@pallavizade2331
@pallavizade2331 Ай бұрын
Uddhav cha ghamand purn chur chur zala
@pallavizade2331
@pallavizade2331 Ай бұрын
Fadanvis aani shinde ni changli jirvli vidhan sabha election mdhe
@Raje-v1h
@Raje-v1h Ай бұрын
​karmachi fale shinde ata bhogtoy. Ani fadavnis che divas yetil. Phodaphodi ani gaddhari labadi karun alele sarkar ahe. Kay motha parakram nahi kela.
@sureshmislankar8407
@sureshmislankar8407 Ай бұрын
Excellent analysis. I am enjoying your talk from USA. Keep it up.
@shwetaghodekar4549
@shwetaghodekar4549 Ай бұрын
Me too from USA liking news
@sunilthorat7930
@sunilthorat7930 Ай бұрын
20 टक्के लोकांना khush😢करण्यासाठी 80 टक्के लोकांना दुखावले त्यामुळे असे होणारच hote
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Ай бұрын
खा आता शिळी बिर्याणी.तु हिंदुंना ग्रुहीत धरले आहे तेव्हा तुला जमिनीवर तर आणणारच.
@bhalchandra3606
@bhalchandra3606 Ай бұрын
जयश्रीराम आता तरी विचार करा उद्धव ठाकरे साहेब आता तरी हिंदूतवाचा विचार करा हिच हिंदू समाजाची मागणी आहे
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Ай бұрын
@bhalchandra3606 आता विचार केला तरी काय फायदा आम्ही सगळे भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी झालो आहोत.आम्हाला आपल्या सवडीनुसार हिंदुत्व स्विकारणारे नकोत.आम्ही मां.बाळासाहेबांचे तालमित घडलेले कट्टर राष्ट्रप्रेमी हिंदु आहोत.तेव्हा आता ठाकरेंने आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे आता बस म्हणावे बस शिळी बिर्याणी खात.जो हिंदु असुन हिंदुंचा नाही तो आमचा नाही.
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂,🥰🥰🥰🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण *. उध्वस्त ऊस्मान भाई ठाकले यांच्या अन् देशविघातक विरोंधी पक्षांच्या पराभवाचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक शुभेच्छा अन् अभिनंदन भीं 👋👋👋👋👋🎉🎉🎉 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 Ай бұрын
कॅग्रेसचे आमदार कमी झाले ते उद्धवला मिळाले 😄 शिवसेनेचे आमदारहोते ते एकनाथ शिंदेना मिळाले मग वीस आमदार उद्धवला कोठून मिळाले? म्हनजेच कॅग्रेसला उद्धव मुळे नुकसान झाले 😄
@mmdmmd6723
@mmdmmd6723 Ай бұрын
Congi ne loksabhe yashanatar tpatole ani confine maj dakhvala to ubt samarthak lokani ata utaravala
@NandkumarRathod-p7j
@NandkumarRathod-p7j Ай бұрын
एकदम बरोबर आहे आणि साधुसंतांच्या छळानंतर आम्ही नाकारले
@leodan4615
@leodan4615 Ай бұрын
Udday is a comedian, and so is Raut.
@nileshpol8005
@nileshpol8005 Ай бұрын
ह्याचे 20 ही चुकून आले हे सुध्दा यायला नको होते....सगळे च्या सगळे पडायलाच पाहिजे होते...
@sandippatil4462
@sandippatil4462 Ай бұрын
Murkha Hindu kadhi hee sudharnar nahi Swatacha mendu vaparat nahi
@rakeshdesai6631
@rakeshdesai6631 Ай бұрын
😂😂
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 Ай бұрын
😮 UBT चे किमान 10 जण मनसे मुळे निवडून आलेत. 10 ठिकाणी मनसे उमेदवार निवडणुकीत ubt विरुद्ध उभे नसते तर मतविभाजन झाले नसते व तिथे ubt चा पराभव नक्की होता. आणि ubt चे केवळ 10-12 जण आमदार झाले असते. व MVA मध्ये Ubt चा तिसर्‍या क्रमांकावर गेली असती. आदित्य ठाकरे निवडून यावा म्हणुन 2019 मध्ये मनसेने वरळी त माघार घेतली. आणि आदित्य ठाकरे निवडून यावा म्हणुनच मनसेने 2024 मध्ये आपला उमेदवार उभा केला. व मतविभाजन होऊन आदित्य निवडून आला.
@nikhilk91
@nikhilk91 Ай бұрын
मनसेने हिंदुत्वाची मते खाल्ली त्या मुळे आले 20 नाहीतर मुंबईत 1 शिवडीतच आला असता
@Avengers98956
@Avengers98956 Ай бұрын
हा ना यार.. हे वीस आमदार म्हणजे याचे ATM आहे.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Ай бұрын
जनतेने निर्णय दिला.निवडणूक लढले हिच चूक झाली
@DilipChaudhari-q9s
@DilipChaudhari-q9s Ай бұрын
दहा आमदार तर राज ठाकरे मुळे आले नाही तर उध्दव ठाकरे कडे 9 च आमदार राहीले असते
@vishnushinde4619
@vishnushinde4619 Ай бұрын
याला जबाबदार संजय राऊत आनी सुषमा या दोघांनी वाट लावली
@sakharambhandurge4318
@sakharambhandurge4318 Ай бұрын
या दोघांनीच उद्धव ठाकरे शिवसेना गटाची वाट लावली
@sandeepmulik9137
@sandeepmulik9137 Ай бұрын
Correct Analysis.
@JanardanNagre
@JanardanNagre Ай бұрын
छान विषलेशन केले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे हा घटक अकल्पित करशील का बाहेरचा रस्ता दाखवतील का घमेंड कमी करावा लागेल
@subhashchaudhari6911
@subhashchaudhari6911 Ай бұрын
काँग्रेस बरोबर जाणे, हिंदूत्व सोडणे याचे परिणाम जनतेने दिले
@anandchinchole3406
@anandchinchole3406 Ай бұрын
बरोबर ❤
@SharadKale-f4m
@SharadKale-f4m Ай бұрын
Good analysis! K. S. Ramchandra
@ShriramKulkarni-i7p
@ShriramKulkarni-i7p Ай бұрын
जनतेनं चांगलीच जागा दाखवली
@vivekmane1534
@vivekmane1534 Ай бұрын
या 20 आमदार पैकी 7 आमदार अमराठी आहेत व पक्ष प्रमुख हे ठाकरे कुटुंब कीं पनवेलकर कुटुंब याचा फैसला झाला नाही
@riderninad46
@riderninad46 Ай бұрын
जनतेने दाखवून दिले उ बा टा कसा आहे बर झाल😅🎉
@Raje-v1h
@Raje-v1h Ай бұрын
Jantene nahi EVM ne.
@ramchandrapatil4047
@ramchandrapatil4047 Ай бұрын
आंध भक्तांना असेच वाटेल, नवल नाही
@babansingrajput1078
@babansingrajput1078 Ай бұрын
मतदानातुन जनतेणे दाखुन दिले शिव सेना कोनाची येवडे मात्र खरे
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Ай бұрын
तेवढे पण आले नसते तर बरं झालं असतं.
@ghumraomahangade5392
@ghumraomahangade5392 Ай бұрын
Only Hindu
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Ай бұрын
मनसे मुळे 9 ते 10 आमदार आले नाहीतर इंनोवा पार्टी झाली असती म्हणजे सिंगल digit मध्ये आली असती
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
शरद पवारांनी शिवसेना संपवले उद्धव ठाकरे यांना पूर्ण संपून टाकलं संजय राऊत जोडीला सुषमा अंधारे जोडीला त्यांची संस्कृती बोलण्याची काय होती महाराष्ट्रातील वारकरी बद्दल आपण जनक शब्द वापरले सकाळचा भोंगा बंद करण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे साहेबांना निवडून दिलं
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu Ай бұрын
जनतेने नाही दिले रे, ईव्हीएम ने दिले. मोदी लाटेतही भाजपा ला एवढे यश आले नव्हते. हा सर्व EVM मशीन चा चमत्कार आहे, एकदा बैलेट पेपर वर निवडणुका घेऊन पहा सत्य काय आहे हे समोर येईल.
@sachinmandlik1603
@sachinmandlik1603 Ай бұрын
मूळ विचारधारा पासून लांब गेल्यामुळे शिवसेना मागे पडली आहे...
@subhashfegade923
@subhashfegade923 Ай бұрын
Studious analysis. Right information
@namdevpisal9124
@namdevpisal9124 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांची भाषा बघा कशी आहे
@sagarfulari5678
@sagarfulari5678 Ай бұрын
Sharad pawarla खरा फटका बसल्या
@adpatil8634
@adpatil8634 Ай бұрын
जनाब उध्दव ठाकरे झाले😂😂
@dineshbhosale-yk4ik
@dineshbhosale-yk4ik Ай бұрын
Tai tumhi ekdam khar bollat
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 Ай бұрын
जनतेने दाखवून दिले की शिवसेना कोणाची आहे.
@rp23170
@rp23170 Ай бұрын
100% Correct analysis
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 Ай бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा भाषणात उल्लेख केलेला नाही. महाआघाडी
@arunadahanukar7942
@arunadahanukar7942 Ай бұрын
❤❤❤❤Gaytri Farach uttam utkrushth vishleshan.very nice .❤❤❤
@savitasd67
@savitasd67 Ай бұрын
राज यांनी किमान 4 नगरसेवक निवडून आणावेत
@ravindramore3187
@ravindramore3187 Ай бұрын
Very very good analysis👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prakashkamat2629
@prakashkamat2629 Ай бұрын
Good information
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz Ай бұрын
ज्याचे लोकसभेला जवळ जवळ पंचवीस खासदार येत होते ते विधानसभेला वीस आमदार काय अवस्था झाली आहे घर कोंबडा उपाधी बरोबरच आहे!
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Ай бұрын
हिंदूत्व दुर निघुन गेले
@pravinnaik9737
@pravinnaik9737 Ай бұрын
उद्धट, उध्वस्त, उद्धव.
@pratham98708
@pratham98708 Ай бұрын
उद्धव ठाकरे ना देव सद्बुद्धी देवो😢. कारण आपण सर्व हिंदू असून आपण एकत्र राहू तरच आपण safe आहोत.❤
@bhalchandra3606
@bhalchandra3606 Ай бұрын
🇮🇳🕉️ जय श्रीराम जयहिंद जयभारत वंदे मातरमं भारतमाता की जय
@vijaybane1525
@vijaybane1525 Ай бұрын
Janab Usman.UDAY.THAKR shabe 🇨🇨🥸
@keshavvengurlekar263
@keshavvengurlekar263 Ай бұрын
हिंदू सुनामी.....,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 Ай бұрын
जनतेला गृहीत धरणे, आणि ठाकरी अहंकार नडला...
@panditamrute5333
@panditamrute5333 Ай бұрын
हिंदुत्व मुद्दा सोडला
@0.1हिंदुस्थान
@0.1हिंदुस्थान Ай бұрын
🚩🚩🙏🙏
@vinaysane5435
@vinaysane5435 Ай бұрын
Like Video.
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 Ай бұрын
संजू आणि सुष्मा या भाऊ बहिणींनी उध्दव ठाकरे यांची सेना संपवली यात तिळमात्र शंका नाहीये
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Kutra aani kutri ne haravla 😅
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on Ай бұрын
जनतेच्या न्यायालयाचा निर्णय आघाडीने चुपचाप मान्य करावा,घरी शांत बसावे.
@sureshkale6409
@sureshkale6409 Ай бұрын
विशिष्ट नाही मुस्लिम
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Ай бұрын
मुसलमानांची चाटायला म्हणायला घाबरायचे कारण नाही.आम्ही हिंदु कट्टर आहोत कोणाला घाबरणारे रक्त नाही आमचे आम्ही हिंदुह्रदयसम्राट मा.बाळासाहेब यांचे शिवसैनिक होतो आत्ता नाही आता फक्त कट्टर हिंदु आहोत हीच आमची खरी ओळख आहे.
Ай бұрын
साठ वर्षांच्या पराकाषठेने जे बाळासहेबांनी कमावले ते एक ना करतया कारटयाने धुळीस मिळविले.
@govindsagde6388
@govindsagde6388 Ай бұрын
अगदी बरोबर
@gastgarsidram6806
@gastgarsidram6806 Ай бұрын
You express well
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
उध्दव अंधारात फसले बया ब्यायययययय
@saritajoshi2083
@saritajoshi2083 Ай бұрын
👍👌
@vijaybane1525
@vijaybane1525 Ай бұрын
Eknath.Shinde shvisane zindbad Hindu.SAMRAT BALASAHEB THAKRE GREAT 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹💐💐
@RenukaKhade-ej3ql
@RenukaKhade-ej3ql Ай бұрын
जय महाराष्ट् जय मनसे कडवट कट्टर शिवकन्या रेणुका कार्यकर्ते सैनिक संघटना
@maheshdhale1072
@maheshdhale1072 Ай бұрын
श्री उध्दव जी यांनी आता तरी जागे होऊन बी एम् सी निवडणुकेची घोषणा होण्याआगोदर श्री शींदे यांच्या त सामील होउन जावे .मागचे सर्व विसरावे व काॕग्रेसची साथ सोडावी.
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
उबाठांनी आजवर शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना इतक वाईट शब्द वापरून अपमानीत केले आहे की ते एकत्र येण्याची शक्यता नाही.उबाठांचा अहंकार त्यांना असे करू देणार नाही.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Ай бұрын
टोमनेबहादुर😢😅
@rakeshdesai6631
@rakeshdesai6631 Ай бұрын
Hyanche 20 amdar tari kashe ale 😂 tyachi cbi chowkashi kara adhi
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 Ай бұрын
UBT चे किमान 10 जण मनसे मुळे निवडून आलेत. 10 ठिकाणी मनसे उमेदवार निवडणुकीत ubt विरुद्ध उभे नसते तर मतविभाजन झाले नसते व तिथे ubt चा पराभव नक्की होता. आणि ubt चे केवळ 10-12 जण आमदार झाले असते. व MVA मध्ये Ubt चा तिसर्‍या क्रमांकावर गेली असती. आदित्य ठाकरे निवडून यावा म्हणुन 2019 मध्ये मनसेने वरळी त माघार घेतली. आणि आदित्य ठाकरे निवडून यावा म्हणुनच मनसेने 2024 मध्ये आपला उमेदवार उभा केला. व मतविभाजन होऊन आदित्य निवडून आला.
@babulalmali3787
@babulalmali3787 Ай бұрын
Absolutely right what did you say in the video.
@prakashambokar
@prakashambokar Ай бұрын
जो प्रवक्ता हिंदू देवदेवता आणि बालासाहेब ठाकरे यांचा अपमान करेल तो उद्धवचा आवड़ता प्रवक्ता !
@Aajuuuu
@Aajuuuu 23 күн бұрын
एकनाथ यांचीच खरी शिवसेना आहे 🚩🚩🚩🚩🚩
@lohakarelabourchas4180
@lohakarelabourchas4180 Ай бұрын
मराठा विरोध हिंदुत्व सोडल काँग्रेसशी हात मिळवणी बाळासाहेबांच्या विचारांची फारकत संजय राऊत वाचाळपणा अंधारे देव देवतांचा अपमान
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Ай бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे कारणीभूत
@vitthalgolatkar6548
@vitthalgolatkar6548 Ай бұрын
वर लोकांनी उल्लेख केलेले सर्व गोष्टी खऱ्या आहेत.आता विचार बदललेली शिवसेनेचे नाव व कार्य बदली करावे.कोर्ट कचेरीत व्यर्थ वेळ वाया घालवू नये.लोक काम करण्यास निवडणून देतात.
@RadhaLakhani
@RadhaLakhani Ай бұрын
Brilliant , absolutely fair Comments . Wish that U B T PEOPLE SHOULD LISTEN & TRY TO CHANGE & CATCH PEOPLE's pulse
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 21 күн бұрын
योग्य विश्लेषण
@poojapawar1540
@poojapawar1540 Ай бұрын
Dada aani Shinde saheb mast hasat aahet farach sunder.
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Ай бұрын
उबाठा ने प्रवक्ते बदलायला पाहिजे -
@dilipmetha7560
@dilipmetha7560 Ай бұрын
Please opret by the people for the people
@iilj1876
@iilj1876 Ай бұрын
Hindutva only Hindutva ha factor ahe bal thakre etc no value
@balkrushnambadasrao
@balkrushnambadasrao Ай бұрын
Best remark
@AbhijitBujad
@AbhijitBujad Ай бұрын
Good anchoring mam.❤❤❤
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 Ай бұрын
परफेक्ट विश्लेषण,प्रत्येक मतदाराच्या मनातील विचार आपण सांगितला आता तरी उबाठा सुधारेल अशी आशा करू,राऊत,अंधारे यांना दूर केले तर मतदार,शिवसैनिक जवळ येतील
@chandrahasadyanthaya1375
@chandrahasadyanthaya1375 Ай бұрын
U r Right
@Aajuuuu
@Aajuuuu 22 күн бұрын
उद्या मामूला पालघर चा साधू चा श्राफ बाकी आहे
@anilchiplunkar4790
@anilchiplunkar4790 Ай бұрын
Yes
@sanjaynaik7994
@sanjaynaik7994 Ай бұрын
Aata kutra suddha yenar nahi bhetayala vinash kale viprit bhuddi
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
🐧🐧🐧🐧🐓🐓🐓
@deodattapathak316
@deodattapathak316 Ай бұрын
Raj Thakarenchya paya pad mhanave karan Raj Thakaren mule Mumbai madhe seats nivadun alya ani Shinde senechya seats padalya…..😊
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
झालं ते चांगलं झालं 😂😢😅😅
@prakashbele1743
@prakashbele1743 Ай бұрын
शरद पवारांचे नेतृत्व किंवा संगत स्वीकारून काय मिळविले उध्दव यांनी हा त्यांनी स्वतः विचार करावा शरद पवार यांचे वय ही विचारात घ्यायला पाहिजे
@pad3805
@pad3805 Ай бұрын
Udhav, Sharad Pawar Nana Patole, Rahul Gandhi gone with Talibani Praiser Maulana Sajjad Nomani Talibani face Maulana, so Hindus voters got disgusted and took U tern.and voted only Mahauti rule
@chaitanyaraskar1210
@chaitanyaraskar1210 Ай бұрын
Right
@BasavrajGadavi
@BasavrajGadavi Ай бұрын
बाळासाहेब म्हणाले होते की , काॅऺग्रेस बरोबर मी कधीच जाणार नाही.त्यापेक्षा मी माझे दुकान बंद करून टाकीन. ऐका त्यांचं.आणि आपली भाषा सुधारा.
@prabhakarkadam3956
@prabhakarkadam3956 26 күн бұрын
😊
@manojk2890
@manojk2890 Ай бұрын
Khup chan❤
@Vjidewar
@Vjidewar Ай бұрын
Very very good vishletion
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН