Maharashtra portfolio: खातेवाटपात शिंदेंचा भाव कमी, गृहखातं न देऊन काय इशारा दिलाय?

  Рет қаралды 32,625

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

Пікірлер: 126
@nileshdahanukar9616
@nileshdahanukar9616 9 күн бұрын
जनतेचा अवमान सर्वात जास्त झालाय कारण हे सरकारच लोकशाही किंवा जनतेच्या मतदानातून आलेलं नाहीं हे झोल करून आलेलं सरकार आहे
@balajimule2825
@balajimule2825 9 күн бұрын
आगदी बरोबर
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 9 күн бұрын
जनतेचा विश्वास 2019 ला नष्ट झाले. लोकमाता विरोधी सरकार स्थापन केले तेव्हा.
@shantaramholey6411
@shantaramholey6411 8 күн бұрын
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 10 күн бұрын
जे मिळेल ते घ्या आणि गप बसा 😂😂😂😂
@sanjaypatil6827
@sanjaypatil6827 9 күн бұрын
अडीच वर्ष पूर्वी १ फुल दो हाफ सरकार बरेच दिवस होते.आता बिना खात्याचे मंत्री अधिवेशन झाले.जनतेला हे लोक मूर्ख समजतात.
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 9 күн бұрын
फक्त मागून नाही पुढून वरुन आणि खालून सुध्दा 😢😢😢
@babasopatil5983
@babasopatil5983 7 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
@askA146
@askA146 9 күн бұрын
🙏 *गृहमंत्रालयाच्या मार्फत सर्वांचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले जाऊ शकतात?*
@radhakrishnadeshpande8277
@radhakrishnadeshpande8277 9 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणेचे दृष्टीने खूप जणांकडून खूप बोललं गेल आहे,तेव्हा त्यासाठी बजेटींग व प्लानिंग करणेस खूप गरजेच आहे हे आवर्जून लक्षात ठेवावे ही विनंती...
@vinayakappa5936
@vinayakappa5936 9 күн бұрын
बिल्डर मित्रांचं फावल म्हणजे झालं शिंदे ना अजून काय हवं?
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 9 күн бұрын
I liked this vdo bcoz voice is v clear , comments on specific points .. who are given which important PF .
@NileshTharwal
@NileshTharwal 9 күн бұрын
ऊर्जा खाते आणि अदाणी
@artcraft542
@artcraft542 10 күн бұрын
या खात्यात किती इनकम असतो. मुख्यमंत्री चा काही हिस्सा जातो का असा एक विडिओ बनवा
@pendsenarendra
@pendsenarendra 9 күн бұрын
प्रत्येक गावात भांडणे पेटवून मजा बघणारे कोणीतरी असतातच.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
प्रशांत तर शहरात आहेत 😂 😅
@dr_mayookh_dave
@dr_mayookh_dave 9 күн бұрын
You have made your session interesting yesterday.👍🏻
@santoshgauli4753
@santoshgauli4753 9 күн бұрын
ग्रह नव्हे गृह
@avinashkambli4188
@avinashkambli4188 9 күн бұрын
भरत गोगावल पनवेल मध्ये हार तुरे घ्यायला आहेत
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
जाऊ द्या. न आणि ण, अन्न पुरवटा...किती कॅच पकडणार ?
@kamleshbirajdar4579
@kamleshbirajdar4579 9 күн бұрын
खा ते वाटप झाले आता खाने सुरू होईल लवकरच
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 10 күн бұрын
आता शिंदे अन् अजित पवार चे फोन पण टॅप होणार...
@avinashpoul6341
@avinashpoul6341 9 күн бұрын
एकनाथ शिंदे यांना खूप मोठे खाते भेटले आहे, नगरविकास खाते सध्या सर्वात महत्वाचे खाते आहे,50% लोकसंख्या शहरात राहते, सार्वजनिक बांधकाम,MSRDC सर्व शिंदेंनी पदरात पाडून घेतले आहे.
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 9 күн бұрын
शिंदे जात्यात अन् अजित पवार सुपात अशी अवस्था आहे.
@shiddu8135
@shiddu8135 10 күн бұрын
अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं सरकार
@shantaramholey6411
@shantaramholey6411 8 күн бұрын
❌दीड शहाणा, राष्ट्रवादी पवार बे इज्जत झाल्यामुळे वाइफ्हैग्रस्त टीका
@dinkarmahure9463
@dinkarmahure9463 9 күн бұрын
जबाबदार आणि समंजस व्यक्ती कडे महत्वाचे खाते ठेवली ,है बरोबर आहे कारण कोणत्याही खात्यात घोळ झाला तर उत्तर आणि जबाबदार मुख्यमंत्री असतो .
@PadalkarP
@PadalkarP 9 күн бұрын
वाह...वाह..😂😂😂😂😂
@RP-bk1iy
@RP-bk1iy 9 күн бұрын
आयघाले मनासारखं पद मिळालं नाही की रुसतात . पण जे दिलंय त्याचा फायदा जनतेला भेटतो का याच्याशी देणंघेणं नसतं
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 9 күн бұрын
प्रशांत सर मलाईदार ‌खाती कोणती आणि अड्व्हांटेज कोणाला हे सहज ओळखतां येत.
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 9 күн бұрын
गृह राज्यमंत्री यांनी कॉल रेकॉर्डिंग करणारी पोलीस अधिकारी हीची पुन्हा नियुक्ती केली आहे त्यामुळे विरोधी पक्ष आणि इतर मंत्री,आमदार यांनी सावध रहावे
@Taakra92
@Taakra92 10 күн бұрын
ग्रह की गृह याचा उच्चार मला वाटतं gruhakhat ऊकारांत झाला पाहिजे.
@NileshTharwal
@NileshTharwal 9 күн бұрын
काय काम नाही वाटत
@Taakra92
@Taakra92 9 күн бұрын
@@NileshTharwal अगदी तुमच्यासारखच बेरोजगार
@NileshTharwal
@NileshTharwal 9 күн бұрын
@@Taakra92मी तर नाही बेरोजगार आपण आहात हे ही माहित नव्हते. सध्या ह्या क्षणी काय काम नाही असं वाटलं. पण धन्यवाद माहिती बद्दल. तसं रोजगार आहेत माझ्याकडे उपलब्ध पण आपण कराल असं वाटत नाही आणि हे शेवटचं उत्तर धन्यवाद
@Taakra92
@Taakra92 9 күн бұрын
@@NileshTharwal समोर काम आहे हेच महत्त्वाचं आहे, त्यातूनच देशसेवा घडणार आहे, करत रहा, शुभेच्छा आणि माझ्यासाठी विषय इथेच संपला . प्रेममयी अलविदा..
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 9 күн бұрын
Asude kahi pan .. shinde na te mialal nahi ..😂
@VikasGejage-qg3gq
@VikasGejage-qg3gq 9 күн бұрын
बीडच्या लोकांवर अन्याय झालाय धनंजय मुंडे ला मंत्री करून
@Helper-zk9nb
@Helper-zk9nb 10 күн бұрын
बाळासाहेब थोरात पडला जोरात ✅😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nishitaraikar7269
@nishitaraikar7269 10 күн бұрын
ग्रह नाही गृहखाते,ग्रह या उच्चाराने अर्थ वेगळा होत आहे.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
निवडून आले असते तर यांणा शिक्षा खाते दिले असते. 😂😅
@KokoTheGsd
@KokoTheGsd 9 күн бұрын
अरे प्रशांत... गृहमंत्रीपद दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला कुणी देतं का? आणि भाजप आता असे करेल का? हे किमान राजकारण समजणाऱ्या व्यक्तीला पण कळेल. किती मूर्खपणा करायचा?
@ssd0902
@ssd0902 9 күн бұрын
देवा भाऊ प्रशासन काम चांगले करून उत्तर द्या 🚩
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 күн бұрын
Ho.. aikla tujha
@krs_94
@krs_94 9 күн бұрын
स्वतःच्या जीवावर पोर हाळजायला पाहिजे दोघे दोघे सोबत घेणं म्हणजे हांडग म्हणत्यात 😂
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
देणारच
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 9 күн бұрын
ग्रह हो नाही गृह, ग्रूह खाते. गृहखाते.
@Taakra92
@Taakra92 9 күн бұрын
@@balasahebchauhan8861 मी पण तेच म्हणतो उदा.कृत्रिम, कृपया, काही लोक याला क्रत्रिम, क्रपया असे वाचतात
@rakeshdeore1862
@rakeshdeore1862 9 күн бұрын
माझं तर हे निवडूण वरच विश्वास नाही जांच करत👍 0 आहे त्याला लीड one lakh 🙄
@nitinMathpati
@nitinMathpati 9 күн бұрын
Suvat ahe sir
@maheshnavale3017
@maheshnavale3017 9 күн бұрын
बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित नैसर्गिक युती आत्ताची नाही मी पूर्वीची आहे त्यामुळे त्याला मिळणारच कारण पंतांची आइटम अजित आहे😂
@niteshjain1906
@niteshjain1906 9 күн бұрын
Narhari zirwal education 12th pass minister ahe Food & Drug Administration khatyachya....
@parikshitphadke2718
@parikshitphadke2718 10 күн бұрын
कदम साहेब एक लक्षात घ्या फडणवीस साहेबांनी एक इशारा केला तर इतर सर्व पक्ष खाली होतील अशी परिस्थिती आहे😂😂😂फडणवीस साहेब हे सर्व शक्तिमान आहेत इतर सर्व गल्लीत गात्र आहेत😂😂😂
@ameyvidhale8728
@ameyvidhale8728 9 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा म्हणा तेवढी .
@kalyanshete8985
@kalyanshete8985 9 күн бұрын
Tevdh beed kdd laksh dya mhnav....sarkar lokansathi ast ....
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 9 күн бұрын
सुपरमॅन पिक्चर बघून आले वाटते
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 9 күн бұрын
फडणवीस लोकांन मुळे मुख्यमंत्री नाही झाला तर EVM मुळे मुख्यमंत्री झाला आहे.
@dipakpatil5717
@dipakpatil5717 9 күн бұрын
Central government Election che document ani data lapvtaye. Tya sathi rule badala tyavr pn ek vishleshan ana Prashant sir.. Election madhe Chori nhi keli tr lapva chapvi kasha sathi.
@finegentleman7820
@finegentleman7820 9 күн бұрын
Maharashtra vikla Shiv Sene ne GJ la... Raahilele BJP viknaar...
@anilbapat5202
@anilbapat5202 9 күн бұрын
आग लावणे चालू आहे .
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 9 күн бұрын
Shinde na Ajit varach fund sathi aa vasun pahat rahav lagel , both d mundhe Girish Mahajan vikhe Patil yanche pankh chhatnyat aale aahe. Dhananjay mundhe mule fanavis chi kirkiri hot rahil, 3 chaji riksha car chya speed ne dhavnar nahi he Nischit. RBI la ladki bahin yojna aavadlelinahi he hi na thodke
@vishalsurve6291
@vishalsurve6291 9 күн бұрын
एकमेकांचे #काड * लपवायचे असतील तर काय करणार आहे हे! सगळं काही #गोडबंगाल
@puredesi6278
@puredesi6278 10 күн бұрын
अजित पवार पेहलिया पासून शरद पवार यांच्या सोबत गद्दरी करत होते , म्हणून अजित दादांना जास्त मान आहे, 😂🎉
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
गद्दारी मामलेमे गुरुसे चेला सवाई 😂
@amolkhunte-hseofficer109
@amolkhunte-hseofficer109 9 күн бұрын
❤❤❤
@kcr3377
@kcr3377 9 күн бұрын
शिंदे ला 1 डजन केळ भेटली भाजप कडून
@AkshayKhule-md2xu
@AkshayKhule-md2xu 9 күн бұрын
Tumacha nemaka kay problem ahe kay mahit lay aag hotey hya mansachi
@shishirshirke7511
@shishirshirke7511 9 күн бұрын
आजकाल तुमचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते आहे. पोटातील मळमळ जी तोंडातून बाहेर पडत असताना जी आपली तडफड होत आहे ते पाहण्याची खूपच मज्जा येत आहे.
@Raghav40125
@Raghav40125 9 күн бұрын
याला म्हणतात "Instant Karma "😂😂😂
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 9 күн бұрын
Shinde la gharat basun party chalavaychi hoti Uddhav Thackeray sarkhi pan Modi Shah cha aadesh hota Shinde Dy CM banvaila tikdech Fasla Shinde.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 9 күн бұрын
एतकें दिवस ज़लवत् ठेवले आता घण्टे
@satishshewale-c4c
@satishshewale-c4c 9 күн бұрын
Aapanas. half shirt khulun disto
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 9 күн бұрын
सन्मानीय खाती 😂
@BankatLahoti007
@BankatLahoti007 9 күн бұрын
२३ डिसेंबर ला निकाल लागला नाही... २३ नोव्हेंबर ला निकाल लागला आहे.
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 9 күн бұрын
बुंद से गयी वो हौद से नाही
@ravindragawde3405
@ravindragawde3405 9 күн бұрын
Eknath ahindena GRAH pida aahe
@myJapanTV013
@myJapanTV013 10 күн бұрын
2014 term la shinde saheb MMRDA che mantri hote
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 9 күн бұрын
शिंदेना हवी ती खाती मिळाली नाहीत म्हणून कदम साहेबांना एवढा आनंद का बरं होतोय ? 🤣😂🤣 एखाद्या उबाठा सैनिकाला असा आनंद झाला असता तर समजण्या सारखं होतं परंतु....
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
उबाठाचे पाकिट समर्थक आहेत
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 9 күн бұрын
गद्दार म्हणून
@PadalkarP
@PadalkarP 9 күн бұрын
कदम साहेब खूप विचारात पडले आहेत. त्यांची काळजी आणखी वाढली आहे. काय करणार ते तरी. 😂😂😂😂
@RaviRavanang
@RaviRavanang 9 күн бұрын
ये तो होना ही था
@shahajimisal9405
@shahajimisal9405 10 күн бұрын
सर् नमस्कार हे उल्लूनच सरकार आम जनतेसाठी काय करणार हे देवच जाणो
@PadalkarP
@PadalkarP 9 күн бұрын
देवाच जाणणार आहे सगळं. चिंता करु नको. 😂😂😂😂
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 10 күн бұрын
ED cha dhak baki kya
@kishoranapat3806
@kishoranapat3806 9 күн бұрын
He sarkar EVM sarkar aihe ha jantecha ghat aihe gaddar baddal kahi dene ghene nahi maharashtra la........
@ZeAxee
@ZeAxee 9 күн бұрын
UBT ला फक्त 20 आमदार मिळाले त्यापेक्षा 57 आमदार उपमुख्यमंत्री पद 9 मंत्रिपद चांगलेच 😅😅
@hindusage
@hindusage 9 күн бұрын
Are yedya uddhav thakre hota teva cm nagar vikas saba krushi ashi pad hoti
@kcr3377
@kcr3377 9 күн бұрын
इन्स्पेक्टर चा हवालदार केला शिंदे चा
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 9 күн бұрын
Are Prashant Darbari Shinde Kade,Urban Devolopment,Housing,MSRDC sarkhi 3-3 mahtvachi Khati Aahe.Mag Tumhi kas kay agenda Chalvun Rahle Aahe.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
पाकिट काय उगाच घेतात. खाल्ल्या पैशाला जागतात. तो वागळे तर एक बनमस्का चायवर खूश होतो.
@PadalkarP
@PadalkarP 9 күн бұрын
अरे बाबा कदम साहेबांना महायुतीची खूप काळजी आहे. करु द्या.😂😂😂
@ashishc7766
@ashishc7766 9 күн бұрын
2.53 2014 madhe SS ani BJP che Sarkar hote tevha UD he department DF kade hot ... 2019 madhe shinde kade hot... Apali mahiti neet ghet ja patrakar mahoday
@pendsenarendra
@pendsenarendra 9 күн бұрын
दुसऱ्याच्या संसारात काड्या घालू नका.
@madhavsanzgiri1838
@madhavsanzgiri1838 9 күн бұрын
Balasaheb varun baghat aahet he sagale gadgadnar changlech maar khanar
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 9 күн бұрын
Are Baba GUJARAT Madhe hey Home minister hote.Bihar Madhe NITISH kadhe hey Khati Ashe.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 9 күн бұрын
पशुसंवर्धन 😂😂😄😝😜 सगळ्यात बकवास खाते 😂😂😂😝😜
@hard-crackers1227
@hard-crackers1227 9 күн бұрын
वार्षिक 100 कोटी निधी 😂😂😄😜😝
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
पशू मेला की घरी पार्टी. भरपूर व्हेरिएशन. आज बकरा, उद्या कोल्हा, कधी मगर. कधी पेंग्विन 😂😅
@hard-crackers1227
@hard-crackers1227 9 күн бұрын
@@shrirambapat7763 🧐😳😱
@rameshwararote1435
@rameshwararote1435 9 күн бұрын
ग्रह नाही बाबा गृह.... 2014 च्या तुलनेत शिवसेनेला खूप काही चांगल मिळाला आहे.
@ParmeshwarGavande
@ParmeshwarGavande 9 күн бұрын
its gruha not graha. Not expected such mistakes from you
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 8 күн бұрын
महाविकास आघाडी समर्थकांच्या भावना आपण समजून घेऊ, लोकांनी येवढं वाईट नव्हते वागायला पाहिजे, सगळे घराणे शाही वाले होते म्हणून काय ही अवस्था करायची का?
@Tgtimpossible
@Tgtimpossible 9 күн бұрын
Te viridhak sampvalet
@dipakpatil5717
@dipakpatil5717 9 күн бұрын
EVM sarkar ani Mantri pn EVM chech .. koni pn bano mantri jante sathi koni kam krnar nahi. Election Commission zol ughda hoil asa distach election che document ani aakde lapvnya sathi BJP n law banvla yatach aal srv. Democracy sampli aahe. EVM chya bahulyana apn Mantri mhantoye.😅😅
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
मी बहिष्कार घालणार पुढच्या वेळी. तुम्ही ,?
@RajendraPardeshi-k8r
@RajendraPardeshi-k8r 9 күн бұрын
पांकजमुंदे chi bolvan kelili diste
@kalyanshete8985
@kalyanshete8985 9 күн бұрын
Deyla pn navt pahijen
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 күн бұрын
चिकी चिकी बुम बुम 😂 😅
@vinaytamhankar8556
@vinaytamhankar8556 9 күн бұрын
Tumhi chainelwalyanni bhandana lavli nahit ani Sakalachya bhungyacha pekatat lath ghatlit tar sagla chhan sarkar chalel.
@PadalkarP
@PadalkarP 9 күн бұрын
चॅनेलवाले आणि भोंगा हे बेरोजगार होणार. 😂😂😂😂😂
@omkarkhaireshootingvolleyb629
@omkarkhaireshootingvolleyb629 7 күн бұрын
Tu sadhya fakt khoti patrakarita karat aahes hey karnya pekshya band kar patrakarita
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 9 күн бұрын
मराठा आमदारांची व नेत्यांची डांग मारलीय फडणवीस ने 😜
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН