MAHARASHTRA CM DEADLOCK: एकनाथ शिंदें बैठक टाळून भाजपला अस्वस्थ करतायत का? कुठपर्यंत ताणणार!

  Рет қаралды 13,389

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

Пікірлер: 164
@godofliberty3664
@godofliberty3664 2 сағат бұрын
*पोरगं ठाण्यात डॉक्टर आहे* आणि *बाप उपचारासाठी गावी जातो*. *एकतर बाप ढोंग करतोय किंवा पोरगं डॉक्टर असल्याचं सोंग करतोय*... 😂
@ksagarvishal
@ksagarvishal Сағат бұрын
😂😂
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 52 минут бұрын
डीग्री खरी आहे का?
@abhijitkhutal135
@abhijitkhutal135 30 минут бұрын
😂😂😂 पटल आपल्याला 😂😂
@Rushikesh-y5z
@Rushikesh-y5z 17 минут бұрын
😂😂😂
@avliyacreation
@avliyacreation 16 минут бұрын
डॉ काय फक्त माणसाचे च असतात का जनावरांचे नसतात का😂😂
@sopangodase7214
@sopangodase7214 2 сағат бұрын
इ वि एम वरील चर्चा हटविण्या साठी चाललेलं आहे जाणुनबुजून
@akshayjagdale6671
@akshayjagdale6671 2 сағат бұрын
👍
@godofliberty3664
@godofliberty3664 2 сағат бұрын
एकदम बरोबर
@meetsugat9510
@meetsugat9510 2 сағат бұрын
मग विपक्ष काय करत आहे ? झोपले का
@latapatil1565
@latapatil1565 Сағат бұрын
असंच आहे. अन्यथा पक्ष फोडलेल्यांची काय हिंमत ?
@satishtunge5385
@satishtunge5385 Сағат бұрын
अडीच वर्षात एकदाही शिंदे साहेब आजारी पडले नाहीत 😅😅😅😅​@@akshayjagdale6671
@dinkarmahure9463
@dinkarmahure9463 45 минут бұрын
आपले विश्लेषण बरोबर आहे
@Spd123-r5m
@Spd123-r5m 2 сағат бұрын
हे सगळे नाटक फक्त EVM वरुन जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी चालू आहे.
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 37 минут бұрын
अगदी बरोबर
@anilparab4974
@anilparab4974 2 сағат бұрын
जनता ३ ते ४ हजार ला आणि लाडकी बहीण दीड हजार ला विकले गेले आहे. लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली😪😪😪😪😪😪😪
@kishorhegadker3529
@kishorhegadker3529 Сағат бұрын
बरोबर आहे ❤
@dilgaikwad5951
@dilgaikwad5951 Сағат бұрын
*अरे अरे देखो आंधी आयी* *जो बापू को साथ लेकर आयी *(बापू मतलब पैसा)* *अगर साथ हो बापू तो किस बात की घबराई* *अरे रे देखो देखो* *इलेक्शन कमिशन भी इस बात पर चुप्पी खाई* *जो उम्मीदवार आएंगे या नहीं* *आएंगे इस पर जब बात आयी* *तो लाडली बहन काम आयी* *विरार साइट में विनोद मिला था मुझे मैंने पूछा अकेले आए हो* *नहीं नहीं बापू भी साथ आये है* *यही बात जब बाहर आयी* *तो विनोद ने इस बात पर फिर से चुप्पी खाई कौन बापू मैं नहीं जानता किसी बापू को बापू के साथ मेरा कोई रिश्ता नही जहां-जहां जाना था बापू को वहां -वहां वह जाकर आए अपना काम वह करके आए* *अब रिजल्ट का टाइम आया जो नहीं आना था वही आया अरे हा तो विनोद छाया* *जिसको खुद को पता नहीं मेरा लीड क्या होगा 40 50 हजार से आया फिर जनता बोली अरे हट तू आया नहीं तुझे तो EVM ने लाया*
@Raghav40125
@Raghav40125 Сағат бұрын
जनतेला दोष देऊ नका जर जनतेसोबत गद्दारी झाली असेल तर??.. कारण चोरी करणारा चोर हा पोलिसापेक्षा एक पाऊल पुढे असतो..
@namdevpadekar6434
@namdevpadekar6434 Сағат бұрын
बरोबर आहे 100%
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 36 минут бұрын
अगदी बरोबर
@akabhijeet5188
@akabhijeet5188 2 сағат бұрын
सोलापूर जिल्ह्यातील मालसिरस गावातील सर्व गावकरी यांना माझा मनापासून स्वागत सलाम लोकशाही टिकून राहण्यासाठी या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांचा मनापासून आभार जय संविधान जय महाराष्ट्र
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
ह्यांना काहीही करायला दिले तरी त्याचा फायदा काय ?? संविधान असे मतदान मान्य करीत नाही, उगीच टीआरपी. वाढविण्याचा प्रकार आहे.
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
उप मुख्यमंत्री पद हा एक भ्रमाचा भोपळा आता तरी फुटेल का ?? हा खरा प्रश्न आहे.
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
ताणतणाव आहेत ही अन् मीडियाची खेळी आहे, प्रत्यक्षात शिंदे जी नी लाईव्ह येवून मला दिल्ली करेल ते सर्व मान्य आहे असे सांगितले आहे. कुठल्याही पदाची,खात्याची हट्ट नाही.है पण सांगितले आहे, अमित शहा आणि ते यांची मीटिंग झाली आहे, आणि जनतेला कोणीही काहीही सांगितलेले नाही.बंद दाराआड काय झाले ह्याचे जनतेला सोयर सुतक नाही. उद्धट जी सारखे आचार , विचार आता मागे पडले ,अशी सबब आता चालणार नाही. वेळे पूर्वीच शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगावे. वाटल्यास जॉइंट कॉन्फरन्स घ्यावी.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 2 сағат бұрын
अडाणीचा वारेमाप पैसा आणि निवडणूक आयोगाने भेट दिलेली सत्ता आहे ही !
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Сағат бұрын
इव्हीएम विषयी जो संशय निर्माण झाला आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे नाटक सुरू आहेत.
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar Сағат бұрын
टी. एन. शेषन यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष निवडणूक आयुक्तची आज गरज आहे .
@hanumantgiri4255
@hanumantgiri4255 Сағат бұрын
कोषारी 2019ला 48तासाची मुदत देत होता आज 9 दिवस झाले राज्यपाल झोपला आहे का,?
@narendravichare
@narendravichare Сағат бұрын
महायुती काय काय भ्रष्टाचार करून एव्हढ्या मताधिक्याने निवडून आली हे सिक्रेट तिघांनाच माहित असल्यामुळे शिंदे एव्हडी तरी हिम्मत दाखवू शकला. 😁
@harishkatkar1550
@harishkatkar1550 41 минут бұрын
Khup chan
@sunilk_
@sunilk_ Сағат бұрын
EVM मुळे जे पाशवी बहुमत मिळाले आहे ते अजून पचवता येत नाही...
@priyachitte864
@priyachitte864 Сағат бұрын
हेचं मविला लां हसत होते आता यांनाच लोक हसत आहेत.😂😂😂
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 2 сағат бұрын
सर्वच विकत घेतलय. जनता वाटलेल्या पैशामुळे आंधळी झाली
@Belapurkar
@Belapurkar Сағат бұрын
Maharashtrachi laj vatae, yevde lachar.
@nikitativarekar9132
@nikitativarekar9132 24 минут бұрын
स्वाभिमान विकला आहे
@S-kn1pn
@S-kn1pn 2 сағат бұрын
आत्ताच्या घडीला भाजप/मोदीच राज्यपाल, मुख्यमंत्री आणि बाकी सुबकूछ आहे: अघोषित हुकूमशाही
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Сағат бұрын
पैशांचा पाऊस पाडला जाहिरातीचा बाजार मांडला निवडणुकीत जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद निती चा वापर करून विधानसभा निवडणुकीत विजय विकत घेतला
@godofliberty3664
@godofliberty3664 2 сағат бұрын
मोदी पंतप्रधान होण्याआधी घसा खरवडून भाषणं देत फिरत होते की "आपल्या देशात बॅलेट पेपर वर निवडणूका का घेत नाहीत? जगात सगळीकडे होतं तर आपल्याकडे का नाही?" आणि आता?
@avliyacreation
@avliyacreation 19 минут бұрын
आता मोदी ना समजले पैसा सत्ता असेल तर सर्व मॅनेज होते मग ते कशाला बोलतील आता😂😂
@Factchek-MG
@Factchek-MG 31 минут бұрын
प्रशांत जी तुम्ही कुठल्या जगात वावरताय??? सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, प्रशासन,राज्यपाल हे स्वतः काही निर्णय घेवू शकतात याची तुम्ही अपेक्षा ठेवताय.... हे म्हणजे जगातील दहावे आश्चर्यच आहे 😂😂
@babasopatil5983
@babasopatil5983 Сағат бұрын
One and only Prashant Kadam sirji
@mayursalve7644
@mayursalve7644 2 сағат бұрын
गृहमंत्री पद जर भाजपकडे गेले तर शिंदेचे आं आमदार भाजप पळवणार...
@anandashingte9926
@anandashingte9926 Сағат бұрын
बावन खुळे कधी राज्यपाल झाले ?
@mukunddeshmukh8760
@mukunddeshmukh8760 2 сағат бұрын
मुबंई निवडणुका मुळे बीजेपी माघार घेणार
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 2 сағат бұрын
पुतीन पेक्षा मोठा हुकूमशहा तयार झाला आहे भारतात
@bhaimayekar1874
@bhaimayekar1874 2 сағат бұрын
लोकशाही आता शोकशाही आणि मनोरंजक जोकशाही होत चालली आहे. दुर्दैव!
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Сағат бұрын
बेस्ट कमेंट, सुपर सुपर कमेंट
@arunshetake4938
@arunshetake4938 Сағат бұрын
महाराष्ट्री, जनता,गुजरात,लाबीला,विकली,गेली,हुकुमशहा, राजनीति, चालु,होनार,
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 2 сағат бұрын
कोणीही नको एक तर मिलीट्री ने किंवा ठोक कोणत्या तरी विकसित देशाला चालवयाला देवून टाकावा. सर्वच आजी माजी आमदार खासदार मंत्री जेलमध्ये टाकले पाहिजे.याच्या संपत्ती चे राष्ट्रीयीकरण करण्यात यावं
@amolkhunte-hseofficer109
@amolkhunte-hseofficer109 38 минут бұрын
❤❤❤
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 сағат бұрын
एक हिमालयात जातं दुसरा दराया खोरायात काय होणार या देशाचं काय माहित 😂 जय महाराष्ट्र 🙏🏻साहेब
@shripatimaske4467
@shripatimaske4467 Сағат бұрын
राज्यपाल आहे का राज्याला...😂😂😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Сағат бұрын
ज्यांचा मंत्रीमंडळ रचनेपूर्वीच पाणउतारा केला जातो ते जरी मंत्रीमंडळात गेले तरी त्यांना परत खिशात राजीनामा पत्र घेऊन फिरावे लागणार आहे.
@pankajbagal1501
@pankajbagal1501 Сағат бұрын
खुप छान सर
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 сағат бұрын
आरे बाबा पहिले चित्र वेगळं होतंय आता आम्ही देईल ते घे नाहीतर ed &cd आहे तयार 😀😀😀😀😀
@KAMLAKARVISALE
@KAMLAKARVISALE 2 сағат бұрын
शिंदे साहेबाना मुख्यमंत्री करावे लागेल नाही तर गुजरात लॉबीचे सर्व सिक्रेट शिंदे साहेबांकडे आहेत म्हणे 😂
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 сағат бұрын
Good Reporting ❤
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
संविधानात काही काळ वेळ दिली की नाही?? असे कसे संविधान?? बदलायला हवेत काही परिच्छेद... सुधारणा करायला हवी.
@Kvk73
@Kvk73 2 сағат бұрын
हे तर होणारच होतं
@santoshbait3141
@santoshbait3141 Сағат бұрын
EVM झोल पहिला बाहेर कडा शपत विधी कशाला करताय
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Сағат бұрын
हल्ली तुमचं शिंदे प्रेम वाढलं असे आढळत
@vishalkamble405
@vishalkamble405 2 сағат бұрын
Sir apan khup Chan vishleshan karta
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Сағат бұрын
हम करे सो कायदा भाजपा चा
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Сағат бұрын
कर्माची फळे भोगावी लागणार आहेत
@Hambarde-f1u
@Hambarde-f1u 2 сағат бұрын
Nice. Sir.
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 2 сағат бұрын
बावनकुळे राज्यपाल झाला का
@pranavmalte7827
@pranavmalte7827 2 сағат бұрын
नऊ दिवस झाले धड यांच्याकडून सरकार बनत नाही ,मुख्यमंत्री बनत नाही हे लोकांचे प्रश्न काय सोडवतील 😅😂 शिंदे यांनी निवडून येण्यासाठी केलेले सर्व निर्णय मागे घेण्यात येईल😂एक मागे घेतला सुद्धा. महाराष्ट्राची जनता फसली 😄😆
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Сағат бұрын
शिंदे फसले
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 2 сағат бұрын
शेवटी काय,किस्सा कुर्सी का!😅
@akashdaingade2368
@akashdaingade2368 2 сағат бұрын
Hindutva vgrere khi nhi fakt Satta 😅
@preetarathod6427
@preetarathod6427 2 сағат бұрын
Only uddhave balasaheb thackray
@sameermarket
@sameermarket Сағат бұрын
७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक + नितिश नायडू यांना शांत ठेवायचे आहे…. आता बोला काय करायचे
@sharadwalke6305
@sharadwalke6305 10 минут бұрын
राष्ट्रपती राजवत लागू करा
@Vij472
@Vij472 Сағат бұрын
शिंदे समोर काही पर्याय दिसत नाही. ते म्हणजे नीतीश कुमार नाहीत. आला तर या नाही तर तुमच्या शिवाय.
@ashishpachange4434
@ashishpachange4434 Сағат бұрын
EVM जास्त सेट केलं तर लोकांना डाउट येईल हे माहित असून सुद्धा शिंदेची bargaining power कमी करण्यासाठी 132 जागा evm वर जिंकवल्या.
@namdevkarche475
@namdevkarche475 38 минут бұрын
शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारावे
@shahajimisal9405
@shahajimisal9405 32 минут бұрын
EVM मुळे मिळालेला विजय अजीर्ण झाला आहे
@anilbelose2679
@anilbelose2679 Сағат бұрын
हनिमून कालावधी आता सम्पला आहे आता वास्तवता दिसू लागली आहे
@vikasjadhav8888
@vikasjadhav8888 34 минут бұрын
दोघांच्या भांडणात दोघांनाही न करता आमच्या अजितला (इच्छा माझी पुरी करा) करा मुख्यमंत्री..... आणि ते ही लगेच तयार होईल😂😂😂😂
@nandkishormahajan1266
@nandkishormahajan1266 2 сағат бұрын
काही नही विषय बदला 2.5 वर्षाचा लॉलीपॉप देऊन आयुष्भर हडवलंय त्यांना 😂🤣
@user87065
@user87065 2 сағат бұрын
Malshiras Markadwadi madhe udya pher matadan ahe Police prashasan tyanchavar dabav aanat ahe, pls lavkarat lavkar tyavar video banva
@sureshnigade-deshmukh1948
@sureshnigade-deshmukh1948 46 минут бұрын
या सर्व नाट्यमय घडामोडीत राज्यपाल कुठे आहेत. ? इतिहास ,घटना बेमालूम पणे बदलत आहेत. जय संविधान!!!
@vikaspathare1608
@vikaspathare1608 Сағат бұрын
सध्या भाजप कायदे गुंडाळून वागत आहेत का ?
@rajandesai1355
@rajandesai1355 2 сағат бұрын
Nice sir
@SamarjeetJahagirdar
@SamarjeetJahagirdar Сағат бұрын
शिंदे बाहेर राहतील
@dilgaikwad5951
@dilgaikwad5951 Сағат бұрын
*अरे अरे देखो आंधी आयी* *जो बापू को साथ लेकर आयी *(बापू मतलब पैसा)* *अगर साथ हो बापू तो किस बात की घबराई* *अरे रे देखो देखो* *इलेक्शन कमिशन भी इस बात पर चुप्पी खाई* *जो उम्मीदवार आएंगे या नहीं* *आएंगे इस पर जब बात आयी* *तो लाडली बहन काम आयी* *विरार साइट में विनोद मिला था मुझे मैंने पूछा अकेले आए हो* *नहीं नहीं बापू भी साथ आये है* *यही बात जब बाहर आयी* *तो विनोद ने इस बात पर फिर से चुप्पी खाई कौन बापू मैं नहीं जानता किसी बापू को बापू के साथ मेरा कोई रिश्ता नही जहां-जहां जाना था बापू को वहां -वहां वह जाकर आए अपना काम वह करके आए* *अब रिजल्ट का टाइम आया जो नहीं आना था वही आया अरे हा तो विनोद छाया* *जिसको खुद को पता नहीं मेरा लीड क्या होगा 40 50 हजार से आया फिर जनता बोली अरे हट तू आया नहीं तुझे तो EVM ने लाया* इसलिए कुछ तो गड़बड़ है दया
@Shrutisolankar
@Shrutisolankar Сағат бұрын
प्रशांत सर तुम्ही समजून घ्या हे नौटंकी चालू आहे😂
@satishchaudhari56
@satishchaudhari56 38 минут бұрын
कदम साहेब, शिंदे साहेबांचा हा सातारी हिस्का आहे.
@rameshpatil1397
@rameshpatil1397 14 минут бұрын
😂😂😂😂😂😂😂
@الحمدللہآنچللہ
@الحمدللہآنچللہ 2 сағат бұрын
एकीकडे मोदी शाह अम्बानी अडानी गुजरात लॉबी ज्यांना आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे .....तो आरएसएस चा नसणार .... दूसरी कडे आरएसएस ची लॉबी ज्यांच्या टारगेट वर भाजपा अध्यक्षपद आणि महाराष्ट्र चे मुख्यमंत्रीपद आहे ....त्यासाठी देवेंद्र फडणवीस ला पुढे करण्यात आले आहे जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आरएसएस जिंकणार जर गुजरात लॉबी जिंकली तर एक टर्म आमदार असलेला अनोळखी व्यक्ति मुख्यमंत्री होणार ...या खेळात एकनाथ शिंदे नाही त्यांचा खेळ इंटरवल नंतर म्हणजे २ वर्षानंतर होणार ......त्याचे स्पांसर शरद पवार असतील .स्क्रिप्ट तैयार आहे ..
@vinodmunghate4439
@vinodmunghate4439 Сағат бұрын
थोड़ा घोड़ करायचा होता पन भलतेच घडले।अति घोड़ झाला आणि महायुति आपल्याच चक्र विव मध्ये फसली।साध्ये panani कोणते ही विजय मिडतेय त्याची मजा असते।लोड लाबाड़ी नि पहिला नंबर आला तर का ही आनंद होत नाही
@Sumangal8523
@Sumangal8523 2 сағат бұрын
'एकदेव फडशिंदे' या नावाच्या इसमाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून घोषित केला पाहिजे .😂😂😂
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
विधिमंडळातील नेताच मुख्यमंत्री व्हावा लागतो का ??
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Сағат бұрын
शिंदे जी ना माहित आहे किती ताणायचे, आणि तुटलं तर काय फायदे, तोटे आहेत.
@ajayshetye5984
@ajayshetye5984 Минут бұрын
जनतेनी पैसे घेतले आता त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. पाच वर्ष भोगा
@nitinpanaskar6096
@nitinpanaskar6096 Сағат бұрын
साहेब आता निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करावे असे सेटमेन्ट kartil🙏 काय
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 8 минут бұрын
देवेंद्र कणखर सरकार देतील
@rameshsathe4726
@rameshsathe4726 2 сағат бұрын
राम राम सर
@sachinmoghe9162
@sachinmoghe9162 Сағат бұрын
जे २०१९ मधे झाले तसेच काहीतरी होईल..
@Belapurkar
@Belapurkar Сағат бұрын
1.5 K sathi Maharashtra chi vat lavali
@gauravpaigude9000
@gauravpaigude9000 Сағат бұрын
Shinde na offer aahe mukhyamantri पदाच ...पण अट घातली आहे की...पक्ष bjp madhe विलीन करा...त्यामुळे अजून मुख्यमंत्री नाव anounce Kel nahi...
@AvinashGangurde248
@AvinashGangurde248 Сағат бұрын
समाजातील प्रत्येक व्यक्तीच एकच कुळ असते. मग चंद्रशेखर ला 52 कुळे कसे काय? कुछ तो गडबड है दया😊😊😊
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 Сағат бұрын
यांच्या बद्दल काय बोलायचे ?
@nandkishormahajan1266
@nandkishormahajan1266 2 сағат бұрын
मुळात पत्रकारानाचं काही माहिती नसतं...... तुम्ही काय सांगणार
@हरहरमहादेव-र2ह
@हरहरमहादेव-र2ह Минут бұрын
भाजप ला पण माहिती हे अजित पवार कधी ही थोबाडीत मारेल
@KAMLAKARVISALE
@KAMLAKARVISALE 2 сағат бұрын
शिंदे साहेबाना मुख्यमंत्री करावे लागेल नाही तर गुजरात लॉबीचे सर्व सिक्रेट शिंदे साहेबांकडे आहेत म्हणे 😊😊
@dilipkamble6410
@dilipkamble6410 Сағат бұрын
हे यश फडणीसांचे आहे काय? नक्कीच नाही त्यामुळे फडणीस सीएम होणार नाहीत
@bhimratnadalvi8077
@bhimratnadalvi8077 Сағат бұрын
What about EVM
@meghashetty9864
@meghashetty9864 2 сағат бұрын
मविआसत्तेत येणार
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Сағат бұрын
Sarv Natak chalu aahet .. EVM varach laksh hatvayqla
@rameshjoshi2801
@rameshjoshi2801 5 минут бұрын
Bjp used all Money and muscle and all others agencies And broke Original sena andSP SENA TO CAPTURE POWER. STILL THE GOVT IS NOT FORMED WHAT WHAT NONSENCE. MINDE POWER MUST GO TO ORIGINAL SENA AND SP SENA. IF MINDE IS REAL SHIVASENA.
@sureshmore9848
@sureshmore9848 2 сағат бұрын
Home dept. Ekanathni sodu naye.
@warriormaratha2367
@warriormaratha2367 2 сағат бұрын
Main stream media BJP साठी किती लाचारपणे पत्रकारिता करून त्याविषयी सर्व छान छान बातम्या कशा येतील, आणि सत्य कसं लपवता येईल यासाठीच प्रयत्न करतंय याचाच अनुभव वेळोवेळी येतोय..,..... प्रशांत सर आपलं काम खूप छान आहे.
@bobadesuyog
@bobadesuyog 2 сағат бұрын
🎉I Want Nitin Gadkari As CM Of Maharashtra ❤
@sureshsawant2138
@sureshsawant2138 2 сағат бұрын
Amhala gujrath cha cm pahije
@godofliberty3664
@godofliberty3664 2 сағат бұрын
आजिबात नको
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 36 минут бұрын
Manomilan zale tri suda eyakmekache pay odnechi sprdha vadnarch tin tigadi yojnechi bigadi honar
@DesVikrant
@DesVikrant 2 сағат бұрын
surprise manje shinde mukhyamantri honar
@sachinavhad9083
@sachinavhad9083 Сағат бұрын
शिंदेनी हे विसरू नये हा पक्ष, आणि ही ताकद भाजपने दिलेली आहे. वाटलं तर काढून ही घेतील.
@Gy4fd
@Gy4fd Сағат бұрын
ते आता एवढं सोप्प नाही..
@Stbhopale
@Stbhopale Сағат бұрын
Bjp मग संपलीच
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 40 минут бұрын
केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात असल्यामुळे सात खासदाराचे पाठबळ शिंदेंकडे असल्यामुळेच भाजप शिंदेंना नाराज करू शकणार नाही, भलेही पंत नाराज झाले तरी चालेल भाजपाला.
@ngm9139
@ngm9139 57 минут бұрын
Ajit Dada cm
@advprashantpatil
@advprashantpatil Сағат бұрын
Mumbai mahanagarpalika tabyat ghenyasathi shinde sobat pahije ha bjp cha plan ahe
@advprashantpatil
@advprashantpatil Сағат бұрын
Ajit pawar mumbai mahapalikela jast madat karu shaknar nahi he pn bjp la mahit nahi
@elegance.Industries
@elegance.Industries 2 сағат бұрын
1st viewer
@RajuTaksale-d4v
@RajuTaksale-d4v 2 сағат бұрын
Mumbai la gelyawar 3 party miting sangitle aani dare la shinde saheb gele bjp wale tarikh pudhi sangat hote ha joke hot aahe
@RajuTaksale-d4v
@RajuTaksale-d4v Сағат бұрын
Sprda barober Aahe karan gelya veli shinde ni Fadnvis yancha game kela hota
@sharadsohoni
@sharadsohoni 2 сағат бұрын
भारतीय जनता पक्षाने आता आपल्या मुख्यमंत्र्यांचे नांव जाहीर करावे. कुठल्याही दडपणाखाली नमते घेऊ नये.
@smashboy4628
@smashboy4628 Сағат бұрын
ईव्हिएम वरील विषय दुसरीकडे वळतात
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 9 МЛН