Maharashtra Vidhan Parishad LIVE : Eknath Shinde - Anil Parab यांच्यात उडाली चकमक

  Рет қаралды 160,522

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#BBCMarathi #eknathshinde #anilparab
विधानपरिषदेत अनिल परब यांनी एकनाथ शिंदे गटाला जोरदार टोमणे मारले. बंडखोरी केलेल्या आमदारांनी भाजपच्या तिकिटावर पुढची निवडणूक लढवू नये असा खोचक सल्ला त्यांनी दिला. परब यांना यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आक्रमक होऊन उत्तर दिलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 371
@rakeshmajalker
@rakeshmajalker 7 ай бұрын
जय महाराष्ट्र परब साहेब या गद्दाराना सोडू नका
@suchita1508
@suchita1508 7 ай бұрын
बाळासाहेबांचे विचार दिघेसाहेबांचे विचारांबद्दल शिंदे काय बोलताय पळून गेलात हे बाळासाहेबांचे विचार सांगून बाहेर पडायचे आणि स्वतः चा पक्ष काढायचा होता. गद्दारी बाळासाहेबांच्या विचारात बसत नाही.
@ajaykatke9226
@ajaykatke9226 Жыл бұрын
अहो शिंदे साहेब अडीच वर्ष मंत्री पद भोगल त्या वेळेस मोदी साहेब नाही आटवले आत्ता तुम्हाला cm बनवल्या मुळे मोदी साहेबांची आठवण येते खर तर उद्धव ठाकरे cm होते म्हणून तुम्हाला बगवत नव्हते
@dadasopatil3161
@dadasopatil3161 7 ай бұрын
40 पैकी 10 13 खासदार पैकी 3 याच्या पैकी एक पणं जास्त निवडून येणार नाही याची काळजी आम्ही शिवसैनिक घेऊ
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 7 ай бұрын
BJP वले, मस्त, आनंद घेत आहेत, शिवसेना मधे, आपसात भंडत आहेत त,
@avadhutlad
@avadhutlad Жыл бұрын
सगळे फक्त सत्तेचे धनी ! कोण खरे आणि कोण खोटे हे फक्त त्या स्वर्गात बसलेल्या बाळासाहेबांनाच ठावूक
@gajalad3369
@gajalad3369 Жыл бұрын
Right
@narendraborkar3724
@narendraborkar3724 7 ай бұрын
Nakki swargat aahet na ?
@avadhutlad
@avadhutlad 7 ай бұрын
@@narendraborkar3724 स्वर्गाची जागा तुझ्या मोदींचीच आहे का रे?
@ridhikachavan2943
@ridhikachavan2943 Жыл бұрын
मग ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने अडीच वर्षे मंत्रिपद भोगत होता तेव्हा नाही रे इतकं किंचाळू वाटलं नाही मिंध्या तुला
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 7 ай бұрын
एकनाथ शिंदे तू काय अडीच वर्षे मंत्री होतास
@madhukardurafe9607
@madhukardurafe9607 7 ай бұрын
शिंदे साहेब मग तुम्ही २/६ वर्ष काय केले तेव्हा तुम्ही पण संत्तेत होते ना
@roshanpansare2100
@roshanpansare2100 Жыл бұрын
गदारांना कोणताच अधिकार नाही
@user-nj4zl3vt5j
@user-nj4zl3vt5j 7 ай бұрын
जय महाराष्ट्र परब साहेब
@gopaldhangar1388
@gopaldhangar1388 Жыл бұрын
2.5 वर्ष मंत्री पद भोगल्या नंतर शहान पण सुचलं ka cm saheb
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 Жыл бұрын
Right 👍
@swapniljadhav8947
@swapniljadhav8947 Жыл бұрын
Barobar
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
1966 pasun te2019 paryenta congress la shivya deyun jehva uddhav thakre n congress sobar gatbandhan kela tevha , udhhav la sahanpana sujla hota ka
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 Жыл бұрын
@@varadsaboo7032 aani mehbuba Mufti sobat kai bjp garba khelat hoti ka.
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
@@pradeepkaudare9450 bjp n kadhich nahi mehtla ki te TDP sobat gatbandhan karnar nahi, pan balasaheb thackrey n mahtla hota ki te kadich congress sobat janar nahi
@somu2015
@somu2015 Жыл бұрын
अडिज वर्ष मंत्रिपद भोगले तेव्हा एकनाथ शिंदे गप्प का होते तेव्हा राजीनामा का नाही दिला लगेच
@jayshreeram3432
@jayshreeram3432 Жыл бұрын
अडीच वर्ष बरे चाललं एकनाथ ..खोक्यासाठी
@sunilpund7787
@sunilpund7787 Жыл бұрын
true ... tevha satta upbhogli ,mantripade ghetli, ani khallya tatat ... ghan keli , yanna mafi nahi
@vijaybhosale9500
@vijaybhosale9500 Жыл бұрын
साहेब एवढी तडफ महाविकास आघाडी मध्ये मंत्री पद न घेता दाखवली असती तर तुम्हाला जनतेने मानले असते पण खुर्चीचा मोह काही सुटला नाही .
@RajG-ez9we
@RajG-ez9we 7 ай бұрын
50 खोके एकदम झकास Okay 🆗🎉❤, अलीबाबा 40 चोर, मिधें सरकार, उध्दव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद, आम्ही सर्व सामर्थ्यनीशी तुमच्या पाठीशी आहोत ❤🎉🎉❤,जय शिवराय जय, महाराष्ट्र
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 7 ай бұрын
शिंदे तुम्हीं आता, पण राष्ट्रवादी सोबत आहात,
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 7 ай бұрын
आडीच वर्ष सत्ता भोगली मंत्री झाली तवा नाही दिसले राष्ट्रवादी काँग्रेस झोपी गेला होता आता रात्री उशिरापर्यंत काम चालू आहे
@ganeshmhatre7672
@ganeshmhatre7672 Жыл бұрын
BJP+Shinde Party = खोके Sarkar... 😡🧐🥱👎🏻
@sameerjadyal2427
@sameerjadyal2427 Жыл бұрын
Only shiv sena uddhav Bala saheb thackray 🚩💪
@rajveerkamble1652
@rajveerkamble1652 7 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही अजित पवार साहेब सत्तेत होते म्हणून तुम्ही राजीनामा दिला आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आता तुम्हाला अजित पवार साहेबांचा त्रास झाला नाही का
@hirensolanki6629
@hirensolanki6629 Жыл бұрын
खोके सरकार किती ही आवाज काढ़लाय तरी महाराष्ट्र खोके वाल्याने धड़ा शिकवेल
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
Te tar baghu ata 24 madhe
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 Жыл бұрын
बरोबर परब साहेब
@satishmese1036
@satishmese1036 7 ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर बरं होईल
@nikhilsomkuwar299
@nikhilsomkuwar299 Жыл бұрын
शंभू देसाई ला हाना जास्त बडबड करतो उठलो सुटला
@ganeshpopalghat1391
@ganeshpopalghat1391 10 күн бұрын
आरे तु पण होतात मंत्री मंडळात
@amitkurane5623
@amitkurane5623 Жыл бұрын
Parab saheb ni mirchi lavli 😆😂🤣 samjhao
@sanjaysawant880
@sanjaysawant880 Жыл бұрын
Parab sir
@girishmagar5891
@girishmagar5891 Жыл бұрын
शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा बाळासाहेबांचे नाव घ्यायचा हक्क नाही कारण तुम्ही सुद्धा अडीच वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्तेमध्ये होतात त्याच वेळेस तुम्ही का नाही मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला..
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 4 ай бұрын
अरब साहेब बरोबर बोलते आहे तु अडीच वर्षे सत्ता भोगली तेव्हा शिंदे कुठे होता बाळासाहेब वर हक्क फक्त निष्ठावंत यांना आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 7 ай бұрын
अहो शिंदे साहेब तुम्ही पण होताना महाविकास आघाडी मध्ये मंत्री कशाला नाटकं करता गद्दारी केली आणि आव आणतात शहाजूक पणा दाखवतात
@yuvrajpower173
@yuvrajpower173 7 ай бұрын
जय महाराष्ट्र परत साहेब
@balrajshinde5616
@balrajshinde5616 Жыл бұрын
2024 नंतर शिंदेंची अवस्था काय ? याच उत्तर गल्ली बोळातलं लहान मुले सुद्धा देतीलं
@sandeshingalesi843
@sandeshingalesi843 Жыл бұрын
गल्ली मधल्या पोरांना विचारून लग्न करशील का🤫😂
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Жыл бұрын
2024नंतर सुद्धा bjp आणि बालासहेबांच्याच सेनेचा राज्य राहिल100टक्के लिहून ठेवा।
@sandeshingalesi843
@sandeshingalesi843 Жыл бұрын
nkiiii
@greenkokantraveller555
@greenkokantraveller555 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या पायावर नका हात ठेवू , पण स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊन दाखवा 😭😭 उभा महाराष्ट्र तुमची टांग मारणार 😭😭
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 7 ай бұрын
अनिल परब साहेब जय महाराष्ट्र
@ulhas6566
@ulhas6566 Жыл бұрын
शिंदे गटाला तर आजिबात आधिकार नाही
@amitkurane5623
@amitkurane5623 Жыл бұрын
Jag khup Sundar ahe fakt अंड भक्त नसले पाहिजे 😂
@mit368
@mit368 7 ай бұрын
Akk number Parab saheb❤
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 Жыл бұрын
गधर हरणार
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 Жыл бұрын
Mindhe गद्दार
@bhagwat7863
@bhagwat7863 Жыл бұрын
तुमचे टोमणे मारण्यासाठी अधिवेशन नाही आहे, जनतेचा वेळ वाया नका गमावू , वारे आमदार
@chetannalawade9766
@chetannalawade9766 Жыл бұрын
ओरडून ओरडून बोलले म्हणजे सगळे सत्य आहे का ?
@agbansod
@agbansod Жыл бұрын
Palputya Cha awaj changlach vadhalaya
@learnlife465
@learnlife465 Жыл бұрын
शिंदे खरंच मूर्ख निघाला राव
@maheshkokane6776
@maheshkokane6776 7 ай бұрын
इतिहास ची पुनरावृत्ती सुरू आहे पहा इतिहास फोडा व झोडा या नुसार च काम आज ही उत्कृष्टपणे आहे पण जनतेला प्रश्न सोडवण्यासाठी तेवढे फक्त काम महत्वाचं
@sumanmanjarekar3451
@sumanmanjarekar3451 Жыл бұрын
चपटी किंग
@somnathmadkar-to4cd
@somnathmadkar-to4cd 7 ай бұрын
मग त्या महाविकास आघाडी सरकार मध्ये का व कशासाठी मंत्री पद घेतले
@sureshkosurkar5460
@sureshkosurkar5460 7 ай бұрын
परभ साहेब एकदम बररोबर
@kisandivekar295
@kisandivekar295 Жыл бұрын
शिंदे शिवसेना ही फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे यांचीच आहे, तुमची कधीच होणार नाही,या जन्मात शक्य नाही,शिंदे तुम्हाला 10 जन्मे घेतलेत तरी तुमची होणार नाही
@adityanakashe
@adityanakashe Жыл бұрын
शिंदे हे बाळासाहेबांचे प्रेमी नाहित ते फक्त नी फक्त खुर्चीचे भक्त आहेत पुढे ते भाजपा मध्ये जाऊन आम्हीच मोदींचे खरे वारसदार अशी गरळ ओक्तील आणि आपला राजकीय हेतू साध्य करुन घेतील
@user-zc4jq8hd5v
@user-zc4jq8hd5v 7 ай бұрын
परब साहेब बरोबर बोलले
@prajaktakarekar2288
@prajaktakarekar2288 Жыл бұрын
बाळासाहेबांना ते गेल्यावर इतका त्रास कशाला देताय? तुमच्या स्वत:च्या नावावर आणि हिंमतीवर निवडून या.. पोट फाटेपर्यंत इतकं कमवलंत , खाल्ल्या ताटात हगलात तरी समाधान नाही.. आता निवांत घरी बसा .. किती ती मस्ती आणि किती ती लालसा..
@nileshhode8377
@nileshhode8377 Жыл бұрын
Barobar
@ulkalakeshri6890
@ulkalakeshri6890 7 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब बाळासाहेबांना इतका त्रास देऊ नका काय करायचे ते स्व कर्तुत्ववाने करा खुर्ची साठी लाचार झाला त हे जनतेला कळले आहे आमच्या महाराष्ट्रा तुम्ही वाट लावली
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 7 ай бұрын
ते अडीच वर्षे मंत्रिपदाचा मलिदा खाताना लाज वाटली नाही का?
@abhinavkitukale1774
@abhinavkitukale1774 Жыл бұрын
Ekta kapoor n script lihli vatate😂😂
@sachinshimpi467
@sachinshimpi467 Жыл бұрын
तुम्ही फक्त आता हे सांगा की बीजेपी च्या तिकिटावर नाही लढणार.
@Aditya_thorat_009
@Aditya_thorat_009 Жыл бұрын
Gaddhaar
@digambaradhav8739
@digambaradhav8739 7 ай бұрын
sabhagruhacha chan upyog aahe...
@praasd0968
@praasd0968 Жыл бұрын
100% बरोबर बोले सर.....
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 Жыл бұрын
महत्वाचं काय आहे परब काय बोलले ते फक्त सांगा की bjp च्या चिन्हा वर लढणार की नाही बाकीच तुम्ही सांगू नका किती जिव्हारी लागलय म्हणजे हे नक्की कमळा च्या मुळाला लागलेत हे खरं
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 Жыл бұрын
शिंदे मग कशाला अडीच वर्ष मंत्री पद भोगलं
@dashrathwadam5905
@dashrathwadam5905 4 ай бұрын
विश्वासाच्या हत्या सारखा मोठा अपराध या विश्वात दुसरा कोणताही नाही…त्यामुळे अशांबरोबर बोलणंच काय, बघणही तुमचा मोठा अपराध ठरेल… 🙏🙏🙏🙏🙏
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 Жыл бұрын
अरे कामाचं बोला रे....भरती कधी पर्यंत पूर्ण करता
@vijayjarag1768
@vijayjarag1768 Жыл бұрын
मग काय अडीच वर्षे काय झोपला होता काय शिंदे साहेब...
@yuvrajpower173
@yuvrajpower173 7 ай бұрын
सीएम साहेब तुमच्याकडे पण मंत्रीपद होतं काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये त्याच वेळी तुम्ही सोडलं पाहिजे होत
@padmakumarhanchate8838
@padmakumarhanchate8838 7 ай бұрын
जनाची ना मनाची नि रलज्ज सगळे
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 Жыл бұрын
वा परबानो चांगलीच ठासली
@RSWorld1420
@RSWorld1420 Жыл бұрын
Ekch var
@gstgurugyan3616
@gstgurugyan3616 7 ай бұрын
Only UBT🚩🚩🚩
@kavishmasne6519
@kavishmasne6519 7 ай бұрын
परब साहेब
@sachinhake8904
@sachinhake8904 Жыл бұрын
सांगोला एक वजा करा. बाकी 39 माहित नाही
@santostirlotkar2888
@santostirlotkar2888 7 ай бұрын
राजीनामा द्यायचा नाटक कुणी केला होता हे विसरले वाटत शिंदे
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 4 ай бұрын
खुद्दारर मुख मंञी
@satishmapari4310
@satishmapari4310 Жыл бұрын
We required same shouting for projects taken by Gujarat ( Vedanta- foxcon)
@user-qr3tj7gh8u
@user-qr3tj7gh8u 7 ай бұрын
अहो तुम्ही बी मंत्रीपद त्याच्यात साहेब त्यावेळीला तुमचं तोंड उघडलं नाही
@nitinnikalje
@nitinnikalje Жыл бұрын
gaddar
@yogeshnikam4205
@yogeshnikam4205 7 ай бұрын
1 no parab saheb❤❤❤❤
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 7 ай бұрын
आता तुम्ही त्याच राष्ट्रवाडीला मांडीवर घेऊन बसलात शिंदे
@gopaldeshmukh1330
@gopaldeshmukh1330 7 ай бұрын
शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ramkadam786
@ramkadam786 7 ай бұрын
जय महाराष्ट्र
@namdevpatil2429
@namdevpatil2429 7 ай бұрын
4:37
@mukundbagul2703
@mukundbagul2703 7 ай бұрын
मंत्री पद का घेतले म
@ridhikachavan2943
@ridhikachavan2943 Жыл бұрын
माणसाच्या मनात खरेपणा असेल तर त्याला ते किंचाळून किंवा ओरडून सांगावं लागत नाही. खोटरड्या लोकांचा कालवा करूनच समोरच्याला गप्प बसवावे लागतं
@anandkamble7543
@anandkamble7543 7 ай бұрын
परब साहेब बरोबर बोलतात शिंदे पडले
@shashikantlad9993
@shashikantlad9993 7 ай бұрын
शिंदे साहेब 2024च्या निवडणुकीत दाढीमिशी काढावी लागणार आहे हे लक्षात ठेवा.कारण 40आमदार आणि 13खासदार तुम्ही निवडून आणणार आहात.नपेक्षा ......
@appasahebkamble7867
@appasahebkamble7867 7 ай бұрын
पन्नास मधील पाच निवडून आणा.
@ad.g7657
@ad.g7657 Жыл бұрын
मग 2.5 वर्ष मंत्री पद भोगतात आणि राजकारण करतात आता सांगतात अधिकार नाही,,,
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 ай бұрын
थोडे दिवस थांबा हे भाजपच तुमचा सगळा मागून पुढून अवटाळा काढणार
@shreeswamisamarth996
@shreeswamisamarth996 7 ай бұрын
हे अधिवेशन आहे का ? हे रस्त्यावरील भाडण आहे असे वाटते नको त्या प्रश्नावर चर्चा होत आहे आता तुम्ही पण त्यांनाच घेऊन सत्तेवर आहात याचा विसर पडला आहे साहेब नको त्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ नये आपण मुख्यमंत्री आहात
@satishmese1036
@satishmese1036 7 ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बोलाव पहिलं
@kishork8207
@kishork8207 Жыл бұрын
तो अधिकार आम्हाला आहे.... हे जनता ठरवेल....खोके सरकार.....
@dattarammore5623
@dattarammore5623 7 ай бұрын
दाढीवल्या। आता अजित दादा यांचा पक्ष कोणता तो विचार कोणता। आता काय करणार
@user-lb5hb4wm4w
@user-lb5hb4wm4w 2 күн бұрын
, एकनाथ शेन्डे कसा ओरडतो बघा 😂😂😂 bolta येई ना अंगण वाकडा
@santoshnarkar6430
@santoshnarkar6430 Жыл бұрын
Kitihi jorat oradlat tari gaddar te gaddarch
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 7 ай бұрын
तुमचे पृश्नन मांडु नका भामट्यानो ? शेतकर्याचे हिताच जनतेच्या हिताच बोला भामट्यानो
@sdpatil1330
@sdpatil1330 7 ай бұрын
गद्दारांचे दिवस भरले आता
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 7 ай бұрын
शिवसेना हि उध्दव ठाकरे यांच्या बाप्पा नी स्थापन केली आहे,
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 7 ай бұрын
गद्दारांना कुठलाच अधिकार नाही
@santrampatil6123
@santrampatil6123 Жыл бұрын
BJP CAN FORM GOVERMENT WITH NCP ;BJP CAN GO WITH MEHABOOBA MIFTI, BJP CAN TOPPLE GOVERMENT AT MANY STATE , THESE 40 PEOPLE HAVE NO PROBLEM * THEIR ONLY PROBLEM IS THAT IN MAHARASHTRA UDDHAVAJI KEPT BJP ।OUT OF POWER * * THEY ARE BEHAVING LIKE THEY ARE BJP PROPLE *
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
Shiv sena left ideology, for power Shame of them
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
Bjp in 2024 in Maharashtra 150+
@vijayrane3468
@vijayrane3468 Жыл бұрын
BJP NEVER SAID THEY WILL CLOSE THEIR SHOP IF THEY HAVE TO JOIN CONGRESS/NCP. BUT BALASAHEB HAS SAID THE SAME.
@varadsaboo7032
@varadsaboo7032 Жыл бұрын
@@vijayrane3468 true very true sir
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 7 ай бұрын
गप रे ...!! भागचंद...!!
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 Жыл бұрын
👌👌👌APARNA SAHEB 1 NUMBER 💪💪💪💯
@umeshrajgirase3255
@umeshrajgirase3255 7 ай бұрын
parab sahwb ek no😊
@mahadevkate6948
@mahadevkate6948 7 ай бұрын
काय केविलवाणा चालला आहे.आता
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН