Рет қаралды 322,222
#BBCMarathi #गावाकडचीगोष्ट
एकाच वावराची अनेकदा खरेदी झाल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते.
त्यामुळे मग जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचे कोणते प्रमुख मार्ग आहेत, ते आम्ही शोधायचं ठरवलं. राज्यातला महसूल कायदेतज्ञांशी बोलल्यानंतर असे एकूण 5 मार्ग आम्हाला कळले आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमिनीच्या व्यवहारामध्ये नक्की कशा प्रकारे फसवणूक होते आणि फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. ते आपण पाहूया. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७१.
निवेदन - श्रीकांत बंगाळे
लेखन - प्रविण काळे
एडिटिंग - संविद जोगळेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi