Maharashtra Elections 2024: सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी, प्रतिक पाटलांचं भाषण गाजलं

  Рет қаралды 21,988

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 55
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Ай бұрын
😅 वा छान, अखेर बऱ्याच वर्षांनी दर्शन घडले, साष्टांग नमस्कार
@rfssfvbh
@rfssfvbh Ай бұрын
घराणे शाही वाचवाय आले 😂😂😂😂...म्हणे यांच्या कुटुंबावर अन्याय झालंय ...मग सांगली तील इतर कुटुंबावर आज पर्यंत काय झालंय 😂😂😂😢😢😢
@Ak0073_jayshriram
@Ak0073_jayshriram 2 ай бұрын
बिनकामाचा केंद्रिय मंत्री
@anjaliabadagire9907
@anjaliabadagire9907 Ай бұрын
महिला आमदार पाच वर्ष कुठे होत्या लढाईच्या वेळेला राजीनामा देऊन बक्षीस घ्यायला पुढे का. आणि जर महिला आमदार म्हणून सौ विजया पाटील पण चालतील महिलांसाठी पृथ्वीराज बाबा आत्या आणि त्यांच्या पत्नी सक्षम आहेत सक्षम होते म्हणून तर त्यांना पक्षाने तिकीट दिले आहे. सक्षम आहे का नाही हे तुम्ही ठरवणारे कोण.
@vaibhavpatil7325
@vaibhavpatil7325 Ай бұрын
Tu jase he सांगणारा आहेस तसेच ते सांगत आहेत,
@arvindpatil8729
@arvindpatil8729 Ай бұрын
मग खाजदरकी महिला दिली असायची होती आणि पृथ्वीराज पाटील दिसतात 10 वर्ष तुम्ही नाही
@prashantbandgar1615
@prashantbandgar1615 Ай бұрын
वा म्हणजे हा मुलाला लॉन्च करण्यासाठी घरातून बाहेर निघाला आहे तर
@ajaygaikwad385
@ajaygaikwad385 Ай бұрын
सक्षम तुम्हालाच व्हायचय वसंतदादाचे संस्था कोठे आहेत
@KiranPatil-ps7os
@KiranPatil-ps7os Ай бұрын
फक्त मविआ ✌️👑✌️
@TaimutShaikh
@TaimutShaikh Ай бұрын
Only Baba❤❤❤❤❤❤❤
@prashantbandgar1615
@prashantbandgar1615 Ай бұрын
सगळं स्वतःलाच पाहिजे यांना घराणेशाही चालली आहे नुसती
@santoshnaike6054
@santoshnaike6054 Ай бұрын
कारखाना गेला, Bank गेली, आणि आता बोलतात,लोकसभेला एक आणि विधानसभेला एक
@kishordomb1319
@kishordomb1319 Ай бұрын
आला बिळातून बाहेर दुगला😅
@TaimutShaikh
@TaimutShaikh Ай бұрын
Baba❤
@uttamsuryawanshi2406
@uttamsuryawanshi2406 Ай бұрын
ओन्ली पृथ्वीराज बाबा पाटील...
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj Ай бұрын
घराणेशाहीचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा 😊 यांना वाटतंय की जिल्हा आपल्याच ताब्यात असावा 😊😊 पृथ्वीराज पाटील हे योग्य उमेदवार आणि यांना निवडून देणे सांगलीसाठी फायद्याचे आहे
@विजयापाटील-झ5ष
@विजयापाटील-झ5ष Ай бұрын
करो ना मध्ये आपणच कोते होता. महाबळेश्वर मध्ये. पूर आला कोठे होता आउट ऑफ इंडिया. अहो बाबा आम्हा लोकांना सोबत मंचावर काही बोलायच नसते. सगळ्याना सगळे माहित असते तुम्ही काय आहात ते. बाबा ते बाबा आहेत. .
@vaibhavpatil7325
@vaibhavpatil7325 Ай бұрын
आम्ही पण सांगलीचे आहोत आम्हाला माहितेय कोण कुठ होत, कितीबी ओरडा बाबा हरणार
@popatpatil4156
@popatpatil4156 Ай бұрын
अरे कोण आहेत हे आपण यांना पाहिलत का पहिला कारखाना बंद पडला होता तेव्हा कुठे होता
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 Ай бұрын
आतापर्यंत कुठे होता हा गडी
@sagargheware4392
@sagargheware4392 Ай бұрын
प्रतिक दादा तुमच्या निष्क्रियतेमुळे जयश्री वहिनीची मते वाढणार नाहीत तर कमी होतील.. तुम्ही 5 वर्षातून एकदा दोनदा दिसता... बाकी वेळी गायब असता..
@VishalPatil-k6r
@VishalPatil-k6r Ай бұрын
तुम्ही 70 वर्षात 1 रुपया दिला का बँक खात्यावर..दादाच्या संस्था तुम्ही sampavlya..महिला लाडक्या भावलाच मतदान करणार
@mahendrapatil1092
@mahendrapatil1092 Ай бұрын
आम्ही चूक केली मोठी..खासदार निवडून..आणि तुम्ही कुठ होता..10 वर्ष
@sumeetwagh6942
@sumeetwagh6942 Ай бұрын
घराणे शाही बास आता सबका सात सबका विकास #भाजपा
@tukarampatil8295
@tukarampatil8295 Ай бұрын
पृथ्वीराज पाटलांचे 50000 voting काकांना दिले असते तर विशाल पाटील खासदार दिसले नसते.
@vaibhavpatil7325
@vaibhavpatil7325 18 күн бұрын
पुढच्यावेळी दे मग😂😂
@SambhajiPatil-y6i
@SambhajiPatil-y6i Ай бұрын
आमदार जयश्री वहिनी पाटील 🎉
@mallikarjunkangune188
@mallikarjunkangune188 Ай бұрын
@abhijeetmore533
@abhijeetmore533 Ай бұрын
आपण केंद्रीय मंत्री असताना काँग्रेस वाढवली अस्ती ..गड शाबूत ठेवला असता तर ही वेळ आली नसती....आजही काँग्रेस काँग्रेसला संपवतय .....याच दुःख काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 Ай бұрын
आर तुझं घर बघ.मग जिल्हयात काय.पण सक्षम उमेदवार नाही . तुम्हाला कांग्रेसने‌ कार्य नसताना मंत्रीपद दिले तुम्ही पक्षासाठी हे करता.वारेवा‌ घराणेशाही.संन्यासातून फक्तं घरासाठी बाहेर ‌ पडला‌काय तुम्हाला जगवणेसाठीच सांगलीतील जनता आहे काय.
@maheshpatil2518
@maheshpatil2518 Ай бұрын
तुमी कोंगेस घालवली
@bapusopatil6324
@bapusopatil6324 Ай бұрын
वाट लावली अरे एक संस्था चालू आहे का निष्क्रिय डिपाझीट जप्त सुपडा साफ
@विजयापाटील-झ5ष
@विजयापाटील-झ5ष Ай бұрын
डिपॉझिट गेले तुझे बाबा 770000.तुझी लायकी 32000 कोण किती पाण्यात 😂😂😂😂
@dhananjaypatil897
@dhananjaypatil897 Ай бұрын
Tmhi ahe hoy ajun
@poojapailwan8413
@poojapailwan8413 Ай бұрын
दादा आज तुमचे भिलवडी दादा असते तर स...
@sarthakbhosale9556
@sarthakbhosale9556 Ай бұрын
तुम्ही केंद्रात मंत्री होतात सांगली साठी काय केलत हे सांगता का जरा...काय राव...लाज वाटली पाहिजे 😂
@SnatoshYadav-b6n
@SnatoshYadav-b6n Ай бұрын
Om bhat swha
@विजयापाटील-झ5ष
@विजयापाटील-झ5ष Ай бұрын
Sagu नको बोलायच म्हणून बोलता का jokkar.कुठला
@RGJadhav-u8y
@RGJadhav-u8y Ай бұрын
चला या निमित्ताने आपले मुखदर्शन झाले. आजोबांनी पक्ष फुलवला तुम्ही 'घराणं, घराणं' करत तो घालवला अन् म्हणून पक्ष तुमचा विचार करेना.
@primeaccount-l1s
@primeaccount-l1s 2 ай бұрын
bjp chya faydya sathi ubhi rahile hi pn padnaar Ani baba la pn padnaar baba best umedvaar ahet
@विजयापाटील-झ5ष
@विजयापाटील-झ5ष Ай бұрын
तू tri काय केले
@विजयापाटील-झ5ष
@विजयापाटील-झ5ष Ай бұрын
ये चंद्रहास गप्प बस
@poojapailwan8413
@poojapailwan8413 Ай бұрын
जूनि आठवण
@Jaydeep.M
@Jaydeep.M Ай бұрын
जयश्रीवहिनी आमदार 💯💎
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
तुमच्या डोक्यावर पेशवा बसणार आहे ब्राम्हण गाडगीळ विजयी होतील
@sharadpatil7405
@sharadpatil7405 Ай бұрын
Jaishree patil only
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
तुमच्या डोक्यावर पेशवा बसणार आहे ब्राम्हण गाडगीळ विजयी होतील
@savitrikore8554
@savitrikore8554 Ай бұрын
6 हा खासदार होता पळून गेला सांगली जिल्हा सोडून
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН