Maharashtra Vidhan Sabha Election : 'जाती-धर्माचं राजकारण नको वाटायलं,' वसमतचे मतदार फाडफाड बोलले

  Рет қаралды 1,718

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#BasmathVidhansabha #VidhansabhaElection2024 #Hingoli
वसमत मतदार संघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू नवघरे हे विद्यमान आमदार आहेत.मात्र यावेळी या मतदार संघात राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर म्हणजेच गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत होईल असं बोललं जात आहे.मात्र यावेळी जनतेच्या मनात काय सुरु आहे. त्यांना कसा लोकप्रतिनिधी हवा आहे. राज्यात कोणाचं सरकार असायला हवं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुंबई तक ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर उंडाळ यांनी घेतलेला आढावा.
#MHT011
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 3
@bapumore5533
@bapumore5533 11 сағат бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@illiterate313
@illiterate313 11 сағат бұрын
सर नका अंत पाहू आता, आरोग्य विभाग 19000 आणि वनसेवक 14500 यांची ad आचारसंहिता लागण्यापूर्वी सोडा या भरती, खूप वाट पाहायला लागतीय, तुमच्या कडूनच अपेक्षा आहेत. फॉर्म कोणतीही 12वी व कोणतीही पदवी वर GR हव
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 11 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 34 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН