मोदी है तो मुंमकीन है। मोदी जैसा पंतप्रधान होणे नाही
@nileshm10512 күн бұрын
✊🏻🤝एक है तो सेफ है 💪🏻👍🏻 🙌🏼🙌🏼 बटेंगे तो कटेंगे 🪚🔪🪓⚔️ जयतु जयति हिन्दू राष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳
@balkrishnabhogane4087Күн бұрын
मोदी हे भारताचे युग पुरुष आहेत. 🙏
@SureshMane-p1l2 күн бұрын
आपला व्हिडिओ निश्चितच ऐकण्याजोगा असतो.जागतिक आणि राष्ट्रीय घटनांचे विवेचन सर्वसामान्यांना समजेल अशा पध्दतीने करता त्या करीता आपले अभिनंदन.
@DrSakharamGawhane2 күн бұрын
उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. या देशातील हिंदूंना जातीपाती मध्ये विभागून राज्य करणाऱ्या पक्षाला पूर्ण संपण्यास मतदानातून मदत करा.
@SagarDeshmukh-ot9shКүн бұрын
बरोबर..."OBC आमचा DNA आहे" अस म्हणुन समस्त हिंदुत फुट पडणार्याला झोपावल पाहिजे...
@harshadranshevare6572Күн бұрын
महायुती निवडणुक जिंकत आहे,हे त्यांना माहित आहे.
@mahendraganooКүн бұрын
उद्या एकच काम , हिंदुत्वला मतदान 🌸🚩🌸
@maitrim336818 сағат бұрын
खरंच आपला हिंदू धर्म 2014 पासून धोक्यात आलेला आहे 😂😂😂😂
@manojpardeshi9712 күн бұрын
बटेंगे तो कंटेंगे ... जात पात सोडून ... उत्तर भारतीय ..दक्षिण भारतीय ... सोडा ..आणि हिंदू म्हणून मतदान करा...
@umabapat1680Күн бұрын
फार छान सल्ला दिलात!
@chinmayibhise88072 күн бұрын
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
@roopadambal464Күн бұрын
नेने जी फारच उपयुक्त माहिती. आता महाराष्ट्राच्या जनतेने जागरूकतेने मतदान करावे.परत परत शरद पवार आणि कंपनीला निवडून द्यायची घोडचूक करू नये.
@VijayManjrekar-xs9feКүн бұрын
Thank you very much Sir.. अतीशय आनंददायक विडीओ. माझा मुड एकदम चांगला झाला. एक मेजवानी आहे हा विडीओ.
@umeshnadkarni80302 күн бұрын
तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो...... अत्यंत अभ्यास पूर्ण व्हिडिओ
@prabhakarjoshi83782 күн бұрын
फार सुंदर विवेचन करता.
@SuryakantMorye-i5w10 сағат бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम
@sadashivsardesai70082 күн бұрын
नेहमी प्रमाणेच आपण परत खूपच चांगली माहिती दिलेली आहे.
@loke4321Күн бұрын
हर हर महादेव !!
@sureshfatangare18547 сағат бұрын
Good vishleshan sir 🙏
@sunitatakawale5615Күн бұрын
नायजेरिया बद्धल छान माहिती मिळाली. विशेषः बोकोहरम बद्धल नव्यानेच अर्थ ही कळला. Thank you.
@suhaschindarkar51692 күн бұрын
जिथ मुसलीम असतात तिथ वाद असतातच
@sunitatakawale5615Күн бұрын
जगातील सगळ्या संकटाची, वादाची जड( मूळ ) हेच आहेत. यांचे अस्तित्व म्हणजे जागतिक संकट आहे.
@ulhasbapat3863Күн бұрын
अप्रतिम, मुद्देसूद मांडणी
@gajendrapimple3846Күн бұрын
जय भारत ,,, नमो नमो....
@dattkishorjadhav1563Күн бұрын
अत्यंत मुद्देसुद,प्रवाही आणि उपयुक्त माहितीचे विवेचन. धन्यवाद.
@vidulamarulkar77582 күн бұрын
आभार sir 🙏🏻
@gajanannalavade49212 күн бұрын
ॐ दत्त
@vaijanathyadav5765Күн бұрын
फार चांगली माहिती.विषय काहीही असो आपले विचार एेकण्यात ज्ञान समाधान मिळते.
@umeshnadkarni80302 күн бұрын
स्वागत आहे आणि राहीन
@ShantanuCancer2 күн бұрын
👍 या विषयावर आपल्या मताची वाट पाहत होतो
@malatikulkarni999721 сағат бұрын
सुंदर विश्लेषण
@shubhangijoshi63172 күн бұрын
खूप दिवस वाट पाहत होते आपल्या व्हिडिओची
@pinkmoon432823 сағат бұрын
Superb episode, very informative.
@latamehta9241Күн бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद. जय हिंद
@ganeshkad34072 күн бұрын
खूप छान विश्लेषण ! एक विनंती आहे America मध्ये ज्यांना Deep State म्हणतात ते नक्की कोण आहेत तसेच स्थानिक आणि जागतिक राजकारणावर त्यांचा परिणाम विषद करणारा एखादा video बनवा. धन्यवाद 🙏
@sunitatakawale5615Күн бұрын
मागील दोन भlगापूर्वीच्या एका vdo मधे deep state बद्धल नेने सरांनी सांगितले आहे. तुम्ही तो भाग बघावा...
@sanjayrodge9858Күн бұрын
त्या व्हिडिओ ची लिंक आहे का?@@sunitatakawale5615
@sanjayrasam4035Күн бұрын
मी ईथे गेली 8 वर्षे आहे. ईथे भारतीय मोठया प्रमाणात आणि मोठ्या पदावर आहेत. इथे भारतीय लोकांना भरपूर मान आहे. मात्र इथे गribi खुप आहे.
@arunmulye4600Күн бұрын
मी गेली पंचवीस वर्षै नायजेरियात रहातोय...😊
@bharatithakar8247Күн бұрын
G 20 साठी जाणे आवश्यक च होते. महाराष्ट्रात किती सभा घेतल्या? 👍👍 अशा तर देशभरात निवडणूका चालूच असतात...
@santoshmhatre3196Күн бұрын
नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे,अल्जेरिया DRC Congo सुदान हे त्या पेक्षा आकाराने मोठे आहेत.
@deepakdandekar8473Күн бұрын
जगात सर्व राष्ट्रात मुस्लिम समाज एक डोकेदुखी असते त्यात नायजेरिया त हुकुमशाही आहे. आफ्रिका मध्ये बहुतेक राष्ट्रात हुकुमशाही असल्याने तेथे कायम अस्थिरता असते.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shelarmama46732 күн бұрын
नेने सर, नमस्कार! असं कळतंय की आपण नायजेरिया सोबत जो व्यवहार करतो तो डॉलर मध्ये न करता रुपयात आणि त्यांच्या चलनात करतो. त्यामुळे खूप पैसे वाचतात.
@BhavnaBhideСағат бұрын
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात जातात तेव्हा देशाला अभिमान वाटेल असे कार्य करतात.म्हणुनच विविध देश त्यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान बहाल करतात.
@bhalchandraphadtare50082 күн бұрын
नमस्ते! आणि खूप खूप धन्यवाद!🙏
@ajaygadre5561Күн бұрын
परदेशी दौरे खूप आधी ठरलेले असतात.निवडणुका दोनेक महिनेच आधी जाहीर होतात
@PrashantAgalgaveКүн бұрын
🎉अभिनंदन
@ramdaskadam1782Күн бұрын
फार छान माहिती दिली अभिनंदन
@Danny90809Сағат бұрын
I agree with you sir, Modi fan, but Arakshan mahtvhach only Jarange patil ❤ 🎉
@jayawntbarge17132 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@sandeepbade8047Күн бұрын
❤
@Santoshpahur22 сағат бұрын
दौरे कशाला असतात ते मात्र कोणीच सांगत नाहीत
@maheshlunkad4492Күн бұрын
नेने काका किमान एक तरी व्हिडिओ रोज करावा
@user-y6h9vКүн бұрын
खूपच सुंदर माहीती❤
@prashantsawant3774Күн бұрын
Jay Hind sir
@jawaharshetti2369Күн бұрын
Good information 🎉
@Ravindra181262Күн бұрын
छान सर❤
@madhavgogate7096Күн бұрын
Very good info
@subhashkarande9791Күн бұрын
Jay Shree Ram
@CSPant-wc7xm2 күн бұрын
छान
@ashokpatwardhan3572Күн бұрын
फार छान बोलताय नेने!
@Shree20aКүн бұрын
🙏🙏🙏
@satishchandekar590Күн бұрын
Election was for Maharashtra and Zarkhand only. Not for India. Modiji is a PM of India. Not of Maharashtra. He has different issues at hand.
@sunilchauhan1123Күн бұрын
Nice information given by you sir, thanks dear Modiji for making good relationship with other countries and taking the India ahead.
@vikaspokharana4813Күн бұрын
We are always have Proud of you Modiji 🎉
@nageshtendolkar4588Күн бұрын
Jai shree ram 🚩
@bhalchandrasapre76882 күн бұрын
प्रयाण केलं म्हणू नका प्रस्थान केलं म्हणा प्रयाण शब्द मृत्यू साठी वापरला जातो प्रस्थान शब्द प्रवासासाठी वापरला जातो
@mohanbakde61762 минут бұрын
जय हो भाजप मोदीजी ची दमदार केंद्र सरकार 🌹🙏🌷🕉️🚩🔱🪷🇮🇳🎇🤝
@rajudahiwadkar6828Күн бұрын
THE MAN AFTER SHRI CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ is Narendra Modi
@prernadhakane77552 күн бұрын
Vaa
@udayakhare99052 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@Vijay-G.2 күн бұрын
व्हिडिओ उत्कृष्ठ, अर्थात नेहमी प्रमाणे च! - विषय खनीज तेलाचा निघाला, म्हणून आठवले की, ब्रिटिश काळात महत्त्वाच्या असलेल्या ब्रह्मदेश अर्थात म्यानमार ची सध्या ची तेला ची परिस्थिती कशी आहे ?तसेच, बाकी अर्थव्यवस्था आणि भारत / चिन शी राजनैतिक संबंध कसे आहेत ??
@SharadKale-f4mКүн бұрын
Dear all, Foreign tours are planned from Six months to one year or so. It had nothing to do with elections here. Thats all. Remaining communication is ok. Thanks and regards K. S. Ramchandra.
@yeshwantkulkarni6312 күн бұрын
Respected sir Prime minister cha official tour ha ek varsha purvicha pre plan asto tyacha state election shi kahihi sambandh nahi . Hya chi krapya nond ghyvi.
@ganeshandurkar59122 күн бұрын
भारतीय विद्यापीठातून या आफ्रिकन विद्यार्थ्यांची गुंडगिरी, मादक द्रव्यांचा हैदोस वाढणार नाही का? तो कसा थांबवायचा? ट्रेड ऑफ फायद्याचा होतो काय?
@prakashtodankar99912 күн бұрын
Aaho Ti Maharastratil Nivadnuk Aahe.
@neelimagupte23052 күн бұрын
Ho Maharashtrat election ahe ,pan result cha parinam Purna Bharatbhar hoel
@shitalkumarjadav29532 күн бұрын
Namaskar,Mizoramadhil paristhiti divsendivas bikat hot chalaye hya madhe China, pak cha kahi hetu ahe ka yabaddal Vidio banvava hi apeksha.
@kiranpatil20722 күн бұрын
According to me , in Nigeria there is very big investment of china in this country. Not only that china has given big amt by way of loans. Also china is building strategic things here. World know the china cunning policy. Hence to divert this country from china to India pm has visited this country.
@purushottam647Күн бұрын
प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याच्या फंदात पडू नका.
@sunitatakawale5615Күн бұрын
गप रे. आम्हाला हवी ती माहिती. तू जा दुसरीकडे... वागळे,थत्ते आहेतच...
@ulhasp870Күн бұрын
तिथून evm हाताळायचे असावेत
@NutanTrimbakeКүн бұрын
सर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सभेला गर्दी जमत नाही म्हणून फिरायला
@sharadkoli3652Күн бұрын
महायुतीची सत्ता जाणर 2025 मध्ये मध्यवर्ती निवडणूक लागुन मोदींची सत्ता पण जाणार
@gajananbhavsar65652 күн бұрын
आपण अब्जा मध्ये रक्कम सांगता त्याऐवजी भारतीय रुपयात सांगा
@sunitatakawale5615Күн бұрын
भारतीय रक्कम अब्जात मोजत नाही काय?????😅😅😅😅
@sachinadarkar43902 күн бұрын
साहेब आपण भारतातील दोन राज्यांचा उल्लेख म्हणुन बोलावेसे वाटते की या पंतप्रधानांनी या महाराष्ट्राचा जी अवहेलना केली त्या बद्दल केंव्हा बोलणार,बाकी आंतरराष्ट्रिय घडामोंडी बद्दल जे सांगता त्याला सलाम👍
@proudofindianarmy819520 сағат бұрын
एखाद्या राज्याची निवडणूक हारणार असं दिसलं की पंतप्रधान विदेशी दौरा काढतात.
@dheerajdake9208Күн бұрын
Jara education system cha bajar var pan vola andbakt baba var pan bola sir ek ch life ahe kiti divas desh andharat tevnar
@marutikoreofficial109Күн бұрын
तुम्ही b j p द्वेष्टे जास्त आहात असे वाटते
@sa1358Күн бұрын
??? Foolish
@sujitgaikwad9945Күн бұрын
संघी बोल
@VilasD33922 күн бұрын
आपणाला एक गोष्ट नक्की स्विकारायला पाहिजे - "मोदी मॅजिक" लोकांना नकोसा वाटायला लागलाय!
@pandurangjoshi27262 күн бұрын
वा वा!!काय अभ्यास आहे आपला एक देश एवढा मोठा सन्मान देतो तो देश एवढा मुर्ख आहे !!नाही
@kirankulkarni27042 күн бұрын
तू मूर्ख आहेस,मोदी तुझ्या बोडक्यावर पुढील ५ वर्ष आहेतच नंतर ३० वर्ष NDA आहेच आहे
@sunitatakawale5615Күн бұрын
तू आधी घरच्यांना विचार,तूच नकोसा झाला असशील त्यांना😅😅😅😅😅😅😅😅
@महाकाल-ध9थКүн бұрын
काळा देश आहे .... शेवटी गरळ ओकली च ... कॉंग्रेस च्या टिळकांचा तरूण भारत अन उदो उदो मोदींचा 😂😂😂😂