डिपॉझिट जप्त झाल्यावर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला उभा राहता येत नाही हे खर आहे का?
@omkarnikam46886 сағат бұрын
खोटं आहे , deposit जप्त होत असल्याने अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उंभरणार नाहीत मोजकेज व लोकमत असणारेच उभे राहतील यामुळे निवडून आयोगाचा पैसा व वेळ वाचतो याचसाठी deposit जप्त केले जातात जेणेकरून तो उमेदवार परत उभारताना विचार करेल