Maharashtra Kesari | २ महाराष्ट्र केसरी स्पर्धा, नेमकी खरी कोणती?; अस्लम काझींनी व्यक्त केली नाराजी

  Рет қаралды 96,464

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 175
@navnathmazire4626
@navnathmazire4626 11 ай бұрын
पैलवान अस्लम काझी योग्य बोलले. काका पवार दोन्ही संघटनेच्या पदाधिका-यांशी गोड बोलून आपलं काम साधून घेतोय...
@SadikShaikh-qd7ju
@SadikShaikh-qd7ju 11 ай бұрын
खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
@pailwanakbarfarid4632
@pailwanakbarfarid4632 11 ай бұрын
खरा ढाण्या वाघ महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ✌✌✌✌✌
@balumundhe5961
@balumundhe5961 11 ай бұрын
फक्त आणि फक्त सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी.
@rambo4979
@rambo4979 11 ай бұрын
सिकंदर शेख आहे महाराष्ट्र केसरी
@dattashinde8780
@dattashinde8780 11 ай бұрын
सिकंदर शेख खरा महाराष्ट्र केसरी. अशा किती स्पर्धा भरवल्या तरी ओरिजनल ते ओरिजनल च.
@mukeshzanje598
@mukeshzanje598 11 ай бұрын
बरोबर आहे तुमचे असल्म काजी सर हे काका पवार स्वार्थी माणूस आहे आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी खरा आहे
@shivrudra-96
@shivrudra-96 11 ай бұрын
काका पवार म्हणजे ढोलकी व्यक्तिमत्त्व.... दोन्हीकडून वाजवा वाजणार....😂😂😂
@jaydeepshinde4660
@jaydeepshinde4660 11 ай бұрын
अस्लम काझी एकदम खरे बोलले आहेत.. काका पवार यांनी आगोदर बाळासाहेब लांडगे यांच्या वर आरोप केले आणि आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत.. गेल्या वर्षी यांनी स्पर्धा का घेतली नाही ते पण उदाहरण आहे.. खरी स्पर्धा फुलगाव पुणे चीच
@manojgosavi7744
@manojgosavi7744 11 ай бұрын
आमच्या मनातला आणि 2023 चा महाराष्ट केसरी पै सिंकदर शेखच आहे बाकी आम्हास काही माहिती नाही
@vikasbhote4907
@vikasbhote4907 11 ай бұрын
अभिनंदन शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी 🎉🎉💐💐💐💐💐💐💐
@amarjitsawant7045
@amarjitsawant7045 11 ай бұрын
खरी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र कुस्ती परिषद धाराशिव
@Sanket88..............
@Sanket88.............. 11 ай бұрын
खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख च आहे. ओरिजनल तो ओरिजनल
@fayazamminabhavi6866
@fayazamminabhavi6866 11 ай бұрын
No 1 sikandar shaikh ❤💐🎉🎊🥳 He is only Maharashtra kesari 🤼‍♂️🔥🇮🇳
@shankarkadam7493
@shankarkadam7493 11 ай бұрын
खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
@महादेवमंगलशिवाजीमोरे
@महादेवमंगलशिवाजीमोरे 11 ай бұрын
वास्तवातील एक प्रश्न पडला आहे. कुस्तीगीर परिषद कोणाची ही केस मागच्या वर्षी पासून सुरू आहे. मागच्या वर्षी जी संदीप भोंडवे यांनी भरवलेली 65 वी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांनी जिंकली. नंतर त्यांनीच 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा फुलगाव येथे घेतली तिथे सिकंदर शेख हे महाराष्ट्र केसरी झाले. आता पुन्हा बाळासाहेब लांडगे यांच्या टीम ने 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली व पैलवान शिवराज राक्षे हे महाराष्ट्र केसरी झाले. तर प्रश्न असा की, जर बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने निकाल लागला तर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी असणार का ? सिकंदर शेख यांना महाराष्ट्र केसरी संबोधले जाणार का. जर निकाल संदीप भोंडवे यांच्या टीमच्या बाजूने लागला तर पुन्हा तेच की शिवराज राक्षे हे डबल महाराष्ट्र केसरी असणार का ? यात पैसा भेटणार पण पैलवानांच्या भविष्याचे काय ? नक्की मान्यता कोणाला ?
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 11 ай бұрын
एक नाही.. दहा वेळेस...खरा महाराष्ट्र केसरी #सिकंदर _शेख ❤❤❤
@Arifnadaf886
@Arifnadaf886 11 ай бұрын
तिकडं क्रिकेट चा वाटोळे अन hikde कुस्तीच राजकारण्यांनी पार देशाचं वाटोळं केलंय
@prakharkranti
@prakharkranti 11 ай бұрын
Barobar bahu
@sagarbutebute2933
@sagarbutebute2933 11 ай бұрын
बरोबर,बोला भावा तु
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 11 ай бұрын
सिकंदरच ओरिजनल महाराष्ट्र केसरी आहे, त्याला जो सन्मान मिळतोय तो शिवराज राक्षेला मिळणार नाही,,कारण तो आठ दिवसांपूर्वी सिकंदर कडुन चितपट झालेला आहे,,
@navnathsurvase3098
@navnathsurvase3098 11 ай бұрын
दोन महाराष्ट्र केसरी झालेत ना त्यांची एकदा फायनल कुस्ती होऊ द्या मग कळल की खरा महाराष्ट्र केसरी कोण
@bobydhuldhaj118
@bobydhuldhaj118 11 ай бұрын
झाली न मग
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 11 ай бұрын
Ho parat kusti houde maharashtra kesri final jashi aste tashi
@omkarpol5635
@omkarpol5635 11 ай бұрын
23 सेकंद
@vikasranvare3269
@vikasranvare3269 11 ай бұрын
तिच कुस्ती सिकंदर जिंकलाय् साहेब सिकंदर × शिवराज राक्षे
@Chets
@Chets 11 ай бұрын
jhopet ahe ka jhali na final 10 sec tikla nahi rakshe sikandar samor
@NisarShaikh-rl1yo
@NisarShaikh-rl1yo 11 ай бұрын
धाराशिव महाराष्ट्र केसरी आयोजक काका पवार मित्र मंडळ नुरा कुस्ती केंद्र पुणे
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 11 ай бұрын
One And Only Sikander Shaikh 👍👍
@vishalbandgar7631
@vishalbandgar7631 11 ай бұрын
अस्लम काझी ❤
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 11 ай бұрын
काका पवार हा स्वार्थी माणूस आहे सिकंदर शेख या भावाच महत्त्व कमी करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण सिकंदर शेख हा अस्सल हिरा आहे हे सर्व देशाला माहीत आहे
@atharvnavatre6624
@atharvnavatre6624 11 ай бұрын
पण सिकंदर तो सिकंदर च आहे आणि एकाच वर्षी दोन वेळा महाराष्ट्र केसरी घेणे चुकीचे आहे. पहिली जी महाराष्ट्र केसरी झाली तीच खरी राहायला पाहिजे
@sunilpardhi6821
@sunilpardhi6821 11 ай бұрын
खरा कुस्तीविर सिकंदर शेख महारष्ट्र केसरी आहे काका पवार डब्बल ढोलकी वजवाते
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
अभिनंदन शिवराज राक्षे 💪💪💐💐
@sagarbutebute2933
@sagarbutebute2933 11 ай бұрын
शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी आहे💪💪💪
@refatshaikh
@refatshaikh 11 ай бұрын
Zala sikandar 🎉🎉 mh kesari
@bablushingole9841
@bablushingole9841 11 ай бұрын
काका पवार ची मक्तेदारी आहे का. कोन आहे तो. खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे.
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
आपली योग्यता काका पवार वर बोलण्याईतकी नाही, तो ऑलिम्पिक लेव्हल चा माणूस आहे,तुमच्यासारख्या रोजंदार्या कडून certificate नको आहे.
@manojgadge7453
@manojgadge7453 11 ай бұрын
😂
@rameshwartagad
@rameshwartagad 11 ай бұрын
बोगस राजकीय नेत्यांनी कुस्ती वाट लावली
@Romanking8810
@Romanking8810 11 ай бұрын
भारतीय कुस्ती संघ हाच बरखास्त केलंय केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तगीर परिषद हेच महाराष्ट्रच मुख्य आहे
@royalmaharatha6678
@royalmaharatha6678 11 ай бұрын
काजी पहीवान तुम्ही चांगले पहीवान आहे यात। काही श़का नाही. तुम्ही जरी बरोबर बोलत असले .पण पहीवान मंडळी यांचा फायदा होत आहे हे लक्षात घ्या काजी वस्तात तुम्ही
@atulchavan6389
@atulchavan6389 11 ай бұрын
दोनी पण महाराष्ट केसरी आहेत ❤ कोणी कायपण बोलू नका
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s 11 ай бұрын
कुस्तीत राजकारण आणणारा माणूस आहे काका पवार
@hanumantwaghamare4564
@hanumantwaghamare4564 11 ай бұрын
पैलवान अस्लम दादा हे खरोखर एक अनमोल हिरा आहे
@vaibhavbudhabal6274
@vaibhavbudhabal6274 11 ай бұрын
फक्त शिकंदर.
@girishmagar5891
@girishmagar5891 11 ай бұрын
राजकारण्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्राची घडी विस्कटली आहे ही घडी 2024 ला जनताच नीट करणार..
@shriharikadam-wz9mz
@shriharikadam-wz9mz 11 ай бұрын
अगदी बरोबर बोलात
@ashokwagh5000
@ashokwagh5000 11 ай бұрын
सिकंदर शेख 1nuber
@annagosavi9411
@annagosavi9411 11 ай бұрын
महिन्याला होऊ द्या पैलवानांना बक्षिस भरपूर मिळतेय
@khalidphatan6735
@khalidphatan6735 11 ай бұрын
Khara Maharashtra kesri Sikandar 🎉
@mangeshshendge2856
@mangeshshendge2856 11 ай бұрын
Barobar bolle
@rafikshaikh2010
@rafikshaikh2010 11 ай бұрын
जिथं जिथं हे राजकारणी येतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते घान करणारच लाल माती पासुन यांना लांब ठेवा कारण हेच एक शेत्र आहे जिथं जाती धर्माला जागा नाही अभिनंदन शिवराज राक्षे पहिलवान
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s 11 ай бұрын
सर तुम्ही बरोबर बोललात
@shriharikadam-wz9mz
@shriharikadam-wz9mz 11 ай бұрын
सिकंदर शेख💪💪✌️
@pravindhangar1021
@pravindhangar1021 11 ай бұрын
Only shikandar bhai maharashtra kesri
@samirattar1072
@samirattar1072 11 ай бұрын
आत्ता महाराष्ट्र केसरी ला अश्या राजकारणामुळे महत्व राहणार नाहीं
@Emptiness132
@Emptiness132 11 ай бұрын
सिकंदर शेख च जनतेचा खरा महाराष्ट्र केसरी
@sagargavade125
@sagargavade125 11 ай бұрын
Saheb barobar ahe tumach manogat❤
@sahebravkaravnde9886
@sahebravkaravnde9886 11 ай бұрын
खेळात पण घाण करायला हे लोक पैलवान जीवाच रान करून खेळतात हे आपल्या मोठेपणा साठी घाण करतात
@vasantkakade5422
@vasantkakade5422 11 ай бұрын
Congratulations 👏👏👌👍🚩💯💐🎉🎇🎆🔥💪
@mustsee2875
@mustsee2875 11 ай бұрын
Exam la question Nako vicharu fakthh...
@sagargavade125
@sagargavade125 11 ай бұрын
Sikender shaik ch khara 2023 cha maharastra kesari ahe❤
@vikaswaje2866
@vikaswaje2866 11 ай бұрын
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित स्पर्धाच ओरिजिनल महाराष्ट्र केसरी कुस्ती खरी
@annagosavi9411
@annagosavi9411 11 ай бұрын
किती पण होऊ द्या महाराष्ट्र केसरी पैलवानांना बक्षिस मिळतेयना कोण विचारतो कोणाला पैलवान कि संपल्यावर
@akashthakur5241
@akashthakur5241 11 ай бұрын
फुलगाव आमच्यापासून 5 km वर आहे पण आम्ही गेलो नाही बघायला खरी धारशिवची आहे
@RavikiranShirke
@RavikiranShirke 11 ай бұрын
पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी
@ajaymagdum5102
@ajaymagdum5102 11 ай бұрын
काय समजना झालंय खरी महाराष्ट्र केसरी कोणती
@MARATHISTUDIO2004
@MARATHISTUDIO2004 11 ай бұрын
Right☑️💯
@gajananingle4449
@gajananingle4449 11 ай бұрын
शिवराज ला मागच्या आठवड्यात च 23सेकंदात चिट पट केला तो लगेच कसा काय महाराष्ट्र केसरी होतो दोन स्पर्धा आयोजित करण्यात आली हे मुळात चूक आहे सिकंदर शेख हाच खरा महाराष्ट्र केसरी आहे बाकी सब बकवास आहे
@AmirInamdar-tw7rp
@AmirInamdar-tw7rp 11 ай бұрын
Maharashtra Kesari secunder Dada Sheikh
@kailasshejul3467
@kailasshejul3467 11 ай бұрын
मी या मताशी सहमत आहे
@roshnpathan5417
@roshnpathan5417 11 ай бұрын
Sikander Shekh Maharashtra kesri....
@govindsutar2137
@govindsutar2137 11 ай бұрын
अजून मला कळलं नाही एकच महाराष्ट्र केसरी होऊ शकतो नेमकं हे काय आहे
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 11 ай бұрын
आम्हाला तर खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वाटतो बाकी काही नाही
@sangrammore5883
@sangrammore5883 11 ай бұрын
काका पवार न घर का न घाट का...
@tanajibhoi8795
@tanajibhoi8795 11 ай бұрын
सिकंदर
@mukeshdohale4474
@mukeshdohale4474 11 ай бұрын
Dada Sikandar ch khara maharastra Kesari ahe n 2nd kakarao Kesari ahe
@pratikpingale5119
@pratikpingale5119 11 ай бұрын
एवढाच विरोध धाराशिव अधिवेशनावर करताय तर मग गंगावेष तालमीचे पैलवान कशाला खेळायला पाठवले धाराशिवला... तुम्हाला माहिती होत फुल गाव अधिवेशन official आहे तर गंगावेष च्या पैलवानांनी त्यात सहभागी व्हायला नव्हत पाहिजे..
@satishpanchal2805
@satishpanchal2805 11 ай бұрын
असलम काझी वस्ताद यांना विचारा कुठल्या महाराष्ट्र केसरीत खेळला होता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मग अनाधिकृत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कशी काय झाली
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 11 ай бұрын
Only Shikandar shek
@refatshaikh
@refatshaikh 11 ай бұрын
Aslam kazi right ahe
@viju-yx7ik
@viju-yx7ik 11 ай бұрын
काल झालेलं स्पर्धा काका पवार केसरी होती
@vinodholgunde758
@vinodholgunde758 11 ай бұрын
सिकंदर इंजेक्शन वरला पैलवान आहे
@dipakreknot4866
@dipakreknot4866 11 ай бұрын
सिकंदर शेख real hero
@satishpanchal2805
@satishpanchal2805 11 ай бұрын
बाळासाहेब लांडगे वर काका पवारांनी आरोप केले होते हे खरे आहे तुम्ही काका पवारांवर काय अन्याय केले नागपूर मध्ये
@satishpanchal2805
@satishpanchal2805 11 ай бұрын
राजकारण पेटवू नका दोन्ही स्पर्धेत भरपूर बक्षीस भेटले आहे पैलवानांचा काही काही नुकसान झालेलं नाही
@tallentg5368
@tallentg5368 11 ай бұрын
Right aslam dada
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s 11 ай бұрын
झालेली स्पर्धा काका पवार केसरी होती
@vijaypandhare1999
@vijaypandhare1999 11 ай бұрын
कुस्ती मधे सगळी फिक्सिंग आहे
@akashthakur5241
@akashthakur5241 11 ай бұрын
बघा हे जातीवर येतात आपलं काय⛳
@santoshsawant9294
@santoshsawant9294 11 ай бұрын
2 vela Maharashtra kesari kashala
@irfanpathan4560
@irfanpathan4560 11 ай бұрын
Only sikandar Sheikh
@DattaGaikwad-r9f
@DattaGaikwad-r9f 11 ай бұрын
धाराशिव ची स्पर्धा अनाधिकृत होती तर गंगावेश तालमीचे पैलवान कशाला खेळले आणि काका पवार टीका करणे इतकी आपली लायकी आहे का हे थोडं पैलवानांनी तपासून पहा
@nareshvashisth9434
@nareshvashisth9434 11 ай бұрын
Maratho ka Target "Maharashtra kesri" Haryanvio ka Target "Olympic medal"😁
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
Maratho ne target 1952 main hasil kiya 😁😁 Haryana toh 2008 main ande 🥚 se bahar nikla.
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
Future target Maratho ka "Olympic medal".
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
Haryanvio ka Target "Jantar Mantar" 😁😁😁😁 aur "saas bahu jaise drame".
@nareshvashisth9434
@nareshvashisth9434 11 ай бұрын
​@@PK-qe2py1952 ko kab tak chati par chipkaye phiroge, kuch Naya karo bhai 😊
@PK-qe2py
@PK-qe2py 11 ай бұрын
Haryanvio ka Target "Murder karna" Chhtrasal stadium ke pehelwan ka! Narsingh Yadav ko doping main fasana kyunki waise bhi darpok hain Haryanvi. Panipat ke time dare they,aaj bhi wahi condition hain,politics karke apne rajya ke log Olympic bhejna,kyunki tumhara har nithalla pehelwan bolta hain Haryana ke liye medal jitenge,India ke liye medal jitenge aise nahi suna. Woh highway wale khet bechkar paise udana is also target of majority of the people from Haryana!
@satishpanchal2805
@satishpanchal2805 11 ай бұрын
66 व्या महाराष्ट्र केसरी फुलगाव येथे महाराष्ट्र शासनाचा निधी किती ते सांगा तुम्ही म्हणताय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची संलग्नता आहे मग निधी भेटला का
@gulabravmohite624
@gulabravmohite624 11 ай бұрын
झाकल्याने कोंबडा आरवायचा थांबत नाही
@VinodHakare-p4l
@VinodHakare-p4l 11 ай бұрын
Shikandar Shaikh kesari
@mandarsargar6040
@mandarsargar6040 11 ай бұрын
आज समजले दीड कोटी मिळतात
@MaheshNikam-sl6lm
@MaheshNikam-sl6lm 11 ай бұрын
आता पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तगीर परिषद कायम अधिवेशन घेत आलय मग ही आता कुस्तीगीर संघ कसा स्पर्धा घेऊ शकतो
@Gladiator_88888
@Gladiator_88888 11 ай бұрын
Not Interest in Maharashtra Kesari because Sikander Shaikh has not participated. Sounds Banging ......
@pankajji1732
@pankajji1732 11 ай бұрын
रडायचं नाही, लढायचं हे शिवराज राक्षे कडून शिकायला मिळते.
@akashthakur5241
@akashthakur5241 11 ай бұрын
शिवराज जिंकला म्हणून रडू येत होय😂😂
@shahanavajattar7289
@shahanavajattar7289 11 ай бұрын
Sikandar shaikh
@sandeepmore6293
@sandeepmore6293 11 ай бұрын
Maharashtra kesari akach te Sikander shaikh
@hemantrathod453
@hemantrathod453 11 ай бұрын
सोन्या सोबत अन्याय झाला सिकंदर हारला होता
@marutibhosale5493
@marutibhosale5493 11 ай бұрын
Kaka pawara fraud karato
@akeelsayyed3375
@akeelsayyed3375 11 ай бұрын
Kusti samrat assal pailwana Aslam kazi.
@engineerbabu4539
@engineerbabu4539 11 ай бұрын
Sikandar ghabarla hya veles ladhayla😅
@mustsee2875
@mustsee2875 11 ай бұрын
1 kesari Cancel krra
@satishpanchal2805
@satishpanchal2805 11 ай бұрын
नुरा कुस्ती केंद्र नाही खरा कुस्ती केंद्र तुम्ही लंगोट लावलाय का
Manoj Ghorpade LIVE: Udayanraje, Shivendraraje, Devendra Fadnavis यांची उपस्थिती, मनोज घोरपडेंची सभा
1:20:20
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 62 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 102 МЛН