Maharashtra Times Live | Prithviraj Chavan manoj jarange | पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंना का भेटले?

  Рет қаралды 48,334

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 146
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
रारांगे काकाचा दलाल आहे.😅😅
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
ओबीसी मधुन नाहीच
@latakatore9114
@latakatore9114 2 ай бұрын
बरोबर ❤
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 ай бұрын
झाकून काय बोलले असतिल दोघे, blanket अंगावर घेऊन guftugu चालू आहे हे आम्हाला समजलं पाहिजे
@ravikadam2324
@ravikadam2324 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आता माघार नाही मराठा आता ओबीसी आरक्षन पाहीजेतच
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा यांचा निर्णय अंतिम राहील असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य आमचे नेतृत्व फक्त मनोज दादा ❤❤❤❤
@sundarkashte4974
@sundarkashte4974 2 ай бұрын
❤❤
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@nagpurindian8994
@nagpurindian8994 2 ай бұрын
11:01 11:10
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤बोलवा विशेष अधिवेशन मांडा विधायक पटलावर ❤मराठा कुणबी एकच ❤ हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट लागू करा❤कोण विरोधात आहे ते क्लिअर होईल ❤
@kailashyalijpatil3542
@kailashyalijpatil3542 2 ай бұрын
नामदार श्री.पृथ्वीराज बाबा चव्हाण हे खूप अभ्यासू नेते आहे ते जे काही सागतील ते चांगले असणार आहे.
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 2 ай бұрын
कोणत्याही नेत्यांवर विश्वास ठेवू नये एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
😂😂😂😂
@dineshghatul4447
@dineshghatul4447 2 ай бұрын
❤️👌16%दिल होत मराठा समाजाला आरक्षण 🙏 पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी बरेच जण लागले त्यावेळी नोकरीला 🙏प्रशासन छान चालवल होत त्यावेळी असा मुख्यमंत्री पाहिजे सध्या महाराष्ट्राला हुशार शिकलेला आणी अभ्यासू 👌❤️🙏
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 2 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज दादा..
@bharatbhise830
@bharatbhise830 2 ай бұрын
सर्व पक्षांनी आदरणीय जरांगे पाटलांचा निवडणुकीत धसका घेतला आहे
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 2 ай бұрын
मनोज दादा ❤
@Ramzade3270
@Ramzade3270 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@sanjaykadam7817
@sanjaykadam7817 2 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज दादा
@BalasahebMate-p7y
@BalasahebMate-p7y 2 ай бұрын
या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
@ramchandraholam64
@ramchandraholam64 2 ай бұрын
आजच्या राजकारणातील सर्वात चांगला अनुभवी प्रशासकीय आणि प्रामाणिक नेतृत्व मा. मनोज जरांगे पाटील यांनी विचार करून पुढे आले पाहिजे.
@HajiShaikh-h7j
@HajiShaikh-h7j 2 ай бұрын
🌹मनोज जरागे पाटील 🌹जय जिजाऊ जिजाऊ 🌹 जय शिवराय 🌹तुमच आमचा नातं काय जय ओबीसी आम्ही सर्व एक
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 ай бұрын
जर चव्हाणांच OBC मधून आरक्षण देण्यास पाठींबा असलें तर त्यांनी लिहून द्यावे,गोलगोल फिरवणे म्हणजे पाठींबा नाही
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
एक मराठा दुसऱ्या मराठा माणसाला भेटला तर मराठा समाजाला आंनद आहे
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 2 ай бұрын
बाबा आणि दादा धन्यवाद साहेब 🎉🎉
@sureshdhengle4659
@sureshdhengle4659 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@devidasmunjal5781
@devidasmunjal5781 2 ай бұрын
देविदास मुंजाळ परीवार हिरापूर बाजार तां गेवराई जिल्हा बिड एक मराठा कोठी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@k.d.chavan4794
@k.d.chavan4794 2 ай бұрын
इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सहानुभूती मिळवणे हाच एकमेव उद्देश जरांगे साहेबांनी 50% च्या आतील आरक्षण मिळण्याकरिता गरीब मराठ्यांचा लढा उभा करून त्यांना मिळालेल्या गरीब मराठ्यांचा पाठिंबा लक्षात घेऊन सहानुभूती मिळवणे म्हणून सदिच्छा भेट असावी असे वाटते बाकी पृथ्वीराज चव्हाण साहेब अभ्यास व प्रामाणिक नेतृत्व आहे
@shamwable367
@shamwable367 2 ай бұрын
याचाच अर्थ इलेक्शन मध्ये सपोर्ट मराठ्यांच राज्य येणार.
@sakharamkhape1557
@sakharamkhape1557 2 ай бұрын
आमचा नेता मनोज जरांगे पाटील
@deeppatil390
@deeppatil390 2 ай бұрын
भले भले मात्तबर दादांच्या पायापाशी 😊
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤🎉🎉🎉
@sachindongre9267
@sachindongre9267 2 ай бұрын
जरांगे पाटील प्रामाणिक आहेत
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 2 ай бұрын
Only❤❤ patil saheb❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा. ❤❤❤❤
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री पदाचे ऊमेदवार व्हा म्हणुन मनधरनी करण्या साठीच आलेत प्रथ्वीराजबाबा मविआ च्या व महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने!!! जय हो!!
@purushottampawar3275
@purushottampawar3275 2 ай бұрын
मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील 🚩
@swamikhose2822
@swamikhose2822 2 ай бұрын
एक नेता एक आवाज जरांगे पाटील ❤
@PratapraoMore
@PratapraoMore 2 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव विश्वासु नेतृत्व मा. पृथ्वी राज चव्हाण प्रताप मोरे रेठरेहरणाक्ष ता वाळवा
@Chavanjayshree2257
@Chavanjayshree2257 2 ай бұрын
फार उशीर झाला.
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद❤❤
@marotiwagh3013
@marotiwagh3013 2 ай бұрын
पाटिल तुम्ही निवांत रहा मराठा समाज तुमच्या काय पाठीसी आहे
@rmore6994
@rmore6994 2 ай бұрын
महाविकास आघाडी साठी च जरांगे आरक्षणासाठी उपोषणाला बसला आहे
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 2 ай бұрын
सगळ्याच राजकीय पक्षाला घोडे लावण्यासाठी उपोषणाला बसले आहेत
@nagpurindian8994
@nagpurindian8994 2 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर कधीच मराठे कधीच मराठे एकत्र आले नाही, तेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीमागे मराठा एकत्र आला तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आता मराठा समाज मनोज भाऊ jarange chya पाठीमागे मराठा समाज उभा आहे आता कोणती क्रांती घडणार, या कपटी मुघल सरकारला घरी पाठवल्या शिवाय मराठा समाज थांबणार नाही एक मराठा लाख मराठा जय श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या भेटीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मा. मुख्यमंत्री शरद पवार साहेब मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मा. मुख्यमंत्री
@parshurampatil7692
@parshurampatil7692 2 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण खूप सभ्यासू हुशार अन् महत्वाचे त्यांच्यावर कोणताही घोटाळा नाहीं त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन खूप खूप उपयोगी येईल मनोज दादांना पण OBC मध्येच आरक्षण मिळवन्या साठी काय करावे लागेल यासाठी सहकार्य केले असणार
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 ай бұрын
एकच नेता मनोज दादा एक मराठा कोटी मराठा
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 2 ай бұрын
ह्यांच्यावर विश्वास ठेवू नये एवढे वर्षे काय गु खात होतास काय 1994 ला तुमच्याच सरकारने शरद पवार मुख्यमंत्री असताना आमच्या हक्काचं आरक्षण दुसरयांना दिले
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 ай бұрын
देव मणुस जरांगे पाटील
@banduvighny3495
@banduvighny3495 2 ай бұрын
आता कुणीही जरांगेना भेटो नाहीतर कोणालाही भेटो परंतु यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी सह मित्र पक्षासह 255 आमदार विजय भव होणार आहे भाऊ त्यामुळे यापुढे आता कशाचीच चिंता करायची गरज नाही भाऊ
@KalePatil459
@KalePatil459 2 ай бұрын
Only jarange Patil
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
Only मनोज दादा पाटिल ❤❤
@krutikadhas2759
@krutikadhas2759 2 ай бұрын
255 ची पिपाणी कुठं वाजवतो भाऊ...जरा लोकमत ऐकत जा...
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 2 ай бұрын
Bhava agdi barobar ahe vel sagle tula nemke kay ghadel te Tu bjp cga lal chatu ahes tar sid jhale baltakr lhan muli var jhala tari police tkrar ghet nhi ani mhne kay tar ladki bhin wa re sarkaar gadar mukymantri ani tyache lok vel sagle yachi layki
@dnyaneshwarsawant9749
@dnyaneshwarsawant9749 2 ай бұрын
388 आमदार महायुतीचे येनार
@Vickaspawar
@Vickaspawar 2 ай бұрын
Only पाटील 🚩🚩🚩🚩
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 2 ай бұрын
Only Manoj dada jarange patil 🙏
@santoshshinde8208
@santoshshinde8208 2 ай бұрын
Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩
@datta_lipne
@datta_lipne 2 ай бұрын
बाबा पाटलांना युती ची ऑफर देता का काय❓
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 2 ай бұрын
आता कोणी कोणाला भेटू महायुती सरकार जिंदाबाद
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 2 ай бұрын
जर आरक्षण दिलं तरच जिंदाबाद,,नाहीतर पडल म्हणून समजा
@Dms11122
@Dms11122 2 ай бұрын
शिंदे सरकार जिंदाबाद...पण कुणबी मराठा कायदा केला तरच...नाहीतर विरोध फिक्स
@subhashdeore1968
@subhashdeore1968 2 ай бұрын
फक्त १७ टक्के ओबीसी आरक्षण नोकरी व शिक्षणात उरले आहे , फक्त २७ टक्के राजकीय आरक्षण यांचेवर ताबा मिळवणे साठीच मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण पाहिजे आहे. १० टक्के आरक्षण मराठा समाजाला आत्ताच्या सरकारने दिलेले आहेच , तेच बरोबर आहे. त्यातूनच मराठ्यांचा फायदा आहे.
@arvindpatil3083
@arvindpatil3083 2 ай бұрын
जरांगे साहेब लोक सभेला तुम्हच्या मुळे काँग्रेस उढव ठाकरे शरद पवार यांचे खासदार निवडले पण हेच वदटीवार काय काय दिवे लावलेत हे सर्व ओ बी सी च्या बाजुने होते सर्व नेते मराठा समाजाच्या विरोधात होते तरी जरांगे साहेब या सर्वे हरमखोर नेत्या पासून सावद राहावे ही विनंती जय महारास्ट् जय शिवतय
@AbhiPatil-lw1rd
@AbhiPatil-lw1rd 2 ай бұрын
Ok
@amolghodkepatilमराठा
@amolghodkepatilमराठा 2 ай бұрын
❤PATIL❤
@kishornirhali3994
@kishornirhali3994 2 ай бұрын
अस काही होणार नाही सगळे जुने आमदार निवडून आणतील
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 2 ай бұрын
के वाय सी च नविन निघालेल भुतं सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसणार.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 ай бұрын
पाटील म्हणतील तसं
@Omkarj0707
@Omkarj0707 2 ай бұрын
राजकारणात घराणेशाही आहे
@PratapraoMore
@PratapraoMore 2 ай бұрын
मराठा नेते एकच मनोज जरांगे
@gajananvchandrawanshi2484
@gajananvchandrawanshi2484 2 ай бұрын
Ek mratha lakha maratha only jarange patil
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Akach. Vada. Manoj. Dada.
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 2 ай бұрын
मी आज दोन ते तीन मराठा गावात गेलो होतो त्यांचा वाद होता मी फक्त गाडी घेऊन गेलतो ईतका कुर समाज जर एखाद्या शिक्षक त्यांच्यावर बाकीचे खूप जळतात
@lahudasdake2013
@lahudasdake2013 2 ай бұрын
सत्य लपत नही
@subhashdeore1968
@subhashdeore1968 2 ай бұрын
मुस्लिम समाजाला या आधीच ओबीसी मधून आरक्षण आहे , ( बागवान , मुस्लिम शिंपी , मुस्लिम न्हावी , मुस्लिम खाटीक अशा अनेक मुस्लिम जाती आहेत )
@ravankavle2591
@ravankavle2591 2 ай бұрын
दादाने पृथ्वीराज चव्हाण सारखा दमदार माणसाचा विचार करावा, चव्हाण यांनी वड्यांची वारांना थोडा धडा शिकवावा.
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 2 ай бұрын
जात निहाय जनगणनेनुसार आरक्षण द्याव लागेल
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 ай бұрын
आम्हाला आमच्या हाकेच्या कुणबी नोंदी हेद्राबाद गॅझेट सातारा गॅजेट मुंबई गॅजेट किंवा कुणबी आणि मराठा एकच किंवा सगेसोयरे आम्ही ठाम ओबीसी ची घेणार
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss 2 ай бұрын
कायम पाटला सोबत
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 2 ай бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 2 ай бұрын
23/03/94 चा जो जी आर शरद पवार साहेब यांनी काढला त्यावेळी काँग्रेस चे सरकार होते त्यामुळे काँग्रेस ने ते रद्द करावे
@navnathmane6799
@navnathmane6799 2 ай бұрын
😮
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 ай бұрын
भारताचे भावी पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे 😂😂
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 2 ай бұрын
मुखमंत्री असताना काय केले या पण निर्णय. जरांगे पाटिल घेतील बाकी मराठा नेते फाट्यावर बसले
@PandurangDange-j9v
@PandurangDange-j9v 2 ай бұрын
राजकीय लोक कशासाठी
@Rdhealth234
@Rdhealth234 2 ай бұрын
बडे म्हणाल्यावर सारे काही लक्ष्यात येते
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
MTa chya mate Pruthviraj ni Tikanare arakshan dile hote aani Devendra ni na tikanare arakshan dile hote ….😃😆😂 Mhanun Congress ne dilela arakshan khalachya courtat ch reject zale aani BJP che high court madhe pan tikale hote…😂😂😂😂
@ArunaVanjare
@ArunaVanjare 2 ай бұрын
Ata P. Chavan Yani OBC ki Maratha Arkshan Bhumika Jahir Karavi...✍️
@Puneribhatnitz
@Puneribhatnitz 2 ай бұрын
Are re maji मुख्यमंत्री 😂😂
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 2 ай бұрын
कॉग्रेस पक्ष संपलेलेपक्ष महाविकास आघाडीत आघाडीवर ऊध्धव सेना शरदचंद्र पवार सेना ऐकत्र आलेत पण आघाडीत बीघाडी होणार असून दोन हजार दोन ची घटणा दुरूस्ती मुळे राज्य सरकार ला आरक्षण देण्याचा आधीकार च नाही हेसांगायला गेले आसणार.
@bhimashankardoke9391
@bhimashankardoke9391 2 ай бұрын
फडणवीस यांनी एम्पिरिकल योग्य डाटा न करता आरक्षण दिले म्हणता तर तुम्ही आरक्षण दिले तेंव्हा डाटा केला होता का व तुम्ही आरक्षण दिले तेव्हा तुमची विधानसभा किती दिवसात निवडणूक लागली हे पण सांगा
@BadeRajendra-w7u
@BadeRajendra-w7u 2 ай бұрын
Ha. Only Matasathi Khatatop aahe. Vatate
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
Pruthviraj ni sarakar sampatane July 14 la ghayee ghayit arakshan declare kela tyanantar satta geli..😂😂😂
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Only. Jarange.. Patil.. Fix. Sarkar.. 1maratha.10000000.maratha.ani.other.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Jati. Nihay. Jangana.. Ka. Karat. Nahi. Sarkar...
@suhasdange7457
@suhasdange7457 2 ай бұрын
God God bolotoy ha Election javal ali ahe baba nivdun yaychay amala😅😂
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 2 ай бұрын
जरांगे आहेच महविकास आघाडी च माणूस😂😂
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Baba.tumhi.hya.valech.jarengela.voting.dya.viting.maghu.naka.jay.shivray.
@deepakkhakal5176
@deepakkhakal5176 2 ай бұрын
R. R. Aba nantar great nete pruthviraj baba pan maharastrala he samajalech nahi he durdaiv ahe
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Mahayuti. Aso. Ki. Aghadi. Virodhak. Aso.. Tumcha. Supdasap. Honar. He. Fix.
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
अरे हा अंरवलित का आला यापेक्षा तो आरक्षण अंदर्भातील सर्वपक्षीय भेटीला का गेला नाही असे खडसावून विचारा.
@info1576
@info1576 2 ай бұрын
Maharashtra tally brahmanai.martha samaj chy Arkshanalla virodi ahyt?
@rantanmaljadhva375
@rantanmaljadhva375 2 ай бұрын
Tya rajano Patil ahet dada
@balasahebmunde229
@balasahebmunde229 2 ай бұрын
Prathiviraj Chavan Cm astana kaya kel Abhyasu nete pan Maratha va Muslim arakshan deun tikawal nahi
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Prtvi. Baba. Hya. Velech. Tumhi. Amcha. Bajune. Jarangela.. Pathimba.. Voting. Dya..
@nagpurindian8994
@nagpurindian8994 2 ай бұрын
11:43 शेवट chya महिन्यात जाताजाता आरक्षण देण्याचे नाटक केले आता तुम्ही घरीच आराम करा
@MeghrajTaware
@MeghrajTaware 2 ай бұрын
Fakt patil nad nay karayacha
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 2 ай бұрын
Jarange MVA nete ka bhetayla yetha??? Pani murat hai, Jarange che pital ughade padanar
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Na. Tiknare. Deta. Ani. Dile. Manta.. 50/'.varche.maratha.magat.nahi.maratha.ani.kunbi.he.akach.ahet.only.jarangepatil.
@JalindarjaywntraoPohnera-jg5vr
@JalindarjaywntraoPohnera-jg5vr 2 ай бұрын
Manoj jrange patil he konalahi fasnar nahit konihi Dada bddl shnka gheuny
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 2 ай бұрын
हा बाबा समजून सांगायला आला होता आत्ताच पत्ते ओपन करू नको समाजाला शेवट पर्येंत असेच लोळवत ठेव आणि शेवटी पाडा पाडीचा खेळ कर नाही तर आता काही मूठ भर लोक माघ फिरतेत ते पण दिसणार नाही
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
50./'.cha.varchi.magni.maratha.samagachi.nahi.amchi.magni.maratha.ani.kunbi.akach.ahet.. Jase. Dhangar. Ani. Dhangad. He. Pan. Akach. Ahet.
@pandurangtekale9075
@pandurangtekale9075 2 ай бұрын
un necessary they are giiving un due importance to jaeange.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Akach. Vada. Bolva. Visheh. Adhivesan. Hydrabad. Gazet. Bombay.. Satara. Gazet.. Maratha. Ani. Kunbi. He. Akach. Ahet.. Marathe. He. Tumcha. Bapa. Agodarpasun. Obc.. T. Ahet. Ka. Virodh. Karta.
@subhashbhise1986
@subhashbhise1986 2 ай бұрын
याला लाळ गाळ्याशरद यांने घरी बसवले
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,1 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 178 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,1 МЛН