Maharashtra Opinion Poll Live : सर्व्हेत कुणाला किती जागा?| Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

  Рет қаралды 107,718

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 459
@talhapatel9871
@talhapatel9871 2 күн бұрын
महायती ला सर्वेत 288 टाका 😂😂😂
@sunilk_
@sunilk_ 2 күн бұрын
Yes 😅😅
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Күн бұрын
आता ४०० जागांवर महायुती आघाडी वर असल्याचा नवीन सर्व्हे आलेला आहे, एकुण जागा २८८ मग ४०० कुठून आल्या?
@devendravartak9824
@devendravartak9824 Күн бұрын
300च टाका ना,लफडीच नको...🤔
@manojbundele664
@manojbundele664 Күн бұрын
महाविकास आघाडीला किती मिळणार हे सांग अगोदर, त्यांना 300चया वरती मिळतील का?
@sunilpatilgaykwad5346
@sunilpatilgaykwad5346 Күн бұрын
महायुती 🎉🎉
@netajipatil2791
@netajipatil2791 2 күн бұрын
असल्या अर्थहीन आणि तत्य नसलेला सर्वे चा विश्लेषण मुंबई तक करतय अषचर्य...?
@jaiprakashbohra910
@jaiprakashbohra910 2 күн бұрын
कांग्रेस बांटे तो मुफ्त की रेवड़ी भाजपा बांटे तो मिठाई वाह रे अनध भक्तों वाह रे झंडू पत्रकार।
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीचे प्रचंड विजय होणार आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.
@spkempire4260
@spkempire4260 Күн бұрын
Mg सरकारी bus ne fir
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 19 сағат бұрын
तात्या कृपया आकडेवारीने स्पष्ट करा, आंधळ्या आणि भैऱ्या राजकीय कार्यकर्त्या प्रमाणे घोषणा करू नये.
@pandurangrudrawar8896
@pandurangrudrawar8896 2 күн бұрын
तुम्हीच बघा आम्ही दुसरे बघतो धन्यवाद
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 күн бұрын
हो हो महायुती 400 पार नक्की .. मुंबई तक 😂😂😂
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 күн бұрын
विधानसभा ची सदस्य संख्या अचानक कशी काय वाढली? २८८ चे अगदी ४०० झाले? दिल्लीतील मोठाभाईने काही तर घोळ नक्कीच केलेला आहे, आश्चर्य वाटले 😅
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 күн бұрын
@deepaksarawade1062 जसा सर्वे खोटे तसे आकडे खोटे, 🥸घेउ या आनंद 🤩
@Devrajpatil-qz4te
@Devrajpatil-qz4te 2 күн бұрын
😂😂
@kundaliknikam5987
@kundaliknikam5987 2 күн бұрын
एक है तो सेफ है या नुसार महायुतीचा विजय होणे आवश्यक आहे कारण मुस्लिम समाजाने मविआ दिलेले पत्राचा विचार करता हिंदू धर्माला घातक आहे शेवटी हे पुढारी स्वतः च्या स्वार्थ साधण्यासाठी हापहापले आहेत त्यांना देशातील जनतेच काही नाही
@kundaliknikam5987
@kundaliknikam5987 2 күн бұрын
जरांगे ची स्थिती पहाता वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सर्व चालेले आहे
@hiteshvillegevolgs
@hiteshvillegevolgs 2 күн бұрын
आज पासून मुंबई तक बागयच सोडला 😡😡😡😡आमला पटेल अस तरी दाखवा
@sunilk_
@sunilk_ 2 күн бұрын
अनुजा आणि साहिल जोशी यांना विनंती आहे की थोडा वेळ काढून निखिल वागळे साहेब यांचा आजचा व्हिडिओ जरूर बघा. धन्यवाद 🙏🙏
@manugoldi
@manugoldi Күн бұрын
त्याचा तरी नकोच..सगळं फेक सांगतो वागळे
@santoshsurve4287
@santoshsurve4287 Күн бұрын
निखिल हागले
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 19 сағат бұрын
निखिल वागळे आणि पत्रकार! अहो, तात्या वागळे संपादक असलेला महानगर वाचला नव्हतास का, चार पानांपैकी एकावर शब्दकोडे, दुसऱ्यावर चावट भाभीच्या कथा, तिसऱ्यावर बाबाबंगली, अवयव ताठ ठेवणे, सिनेमे जाहिराती आणि उर्वरित मुखपृष्ठावर बातम्या............. पत्रकार म्हणे.........
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Күн бұрын
भाजप-75,शिंदेसेना-26,अजितदादा-17,महायुती-118,काँग्रेस-65,ठाकरेसेना-43,शरद पवार-48,महाविकास आघाडी -156,इतर-14
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 19 сағат бұрын
किमान स्वतः राहतोस तो मतदार संघ तरी अभ्यास केलास का..... राहुल गांधी भेटला होता तुला.
@DhananjayHemane
@DhananjayHemane 10 сағат бұрын
😂😂😂😂​@@bhushanadkar2146
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
या सर्वेनुसार उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस ला मिळून 6 जागा दिल्या होत्या प्रत्यक्षात 42 आल्या 😂😂😂
@sudhakarpakhare8352
@sudhakarpakhare8352 2 күн бұрын
अर्थहीन सर्वे अर्थ हीन चर्चा महायुती चे उमेदवार पण आश्चर्य व्यक्त करेल
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
कोकणात यावेळी लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र दिसेल.
@adinathsaymote
@adinathsaymote Күн бұрын
गावात गट त ठ असतात आणि प्रस्थापित विरुद्ध संतोष आहेत्यामुळे हा सर्व्हे दिसतोय
@prashantdeshmukh599
@prashantdeshmukh599 2 күн бұрын
काय बोलता महायुती 288 जागा जिकणार आहे तुम्ही म.वी.आ ला एवढ्या जागा कशाकाय देऊ शकता मोदीना माहित आहे का हे 😂😂😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
महायुतीने दरवर्षी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh Күн бұрын
सर्वसामान्य माणूस म्हणून मी सांगतो की बीजेपी सत्तेवर येणार नाही
@shamthorat1467
@shamthorat1467 Күн бұрын
हा सर्वे चुकीचे वाटतो कारण मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात महायुतीचा सुफडा साफ होणार आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
महायुतीला मतदान का करावे?
@SKapoorize
@SKapoorize Күн бұрын
for development of gujrath and non maharashtrians
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 19 сағат бұрын
कांग्रेस सारख्या हिंदू विरोधी पक्षामुळे शपा सारख्या जातीचे राजकारणामुळे उबाठा जो आपल्या तीर्थरूपाच्या विचारांचा राहिला नाही तो मतदारांचा काय होणार................
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh Күн бұрын
असा सर्वे करून बीजेपीच्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे परंतु हा सर्वे चुकीचा आहे असा सर्वे करून बीजेपी कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी केलेला हा सर्वे आहे
@beinghuman1485
@beinghuman1485 2 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रात मविआ 100% पूढे आहे
@pandurangrudrawar8896
@pandurangrudrawar8896 2 күн бұрын
गोदी मेडिया चारशे पार सारखा
@shindedentalclinicislampur8198
@shindedentalclinicislampur8198 Күн бұрын
सर्वे जाहीर करण्याची कायदेशीर परवानगी असते का आचारसंहिता असताना
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
ह्या सर्वे वाल्यांनी लोकसभेत एकट्या भाजप ला 405 आणि NDA ला 440 जागा दिल्या होत्या 😂😂😂🤣
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
सर्वे करणारा मतिमंद दिसतोय हे त्याच्या विश्लेषणावरून कळतंय 😂😂😂
@pramodkagwade326
@pramodkagwade326 2 күн бұрын
लोकसभेला सुध्दा अशिच चाटुगिरी करून 40 ते 45 जागा युती ला दाखवला होता कसा पचका झाला होता
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
महायुतीची सुपारी घेऊन खोटे सर्व्हेक्षण करु नका.
@ganeshkhodave7803
@ganeshkhodave7803 Күн бұрын
Ani Tula sharad pawarchi supari bhetli ek ek video 50 - 50 comment karayachi 😂😂😂
@ganeshkhodave7803
@ganeshkhodave7803 Күн бұрын
Sharad Pawar la bhetli tutatri tu kartoy saf mutari 😂😂😂
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Күн бұрын
येणार तर उद्धवच
@rajendraghatge7889
@rajendraghatge7889 Күн бұрын
खरे म्हणजे मतदानापूर्वी सर्व्हे दाखवू नयेत. त्याचा मतदानावर परिणाम होतो
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
महायुतीला 100 सुध्दा जागा मिळणार नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोट्या सर्व्हेंचे प्रसारण करु नका.
@SPrashant22
@SPrashant22 14 сағат бұрын
चैनल वाल्यांनो एक लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडीला तुम्ही कितीही दुर्लक्षित केलं, त्यांच्या बातम्या दाखवल्या नाहीत तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही. गावागावात आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्व बहुजन समाज वंचित च्या मागे एकवटला आहे. त्यामुळेच त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. येत्या 23 तारखेला खरा सर्वे समजेलच.
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t Күн бұрын
165+126-291 होतात सीट्स आहेत 288
@bhimaarmy90
@bhimaarmy90 Күн бұрын
Nda 170+
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
लोकसभेत NDA ला 440 जागा देणार्या एजंसी च्या सर्वे बद्दल चर्चा होतेय हेच आश्चर्यकारक आहे. यांनी महाराष्ट्रात लोकसभेला महायुतीला 38 जागा दिल्या होत्या 😂😂
@sudhakarpakhare8352
@sudhakarpakhare8352 2 күн бұрын
उद्धव ठाकरे मुळेआघाडी ला लोकसभेला फायदा झाला या मराठी न समजणाऱ्या सर्वे मालकाला सांगा
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Күн бұрын
गोदी मिडिया मालकाच्या आदेशानुसार काम करतात, शेवटी पगार आणि पक्ष्यांची तळी उचलून धरली तर वर कमाई,हा धंदा सद्या जोरात सुरु आहे.
@manugoldi
@manugoldi Күн бұрын
ऊबाठा फक्त मुसलीम मते घेते...हिंदू नाही सोबत
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Күн бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 күн бұрын
या लोकांना गोदी मिडिया नावाने संबोधले जाते.
@Life360-G2
@Life360-G2 Күн бұрын
हिन्दी बोलणारा माणूस महाराष्ट्राचा सर्वे करायला निघाला आहे, हा सर्वे वाला BJP ने विकत घेतला आहे
@maheshgadgil2057
@maheshgadgil2057 Күн бұрын
भारताचा महागाई index सगळ्या जगात कमी आहे, Economy & Gdp growth जगात सर्वात जास्त आहे, काळाप्रमाणे महागाई वाढणारच ती कोणी रोखु शकत नाही,
@Navalskothule
@Navalskothule Күн бұрын
दिशा भुल करण्याच्या अटा पिटा चालू आहे फक्त आणि फक्त महाविकाश आघाडीचच सरकार येणार
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Күн бұрын
महाराष्ट्र प्रगती पथावर न्यायचा असेल तर महायुतीला मतदान करून बहुमतांनी विजयी करा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
पैशासाठी हा चॅनेल खोट्या सर्व्हेंचे प्रसारण करतो. या चॅनेलची विश्वासार्हता संपलेली आहे.
@murlidharmorande1006
@murlidharmorande1006 4 сағат бұрын
Mahauti will definitely win २५० to २६० seats:🎉
@DipakKolte-t4u
@DipakKolte-t4u Күн бұрын
बारामती मतदारसंघाचे आमदार माननीय अजित पवार मोठ्या फरकाने विजय होतील
@amolrangari9279
@amolrangari9279 Күн бұрын
महान आहेत तुमचे सर्वेक्षण, काहीही एवढ्या स्लॅटींग मध्ये सीट दाखवता झ्याटंगीरी लावल्यारे
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Күн бұрын
🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Күн бұрын
हे सर्व सर्व्हे टाईमपास आहेत. खरं काय ते तेवीस तारखेलाच कळेल. तो पर्यंत मजा घ्या.
@sandippanmand3728
@sandippanmand3728 2 күн бұрын
फेक सर्वे आहे
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l 2 күн бұрын
LADKI BAHINI YOJANA SUPER HIT HOGAYA HAI 🤱👨‍👩‍👦‍👦💇‍♀️🙋‍♀️👩‍🦰🙅‍♀️👨‍👩‍👧👩‍👧‍👧👩‍🦱
@udayn5400
@udayn5400 Күн бұрын
👍👍
@NG67-i9f
@NG67-i9f Күн бұрын
😂😂😂 पेड कमेंट😂😂
@devendradhok8944
@devendradhok8944 23 сағат бұрын
महायुतीने शेतकऱ्यांना एवढं देऊन काही लोकं मुर्खा सारखे बोलतात . अभ्यास काहीच नाही . फक्त जातिव्यवस्था प्रिय .
@MayurSharma-w1r
@MayurSharma-w1r 2 күн бұрын
Sp ncp are not fighting on 4 seats in Mumbai
@satishmundhe1687
@satishmundhe1687 Күн бұрын
आमचा सर्वे सगळ्यात हुशार कोण संपादक आहे 1-निखिल वागळे -60% 2-निखिला -20% 3.प्रसना जोशी -10% 4.राजीव खाडेकर -8% 5.साहिल joshi-2%
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l 2 күн бұрын
NUMBER ONE REPORTERS MUMBAI TAK 👍👍🙏🙏❤❤⭐⭐⭐⭐⭐
@mrameyaap
@mrameyaap 2 күн бұрын
लोकांना हे पण सांगा की ही कंपनी अडाणी ची आहे. मठ्ठ लेकाचे.
@ganeshkshirsagar5366
@ganeshkshirsagar5366 Күн бұрын
सर माझा सुद्धा ओपिन पोल घ्या 288 युती 😂🎉❤ बरोबर... मला यासाठी खोके किती मिळतील... मिळाले तर आजुन आकडे वाढू सर...😂😂😂😂😂😂😂😂
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t Күн бұрын
मनोजकुमार सिंघ किती खोके घेतलेस बाबा😂
@sanjayghodake8007
@sanjayghodake8007 Күн бұрын
100% चुकीचा सर्वे आहे आणि यानुसार कुठलाही निकाल लागणार नाही
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l 2 күн бұрын
MAHARASHTRA KE PEHLE CM EKNATH SHINDE JI SUPER HIT ✌✌👍👍🙋‍♀️👩‍🦰🙅‍♀️👨‍👩‍👧👩‍👧‍👧💇‍♀️👨‍👩‍👦‍👦👳‍♂️🧕🤰🤱
@digambarkotkar4323
@digambarkotkar4323 Күн бұрын
Paid comments
@PramodDumbare
@PramodDumbare Күн бұрын
BJP.106.शिंदे.45.अजित दादा.28
@vaibhavkulkarni6833
@vaibhavkulkarni6833 2 күн бұрын
इतके दिवस महविकास जिंकणार असे सर्व्हे दाखवत होते 😂 तेव्हा गोड गोड वाटतं होते आणि आता सर्व्हे विकला गेला कीव बायस आहे...
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 2 күн бұрын
Hona.. vasuli sarkar MVA
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Күн бұрын
हा मिडिया म्हणजे गोदी मिडिया आहे
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Күн бұрын
आज तकचा मुख्य संपादक राजदीप सरदेसाई तुतारी वाजवत महाराष्ट्रात येतोय.. मुंबई तक तुतारीचे चॅनेल आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. कारंडे असो की साहिल महायुतीच्या विरोधात बोलत स्वतःच स्वतःला उघडे करून घेत आहेत.
@Ppp2.3480
@Ppp2.3480 11 сағат бұрын
हा सरव्हे खोटा आहे महायुती 280+ असेल🤣
@CMDevaBhau
@CMDevaBhau 2 күн бұрын
हा सर्वे खोटा आहे महायुती 195 च्या वर जागा जिंकेलं
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Күн бұрын
९० पुढे जाणारच नाहीत
@LalitkumarSarnaik
@LalitkumarSarnaik Күн бұрын
195 नाही 288
@ameydalvi8375
@ameydalvi8375 Күн бұрын
180 jasti jast. Bjp 90 te 110
@suhasgaikwad4710
@suhasgaikwad4710 2 күн бұрын
मुंबई तक विनंती करतो असे सर्वे दाखवून नये आपले सर्वे दाखवा हे सर्वे वाले म्यानेज आहेत
@dadakonda667
@dadakonda667 Күн бұрын
आरामात 180 + युती येणार
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t Күн бұрын
मनोजकुमार खोके😅
@somnathkadam3631
@somnathkadam3631 2 күн бұрын
दादा फक्तं 4ते 8टोटल जागा शिंदे 13ते 17फक्तं
@pradeepshirsat6078
@pradeepshirsat6078 Күн бұрын
अरे तो अजित पवार निवडून येण्याची मारामारी आणि म्हणे अजित पवार गटाला 20 ते 40 जागा मिळणार. यावरून हा सर्व्हे किती खोटा आहे हे कळते.
@DadaSatputeSatpute
@DadaSatputeSatpute Күн бұрын
सर्विस भाजपचा लोकसभेला 400 जागा पार होते म्हणून सांगितला 150 जागा 160
@deepakbavadekar8658
@deepakbavadekar8658 2 күн бұрын
पत्रकार हे निक्षपाती असावेत पस्तु आज काल तसे दिसुन येते त्यामुळे पत्रकार ,मिडिया वर लोक विश्वास ठेवत नाही दिसुन येते
@MandyNaswale
@MandyNaswale 2 күн бұрын
Mahayuti 🚩🚩🚩
@rushikeshrushikesh8468
@rushikeshrushikesh8468 Күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार 🏹🚩🏹
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
शिंदे विदर्भात सात जागा लढवत आहेत आणि सर्वैत सात पैकी आठ जिंकणार आणि अजित पवार सात लढवत आहेत तर त्यात सात पैकी सात 😂😂😂 शिंदे अजित पवारांची विदर्भात लाट आहे म्हणायचं का मग 🤣🤣🤣
@santoshgade9164
@santoshgade9164 Күн бұрын
मविआ ला प. महाराष्ट्रात 40 ते 45 जागा मिळतील ... तसेच उ. महाराष्ट्रात 30 ते 32 जागा... मराठवाड्यात 28 ते 30 जागा... विदर्भात 38 ते 42 जागा... मुंबई आणि कोकण विभागात 30 ते 32 जागा...अशा 160 ते 175 जागा महा विकास आघाडीला मिळतील...
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
भाजपा को वोट करेंगे, तो भाजपाई और 5 साल लुटेंगे।
@bhushanadkar2146
@bhushanadkar2146 19 сағат бұрын
हे बघ भाऊसाहेब वेगवेगळे कॉमेंट्स केल्याने मविआ निवडून येणार नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
बटेंगे तो, देवेंद्रपंत फडणवीस उर्फ लबाड अनाजीपंत उर्फ टरबूजा फिर CM बनेंगा।
@ganeshkhodave7803
@ganeshkhodave7803 Күн бұрын
Tu fakt jatiwad kar sharad pawarchya chellya 😂😂😂
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 2 күн бұрын
अनुजा तुम्ही सुंदर दिसता ❤️😍
@udayn5400
@udayn5400 Күн бұрын
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l 2 күн бұрын
JAI HIND JAI MAHARASHTRA 🙏🙏
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t Күн бұрын
मराठी आती नहीं एसका मतलब फिक्स खोका मिला है मनोजकुमार जी को
@BAPURAOFARTADE
@BAPURAOFARTADE 10 сағат бұрын
पेड सर्व्हे आहे भाजपचा , सर्व्हे करणाऱ्याला मराठी येत नाही
@devendradhok8944
@devendradhok8944 Күн бұрын
सर्व फुकरचच पाहिजे काम करायची लाज वाटते .
@HemantGondhali
@HemantGondhali 2 күн бұрын
कारडे सर विश्लेशन एकदम झकास
@nirmalajadhav-wz7nl
@nirmalajadhav-wz7nl Күн бұрын
भाजप कडून पैसे घेऊन पोल केला आहे
@rajubirhade4380
@rajubirhade4380 Күн бұрын
निर्थक विश्लेषण आश्चर्य म्हाँजे तो मुंबई तक वर?? मुंबई तक सुधा विकले गेले का संशय येतो य
@shivajishinde1260
@shivajishinde1260 Күн бұрын
कसला सर्व्हे ? कुणाचा काय चाललय
@shriniwaskelkar246
@shriniwaskelkar246 5 сағат бұрын
whether the broken factions remain loyal to the respective alliance or will shift that should be discussed
@dhaneshsawant6695
@dhaneshsawant6695 Күн бұрын
Tumhi BJP puraskrut survey kelay, MVA 150+++❤💯🔥
@sopannikam8029
@sopannikam8029 2 күн бұрын
मतदाराला संभ्रमात पाडण्यासाठी च महायुतीकडून हा सर्वे आहे का????
@tejasjadhav3578
@tejasjadhav3578 Күн бұрын
महा विकास आघाडी ✌️✌️🔥🔥🚩🚩
@esti2623
@esti2623 2 күн бұрын
He godi sarve disto
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Күн бұрын
अजित पवारला खुष केलं साहेबांनी 😂😂😂
@Sunil-mn4pd
@Sunil-mn4pd Күн бұрын
Evm मॅनेजमेंट या servey च्या माध्यमातून on..
@shirdistatuslive9763
@shirdistatuslive9763 2 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी❤❤❤
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 2 күн бұрын
😂😂 तुम्हाला दुसरा सर्वे सापडला नाही का ??? @अनघा मॅडम तुमच्यावर हसू येतय...
@jadhav1985
@jadhav1985 2 күн бұрын
MVA above 180
@MilindShinde-m9o
@MilindShinde-m9o Күн бұрын
मी स्वतः कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, पण हा सर्वे फेक वाटतोय
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 Күн бұрын
ओपिनियन पोल वर कीती विश्वास ठेवावयाचा हा प्रश्न आहे.ओपिनियन पोल अनेक वेळा चुकले आहेत.
@roheet45
@roheet45 Күн бұрын
हे कोणत्या प्रकारचे तज्ञ बोलवले आहेत 😂 इस्लामपूर ला कट टू कट लढाई सांगत आहेत
@maheshganve6782
@maheshganve6782 Күн бұрын
अभिजीत करंडे पत्रकार कमी महावीकास आघाडीचे प्रवक्ते नेहमीच वाटतात
@shashankmadane1496
@shashankmadane1496 Күн бұрын
निवडणूक सुरु असताना ओपिनियन पोल करायला निवडणूक आयोगाची बंदी आहे. मग हा सर्व्हे कसा आला?😅😂😅😂
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,1 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,5 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,1 МЛН