*महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार .... विचार करून कमेंट करून सांगून टाका तुमच्या मनातलं उत्तर .... जास्त लोड घेऊ नका* !
@amarsingsalunkhe9139Күн бұрын
🚩 महायुतीचा विजय❤🔥
@ashutoshpatil520922 сағат бұрын
महायुती🚩🚩🚩
@pravindankhede221520 сағат бұрын
Mahayuti
@rajendrashinde380819 сағат бұрын
महायुती
@ramdaschandramore8579Күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद .
@baburaokale155Күн бұрын
साहेब धन्यवाद तुम्ही सगळ्या लोकांच्या सभा आणि भाषण दाखवली
@bhanudas10321 сағат бұрын
Exit poll खरे नाही ठरणार....पण महायुती 200 पार जाईल ....पुन्हा महायुती सरकार बननार 100 टक्के
@pramodsurve705622 сағат бұрын
धन शक्ती चा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे तरी सुद्धा महाविकास आघाडी चे सरकार होईल असे दिसते पण कोणालाच बहुमत न मिळाल्यास महायुती घोडेबाजार जिंकेल.
@abhishekladhane1281Күн бұрын
महायुती मनसे पाहिजे विकास आणि धर्मासाठी❤❤
@rohitdeshmukh9543Күн бұрын
महाविकास आघाडी 💯
@archanapatil-o8s21 сағат бұрын
जागा पडणार
@pushpadurgade6938Күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@rajeshkadam266119 сағат бұрын
Mahavikas agadi cha Vijay aso
@rohitkalyani-t5x23 сағат бұрын
Manse dil se❤
@anandhaldankar4795Күн бұрын
100% महाविकास आघाडी
@PradyumnaBarveКүн бұрын
सहा महिन्यात जरांगे चे नाव ही विसरून जातील हे लिहून घ्या.
@khagendra29923 сағат бұрын
Kon jarange ...chapun ghetle astil
@SominathKamble-by9qs21 сағат бұрын
जरांगे ? कोण जरांगे ? 😂😂😂
@ShobhaDagade-de3roКүн бұрын
महायती100%
@balasahebdeshmukh2301Күн бұрын
माती
@KishorDeshmukh-bc6wm22 сағат бұрын
चार मुले एका ठिकाणी बसलेले असतात तिथून एक मुलगी स्माईल देऊन जाते ती गेल्यानंतर त्या चौकामध्ये जी. चर्चा होते त्याला एक्झिट पोल असे म्हणतात सर्व अंदाज चुकीचे 😂😂😂
@pratapjadhav8948Күн бұрын
भाजप 100% येणार महायुती
@balasahebdeshmukh2301Күн бұрын
५५ फक्त
@BajiraoChauguleКүн бұрын
भाजप
@balasahebdeshmukh2301Күн бұрын
फक्त ५५ तीन नंबरवर
@paddychitte7698Күн бұрын
सर्व एक्झीट पोल चुकीचे ठरणार
@musashaikh5794Күн бұрын
सर्व एक्झीट पोल म्हणजे ऑक्टोपस .., सांगणे अवघड...!
@nileshbhandari8923Күн бұрын
Ho
@sbwbbsjkaakeiheh72727Күн бұрын
महायुती पाहिजे कारण विकास केला आहे
@ferozalisayyed942423 сағат бұрын
EVM YANI JHOOT KA BHANDAR
@rajeshkadam266119 сағат бұрын
Adanicha 😂😂
@ulhasmarulkar7606Күн бұрын
निवडनूक णिकालाचा अचूक अंदाज आपन दिला आहे कोनता पक्ष सरकार स्थापण करनार ते समजने अतिशय कठिन आहे. आपल्या चेणेलचा अंदाज एकदम सही येनार आहे याची खात्री आहे
@sunetrarahatekar108320 сағат бұрын
🤣😂😂😜
@YadavArjun-s1tКүн бұрын
महायुती फक्र ❤
@archanapatil-o8s21 сағат бұрын
फक्त महायुती सरकारला च निवडून आल पाहिजे नाही तर वाटोळे होणार च
@shivrajbangarwar68Күн бұрын
महायुती जिंदाबाद 🌹🙏🏻
@ArunGaikwad-p4qКүн бұрын
Evm manage keley म्हणायचं?
@rohitkalyani-t5x22 сағат бұрын
महाराष्ट्र वाचवा❤राजसाहेब 1 ch पर्याय ❤
@dilipdhamal7198Күн бұрын
महायुती 90 to 121, mva 140 to 168, mns 11
@GorkhaPhapaleКүн бұрын
माहाविकास आघाडी विजय होतील
@RajendraPatil-sm6frКүн бұрын
😂😂
@rahulaphale770518 сағат бұрын
😂😂😂🍌🍌🍌
@ajitkulkarni861622 сағат бұрын
शेवटी व्हीडिओ कशा साठी केला हे समजले नाही. हे सर्व एक्झिट पोल सगळ्यांचे पाहुन तर झाले आहेत
@WamanParab-g5kКүн бұрын
breaking news...manse king 👑🥳 honar aani sattcha chavya tyancha hatat asnar.. Jai ho
@BhavanashunyaRajkaranКүн бұрын
MVA ch sarkar yenar
@sanjaykaranjkar6647Күн бұрын
बरोबर महायुती सरकार🙏🙏
@RajashreeSarvankarКүн бұрын
145 मॅजिक फिगर कोणालाच मिळणार नाहीत
@dattaranvir9947Күн бұрын
वंचित आघाडी king maker ठरणार
@RamJadhav-c6oКүн бұрын
😂😂
@Vishaychhard-b8zКүн бұрын
😂😂😂
@SureshKole-u8g20 сағат бұрын
महायुती जिंदाबाद.
@rahulwable6924Күн бұрын
महायुती आपली 🚩
@avinashpatil3734Күн бұрын
Zr MNS che 15 seat aale tr MNS king maker tharnaar
@sagarw4197Күн бұрын
जास्तीत जास्त ३
@brtmumbai7306Күн бұрын
1 जागा मनसे
@nileshbhandari8923Күн бұрын
30seats 🎉😊
@gangadhardeore884523 сағат бұрын
पोल डायरी अदांज खरा
@laxmanranjane18613 сағат бұрын
१००% महाविकास आघाडी
@sunitajadhav3703Күн бұрын
Maha Vikas Aaghadi ✌️✌️
@Vishaychhard-b8zКүн бұрын
मविआ 🔥🔥🔥
@शिवतीर्थ-ट8ट20 сағат бұрын
MNS ❤15-20
@BapusoNavale17 сағат бұрын
महायुती जय श्रीराम 😊
@1171shkКүн бұрын
चॅणल, मणा पासून, जाणता......मराठी नीट,शुद्ध बोला बाणातला ण नळातला न कधी समजणार फरक तुम्हाला कानाला खटकतात असले वित उच्चार
@satyawanrane124523 сағат бұрын
महायूती १००% येतेय, लिहून ठेवा
@panditshinde860020 сағат бұрын
आदानीना अटक करण्यापेक्षा लावल्याचा हाना
@Chavanjayshree225722 сағат бұрын
Bhaskar correct
@vijayyeram-jo3itКүн бұрын
Kaliyug. ?
@ShitalPatil-n5uКүн бұрын
Shinde saheb bjp
@pramodchache4549Күн бұрын
महविकास आघाडी सरकार आले पाहीजे आणि येणार
@MilindKashikar-yo4oy14 сағат бұрын
मतदान टक्का वाढला आहे ......महिलांचा वाढलेला सहभाग विचारात घेता बहिणी भावाला पसंती देत असतील निवडणुक निकाल काय लागेल ह्याचा विचार करा.....पब्लिक को आजमाना नामुमकीन है भाई सहाब
ज्याने जास्त पैसे दिले त्याचा हा पोल विश्वास ठेवू नका सर्व बनवाबनवी आहे
@nileshbhandari8923Күн бұрын
Jast pole jyCa to harnar asa
@jamirniwade48205 сағат бұрын
महाविकास आघाडी 165
@TejasHarkal-v6f23 сағат бұрын
महाविकास आघाडी येणार
@santoshhande3425Күн бұрын
महायुती सत्तेवर यायला हवी आहे
@AmbadasSuneКүн бұрын
Onli BJP
@BhagwanBaravkar23 сағат бұрын
ईतर 30 येतील
@SOMNATHTHETE-o3k23 сағат бұрын
माझा एक्झिट पोल, बीजेपी ११०, शिवसेना शिंदे ५१, राष्ट्रवादी अजित १५, इतर १२, कांग्रेस ४०, राष्ट्रवादी शरद ४५, शिवसेना उबाठा १५असाआहे.
@ferozalisayyed942423 сағат бұрын
Mungerilal ke jhoote sapne
@vaibhavghorpade586011 сағат бұрын
सत्तेत महायुती असणार आणि त्यात भाजप चां मुख्यमंत्री असणार आणि अजित पवार गट बाहेर जाणार काही महिन्यात आणि महायुतीत मनसे येणार 👍🏽
@KiranGaikwad-z1qКүн бұрын
23 samjal mva yeil 100%
@HarashalaTondwalkar21 сағат бұрын
चाणल नाहीत चॅनेल,
@vasantgutal1304Күн бұрын
Only modiji
@ashokgawas857323 сағат бұрын
B J P YET AAHE
@Jayhind4534Күн бұрын
मनसे गेम करणार
@ShravanDeore-c8eКүн бұрын
@@Jayhind4534 शिंदे साहेब महायुती
@Vishaychhard-b8zКүн бұрын
😂😂😂
@kailasjagtap3830Күн бұрын
महाविकस आघाडी
@madhukarpatil7934Күн бұрын
2019 Congress 44 होत्या
@rahulgite2457Күн бұрын
Bjp
@anitanirhali299923 сағат бұрын
पैशाचा धूर झाला.
@shivajishivaji9120Күн бұрын
अजित दादा च्या 50 60 जागा येणार आहेत महायुती सरकार स्थापन होणार आहे शिंदे शिवसेनेच्या 70 ते 80 जागा येणार आहेत भाजपच्या 55 ते 60 जागा येणार आहेत समा युती सरकार स्थापन होणार आहे