सुपारी घेऊन काम करत आहात काय. सरकार पेक्षा तुम्हीच सरकारच्या योजनेचा प्रचार करत आहात
@tanvirshaikh6284Сағат бұрын
अनुजा सरकारची वाहवा करणे बंद कर लोकांचे पैसे लोकांना परत मिळत आहेत
@rakeshsalunke75062 сағат бұрын
महाराष्ट्रा मधले उद्योग धंदे गुजरात ला गेले हा प्रश्न का नाही विचारात लोकांना
@rakeshsalunke75062 сағат бұрын
अनुजा तू सरकारचा प्रचार करणे बंद कर
@prabhakarkamble78452 сағат бұрын
पत्रकार ताई साहेब महागाई किती झाली आहे हे ही विचारा फक्त लाडकी बहिणीचे प्रश्न विचारुन प्रचार करत आहेत का तुम्ही
@crickethighlightsabhi3856Сағат бұрын
सुपारी घेतली काय प्रचाराची 😂😅😅😅
@SunilG.10102 сағат бұрын
ठाकरेंची सहानुभूती नाही तर नाकर्त्या सरकार विरोधात मतदान करणार आहोत आम्ही...बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या , कामगार , वाढती गुन्हेगारी, ढासळलैली आर्थिक स्थिती, उद्योगांचे दुसरया राज्यात पलायन , असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर लाडकी बहीण योजणेचा तर बिलकुल फरक पडणार नाही...
@SayanBBanik2 сағат бұрын
काँग्रेसने महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची भूमी बनवली, तुम्ही विसरलात का, बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये फसवणूक, जिथे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आरोपी होते, पुण्णाचे काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचा डोंगर केसा केला, हे तुम्ही विसरलात का?
@kaushalfulmante75182 сағат бұрын
ही शिंदे ची प्रचार करत आहे ही
@user-qg9tb6rf4m51 минут бұрын
अरे कोकणात लाडकी बहीण योजनेमुळे कोकणी महिला महायुतीला वोट करणार
@vaibhavbagwe4836Сағат бұрын
प्रत्येक वाक्याची सुरुवात लाडक्या बहिनेने करते दुसरा काहीच मुद्दा नाही एका पक्षाच्या प्रचारासाठी घेतलेल्या मुलाखती आहेत
@surendrachalke2560Сағат бұрын
वैभव नाईक शिवसेनेचा ढान्या वाघ नक्कीच जिंकणार 🚩🚩
@karanghodvinde4796Сағат бұрын
अनुजा निवडणुकीचा सर्वे करायला गेली आहे की प्रचार करायला? पैसे कोणाला नको असतात? आणि योजनेबद्दल चांगलाच बोलणार पण महागाई वर विचार कि हे पैसे पुरतात का? हे विचारा. आवडली का? कोणाचे आभार मानणार? चालू राहावी का? याच हो एव्हढच उत्तर लोकांनाकडून येणार. जनतेचे प्रश्न विचारा प्रचार नका करू
@sandeshmadurkar26852 сағат бұрын
Prashn 1 vichartey fakt...
@umeshsupal326Сағат бұрын
सुपारी बाज मिडिया आहे
@ramakant6304Сағат бұрын
कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला होता उध्दव ठाकरेंनी तिकडे पुरेसे लक्ष दिले नाही व हा किल्ला ढासळला .
@AVINASHP-mo4ju2 сағат бұрын
लपावा कमेंट , दाबा लोकशाहीचा आवाज 🤔
@TheHinduShow19Сағат бұрын
बघ जमलं तर जा निघून पाकिस्तान लोकशाही त जग जाऊन तिकडे
@sachinmalekar3083Сағат бұрын
@@TheHinduShow19tya aadhi tu Maharashtratun nighun ja gujratcha gx kha
@TheHinduShow19Сағат бұрын
@@sachinmalekar3083 अरे पवार पैदास आहे तू
@TheHinduShow19Сағат бұрын
@@sachinmalekar3083 तू पण निघ पाकिस्तान सोबत तिकीट करतो दोघांचं प्लेन च तू बघितल नसेल कधी फिरला नसेल ते करून देतो जा निघ इकडून
@AVINASHP-mo4ju6 минут бұрын
@@TheHinduShow19 भोंदू शो, तुझकडूंन प्रमानपत्र ची गरज नाही,
@user-qg9tb6rf4m52 минут бұрын
मी कोकणातला आहे.. लाडकी बहीण योजनेचा खुप फायदा होणार आहे सरकारला.. सगळ्या बायका oneside महायुतीला वोट करणार आहेत.
@vardhishnuscienceacademysa17942 сағат бұрын
Uddhav Thackray yeil.
@rujitateli15052 сағат бұрын
He bai shenincha pracha karte
@shivajishinde1260Сағат бұрын
सुपारी प्रचार करताय काय
@Kaakabaakskshd2 сағат бұрын
Unsubscribe mumbai tak
@BabanKute-j2bСағат бұрын
All rane padanar 💯
@juned872Сағат бұрын
Suparibaaz
@rujitateli15052 сағат бұрын
Suparibaj
@tushartekale876858 минут бұрын
शिंदेचा प्रचार करती
@balasahebdeshmukh230154 минут бұрын
१५०० देऊन महीलांची इज्जत वेशीवर टांगता १५०० महीलांनी पाहीलेच नाही का कधी
@kishorphadatare486913 минут бұрын
उत्पादन कमी आणि महागाई जास्त आहे त्यामुळे शिवशाही सरकार पाहिजे पेशवाई नको
@shaileshshinde387638 минут бұрын
अगदी बरोबर आहे...प्रश्नांच्या स्वरुपावरुन ही पेड पत्रकारिता सुरु आहे...कितीही चांगलं बोलता येत असलं तरी अशी पेड पत्रकारिता जास्त दिवस चालणार नाही. आपण लोकशाहीचा आधारस्तंभ आहोत याचे जरा भान ठेवून पत्रकारिता करा... अशी पत्रकारिता असेल तर हा चॅनल पण लवकरच बंद पडेल... साहील सर आवरा या पत्रकारांना 🙏
@jayashreelakshminarayanСағат бұрын
Kay chatugiri chalu ahe , ase karu naka patrakarano , ase watat ahe ki tumi serkaracha prachar karat ahat , berojgari mehangai education brastachar education farmers problems mahila atyachar Hya er jara pransha vichara , kharach patrakar Abuja public demand again patrakar pane waga jara chatugiri karu naka serkarchi
@vilaspatil539840 минут бұрын
महागाई किती आहे ....कसे सांभाळता घर.. हे पण विचार
@ashishl4081Сағат бұрын
आत आमचे मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना
@deepakj195Сағат бұрын
अरे सरळ प्रचार करतात तुम्ही तर
@harshalbhadane7192 сағат бұрын
Ladki bahin yojnecha muddam prachar kela jatoy.... Acharsanhita madhe uttam sadhan aahe
@NitinKalgude-qv6jh57 минут бұрын
लाडकी बहिण योजनेचा प्रचार करताय तुम्ही असं वाटतंय. परंतु येणार त महाविकास आघाडीच 🎉🎉🎉🎉
@ShubhamPatil-si4rc12 минут бұрын
सरकारचा प्रचार करने बंद करा मुंबई तक हे बरोबर नाही
@abubakarkazi190Сағат бұрын
फक्त वैभव नाईक 🎉
@amitholi2 сағат бұрын
Tyani form nhi bharlay tar ewadh ka wichaetay
@ajaygaonkar866446 минут бұрын
अरे तुला सरकार च्या प्रचारा साठी कोकणात पाठवले आहे का? ही लोकाना सं भ्र म निर्माण करते आहे हिला थांबवा
@santoshshinde150544 минут бұрын
अनुजा माळ भेटला वाटतं
@kirandeshmukh2162 сағат бұрын
मॅडम राणे च्या विरोधात बोलण्याची हिम्मत कोणाची नाही
@sangitabangar128612 минут бұрын
Udhav thakre
@vilasbhagat323432 минут бұрын
I see people don't have clear cut view , they don't know what's happening around
@jayashreelakshminarayan56 минут бұрын
Kharach ek request to Hya channel chya Hya patrakar yani ashi chatugiri karu naka n ladki bahini cha ora har karu naka , Sagale paise amachya sarakhya a tax payers che ahet , kharach request to channel Asa Ora Har karu naka , patrakar pane waga
@vilaspatil539840 минут бұрын
महागाई वर बोला ना .....महायुती मीडिया
@nageshshende20732 сағат бұрын
Tu....mhagaivar ka bolat nahi
@MAITREE-by5wt6 минут бұрын
Only Shinde Sarkar
@DilipTawre31 минут бұрын
Minde कमलाबाई अनु जा
@trjadhav171236 минут бұрын
टुकार पत्रकारिता नाकोते प्रश्न विचारता मुळात मुबई तक चॅनल हे भाजपा धार्जीन आहे
@konkansrushti3802Сағат бұрын
कोकणात विकास बघून मतदन केले जात म्हणून कोकणात काँग्रेसला थारा नाही
@SahilMahalle-m7tСағат бұрын
पत्रकार महोदय.. महागाई वाढली त्याचा पण प्रचार करा.. लडकी बहीण योजनेचा प्रचार करणं बंद करा.. अशी भंपक पत्रकारिता करून साहिल जोशी सरांचं आणि मुंबई तक चॅनेलचं नाव बदनाम करू नका... हा विचार करा कि लडकी बहीण योजना चालू व्हायच्या आधी तेल 104 रुपये किलो होते..आणि 4 महिन्यात तेलाचे भाव वाढून सध्या 142 रुपये किलो झालं आहे.. त्याचा पण प्रचार करा..
@vinoddeherkar442Сағат бұрын
Hi shinde cha prachar kartey
@tushartekale876857 минут бұрын
तुला किती मिळाले
@veenagokhare97822 сағат бұрын
Eknath Shinde 💯💯
@AvinashHajare-p3sСағат бұрын
Abe 🤫😡 soybean la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡
@ravindraghaduse354248 минут бұрын
Chatugiri karat aahe
@sanjayShinde-em2iq15 минут бұрын
Are news reporter tumhi tumche mat mandu naka samorchyala tyanche mat mandu dya. Yuti sarkar jindabad.
@sangitabangar128610 минут бұрын
Hi shinde cha prachar karayala aali aahe ka
@BabanKute-j2bСағат бұрын
Tyani uattar dile tari --++++
@BabanKute-j2bСағат бұрын
Chanals he pardarshi asawe janteche kam karave fakt sattadhari barobar saewanche karave
@rajeshsingh-zn1yeСағат бұрын
Aapka train ka pass bana diya hai Konkan ka aisa lagta hai. Kabhi uttar maharashtra area bhi cover kao
@bhushanpatilbhushanpatil18992 сағат бұрын
Mg tula ka sarkarni purn jevn bnun dyav
@SayanBBanik2 сағат бұрын
काँग्रेस 1500 रुपये देत असेल तर चांगलं, भाजप 1500 रुपये देत असेल तर वाईट, ही काय कल्पना आहे? तुमच्या हृदयावर जुनी नजर टाळू नका
@sachinmalekar3083Сағат бұрын
Anuja sarkarchya yojna cha prachar kartey. Hichyavar EC ne case takli pahije, Sattadhari candidates sathi aacharsanhita bhang kelya baddal