Maharashtra New CM Live: Eknath Shinde यांची आजही बैठक रद्द! Shrikant Shinde यांचा मोठा खुलासा

  Рет қаралды 20,408

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер
@rajashrihanjankar9760
@rajashrihanjankar9760 3 сағат бұрын
अरे मग श्रीकांत तू तर डॉक्टर आहेस ना! मग वडिलांच्या आजारावर तुझ्याजवळ औषध नाहीय का? का तू पैसे देऊन डिग्री मिळवलीस? 😮🙏🏻
@jayshivray387
@jayshivray387 Сағат бұрын
अरे तो Orthopedics आहे
@panditshinde3056
@panditshinde3056 3 сағат бұрын
विश्रांतीची गरज होती तर दरे गावातच राहायचं.
@suhasjoshi6083
@suhasjoshi6083 3 сағат бұрын
Aho lok dunhi tondane boltat he nischit. Kalparyant shinde gavala gele mhanun ordat ahet tar aaj thanyala ale mhanun ordatat. 😮😮😮
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 3 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. घरचा पोरगा डाँकटर आहे पण तयाचा डाँकटरी वर पण भरवसा नाही बापा ला. 😅😅😅😅😂😂😂😂😂
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 3 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. कोण इज्जत च देईना दाढी ला. ना भाजपा वाले ना घडयाळ वाले. एकटा च टकया सारका फिरत आहे 😅😅😅😅😅
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 сағат бұрын
🙏💯👍👍
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 3 сағат бұрын
शिंदे ला कात्रज घाट दाखवा
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 Сағат бұрын
सरळ राष्ट्रपती राजवट लागू करा एक वर्ष.मग बघा काय काय होते.यांना जनसेवा नाही करायची यांना मेवा हवा आहे नाव सेवा पाहिजे मेवा.
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 3 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात,बीजेपी सहयोगी पक्षांना संपविण्याचा कार्यक्रम करतेच,.....
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 57 секунд бұрын
एकटा बास... एकनाथ भाई शिंदे 🔥✌️❤️🚩.. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातील कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री फक्त आणि फक्त श्री एकनाथ भाई शिंदे ✌️✌️🚩
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 3 сағат бұрын
दादा आणि देवेंद्र सरकार स्थापन करून त्याला ठेवा बाहेर
@dilipshinde5612
@dilipshinde5612 2 сағат бұрын
आता सुंटे विना खोकला घालवणारच आहेत फडफडणवीस व अजीत दादा. Thanx to Amit Shah!
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 2 сағат бұрын
संघाने शिंदेचा गोपीनाथ मुंढे नाही केला म्हणजे मिळवली!
@nivaspawar4152
@nivaspawar4152 3 сағат бұрын
Game game game 🍉🍉 cha game
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 3 сағат бұрын
तुम्हाला आज बातमी मिळाली दिवस भर चालवा
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 3 сағат бұрын
😢😢😢😮
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 Сағат бұрын
देवेंद्र जणींनी स्वतः पदाचा त्याग करून शिंदे ना मुख्यमंत्री पद दिले व सर्व प्रकारचे सहकार्य केले.त्याची जाणीव ठेवली पाहिजे होती.पण सत्ता पाहिजे स्वतः ची मोठेपणा दाखवणे गरजेचे होते.
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 26 минут бұрын
जास्त ताणून धरणे बरे नाही.फडणवीस साहेब उपमुख्य मंत्री झाले होते त्यांचे योगदान आठवा.
@Sanjay-c6v5v
@Sanjay-c6v5v Сағат бұрын
ह्या सर्व परिस्थिती वर राष्ट्रपती फक्त भग्याची भूमिका घेत आहे हे कितपत योग्य ह्यावर पत्रकार का मूग गिळून बसलेत. राज्याला अजून किती दिवस वाऱ्यावर ठेवणार?
@shankarraochamlate1874
@shankarraochamlate1874 Сағат бұрын
नाहि म्हननारेच सत्ता लालची असतात,अडीच वर्षाचे मा मु यानंतरही अडीचच राहतील हे सत्य ,दोन्ही मामु अडीचच
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 35 минут бұрын
राजवट लावा😊
@honey2023-f9j
@honey2023-f9j 43 минут бұрын
मग ही घराणे शाही नाही का. थोड्या दिवसांनी नातू पण येईल राजकारणात. ठाकरे काय चुकीचे बोलले होते सांगा.
@mikedesi5513
@mikedesi5513 2 сағат бұрын
Madhav ani anuja chaan diste doghi khoop mashe khatat shinde parat ala udhav paloon gela
@prasadhure9870
@prasadhure9870 Сағат бұрын
गृह खाते कोणाकडेही दिले तरी बलात्कार आंदोलन करत्यावर हल्ले हे होणारच आहे
@rajendralondhe7361
@rajendralondhe7361 37 минут бұрын
निवडणूक निकाल मिडिया मान्य करत आहे का यावर निरपेक्ष मिडिया चर्चा करत नाही ...का भ्रमिष्ट करत आहे जनतेला ... कोणतेही कार्यक्रम करु नका होपलेस
@RajandarKode
@RajandarKode Сағат бұрын
Bjp ने आपले उमेदवार शिंदे सेनेच्या आणि एनसीपी अजित पवार यांच्या चिन्हावर निवडून आणलेले आहेत. ते आमदार परत घेऊन bjp ने स्वतंत्र सरकार स्थापन करावे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 42 минут бұрын
घंटा.
@BalrajChavan
@BalrajChavan 3 сағат бұрын
Are ha Shinde sattapippasu ahe satte sati kontyahi tharala jau shakto porala pn DCM Karen gharaneshahi ahe Swarthi swarthi manus satte sathi kahi pn. karmkand krun ala ahe amavsya hoti na Dare gawat tyasthi gele hote .
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 2 сағат бұрын
Bjp che aamdar shinde chya aamdar sankhyecha savva don pat ahe. Ase asatana shinde ni tanun na dharata samanjsyachi bhumika ghyavi va BJP che 105 aamdar asatana tyani 2.5 varshe apalyala CM kele he upkar visaru naye.
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 3 сағат бұрын
Bjp ka neta nvdat nahee
@suhasjoshi6083
@suhasjoshi6083 3 сағат бұрын
Tumchya comments kumpanavarun dilya sarkhe vatate. Arthat ha tumchya channelcha decision asu shakato. 😮😮😮😮
@sandeshpatil6656
@sandeshpatil6656 2 сағат бұрын
आता भाजप ला धरा धारेवर. साहील ला फडणवीसाची मुलाखात घ्यायला सांगा.
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 3 сағат бұрын
जागा जास्त मिळाल्या म्हणून बीजेपी माज दाखवत आहे, शिंदे साहेब सुद्धा जर त्यांचा योग्य सन्मान नाही झाला तर योग्य वेळी बीजेपी ला त्यांची महाराष्ट्रातील औकात किती आहे हे दाखवून नक्कीच देतील......
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 2 сағат бұрын
Shinde na 2.5 vashe CM post BJP ne deun tyana moth kele ahe. Te swatachi maryada olakhun ahet . Te kay oukat BJP la dakhavanar? Jithe 60 varshe Rajya kelelya congress la BJP ne lolawale ahe tithe shinde kahich nahit.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Сағат бұрын
अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी खंडणी वसूल केली आता परत खंडणी वसूल करण्यासाठी होम मिनिस्टर होयचे आहे
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 40 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 40 МЛН