पैसा जिंकला, गूजरात जिंकला पण महाराष्ट्र हारला...✅💯 आपणास व आपल्या परिवारास हुकूमशाहीच्या मनपूर्वक शुभेच्छा..!✅💯 शुभेच्छूक एक स्वाभिमानी अपराजित मतदार...✊💐
@Omkar-221b3 күн бұрын
तू गप केळ्या
@Thegamer-zd9el3 күн бұрын
Maharashtra जिंकला पाकिस्तान हरला
@नादगंगा3 күн бұрын
@@Thegamer-zd9el भारत पाकिस्तान मॅच चालू होती का? काय बोलावे आता या मोदी भक्तांना
@WrestleThought3 күн бұрын
@@नादगंगा कारण आपण रामभक्त आहोत मोदीभक्त नाही 💯✊
@Thegamer-zd9el3 күн бұрын
@@नादगंगा महाराष्ट्र गुजरात रणजी मॅच पण चालु नव्हती
@rahulraj48453 күн бұрын
जे लोक पक्ष फोडु शकतात ते काहीही करु शकतात 😡😡😡😡
@dadasahebbhusare3 күн бұрын
बोंबला काय बोंबलायचं ते mva आली गप्प बसायचं दुसरा आले बोंबलायचं 👍👌
@ganeshjaygonde22573 күн бұрын
Evm ne nivdun yayche asel tar uptayla pakshya fodla ka
@JayShriRam-l8b3 күн бұрын
गद्दार काहीही करू शकतात.😂😂
@PK-lh3ch3 күн бұрын
वाकड्या नी आयुष्यभर तेच केलं आहे तो तर वस्ताद चाण्यक्य वा रे मारली की फडणवीस ने म्हाताऱ्याची 😂😂
@RajeevP-v3r3 күн бұрын
EVM MACHINE WON AND NOT BJP ... COUNTRIES LIKE USA JAPAN GERMANY USE BALLOT PAPER FOR VOTING PROCESS AS THEY KNOW THAT EVM MACHINE CAN BE HACKED
@pralhadsanas59613 күн бұрын
E vm साठी आंदोलन सुरू केले पाहिजे सगळ्यांनी
@omkarparve94712 күн бұрын
क❤
@ak.6922 күн бұрын
बॉलेट मध्ये तर लयी घोळ होते.
@avinashgadge7067Күн бұрын
Kara
@ajitshinde8742Күн бұрын
He video dokyat gela nahi vatatey. Parat parat baghun ghya
@RohitKale-m6u3 күн бұрын
आपला 'EVM' मशीन वरचा असलेला विश्वास आणि अत्यंत निष्पक्ष मांडणी डोळ्याने पाहून व कानाने ऐकून धन्य झालो.
@sandipwankhede1973 күн бұрын
भारतात सध्या तरी सर्व शक्य आहे. या विधान सभेत हे लक्षात आले.
@dattatrayambi38043 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रधदाजली
@vaibhavpatil15413 күн бұрын
खरोखर लोकशाही संपली.. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐकतोय आम्ही कि विरोधकच नकोत..
@abhijeetgupta59183 күн бұрын
@@vaibhavpatil1541bhau jantecha call aahe tumhi nakaru shakat nahi
@Kunalthemillenial3 күн бұрын
Vishay bhari chi fatliye 😂
@ganpatchaudhary19243 күн бұрын
Khoke ani EVM jinkale
@Mahesh_42423 күн бұрын
😂😂😂😂 lol
@shakilshaikh3903 күн бұрын
100%एवढ्या मोठ्या प्रमाणावर असे result येऊ शकत नाही यात शंका घ्यायला पूर्ण जागा आहे
@rsrecipeblogs38073 күн бұрын
अगदी बरोबर बोला भाऊ
@A_65_p3 күн бұрын
अरे कुत्र्या आम्ही एक गट्टा मतदान केलं आहे महायुतीला तुम्ही कसे लोकसभेला केलेलं मुसलमानांनी तसा मी हिंदूंनी या वेळेस महायुतीला केला आहे
@traveldiaries61393 күн бұрын
Khara bollas bhava
@A_65_p3 күн бұрын
@@shakilshaikh390 गप रे माकडा तुम्ही जसं एक गट्टा मतदान केलं होतं लोकसभेला मुसलमानांनी तसेच एक गठ्ठा मतदान आम्ही विधानसभेला हिंदूंनी केला आहे
@arvindchaudhari82813 күн бұрын
यावर एक उपाय आहे व्हिव्हिपॅट च्या स्लिप मोजून दुध का दूध और पानी का पानी होईल .चुनाव आयोग असे का करत नाही.
@ravindrabhodkhe8313 күн бұрын
कुलुप माणसानेच बनवले आहे आणि त्याची चाबी माणसाजवळच आहे हे सत्य आहे
@siddharthsarwade26773 күн бұрын
अगदी बरोबर
@eknathtayade90192 күн бұрын
क्या बात है
@sumitmane16326 сағат бұрын
kzbin.infosoRUSd706dg?si=AQFSMJRT9V4t_5zx हा व्हिडिओ सर्वांनी बघा
@Like_to_explore_the_worldКүн бұрын
बोगस मतदान चौकशी झालीच पाहिजे (1)VVPAT आणि (2) EVM मशीन आणि (3) मतदार यादी मधील मतदान केलेल्या लोकांची संख्या आकडेवारी मॅच झालीच पाहिजे
@akshaysonawane9243 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@NutanTrimbake3 күн бұрын
पत्रकारांनी सत्य परिस्थिती जनते समोर आणली पाहिजे 🎉
@नादगंगा3 күн бұрын
पत्रकारच विकले गेले आहे
@technorakeshbhuvad3 күн бұрын
पत्रकार विकले गेले
@aryanpawar12733 күн бұрын
Godi media shevti
@swatitapase-shirsath14503 күн бұрын
Media jr evdya satyane wagli asti tr aaj chitr wegl asat tech sagle vikun baslet
@AshaKurkute3 күн бұрын
Media lachar aani selfyi.
@rajendrasupekar32123 күн бұрын
एक्झिट पोल वरुन तरी अस दिसतंय की. काही तरी झोल झाला आहे.
@bailgadapremilakhan3 күн бұрын
Tymule soshla midia vr laksh deu naye
@aniketpatil63823 күн бұрын
Locksabhela bjp la 330+ exit poll sangital hot tenva bjp chya seat Kami alyavar tyani kay bolale nahi😂
@ANMOTIVATION6173 күн бұрын
झॅटभर लोक म्हणतात की exit poll वर तर शरद पवार मुख्यमंत्री दाखवत होते 😂😂 मग काय लगेच खर म्हणायच का आम्ही.... 🤦♂️
@Prajot23133 күн бұрын
@@ANMOTIVATION617तुले अडचण का आहे पण अमेरिका ने ban केलाय ते येड नाहित त्याच्याकडे काय technology नाही काय?
@raghavkhandelwal60003 күн бұрын
एक्झिट पोल लाच लोकांचं मन कळले नाही
@Sunilrashtra1233 күн бұрын
डोळ्यादेखत अन्याय होताना दिसतो पण प्रत्येकाला पडलेला प्रश्न मी एकटा काय करू शकतो.😔
@sujeetsaravade28923 күн бұрын
Ekta ky Karu shkto tumhi hishibh gheu shkta
@Mahesh_42423 күн бұрын
😂😂😂😂 काही नको करू
@tejaswigurav62593 күн бұрын
Right
@ASHVININAGRALE-tm8cw2 күн бұрын
Right
@DevanandChaudhary-b8j2 күн бұрын
Mg ha anyay loksabhe mdhe nhi jhala ka mhnje aaple nivdoon aale ki lokshahi wachli an dusryache nivdoon aale ki e hack waah re chamche😂😂😂😂
@ArchanaDahiwale3 күн бұрын
हो खरचं आहे आमचा evm vr cha विश्वास उडाला
@S-v7p3 күн бұрын
आपल्याच देशात फक्त्त EVM चा वापर केला जातो बाहेर कोणत्याही देशात EVM चा वापर होत नाही या वर बंदी आणलीच पाहिजे भारतवासि्यांनो. 🙏🙏🙏🙏🙏
@chakradharxerox96332 күн бұрын
आमच्या विधानसभेत बिजेपी नेत्याने ३०००० बोगस परप्रांतियांना व्होटिंग लिस्ट मध्ये टाकले होते त्याचे घबाड ६ महिन्या आधी उघडले
@gopalgavali6812Күн бұрын
20 country मध्ये evm चा वापर होतो... Google करून बघा माहिती नसेल तर चुकीची माहिती सांगू नका
@PrimeBoy-u3gКүн бұрын
@@gopalgavali6812 Even Usa Don't it use evm
@yuvarajsawant23603 күн бұрын
हा सर्व ईव्हीएम चा गेम आहे.आपण सांगता ही शुल्लक कारणे आहेत.मतपत्रिकेवर मतदान घेणेच योग्य आहे
@knowledgekatta86282 күн бұрын
कागदाचा पुन्हा वापर करता येतो
@ry31303 күн бұрын
2014 madhe लाट असताना एवढ्या सीट आल्या नव्हत्या... आता तर 60/70% लोक शिव्या ड्ययले असताना 90% जागा येणे शक्य नाही
@Prajot23133 күн бұрын
खर आहे
@anilharde37203 күн бұрын
खरं आहे
@maharajmaharaj3 күн бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे काँग्रेस ला शीट, काँग्रेस चा बालेकिल्ला आहे तिथे राष्ट्रवादी ला शीट, राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेला शीट असे करून यांच्या बापाने निवडणूक जिंकली होती का? दिल्या तर दिल्या त्यात उमेदवार पण चुकीचे दिले
@utr4013 күн бұрын
खर आहे
@Mahesh_42423 күн бұрын
लाडकी बहीन ने गेम केला 😂😂😂
@akashnpawar58763 күн бұрын
100% हॅक केलाय
@dipakpatil57173 күн бұрын
Hack karaychi kay garj EVM ch mst special program takun banun ghyaycha
@anishkaporwal58073 күн бұрын
If not hacked can be replaced..
@unk_striker2 күн бұрын
@@anishkaporwal5807agree
@Thekingofutuber2 күн бұрын
😂😂😂
@Kaliyuga5052 күн бұрын
Leaving india 😂
@PopatDhavale-x3p3 күн бұрын
हरलेल्या नेत्यांचा आरोप चुकीचा असु शकतो परंतु सर्व सामान्य जनतेच्या मनात १००%संशय आहे त्या जनतेला बावळट समजणार का?
@srsofts78853 күн бұрын
मेन स्टीम मीडिया तर ईव्हीएम वर अंक पण घेत नाहीं .. सगळे विकलेत😢
@shyamkumarj233 күн бұрын
ईव्हीएमच्या नावाने आता आरडाओरडा करण्यापेक्षा सरळसरळ ईव्हीएम वरच बहिष्कार टाकून ballet paper ने निवडणूक घेण्यात यावी यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे.. याशिवाय काही ही पर्याय नाही.
@sirajsayyad34053 күн бұрын
💯
@shreyanshjadhav99603 күн бұрын
Bjp sarkar ektarfi nivdun kase yenar ky tri gadbad hy bjp la dusrya पक्षाचा vote chi garj ny
@RushiPawar-e9v3 күн бұрын
Tuzhi aii Mat mojanar ka yevadhi 😂😂
@dadasahebbhusare3 күн бұрын
आंदोलन तयारीला लागा लवकर उशीर करायला तरच फायदा होईल 👍👌
@nileshtanpure3 күн бұрын
Are kadi tari study kara kakayamch havet bolyache
@sameerkoreti65643 күн бұрын
दादा चंद्रावरच चांद्रयान इथून आपण चालवू शकतो तर EVM मोठी गोष्ट आहे काय...
@swapnilsupe15793 күн бұрын
💯💯सहमत
@TusharWaghmare-gp9od3 күн бұрын
100℅ barobar
@balajipatil2583 күн бұрын
100%
@rushii22833 күн бұрын
Even world Biggest tech enthusiasm Elon Musk ne pn mntl aahe Possible aahe EVM pn hack hou shkte mnun
@freshone25863 күн бұрын
💯 right
@Tatya_vinchu073 күн бұрын
महाविकास आघाडी हरली तरीही किमान 100 जागा मिळवून हरली असती तर मानले असते. पण हे घडलय ते चूकीच दिसतय आणि याचा अंदाज पूर्वी सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकी वरून येत होता. मतदारांची गरज नसल्या ची त्यांची वागणूक होती.
@piyushyadav71773 күн бұрын
१०० टक्के खरे बोललात तुम्ही
@Its.my.pleasure3 күн бұрын
करो ना भाई evm को चॅलेंज
@Kanha1s3 күн бұрын
बरोबर भाऊ ❤
@DJ_VSG3 күн бұрын
आमच्याकडं आधीच बॅनर लागले होते 😮
@rsrecipeblogs38073 күн бұрын
हो अगदी बरोबर मी तुझाशी सहमत आहे आमचा माणूस पडला हे आम्ही मान्य करतो पण 41000 मतांनी पडण अशक्य आहे महायुतीचा जाहीर निषेध
@BhushanRedekar-u4w3 күн бұрын
💯 झोल आहे.....
@sharaddeshmukh21263 күн бұрын
अरे इथे निवडणूक अयोगच हॅक आहे तर evm काय घेऊन बसला😅😅😅
@chandrakantkadu68653 күн бұрын
बॅलट पेपर साठी अनेक झाडांची कत्तल होईल ही गोष्ट खरी आहे परतु व्हीव्हीपॅट मशीन मध्ये प्रिंट होणारी स्लिप सुध्दा कागदाचीच असते
@SShendge-j2x3 күн бұрын
सर्व स्लिप मोजल्या पाहिजे.
@directionsmtv3 күн бұрын
दादा ह्याच शिक्षण कमी ज्ञान जास्त जलय
@ManojPatil-mq1tn2 күн бұрын
Rajya madhe yevde raste hotahet tyancha aaju bajula je zad aahet te yevde kptae teva nahi kahi
@victorious082 күн бұрын
त्याच ५ वर्षात आपण लाखोंनी झाडे लावू शकतो !! ❤
@pr8451-i6q3 күн бұрын
जोपर्यंत बॅलेट पेपर वर इलेक्शन होत नाही , तोपर्यंत मी तर मतदान करणार नाही ..
@Its.my.pleasure3 күн бұрын
बॅलेट पेपर हॅक नही हो सकता क्या.😂
@bhushansutar52013 күн бұрын
मी बैलैट पेपर असेल तरच मत दान करनार
@Mukhedcitynews3 күн бұрын
अरे बॅलेट पेपर का बंद करण्यात आले त्याचं एक कारण आहे. त्या बॅलेट पेपर ने जास्त बोगस मतदान होत होते
@bhosaleamit59523 күн бұрын
@@pr8451-i6q तू आयुष्यभर करू नकोस काही फरक पडणार नाही तुझ्या पासून.
@bhosaleamit59523 күн бұрын
@@bhushansutar5201 तू कशातच करू नकोस पण गोधळ काय घालू नकोस.
@anildalvi60233 күн бұрын
लोकांचा कल सत्ताधारी लोकांच्या विरोधी असताना हा निकाल मॅनेज आहे ह्या निकालावर कोणाचाही विश्वास नाही मोठा झोल आहे
@babajigulave83923 күн бұрын
आता पाच वर्ष फक्त्त महागाई झेलत राहा बास
@PratibhaBhosale7603 күн бұрын
विरोधी पक्षनेते एवढ्या फरकाने संपवण्याचा कट, म्हणजेच आता हिटलर शाही लागू होणार .
@sharadundage21603 күн бұрын
जगात सर्वात जास्त प्रगत अमेरिका,जपान सारखे देश जुन्या पद्धतीने म्हणजे चिट्टी पद्धतीने का वापरतात 1982 ते 1984 च्या दरम्यान EVM अमेरिकेने का बंद केले.
@rahuljadhav34813 күн бұрын
Karan india ani America cha population mdhe farak ahe mva sarke tumhala pn doka nahi 😂
@pravinhendre3 күн бұрын
Nit aika ha vedio. Etakya nivadnuka Evade population Kiti kagad Kiti zade kapnar
@discipline-m213 күн бұрын
ballet paper la khup paper lagto....tree cutting...n America evm net shi connected ast....india madhe te connected naste....
@uzumaki37083 күн бұрын
बाकीच्या देशांनी evm हॅक मुळे नाही बंद केली नीट सखोल अभ्यास करा आणि मंग निवडा करा
@rahult85553 күн бұрын
@@pravinhendreकाय पण कारणे देता राव झाडांचे… VVPAT Machines मध्ये Paper नाही लागत का?
@viveknalawade19833 күн бұрын
ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट असल्याशिवाय कोणतेही वातावरण नसताना असा एकतर्फी निकाल लागू शकत नाही
@pramodzinjade3 күн бұрын
निवडणूक आयोगावरचा विश्वास उडालाय.
@bhosaleamit59523 күн бұрын
तुझा तुझ्यावर विश्वास आहे का ते सांग पहिले
@Eth3R_183 күн бұрын
😅माणसा, ही एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे जी सहजपणे हॅक केली जाऊ शकते.
@yeeet15803 күн бұрын
राजीव कुमार ला गोळ्या घाला
@sureshjadhav11773 күн бұрын
@@Eth3R_18 Ja Bhai mg challange accept kar ani hack karun dakhav ith Kay bombaltoy😅😅😅😅
@stutusloverpoint3 күн бұрын
Are zhendu chya fulya jevha tuya gharatlya lahan lahan fulanvr jivan jagnya ani marnyachi ved yeil n tevha smjel tula ,, atta ghe majja jevha gandit west material sodun fkt pani nighan n tevha smjel , tula ky frk padnar tuya bappachya ghari kmvun asel sglya goshti ekadi divs upashi poti zopun Dakhv tevha mahit pdel tula hya election chi value ... 😡😡 @@sureshjadhav1177
@vijaysingchaudhari64673 күн бұрын
लोकशाही चा खून झाला। EVM च जिंकलं भाजप हरलेलीच आहे।
@dattabhalekar51313 күн бұрын
कमीत कमी पत्रकारांनी तरी सत्यता समोर आणायला हवे..पण पत्रकार विकाऊ झाले आहेत.खरं बोलण्याची हिंमत ते दाखवतच नहीत
@balasahebgargund49243 күн бұрын
१३५उभे केले अन् 132 निवडून येणे हि घटना भारतात कोनत्याही राज्यात घडली नाही . कोनत्याच उमेद्वाराचा लीड मागे आला नाही आम्ही बट्न दाबले बाकी काम यंत्राने केले छोटी राज्ये विरोधकाला मोठी राज्ये आम्हांला इव्हीएम वर शक नको म्हणून 😮
@Marthigamer3 күн бұрын
💯 EVM Scam
@santoshsakpal11253 күн бұрын
100ttake
@vikaschaudhari80333 күн бұрын
Koni 135 ubhe kele??....just get ur facts clear
@Ganeshpgopale3 күн бұрын
150 उभे केले
@vrushalijondhale24293 күн бұрын
Barobar
@jayeshkoganulkar63223 күн бұрын
जर लोकांना इतकीच शंका आहे तर एकदा बॅलेट पेपर वर निवडणुक लढवून त्यांची शंका कायमची दुर करण्यात काहीच अडचण नाही…🙏🏻
@rajujamdade45333 күн бұрын
एक निवडणूक नसते सतत चालु असतात निवडणुका
@jkboss.1113 күн бұрын
पारंपारिक पध्दतीने बुथ ताब्यात घेऊन चिठ्ठ्या खायला मोकळे मग,सत्तर वर्षे उगाच राज्य केलं का कांग्रेस नं😂😂😂😂
@maharajmaharaj3 күн бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे काँग्रेस ला शीट, काँग्रेस चा बालेकिल्ला आहे तिथे राष्ट्रवादी ला शीट, राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेला शीट असे करून यांच्या बापाने निवडणूक जिंकली होती का? दिल्या तर दिल्या त्यात उमेदवार पण चुकीचे दिले म्हणून बंडखोर आणि निष्ठावंतांनी करेक्ट कार्यक्रम केला यांचा
@dilipdeshmukh30223 күн бұрын
पण का? उगीच शंका.
@samratarya61402 күн бұрын
@@jkboss.111 BJP sarkha gujrati paksh kay vegla kartoy mag? ekane gu khalla mhanun dusryala pan mhanayach ka gu kha aani potbhar ka? konta logic lavlas baba tu hyat ?😂😂
@amolnatu51583 күн бұрын
लोकशाही संपुष्टात आली हुकुमशाही चा उदय
@Its.my.pleasure3 күн бұрын
Its demand of india
@Khedekar00783 күн бұрын
काँग्रेस हरली की लोकशाही संपुष्टात येते हे मला आज कळलं 😂
@sujaljadhav95673 күн бұрын
🤬@@Khedekar0078
@rohitsathe34183 күн бұрын
@@Khedekar0078are are 😂😂
@avinashdoad3253 күн бұрын
निघ लवड्या
@mohsinshaikh-nd6ilКүн бұрын
तुम्ही दिलेली माहिती वेगळी आहे आणि सत्य महाराष्ट्राच्या समोर आले आहे
@kaustubhpatil70663 күн бұрын
आत्ता विषय असं होणार आहे की जेवढे कंपनी येतील तेवढ्या गुजरात ला शिफ्ट होणार यात काय शंका नाही
@examlogic13093 күн бұрын
40 40 वर्ष प्रचंड मतांनी निवडून येणारे.. पडतात कसकाय.. तेही इतक्या मोठ्या प्रमाणात.. नक्कीच शंकेला जागा आहे
@Kilvish-h8b3 күн бұрын
anti incumbency
@medic_1233 күн бұрын
आणि ते ही कोणती लाट नसताना
@maharajmaharaj3 күн бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे काँग्रेस ला शीट, काँग्रेस चा बालेकिल्ला आहे तिथे राष्ट्रवादी ला शीट, राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेला शीट असे करून यांच्या बापाने निवडणूक जिंकली होती का? दिल्या तर दिल्या त्यात उमेदवार पण चुकीचे दिले म्हणून बंडखोर आणि निष्ठावंतांनी करेक्ट कार्यक्रम केला यांचा
@Marthigamer3 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रध्दांजली
@Its.my.pleasure3 күн бұрын
खुले मे हगणे दिया तो लोकशाही. गांड पे डंडे पडे तो लोकशाही खतरे मे.😂😂
@vatsalapokharkar9383 күн бұрын
लोकशाहीचा अंत झालाय
@varadbhong12993 күн бұрын
झारखंड मध्ये पण मेली का?
@vatsalapokharkar9383 күн бұрын
@@varadbhong1299 झारखंड मध्ये अशी सुनामी आली नाही ,अशी पडझड पण झाली नाही ,महाराष्ट्रात मुद्दामहुन वेचून वेचून लोकांना पाडणयात आलंय अगदीं एवढे की विरौधी पक्षच राहीला नाही आणि त्यानी आधीच सांगितलं आहे देशात एकच पक्ष राहील आणि तशिच चुणूक दाखवली आहे
@rajanpawar63323 күн бұрын
@@varadbhong1299महाराष्ट्र जिंकण्यासाठी झारखंड सोडले. हरयाणा जिंकण्यासाठी जम्मू काश्मीर सोडले.
@pawarkrishna96353 күн бұрын
लोकशाहीचा पराभव होतोय❤
@Bailgada8843 күн бұрын
😢❤
@ShubhamJadhav97Күн бұрын
EVM हैं तो खाजब सेफ हैं..😠😠
@VinitChavhan-dz3yi3 күн бұрын
भाजपने पाण्यासारखे पैसे वाटले..! एका मताची किंमत 2000, 2500..
@dilipdeshmukh30223 күн бұрын
हे ok. पण evm hack होत नाही
@tusharmore30872 күн бұрын
उबाठा ने पण पैसे वाटलेत आमच्या इथे...
@amolmhatre12 күн бұрын
Ladki bahin ne pan paise vatlech
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल2 күн бұрын
Evm हॅक होत नाही
@tusharmore30872 күн бұрын
@@amolmhatre1 योजनेचे पैसे वाटणे आणि रात्रीचे पैसे वाटणे यात काहीतरी फरक आहे....एवढ तरी कळते ना...
@arjunnarwade14613 күн бұрын
बाहेरून ईव्हीएम कोणीच हैक करत नाहीये ते आतुन आयोगा कडुनच होत आहे 😂😂
@siddheshbirje60503 күн бұрын
He pan houch shakat, nivdun ayog asa pan bjp cha ghargadi asalya sarkhach ahe
@arvindatale57823 күн бұрын
सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे की भ्रष्ट्राचाऱ आतून होते!
@maharajmaharaj3 күн бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे काँग्रेस ला शीट, काँग्रेस चा बालेकिल्ला आहे तिथे राष्ट्रवादी ला शीट, राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेला शीट असे करून यांच्या बापाने निवडणूक जिंकली होती का? दिल्या तर दिल्या त्यात उमेदवार पण चुकीचे दिले म्हणून बंडखोर आणि निष्ठावंतांनी करेक्ट कार्यक्रम केला यांचा
@funnmastii11353 күн бұрын
बस चे रेल्वे चे विमानाचे सर्व तिकीट कागदाचे आहे... त्यावेळेस नाही का झाड तोड आठवत.... मतदान बेलेट पेपर वरच घेतले पाहिजे
@pratikchoudhari5423 күн бұрын
Online chi vyavastha pn aste bus ani railway tickets sathi. Pn kahi anpadh lokanna mahit nasel tyamule ase bolu shaktat
@amolmhatre12 күн бұрын
@@pratikchoudhari542 mag paise print karayche band kara... fakt electronic currency theva.. ho ki nahi? itke bindok reason det astil ballet paper roknya satkhi tar kay fayda... ani tya goshtila "KAHI ANPADH" (ki andhabhakt) khara pan manat aahet.
@dattatrayambi38043 күн бұрын
अहो हॅक करणारा बीजेपीचा असल्याने तो जनतेला खरं सांगणारच नाही. ते फक्त निवडणूक आयोग आणि बीजेपीचे प्रमुख लोकांनाच माहित असणार आहे.
@dipakpatil57173 күн бұрын
Hack krnyachi garj nahi.. EVM banavnari sarkari company.. tyavr baslele sarkari director RSS che aahe.. pratek tr sodach kuthlyahi EVM chya program chi third-party agency kdn testing hot nahi before use. Mg tr kevhahi special program takun hava tasa behaviour sathi set kel jau shkt EVM.
@vishalkadam87883 күн бұрын
बघितले डेमो ky मशीन आहे ते@@dipakpatil5717
@discipline-m213 күн бұрын
company ch nav ky ahe?
@rajupanchal32883 күн бұрын
मग काँग्रेस साऊथ मध्ये सगळीकडे निवडणूक जिंकते ते EVM घोटाळा करूनच जिंकते असं समजायचं का 😂
@Prajot23133 күн бұрын
@@discipline-m21BEL
@decentagencies65633 күн бұрын
बॅटरी चार्जिंग करतात त्यावेळी हाक केलं जातं असेल,,,,हा विषय राहिला,,,,
@np7001Күн бұрын
Evm la charge nahi karta yet tyachya battery replace kelya jatat jas apan calculator,tv remote che cell change karto tas
@decentagencies6563Күн бұрын
@np7001 ठीक आहे
@ankushsalunkhe72743 күн бұрын
साहेब, तुम्ही सांगत आहात ते नियम, सुरक्षा वगैरे या गोष्टी पूर्वी पाळल्या जायच्या. आता सगळी व्यवस्थाच भ्रष्ट झाली आहे. मी स्वतः निवडणूक प्रक्रियेत आहे. परंतु मी स्वतः सांगतो की मशीनवर विश्वास चुकीचे आहे.
@priyankamozar41413 күн бұрын
इथे बसून चंद्रावरचा रोबोट हलवला जातो तर ईव्हीएम मशीन काय आहे ?
@VickyMobileGamer3 күн бұрын
😂😂 तुम्ही दाखव ना evm हलवून
@samirbhau73 күн бұрын
😂😂
@mahendrarane58213 күн бұрын
बरोबर बोलतोय भावा 👍
@vipulkandekar47233 күн бұрын
मग करायचं असता तर लोकसभेला केला असता ना .... नुसता महाराष्ट्रात कशाला केलं असतं जेला खरच राजकारण कळतंय ते असे बोलत नाहीत...स्वतः शरद पवारनी बोलले की जनतेच निर्णय मान्य आहे... आणि जेला काहीही कळत नाही तो संजय राऊत आहेच... बोंम मारायला...
@akshaytaralkar30583 күн бұрын
यडझवे करून दाखव की हॅक मग
@aniketjirage19343 күн бұрын
त्यांना लोकसभेला समजल होत पुढे विधानसभेला पराभव नक्की आहे म्हणून केलंय हे
@vicky_hake143 күн бұрын
💯🤦🏻♂️🤦🏻♂️
@Khedekar00783 күн бұрын
आडणचोट कुठले 😂
@ravikantpatil27273 күн бұрын
@@Khedekar0078गुजरात ला जा तू
@mol_73 күн бұрын
💯 खरं आहे भावा
@pratikzaware16883 күн бұрын
100 टक्के घोळ आहे ...एवढा एकतर्फी निवडणूक होऊ च शकत नाही....
@akshaytaralkar30583 күн бұрын
यडझव्या आईचा आणि बहिणीला जावून विचार तूझ्या कुनालं मतदान केलंय नंतर अस बोल.
@maulitv6573 күн бұрын
मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली जाते..अनि हरयाना महाराष्ट्र सारखे निकाल लागतात..
@RohanPatil55Күн бұрын
उत्तरही तुमचेच आणि प्रश्नही तुमचाच..😂😂😂
@devendra74783 күн бұрын
खरं आहे हॅक झाले
@nanduyerande90353 күн бұрын
एक राज्य विरोधकांना देयचं, चार राज्य आपल्याकडे ठेवायचे लोकांना संभ्रमात पाडायचे सरळसरळ EVM हॅक करून मतदारांची गरज राहिलेली नाही असंच सत्ताधार्याच्या वागण्यावरून व निर्णयावरुन दिसतंय,EVM विरोधात जन आंदोलन केल्याशिवाय भारतीयांना पर्याय नाही.
@nitinmaske39633 күн бұрын
अमेरिका एवढी स्मार्ट आहे तरीही तिथे बॅलेट वर निवडणूक होते मग भारतात का नाही होत? हे निकाल खरच मान्य नाहीत!!!
@annapurnaraut16503 күн бұрын
Population 😮
@royalsniper39943 күн бұрын
Bhai each time America mhade ny mahun bhartat nako ka?
@SupriyaMahadevan3 күн бұрын
अरे येड्यानो एलोन मास्क म्हणतोय evm घ्या
@Mukhedcitynews3 күн бұрын
अमेरिकेत लोकसंख्या किती आहे आणि भारतात लोकसंख्या किती आहे पहा दादा नंतर कमेंट करा. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे आणि भारताची 140 कोटी
@ravikantpatil27273 күн бұрын
@@nitinmaske3963 तिथले लोकांना technology बद्दल पूर्ण माहिती आहे, आणि आपला देश ५० वर्ष अजून मागे आहे त्यांचा. आणि चायना चा पण २५-३० वर्ष मागे आहे. आपण कुठेच नाहीये, आपण फक्त भ्रष्टाचारात पुढे आहोत
@Vegetablexpress_20_063 күн бұрын
देश लुटायचा होता म्हणून विपक्ष नको होता तसेच आता महाराष्ट्र लुटायचा आहे त्या मुळे हा निकाल लागलाय कॅमेरा बंद करून मतदान केलेली न्यूज आली होती आणि मतदान बरोबर झालं असेल तर कोणताही एक मतदार संघ घेऊन बलेट पेपर वर मतदान घ्या
@gopalgavali6812Күн бұрын
ज्यांना वाटते घोळ झाला आहे त्यांनी एखादा चांगला हॅकर बघून हॅक करून दाखवा...😂😂 इथ बोलून evm बंद करू हे करून काय फायदा... विपक्ष कडे साधा विरोधी पक्ष नेता नाही विचारणार कोण त्यांना . 😅 कोर्टात जरी गेले तरी आपल्याला माहिती आहे कोर्टात काय होणार...
@swami_smartha3 күн бұрын
अटीतटीची निवडणूक झाली असती तर संशय आला नसता पणं BJP ला विरोधी पक्षनेते नको.कारण अडाणी ला महाराष्ट्र विकायचा आहे????शाह सभा सोडून दिल्ली ला गेला तेव्हाच समजलं की काहीतरी होणार हरयाणा वेळी तेच केलं
@anilpatil2353 күн бұрын
💯✔️
@ayushsspecial95882 күн бұрын
100% 👍
@riyazshaikh79853 күн бұрын
नागरिकांनी यानंतर वोटिंग वरच बहिष्कार टाकला पाहिजे
@onlinehacker8883 күн бұрын
Fakt Nagarik nahi tar sagala baki pakshani pahila evm asel tar nivadnuk ghenya varach bahishakar takava
@harnya_group_bailgada_sang19213 күн бұрын
लोकशाहीचा खून झाला
@hgbhure82253 күн бұрын
EVM बंद झालीच पाहिजे...
@vishallimgude4812Күн бұрын
Evm वरती बंदी आणली पाहिजे
@dagadulonkar86163 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यात आजेगाव बूथ 4 वर घोटाळा आढळून आला ई व्ही एम मशाल चे बटन दाबले तर कमळाची प्रिंट येत होती , तेथे अधिकाऱ्यांनी मशीन बदलून लावली
@sushilkharat65603 күн бұрын
कोणतीही इलेक्ट्रिक मशीन हॅक होऊ शकत. आणि evm सुद्धा.
@dhirajray43183 күн бұрын
होय काय खरंच
@laxmikantchodankar54443 күн бұрын
Electric nahi Electronic...chalale EVM hack karayala
@chandramanikaninde81733 күн бұрын
@@dhirajray4318या व्हिडिओ चे कॉमेंट वाचल्यावर खरच लक्षात येईल
@user-ls9kd6eh9k3 күн бұрын
जिथं जिथं MVA याचे निवडून आले तिथे पण EVM मध्येच घोळ झालेला आहे..
@dipakpatil57173 күн бұрын
Sarv Maharashtra bhar asa EVM zala aahe
@shreedada95623 күн бұрын
होय झालाच आहे...
@vinodzanjad6783 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻😂😂😂एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@user-ls9kd6eh9k3 күн бұрын
@@dipakpatil5717 Kuthch zalela nahi Mahayuti chya jaga jast aalya tyamule Congress wale bolat aahe ghol zala mhanun... UBT cha Bhussa fakt Raut mule zla aahe
@ravikantpatil27273 күн бұрын
Ho jhala, चित्र उलट असते म्हणजे जे पडलेत ते निवडून आले असते
@rashtrapalpatil25733 күн бұрын
Evm हटाव बैलेट पेपर लाओ
@rmb20213 күн бұрын
अहो येथे इलेक्शन कमिशन मध्ये त्यांच्याच मर्जीचे लोक बसवलेत...तर आतून EVM प्रोग्रामिंग का बदलू शकत नाही? मोदी के राज मैं सब गोलमाल है...
@mahavirneje37943 күн бұрын
भारताचे लोकशाही ला शेवटचं भावपूर्ण श्रद्धांजली
@Mahesh_42423 күн бұрын
😂
@dilipdeshmukh30223 күн бұрын
काय रे पडले की लगेच evm घोटाळा
@bachelorboys52973 күн бұрын
💯% EVM ghotala ahe.
@akashgaikwad51223 күн бұрын
1600 मतदान असणाऱ्या गावात 2100 मत BJP ला कसं काय?
@CR07xl3 күн бұрын
गावाचे नाव ,तालुका ,जिल्हा सांगा..
@sumitbauchkar22563 күн бұрын
Konat gav aahe seriously sanga
@YvisheКүн бұрын
खोटं आहे😅
@shukleshwarjahav90853 күн бұрын
घरात बसून मोटर चालू बंद करता येते तेव्हा ईव्हीएम हॅक करणे अशक्य नाही.
@kingcdk4881Күн бұрын
कारण त्यामध्ये sensors असतात, evm मध्ये sensor, आणि कोणतेच बाहेरचे connection नसते.
@vilasraut34683 күн бұрын
EVM jindabad . EVM Jabtak BJP RSS Tabtak Tumhi Kiti Hi Bombala....❤ EVM Band Karnyasathi sarvani Ek Hone Gharjech ahe ...... Jaybhim jayShivray Namo Budhay Jay ❤
@Rambhaumargale7223 күн бұрын
तर मग ईलेक्शन आयोगा कडे ज्या मशिन न वापरता, गुजरात मधील एका कंपणीचे विशिष्ट मशिन का आणल्या???
@vishalprasad88023 күн бұрын
हॅकर Google ,Microsoft हॅक करून टाकतो EVM काय चीज आहे.. हा निवडणूक आयोग ने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवत आहे...😅
@sanketmonde79623 күн бұрын
एकदम बरोबर...हे लोक elon musk ला पण घरी बसवतील...😅
अमेरिका सारख्या देशात बॅलेट पेपर वरती मतदान होते तर भारतामध्ये का नाही Evm मशीन वरती बंदी केली पाहिजे
@yugn4684Күн бұрын
Tai chya vote chi Power....😅
@sheelapatil68383 күн бұрын
EVM कोणत्याही देशात वापरले जात नाही.
@Maratha_073 күн бұрын
भाजपा ने काय मोठी काम केली की ते 132 जगा जिकतील....
@manughodeswar34083 күн бұрын
एकूण मतांच्या 10 टक्के मत माविआ कडून महायुतिकडे ट्रांसफर करण्यात आले.10 टक्के मत माविआ उमेदवाराला वाढ़वा आणी तेवढेच mahayuti उमेदवाराच्या मतातून कमी करा आणी आपले गणित काढा.साधारण पने 25 हजाराने निवडून आलेला 5 हजाराने निवडून आला आणि 15 हजाराने निवडून आलेला 10 हजाराने पराभुत झाला.
@ninadparkhe01303 күн бұрын
Ho zasa akda ahha to tasa disun yatoy ani equal li hikda tikda akda zalat mahnja zol sarkha same keli
@ninadparkhe01303 күн бұрын
10:30 am pasun MVA cha points achanak firla ani mayans zala pan MV chi mata plus hot geli ta pan saf saf distay
@viveknalawade19833 күн бұрын
बरोबर आहे,हे स्पष्ट दिसतय,पडलेले उमेदवार दहा, वीस, चाळीस या घरातच पडलेले आहेत
@siddheshbirje60503 күн бұрын
He ekdam perfect bollas
@SunilKamble-wt6qt3 күн бұрын
नक्की इव्हिम चा घोळ झाला आहे
@dnyanobamagar65313 күн бұрын
जी वस्तू माणूस तयार करु शकतो ती बिघडवु शकतो हे अंतिम सत्य आहे.
@AbhimanBhorade3 күн бұрын
कागदाचा तुटवडा आहे तर मग फक्त लोकसभा आनि विधानसभा निवडणुकीत पेपर व्होटिंग घ्यायला पाहिजे
@dipakpatil57173 күн бұрын
VVPAT slip print kartach na tya mojayla ka rog hoto ka yana ?? 100% VVPAT slip count ka keli jat nahi.. VVPAT slip print kelyavr voter la shejari box madhe takayla dyava VVPAT mdhn.
@9AM_CLUB22 сағат бұрын
कर्माची फळ देवाने लवकरच BJP ला द्यावे ❤ लोकशाही संपली, नीतिमत्ता नसलेला पक्ष 😐
@balasahebdhumal99693 күн бұрын
लोकशाही आणि राज्यघटनेला, स्वायत्त संस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺
@IdeaAirtel-s9b3 күн бұрын
100% EVM Hack kelay
@rahulbohrapi16293 күн бұрын
लोकशाहीला शांती मिळो😢😢😢
@popatkadam18973 күн бұрын
अमेरिकेत बॅलेट वर होती निवडणूक मग भारतात पण हायला पायजे
@dipakpatil57173 күн бұрын
America India evdhi pragati nsel technology madhe 😂😂😂 mhanun te Ballet paper use krta😂😂
@shashankbhoyar16413 күн бұрын
अमेरिकेत ३३ कोटी लोकसंख्या आहे.भारतात १४१ कोटी... आता येवढ्या संख्या असणाऱ्या भारतात बॅलेट वर मतदान मोजण्या साठी तुझा बाप येणार आहे का
@sahilmane07083 күн бұрын
Americachi loksankhya bhartachya 4 pat kami aahe 😂
@siddheshbirje60503 күн бұрын
@@shashankbhoyar1641are yz Maharashtra madhe 15 koti loksankhya ahe he tu shalet gela nahi mhanun mahit nasel tula..😂😂😂😂😂
@siddheshbirje60503 күн бұрын
@@sahilmane0708Maharashtra election baddal vishay chalu ahe ani Maharashtra chi loksankhya 15 cr ahe jithe shakya ahe ballot var election ghena
@gangadharbeladare35933 күн бұрын
खूप ठिकाणी मशीनचे सिल नव्हते असे दुसऱ्या मशीन ठेवल्या आहेत
@Jairam-7152 күн бұрын
लोकं एवढं सगळं होऊन pn शांत आहे..ही गोष्ट अवघड आहे...😢
@yogeshmalage65503 күн бұрын
💯 टक्के घोळ झालाय
@aham_travels_20233 күн бұрын
jr सभेला गर्दी नाही तर vote आले कुठून😂😂.. सत्ता आली मान्य आहे.. पण एवढी one साईड 😂😂
@maharajmaharaj3 күн бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे काँग्रेस ला शीट, काँग्रेस चा बालेकिल्ला आहे तिथे राष्ट्रवादी ला शीट, राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेला शीट असे करून यांच्या बापाने निवडणूक जिंकली होती का? दिल्या तर दिल्या त्यात उमेदवार पण चुकीचे दिले म्हणून बंडखोर आणि निष्ठावंतांनी करेक्ट कार्यक्रम केला यांचा
@नवीझेपनवेस्वप्न3 күн бұрын
पण मी काय म्हणतो महाराष्ट्रात गुजरातचे पोलीस कश्यासाठी. बंदोबस्ताला गुजरात पोलीस आणले गेले.
@ganeshjaygonde22573 күн бұрын
Amchya ithe karnatak che police hote te ka anale hote
@sanketmonde79623 күн бұрын
आपण सांगितलं इतकं प्रामाणिक आहे का सध्याच सरकार...
@AS-vj8ki3 күн бұрын
101% evm
@santoshaid30733 күн бұрын
100% झाले आहे
@digambarshelke70833 күн бұрын
Evm hack झाली आहे
@AbhaySingh-ud9lg3 күн бұрын
Don't weep😂😂😂
@np7001Күн бұрын
Tuch keli asnar parat karun dakhav 😂
@GaneshMekale-dl3rc3 күн бұрын
यानंतर निवडणुका घेऊच नका गरजच नाही राव 😢😢😢
@bharatchatte8453 күн бұрын
सरकारला 20 वर्षासाठी राज्य करायला गुत्ते देऊन चालू द्या.आणि सैनिकांसाठी फक्त तीन वर्षाची नौकरी ठेवा हे बरे राहील.