Maharashtra Police bharti साठी तरुणांना का नैराश्य येतंय?

  Рет қаралды 64,467

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#maharashtra #police #mumbai #employment #BBCMarathi
राज्य सरकारनं पोलीस दलातील 2022-23 मधील रिक्त 17 हजार 471 शिपाई पदांसाठी 2024 च्या जून महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू केली. या 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले. म्हणजे पदांच्या तुलनेत अर्ज भरमसाट. हे अर्ज करणारे तरुण आपल्या गावांमध्ये कधीना कधी पोलीस दलात नोकरी मिळेल म्हणून सराव करत आहेत. भरतीच्या प्रक्रियेला सामोरे जातायत. पण भरतीच्या स्पर्धेची ही वाट अवघड असल्याचं आणि नोकरी मिळत नाही म्हणून नैराश्य आणणारी आहे असं त्यांचं मत आहे.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 380
@realsantosh6417
@realsantosh6417 18 күн бұрын
आजकाल एकही न्यूज चैनल बीबीसी सारखे विषय मांडताना दिसत नाही❤
@amittorne8921
@amittorne8921 5 күн бұрын
sarv channel viklele aahe bhava
@viraltrendingReactions
@viraltrendingReactions 6 сағат бұрын
Dalali ne pot bhartay tar changli news kashala set basaycha
@visionkhaki
@visionkhaki 17 күн бұрын
धन्यवाद... पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वास्तव परिस्थिती दाखवल्याबद्दल...🙏
@nitinmestry7240
@nitinmestry7240 18 күн бұрын
अफाट मेहनत करून, निवड प्रक्रियेतून पास होऊन, नंतर भरती झाल्यावर ४ थी नापास असलेल्या पुढार्यांना सलाम करणे हे आधी बंद होणे गरजेचे आहे!
@artdemo5766
@artdemo5766 7 күн бұрын
Savindhan vaach aadhi ..konihi election ladhu shakto aani ..jinkla tar tyaala salaam thokavach lagel ..jay bheeemmmmm
@nitinmestry7240
@nitinmestry7240 7 күн бұрын
@@artdemo5766 तूच ठोक सलाम भाई, आम्हाला हौस नाही..बाकी जय भीम, जय महाराष्ट्र!
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 18 күн бұрын
सर्व मराठी युवकांना एकच आव्हान, सरकारी पद ही मर्यादित असतात, भारतात नोकऱ्यांचे प्रमाण कमी आहे, शासनाला रोजगार उपलब्ध करून देणे ही अवघड झाले आहे, कारण भारताची लोकसंख्या, त्यात बेरोजगारी चे प्रमाण जास्त आहे, या पेक्षा तरुणांनी नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळावे. मराठी माणूस व्यवसायात लवकर उतरत नाही, याचा फायदा परप्रांतीय घेतात, व इथे येऊन व्यवसाय करतात. व मराठी माणूस त्यांच्या हाता खाली नोकरी करतो. 😔, बेरोजगारी वर नोकरीच पर्याय नाही, तरुणांनी व्यवसायचा ही विचार करावा.
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 17 күн бұрын
जय महाराष्ट्र. खरी vytha आहे. Bhaerche येऊन मोठे झाले
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 16 күн бұрын
@@JaydeepPatil-d5p आपण एक कडवट सत्य मांडले आहे. सरकारी नोकरीवर अवलंबून रहाण्याची मानसिकता ही महाराष्ट्रात दिसून येते, कित्येक जण वयाची ३० शी ओलांडून गेली तरी राज्य सरकारच्या परीक्षा देत असतात.
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 11 күн бұрын
लोकसंख्या वर बोलू नका कारण एके काळी तो फेकूचंद लोकसंख्ये ला कमजोरी नसून ताकद बोलत होता सत्तेत यायच्या आधी. कारण सर्वात जास्त तरुणांचा देश आहे भारत मग भारत जगभरात पहिल्या स्थानावर पाहिजे होता पण आजचे तरुण तर हातावरचे पोट ह्या स्थितीवर आलेत. हे सगळं मोदीमुळे घडतं आहे मोदीने सगळ्यात जास्त दुर्लक्ष केला तो तरुण वर्गाकडेच पण त्याने व्होट तरुणांना पेटवून च घेतले. तरुणांचा तळमळ आणि शाप नेहमी त्याच्या पाठीशी असणार आणि मी मुलांच्या आईवडिलांना रडताना बघितले आहे मोदीमुळे
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 11 күн бұрын
​@@pravinmhapankar6109कारण खाजगी नोकरीत security नाही राहिली त्यांच्या मनाने कंपनी चालवतात घाटा झाला की स्टाफ कमी करतात सरकार चे काहीच निर्णय नाहीत जॉब सिक्युरिटी साठी. खूप limited government बनवले आहे मोदड्याने असे government जे खूप कमी गोष्टीमध्ये लक्ष घालणार आणि राहिलेला टाईम पार्टी कशी मोठी होते त्याकडे बघणार देश गेला भो*त
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 11 күн бұрын
कारण खाजगी नोकरीत security नाही राहिली त्यांच्या मनाने कंपनी चालवतात घाटा झाला की स्टाफ कमी करतात सरकार चे काहीच निर्णय नाहीत जॉब सिक्युरिटी साठी. खूप limited government बनवले आहे मोदड्याने असे government जे खूप कमी गोष्टीमध्ये लक्ष घालणार आणि राहिलेला टाईम पार्टी कशी मोठी होते त्याकडे बघणार देश गेला भो*त
@lordbramha2745
@lordbramha2745 16 күн бұрын
*पोलीस भरती 2008 साल चा पेपर खूप सोपा होता आज तो खूप कठीण झालाय अभ्यास खूप करावा लागतो ग्राउंड निघते आणि पेपर मध्ये कमी मार्क पडतात. ग्रामीण मुले फक्त जीवनाचे एकच ध्येय गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे बाकी दुसरं पर्याय ठेवतं नाही. ग्रामीण मुले गांव सोडून निघत नाही पुणे, मुंबई मध्ये बाहेरील राज्यातील लोक येऊन मिठाई, किराणा, फुर्निचर, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर, होलसेल, फळं विक्री असे किती तरी उद्योग करून महिन्याला लाख -लाख रुपये कमवतात. 1-1 वर्षे गावी जात नाही हे वास्तूस्ती हे 🙏🏻 मुंबई -पुण्यात मराठी मुले दिसत नाही असे उद्यायोग - धंदे करताना इथेच आपणा कमी पडत आहेत 25-30 हजारी ची नोकरी वर अवलंबून राहतात. 29 वय झाले तरी नोकरी नाही कधी धंद्यात केला नाही स्वतःला जीवन स्वतःला बनवावे लागत मार्ग स्वतःला काढावे लागते ह्यात चूक आपली आहे दुससऱ्यांना दोष देऊन फायदा नाही. उत्तर प्रदेश, बिहार मधील तरुण अशिक्षित असून काम शिकून दुसऱ्या देशात जाऊन बक्कल पैसा कमवतात हे थोडा पाहून घ्या. मराठी मुलंनी उद्योग धंदे केले पाहिजे 🙏🏻*
@User_9063
@User_9063 18 күн бұрын
या सगळ्या प्रक्रियेत लायब्ररी चालक, मेसवाला, अकॅडमी वाले,क्लास वाले,पेपरवाले ,पुस्तक दुकानदार सगळे पैसे कमिव नार आणि भरती करणारा मात्र आहे असाच आशेवर जगणार...
@cricketdairy789
@cricketdairy789 18 күн бұрын
पोलीस भरती फक्त नोकरी नाय देत ... चांगले व्यायामने शरीर व बुद्धिबळ वाढवते.. चांगल्या अभ्यासाने चांगले व्यक्ती बनतो..
@thelayer5211
@thelayer5211 17 күн бұрын
Hafta wasooli main goal astoy
@qofsalt8478
@qofsalt8478 17 күн бұрын
ते खर आहे😆😆
@rockstarr7367
@rockstarr7367 12 күн бұрын
मग पैसा बर घेता सर्व काहीपण हा चांगल व्यक्ती मत्त्व म्हणे
@sanjaysukhadia7746
@sanjaysukhadia7746 11 күн бұрын
Best life is of ima indian military academy dehradun..... Also field marshal sam manek shaw was one of the cadet.... Police officer chi koni aathvan karat nahi... Always india army no1
@newmovies351
@newmovies351 7 күн бұрын
त्यानंतर पैसे देणे घेणे चालू 😂😂😂
@dsl8471
@dsl8471 18 күн бұрын
विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप खूप खूप जास्त अस्वस्थता आहे
@jibrailkazi
@jibrailkazi 18 күн бұрын
काय करावे समजत नाही शिक्षणाचा खर्च वाढला😂😂😂 Pvt कंपन्या खूपच काम घेतात आणि पेमेंट कमी देत 😢😢😢😢
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 17 күн бұрын
Business
@dhananjaykhade6889
@dhananjaykhade6889 17 күн бұрын
स्थळ वेळ आणि व्यक्ती यांची नावे बदलून ही बातमी 2030 मध्ये ही करता येईल.
@iloveyourstatus3929
@iloveyourstatus3929 13 сағат бұрын
लोकसंख्या मूळ कारण आहे यात .यात सरकार ला दोष देण्यात अर्थ नाही .सरकार ने लोकसंख्या नाही वाढवली .आणि खूप जागा काढल्यात या 1-2 वर्षात सरकारने.जेवढे passout झालेत तेवढ्या सरकारी नोकरी काढणं शक्य नाहीये मला तरी वाटते.
@trendishere6146
@trendishere6146 17 күн бұрын
जागा रिक्त आहेत पन हे सरकार त्या जागा भरत नाही... Corona नंतर बेरोजगारी महाराष्ट्रात खूप जास्त वाढली आहे..
@obc7523
@obc7523 17 күн бұрын
का भराव्या? तुम्ही समाजसेवा करणार जसे, पोलिस जनतेलामदत करतात का?
@adityaeditz7795
@adityaeditz7795 18 күн бұрын
आमच्या क्लास मधले chapri पोरं लागले पण चांगले पोरं नाही लगले 😢
@RS-wp5di
@RS-wp5di 18 күн бұрын
छपरी पोर अभ्यास करत असतील आणि तू त्यांना नाव ठेवत बसलास.
@adityaeditz7795
@adityaeditz7795 17 күн бұрын
@@RS-wp5di aata tasach vatat ahe
@vikaspawar0
@vikaspawar0 17 күн бұрын
​@@DattaMunde2011 अस नको बोलू भावा, पोलीस आणि आर्मी भरती म्हटलं की मेहनती बरोबर नशीब ही तितकच महत्त्वाच आहे, काही मुल 144मार्क्स घेऊन पण नाही लागले आणि काही 100पेक्षा कमी मार्क्स घेऊन पोलीस झालेत, चांगल्या मैदानामुळे 32मार्क्सवाला 40घेऊन आला तर पावसामुळे किंवा दुपारी उन्हामुळे 45+वाला 35 पण नाही घेऊ शकला, मागच्या वर्षी 4-5नंबर वर वेटिंगला होतो म्हणून यावेळी दुप्पटीने मेहनत घेतली तरी पण वेटिंगला सुद्धा नाव नाही😢
@kunalsawant7912
@kunalsawant7912 17 күн бұрын
Te hushar hote maja karun dhakhavl karun tu tuza bag
@badarinathmadake8037
@badarinathmadake8037 17 күн бұрын
आरक्षण कोटा रद्द करण्या साठी बांगलादेश ने स्वतः ला जाळून घेतलं, इथं भारत दररोज जळतोय, देश चा कोटा सर्वसामान्य च्या जीवावर उठला ​@@RS-wp5di
@spinvestment9928
@spinvestment9928 10 сағат бұрын
सरकारी नोकरी म्हणजे सर्व काही नाही एकदा समाजात फिरून बघा कसे कसे लोक आयुष्यं जगत आहे
@yogeshraut-m7i
@yogeshraut-m7i 18 күн бұрын
Thank you bbc❤
@anilkaranjekar8114
@anilkaranjekar8114 17 күн бұрын
बीबीसी न्यूज ने एक नंबर विषयाला हात घातला
@atulmorkhade.221
@atulmorkhade.221 18 күн бұрын
Great work bbc ekda MPSC ghy❤❤
@yogeshjadhav927
@yogeshjadhav927 18 күн бұрын
आता आचारसंहिता पूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी असे किती उमेदवारांना वाटते??
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 17 күн бұрын
100चहा विकला तरी पाचशे रुपये कमाई होते पण मराठी माणसाचे व्यवसायिक माईंड सेट होत नाही
@vikaspawar0
@vikaspawar0 17 күн бұрын
खर म्हणाजच तर या मांईड सेटला सिस्टम जबाबदार आहे, या देशात सरकारी नोकरापेक्षा दुप्पटीने टॅक्स भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना इज्जत नाही पण कितीही छोटा सरकारी नोकर असुदे त्याला मान आणि सुरक्षा आयुष्यभर मिळाणार हे नक्की
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 17 күн бұрын
@@vikaspawar0👍इंग्रजांनी आपल्या सोई करीता ही सिस्टीम चालू केली ती आजही कायम आहे याला भेदून जो पुढे जातो तो निश्चितच यशस्वी होतो 👍
@user-Patil2
@user-Patil2 15 күн бұрын
कोरोना सारख्या संकटात काय हाल झाले... म्हणून एक शाश्वत उत्पन्न स्रोत साठी सरकारी नौकरी साठी आधी प्रयत्न तर केला पाहिजे... नंतर व्यवसाय
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 15 күн бұрын
@@user-Patil2 मित्रा माझ्या उमेदीच्या काळात सहज नौकरी शक्य होते पण मी नौकरी च्या मागे न लागता व्यवसाय सुरू केला होता आणि यशस्वी झाला आज मी समाधानी आहे जिवन आनंदाने जगत आहे खाजगीकरणाच्या रेट्यामुळे भविष्यात फक्त ठराविक विभागात नौकर भरती करण्यात येणार यु पी बिहार मधील लोक रोजगारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार आहेत असो बेस्ट ऑफ लक 👍
@amirmulla1217
@amirmulla1217 2 күн бұрын
​@@Ramraje-i5tttumch age kiti ahi
@appasahebsjagtap7720
@appasahebsjagtap7720 2 күн бұрын
हे बघा "तरुणांनों"... "आत्महत्या" हा पर्याय नाही. तुम्ही आजुन "दुसरे क्षेत्रात" सुद्धा प्रयत्न करू शकता. कृपया..."निराश" होऊ नका. चला....लढुया...🙋🙏🙏💪💪💞💞
@pavanpatilj
@pavanpatilj 16 күн бұрын
भाऊ प्लॅन बी ठेवा. नुस्तं भरतीच्या भरवश्यावर अवलंबून राहू नका.सरकारी भरती ही लॉटरी आहे,लागली तर नशीब नाहीतर जिंदगी बर्बाद.म्हणून परिपूर्ण तयारी तर करा पण सोबत साईड बाय साईड प्लॅन "बी" ची तयारी थेवा.ज्याने तुम्ही उद्ध्वस्त होणार नाही.😊
@prafullasaitwal
@prafullasaitwal 17 күн бұрын
आम्ही पस्तीस पार केले रे भावा पण हाताला काम नाही रोजगार नाही जगावं कसं हाच मोठा प्रश्न...
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 17 күн бұрын
Tu attaparyant jagla kasa?
@prafullasaitwal
@prafullasaitwal 16 күн бұрын
@@Prashant-ci7vs tu jagla tasa
@HelloTekina
@HelloTekina 15 күн бұрын
Me sadhya engineering kartoy 1st year madhe aahe tumcha kay mat aahe me engineering karu ka sodun deu
@prafullasaitwal
@prafullasaitwal 15 күн бұрын
@@HelloTekina शिका आणि मोठे व्हा. तुमचे वडील पैसे भरता आहे संस्थेमध्ये.
@anilshivangekar8723
@anilshivangekar8723 8 күн бұрын
Dhandha kara govt job chya mage lagu naka
@Rocket_T2
@Rocket_T2 17 күн бұрын
फक्त सरकारी नोकरी म्हणजे रोजगार हे तरुणांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही. चांगली कौशल्य शिकून एमआयडीसीत २० हजार पगार घेणार नाहीत पण सरकारी कार्यालयात शिपाई होण्यासाठी आयुष्याची ५-७ वर्ष वाया घालवणार.
@pradnyapalbansod6797
@pradnyapalbansod6797 17 күн бұрын
Art facalti वाल्या च्या नोकऱ्या science वाले घेत आहेत ,त्यामुळे art वाल्या साठी पोलीस ची नोकरी बाकी राहिली आहे
@nikhil407
@nikhil407 17 күн бұрын
ग्रुप ची मुलगी पटवयला पाहिजे म्हणजे ती पोलीस झाली की लगण करता येते मग नंतर तू पोलीस हो
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 18 күн бұрын
महाराष्ट्रातील कुठल्याही मुख्यमंत्र्यांने मराठी भाषिक वर्गाला दर्जेदार शिक्षण मिळावे, असा प्रयत्न कधीच केला नाही. तर दुसरीकडे मराठी भाषिक वर्गातील काही अपवाद वगळता बहुतांश वर्ग हा सरकारी नोकरीवर अवलंबून राहीला.
@amitshingade3393
@amitshingade3393 4 күн бұрын
Thanks BBC NEWS for showing this type of News.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityaeditz7795
@adityaeditz7795 18 күн бұрын
रूम करून राहण्यात खूप खर्च होते
@bharatiyajagruknagarik2837
@bharatiyajagruknagarik2837 17 күн бұрын
पोरानां हे समजतच नाहि कि सरकारी नौकरी म्हनजे जिवन नव्हे....पालक आणि मुले अपेक्षाच फार ठेवतात....
@kalihumai7187
@kalihumai7187 17 күн бұрын
हे कृपया जाऊन तुम्ही मुलीच्या बापाला सांगा ,त्याच्या ह्या मागण्या असतात
@AzimPathan-qi6dz
@AzimPathan-qi6dz 12 күн бұрын
मित्रा जास्त टेंशन घेऊ नको आपला स्वता चा व्यवसाय सुरु कर आणि आनंदी राह 🙂
@ajitpowar5273
@ajitpowar5273 2 күн бұрын
बेरोजगारीची व्याख्या - "ज्याला सरकारी नोकरी नाही तो बेरोजगार."
@iloveyourstatus3929
@iloveyourstatus3929 13 сағат бұрын
काही बी
@maheshjagdale9291
@maheshjagdale9291 12 күн бұрын
धन्यवाद bbc मराठी..❤🙏
@arungangurde8658
@arungangurde8658 3 күн бұрын
Why not choose any option in Currier.
@Suraj_Babar.
@Suraj_Babar. 13 күн бұрын
35 वर्षाचा झालो जिंदगी झंड झालीय माझी... भर्ती नाही झालो.. वय निघून गेलं 😢
@panash6
@panash6 10 күн бұрын
Kuthle aahat tumhi
@Pk00010
@Pk00010 6 күн бұрын
Same majha pun bhava
@BusinessTruth7777
@BusinessTruth7777 5 күн бұрын
​@@panash6सगळीकडे परिस्थिती बिकट आहे
@panash6
@panash6 5 күн бұрын
@@BusinessTruth7777 हो मान्य आहे. मी स्वता बघीतले अशी परिस्थिति
@BusinessTruth7777
@BusinessTruth7777 4 күн бұрын
@@panash6 मी आलो बाहेर या स्पर्धापरीक्षा च्या जंजाळतून
@thesuccessacademy788
@thesuccessacademy788 15 күн бұрын
बीबीसी न्यूज चे विशेष धन्यवाद पोलीस भरती आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तुम्ही व्यथा मांडली...
@kuldipkolage6702
@kuldipkolage6702 12 күн бұрын
MpSc आणि स्पर्धा परीक्षा हा एकच पर्यय नाही हे आधी डोक्यात घ्यावे 👍
@jibrailkazi
@jibrailkazi 18 күн бұрын
बेरोजगार युवकांना रोजगार हे फक्त स्वप्न वाटते इंजनीअरिंग करून हामाली काम करण्याची वेळ आली आह😢😢😢😢😢😢 शिक्षणानुसर नोकरी भेटत नाही😢 रोझगरच्या नावाखाली हमाली काम भेटत आहे 😢😢😢😢😢😢
@king95751
@king95751 18 күн бұрын
Kontya company madhe kam krt bhau....Aani konta course kela engineering madhe
@kalihumai7187
@kalihumai7187 17 күн бұрын
Aani porgi koni det nahi 😢
@allrounder9779
@allrounder9779 9 сағат бұрын
साइड चे केस पांढरे झाले हिच अवस्था होत चाललीय महाराष्ट्रा तील बहुतांश युवकांची😢 काहींचे टेन्शन ने केस उडून गेले. कमी वयात आणि न्युज वाले ह्याचे हिंदुत्व खरे की याचे हिंदुत्व खरे हे करत बसले आहेत. मुख्य मुद्दे जाणून भूझून लपवले जात आहेत.
@adeshshendage9790
@adeshshendage9790 8 күн бұрын
भकास शिक्षण व्यवस्था वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.वाढती लोकसंख्या.😢
@sachin55924
@sachin55924 15 күн бұрын
खालील व्यवसायात खूप स्कोप आहे भावा.. पाणीपुरीचा गाडा टाक, वडापाव चा लाव, कटिंग सलून चे दुकान ,, चणे फुटाणे विक, घरोघरी जाऊन मार्केटिंग कर, दिवाळीच्या सजन आहे, रंगरंगोटीची कामे घे, फटाक्याचे स्टॉल लाव, आकाश कंदील चे स्टॉल लावा, रांगोळी कलर ची स्टोरी लावा, फराळाचे स्टॉल लाव, किराणा दुकान चे स्टॉल लाव, आणि जर एवढं जमलं नाही तरी, एखाद्या गुजराती किंवा भैय्याच्या हाताखाली कामाला जा
@gauravdevkate859
@gauravdevkate859 12 күн бұрын
मी पण प्रायव्हेट जॉब करतो असं रडत नाही बसत आयते पाहिजे यांना
@panash6
@panash6 10 күн бұрын
@Sachin barobar bolalat. Asha etar kamat vyavsayat hi changla Paisa aahe. Government job chya mage lagun 6/7 varshe vaya jatat aani pudhchi hi
@Donjon-m4p
@Donjon-m4p 18 күн бұрын
BBC news very good news....... खूप मेहनत घ्यवी लागते.......❤❤
@Amol-khedkar-yb1kl8ub3k
@Amol-khedkar-yb1kl8ub3k 6 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 इथे 17 लाख बेरोजगार पोरांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय, आणि सरकार म्हणतं, आम्ही 17 हजार पदांची पोलिस भरती काढली ; बाकीच्या 16 लाख 83 हजार पोरांनी काय फक्त प्रचारसभेतील सतरंज्या उचलत बसायच काय ......!😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Күн бұрын
मी सुधा नोकऱ्या केल्या काय घंटा काय मिळत नाही आता धंदा करणार कशाला पोलीस भरती आर्मी भारती च्या मागे धावत रे पोराहो
@vasantsonar6431
@vasantsonar6431 17 күн бұрын
मराठी माणूस नोकरी व्यतिरीक्त इतर कुठलाही विचार करूच शकत नाही.
@drpatil.physics
@drpatil.physics 17 күн бұрын
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यकर्ते बेरोजगारीला सर्वस्वी जबाबदार आहेत.... व सगळेच राज्यकर्ते हे एका माळेचे मनी आहेत.... #Gabbar
@nochance3914
@nochance3914 Күн бұрын
Yacha madhye self respect ch nahi mhanun ha berozgar aahe. Mazha relative ne eka varshat na jhukta mehnat keli ani ata nagar parishad la lagla.
@MBR_FITNESS
@MBR_FITNESS 3 күн бұрын
शेवट पर्यंत हार मानली नाही पाहिजे ❤ आणि पोलीस नाही झालो तर शेती करण्याची तयारी असावी नाहीतर private जॉब्स मरणे हा शेवटचा पर्याय नाही ❤ *Writer MBR
@nirajkalambhe6684
@nirajkalambhe6684 15 күн бұрын
Bhau naukri contract basis vr setting ne bharne chalu ahe Maharashtra mdhe
@dadabhagat4464
@dadabhagat4464 14 күн бұрын
ग्रामीण भागातील तरुण सरकारी नोकरी शिवाय काही करताना दिसतच नाही..उठसूट सगळे पोलिस आर्मी एमपीएससी यूपीएससी...एवढ्या नोकऱ्या सरकार नाही देऊ शकत...बाजारातील खाजगी नोकऱ्या धंदे केवळ रज्यात नाहीतर राज्याबाहेर आणि जगभर शोध घ्यावा
@iloveyourstatus3929
@iloveyourstatus3929 13 сағат бұрын
अवघड झालंय खरंच आता
@WebseriesUniverse99
@WebseriesUniverse99 9 күн бұрын
Railway Police chi pn परीक्षा द्या... Railway madhe सर्व परप्रांतिय आहे .. द्या की त्या परीक्षा.
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 16 күн бұрын
त्यापेक्षा मोठ्या शहरांत खाद्य पदार्थ स्टाल लावा. उपरे येवून शहरांत अनाधिकृत धंधे करून मोठे होत आहे.
@manishkothule3078
@manishkothule3078 17 күн бұрын
लोकसंख्या प्रचंड आहे, कितीही जरी जागा निघाल्या तरी बेरोजगारीचा आकडा हा उच्चस्तर राहील, जर घरात कमावणारा एक खाणारे 10 असतील तर कितीही सुखी सुविधा देऊ शकत नाही, हीच बाब आपल्या भारतामध्ये झाली आहे, भारताची लोकसंख्या खूप वाढवायची आणि खप ( consumption)करणारा देश म्हणून या देशाकडे सगळे बघतात, खूप दयनीय अवस्था😢
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 2 күн бұрын
500 जागांना पाच लाख अर्ज येतात इतकी मुलं प्रॅक्टिस करतात पण पाचशेच निवडले जातात माझं तर असं मत आहे आपण किती सरकारवर अवलंबून राहणार आहे. त्यापेक्षा आपला तरुण नवीन इनोवेशन उद्योग रोजगार का पाहत नाही गुजराती मारवाडी बिजनेस योग्य पद्धतीने मॅनेज करतात तर मग आपण का करू शकत नाही आणि आपल्याकडल्या तरुणांना मंडळ, निवडणुका, वाढदिवस पार्टी मोबाईल, मोबाईल गेम. रील,व्यसनाधीनता आणि वेगवेगळ्या झेंडे याच्यामुळे आपल्याला उद्योग पण सुचत नाही.त्यामुळे हे सत्य विचारणीय आहे.
@akashsonone2542
@akashsonone2542 17 күн бұрын
धन्यवाद BBC मराठी 🙏🙏
@pawannapte669
@pawannapte669 17 күн бұрын
खुप चांगल्या विषयाला हात घातला भाऊ....❤
@sms_3236
@sms_3236 13 күн бұрын
सत्य परिस्थिती आहे 😢
@chetanchougule8797
@chetanchougule8797 17 күн бұрын
आधीच्या सरकारने घेतलेल्या चुकीच्या राजकीय निर्णयाचा व धोरणांचा परिणाम आहे. हे काहीच नाही अजून भयानक परिस्तिथी पहावयास मिळणार आहे . या साठी सर्वानी जागरूक होऊन योग्य राजकीय प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे.
@freefire-mj5oy
@freefire-mj5oy 4 күн бұрын
तरीही लोक सुधरनार नाही आणि लोकसंख्या वाढ़वत रहा
@sachinsurve21
@sachinsurve21 4 күн бұрын
भरती होऊन नंतर किती जण प्रामाणिक पणे ड्युटी करतात ?
@pratikpatil6639
@pratikpatil6639 13 күн бұрын
BBC news १no channel
@ganeshkople9122
@ganeshkople9122 2 күн бұрын
01:05 same central gov 9k jaga an form jawalpass ५८lakh
@dabangkhan9315
@dabangkhan9315 18 күн бұрын
औरंगाबाद चे संभाजी नगर झाले गाय राज्य माता झाली 😂 आता कसाला पोलिस भर्ती पाहिजें 😂😂😂
@Ajaybd30
@Ajaybd30 18 күн бұрын
Nasut tech nahi kel tar police bharti pan keli
@vaibhav._.220
@vaibhav._.220 17 күн бұрын
Puncher spotted
@Corona_ka_dushman
@Corona_ka_dushman 17 күн бұрын
​Gobar spotted. ​@@vaibhav._.220
@SushilNannaware-he9hh
@SushilNannaware-he9hh 17 күн бұрын
Tuya bapan kadhli hoti Ka kadhi yevdhi bharti..... ❤ dya
@dabangkhan9315
@dabangkhan9315 17 күн бұрын
@@SushilNannaware-he9hh tujya बापने काढ़ली आहे 😂😂 लवकर भर्ती दे चोर लवड़या 😂😂
@msbheda
@msbheda 4 күн бұрын
17 hazar padasathi 17 lakh arja yetat, mag sarkar kay karnar, lokannihi dusre option shodhayala hawe, 29 varsha paryant berojgar kase rahu shakato, amhi tar 21 vya varshich kamala lagalo, apan apla bhavishya sudharayacha ka sarkarchya bharavashya war basayacha
@ravindrakale7027
@ravindrakale7027 14 күн бұрын
कदाचीत येनार्या काळात आजची पिधी सरकारला कधीच माफ करनार नाही महासत्ता होन्याच स्वप्न पहनार्या देशात आपन आपल्या देशाला राजकारनार्यानी किती खड्यात घातले आहे
@KiranPayale
@KiranPayale 17 күн бұрын
2 वर्षात 3 वेळा भरती आली अजून काय पाहिजे
@mrAK-ml2jt
@mrAK-ml2jt 11 күн бұрын
अरे पण पोलीस भरती sodun पण खूप गोष्टी आहेत ना कारण्यासारख्या त्या करा, युवकांनि काही गोष्टी सोडून देणही शिकल पाहिजे,, पोलीस नाही तर दुसरं काही 😊
@8txj45
@8txj45 10 күн бұрын
17000 पद भरती झाले.ग्रामीण भागातील तरूणांनी नोकरी नाही लागली तर दुसरा पर्याय फळबाग शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन शेळीपालन, रेशीम शेती, गांडूळखत प्रकल्प,असे शेतीशी निगडित खूप व्यवसाय आहेत.ग्रामीण भागांतील लागणारी गरज यावर आधारित व्यवसाय करून आपण चांगले जीवन जगू शकता.पोलीस शिपाई होऊन संपूर्ण जीवन कर्ज फेडणयात जाते.होम लोन पर्सनल लोन कार लोन स्कूल फी ट्युशन फी शहरी महागाई यामध्ये पोलिस शिपाई होऊन किती वेळ नोकरी करतो ते बघा तो काय जीवन जगतो ते बघा त्याचा अभ्यास करा.मग पुढचा निर्णय घ्या.उगच निराश होऊ नका.
@chhbu967
@chhbu967 11 күн бұрын
नाचता येईना म्हणे अंगन वाकडे,, अशे कित्येक मुलं आहेत जे पहिल्या प्रयत्नात भरती झाले आहेत..
@niarnjankadam8688
@niarnjankadam8688 5 күн бұрын
Maza business aihe aine upsc ce exam dele hote aine rank pan aile aihe aita interview ce tyare karat aihe 2 ne pan kela 👍👍✌✌🙏🙏
@gamerboy-ti2zi
@gamerboy-ti2zi 12 күн бұрын
ज्याच्या माथ्यावर जबाबदारी नाही ते बेरोजगार आहे😂
@rajivbudhe2918
@rajivbudhe2918 17 күн бұрын
ह्या भरतीत 4 वर्ष वय वाढ देऊन सर्वाना एक संधी द्यावी हिच अपेक्षा आहे
@dashaclick5715
@dashaclick5715 14 күн бұрын
सरकार कुणाचे ही असो ते स्वतःचा विचार करते. आणि आपल्या आई वडीलां नी शासनाच्या भरोसा वरती आपल्याला जन्माला नाही घातले.
@Scarface_gaming-f1s
@Scarface_gaming-f1s 13 күн бұрын
धंदा करा रे
@Omkar7K
@Omkar7K 8 күн бұрын
Kiti jri jaga ani bhartya kadlya tri yanna kamich vatat.. karn he abhyas sodun sarkar lach tokat astat nehmi.. honare hotat barthi..
@जाळआणिधूरसंगटच
@जाळआणिधूरसंगटच 17 күн бұрын
Kast karun nahi zhale tr khachun jau naye aplyakade sagal ahe sarkari nokari peksha kahi karu 2 put payment milau shakato
@maheshchormole5447
@maheshchormole5447 13 күн бұрын
Me kahi bolalo tar Vait vatal Pan Naukri ha ekach option apun balgun rahilo tar kasa honar Pratek Jan tar yashasvi Hot nahi bhetel te kaam kara Hewdch banel khayil tar tupashi naitar upashi yojna band kara.....
@akshaywankhede3019
@akshaywankhede3019 17 күн бұрын
Sarkari naukri chi tayari karnaryanii ekda acharya Prashant la aikave.
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 17 күн бұрын
या बेरोजगारी ला सरकार १००% जिम्मेदार आहे
@sachinkarande6855
@sachinkarande6855 16 күн бұрын
या सर्वांसाठी सरकार जबाबदार आहेत व असेल फक्त आताचे नाही तर मागील तसेच येणारे.. कारण फक्त योजना आणून, महामंडळ स्थापन करू होणार नाही.. यात भरती/स्पर्धा परीक्षा साठी एका तरी राजकारणी चा मुलगा किंवा मुलगी आहे?? का??
@kash-uj8lw
@kash-uj8lw 17 күн бұрын
3 लाख रिक्त पद तरी जाहिरात नाही.
@Dream_Indian_Rail_ways
@Dream_Indian_Rail_ways 17 күн бұрын
का पोलीस भरतीच्या मागे लागला यार अख्खा UP बिहार वाले ssc आणि रेल्वेत आहे ते पण महाराष्ट्रात Central चा अभ्यास करा
@vivekm7971
@vivekm7971 13 күн бұрын
Aarakshan karan hya tarunachya Aatmahatyala
@SurajManiyar-y5k
@SurajManiyar-y5k 4 күн бұрын
सरकारी नोकरीं प्रत्यकांना लागते का? त्यापेक्षा स्वतः चा व्यवसाय करावा मी स्वतः नोकरीचा नाद सोडुन व लाज सोडुन पुण्यात ऑटो चालवत आहे परप्रांतीय बघा कोणतेही काम करतात न लाजता आपण माग म्हणायचं बेरोजगार आहे करणाऱ्याना भरपूर काम आहे ✌️✌️
@Anand-r5y4z
@Anand-r5y4z 10 күн бұрын
मी दिव्यांग व्यक्ती आहे. मी खाजगी नोकरी करतो पण मला 8 हजार पगार आहे. मग जर एवढा कमी पगार आहे तर मीही बेरोजगार गटातच मोडतो का ? 😳
@iloveyourstatus3929
@iloveyourstatus3929 13 сағат бұрын
काहींना तेही नाही भेटत
@rohanpatil399
@rohanpatil399 15 күн бұрын
ज्याला खरंच कामाची गरज आणि इच्छा आहे तो काही न काही तडजोड करतो, तीशी झाली तरी सरकारी नोकरीच पाहिजे म्हणून अडून बसलं की असंच होणार. उगाच आपलं failure सरकारवर फोडू नका
@dipakdeshmukh3079
@dipakdeshmukh3079 15 күн бұрын
कंपनीत काम बग नोकरीची काय गरज हाय
@pratikpatil6639
@pratikpatil6639 13 күн бұрын
भावांनो सरकारी नौकरी चा नादाला लागू नका. वय वाया घालू नका मिळेल तिथे कंपनी नौकरी करा. नाहीतर bussiness करा
@CSIRASO
@CSIRASO 15 күн бұрын
माझे वय 22 अन मी बेरोजगार नाही आहे जॉब करतो प्रायव्हेट जॉब fact govt नसते
@peacelover-pn7ze
@peacelover-pn7ze 9 күн бұрын
Dhanyavad Mohan Bhagwat ani Modi ji 🙏
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 17 күн бұрын
आमची पण अशीच अवस्था आहे. राज्यात शिक्षकांच्या 70-75 हजार जागा रिक्त असताना शिक्षक भरती करत नाही.
@learner2156
@learner2156 17 күн бұрын
Same for B.ed candidates 😢
@User7999-x3j
@User7999-x3j 13 күн бұрын
bhava gola feknyachi hi yogya technique mala vatli nahi. Fektana tumcha balance bighadat ahe marks nakki kami yetil na. Tumhi ball sarkha gola fekla tr balance bighdto.
@allrounder9779
@allrounder9779 9 сағат бұрын
भरती प्रक्रियेची प्रोसेस सुध्दा खराब आहे. एक दोन Document घ्यायला पाहिजे सुरुवातीला आणि Select झाल्यावर बाकीचे Document तपासले पाहिजे. तेथे खूप वेळ बसून 6 ते सात तास बकऱ्या सारखे कुठेही बसून ठेवतात. भरतीला आलेल्या मुलांची अजिबात सोय किंवा पर्वा नसते.
@MangeshKhude98424
@MangeshKhude98424 13 күн бұрын
Pratekala sarkari nokri lagel yachi kai guarantee aahe mulani swatla itke saksham banvayla pahije Skill development karayla pahije.berojgari ha khup motha prashn aahe Aaj kaal tar iit engineering walyana job nahi aahe aahe sadya tar private aani govt sector doni jaam aahe 🙏
@vishalmane8157
@vishalmane8157 9 күн бұрын
Saheb 20-20 varshache por first first attempt madhe bharti kadhatat.... Apli bharti night ny mhanje aapn kuth tri kami padloy..hi harsh reality accepte zalich pahijet pausat pn changle ground marnari por ahetch saheb
@dk14797
@dk14797 18 күн бұрын
काय भर्ती करतो राव डोली चाहवल्या कडून सिख थोडा ,तो चहा विकून Dubai ला जाऊन आला आणि तू पेपरच देत रहा ,काही तरी business कर भावा 🙏🙏🙏🙏
@rohitparkhe5477
@rohitparkhe5477 17 күн бұрын
Tuza konta business ahe??
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 12 күн бұрын
त्याचा business लोकाला ज्ञान देत फिरायचे😂😂😂😂
@dk14797
@dk14797 12 күн бұрын
@@Maxindia-o2c तुमचा पण तोच business ahe वाटत फुकटच ज्ञान देण्याचा 🤦🤦
@RajDhaneshwar
@RajDhaneshwar 2 күн бұрын
Are dada tu business karto ka...nasn kart tar dhyan nako Deu
@someshwarchoudhari5210
@someshwarchoudhari5210 7 күн бұрын
अरे मित्रा 1 लाखात वर्क व्हिसा मिळतो युरोप ला जा आणि महिना 4 ते 5 लाख महिना कमव....छोटा मोठा जरी जॉब मिळाला तरी तिथे भरपूर पैसा मिळतो, थोडी इंग्लिश शिकून घे कामापुरती Y axis careers वर नावनोंदणी कर resume बनव.....पासपोर्ट बनव
@taruvikas9547
@taruvikas9547 17 күн бұрын
Adi written exam whyla pahije palun palun amch age samply
@nishantrokade6256
@nishantrokade6256 10 күн бұрын
जबाबदारी घेणारे सरकार अणा नाकी कंत्राटी भरती करणारे आमदार खासदार मात्र वाढीव पेन्शन भत्ते तुपाशी जनता उपाशी
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 120 МЛН
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН