Maharashtra Times LIVE : अमरावतीतून Prakash Ambedkar यांची पत्रकार परिषद, पाहा लाइव्ह

  Рет қаралды 3,846

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 17
@Sachin_Davare
@Sachin_Davare 2 ай бұрын
Thanks for sharing The Thoughts of Sir Prakash Ambedkar ✌️
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 2 ай бұрын
VBA ❤
@anandshende1486
@anandshende1486 2 ай бұрын
बाबासाहेब पासून बाळासाहेब पर्यंत तमाम भारतातील वंचित घटकांना ज्ञानप्रकाश पाजण्याचा प्रयत्न केला .परंतु मन मेंदू मनगट बधीर झालेला बहुजन सामजयाला तयार नाही.त्यांना प्रस्थापिताची चाटू गिरी करण्यात धन्यता वाटते.. आपला प्रबोधनाचा पिंड आहे.
@madhavgiri6889
@madhavgiri6889 2 ай бұрын
Jay sanvidhan jay bhim jay OBC 🙏🏽💙💛💙💛
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 2 ай бұрын
गोरगरीब 18 पगड जातींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत बाळासाहेब आंबेडकर
@RekhaTayade-gh8ju
@RekhaTayade-gh8ju 2 ай бұрын
Only Parkash gi आंबेडकर ‌v b a jaybhim nmobuddhay Jay snvidhan
@tsgaikwad7620
@tsgaikwad7620 2 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar and VBA Zindabad wellcome
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 2 ай бұрын
आज प्रचंड खाजगीकरण उदारीकरण करुण आरक्षण संपवत असताना खाजगीकरण साठी कोण विरोधच करतं फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच विरोध करतं आहेत
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 2 ай бұрын
आज जे ओबीसी नेते म्हनून दिसणारे मंडल आयोग लागू झाला तेव्हा ओबीसी आरक्षण विरोधी पक्षात काम करतं होतें. तोपर्यंत याना मंडल आयोग काय होता हे माहीतच नव्हता. आजही आरक्षण बंद झालं तरी ते त्यांना सोडायला तयार नाहीत
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 2 ай бұрын
हे अभ्यासपूर्ण मत आहे. कारण ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळीला सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८४ पासून मंडल आयोग लागू होण्यासाठी आंदोलन मोर्चे सभा आयोजित करुण ओबीसी आरक्षण लागू करुण घेतले
@PrakashJadhao-k4h
@PrakashJadhao-k4h 2 ай бұрын
अगदी सत्य आहे पण इतर समाज बांधव यांना हे कळत नाही हेच दुर्दैव
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 2 ай бұрын
मराठा समाजाने आंदोलनात वेळ वाया घालवण्यापेक्षा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा आणि आरक्षण प्रश्न सोडवून घ्य. कारण आरक्षण मिळणं महत्वाचं आहे.
@dharmvirshinde774
@dharmvirshinde774 2 ай бұрын
Fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR hech obc aarakshan vachavu shaktat mhanun lakho lakho Obc samajache lok VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet he vastavik satya aahe.
@ashoklandge28
@ashoklandge28 2 ай бұрын
यांनी काय बोलंल ते कोणाच हा काय करतोय हे दुसर्‍याचे उनदुन करत बसण्यापेक्षा आपल्या समाजातील गोरगरीब जनतेस गुलामगिरीत ठेवण्याची हे सरकार काम करत आहे यासाठी काय करायला पाहिजे ते न करता विनाकारण दुसर्‍यास सल्ला देणे आवश्यक नाही.
@PrakashJadhao-k4h
@PrakashJadhao-k4h 2 ай бұрын
सल्ले शिवाय निदान होत नाही
@Lodha372
@Lodha372 2 ай бұрын
😅
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 124 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 76 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 124 МЛН