No video

Maharashtra Minister Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर

  Рет қаралды 294,276

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#VinayakMete #RakeshJhunjunwalaDeath #vinayakmetedeath #VinayakmeteAccident #abpmajha #marathinews #MaharashtraRain #Politicalcrisis #Maharashtrapolitics #IndependenceDay #75IndependenceDay
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 192
@dipaklondhe997
@dipaklondhe997 2 жыл бұрын
संजय राठोड-अन्न आणि औषध प्रशासन,=गर्भ निरोधक गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, कंडोम फ्री, पुन्हा अशी पाळी कोणावर येऊ नये म्हणून खबरदारी 😃😃🙏🙏
@prakashkamble2843
@prakashkamble2843 2 жыл бұрын
ो़
@vijaymore782
@vijaymore782 2 жыл бұрын
👍👍
@dakramawasare109
@dakramawasare109 2 жыл бұрын
एकनाथराव हे BJP पुढे किती लाचार झालेत, हे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यात आल्यानंतर दिसून आले.
@gautampatekar3108
@gautampatekar3108 2 жыл бұрын
Ho , UT sahab pan NCP ani Congress pudha lachar hota karan tyancha kada ( UT ) ek pan mothi ministry navti .
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 2 жыл бұрын
संजय राठोडना महिला सबलीकरण खाते द्यावे
@sanjaypatil-np7uw
@sanjaypatil-np7uw 2 жыл бұрын
म्हंजेआगल्या रंड माजा हेतील
@sanjaypatil-np7uw
@sanjaypatil-np7uw 2 жыл бұрын
नालायक शिंदे Lलाज वाटते
@narayangajewad3027
@narayangajewad3027 2 жыл бұрын
मराठा आरक्षनाचे कट्टर समर्थक कै.विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐💐💐
@FFGaming-zb1kg
@FFGaming-zb1kg 2 жыл бұрын
निर्लज्य सरकार एक मराठ्यांचा मोठा नेता आपल्यातुन निघुन गेलेला आहे.त्याच काहीच नाही .किती सालटी माणूस आहे...
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 2 жыл бұрын
योग्य बोललात
@arjunvakil3287
@arjunvakil3287 2 жыл бұрын
उद्या झेंडा वंदन बिनखात्याच्या मंत्र्यांकडून नको म्हणून ही तरतूद केली आहे
@naganatjlomate1109
@naganatjlomate1109 2 жыл бұрын
मेटे साहेबांचे दुःख वाटतंय का जरा तरी
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
अगदी खरं आहे☝👌👏👏
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 жыл бұрын
TUZE SECULAR BAAP NA JAUN BOL NA ABU AZMI HA AARANGJEB LA CHANGLA MAHARAJ BOLA THEVA TUZYA SECULAR BAAP CHI BOLTI BAND ZALI KA
@kundalikkaldate8540
@kundalikkaldate8540 2 жыл бұрын
एका मंत्र्याला एकच खाते दिल पाहिजे , तीन - तीन खाती देऊन त्यांना जास्त ताण पडत असेल, सगळी खायची खाती स्वतःकडे ठेवली 😂😂😂.
@dilipgawali409
@dilipgawali409 2 жыл бұрын
अब्दुल सतार याला पहिल शेती कसी कर्तात ते विचरा मग कृषि खात दया नागर कस पकड़तात ते माहित असेल तर दया कृषि विकास खात बावलत हा उनाल्यत जुवारी पिरनार
@Royal1111-r2b
@Royal1111-r2b 2 жыл бұрын
Rajkarnat madrchod PNA haramipan khotardepna murder krta ale pahije khote bolta ale pahije ,18,20 warshachya mulisobt zhopta Al pahije..busss yewdhi Patrata asli rajkarnat pad miltat...
@harshu10feb
@harshu10feb 2 жыл бұрын
सगळी पांचट खाती शिंदे group ला देन्यात आली आहेत
@pm6127
@pm6127 2 жыл бұрын
भाजप चे तेवढे आमदार आहेत.. आता सगळंच घेता का काय ५० आमदार दाखवून😂
@uvg8171
@uvg8171 2 жыл бұрын
सत्तारकडे हिंदू विकास खाते द्या त्यानी हिंदुत्वलासाठी मोठा त्याग केला
@bhabalnimish
@bhabalnimish 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 жыл бұрын
भडवा सत्तार 💯🍉
@vba966
@vba966 2 жыл бұрын
😀😀😀
@vijaysontakke3133
@vijaysontakke3133 2 жыл бұрын
तेल हि गेल तुप हि गेल हाती धुपाटण आल.मुख्य मंत्रि साहेब ऐवढ बंड करुन हाती काय.जे खात होत तेच पुन्हा ना गृह,ना अर्थ, ना पाटबंधारे,
@pm6127
@pm6127 2 жыл бұрын
त्याला लायकी लागते.
@rohidaspadekar8309
@rohidaspadekar8309 2 жыл бұрын
घंटा वाजव आता
@amitjangam2995
@amitjangam2995 2 жыл бұрын
शिंदे ला केळ दिल
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
😀😀😀 अगदी खर आहे☝👌👏👏👏
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 жыл бұрын
त्या शिंदे च्या कपाळाला केलं,, घासलये टरबूजाच 🍉🍉🍉💯🍉🍉
@rajeshsalunke3081
@rajeshsalunke3081 2 жыл бұрын
शिदे ना टरबूज मिळाले 😜😜😜😜😜 ह्या साठी च केला होता का अटाहास?
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
☝👌👏👏
@dakramawasare109
@dakramawasare109 2 жыл бұрын
तिकडे मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं आणि यांना मंत्री खाते वाटपाचा आजच मुहूर्त मिळाला काय?किती निर्लजजपणाचा कळस !
@rajkendre5110
@rajkendre5110 2 жыл бұрын
सत्तार ला कृषी आणि लोढा ला पर्यटन ...आणि दुसरे सेने चे आमदार एकदम ओके काम केले ..तेल हि आणि तूप हि गेले ..हाती दिल्ली च्या रिमोट चे मुख्य पद आले
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 жыл бұрын
💯💯🙏
@getgshcreations
@getgshcreations 2 жыл бұрын
Lodha aata Chan Vikas karnar😂😂😂😂ekdam eco friendly 😂😂😂
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐खातेवाटपसाठी योग्य मुहूर्त शोधलाय महाशक्ती ने, 😑
@rahulaushikar3172
@rahulaushikar3172 2 жыл бұрын
भाजपनं शिंदेचि मारली
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 2 жыл бұрын
महत्त्वाची खाती फडणवीस साहेब आणि भाजपकडे.
@rohidaspadekar8309
@rohidaspadekar8309 2 жыл бұрын
चोरांकडे खाती देऊन तिजोरी खाली करु नका
@balupalaskar8434
@balupalaskar8434 2 жыл бұрын
या बंडखोर कृत्यांना आमदार मेटे यांच्या बद्दल काही घेणं देणं नाही पण खाती मिळाली पाहिजे देवा यांचे अपघाती निधन झाले पाहिजे.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
अगदी खरं आहे☝👌👌👏👏👏
@user-lu8uc3xr8j
@user-lu8uc3xr8j 2 жыл бұрын
शिंदे गट म्हणजे शिवसेना संपवण्याचे डाव खेळले जात आहेत.
@sunildhas2351
@sunildhas2351 2 жыл бұрын
गद्दार यांला घंटा खायला नाही भेटणार 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳 good फडणवीस game
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
अगदी बरोबर☝👌👏👏👏
@d.m.5410
@d.m.5410 2 жыл бұрын
फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे 3-3 खाते कसे काय???? दुसऱ्यांना काहीच नाही .
@kthm8822
@kthm8822 2 жыл бұрын
अब्दुल ला काय समजतं कृषी मधलं 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🙏
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 жыл бұрын
🍌😛😝😜😆
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 2 жыл бұрын
भोकरं
@akshaysonawane3402
@akshaysonawane3402 2 жыл бұрын
ते Atul आहेत, तुम्ही अब्दुल का म्हणतात त्यांना?😂😂😂😂
@kthm8822
@kthm8822 2 жыл бұрын
@@akshaysonawane3402 🤣🤣🤣🤣
@dipaklondhe997
@dipaklondhe997 2 жыл бұрын
चिडखोर माणसाला कृषी पद दिल, शेतकऱ्यांनी आतापर्यंत साले, पाकिस्तानी , खालीस्थानी,दहशतवादी ही दुशने ऐकली याच्या कडून पुढची आवृत्ती आता मिळू नये हीच माफक अपेक्षा, देशाचे कृषिमंत्री तर आहेत की नाही हेच माहीत नाही, कुठे पूर परिस्थिती येऊ दुष्काळ पडू, खते बियाणे कीटकनाशके तणनाशके यांच्या किमती दुप्पट होवो, शेतीचा नुकसान होवो नफा होवो, त्यांची एक ही प्रेस कॉन्फरन्स नाही, दिलगिरी नाही, कोणती नवीन योजना नाही, मदत नाही, नावालाच कृषिमंत्री 🙏🙏
@pramodnivandekar4265
@pramodnivandekar4265 2 жыл бұрын
येणाऱ्या काळात जनतेच्या समस्या सोडवा,वीज,शेती,पाणी,आरोग्य,शिक्षण,वरीष्ठ जनतेची काळजी घ्यावी, रस्ते, मुंबईत जे रखडलेले गृह प्रकल्प आहेत ते मार्गी लावून आशीर्वाद घ्यावे🙏
@vijaybuva3911
@vijaybuva3911 2 жыл бұрын
आजचे मंत्रिमंडळ म्हणजे कलेक्टर चे कोतवाल झाले
@mukundsawant4349
@mukundsawant4349 2 жыл бұрын
मराठा नेतृत्व मेटे साहेबांच्या निधनाच्या अनुषंगाने आजच मुहूर्त मिळाला वाटत यांना,
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 2 жыл бұрын
हा योगायोग समजायचा का.... निषेधार्ह
@bagvanugale1408
@bagvanugale1408 2 жыл бұрын
एवढा मोठा नेता नेऊन गेला आज खाते वापर योग्य नाही
@nanathakre2222
@nanathakre2222 2 жыл бұрын
स्व. मेटे साहेब यांचे निधन झाले . त्यामुळे आज खातेवाटप झाले योग्य वाटत नाही.
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 жыл бұрын
40 गद्दार लटकणार आहेत पुढच्या निवडणुकीत
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 2 жыл бұрын
🤣🤣अफवाह🤣
@ajinkyadevkar3819
@ajinkyadevkar3819 2 жыл бұрын
शिंदे गटाला उठाव करून अर्थ ,महसूल, गृह , पर्यटन , वन , उच्च तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!
@marutiraul7686
@marutiraul7686 2 жыл бұрын
नुसते राजकारण करू नका काहीतरी राज्याचा विकासाचे विचार करा
@akshaybhaikingmaker7214
@akshaybhaikingmaker7214 2 жыл бұрын
देवेंद्र फडणीस शिंदे साहेब इकडे एक मंत्री मरतो आणि तुमची खात्री वाटत होतं फक्त तुम्ही सत्तेसाठी आहात
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 жыл бұрын
Merritt...1.2.3.good head master ..dillikar
@mangeshmisal8403
@mangeshmisal8403 2 жыл бұрын
उपमुख्यमंत्री गृह अर्थ का तीन तीन खाते आणी नेते मंडळी आहे ना मग् त्यांना द्या काय अर्थ आहे ह्या सगळ्याचा स्वतः कडे एवढी खाती ठेवली लबाड माणूस
@bhimraokesarkar7480
@bhimraokesarkar7480 2 жыл бұрын
शिंदेंच्या हाती काय ? सोटा , नवीन काय ? नावाचा मुख्यमंत्री गद्धहर
@vaijenathgade4427
@vaijenathgade4427 2 жыл бұрын
शिदे गटा ला दिला घटा
@smartmindinstitutekolhapur7202
@smartmindinstitutekolhapur7202 2 жыл бұрын
गद्दार खात छक्नथ् शिंदे कडे द्या
@ajitkendre2117
@ajitkendre2117 2 жыл бұрын
पंकजा ताईला मंत्री पद दया
@rameshthombare6845
@rameshthombare6845 2 жыл бұрын
बाकीचे सगळे मंत्री नाहीत का, फक्त फडणवीस च आहेत का मंत्री राज्यात, किती माल मिळाला आपल्या च्यानलला?
@anilkulkarni5224
@anilkulkarni5224 2 жыл бұрын
कुठे न कुठेतरी आपल मराठी भरकट तय हे लक्षात आलं का?
@sudamdevade2262
@sudamdevade2262 2 жыл бұрын
2024 पर्यंत करा मजा .नंतर केळ.
@ghyarsheshrao3228
@ghyarsheshrao3228 2 жыл бұрын
खाती मिळाली शिंदे गट,फडनविस गट खुश किराना ,मेडीकल पेट्रोल ,ग्यास दुप्पट वाढ गरीब जनता होररळुन मेली
@porstuvwzyz
@porstuvwzyz 2 жыл бұрын
महाविकास आघाडी मध्ये शिवसेना ला चांगली खाती मिळाली नव्हती, सगळी चांगली खाती ही राष्ट्रवादी व काँग्रेस ला मिळाली होती 💯 या युती मध्ये मागच्या पेक्षा चांगली व जास्त मंत्री पद मिळाली 💯💯
@Royalstar2024
@Royalstar2024 2 жыл бұрын
Mete saheb aplytun gele.. vait vataty...Yana kahich den gen nahi.........
@akashkamble5334
@akashkamble5334 Жыл бұрын
संजय बनसोडे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री पद दिले पाहिजे
@tushardeshmukh6317
@tushardeshmukh6317 2 жыл бұрын
Vinayak mete gele yach kai nahi ka khate vatap ek diwas thamble aste tar kay zal aste ka
@user-kl5jj2bg1y
@user-kl5jj2bg1y 2 жыл бұрын
🦜शहाजी बापू ना लावलाका चुना 🤣🤣निस्त वाजून गाजून सोडालसा आमचे चा बापू ना 🤣🤣🥶😜
@shashikantshinde6370
@shashikantshinde6370 2 жыл бұрын
Fadnavis sir All the best! Gulamana tyanchi layki dakhavlyabaddal dhanyavad!
@maheshlande8314
@maheshlande8314 2 жыл бұрын
शिंदे साहेब ना काय मिळाले
@getgshcreations
@getgshcreations 2 жыл бұрын
Fadan20 is extremely overloaded with work, how could he then manage ED, rallies etc, Mr. Shinde, please ask him to distribute few to you, because a friend in need is a friend indeed 😂😂😂
@shivajipatil7728
@shivajipatil7728 2 жыл бұрын
शिंदे यांना🍌🍌🍌🍌🍌🍌
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 2 жыл бұрын
गद्दार खात नाही का
@djking9026
@djking9026 2 жыл бұрын
सगळी मलाई bjp ni खाल्ली
@sagarsanas3326
@sagarsanas3326 2 жыл бұрын
Ed lava tyana gaandit dam asel tar
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 2 жыл бұрын
पैशाची कमाई 2 नंबर चा वाघ करतोय बघा आता. घे पैसे तुझी आता कमवणेची वेळ आली.
@vijitjadhav7146
@vijitjadhav7146 2 жыл бұрын
मला असं वाटतं की मविआ सरकार पेक्षा तरी चांगली खाती शिवसेने कडे आता आहेत
@yogeshphapale4503
@yogeshphapale4503 2 жыл бұрын
Shindena ..... vanga
@MK-zy3ng
@MK-zy3ng 2 жыл бұрын
त्या गद्दार बच्चुलाही देऊन टाकयचं असतं एखाद खातं
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 жыл бұрын
त्या भड व्या बच्चू ला,, संजय राठोड चा पिय केला पाहिजे 🍉🍉💯🍉
@marathamaratha6995
@marathamaratha6995 2 жыл бұрын
Gaddar Shinde la kele dile lachari kity karnar
@narkarprakash3501
@narkarprakash3501 2 жыл бұрын
यांच्या साठी केला होता अट्टहास
@omgaikwad9434
@omgaikwad9434 2 жыл бұрын
उच आणि शिक्षण खात: चंद्रकांत पाटील???? उदय सामंत का नहीं........... चंद्रकांत पाटील will not do justice to this department, most undeserving person who has no experience or knowledge about education
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याची एक शोकांकिता आहे एक महत्त्वाचा नेता आज आपल्यातून कायमचा निघून गेला आणि यांनी खातेवाटप केल असो सर्व मना सारखे झाले आहे आता लोटांगण घालणे बंद करा आणि आणि जनतेची कामे करा लोकांनां पण वेळ द्या त्यांना भेटा कारण जनते मुळे राजकारणी आहेत
@sainathborse8539
@sainathborse8539 2 жыл бұрын
शिंदे गट = कृषी मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पूरवठा मंत्रालय, शालेय शिक्षण मंत्रालय, खनिज विभाग, अन्न व औषध पूरवठा
@smitakarkhanis166
@smitakarkhanis166 2 жыл бұрын
पत्रा चाळीचे 692 रहिवाशी यांचे पुनर्वसन, शिंदे सरकारांनी करावे,14 वर्षांपासून रखडलेले व रहिवाश्यांना फसवले गेलेलं scam आहे.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 жыл бұрын
शेतकऱ्यांचं अर्थ व्यवस्था भक्कम होईल 👍🙏🙏
@mansipawar1982
@mansipawar1982 2 жыл бұрын
मागची सर्व खाती आदलुन बदलुन दिली गेली आहेत याच्या मध्ये विषेश काय देणार होत भाजप आणि काही मंत्र्यांना माहिती पण नाही त्या कामकाजाची हे पण पद गेले आणि ते जाणार अतिशय आत्मविश्वास
@pranavkoli7156
@pranavkoli7156 Жыл бұрын
खूप छान
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k 2 жыл бұрын
Aata police sarkari gulam nastil ka ?
@dattadj6927
@dattadj6927 2 жыл бұрын
जे महाविकास आघाडी केली हे पन तेच करणार
@rgtech211
@rgtech211 2 жыл бұрын
Shinde Saheb he only CM baki ky....🤔
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 жыл бұрын
सार्वजनिक बांधकाम विभागाने वसंतगड तळबीड रस्ता तयार करावा त्याचा भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 жыл бұрын
रवींद्र वाळिंबे साकुर्डी तालुका कराड
@myrockstarnatu881
@myrockstarnatu881 2 жыл бұрын
Ata choray karayla 2 tayar
@maheshkhutwad1793
@maheshkhutwad1793 2 жыл бұрын
वाटूळ
@sagarsalunkhe304
@sagarsalunkhe304 2 жыл бұрын
शिंदे घे bjp la
@saddampatel4551
@saddampatel4551 2 жыл бұрын
शेतकरी बघा
@pankajborse6704
@pankajborse6704 2 жыл бұрын
गुलाबराव पाटील पान टपरी चालवली पान खाऊन पिचकारी मारून घान केलिना आता स्वच्छता करायला लावली बरोबर खात दील
@vithalkendre2375
@vithalkendre2375 2 жыл бұрын
पंकजा ताईला मंत्री पद द्या
@average769
@average769 2 жыл бұрын
🍌
@yogeshphapale4503
@yogeshphapale4503 2 жыл бұрын
Shinde na wanga
@vishwaschavan5791
@vishwaschavan5791 2 жыл бұрын
BJP madhe patrata nahi taichi, chikki ghotola aala aanghashi.
@dip_pinto
@dip_pinto 2 жыл бұрын
Adhi nivdun ya manava
@Royalstar2024
@Royalstar2024 2 жыл бұрын
BJP tyna kadhi var yeu denar nahi ...tyni thravave ky karyech te
@goandwatch3887
@goandwatch3887 2 жыл бұрын
Aai shapath sarv imp khati mamu kade aani bjp kade geli aani yana dele ahe 🍌
@rahulaushikar3172
@rahulaushikar3172 2 жыл бұрын
शिंदेना केळ भेटल
@priyankakirte4247
@priyankakirte4247 Жыл бұрын
पुढची पिढी आता बसुन खाणार हे नक्की झाले आहे.
@porstuvwzyz
@porstuvwzyz 2 жыл бұрын
साहेब तुम्ही काम करत राहा जळणारी जळत राहू देत 💯
@Royalstar2024
@Royalstar2024 2 жыл бұрын
Aaj kay zaly ek neta sodun Gela... he mahit asun sudha khatevatap karta...far vait vataty
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k 2 жыл бұрын
Aata vakil sadavarte ST ch kay karil .
@sbekharpatil646
@sbekharpatil646 2 жыл бұрын
Eka netya che nidhan zale. Sarkar anandane khate vatap karat ahe. Durdavi😔😔
@rahulnaik9213
@rahulnaik9213 2 жыл бұрын
BJP ne 40 gaddarana tyanchi layaki dakhavil aahe
@ashishpatil994
@ashishpatil994 2 жыл бұрын
shindela kel dili bhajapane
@user-mw2mb3mq7o
@user-mw2mb3mq7o 2 жыл бұрын
मा,एकनाथजी शिंदे साहेब यांना एव्हढे करून काय मिळाले!याचा अजूनही मुख्य मंत्री मा,शिंदे साहेबांनी विचार करावा ही विनंती !
@vijaylondhe5481
@vijaylondhe5481 2 жыл бұрын
Are toh पुण्याचा किरण साळी नाराज झाला आसल आता एडमिशन साठी चंपा कडे जाईल लागेल आणि ते settings nahi chalat aata त्याने उद्योग करावा त्यांचा बाप आता उद्योग मंत्री झाला आहे
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 2 жыл бұрын
Madhlya kalat aplya tumbdya bharun itarana bedhar karnyache Udyog Maha Bhakas Aghadi ne yashashvi ritya par padli.
@sarthakmundhe9939
@sarthakmundhe9939 2 жыл бұрын
shinde jaaa guwhati la😂
@Ruhaansayyed99
@Ruhaansayyed99 2 жыл бұрын
Vinayak mete rip 💐💐
@priteshwaware3536
@priteshwaware3536 2 жыл бұрын
शिंदे गटाला नवीन काय मिळालं शेवटी 3 न ची खाते मिळाली
@ganeshthorat1848
@ganeshthorat1848 2 жыл бұрын
Gajjar dkvl re
@Adilshaikh27
@Adilshaikh27 2 жыл бұрын
Itke divas thambale 2 divas thambu shakat nahi ka mete saheb gele hote aj kai mans hai rao manuski nahi
@abhayrajabhalki6105
@abhayrajabhalki6105 2 жыл бұрын
Om.Shanti
@themahi2739
@themahi2739 2 жыл бұрын
Mantri bogas ahet........ Kame karnari nahit rao
@gajanankurukwad2245
@gajanankurukwad2245 2 жыл бұрын
राज्य चा कारभार कसे का असे ना पण मंत्री एकदम ओके?
@Krush9v
@Krush9v Жыл бұрын
Next election mdhe yana shaalit jode dya
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 2 жыл бұрын
Sattar education
@kiranhinge4484
@kiranhinge4484 2 жыл бұрын
f20 shinde saheb Na bahrun saffot karnar ahe...pan man man kahti BJP ne tevli
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 жыл бұрын
खोलून मारली.
@swapneelbhadale651
@swapneelbhadale651 2 жыл бұрын
Shinde sarkar la paddhatshir 🍌🍌🍌🍌 milaliyet
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 2 жыл бұрын
Akher khate vatap jhale. Pan tumche pakit vatap kadhi?
@manishlanjekar2907
@manishlanjekar2907 2 жыл бұрын
Nuste naavala mukhyamantri kelai!!! Sagli malai wali khate phadnavis ni swatha kade thevli ahet!!!
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 7 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34