Maharashtra Budget 2024 | अर्थमंत्री Ajit Pawar यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची काय वैशिष्ये आहेत?

  Рет қаралды 64,226

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraBudget2024 #AjitPawarMaharashtraBudget
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपयांची महसूली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी महसूली खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच राज्याची महसुली तूट ९ हजार ७३४ रुपयांची तर राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे. याव्यतिरीक्त राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलरची करण्यासाठी आवश्यक अशा ध्येयधोरणांची अंमलबजावणी या अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे. याव्यतिरीक्त यंदाच्या अर्थसंकल्पात अजून कोणत्या योजनांचा समावेश आहे, कोणत्या योजनांसाठी किती रुपये मंजूर करण्यात आलेत जाणून घेवूया या व्हिडीओच्या माध्यमातून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 200
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 6 ай бұрын
यांनी दुसरा अर्थसंकल्प मांडू नये हीच अपेक्षा जय किसान जय जवान
@rajputbm
@rajputbm 6 ай бұрын
​@@Roman_Reigns420ya lolana Maharashtra cha bhir karyche ahe tamil nadu nahi
@rajputbm
@rajputbm 6 ай бұрын
@@Roman_Reigns420 ithe virodhi party che finish keli ahe, government virudh kahi pn bolal ki ed CBI lagech raid kartat
@Darsshorts
@Darsshorts 6 ай бұрын
अर्थसंकल्प आपला...आणि रोजगार यूपी बिहारी लोकांना...आपले पोरं आहेतच शेट शेट्ट करण्यामध्ये.... कामाची लाज वाटते मराठी मुलांना..
@vivekraut476
@vivekraut476 6 ай бұрын
Kay nehmi nehmi tech radna chalu aste ..yaar tumacha Unemployment rate fakta 3% ahe Ajun kiti kaam kariala pahije lokani
@shaggybeckham9605
@shaggybeckham9605 6 ай бұрын
​@@vivekraut476 Modi chya goti... It's 8.1%.. get your facts correct
@nsj38444
@nsj38444 6 ай бұрын
​@@vivekraut476राहीलेले 97% लोक आनंदी आहेत का?
@lomeshrane8393
@lomeshrane8393 6 ай бұрын
​@@vivekraut4763% kontya duniyet jgtos
@rushitanpure
@rushitanpure 6 ай бұрын
​@@Roman_Reigns420 mg hya goshticha vichar spn kela pyje ki lok baherun yeun kam milavtat ani apn javal asun ka nahi milavu shakat, nusta yeun jaun sarkarla bota dakhva, Itha aplya ithli pora thoda ky lafda zala company mdhe tr manager la hanayla kami jast nhi krt
@goodlistner25
@goodlistner25 6 ай бұрын
पुढील 70000 कोटी ची तयारी
@amolkasar3725
@amolkasar3725 6 ай бұрын
1 कोटीची तयारी केली 😂😂
@shahajimisal9405
@shahajimisal9405 6 ай бұрын
मुतून राज्यातील लहान मोठी धरणं भरायला किती वेळ लागेल हे अर्थ संकलपात नाही
@balajishinde8638
@balajishinde8638 6 ай бұрын
धरणात मुत्न्या इतकं सोपं नाही हे सगळ
@boxrecap369
@boxrecap369 6 ай бұрын
काय हे दिवस आलेत ज्यांना इकॉनॉमी समझ t nahi tr आजकाल संकल्प सादर करत आहेत
@rushitanpure
@rushitanpure 6 ай бұрын
Sadar kelay fakt😂 Mandla nahiye!
@boxrecap369
@boxrecap369 6 ай бұрын
@@rushitanpure but still yar... कीव येतय आजकाल च हे चित्र बघून
@amitjugdar4332
@amitjugdar4332 6 ай бұрын
थोडक्यात काय तर येणारी लोकसभा यांना काढायची आहे त्यामुळे मतांची गोळबेरीज चालली आहे वा छान आहे
@nickpop23
@nickpop23 6 ай бұрын
Good work BolBhidu, Mainstream media is busy in mud slinging! You are doing great job❤
@shashank1218
@shashank1218 6 ай бұрын
70 हजार कोटीचा काय झालं ते पण सांगा. म्हणून तर अर्थ खत परत त्यांना दिलेला आहे का😊
@tusharsangale2233
@tusharsangale2233 6 ай бұрын
दुसरं काही नाही फक्त राज्यात मुताऱ्या बांधा म्हणजे झालं
@sanketkasbe6586
@sanketkasbe6586 6 ай бұрын
😂😂🤣
@user-ul1fn1tx4y
@user-ul1fn1tx4y 6 ай бұрын
70hajar koti ch kay jal tyacha hishob nahi dila
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 6 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण ❤
@avdutpatil4993
@avdutpatil4993 6 ай бұрын
सर्व सामान्य साठी कायच धोरण नाही. शेतकऱ्याचे कर्ज माफ करायला हवी होती
@satwiknaik8641
@satwiknaik8641 5 ай бұрын
आमच्या लोकांच्या कराचा पैसा शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी नाही तर विकाससाठी आहे. शेतकरी 1 रुपये चा कर देत नाही आणि कर्जमाफी मागतोय..
@marti9653
@marti9653 6 ай бұрын
शेतकऱ्यांना शेट मिळाली ह्या सरकार कडून. व्यापारी आणि कंत्राटदार मालामाल. ह्यांचे कमिशन . शेतकरी वाऱ्यावर. धिक्कार आहे ह्या सरकारचा.
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 6 ай бұрын
बिहार प्रमाणे बाजार समित्या बरखास्त केल्या पाहिजेत.बनावट बी बियाणे खते देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद पाहिजे.शेतकऱ्याला त्याचा माल पाहिजे त्याला विकता आला पाहिजे.7 ते 10 रुपये किलोने व्यापारी कांदा विकत घेतो आणि सामान्य ग्राहक पर्यंत 40 रुपये किलो होतो ही तफावत दूर झाली पाहिजे.
@sagartamabde2632
@sagartamabde2632 6 ай бұрын
मराठी भाषा तिचा इतिहास आणि तिच समृद्ध साहीत्यावर पण एक छान विडीओ बोलभिडूने करावा. हि विंनती
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 6 ай бұрын
दहावी नापास झालेला अर्थमंत्री कसला अर्थसंकल्प सादर केला आहे हे जनतेला काय देणार आहे हा मोदीमय झालेला अर्थमंत्री कडून काय अपेकक्सा करायची आहे
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 6 ай бұрын
शेतकरी वर्ग याला काय घनटा मिळणार आहे का
@vedantkeshewad01201
@vedantkeshewad01201 6 ай бұрын
सर PW सामर्थ्य बॅच मध्ये Polity तुम्ही घेणार नाही का?
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 6 ай бұрын
पुढे यांचे सरकार आले तर यातले काहीतरी होईल. सरकार आले नाही मग काय फायदा या अर्थसंकल्पचा ?
@vikassherki8669
@vikassherki8669 6 ай бұрын
कामगारांसाठी काहीच केलं नाही esic ची लिमिट वाढवायला हवी होती ती वाढवली नाही
@YogeshJadhav-cs4pi
@YogeshJadhav-cs4pi 6 ай бұрын
दिसतंय की कसं सरकार ने मराठवाडा या अर्थसंकल्पातून वगळला आहे ते . मराठ्यानविरोधातल हे सरकार अशीच कामे करणार माहीत आहे आम्हाला . ह्या सरकारला ह्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा भोगावी लागेल .
@the-nikhil8502
@the-nikhil8502 6 ай бұрын
उद्योगासठी काय केलं?
@chaitanya9340
@chaitanya9340 6 ай бұрын
Pune Nashik railway ch kay ahe ka
@APK81
@APK81 6 ай бұрын
This was not a budget. This was vote on account..Real budget will be in July 2024
@Ganu268
@Ganu268 6 ай бұрын
Debt kiti aahe?, income vs spend kiti aahe? Detail video taka sir
@rrrfartode6560
@rrrfartode6560 6 ай бұрын
नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार का?
@pwstd2024
@pwstd2024 6 ай бұрын
One district one product pe vidio banaoo
@openreview1271
@openreview1271 6 ай бұрын
काय फेकाफेकी आहे तिकडं तो बाबा 5 trillion करायच म्हणतोय इकडं हा दादा 1 trillion करायच म्हणतोय....😂😂
@abhisheksubhedar7342
@abhisheksubhedar7342 5 ай бұрын
10 वी शिकलेले आता अर्थ संकल्प मांडायला लागलेत आणि उचचशिक्षित mba, PhD करणारे बेरोजगार शेतकरी आहेत. मस्त महाराष्ट्र प्रगती करतोय.
@dspatil5447
@dspatil5447 6 ай бұрын
अजित पवारांचा काय खासगी घरचा अर्थसंकल्प आहे काय ? Thumbnail नीट देत जा बोलभिडू
@vishnumunjal9732
@vishnumunjal9732 5 ай бұрын
खासदार आणि आमदार होण्या साठी लागणारे कागदपत्र या विषयावर व्हिडिओ बनवा
@kirankatle2427
@kirankatle2427 6 ай бұрын
शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाला एक योग्य आणी कायमस्वरुपि भाव देण्याची तरतूद करण्यात आली पाहिजे होती आणी खतांची किमती कमी केल्या असत्या तर खूप बर झालं असतं
@jugad6924
@jugad6924 6 ай бұрын
. 27% OBC including Kunbi Maratha 10% EWS including Maratha 10% Maratha Separate ------- 47% आदिवासी मधील अती आदिवासी, दलितामधील अती दलीत, गरीबामधील अती गरीबाना इतके आरक्षण नाही मराठयांच्या छाव्यानो याचा फायदा घ्या आणि दाखवून द्या जगाला #एक मराठा लाख मराठा🚩🚩 #जय शिवराय 🚩🚩
@Hindu_2003.
@Hindu_2003. 6 ай бұрын
Ews band zalay aata marathyana vach adhi
@marti9653
@marti9653 6 ай бұрын
शेट्या आधी अभ्यास कर. Ews बंद झालं आहे. गा.. डीत घालुन घे आरक्षण. मराठयांच्या तुकड्यावर जगलेले आम्हाला ज्ञान देत आहे. चल निघ.
@atulaarjun2725
@atulaarjun2725 5 ай бұрын
या सरकारने कोणासाठीच काही केलेले नाही येणाऱ्या लोकसभेला त्यांची जागा सर्वांनी दाखवून द्यावी शेतकऱ्यांसाठी नाही अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यासाठी नाही नोकरदारांसाठी नाही व्यापारी व व्यावसायिकांसाठी नाही सर्वच लोक ओरडतात मग कशाला ठेवायचंय सरकार सर्वांनी विचार करायला हवा
@ajaypatil6345
@ajaypatil6345 6 ай бұрын
जळगाव धुळे आणि नंदुरबार हे खान्दे वंचीत
@prafullsolase
@prafullsolase 6 ай бұрын
हिंदकेसरी मन्या चा विडियो करा 🙏🙏🙏🙏🙏
@prafullsolase6675
@prafullsolase6675 6 ай бұрын
आमच्या देवाचा विडियो करा ( हिंदकेसरी मन्या)🙏🙏🙏🙏
@Satya29Nov85
@Satya29Nov85 6 ай бұрын
त्यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला, स्वागत आहे.
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 6 ай бұрын
70 हजार कोटीचा वेगळा बजेट मांडनार आहे का हा?
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 6 ай бұрын
रत्नागिरी येथील रिफायनरी, वाढवण बंदर, समृद्धी एक्सप्रेसवे , शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नैना स्मार्ट सिटी, नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे साठी मोठे गेम चेंजर ठरतील.
@hdmovieclips7477
@hdmovieclips7477 6 ай бұрын
No please we don't want oil refinery 😢😢
@user-zo3bd8be6r
@user-zo3bd8be6r 6 ай бұрын
यांना दुसरी अर्थशास्त्र मांडून हवा
@krishnapande1808
@krishnapande1808 6 ай бұрын
Khup chan mahiti 😊
@TV00012
@TV00012 6 ай бұрын
देशातील सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव.. राज्यातील सुविधा मूळ लोकांना कमी UP बिहारींना जास्त आहे
@archanajoshi7395
@archanajoshi7395 6 ай бұрын
Khup chhan
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 6 ай бұрын
Chennai crossed Pune in automotive industry. Kay karat ahet aple nete kalat nahi
@rajshreesalunke6374
@rajshreesalunke6374 6 ай бұрын
शिक्षणासाठी काहीच नाही.
@prashantshekade4982
@prashantshekade4982 6 ай бұрын
शेतकऱ्याला काय घंटा मिळाली काय😡
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 6 ай бұрын
शेतकरी वर्ग गेला बोंबलत
@aforashish7
@aforashish7 6 ай бұрын
१. रेलवे, बुलेट ट्रेन वाढवा पन मेट्रो fail project आहे। २. पोर बेरोजगार आहेत, आत्महत्या करत आहेत मग महिलांना आरक्षण देण्याची गरज काय? महिलांना सांगा बेरोजगारांना लग्न करायला. ३. हुंडा कायदेशीर करा.
@nittoditto5477
@nittoditto5477 6 ай бұрын
ज्या राज्याचा अर्थमंत्रीच सिंचन घोटाळा करून, ह्या वर्षीचा बजेट सादर करीत असेल तर ह्यांना निवडून देणाऱ्या लोकांचं कल्याण आहे..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣 " अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र🚩माझा "
@rohityadav360
@rohityadav360 6 ай бұрын
Gujrat la nheun thevla ahe
@sandiptemkar
@sandiptemkar 6 ай бұрын
Ajit Pawar - Ek Pramanik Neta !
@ranjitdongare4083
@ranjitdongare4083 6 ай бұрын
😅
@sandeep-yr2ve
@sandeep-yr2ve 6 ай бұрын
😂😂
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 6 ай бұрын
घनट्याचा पमाणिक
@jayshreeparkar6351
@jayshreeparkar6351 6 ай бұрын
७० हजार कोटी ….
@kanishkd3325
@kanishkd3325 6 ай бұрын
where is marathwada?????????
@hdmovieclips7477
@hdmovieclips7477 6 ай бұрын
Budget is only for Gujaratis living in Mumbai and Marathis get ghanta 😂😂😂😂
@mauli8159
@mauli8159 6 ай бұрын
छान अर्धसंकल्प 👌
@shambhughadge342
@shambhughadge342 6 ай бұрын
मिळाला 🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
@sangramjamgade2422
@sangramjamgade2422 6 ай бұрын
Government vale school, college kade laksha ka nahe det ani modernization ka nahe karat school, college ch😢
@nachiketthakur4655
@nachiketthakur4655 6 ай бұрын
Shikshanch nko ahe hyana mhanun tr bolto ha ki phd karun ky uptnar
@nachiketthakur4655
@nachiketthakur4655 6 ай бұрын
Shikeleli por hynache banner lavayla nhi rahnar
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 6 ай бұрын
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या राष्ट्रवादीची मराठा लॉबी आल्यापासून फसवाच आहे 😢😢😢
@drpravinpatil5562
@drpravinpatil5562 5 ай бұрын
जलसिंचन , शेती , शेतमाल प्रक्रिया उद्योग , शाळा आणि शिक्षण यावर कुठलीही तरतूद नाही ...
@vishrantkasar7804
@vishrantkasar7804 6 ай бұрын
Your KZbin sponsered from any specific political party?
@tradersspace2877
@tradersspace2877 6 ай бұрын
घंटा मिळाला जो जनता महायुती ला व्याजा सकट परत करणार
@juberahamed3341
@juberahamed3341 6 ай бұрын
अता trillion म्हणजे चिल्लर झालंय ! प्रत्तेल जन फक्त trillion ची भाषा बोलतोय!
@rahulbhogal7709
@rahulbhogal7709 6 ай бұрын
तीन बंदर अमर अकबर एंथनी शेतकर्याला गाजर मुळा रताळी
@PankajPatil1289
@PankajPatil1289 6 ай бұрын
पीक विमा घंटा काही कोणाला भेटत नाही मग हे 2 ते 3 हजार कोटी कोणाला देतात?
@ajaysasane5415
@ajaysasane5415 6 ай бұрын
नेमकं सरकारची बाजू मांडली का तुमचं विश्लेषण केल ?
@sagarsase2439
@sagarsase2439 6 ай бұрын
केळं ✅🔥
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 6 ай бұрын
नुसतं मोदी मोदी चा जप करायचा न्हवता
@bahubali9799
@bahubali9799 6 ай бұрын
अर्थसंकल्प जो अजित पवारांनी सादर केला त्या मधुन कवी कुसुमाग्रज यांची कविता आईकला मिळाली 😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😂
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 6 ай бұрын
शिक्षण आणी आरोग्य श्रेञाविषयी काही सागितलच नाही
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 6 ай бұрын
Nasib amach. Economy baddal dialogue tri zala
@SakhareGanesh-tl8ly
@SakhareGanesh-tl8ly 6 ай бұрын
Sir tumhi mpsc wallah var शिकवतात ना
@avinashghogare9208
@avinashghogare9208 6 ай бұрын
अजित पवार - काका मला माफ करा
@ankushshinde8270
@ankushshinde8270 6 ай бұрын
तेलंगणा प्रमाणे जून महिन्यात व नोव्हेंबर मद्ये एकरी 10 हजर शेती करण्यास द्यावे.आणि आता संपूर्ण कर्ज माफी द्यावी
@vishalborkar7774
@vishalborkar7774 6 ай бұрын
👍👌👍
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 6 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी काही विशेश नाही
@pradipbhosale280
@pradipbhosale280 6 ай бұрын
सर्वसामान्य जनतेची परिस्थिती सुधारण्यासाठी यामध्ये एक तरी तरतूद आहे का.. मग हा अर्थसंकल्प कोणा साठी आहे...
@cloud_Engineer
@cloud_Engineer 6 ай бұрын
अजित दादा ला १ trillion चा शेट्ट फरक नाही पडत 💯
@suhas8365
@suhas8365 6 ай бұрын
दादा धरणाच्या पाण्यावरची केळ घेऊन आला असेल 😂
@bpositive9986
@bpositive9986 6 ай бұрын
He is M.A. in Economics. And left his P.HD in midway
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 6 ай бұрын
70000 हजार कोटी कसे जिरवायचे हे असणार
@user-nv3es3dy9h
@user-nv3es3dy9h 6 ай бұрын
Good
@sachinpatil-wq1gq
@sachinpatil-wq1gq 6 ай бұрын
कृषी वीज बिल माफीबद्ल काहीच घोषणा केली नाही
@ganeshkhade9915
@ganeshkhade9915 6 ай бұрын
जुनी पेन्शन लागु करावी.
@user-zo3bd8be6r
@user-zo3bd8be6r 6 ай бұрын
यही दुसरा अर्थसंकल्प मांडूच नवा
@siddheshGangan28
@siddheshGangan28 6 ай бұрын
मुंबई-गोवा पायवाटेला भावपुर्ण श्रद्धांजली
@sandeep-yr2ve
@sandeep-yr2ve 6 ай бұрын
आता लक्ष्य 1 लाख 40 हजार करोड़ 😂
@rahulnikam7795
@rahulnikam7795 6 ай бұрын
घंटा
@vishallotake5392
@vishallotake5392 6 ай бұрын
Hello...sir... Tevd maharatrachya...paper coraption var ek video banawa...khas karun....WCD war...aatachach...exampl..aahe... Amrawati ch center..... Sarkarla jag...karayala...help..kara aamha... Engineer la...
@hardev2448
@hardev2448 6 ай бұрын
Election budget 😂😂
@Anonymous.15115
@Anonymous.15115 6 ай бұрын
Dhruv Rathi Vrti Video Banva🔥
@ankushshinde8270
@ankushshinde8270 6 ай бұрын
शेतकऱ्याला काहीही नाही
@eximsarathi5336
@eximsarathi5336 6 ай бұрын
फसव्या घोषणा...
@commenterop
@commenterop 6 ай бұрын
घंटा❤
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 6 ай бұрын
रताळी भेटली अर्थसंकल्प अर्थसंकल्पातून
@sainathpatil1619
@sainathpatil1619 6 ай бұрын
शेतकरी बांधवांना काय❓ मिळाले
@rushitanpure
@rushitanpure 6 ай бұрын
Video bgh nit
@ankushshinde8270
@ankushshinde8270 6 ай бұрын
पूर्ण कर्ज माफी करूने गरजेजे आहे सोयाबीन गेले,चना गेला तूर गेली आता गहू गेला अंगावर कर्ज झाले .आता हे शासन नको.
@rajkhanna5262
@rajkhanna5262 6 ай бұрын
Bhau arunraj tu undbhakt aahes wat te.. 😂😂
@anandshelkande
@anandshelkande 6 ай бұрын
70000 CRORE CHI GHANTA DILI MAHARASHRA CHYA 12 CRORE JANTELA BAJAO RE PUBLIC
@arunnirwal8056
@arunnirwal8056 5 ай бұрын
शेतकऱ्यांना काय दिलं
@user-cg6qv4rk8b
@user-cg6qv4rk8b 5 ай бұрын
CHAN,MAHITI,DILI,SIR
@ahtesham-ul-haqsayyed2526
@ahtesham-ul-haqsayyed2526 6 ай бұрын
Bullet train la virodh hota na ho...kay aahe ha.
@Creativemindoffcial
@Creativemindoffcial 6 ай бұрын
Corruption rate kti 😮😮😮😮
@shripadpisal8052
@shripadpisal8052 6 ай бұрын
त्याचं आधी भागू दे ना 😂
@adityakasbekar6903
@adityakasbekar6903 6 ай бұрын
🔔
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 22 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 18 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН