Santosh Deshmukh Murder प्रकरणातील आरोपी Krushna Andhale च्या ह्या प्लॅनमुळे तो सापडणारच नाही?

  Рет қаралды 176,432

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#santoshdeshmukh #krushnaandhale #beed
कृष्णा शामराव आंधळे, वय 27, सराईत गुन्हेगार आणि मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी... इतर 7 आरोपींसोबत वाल्मीक कराड सारखा मोठा मासा गळाला लागला असूनही CID, SIT, LCB सारख्या पोलीस यंत्रणांनाही 9 डिसेंबर पासून तो सापडलेला नाहीये. आणि यापुढे देखील तो पोलिसांना सहजासहजी मिळणार नाही, असं बोललं जातंय... कारण त्याला पकडणं एवढं सोप्प नाही, मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देतोय. फरार राहण्यात तो अत्यंत तरबेज असल्याचं बोललं जातयं, आणि तो स्वतःहून शरण येण्याची शक्यता तर फारच कमी...त्याने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची साथ मुद्दामहुन सोडल्याची चर्चा का रंगलीये? त्याचा प्लान काय होता? त्याला शोधणं खरंच एवढं कठीण का बनलयं? कृष्णा आंधळे बद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 160
@SantoshKakade-c9w
@SantoshKakade-c9w 5 сағат бұрын
, आरे सत्तावीस वर्षे चा आरोपी सापडाना तुम्ही धनंजय मुंडे आणि आजीत पवार ला उचला आंधळे डोळे उघडून हाजर होईल प्रकरण देश भर गाजले आणि म्हणता आरोपी सापडेना
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 3 сағат бұрын
💯👌
@manojwankhede5344
@manojwankhede5344 2 сағат бұрын
ऐकदम बरोबर
@sarahparham2705
@sarahparham2705 36 минут бұрын
😂😂😂😂😂😂😂
@AKSHAY__CHAVAN
@AKSHAY__CHAVAN 30 минут бұрын
Ajit pawar la uchalane yevdha sopa ahe kay 😂😂😂😂😂😅😅😅😅
@mayurnagargoje6873
@mayurnagargoje6873 20 минут бұрын
Saglya net yala uchla Aadhi fadanvis la uchla Mg kalel sagl
@bro-t6v
@bro-t6v 5 сағат бұрын
आरोपी कृष्णा जत्रेत फिरत आहे... असं काही लोक म्हणतात.. त्याच्या कडे लाल रंगाची पल्सर गाडी आहे... पश्चिम महाराष्ट्र मधल्या गावात गाव गाड्याच्या जत्रा सुरु आहेत... ऊस तोडायला वंजारी समाज भरपूर प्रमाणत पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये आहे.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 4 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..
@sampran-e8e
@sampran-e8e 2 сағат бұрын
आंधळे याचं आडणाव आहे पण पोलिसांना आंधळं केल आहे यांनी 😂😂😂
@ShaikRahim-yv8tw
@ShaikRahim-yv8tw 32 минут бұрын
😂
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 5 сағат бұрын
अगोदर लक्ष देत नाहीत मग फरार झाला की शोध सुरू होतो. गुन्हा घडल्याबरोबर गुन्हेगारावर लक्ष पाहिजे गुन्हा नंतर दाखलझाल्यावर आरोपी शोधले जातात. गुन्हे दाखल होण्यास विलंब केला तर आरोपी दूर जातात.
@rajukhandagale6819
@rajukhandagale6819 2 сағат бұрын
आता असं वाटतंय की कृष्णा आंधळे कदाचित या जगातून नाहीसा झाला असेल.
@MayaAmbekar-hu6mi
@MayaAmbekar-hu6mi 2 сағат бұрын
कुंभमेळ्यात सापडेल सर्व फुकट आहे म्हणून तर्क आहे. 🙏
@uja6874
@uja6874 2 сағат бұрын
दिल्लीत असेल
@toughgal
@toughgal 2 сағат бұрын
😂😂😂
@sarahparham2705
@sarahparham2705 38 минут бұрын
Paan kumbh melyat taar haravtat na 😂😂😂😂
@mahadevsanas5879
@mahadevsanas5879 Сағат бұрын
पोलीसांना चकवा देतोय की पोलीसांच्या आश्रयाला राहतोय नेमके चाललंय काय गृहखाते काय करतंय हे सगळं समजायला हवे
@kiranpatil6105
@kiranpatil6105 2 сағат бұрын
कदाचित तो जमा होण्याचा विचार करत असेल, खरं खरं सांगून टाकू असा त्याचा विचार त्याने इतरांना सांगितल्यावर त्यालाच कायमचा गायब केला गेला असणार.
@Kishanraosonkamble
@Kishanraosonkamble 4 сағат бұрын
धन्यवाद माऊली नमस्कार
@jayashreegore8116
@jayashreegore8116 5 сағат бұрын
एवढे गुन्हे करून मोकळा वरदहस्ताशिवाय हे होवू शकत नाही
@SurakhaBhujbal
@SurakhaBhujbal 4 сағат бұрын
कृष्णा आंधळे,, सापडेल,,,,, पण,, पोलीसांना जरा वेळ द्यावा,,,
@shesharaoa3814
@shesharaoa3814 3 сағат бұрын
खासदार सोनोने साहेबांवर कमेंट करणारा psi ला माहिती असेल.
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 6 сағат бұрын
कृष्णा आंधळे मिळेपर्यंत यांना सोडू .नये
@Siddhi-94
@Siddhi-94 33 минут бұрын
मोक्का लागला आहे आता अन् कसे सुटतील... अजीबात सुटतं नाहीत
@pournimathamke6412
@pournimathamke6412 3 сағат бұрын
पोलिसांनी आणि राजकारण्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर तो नक्कीच सापडेल
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 3 сағат бұрын
महाराष्ट्र चे बिहार केलाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका पोलिस वाले इमानदार दाखविली तर कृष्णा आंधळे काय त्याचे सगळे जण सापडले याल का पकड नाही
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 5 сағат бұрын
लवकरच कृष्णा आंधळे याला भारतरत्न देऊन त्याचा सत्कार करा
@avinashbendale
@avinashbendale 34 минут бұрын
Shootout chi ऑर्डर काढा.. रांगत येईल पोलिस समोर
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 5 сағат бұрын
कृष्णा आंधळे सापडणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे याला सह आरोपी कराव कसा येतो पाहा
@RameshChavan-w3x
@RameshChavan-w3x Сағат бұрын
कुंभ मेळ्यात दाढी वाढवून बसला असेल😂😅
@VijayJadhav-v5v
@VijayJadhav-v5v Сағат бұрын
काय अवघड आहे अशी लोकांनी सुट्टी देणार नाही या प्रकरणी न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे व शिक्षा केली पाहिजे लोकांना काय न्याय मागावा
@shantaramtilekar3208
@shantaramtilekar3208 2 сағат бұрын
विश्लेषण छान
@amitbhise1691
@amitbhise1691 4 сағат бұрын
तो कुंभ मध्ये असू शकतो. अरे बाबा पण त्यांना शोधायचच नाही. सगळं कस अगदी प्लॅन नुसार सुरूय. त्याला पुरस्कार जाहीर करावा. लाज वाटायला पाहिजे. अजून पण न्याय पण मिळत नाही.
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय 3 сағат бұрын
अरे दादा कुंभ मध्ये 60000 पोलिस बंदोबस्त आहे.... चेहरा वरुन संशयित ओळखतात ते.. लगेच चौकशी करतात....आणि त्यात NSG पण आहेत
@Vishwanath530
@Vishwanath530 2 сағат бұрын
तुझ्या घरी असू शकतो. नीट शोध
@rahulrk4477
@rahulrk4477 Сағат бұрын
Konihi asla tari kumbh melyat log khup astat ​@@आपणसर्वभारतीय
@sandeepdeore-ig3zr
@sandeepdeore-ig3zr 56 минут бұрын
त्याला समोर आणले तर बरेच लोक सामोरे.येतील नाही का ? ??
@amolshirsat2276
@amolshirsat2276 2 сағат бұрын
नेपाळ मार्गे परदेशात गेला असेल
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 3 сағат бұрын
तो देश सोडून गेला असेल कारण बातम्यांचे व्हिडिओ पाहून घटनेची तीव्रता लक्षात आली असेलच
@DifferentRaam
@DifferentRaam 4 сағат бұрын
कृष्णा तर गायब हो गया 😊
@yashvantgawande4062
@yashvantgawande4062 2 сағат бұрын
ठरविले तर नक्की पकडतील फक्त नेत्यांची आडकाठी नको,
@BollywoodToday-kgf
@BollywoodToday-kgf 42 минут бұрын
Krishna andhale be like- plastic surgery ka naam suna hai😂😂😂
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 5 сағат бұрын
Faraar aahe aadhipadun mag fakt sarpanchanna maarnyapurate tyala bolawun ghetle hote ka.. Jyanni bolwale tyanna mahiti asel na?
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 сағат бұрын
तपास करनारेच जर.....?
@pandurangphad4278
@pandurangphad4278 Сағат бұрын
मॅडम धस, जरांगेला, सोनवणे, श्रीसागरला, कुंभ मेळ्यात पाठवा, तिथे सापडेल,
@avinashbendale
@avinashbendale 33 минут бұрын
बर
@chadrakantshitole6526
@chadrakantshitole6526 2 сағат бұрын
अभय देणार कोण शोधले पाहिजे
@rupeshdeshmukh9208
@rupeshdeshmukh9208 3 сағат бұрын
आंधळेचा पण कार्यक्रम केलं असेल वाल्मिक अन्ना ने
@avishkarneharkar47
@avishkarneharkar47 32 минут бұрын
तुम्हाला सापडलं 😅
@namdevjadhav2773
@namdevjadhav2773 3 сағат бұрын
शोधन काय मुश्किल नसतं जिथं भेटेल तिथे करून टाका चला सोडून द्या विषय
@RamkrushnaGhadge
@RamkrushnaGhadge 2 сағат бұрын
गृहमंत्री अपयश
@masoga3273
@masoga3273 Сағат бұрын
पुण्यातच असणार, कुठे जाणार आहे
@sanjaymalve4876
@sanjaymalve4876 3 сағат бұрын
तेच तेच काय सांगता.नविन काय माहित असेल तर ते सांगा.कंटाळा आला आहे.
@tukarambhosale5363
@tukarambhosale5363 3 сағат бұрын
माफीचा साक्षीदार केल्यावर सापडेल?
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 сағат бұрын
करेक्ट दादा त्याला आता माफीचा साक्षीदार करणार पोलीस
@BhaskarGat-m9z
@BhaskarGat-m9z 3 сағат бұрын
तुमच्या द्वारे कोण तरी त्याला यायला सांगत आहे की बिस्किट खाऊन राय पण बाहेरच राय
@vdhande2013
@vdhande2013 Сағат бұрын
खरे तर पोलीस च गुन्हेगारांना फरार होण्यास मदत करतात😂
@sandipmore4236
@sandipmore4236 3 сағат бұрын
असेल कुंभ मेळ्यात😂😂
@peacefulwarrier
@peacefulwarrier 5 сағат бұрын
जो तोह येतोय आणि mic घेऊन बोलतोय, एक लाख लोक आपला आपला you ट्यूब channel काढणार वाटत 😂 कारण शिक्षण तर नाहीये ह्यांच्याकडे 😁
@satishkunde6061
@satishkunde6061 5 сағат бұрын
🍉🍉😢कोण वाचवतो आरोपीना..
@SamirPatil-jq2ry
@SamirPatil-jq2ry 3 сағат бұрын
मिळत नाही.अरे त्याच्या पाठीवर कोणाचातरी हात असणार.नाहीतर पोलीसांसाठी हा भारी नाही.
@civilpractical8845
@civilpractical8845 4 сағат бұрын
स्वतः कृष्ण जरी असला तरी तो सापडेल 😅😅😅
@AnilDavhare-rg8dq
@AnilDavhare-rg8dq 3 сағат бұрын
Nhi शोधू शकत police sada mobail शोध येत nhi yana gunegar kay shodnar😂😂😂shodyach asat tar aata parent shodl asat
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Сағат бұрын
, 26 जानेवारीला बहिर्जी नाईक त्याला पुरस्कार द्या
@dilipkarale120
@dilipkarale120 57 минут бұрын
मनोज दादा ग्रेट आहेत
@vishnupatil2779
@vishnupatil2779 42 минут бұрын
या केसमध्ये अटक झालेल्या प्रत्येक आरोपींची नार्को चाचणी व्हायला हवी तरच तो सापडेल " जिंदा या मुर्दा."
@GovindChikane-f8p
@GovindChikane-f8p Сағат бұрын
कृष्णा आंधळे फरार आहे तो पहील्या केस मध्ये फरार आहे
@seekertruth72
@seekertruth72 5 сағат бұрын
He is protected by Munde he knows all secrets
@Suraj-oy2wp
@Suraj-oy2wp 4 сағат бұрын
Pune/pcmc police, ravet side nigadi side la khup number plate naslelya kinva aardya cut kelelya number plate Aasle lya two wheeler firat aahet , te 100% gunhegarach aahet , cctv check Kara
@jagannathmane4771
@jagannathmane4771 2 сағат бұрын
कदाचित एन्काउंटर झाला असावा
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 4 сағат бұрын
नक्की सापडेल
@Shrii6666
@Shrii6666 4 сағат бұрын
Police ne konala pakadle nahi, sarv aropi surrender zale ahet
@abhijeet0578
@abhijeet0578 56 минут бұрын
शासनावर कसा विश्वास ठेवायचा? म्हणे दाऊदला भारतात अणू
@saarthi8992
@saarthi8992 4 сағат бұрын
Kumbhamelyat bagha
@BaluAndhale-j3l
@BaluAndhale-j3l 4 сағат бұрын
😂😂
@vishvambharrakh4033
@vishvambharrakh4033 3 сағат бұрын
Aata to baba houn ch yenar An jya 6 Janani praytn kela tyanch bhavishya sanganar 😂😂😂😂
@rahulrk4477
@rahulrk4477 Сағат бұрын
Gela asel kumbhmelyat too....tethe tycha mahina nighel
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 Сағат бұрын
KONTYA TARI KHEDEGAVHAT TOHO KRUSHNA AADHALE AAHE , .👈👦🙋‍♂️👫👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👦👨‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦⛳🇮🇳🌍🕉
@jayawantnaikwadi
@jayawantnaikwadi 4 сағат бұрын
Police Yanni Manapasun Shodh Ghetla Tar 100 Takke Sapadnarach.Mulat Surwatila Police ni Gunhegarana Palun Janyasathi Sandhi Dileli Aahe.
@pankajbanait2338
@pankajbanait2338 33 минут бұрын
Burka ghalun firat asel 😂😂😂😂
@sarahparham2705
@sarahparham2705 35 минут бұрын
Baai kashala time waste karate aslya lokanvar.. gharat changli kam kara.. je saglesh sarkhe..😂😂
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 3 сағат бұрын
Ha Aandhale kontya tari Aaka cya gharat asel Police sarv shodhatat mag ha ka sapdat nahi
@JULIE-k1o
@JULIE-k1o 3 сағат бұрын
Check out of India
@narendradeshmukh8540
@narendradeshmukh8540 2 сағат бұрын
Andhlea.sapdap.nahea.he.manatat.sarkaarche.jawabadare.
@avinashphadtare6793
@avinashphadtare6793 2 сағат бұрын
yala dhagat ghalawl ahe, vaikunthavasi rip
@ParajiSangle-x4z
@ParajiSangle-x4z 2 сағат бұрын
जरागे.कसाला.आहे
@yashvantkarpe2136
@yashvantkarpe2136 4 сағат бұрын
Kumbhamelyat aasel .sapdla tr br zal nahi tr Ajit pawar v Dhanjay munde la uchla
@vsp5893
@vsp5893 3 сағат бұрын
वेश बदलून फिरत असणार तो
@stranger879
@stranger879 52 минут бұрын
कृष्णा शामराव आंधळे उर्फ (वाघ्या)
@vaibhavchavan6605
@vaibhavchavan6605 15 минут бұрын
Mahjey तो मेला वाटत .हे नक्की
@ashvinikhandave1561
@ashvinikhandave1561 7 минут бұрын
Hyacha filter laun photo taklay bavlatanni ha pn kalkatlela malalela asel kasa sapdel
@shreepatil25197
@shreepatil25197 33 минут бұрын
Aaple police purn jagat prasidhha aahet 😂😂😂😂😂😂
@sampatkadu7562
@sampatkadu7562 3 сағат бұрын
अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस...................................
@Suraj-oy2wp
@Suraj-oy2wp 4 сағат бұрын
Pune madhe cha aasel , karan etar sagle criminals pune madhe sapadlet , number plate naslelya two wheeler khup firat aahet , aani tond zakun firtat ,
@dnyaneshwarjadhav6620
@dnyaneshwarjadhav6620 3 сағат бұрын
हा सापडत नसेल पोलीस प्रशासन काय करत आहेत
@sarahparham2705
@sarahparham2705 34 минут бұрын
Baai kashala time waste karate aslya lokanvar.. gharat changli kam kara.. je saglesh sarkhe..😂😂
@sarahparham2705
@sarahparham2705 34 минут бұрын
Baai kashala time waste karate aslya lokanvar.. gharat changli kam kara.. je saglesh sarkhe..😂😂
@sarahparham2705
@sarahparham2705 33 минут бұрын
Baai kashala time waste karate aslya lokanvar.. gharat changli kam kara.. je saglesh sarkhe..😂😂
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН