म्हणजे महाराष्ट्रातील नेत्यांनी नुसते बीजेपी च्या पुढे हुजरेगिरी करायची....... काय विचार आहेत........
@vijaypalgaikwad65774 сағат бұрын
पक्ष संघटना वगैरे काही नाही,मोदी _शहा यांची जोडी म्हणजेच पक्ष, म्हणजेच संघटना......देव, देश, धर्म या गोष्टी सुद्धा आपल्या सोयीनुसार बीजेपी वापरते........बाकी........जय हो......
@diwansarang5 сағат бұрын
Shinde playing wrong
@vaishalimangela12354 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणीही होऊ दे पण तुम्ही रिपोर्टर बोलताना ज्याचा मान त्याला द्या. काहीही झालं तरी शिंदे हे सीएम होते निदान त्यांना त्यांचा रिस्पेक्ट तरी द्या
@mahadevkhandve88864 сағат бұрын
शिंदे चा उध्दव ठाकरे होणार
@vilaspujare38133 сағат бұрын
😊😊😊
@SupriyaPrabhumirashi4 сағат бұрын
वरिष्ठांचे आदेश मान्य करणार म्हणणारे हट्ट करतात कसले? फडणवीसच आम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेच पाहिजेत. जनतेचा विचार असेल तर नेते मंडळी असे हटवादी असून उपयोग नाही. समर्थन देताना अडवणुकही दिसतेच आहे.
@anilparab49745 сағат бұрын
महाराष्ट्र चे राज्यपाल झोपले का? अजून राष्ट्रपती राजवट का नाही?😅😅😅😅😅😅😅😅😅
@sameermarket58 минут бұрын
७ खासदार आहेत केंद्रात आणि ५७ आमदार महाराष्ट्रात …bargaining power वापरली तर मुख्यमंत्री पद दुर नाही
@bhagawanpatil25093 сағат бұрын
.हेच जर महाविकास आघाडीचे सरकार असते तर राज्यपालने राष्टपती राजवट चालू केली असती मग भाजपला नियम वेगळा का ?जनतेला खरा प्रश्न पडत आहे.
@kishornaik6233 сағат бұрын
शिंदे भाजप मध्येच सर्व आमदारांसह जाणार, सर्वच आघाडय़ांवर शिदे,मोदी,शहा यशस्वी होणार. जय श्रीराम!
@diwansarang5 сағат бұрын
Maharashtra wants and needs only Devendra !!!
@umeshsidhaye13962 сағат бұрын
ED सर्वशक्तिमान आहे, हे शिंदे आणि पवार या दोघांना ठाऊक आहे..
@AVINASHP-mo4ju5 сағат бұрын
राज्यपाल महोदय कुठे आहे❓राष्ट्रपती राजवट चि शिफारस करा, , महाविकास आघाडी टाइम ला खुपच सक्रिय होते, 👈
@umeshsidhaye13962 сағат бұрын
शिंदे आणि पवार या दोघांचं लोढणं पाच वर्षे बाळगणं हे भाजपला झेपणार नाही... योग्य वेळी दोघांना अलगदपणे बाजूला केले जाईल आणि भाजप बहुल सत्ता महाराष्ट्रात राहील... It is just a matter of time...
@anjalipadalkar98683 сағат бұрын
ही जी कोणी अँकर माधवी आहे ती सुध्धा guided प्रश्न शिंदे यांच्या बाजूने विचारीत आहे
@anandashewale54164 сағат бұрын
पहिले. मोदी. दुसरे शहा.तिसरे. निवडणूक. आयुक्त. हीच.भाजप ची.भूमिका
@narasimhashenoy4244 сағат бұрын
Devendra Fadnavis CM❤
@vijaychitlange4 сағат бұрын
शिंदे आपल्या हाथानी आपली प्रतिमा ख़ालावत आहेत
@priteshshirke15214 сағат бұрын
मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री
@ajaypuraniksbi4 сағат бұрын
मुंबई तक ला आनंदी आनंद, शिंदे रुसले ते सुद्धा भाजप ची स्ट्रॅटेजी आहे,कसं कळणार मविआ समर्थक चॅनल ला?अहो जे काही चाललं आहे ते भाजप च्या मर्जीने चालले आहे,वर्चस्व त्यांचे आहे.झालं असं आहे की भाजप एक नंबर वर, अजित जी दोन नंबर वर आणि शिंदे तिसऱ्या नंबर वर गेले आहे.
@baburaodatir10345 сағат бұрын
You don't care , they will solve smoothly
@provoiceacademy49382 сағат бұрын
*नेकी कर और दर्या में डाल* आज दिल्लीत झालेल्या meeting नंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे साहेबांची नाराजी स्पष्ट दिसली.. 23 तारखेला निकालानंतर तिघांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे साहेब खूप छान बोलले, उत्साहात दिसले. त्यानंतर त्यांनी पुढची पत्रकार परिषद ठाण्यात घेतली तेव्हा ते बोलत सगळं सकारात्मक होते पण त्यांच्या मनातली नाराजी त्यांच्या खालावलेल्या आवाजातून जाणवत होती.. अडीच वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते सोडण त्यांना जड जातंय हे नक्की.. आता प्रश्न हाच पडतो की अडीच वर्षापूर्वी ते काय होते, कुठे होते आणि कोणाच्या मदतीने ते सर्वोच्च पदाला पोहोचले ह्याचा विसर खुर्चीत बसल्यानंतर पडला का? 40 जणांना घेऊन सेनेतून बाहेर पडण्याची ताकद त्यांना कुणामुळे मिळाली? ठाण्या वाघाला ढाण्या वाघ कोणी बनवला?? एकच उत्तर: देवेंद्र फडणवीस..! त्यांनी कितीतरी गुप्त बैठका केल्या, केंद्राकडून मदत मागवून 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि माविआ, खासकरून उबाठाची जहरी टीका (अगदी शरीरयष्टीवर सतत मारले जाणारे टोमणे) सहन केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ मुख्यमंत्री पद दिलं .. आणि पक्षादेश पाळत 5 वर्षं मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं.. अडीच वर्षात कुठेही ह्याबद्दल issue न करता शांतपणे जोडीने कारभार करत 2024 ची तयारी करत राहिलेल्या देवेंद्रजींना जनतेने भरघोस मतांनी आपलं प्रेम दाखवून दिलं.. 132 जण निवडून दिले!! BJP स्वबळावर सरकार बनवण्याच्या अगदी जवळ आली.. सर्वच बाबतीत आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या, उदारता दाखवून दुय्यम पदही स्वीकारलेल्या अशा व्यक्तीसाठी शिंदेंनी स्वतःहून पद सोडलं असतं आणि आता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री बनावं असं जाहीर केलं असतं तर ते सगळ्यांनाच भावलं असतं.. शेवटी केंद्रीय नेतृत्वाला फोन करावा लागला आणि मग खालावलेल्या पट्टीत पत्रकार परिषद घेत शिंदे साहेब म्हणाले मला जनतेने प्रेम दिलंय, लाडका भाऊ ही मोठी ओळख दिली आहे ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे वगैरे . एकदाही त्या पत्रकार परिषदेत देवेंद्रजींचं नावही घेतलं नाही🤔 वाईट वाटतं ते देवेन्द्रजींचं.. 2013 पासून अथक मेहनत करून, अनेक अपमान सहन करून, आपल्यापेक्षा लहान पक्षाला मोठा मान देऊन अडीच वर्षं काम केल्यावर आता 132 चा record breaking performance दाखवून सुद्धा त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे... कोणासाठी कितीही करा, शेवटी खुर्चीचा मोह मोठा ठरतो.. आज देवेंद्र जी मनात कदाचित हेच म्हणत असतील.. *"नेकी कर और दर्या में डाल..*😇 *RaoDism@PoliTikTalk*
देवेंद्र जी मुख्यमंत्री व्हावेत,हीच जेष्ठ -वरिष्ठांना नम्र विनंती 🙏🙏🙏
@shrigurudevdatta9895Сағат бұрын
नाही होणार 😂
@prashantmore63493 сағат бұрын
सर आपण ही सर्व चर्चा करण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीवर चर्चा का करत नाही नियम काय आहेत
@samadhanshinde10602 сағат бұрын
Shinde saheb ❤❤
@apj55445 сағат бұрын
Radhakrishnan vikhe
@suhasdamle797516 минут бұрын
शेरास 2 शेर प्रतिस्पर्धी, भाजपला भिडल्यावर तारांबळ उडाली आहे..आजवर दुसरे खासदार आमदार पक्षचिन्ह, नाव पळवणार्यांना जबरदस्त मल्ल भिडला...
@IdjfJxcnСағат бұрын
शिंदे आमीतशाहा मोदी जी चे विरोधात जाऊ शकत नाहीत
@pramodshingote8839Сағат бұрын
Eknatha shinde saheban shiway Maharashtra Government che pane pan halu shakath nahi
@IdjfJxcnСағат бұрын
आहो मोदी जी ने लायकी नसताना सीएम बनवलं शिंदे ला.
@sudhakarvyavahare2 сағат бұрын
Even remotely no body had thought the rubbissh attitude of silhinde. Naw every fell ashmed for his begger attirude.
@TulshidasDungu4 сағат бұрын
Shinde nandibail Zale
@subhashkokate146154 минут бұрын
शिंदे नी महाराष्ट्रचा,अपमान केला.
@walmikshere4995Сағат бұрын
Shinde अणि ठाकरेsame
@prashantmore63493 сағат бұрын
तुमचे विश्लेषण ऐकण्यात नागरिकांना आता रस उरेल असे वाटत नाही तुमचे सगळे विश्लेषण खूप जुने आहे ते सर्वांना माहीत आहे राष्ट्रपती राजवटीवर बोला उगीच टाइमपास करू नका
@jayashreekad59515 сағат бұрын
Mumbai tak he banker mva che aahe aani cham ache aahet
@bhushantayade131945 минут бұрын
5 Disanbar sham 5 baje sabhi gidi media ko aana hai coverage ke liye.
@sukhadevawate66545 сағат бұрын
Are bhangar chyanelvaleno aju bjp chi meeting zali nahi Ani neta nivad zali nahi tar kashi ghoshna kashi hoil
@ramkrishnasonar9584 сағат бұрын
Kahi charcha Karu naka
@ramkrishnasonar9584 сағат бұрын
Vat paha
@shankarkumbhar48594 сағат бұрын
Shinde ha Vishay mahashaktichtine sampvala ahe. Ata mantripade kunala kiti dyaychi yacha khal suru ahe
@ganeshsaykar63675 сағат бұрын
शिदे ला पण कळले आसेन उध्दव ठाकरे खरे बोलत होते भाजपा मित्र पक्ष सपवते
@bepositive78804 сағат бұрын
Nai re maharashtra kalal shinde la balasahebanche vichara ch kay nahi padal fakt mi mala maza swarthi landaga
@vijaychitlange4 сағат бұрын
जनाब उद्धव ठाकरे
@sandhyasathe30813 сағат бұрын
Jaatat kashala bjp barobar?
@arvindmardane79665 сағат бұрын
New face C M maratha OBC asu shakto
@GajananGarole-dv9bv5 сағат бұрын
#*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा निपटारा केल्याशिवाय सरकार स्थापन करण्यासाठी पुढचं पाऊल उचलणं भाजपला जिकिरीचं ठरणारं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@bepositive78804 сағат бұрын
Gele te divas sudharla tar thik nahitar ikkat gelich aahe seat kayla vel lagnar nahi
@priteshshirke15214 сағат бұрын
एकनाथ शिंदे गृहमंत्री
@TulshidasDungu4 сағат бұрын
BJP Shinde chi dadhi badravnar
@ashtaputre07sanjay443 сағат бұрын
Telghale
@Chandrakantasonune5 сағат бұрын
भाजप नुसार व नेते संपवले पण बजरंगी मी देवेंद्र वीस फडणवी वीस संपवला