tv9 Marathi Special Report | Sharad Pawar यांच्या भेटीनंतर Eknath Shinde तात्काळ फडणवीसांकडे

  Рет қаралды 286,599

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 192
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 2 ай бұрын
हीच शाळा आहे खरी आत्ता मराठे तुम्हाला मार्क देणार 🚩
@GopirajBelle
@GopirajBelle 2 ай бұрын
Are zatu ghari peet ahe ka
@BaluUdape
@BaluUdape 2 ай бұрын
कोणत्या भुजबळांना घरी पाठवून द्या तो काय आरक्षण देऊन देणार नाही गरिबांना
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 2 ай бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत जय शिवराय
@ani24376
@ani24376 2 ай бұрын
आम्ही कोकणी मराठा फक्त 96 कुली मराठा
@sudhir1873
@sudhir1873 2 ай бұрын
​@@ani24376बरोबर आहे कोकणातले कुणबी हे वेगळे आहेत
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 2 ай бұрын
​@@ani24376 😂😂 आदी स्वतः ठरवा नेमकं कोण आहात ...
@ani24376
@ani24376 2 ай бұрын
@@Kim.jong_uncle0 आम्ही 96 कुळी मराठा आम्हला कुणबी व्हायचं नाही आहे आणी आम्हाला ओबीसि मधून आरक्षण पण नको भावा 🤣🤣🤣🤣
@dadamore485
@dadamore485 2 ай бұрын
ल​❤😅😅😊😊😊😊😊😊😊😊ल❤@@ani24376
@dadachavan5382
@dadachavan5382 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@rohidasaru8721
@rohidasaru8721 2 ай бұрын
खर सांगायचं झालं गुणवत्ता नुसार आरक्षण द्यावे
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 2 ай бұрын
तरीही मराठा ओबीसी मधे येऊ शकत नाही,, जागा दिसली म्हणून आतमधे येऊ शकत नाही
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 ай бұрын
@@rohidasaru8721 बिलकुल द्यावे पण झोपडपट्टी व खेड्या गावामधील विद्यार्थी शहरातील बंगल्यातील विद्यार्थ्यांशी कसे competition करणार याचे उत्तर अगोदर द्यावं, अन् आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर पूजा खेडकर सारखे 40 कोटीची मालमत्ता असणारे पण नॉन क्रिमी लयेर चा दाखला आणून पास होतात
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 ай бұрын
Tumchech khache wande tumhi Kay deta tatatale
@ashokhake3322
@ashokhake3322 2 ай бұрын
हे सर्व राजकारणी एक आहेत जनतेने याचा वीचार करावा
@gyanobakale4458
@gyanobakale4458 2 ай бұрын
एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 2 ай бұрын
खरा, तो, एकची, धर्म, जगाला, प्रेम, अर्पावे
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 2 ай бұрын
महाराष्ट्र ने ओळखायला पाहीजे खरा राजकारणी कोण त्याला पाडा
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 ай бұрын
शिंदे सागर बंगल्यावर भेटायला गेले ? नेमका मुख्यमंत्री आहे कोण ? 😅
@balwantdeshmukh1510
@balwantdeshmukh1510 2 ай бұрын
त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग मोकळा केला पाहिजे.
@balwantdeshmukh1510
@balwantdeshmukh1510 2 ай бұрын
खुर्ची महत्त्वाची
@narendrachauhan5367
@narendrachauhan5367 2 ай бұрын
जातीय तेढ निर्माण करणारा नेता कोण आहे? जनते ने ओळखले पाहिजे .
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 ай бұрын
Sharad Pawar
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 2 ай бұрын
शंभूराज देसाई तुम्ही मराठा समाजाला फसवल
@rajendramahajan2575
@rajendramahajan2575 2 ай бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब 💪💪
@skadam124
@skadam124 2 ай бұрын
सर्व च जाती नी मनोज जरांगे पाटील यांचे बरोबर येऊन प्रस्थापीत विरोधी पक्षनेता स्थापण करावा
@RohidasGabhale-s7w
@RohidasGabhale-s7w 2 ай бұрын
हाके बोलतोय ते अगदी खरं आहे. अरे खरच कोणत्याच शेत्रात मराठा समाज माग नाही.
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 2 ай бұрын
ज्या जाती मागास होत्या त्या मागास आहेत का? ज्या जाती आरक्षण घेतात त्यांचा इम्परिकल डाटा आहे का ? बोगस आहे सगळं
@Sp71407
@Sp71407 2 ай бұрын
खावा फुकटचे फुकटचे खायचे बचाव यात्रा😂
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
नोकरीच्या क्षेत्रामध्ये ओबीसी समाज 44% वर पोहोचला आहे मराठ्याच प्रतिनिधीत 15 ते 17 टक्के पर्यंत आले हे दिसत नाही का ओबीसींना
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 2 ай бұрын
@@Sp71407 एकही जातीचा इम्पेरिकाल डाटा नाही तरी या जाती आरक्षण खात आहेत आणि दुसऱ्याला विरोध करत आहेत जे मागास आहेत त्यांचं आरक्षण ओरबाडत आहेत बोगस आहे हे माहीत असून तमाशा लावला आहे विझानारा दिवा फडफडत असतो तस आत्ता नाचू लागले आहेत
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
​@@Sp71407काजू बदाम उशाला भूक लागेल कशाला. 90 पिणेका काजू खाणेका.तंबाखू मळणेका, पिचकाऱ्या मरणेका, धमक्या देनेक्या, झुंडशाही करनेका, माथी भडकाऊ बोलनेका.फडणविस भुजबळ को बोळनेका.एकनाथ,पवार,ठाकरे,बोळनेका नहीं
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
गावठी मिथुन लवकरच गावाकड जाणार 😂
@ranjit822
@ranjit822 2 ай бұрын
रात्री येतो बघ तुझ्याकडे
@sahadevjadhav5655
@sahadevjadhav5655 2 ай бұрын
लवकरच तुझ्या आईं कडे येतोय
@dattaaglave5447
@dattaaglave5447 2 ай бұрын
😊😊😊y😊😊😊😊😊😊​@@ranjit822
@shrikarbarbade2802
@shrikarbarbade2802 2 ай бұрын
बघवत नाही तुम्हाला,मराठा आरक्षण
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 ай бұрын
@@ranjit822 मग त्याच्या घरी कोण सुजीत आंबेडकर जातील का
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 2 ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 2 ай бұрын
आज पावतो महाराष्ट्रातील राज्य कर्ते , पुढाऱ्यांनी महाराष्ट्राला लुटलं ते लुटणारे कोण आहेत????😊
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 ай бұрын
Sharad Pawar
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 ай бұрын
Sharad Pawar
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 ай бұрын
​@user-yo4lm5tyani vadvali shard pawar iq6o
@sabajinavale7747
@sabajinavale7747 2 ай бұрын
समान नागरी कायदा आणा प्रश्न मिटेल.
@shirishnikam6441
@shirishnikam6441 2 ай бұрын
शरद पवार स्वतः मुखख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले व मुख्यमंत्री लगेंच स्वतः उप मुख्यमंत्री च्या भेटीला जातात प्रोटोकॉल कोणी दादा काकांना शिकवतात
@sharadthorat319
@sharadthorat319 2 ай бұрын
या साठी पर्याय समान नागरिक कायदा
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 2 ай бұрын
छगन आधी पेटवल
@digambardhumal397
@digambardhumal397 2 ай бұрын
तुम्ही मुख्यमंत्री आहात याला त्याला भेटू नका स्वतः निर्णय घ्या होऊन जाऊ द्या भुकंप..
@VitthalGhumre-ur6ye
@VitthalGhumre-ur6ye 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@KailasBhumbe
@KailasBhumbe 2 ай бұрын
सरसकट भेटलं मुश्कील आहे हट्ट करू नये
@ashoktambe4844
@ashoktambe4844 2 ай бұрын
अशांतता तुम्ही निर्माण केली
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 2 ай бұрын
खरी वाट तर शरद पवारांनी लावलीय समाजाची..
@sahebraobhosale6279
@sahebraobhosale6279 2 ай бұрын
विरोधी पक्षंच भांडणं लावायची काम करतंय विरोधी पक्षाचंच जरांगे ऐकतोय
@ganeshsonawane937
@ganeshsonawane937 2 ай бұрын
दरेकर,अजून पोट भरले नाही, अतृप्तच आहे, पूर्ती साठी कोणत्याही ठरला जाणारा तू, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही हे परवा मुंबईकरांनी दाखवून दिले.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 ай бұрын
पहिल्या बैठकीला नेते का आले नाहीत ?
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤ सगळे राजकारणी लोक एकच माळ आहेत ❤हे पहिले राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ नये म्हणून खात्री करून घेणार ❤नंतर समाजाचे प्रश्न ❤ह्यांना नेहमी काळजी असते राजकीय स्वार्थाची च
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 2 ай бұрын
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 ай бұрын
हे असच चालू राहणार
@shivajideore9953
@shivajideore9953 2 ай бұрын
तायवाडे तू काय म्हणतोय भुजबळांना काहीही धोका नाही मी येवले कर बोलतोय घ्या मग जरा दमान
@ramshinde5307
@ramshinde5307 2 ай бұрын
हीच शाळा राजकारनी यांची आहे आता मराठा समाज माफ करनार नाही एक मराठा कोटी मराठा 😊🎉🎉🎉🎉🎉🎉
@rahulkarad1905
@rahulkarad1905 2 ай бұрын
अरे बाबा फडणवीस यांना तुझ्या बंगल्यावर बोलवायचं तू मुख्यमंत्री आहे तू का गेला सागर बंगल्यावर
@sopanraoude9612
@sopanraoude9612 2 ай бұрын
मागच्या दाराचा मागच्या दाराचा
@ShardhaChandankar
@ShardhaChandankar 2 ай бұрын
राज्याची वाट लावली फडणवीस नंतर भुजबळ आता शिंदे
@XauUsd.46
@XauUsd.46 2 ай бұрын
pawar saglyat adhi
@Vaishu2013off
@Vaishu2013off 2 ай бұрын
एक पावर मराठा पावर 💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🙏
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 2 ай бұрын
फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांना भेटायला जायला पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस ला भेटायला गेला
@shaileshkadupatil4968
@shaileshkadupatil4968 2 ай бұрын
सीएम गेले डीcm यांच्या बंगल्यावर भेटायला....😡😡
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv 2 ай бұрын
याला म्हणतात वजन,फुकट नाही कोणी नाही विचारत?
@navnathkoli916
@navnathkoli916 2 ай бұрын
😂😅😊
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 ай бұрын
​@@nandkishorjoshi-zm7xvthamb thod bamna sufda saf honar bhadkhau janta party
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 ай бұрын
​@@nandkishorjoshi-zm7xvtumcha maj marathe che modu शकतात
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 ай бұрын
जरांगे ची अवस्था हार्दिक पटेल सारखी होणार.
@drishpopete837
@drishpopete837 2 ай бұрын
हार्दिक पटेल शिकलेला तरी होता हा 2 री पास 😂
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 2 ай бұрын
जेव्हा शिंदे ने शिवाजी महाराज शपथ घेतली होती तेव्हा सर्वे विरूद्ध पक्षाला विचारुन घेतली होती का मग आत्या सर्वे विरूद्ध पक्षाला विचारत आहे जर केंद्र सरकार तुम आहे शिंदे कडे बहुत मंत आहे शिंदे ने जंरागे गुलाल ऊधडला होता तो कशाच्या गुलाल ऊधडला होता आत्या विरोधक‌‌‌ च का विचारत आहे
@dp5633
@dp5633 2 ай бұрын
सगळं नीट होत असेल तर लगेच अनाजी पंत काडी लावेल 😮😮😮😮
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 2 ай бұрын
प्रवीण दरेकर ला बोलायचा अधिकार देऊनी भाजपने दुसरा माणूस न्यामावा कारण तो जनतेत न निवडून येतनाही
@रोहित000
@रोहित000 2 ай бұрын
शरद पवार साहेब भावी मुख्यमंत्री 🔥
@bomkarj
@bomkarj 2 ай бұрын
20 मिनीटे चर्चा...विधानसभेच्या निकालानंतर " आपण ऐकत्र येउन, सरकार बनवू...फडणवीस यांना मॅनेज करा. " राजकारणात कोणी कोणाचा कायम स्वरूपी शत्रु किंवा मित्र नसतो.."...काँग्रेस, उद्धव गेले...
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 2 ай бұрын
मंत्र्यांनो तुम्ही कितीही चर्चा खर्चा करा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे 🚩
@B.Anant.V29
@B.Anant.V29 2 ай бұрын
I think EWS 10 % N OBC 27 % RESERVATION MAKE TOGETHER N GIVE 37 % reservation for ALL OBC RESERVATION WITH INCLUDING MARATHA UNDER OBC ...N INCLUDE THIS RESERVATION IN SCHULE 9 OF INDIAN CONSTITUTION .SO THAT THIS DECISON WILL NOT BE CHALLENED IN ANY COURT...
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
जो मराठेव से बात करेगा ओ सरकार पे राज करेगा
@sanjayrathi6910
@sanjayrathi6910 2 ай бұрын
ओ जंरागे शरद पवार ले का शिवी देत नाही
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 ай бұрын
Tyacha Chela aahe Jarrange mahnun dada
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 2 ай бұрын
Satemadhe pawar ahet ka? Tevdha vihar kar
@dkstudioupdates2466
@dkstudioupdates2466 2 ай бұрын
काय नाटक लावली आहे या नेत्यांनी .. अरे कुणाचं आरक्षण नका देऊ कुणाला पण जातनिहाय जनगणना करा आणि प्रत्येक समाज च आरक्षण ज्या त्या टक्केवारी मधे देऊन टाका ज्याच त्याला
@पाटीलdr
@पाटीलdr 2 ай бұрын
😂
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 2 ай бұрын
कोण ए कोण बी टीम की
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 ай бұрын
शेवटी आरक्षण विषय तठस्त रहावा तिथपर्यंत आणुन ठेवले. आता यांना शांतता पाहिजे...मार्ग निघु नये असे वातावरण तयार केले
@kailaspawar2121
@kailaspawar2121 2 ай бұрын
हा...के.तु गरीब धनगरांचे नुकसान करू नको.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
मुख्य मत्र्या ना अधिकार आहे निर्णय घेण्याचा उगाच का विचारतात लोकांना 52/ मधी 10/ ऍड करा देवून टाका बस मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल
@NitinAshture
@NitinAshture 2 ай бұрын
Sharad shinde aamhala kahi pn den ghen nahi jrange patil💪❤boltel tech honar only jrange💪 patil❤
@Vaishu2013off
@Vaishu2013off 2 ай бұрын
मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी,९६ कुळी मराठा, क्षत्रिय मराठा कुणबी हे एकच आहेत, त्यांना सरकारने लवकर आरक्षण द्यावे.
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 2 ай бұрын
छगनला जास्त माज होता
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 2 ай бұрын
जरागे ऊपोषण करु नये 288उमेदवर द्यवे
@vikaslihinar87
@vikaslihinar87 2 ай бұрын
या सगळ्यांनी सगळ्या जतिना फसवलं आणि तरीही लोक याना निवडून देतात,अँड आंबेडकर यांनी ३ रा पर्याय देण्याचा प्रयत्न केला पण लोक परत यांच्या मार्केटिंग ला बळी पडून त्यानाच मदत केली नाहीतर नाकीच गरीब जनतेतून काही प्रतिनिधी निवडून आले असते.
@manojshinde6490
@manojshinde6490 2 ай бұрын
Only Bhujbal saheb
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 2 ай бұрын
शिंदे साहेब ग्रेट
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 2 ай бұрын
हे सर्व एक आहेत.
@jayantpatil6482
@jayantpatil6482 2 ай бұрын
शिंदे साहेब गेम चेंगर.... 🎉❤
@SureshAutade-i6y
@SureshAutade-i6y 2 ай бұрын
लक्ष्मण हाके हा फडणवीस चा माणूस आहे
@SambhajiSMali
@SambhajiSMali 2 ай бұрын
Obc
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
शरद पवार किंवा शिंदे किंवा फांडविस कोनी काही बोलू ❤आज जर दबलेल्या कुणबी नोंद उघड झाल्या ते फक्त आणि फक्त ❤ श्री आदरणीय मनोज दादा बाकी कोणालाच काही देणे घेणे नव्हते मराठा समज्याचे ❤आज जर कुणबी नोंद मराठा घेत आहेत ते फक्त आणि फक्त jarange साहेब ❤आमचा विठ्ठल ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा ❤
@skadam124
@skadam124 2 ай бұрын
शरद पवार सा यांनी सरसकट माळी धनगर वजारी यांना आरक्षण फक्त एक जि आर काढून दिले आता तसेच एक जि आर काढून मराठा मुसलीम ईतर सर्व जातीना पण ओबीशी 50 टके चे आता आरक्षण ध्या
@sppawar8441
@sppawar8441 2 ай бұрын
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टाने धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसायचं होतं म्हणून याच मराठ्यांनी धनगर बांधवांच्या डोक्यात एसटी आरक्षणाचं खुळ घातलं होतं म्हणून हा धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये घुसवतो असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धनगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे. परंतु OBC(NT,VJNT)नां आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC(NT,VJNT)काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर मराठा समाजाला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मोठ मोठ्या पदावर बसवण्याचा मान सन्मान ओबीसी एससी एसटी समाज करत होता करत आहे परंतु ओबीसी(एनटी,विजेंएटी), एसी,एसटी समाजाबरोबर समाजावर मनोज जरंगे यांच्या नादी लागून मराठे असे वागत असेल तर भविष्यात मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठमोठ्या पदावर बसण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.ओबीसी(एनटी,विजेंटी),एससी,एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :-OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏👌👊🥱🤔
@KishorKumar-u1i
@KishorKumar-u1i 2 ай бұрын
सत्तेत तु बस आणि निर्णय करायला पवार साहेब, खुप छान गाव जले हनुमान बाहर.
@harshalgonde3340
@harshalgonde3340 2 ай бұрын
Aarkshn milalyaa shivay kshi shanttaa kshi hoil bhujblsaheb
@गुरूप्रसाद-राम
@गुरूप्रसाद-राम 2 ай бұрын
शुभम भवतु
@SKY-um5iz
@SKY-um5iz 2 ай бұрын
शरद पवारांना नाव ठेवतात टिका करतात..तरी त्यांच्या दारी सरकार जात...😮😂
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Sharad pawar gela shinde kade mag lachar kon
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Sharad pawar shindekade gela Mag lachar kon
@VimalPatil-b3y
@VimalPatil-b3y 2 ай бұрын
Aarkshn koni deo pn fdnvisamule milen
@pratapghayal6103
@pratapghayal6103 2 ай бұрын
फडणवीस साहेब यांण्णिच मराठा आरक्षण घालवल
@swapnilshinde3480
@swapnilshinde3480 2 ай бұрын
1994 GR kadhla ani Maratha aarakshan tun baher Aarakshana cha mare kari ekach ' Sharad Harmkhor Pawar'
@DataKadam-p7o
@DataKadam-p7o 2 ай бұрын
विरोधी तिन्ही पक्ष मराठा वैरी आहे
@narendrapatil6869
@narendrapatil6869 2 ай бұрын
Khabar kai ali
@maheshpawar1084
@maheshpawar1084 2 ай бұрын
वडापाव खाऊन वडापाव
@avinashbelkar6685
@avinashbelkar6685 2 ай бұрын
काँग्रेस मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणताय मराठा समाजाने विचार करावा.
@sunilingawale217
@sunilingawale217 2 ай бұрын
Cn super cm kon ahe
@ajaypawar7829
@ajaypawar7829 2 ай бұрын
म रा ठा आरक्षणावर सर्व कारकीर्द काढणारा नेता कोण ओळखा. 🚩🚩🚩
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
ही सारी खेळी आहे पण मराठे तुम्हाला आता ओळखुन बसले आहे
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Collector karkunala bolau shkat nahi ghri janech yogy
@ANIL.11220
@ANIL.11220 2 ай бұрын
Yacha karyakaram honar ... Jarangela alyimetam lavkarach yenar
@krishnasalvi9782
@krishnasalvi9782 2 ай бұрын
राज्यात mva फायदा घेतला आहे ते मराठा आरक्षण देण्यासाठी तयार नाही...
@somnathdongare8948
@somnathdongare8948 2 ай бұрын
Darekarya
@पोपटरहाणे
@पोपटरहाणे 2 ай бұрын
गेली 50-55 वर्षे काँग्रेसचे सरकार होते त्यावेळेस का नाही सुचले मराठा आरक्षण देण्याचे आता नाटक करतात काय
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Randachya prithwiraj Chavan saheb 16 takke dile hote bamana cortat gele
@manojborude8019
@manojborude8019 2 ай бұрын
Only OBC 💪
@nishantkalegauravkrishna.8473
@nishantkalegauravkrishna.8473 2 ай бұрын
Only patil🎉🎉
@AngadNalwade-dy1mc
@AngadNalwade-dy1mc 2 ай бұрын
पत्तलना. त्रास दिल्यास . सरकला. मोठी. किंमत. मोजावी लागेल
@amolbhosale333
@amolbhosale333 2 ай бұрын
Pawar ne ghalvle ahe maratha aarkshn
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Araxan dil fdnis gunaratnala ladhayla lawla fdnis bamani tidha marathyana akkal nahi
@AshwiniKulkarni-w9t
@AshwiniKulkarni-w9t 2 ай бұрын
Kay bolto kalat ka kahi
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc 2 ай бұрын
Hakenchya Dhanagar arkshanala kunabi maratha mule dhoka nasatana te ase ka vagat aahet? Kontya fayadyasathi? Prashnach aahe.
@ShamraoTakawale
@ShamraoTakawale 2 ай бұрын
😅m by
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 2 ай бұрын
Sarv rajkiy party time pass karat aahe, assembly election zal ki jarange patlana thenga dakhvtil.
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Maulana sharuddin PAWAR budda janabali Uddhavoddin khan kha khangress ne aarakshan ghalavla MVA maratha aarakshanache marekari aahet
@Sagarparbhane
@Sagarparbhane 2 ай бұрын
Are hakya yevdh laksh dhangar reservation var dil ast na tu tar bhetl hi ast kadachit marathyanvar laksh deu nako nay tar kolimb hoil tuzi 😂😂🤣
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,9 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН