इतकं मोठं यश भेटून हा माणूस इतक्या नम्र पणे बोलतोय हीच तर मराठी माणसाची खासियत आहे All the best bro
@wrestlingaddict88 Жыл бұрын
Khar ahe bhaava
@shreedoke1001 Жыл бұрын
एकदम रांगडी भाषा.तगडी शरिरशृष्टी. कडक भावा❣️❣️
@omkarlawand Жыл бұрын
अतिशय साधे आणि Down to earth 🌍 मल्ल शिवराज राक्षे 🙌👑 पै.सिकंदर शेख यांना एकदा माझा कट्ट्यावर बोलवा... त्यांच्याविषयी सुध्दा जाणून घ्यायला आवडेल..
@ramparlekar3451 Жыл бұрын
💯
@manoj_910 Жыл бұрын
खांडेकर साहेब... एकदा घ्याच वाघाची मुलाखत... तोच तो... हार के जीतनेवाला...💪💯 महाराष्ट्रातील मनातील ❤️महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख ची...🌍❤️🇮🇳🚩
@akashkoli5492 Жыл бұрын
घ्या
@shivajibhosale7135 Жыл бұрын
घा
@deepamohol Жыл бұрын
Yes
@harshalsakpal1901 Жыл бұрын
👍🏾😍💯
@sandipbacche6844 Жыл бұрын
वाघाचीच घेतोय मुलाखत तु नीट बघ मर्द मराठा शिवराज.
@tusharbabar7941 Жыл бұрын
अतिशय रांगडी भाषा शिवराज राक्षे तुझ्या कष्टाच प्रामाणिक प्रयत्नांचे चीज झाल.तुझे हार्दिक अभिनंदन तरी सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांची फायनल लढत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झाली असती तर कुस्ती बघण्यासारखी झाली असती
@vilaspuyed9790 Жыл бұрын
शिवराज भाऊ यांनी नांदेड ला महाराष्ट्र केसरीची गडा मिळवून देल्याबद्दल धन्यवाद.
@sagarchavan8011 Жыл бұрын
प्रथम महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचं अभिनंदन अत्यंत खडतर परस्थितीत he पद मिळवलं पण मागील वर्षी जे महाराष्ट्र केसरी झाले पृथ्वीराज पाटील यांना पण एकदा माझा कट्टा वर बोलवावं अस मला वाटतं पहिल्या वर्षी उतरून पहिल्या वर्षी गदा मिळवली पृथविराज पाटील यांनी 👍🏻
@mohsininamdar8407 Жыл бұрын
Amchi Pune jillyachi …’ gavthi’ bhasha ❤😘🙏🏻
@CitizenSarapharaj Жыл бұрын
सिकंदर vs शिवराज फायनल लढत व्हायला पाहिजे होती. जबरदस्त लढत बघायला मिळाली असती.
@ambadaswaghamode6456 Жыл бұрын
👍
@nileshdalvi1222 Жыл бұрын
Shivraj
@sandipbacche6844 Жыл бұрын
फक्त शिवराज दीड मीनीटात चीतपट मर्द मराठा.
@Rahul-mt1dy Жыл бұрын
@@sandipbacche6844 mahararshratil each and every manus ha mawala ch ahe 😎
@sanjaymohite6599 Жыл бұрын
Sikandar Ani Maharashtra keshri pehlwan rakshe chi kushti kadhi?
@shubhammankar1909 Жыл бұрын
पैलवान💪 शिवराज भाऊ यांना महाराष्ट्र केसरी झाल्या बदल हार्दिक अभिनंदन 💪 आम्ही पुणेकर✌️💪
@angadmurhe290 Жыл бұрын
पैलवान अभिनंदन... त्रिवार महाराष्ट्र केसरी जिंकून Dy SP व्हा ...💐💐💐 भावी वाटचालीस शुभेच्छा
@BDESAI777 Жыл бұрын
अवघ 26 वर्षाच पोर हाय , जीव तोडून मेहनत घेतलीय पोराण. महाराष्ट्राच्या मातीत अशी पोर बघून ऊर भरुन येतो. एकाच तालिमीत दोन वाघ त्यार करणाऱ्या गुरूला ही सलाम
@rushikeshsawantpatil9735 Жыл бұрын
पुढ़च्या काळात निशुल्क प्रशिक्षण गरीब पैलवान ना मदत करा शिवराज भैय्या..फुडील वाटचालीस शुभेच्छा..💐💐
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
सिकंदर शेख ❤️ महाराष्ट्र च नाव देशभर केलं
@wrestlingaddict88 Жыл бұрын
शिवराज राक्षे खेळनार तेव्हाच समजलं मला हा महाराष्ट्र केसरी होणार
@ganeshpardeshi2776 Жыл бұрын
पैलवान माऊली जमदाडे, प्रकाश बनकर, सिकंदर शेख आणि वस्ताद विश्वास हारगुले यांची मुलाखत घ्यावी.
@PK-qe2py Жыл бұрын
सांगा की म.
@rohitrakshe282 Жыл бұрын
समस्त राक्षे परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन
@user-je2bt3rm8x Жыл бұрын
सिकंदर शेख✌🏾👑
@Shubham-sw5jr8 ай бұрын
Chutya ahes ka be....zala asel kay pn nirnay tyat shivraj chi kay chuk
@sampatadake515 Жыл бұрын
एकदम मनमोकळी आणि सुंदर मुलाखत. अभिनंदन शिवराज.
@sairajchamnar5784 Жыл бұрын
सिकंदर शेख ला माझा कट्टा वर बोलवा ही विनंती.
@shivajibhosale7135 Жыл бұрын
दील्ली हारीयानाचा पैलवानाला वीचारा सिंकदर काय चीज आहे💪💪💪 दिल्ली हारीयानाचा पैलवानाला आस्मान दाखवनारा एकच सिकंदर .बस नामही काफी ही 💯💯💯
@sujittaware31 Жыл бұрын
Jaau dya naka radu
@PK-qe2py Жыл бұрын
एवढं नका उदास होऊ, हार जीत होत असते.
@PK-qe2py Жыл бұрын
पण महाराष्ट्र केसरी ओन्ली शिवराज राक्षे 💪💪💪💪💯💯💯💯
@sachins9256 Жыл бұрын
सिकंदर समोर सगळे लिंबू टिम्बु आहेत
@PK-qe2py Жыл бұрын
@@sachins9256 😂😂🤣🤣 रड अजून. लिंबू टिंबु बस करत. शिवराज राक्षे समोर कोण लिंबू टिंबू आहे ते बघ. शिवराज राक्षे ६'३ उंची आहे.
@mujibshaikh903 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, यासाठी तुम्ही पण खुप मेहनत,कसरत घेतली, पैलवान पण सिकंदर बरोबर चुकीचा गेम झाला,हे मात्र नक्कीच बरका 💥💥
@akashthakur5241 Жыл бұрын
केळं
@mujibshaikh903 Жыл бұрын
@@akashthakur5241 घी 🍌🍌आयत सोल्याय
@ajaysadgir8333 Жыл бұрын
Sikander ha tyachy vastak mule mota pailwan jala ahe.1 man tyacha vastkla nater to
@bapukolekar594 Жыл бұрын
Tula kay kalt tyatl
@ajaysadgir8333 Жыл бұрын
@@bapukolekar594 Tula Kay kalt tu sang mag😀😁😀😄
@wrestlingaddict88 Жыл бұрын
शिवराज नक्कीच ऑलिम्पिक खेळनार
@vishalnikam4021 Жыл бұрын
खंरा विजेता सिकंदर शेख 💪💪🔥🔥🔥❤️
@jaymeher1573 Жыл бұрын
खूप जवळून शिवराज च्या संपूर्ण कुटुंबातील सदस्याचे कष्ट जवळून पाहिलेत..याही पेक्षा जास्त संघर्ष केला आहे
@milindshinde9141 Жыл бұрын
Shivraj Rakshe Maharashtra Kesari Abhijit Katke Hind Kesari Jai Maharashtra🚩
@ravirajeshirsat2187 Жыл бұрын
दादा तुझे खूप खूप अभिनंदन. पण वाईट या गोष्टी चे वाटते कि सिकंदर या पोरावर अन्याय झालाय हे पण तेवढंच खरं हाय याला फक्त कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारे नीच राजकारणी.
@nileshdalvi1222 Жыл бұрын
दादा तू मराठा असून तुला नाही वाटत का किरण भगत वर अन्यय झाला वाटत नाही का❓
@ravirajeshirsat2187 Жыл бұрын
@@nileshdalvi1222 दादा नाही कोण म्हणतंय मग आवाज उठवला पाहिजे ना आता जसा सिकंदर साठी उठतोय तसा. राहिला प्रश्न जातीचा जे मराठा साम्राज्य उभ करण्यासाठी आपल्या राजांन कोण कोणत्या जातीतील लोक घ्यायची हे कधीच नाही बघितल मग आपण त्यांच्या विचारांचा वारसा जर पुढे चालवत असलो तर आपण मराठा असो किंवा अन्य कोणताही धर्म आपल्यासाठी सारखाच आहे दादा. आपल्या शिवछत्रपती नि कधी भेदभाव नाही केला मग आपण का करावा. आपण सगळे एक आहोत. आणि आमच्या मनात सिकंदर असो किंवा किरण भगत असो तेवढाच आदर आणि प्रेम आहे दादा.
@amya-patil Жыл бұрын
शिवराज 💪🏻🔥 नावातच मराठा बाणा मग विजय तर मिळणार ✌️🚩
@Borntofight7110 Жыл бұрын
शिवराज् राक्षे किंग आहे
@siddhimusicals7206 Жыл бұрын
शिवराज भाऊचा नादच खुळा. 👌👌
@vijaydalvi4955 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन शिवराज ,🎊🎉🎉
@sukhadeogulig6708 Жыл бұрын
पै. शिवराज तु महाराष्ट्र केसरी जिंकलास तुझं अभिनंदन
@avinashgavhane8404 Жыл бұрын
कमेंट काही पण टाकू नका एखाद्या महाराष्ट्र केसरीची हेळसांड करू नका माझा कट्ट्यावरती बोलणं सोपं नाही आणि कुठल्याही अज्ञाताना या ठिकाणी बोलवलं जात नाही म्हणून पहिल्यांदा आपण आपली प्रतिमा पाहा. अभिनंदन पैलवान शिवराज भाऊ राक्षे महाराष्ट्र केसरी💪💪
@sharadrupnar1117 Жыл бұрын
पुणे जिल्ह्याचा फकड्या ❤️✌️
@PK-qe2py Жыл бұрын
पुणे जिल्ह्याचा हुकमी एक्का! 💪💪💪💪
@chandshaikh8655 Жыл бұрын
Khup chhan Taigar, I proud of you.
@akashwaiker2976 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे अभिनंदन भावा 👌👌💪🏻💪🏻🚩🚩🚩
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ची पण मुलाखत घ्या...ती तुम्ही नाही घेतली ,मागचा वेळी तो लहान वयात महाराष्ट्र केसरी झाला होता.त्यात तो मूळचा कोल्हापूर चा आसुन त्याची मुलाखत तुम्ही नाही घेतली.....
@श्री-ध2ख Жыл бұрын
लाल मातीतील वादळ निकाली कुस्त्याचा वाघ shikandar घ्या एकदा मुलाखत 🔥🔥
@ganeshthigle5254 Жыл бұрын
Congratulations
@Rahul-mt1dy Жыл бұрын
Hoy bhava ghyayla pahije waghachi
@surajbharane9679 Жыл бұрын
Salam bhava tula
@vinodkadam9612 Жыл бұрын
एबी माझा च खरंच खूप छान कार्य करीत आहात
@sanjaythite5541 Жыл бұрын
शिवराज राक्षे किंग
@abc-iy8ch Жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं
@Akshay-o-t5x Жыл бұрын
Congratulations Dada.... Tu inspiration ahe amachya sathi 💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
@jiyauttekar9604 Жыл бұрын
शिवराज एकदम खरे बोलतोस कोणतेही मोठेपणा दाखवणे नाही. सलुट पुढील कामगिरी करिता शुभेछा
@milindvelhal4911 Жыл бұрын
Great!! Aai, Vadil, Guru namostubhyam!! Really simple, great thoughts, inspiring
@Gaikwad_Pankaj9097 Жыл бұрын
शिवराज राक्षे हा नांदेड जिल्हातला जन्म आहे
@nitindshinde668 Жыл бұрын
Congratulations 🎉🎉. ., only Sikandar shekh 🚩🚩❤️ ❤️❤️❤️❤️
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Khaup chan Jay shivray 🚩 Jay bajrang bali 🚩🇮🇳
@prakashghodake1197 Жыл бұрын
अभिनंदन पैलवान🚩🚩🚩
@sopanjadhav3111 Жыл бұрын
शिवराज महाराष्ट्र ची अपेक्षा आहे
@ऐतिहासिक-व2ह Жыл бұрын
अभिनंदन🚩
@akashkokare2320 Жыл бұрын
Congratulations 🎉👏
@dinkarkanse98544 ай бұрын
Very good interview. Lot of information we got and inspiration for village boys coming from bad economic conditions.
@arvindkamath6132 Жыл бұрын
Brother Shivraj very much impressed by your open hearted interview. Very cultured, very loving, simple, dedicated, God fearing .Your respect to Guruji, Parents , brothers, sisters, friends gives a glimpse of our rich santan culture. My heartiest appreciation to Shahu maharaj for setting up so many talims because of which our tradition game is alive. I bow down to everyone who helped Pehelwan Shivraj in his journey. I pray to Iswar sucess to Shivraj. Wish many of our new generation follow Pehelwan Shivraj. Jai Bhawani Jai Shivaji
@nagnathmali7282 Жыл бұрын
p lo9
@abadasautade6015 Жыл бұрын
.
@wrestlingaddict88 Жыл бұрын
Good lines. I like your comments
@sirajinamdar-oj3xw Жыл бұрын
😂shiwaraj tu hindkesari hoshil ashi shubecha.
@AB-ty2oe Жыл бұрын
Abhinandan Shivraj
@Patil007_90 Жыл бұрын
Congratulations bhau ❤️
@jaijavanjaikisanjaihind2559 Жыл бұрын
शिवराज तुझे अभिनंदन पण मुलाखत मध्ये तूझ्या जुनं पार्टनर किरण भाऊ भगत, विकास जाधव यांचे नाव तू घ्यायला पाहिजे असो अभिनंदन 💐💐
@atulshelke9867 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा शिवराज राक्षे भाऊ.
@PravinKatkar-bf2wb Жыл бұрын
हिंदकेसरी शिवराज राक्षे
@deepamohol Жыл бұрын
Congratulations Shivraj 💐💐
@shyamdeshmukh8718 Жыл бұрын
Down to earth manus 🙏
@pragatigothivarekar6742 Жыл бұрын
विजेयता अन् उपविजेयता दोघांना ही कायम स्वरुपाची नोकरी राज्यसरकारने दिली पाहीजे.मुंबईत ठीकठीकाणी व्यायामशाळा होत्या त्या कोणत्या गाढवामुळे बंद झाल्या माहीत नाही.व्यायामशाळा अन् योगशाळा प्रत्येक शहरात असल्याच पाहीजे.
@ganeshkale6416 Жыл бұрын
अभिनंदन पेलवान शिवराज 💐🚩💥
@WrestlingLover5983 Жыл бұрын
खुप छान बोलतो शिवराज
@khiladi5829 Жыл бұрын
शिवराज राक्षे 🔥💪🏻🚩
@parvez_the_soldier4960 Жыл бұрын
Sikandar only one
@kamalakarkakade2203 Жыл бұрын
मस्त भाऊ 💪💪
@junaidmaniyar-x8h Жыл бұрын
झकास
@sunilkad7807 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन मुला, आई वडील ,भाऊ,चुलते, नातेवाईक,गाव वाले ,मित्रमंडळी,तालुका,जिल्हा ह्या सर्वांचे तू नाव मोठं केलं, अभिमान वाटतो आम्हाला.💐💐💐
@pravinbhosale4755 Жыл бұрын
अभिनंदन शिवराज
@Vaibhav-Mohite. Жыл бұрын
सिकंदर ची मुलाखत घ्या
@sudhirsalunkhe6046 Жыл бұрын
भावा एक नंबर आहेस तु पैलवान 🚩 शिवराज राक्षे 💐
@roshannikhate1514 Жыл бұрын
शिवराज जिंकलास भावा... ❤️ खुप छान बोललास , मजा आली.
@Amol-qd7bk Жыл бұрын
अहो आपण गावातल जत्रातली कुस्तीत मैदान गाजवू शकत नाही ते हा महाराष्ट्र केसरी होन किती अवघड आहे हा विचार न केललच बर खरंच पैलवान बनने एका तपश्चर्या पेक्षा कमी नाही अभिनंदन शिवराज राक्षे भाऊ भावी वाटचाली साठी शुभेच्छा 👍😊
@mayurmurhe4457 Жыл бұрын
अभिनंदन शिवराज भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
@wrestlingaddict88 Жыл бұрын
Speed, endurance, techniques, strength, power all in one man. Look at shivraj
@tabrejansari712 Жыл бұрын
The Tiger of Maharashtra Shikandar Shaikh ✊💪😎
@gorakhdhumal1056 Жыл бұрын
Harla to aata
@gokulanartheanarthe7672 Жыл бұрын
वा शिवराज भाऊ
@SEP.PRAVIN Жыл бұрын
💪💪👏👏 लय भारी 👏👏💪💪
@ganeshrajput9457 Жыл бұрын
भगवा हिंदू शेर 🙏
@vijaykadam4654 Жыл бұрын
सिकंदर शेख ला माझा कट्टा वर बोलवा🙏
@pubglovers3592 Жыл бұрын
Shivraj abhinandan Bhau 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balaSS3272 Жыл бұрын
A1_शिवराज
@pratapkarle2520 Жыл бұрын
हुतात्मा राजगुरूंची जन्मभूमी राजगुरूनगर मधला आहे हा शिवराज राक्षे.