सर तुमी खुप छान प्र शन विचारलेत सगळी माहिती समजली सर
@SudhirMali-t7i11 ай бұрын
औषध सांगितले नाही...
@swapnillandge34056 ай бұрын
Vikas topvatiyekecha number dya
@dattajadhav70037 ай бұрын
ऊनाळ्यासाठी कोनतच वान उपलब्ध का??
@prakashsawant1558 Жыл бұрын
Lagan kadhichi ahe? Ani Shetkari Mo no.dya.
@sarangmali81254 ай бұрын
दादा 20 वर्षे झेंडू लावतोय 30 रुपये भाडे असल्यापासून खेळला जातोय आज कॅरेटचे भाडे ₹100 आणि आज कसं होईल तुम्ही दोन लाख अडीच लाख पाच लाख आपला प*** कौतुकास्पद आहे मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही पण पैशाचे गणित आपल्या शेतकऱ्याचे बसत नाही हो मी सारंग गंगाराम माळी