Maharashtra Lok Sabha: महाराष्ट्रात मविआचा महायुतीला धोबीपछाड, कोणता फॅक्टर महाराष्ट्रात चालला? |AC4

  Рет қаралды 213,821

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 399
@dilipvishwanathkhune962
@dilipvishwanathkhune962 4 ай бұрын
विरोधी पक्षाकडे कोणत्याही प्रकारची सुविधा नसतानाही २३४ जागा मिळाल्या हाच त्यांचा विजय आहे
@makarand7925
@makarand7925 4 ай бұрын
सूविधा म्हणजे काय?
@FirozAttar-ri7ir
@FirozAttar-ri7ir 4 ай бұрын
😊😊
@Danny1122q
@Danny1122q 4 ай бұрын
उध्दव साहेब ठाकरे❤🎉
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 4 ай бұрын
अरे उद्धव ठाकरे साहेब सदा 18 वरून वर आले आणि काँग्रेसचे एक वर्ण 13 वर गेला मग विचार करा
@VijayKumar-o9m6v
@VijayKumar-o9m6v 4 ай бұрын
udhav saheba sarkha kamkuvat manus maharshtrala nahi bhetla
@devendraganvir1448
@devendraganvir1448 4 ай бұрын
. ..😊​@@VijayKumar-o9m6v
@जयमहाराष्ट्र-ब6ब
@जयमहाराष्ट्र-ब6ब 4 ай бұрын
​​@@hemantgaikwad844 BJP 23 वरून 9 वर आली 😂😂
@bhushangawde1409
@bhushangawde1409 4 ай бұрын
​@@VijayKumar-o9m6vkya mast jok mara re
@dadasahebjaybhaye3318
@dadasahebjaybhaye3318 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे, आशिष sir
@RohitMaratha96
@RohitMaratha96 4 ай бұрын
जनतेचा नाद करायचा नाही 😂😂
@bansidhasurvase
@bansidhasurvase 4 ай бұрын
आशिष सर दोन वर्षापासून तुम्ही सतत सत्याने खरे बोलत आहेत किती आत्म तिडके ने सांगत होते तरी त्यांना जाग आलं नाही बरोबर आहे लोकांना गृहीत धरू नये😂😂
@morayavariance1501
@morayavariance1501 4 ай бұрын
मला टरबूज बघायचं आहे पण सापडत नाही कुठे हरवल आहे ते🙄
@Archna-sy7yq
@Archna-sy7yq 4 ай бұрын
Mala kal bhetla hota me aanun kapun khala😂😂
@ramdasmane3570
@ramdasmane3570 4 ай бұрын
​@@Archna-sy7yq 😂😂
@OMMATALE95
@OMMATALE95 4 ай бұрын
😂😂
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 4 ай бұрын
😂😂
@aniskangani5949
@aniskangani5949 4 ай бұрын
😂
@omkarwagh608
@omkarwagh608 4 ай бұрын
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार बाईनं पाडलं बाईन 😂😂😂😂
@XYXZ123
@XYXZ123 4 ай бұрын
Pappu la hi bai ne padle hote😂 magcha election la amethi tun😂
@Shubham__9870
@Shubham__9870 4 ай бұрын
का बाई सक्षम नाही का निवडणूक लढायला?? बाई ने पाडल ही हसून बोलण्याची बाब का आहे?? बाई ला तू कमी समजतो का??
@omkarwagh608
@omkarwagh608 4 ай бұрын
@@Shubham__9870 असं काही नाही भाऊ पण. हा कामाच्या माणसाचा फेमस, dialogue होता म्हणून कमेंट केला
@omkarwagh608
@omkarwagh608 4 ай бұрын
@@XYXZ123 आता तीच बाई अमेठीतून तोंडावर आपटली 😂😂😂😂
@ChandrashekharBute
@ChandrashekharBute 4 ай бұрын
​@@XYXZ123आता राहुल चे चपराश्याने तिला आपटल , अवकाती नुसार
@M-pt7kp
@M-pt7kp 4 ай бұрын
जरांगे फॅक्टर आणि शेतकरी फॅक्टर ने महायुती चा सुपडा साफ केला👆🙏
@deepaksonavane5657
@deepaksonavane5657 4 ай бұрын
breaking news महाराष्ट्रामध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्य
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 4 ай бұрын
आम्हा शेतकर्यांना रोपट लावताहि येतंय आणि उपटून टाकायला हि येतंय हे सर्व पक्षांनी डोक्यात ठेवाव
@sarveshThug
@sarveshThug 4 ай бұрын
जरांगेला आमच्या विदर्भात कोणी कुत्रं ओळखत नाही
@M-pt7kp
@M-pt7kp 4 ай бұрын
@@sarveshThug तुला नसेल माहीत तुझ्या पप्पाला विचार एकदा ओळखता की नाही😂
@Amolkkk391
@Amolkkk391 4 ай бұрын
मिथुन चे घ्या उप,,, न
@vilasshinde8079
@vilasshinde8079 4 ай бұрын
विदर्भात सोयाबीन कापूस फॅक्टर चालला आहे फक्त
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 4 ай бұрын
आशिश साहेब बरोबर आहे तूमचं या लोकांनी आम्हाला गृहीत धरलयं! आम्हाला पिळून खावून आमचेवर चढत आहेत, आम्ही आता सरळ करणार
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 4 ай бұрын
भाजप पडायला एकच कारण फक्त शेतकरी फॅक्टर कारण सोयाबीन मका कापूस कांदा फळपिके कोणालाच भाव नाही
@tejpalkhachane1965
@tejpalkhachane1965 4 ай бұрын
Mag kay Khangres bhav denar ahe ka ata? 😂😂😂
@Amolkkk391
@Amolkkk391 4 ай бұрын
आता केळ घ्या😂😂😂
@DnyneshwarChavan-cy5hp
@DnyneshwarChavan-cy5hp 4 ай бұрын
😂😂ata lay bhav Congress timela 300 uriya 1000 milayacha😂😂😂
@amolwaghmode3811
@amolwaghmode3811 4 ай бұрын
प्रशांत किशोर कुठ दिसला नाही काल पासून..
@ChandrashekharBute
@ChandrashekharBute 4 ай бұрын
लपून बसला असेल
@vishwanathmhatre2795
@vishwanathmhatre2795 4 ай бұрын
नितीन गडकरी यांची पंतप्रधान पदासाठी योग्य निवड करावी त्यांना कोणीही विरोध करणार नाही त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचा मान मिळू शकेल
@umarsaiyyad2804
@umarsaiyyad2804 4 ай бұрын
भाजपा सत्तेत येणार नाही,बघत रहा फक्त
@satishpatil2261
@satishpatil2261 4 ай бұрын
गडकरींचे नाव आले तर सर्व मदत करतील
@PankajLambat-r7e
@PankajLambat-r7e 4 ай бұрын
​@@satishpatil2261तो बीमार भ्रस्टाचारी आहे
@PankajLambat-r7e
@PankajLambat-r7e 4 ай бұрын
​@@umarsaiyyad2804बरोबर
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 4 ай бұрын
भाजपला पुन्हा सत्ता देणे चुक आहे. पुन्हा अन्नदाता शेतकरी रस्ता वर येईल. महागाई, बेरोजगारी मुळे लोक आत्महत्या करतील. फक्त अडाणी, अंबानी अतिश्रीमंत होतील.
@SUNIL-ce6ez
@SUNIL-ce6ez 4 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर मध्ये खैरे च्या जागी अंबादास दानवे असते तर सीट आरामशीर निघाली असती
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 4 ай бұрын
मोदी व फडणवीस यांनी त्यांच्या आत्माला ला विचारले पाहिजे पिछाडीवर का गेलो
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 4 ай бұрын
मोदी फडणवीस यांच्या आत्म्याला शांती मिळेल.
@sunilambhore5765
@sunilambhore5765 4 ай бұрын
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ,छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांचा आहे येथे कोणी हुकूमशाही करू शकत नाही है bjp ला चांगले समजले असेल
@amolwagh3125
@amolwagh3125 4 ай бұрын
Great analysis
@arjundhiwar3497
@arjundhiwar3497 4 ай бұрын
खुपच छान विश्लेषण.
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 4 ай бұрын
आशिष सर, संविधान बरोबर, महागाई, बेरोजगारी, सत्तेचा दुरूपयोग याही गोष्टी परभवासाठी कारणीभुत आहेत
@smitasawant9347
@smitasawant9347 4 ай бұрын
छान अवलोकन
@moreshwarwakhore4021
@moreshwarwakhore4021 4 ай бұрын
आशिष जाधव सर राजनीतिक विश्लेषण फार चांगल्या प्रकारे लोकांसमोर मांडतात
@pravinnimbalkar5550
@pravinnimbalkar5550 4 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@ravindrevajarinkar5320
@ravindrevajarinkar5320 4 ай бұрын
Aasish sir what's your performance in Maharashtra politics you are greater
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 ай бұрын
जे निवडून आले, त्यांना माहित आहे आपण कोणामुळे विजयी झालो. जे पराभूत झाले आहेत, त्यांनाही माहित आहे की आपण कोणामुळे पराभूत झालो. *महाराष्ट्राचा किंगमेकर फक्त मराठाच 💪*
@vilasshinde8079
@vilasshinde8079 4 ай бұрын
विदर्भात कोणता फॅक्टर चालला आहे मग कापूस सोयाबीन फॅक्टर चालला आहे फक्त
@RameshAhir-xu4mu
@RameshAhir-xu4mu 4 ай бұрын
मग तर विदर्भात मराठे झोपले होते का? मराठे कुठेच प्रभावी नाहीत. फक्त मुस्लिम दलित ओबीसी मतांनी या भाजप ला 🐎 लावला आहे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 4 ай бұрын
बरोबर आहे.
@VijayKumar-o9m6v
@VijayKumar-o9m6v 4 ай бұрын
Abe king maker marathe wala …..je padhlet te pan marathesch hote …..uga tya chapri jarangechya nadi lagu naka…….toh kahi pan boltoy. Ha maratha factor fakt beed madhe challa baki kuthe pan nahi. baki maharashtra khup lok agodar pasunach ………congress che ahet. He kahi shocking navhta amchysathi…..shocking gosht ahe te UP chi bakiche sagle expected hota
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 ай бұрын
@@VijayKumar-o9m6v मराठवाडय़ातील कोणत्यापण खासदाराला विचार...😂 आणि महायुतीला पाडायचे होते जात बघून नव्हे... बीड मध्ये विरोध भाजपाला ताईंना नव्हे...
@dattatraykarale2915
@dattatraykarale2915 4 ай бұрын
उद्धव thakaryanmule काँग्रेस चे ही उमेदवार निवडूण आले. हेही लक्षात ठेवा
@snehalcreation1083
@snehalcreation1083 4 ай бұрын
Sir 1 number explaintion
@nakulvavale3009
@nakulvavale3009 4 ай бұрын
स्वयंभू चाणक्य😆😂🍉 19:15
@anitanirhali2999
@anitanirhali2999 4 ай бұрын
करेक्ट कार्यक्रम केला जनतेने
@अरुणमोरे-ल4र
@अरुणमोरे-ल4र 4 ай бұрын
सुंदर विश्लेषण,
@ekinsan8931
@ekinsan8931 4 ай бұрын
दिल्लीचा ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा....🚩🚩🚩 गुजराती नेत्यांची लाळ पुसणार्याना चांगला धडा शिकवला..आता विधानसभा ✌️
@ashoksolanke8253
@ashoksolanke8253 4 ай бұрын
मनोज जरांगे पटलावर एक व्हिडीओ बनवा जाधव साहेब
@sureshkukade9108
@sureshkukade9108 4 ай бұрын
बहुत बढीया अशोक जी :
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 4 ай бұрын
अजीत पवार : विनाशकाले विपरीत बुध्दी.
@pallaviyadav3171
@pallaviyadav3171 4 ай бұрын
जनतेच राज्य...,.लोकशाही🎉🎉
@deepaksonavane5657
@deepaksonavane5657 4 ай бұрын
breaking news महाराष्ट्रामध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्य
@bhushangawde1409
@bhushangawde1409 4 ай бұрын
save democracy
@ratnadeeppagare
@ratnadeeppagare 4 ай бұрын
ह्या निवडणूक मध्ये आपण जे छान व्हिडिओ प्रदर्शित केले आपले मनःपूर्वक अभिनंदन
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 4 ай бұрын
निर्भय बनो जय ज्योती जय क्रांती जय भीम संत गाडगेबाबा महाराज कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
@sureshkukade9108
@sureshkukade9108 4 ай бұрын
पलटीराम कभी राम के नही हो सकते इसलिए मोदी है तो मूनकिन है
@RajuAmbedkar-od8cp
@RajuAmbedkar-od8cp 4 ай бұрын
Sir great reporter
@praj...9386
@praj...9386 4 ай бұрын
Sir...khup chan explain kel tumhi...you are the only one who explained why opposition leader is important and his rights..great sir...🙏🙏🙏
@UmeshPatil-cq1zh
@UmeshPatil-cq1zh 4 ай бұрын
OPS
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 4 ай бұрын
Ashish yancha aata paryanchya sarv episode peksha ya episode che vishesh kautuk karan ha episode sarvottam aahe well done BHAU ❤
@satpalsawant160
@satpalsawant160 4 ай бұрын
उध्दव ठाकरे ❤
@farmershyambappa
@farmershyambappa 4 ай бұрын
☝️👌
@rutujajogade2577
@rutujajogade2577 4 ай бұрын
💪
@anantmawale5809
@anantmawale5809 4 ай бұрын
जनता है तो मुमकिन है
@dasharathsutar7308
@dasharathsutar7308 4 ай бұрын
शेतकरी कडे दुर्लक्ष बहुजन कडे दुर्लक्ष झालेने ही गत आहे
@shekharswami1849
@shekharswami1849 4 ай бұрын
King of kings Lokamat
@sachinsonawane6316
@sachinsonawane6316 4 ай бұрын
जाधव साहेब सुद्धा आज एकदम लाईन दोरीत बोलतील...दणका...
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 4 ай бұрын
होय आम्हाला या देशासाठी मोदीच पंतप्रधान पाहिजेत ❤❤
@kirannavle4359
@kirannavle4359 4 ай бұрын
आशिष सर मला फडणवीस यांना पहायचे आहे ते कुठे आहे कळत नाही आणि हां उध्दव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 4 ай бұрын
आशिष सर, शिंदे, पवार यांना पक्षात घेऊन भाजप ला काय फायदा झाला ? अजित पवार ला 1 खासदार निवडून आणता आला नाही हिंमतीने. हा फक्त काकाचे जिवावर वाढलेले बांडगूळ.
@omkarwagh608
@omkarwagh608 4 ай бұрын
अमरावती बबली आपटली 😂😂😂
@rupchandk
@rupchandk 4 ай бұрын
Aplya khaddarkichya seats kiti aahet sir
@kingwarrior3033
@kingwarrior3033 4 ай бұрын
Z factor.....Zaraaaaaangey.......
@Rockbaba007
@Rockbaba007 4 ай бұрын
भाजप आणि मोदीच 🚩✌️🌷
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 4 ай бұрын
तुमचे कुठलेच विवेचन पटत नाही ,
@trimbakbhore2573
@trimbakbhore2573 4 ай бұрын
जुनी बातमी
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 4 ай бұрын
Jarange फॅक्टर् ला धडा शिकवावा लागेल.
@sanjaynaikwade9804
@sanjaynaikwade9804 4 ай бұрын
संजय राऊत यांना बाजूला ठेवायला पाहिजे त्याच्या वाचा वक्तव्यामुळे त्यांची अतिशय चेष्टा होते व त्याचा परिणाम शिवसेनेवर होतो
@ujwalalonkar9988
@ujwalalonkar9988 4 ай бұрын
you correct that opposition fight in adverse conditions
@vasantghadi4980
@vasantghadi4980 4 ай бұрын
आपण केलेले विश्लेशन बरोबर आहे उद्धव ठाकरेंनी विचार करावा असे.त्यांनी खुप मेहनत घेऊन जागा मिळाल्या नाहीत.
@SagarSonawane-u9l
@SagarSonawane-u9l 4 ай бұрын
Mhanun mhnto Aashish ji .. patrakarita kara
@Kranteeveerhavaladar9966
@Kranteeveerhavaladar9966 4 ай бұрын
अबकी बारी नितीन गडकरी 🎉❤😊
@konkansrushti3802
@konkansrushti3802 4 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारे आता देशाची वाट लावायला निघाले आहेत
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 4 ай бұрын
आर एस एस वर मोदी नव्हे , आता आर एस एस मोदींवर अवलंबून आहे.अडाणी च्या आर्थिक सपोर्ट वर अवलंबित राहिल्याने आर एस एस स्वय्यत्ता गमावून बसली
@kennethkonda8764
@kennethkonda8764 4 ай бұрын
Where is Prashant Kishore?
@anantmawale5809
@anantmawale5809 4 ай бұрын
जनतेचा नाद करू नका कोणीही मोठा नाही जनता मोठी आहे
@rameshmengade
@rameshmengade 4 ай бұрын
या वेळी शेतकरी फॅक्टर चालला
@badrinathkale5526
@badrinathkale5526 4 ай бұрын
फक्त जरांगे फॅक्टर चालला,पवार ठाकरे नाही
@संत-ड6य
@संत-ड6य 4 ай бұрын
ठाकरे, पवार फॅक्टर
@ryzzo9299
@ryzzo9299 4 ай бұрын
हो त्यांचा ही फायदा झाला आघाडीला
@PradeepDhage-gl4gr
@PradeepDhage-gl4gr 4 ай бұрын
Mumbai mdhe fakt thakre फॅक्टर
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 4 ай бұрын
मस्त निकाल लागला ❤
@ashapatil9989
@ashapatil9989 4 ай бұрын
आशिष काय सुंदर विश्लेषण केले मला वाटते उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सोबत घेऊन पक्ष पुढे न्यावा. मोठं पद आशिषला द्यावे व सल्ला घ्यावा. संजय राऊत ला जास्त बोलू देऊ नये उद्धव ठाकरेंनी. टिव्ही वर तर वारंवार त्याला दाखवुन विट येते त्याचा.
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 4 ай бұрын
🇨🇮Deshacha drustine Jaankar PM. Narendra Modi ji Yoghya.🇨🇮
@Kals1005
@Kals1005 4 ай бұрын
Sold out Marathi Journalism
@sameershaikh4608
@sameershaikh4608 4 ай бұрын
नितीन गडकरी ना बनवा पंतप्रधान.. 👍
@sunilshinde4619
@sunilshinde4619 4 ай бұрын
तुमच्या टीव्ही स्क्रीन वर इतर ला 3 जागा दाखवत आहे..... इतर फक्त 1 जागा आली आहे
@pradiptole
@pradiptole 4 ай бұрын
Congress 13
@makarand7925
@makarand7925 4 ай бұрын
यांची सूरवात पत्रकारांपासुन ,राजकीय विश्लेषकांपासुन होते.ते‌ जनतेला गृहीत धरून त्यांची मतं जनतेवर लादलं असता.
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 4 ай бұрын
भाऊ कमेंट बंद करून बसला आहे
@hemantadavkar516
@hemantadavkar516 4 ай бұрын
मागे उजवीकडे पाहा सर कुटले आकडे लिहिताय राव
@rajmane889
@rajmane889 4 ай бұрын
03:00 neretiv
@arunoparnav3659
@arunoparnav3659 4 ай бұрын
आता भाजपचे डोक ठिकाणावर येईल का,खुप माज आला होता,माज उतरला असेल
@sushilpawar5716
@sushilpawar5716 4 ай бұрын
विरोधकांनी अग्नीवीरला विरोध करावा
@pankajsurvase435
@pankajsurvase435 4 ай бұрын
युती धर्म पाळता आलं नाही. फक्त उध्दव ठाकरे यांनी पाळला बघु पुढच्या वेळी ला. धन्यवाद
@prakashpokale5754
@prakashpokale5754 4 ай бұрын
स्वयंभू चाणक्य 😂😂😂
@vishalkathe0307
@vishalkathe0307 4 ай бұрын
Maharashtrachi addition kara brr seat chi 😅😅😅😅 Lokmat wale😂😂😂
@vetallondhe1170
@vetallondhe1170 4 ай бұрын
Next PM Rahul Gandiji 5 June 2024 Real Hero Of India Jay Sai Jay Bheem
@asaramkure997
@asaramkure997 4 ай бұрын
अजित पवार शून्य आहेत.ते फक्त साहेबामुळे मोठे झालेत स्वतःच काय
@satpalsawant160
@satpalsawant160 4 ай бұрын
उध्दव ठाकरे बद्द्ल असा बोलायला कोणी सांगितलें.
@deepaksonavane5657
@deepaksonavane5657 4 ай бұрын
breaking news महाराष्ट्रामध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता
@rameshnaik5795
@rameshnaik5795 4 ай бұрын
नापास मुलगा पास झाला म्हणून आनंद आहे पण 90 %अपेक्षा असलेला कमी मार्क मिळाले म्हणून तो नैतिक दुष्ट नापास झाला आहे म्हणून तेनी पून्या परीक्षा द्यावी का?
@PratikKamble-ip1su
@PratikKamble-ip1su 4 ай бұрын
Namskar sir . Aplyala ek winanti ahe apla show khup mahtwachi mahiti amhala det asto Yat kahi dumat nahi . Pan ek vinanti ahe jar apan apla video kamit kami velat sadar Kela tar ajun changlya ani mothya pramanat lok pahtil ani apli bhoomika jast lokanparyant pohachel.
@rahularote1485
@rahularote1485 4 ай бұрын
उद्धवजीनी आषीष चा बांध कोरलाच वाटत
@riteshambhore7972
@riteshambhore7972 4 ай бұрын
Pm nikitsh कुमार होणार आहे ❤
@aniketsomatkar5185
@aniketsomatkar5185 4 ай бұрын
महायुती -१७ मविआ -३० इतर -३ = ५० महाराष्ट्रात एकूण संख्या ४८ , लोकमत जरा डोळे उघडून आकडे टाका स्क्रीन वर😂😂😂😂😂
@sandeshdongare4784
@sandeshdongare4784 4 ай бұрын
हे तुमच्यासारख्या पत्रकारांना कळाले पाहिजे… सत्ता कोणाचीही आल्यावर चाटेगिरी करू नका.. तुम्ही फक्त सत्य पत्रकारीकेचे काम करा…
@pradipkanawade8566
@pradipkanawade8566 4 ай бұрын
उद्धव ठाकरे मुळे काँग्रेसचे पण उमेदवार निवडून आले
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 4 ай бұрын
काहीही बोलू नका त्या काँग्रेसच्या 13 उमेदवार आहेत त्या 13 उमेदवारांमुळे उद्धव ठाकरे साहेबांचे नऊ उमेदवार निवडून आले
@anilshelar8775
@anilshelar8775 4 ай бұрын
आणि मिडिया वाल्यांना विनंती आहे तुम्ही जे सत्य आहे ते मांडत जा कोणालाही घाबरू नका आणि स्वतःची पत्रकारिता दुसऱ्याच्या दारी बांधु नका 🙏 बाकी तुमचं विश्लेषण सुरूच ठेवा.
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 4 ай бұрын
Madh asel tithe" Maashi jaate he hi Satya aahe 🙏
@vinyabhatkya
@vinyabhatkya 4 ай бұрын
आपली महाराष्ट्राची बेरीज टॉप लाईन वर १७+३०+३=५०
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН