अंतरवालीतील लाठीचार्जच्या आठवणी, मराठा तरुणाने झडप कशी घडली ते पुन्हा सांगितलं | Maharashtra Times

  Рет қаралды 71,833

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#Sanglinews #AmolTaur #ManojJarange #Antarwali #MaharashtraTimes
मनोज जरांगेंच्या सांगलीतील शांतता रॅलीत मराठा तरुणाने अंतरवालीतील लाठीचार्जच्या आठवणी सांगितल्या.
हरिपाठ करणाऱ्या महिला आणि लहान मुलींना सरकारने लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.
पंढरपूरची वारी करणाऱ्या आजीला भजन करताना पाय सुजेपर्यंत मारलं असं वर्णन मराठा तरुणाने केलं.
आजही अनेकांच्या छातीतील छर्रे तसेच आहेत सांगत मराठा तरुणाने त्याच्या भाषणाने उपस्थितांना सुन्न केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 344
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw Ай бұрын
शाबास पट्या... मराठ्यांची डरकाळी... धन्यवाद वाघा..
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl Ай бұрын
तौर पाटील खूप छान एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@aniketthete4103
@aniketthete4103 Ай бұрын
मराठा आरक्षण नाही दीलतर सरकारला त्याची कीमंत सरकारला मोजावी लागेल अजित पवार फडणवीस शिंदे साहेब
@PPK23.
@PPK23. Ай бұрын
जय भीम मावळ्यांनो खचून जाऊ नका आम्ही सगळे भीमसैनिक तुमच्या सोबत आहोत 🤘🤘🤘 असं नेतृत्व पुन्हा होणे नाही 👌
@surekhabhange1400
@surekhabhange1400 Ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏
@akshaysawant2727
@akshaysawant2727 27 күн бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️
@Surajpawar1101
@Surajpawar1101 26 күн бұрын
🙏🙏
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@amoltaur771
@amoltaur771 Ай бұрын
हे भाषण मि केलेलं आहे... समाजाची खरी वेदना माडली. आपलं असंच सहकार्य आणि प्रेम राहु द्या. आपलाच amol taur.. एक मराठा लाख मराठा....
@kishorgade5698
@kishorgade5698 Ай бұрын
भाऊ आता मराठा एक झालाच पाहिजे 🚩🚩🚩
@shri.bibhishanpatil
@shri.bibhishanpatil Ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@Yyyssggr
@Yyyssggr Ай бұрын
तुम्ही लेकानो मराठ्यांची पोर भावनिक करून बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही.... पण साध्य काय होणार नाही....💯 हाक्के bjp प्रेरित आहे आणि जरांगे राष्ट्रवादी काँग्रेस प्रेरित आणि हे मराठे आणि obc सुटलेत येड्या वाणी ह्यांच्या माग....
@somnathbagal-qk5pq
@somnathbagal-qk5pq Ай бұрын
घन्यवाद मित्रा !
@vijaymore8685
@vijaymore8685 Ай бұрын
@sum1creative49
@sum1creative49 Ай бұрын
खुप खुप धन्यवादद् मनोज जरागे पाटील दादा आज आपला पूर्ण मराठा समाज एकजुट केल्या बद्दल.....❤❤❤❤
@angatingole6873
@angatingole6873 Ай бұрын
हर हर महादेव गर्जना करत दीलीवर. स्वारी करण्याची वेळ आली आहे जय शिवराय
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤दगड जरी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤ आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 25 күн бұрын
मी पण पाटलाच्या उमेदवार ला वोट करणार
@avinashnirmal938
@avinashnirmal938 Ай бұрын
,❤ एक मराठा 🦁 लाख मराठा 🚩
@ashokghadge8871
@ashokghadge8871 Ай бұрын
अमोल दादा तौर...आपला अभिमान वाटतोय आम्हाला... तालुक्याचे गावं न गांव पिंजुन काढलोत आणि आता मनोज दादांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात फिरताय ते पण आपल्या लहानग्यांना दूर ठेवुन
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 Ай бұрын
रक्त खवळतय... फडणवीस ने मोठी चूक केली....महाचूक... मराठा समाज हे विसरु शकत नाही
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Ай бұрын
आरे बाबा फडणवीस साहेब यांच्या हातात नाही आरक्षण द्यायचं
@abhisheknikam8896
@abhisheknikam8896 Ай бұрын
Are pn lathicharge koni kela home minister kon hoth teva​@@kuldipsatpute2587
@balajikale9320
@balajikale9320 Ай бұрын
आरे भावा फडणवीस च्या हातात ग्रहखात होत ना
@subodhsirsat134
@subodhsirsat134 Ай бұрын
मग कुणाच्या हातात आहे आरक्षण द्यायचं ॽ​@@kuldipsatpute2587
@kingmatrix9769
@kingmatrix9769 Ай бұрын
​@@kuldipsatpute2587मग माता माऊलीला मारण्याचे आदेश कोणाचे होते.
@dropatrajshinde7704
@dropatrajshinde7704 Ай бұрын
आम्ही तुळजापूर कर एक मराठा लाख मराठा
@SK_3699
@SK_3699 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सांगलीकर ❤
@NagnathDhas
@NagnathDhas 27 күн бұрын
धन्यवाद तौर पाटील एक मराठा लाख मराठा
@rohidasGhodke-od3ki
@rohidasGhodke-od3ki Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@SachinGhare-jv4qd
@SachinGhare-jv4qd Ай бұрын
अंतरवलीसराठी लाठीचार्ज वेळी राज्याचे गृहमंत्री माफी मागत होते आणि 2 महिनयानंतर। विधानसभेत गृहमंत्री लाठीचार्ज योग्य सांगतायेत
@RushiPatil888
@RushiPatil888 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
अजून मराठा समाजाने एकत्र येणे खूप गरजेचे आहे
@NamdevKolhe-gb7vg
@NamdevKolhe-gb7vg Ай бұрын
एक लाख मराठा एक लाख मराठा एक लाख मराठा एक लाख
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@kishorudhan3248
@kishorudhan3248 26 күн бұрын
दादा तुमचे भाषण ऐकताना खरच डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢
@pradippawar2203
@pradippawar2203 Ай бұрын
तौर पाटील खूप छान भाषण केलं जय शिवराय जय शंभुराजे 🙏✌️💪💯🚩🚩🚩🚩
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 Ай бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या, आणि एकीचे मतदानात रूपांतर करा, मनोज पाटील जो निर्णय घेतील त्याला निर्णयाला एकत्रीत साथ दया
@akshaysawant2727
@akshaysawant2727 27 күн бұрын
सर्वसामान्य माणसाने राजकारणात आलं पाहिजे ❤️❤️
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 Ай бұрын
जय मराठा जय पाटिल ❤🎉
@surekhabhange1400
@surekhabhange1400 Ай бұрын
भाऊ ह्या सरकारला चांगला धडा शिकवायची वेळ आली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@maulichavan1976
@maulichavan1976 Ай бұрын
अमोल दादा खुप छान माजलगावचा वाघ सांगलीत गरजतोय 🚩💪🙏
@user-hf6ri4kc5p
@user-hf6ri4kc5p Ай бұрын
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@bharatrauat-1383
@bharatrauat-1383 25 күн бұрын
खरच भाऊ तुला मानाचा मुजरा पाटलाना साथ दिली पाहिजे एक मराठा लाख माराठा
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt Ай бұрын
तौर साहेब जरांगे पाटलांसोभत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करताय हा लढा समाज विसरनार नाही
@pankajnikam198
@pankajnikam198 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा #पाटील
@sunilkadam8475
@sunilkadam8475 28 күн бұрын
तौर पाटील खूप चांगली जागॄती केली.आज याची गरज आहे. जय जरांगे पाटील
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o Ай бұрын
एक लक्षात ठेवा की या वायफळ बडबड मुळे काहीं साध्य होणार नाही....हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो....हे जे चाललंय ते राजकारण आहे ....सर्वांना माहीत आहे की राज्यशासनाच्या हातात काहीच नाही....पण सत्तेची सूत्रे जुळविण्यासाठी पवारांनी परफेक्ट कॉकटेल केलंय ......
@ashishmarathe1401
@ashishmarathe1401 Ай бұрын
Jalun taku sarkar la mag...
@TigertigerZindahai
@TigertigerZindahai 29 күн бұрын
Number de
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o 29 күн бұрын
@@TigertigerZindahai कशा साठी दादा ? माझ्या आई बहीण ला शिव्या द्यायला ?
@TigertigerZindahai
@TigertigerZindahai 28 күн бұрын
@@user-gs2iq5hw5o अजिबात नाही मराठा समाजाला विरोध का आम्ही कधीही कुठल्याही जातीला धर्माला विरोध नाही केला मग आम्हाला तुम्ही का देत नाही सपोर्ट
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o 28 күн бұрын
@@TigertigerZindahai माझ्या वक्तव्यातून बोध घेण्या ऐवजी आपण उत्तेजीत होत आहात ...मुळात हा विषय जाती जमाती ने दुसऱ्याला आकर्षित किंवा विरोध करण्याचा आहे कुठं ? प्रामाणिकपणे सांगा दादा की हा विषय महाराष्ट्र सरकार च्या हातातला आहे का ? मुळात तिकडे जाट समुदाय ,यादव,कुर्मी ई.समाज हीच मागणी करत आहेत जे आपण करताय ...मग जेव्हां गायकवाड आयोग स्थापन झाला होता तेव्हां या विषयाचा अभ्यास आणि पाठपुरावा का केला नाही? आणि हो मी कोणत्याही पक्षाचा कैवारी आहे असे वाटत असेल तर माफ करा आपला समज चुकीचा आहे ... बर ते जाऊ द्या ..पाटील ज्यांची सत्ता आणण्यास कासावीस आहेत त्यांच्याकडून लिहून का घेत नाहीत की जेव्हां आमची सत्ता येईल तेव्हां अमुक काळात आम्ही मराठा आरक्षण देऊ .....दादा एक सांगू ..राग नका मानू ..संघर्षाला एक विचार आणि एक अभ्यासू मार्गदर्शकाची खूप आवश्यकता असते हो ..एक फळी निर्माण करा ज्यात विधितज्ञ आणि विचारक अभ्यासक असावेत जे पाटलांना वारंवार मार्गदर्शन करण्यात आपला वाटा देतील ....हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो आणि जर आपल्यात हा विषय सरकार दरबारी नोंद करायचा असेल तर केंद्र सरकार दरबारी मागणी नोंदवा ....असो ..माझा कधीच विरोध नाही मराठा समाजाला...पण जी परिस्थिती दिसत आहे त्या मुळे मन विचलित होत..
@ChetanWagh-u1n
@ChetanWagh-u1n 25 күн бұрын
अमोल भाऊ ग्रेट धन्यवाद
@nitinnaygade4798
@nitinnaygade4798 Ай бұрын
एक मराठा लाखो मराठा 🚩🚩
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
नालायक सरकार ने मराठा समाजवर आंतरवलीत लाठीचार्ज केला त्या गृहमंत्री साहेबांना कयमचं राजकारणातून संपवला पाहिजे तरच मराठा समाज शांत होईल चला जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade Ай бұрын
मी एक धनगर असून सांगतो हया सरकारच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना, खासदाराणा आता कुणी किंमत देऊ नका कारण हया सरकारला फक्त पैशाची किंमत आहे माणसाची नाही आहे
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 Ай бұрын
हीच खरी मराठ्यांची डरकाळी एक मराठा लाख मराठा
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 Ай бұрын
दादा तुमच्या तळमळीला मानाचा मुजरा
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 Ай бұрын
एक नंबर भाऊ...💯🔥
@ganeshkeshbhat3364
@ganeshkeshbhat3364 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 💗 ⚔️ पाटील ⚔️ 💗 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@navanathawachar9365
@navanathawachar9365 Ай бұрын
वाघ मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@user-tf3no8mv1v
@user-tf3no8mv1v Ай бұрын
अनसाजी जाधव एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी नगर
@filmykatta4233
@filmykatta4233 Ай бұрын
फडणवीस बापाचं राज्य असल्या सारखं वागतोय...याला याची जागा दाखवू
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
शिवराय वरून पाहत असतील तर त्यांना पण वाटत असेल कि स्वाभिमान विकून खाल्ला आहे!
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
मराठ्यांनी सगळ्यांना आरक्षण दिले आणि आज मराठ्यांना गरज आहे तर सगळेच विरोध करायला लागले हे बघून छत्रपतींना वाटत असेल की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकून खाल्ला आहे. बरोबर ना भाऊ.
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 Ай бұрын
मराठा एक जुटीचा विजय असो एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@sanjaykardile2042
@sanjaykardile2042 Ай бұрын
एकच नंबर पाटील
@sainathkhawle
@sainathkhawle 23 күн бұрын
धन्यवाद भाऊ एक मराठा लाख मराठा
@sachinhiwarde-pm8uq
@sachinhiwarde-pm8uq 25 күн бұрын
समाजयचीखरी..वेथा मांडली..भाऊ..जय..हरी.. माऊली
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
बदला घेऊ दादा या विधानसभा मध्ये.... सुपडा साफ करू फडणवीस चा.... पोलीस विभावर कारवाई होणार आपलं सरकार आल की
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o Ай бұрын
आपलं म्हणजे कुणाचं ?
@Kailas110
@Kailas110 Ай бұрын
​@@user-gs2iq5hw5o Manoj dada
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o Ай бұрын
@@Kailas110 काय राव ...छाती अभिमानाने फुगाऊन बोला की पवारांचं सरकार आणू
@yogeshsuravse3237
@yogeshsuravse3237 Ай бұрын
​@@user-gs2iq5hw5oते पवारल पण पुलात नेहून घाल आणि तू पण जय
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o Ай бұрын
@@yogeshsuravse3237 काय राजे ....ते काय झालं.....काय साहेबांची एनर्जी आहे... बाबो
@nileshdeo95
@nileshdeo95 29 күн бұрын
एक मराठा लाख मराठा....
@sureshgaikwad3432
@sureshgaikwad3432 25 күн бұрын
❤एक मराठा एक कोटी मराठा,,, अमोल तौर दादा खरि परिस्थिती आपण मांडल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद,,, आमच्या माता भगिनींचे डोके फोडनार्या जनरल डायच्या औलादी ना गाडल्या शिवाय मा मराठा स्वतः बसनार नाहि
@maulichavan1976
@maulichavan1976 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 💪🚩🙏🙏🚩जय शिवराय 🚩🙏🙏
@user-ff3ip1sf2v
@user-ff3ip1sf2v 28 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤
@user-wy9in1yd4b
@user-wy9in1yd4b Ай бұрын
खूप छान एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 25 күн бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@ShahajiKhokade
@ShahajiKhokade Ай бұрын
Jay shivaji
@sancreation2073
@sancreation2073 Ай бұрын
वाढती लोकसंख्या , भ्रष्टाचार, यामुळे बेरोजगारी वाढत आहे.
@AkhandBharat29
@AkhandBharat29 Ай бұрын
अशिक्षितपणा हे ही कारण आहे
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 Ай бұрын
⛳एक मराठा लाख मराठा⛳
@maheshdalave8823
@maheshdalave8823 Ай бұрын
Correct
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@santoshdate2726
@santoshdate2726 25 күн бұрын
आपलं सरकार आणायचं आणि या गोष्टीचा बदला घ्यायचा दादा सोडायचं नाही यांना 😢
@narayanmore3637
@narayanmore3637 Ай бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
बुलंद आवाज❤
@jayadipkadam951
@jayadipkadam951 Ай бұрын
अमोल दादा जबरदस्त ❤
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 Ай бұрын
वा काय भाशन केल दादा 1 नंबर
@AmbhoreAadhinath
@AmbhoreAadhinath Ай бұрын
Kaddak amol tour patil 🚩🔥🙏🚩🔥💯 एक मराठा कोटी मराठा
@parlhadwasunbe2894
@parlhadwasunbe2894 21 күн бұрын
हार हार महादेव जय भावनी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@Gkgamming2612
@Gkgamming2612 Ай бұрын
अमोल भाऊ एक नंबर
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
शरद पवार सरकार ने मावळ मध्ये मराठा शेतकऱ्यावर गोळीबार केला होता दोन शेतकरी मेले होते ते का सांगत नाहीत!
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
ते पण हरिपाठ म्हणत होते का 🤔
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
@@dnyanrajsolunke9867 राज्याचे प्रतिनिधित्व करणारा समाज जर एवढ्या खालच्या थराला जात असेल तर खरंच ही चिंतेची बाब आहे!ज्यांना अस्पृश्य मानायचे ते आज खरे राज्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे झाले आहेत!
@ksameer2222
@ksameer2222 Ай бұрын
Ram Krishna hari.. Fadanvis la ata MH sodun palav lagel.. like shaikh hasina. Dont try to defend hear..
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
सुशिक्षित, प्रगल्भ मराठे जर आता समोर येऊन अशा घाणेरड्या वृत्ती चा विरोध करणार नसतील तर मराठा समाज काही काळा नंतर एकटा पडून जाईल!
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
@@ksameer2222 जरा अभ्यास करून बोलत जा जरा! हसीना पळून ज्यांनाचे कारण हे नाही कि आरक्षण नाही दिले म्हणून. 1) बांगलादेश मध्ये सगे सॊयरे यांना आरक्षण दिले म्हणून बाकीचा नाराज जो वर्ग होता त्या लोकांनी हा उद्रेक केला. 2)सगे सोयरे आरक्षण दिले म्हणून तिथे उद्रेक झाला! 3) ज्यांनी सगे सोयरे ची मागणी केली होती त्या लोकांची घरे जाळण्यात आली आहे! 4) तिथला सगे सोयरे ची मागणी करणारा जरांगे हा हसीना बरोबर गांडीला पाय लावून पळाला! तुला ज्या भाषेत समजते त्या भाषेत समजून सांगितले आहे! जरा अभ्यास करून बोलत जा!
@user-gs8yu9zr2o
@user-gs8yu9zr2o Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा न1👍👍👍🙏
@pintuambhore4174
@pintuambhore4174 25 күн бұрын
भावाला मानाचा मुजरा
@dineshbagal4236
@dineshbagal4236 23 күн бұрын
जय शिवराय पाटील 🙏🚩
@secretstruggle102
@secretstruggle102 Ай бұрын
आमचं मत फक्त जरांगे पाटील आणखी त्यांनी दिलेल्या उमेदवाराला
@vaibhavjadhav96
@vaibhavjadhav96 Ай бұрын
Ek maratha lakh maratha❤
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
जरांगेच ऐतिहासिक नाटक सांगुन भावनिक भडकावून भाषण करून पच्छीम महाराष्ट्र प्रचारात भाषण करुन प्रस्थापित मराठा नवीन लाॅबीच तयार करत आहे .
@sopannikam1808
@sopannikam1808 Ай бұрын
भर्ष्टाचारी छगण्या काय करतो
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
4:33 4:33 4:33 4:37 4:37 4:37 याला, कोणीच ईचारत नव्हत, ,,याला आमदार व्हायच हाय बस झाल की आमोल बास, ,,
@Yyyssggr
@Yyyssggr Ай бұрын
जरांगे effect आता संपला आहे... जरांगे जातीयवादी आहे..... सगळे आमदार खासदार ह्यांचेच आणि हेच इवळत बसतात... गरिबी आणि आरक्षणाचा कुठेच संबंध नाही... हे फक्त संख्येच्या जीवावर दादागिरी करत आहेत... पण साध्य काय होणार नाही.... हे फक्त विधानसभा होईपर्यंत चालू राहील....
@dattapavar7476
@dattapavar7476 Ай бұрын
तुमच्या बुध्दीची कीव येते राव हे गरजवंत मराठा आहेत आरक्षण तर मिळणार ते पण ओबिसीतुनच घेणार
@user-hy7oy6xu3e
@user-hy7oy6xu3e Ай бұрын
🙏🚩
@user-wl1vs9xt3d
@user-wl1vs9xt3d Ай бұрын
जय शिवराय
@AnnasahebJawale-vy8ly
@AnnasahebJawale-vy8ly Ай бұрын
Ek maratha lakh maratha, Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai,,,, Chatrapati shivaji maharaj ki jay ho
@rushikeshdudhate6707
@rushikeshdudhate6707 Ай бұрын
Amol bhau taur🔥
@SanjayAware-rx7xw
@SanjayAware-rx7xw Ай бұрын
तुला आमदारकीचे तिकीट मिळालं की तू शांत होणार याच्यासाठी सगळ्य खटपट
@Durgraaj4262
@Durgraaj4262 Ай бұрын
जरांगे दादा...❤
@Goldberg123-p1q
@Goldberg123-p1q Ай бұрын
Kidney touching story
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 Ай бұрын
शिवाजी महाराजांच्या आदर्श सांगणारे आरक्षण मागणी चुकीची आहे. शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण होते का ?
@pravinmane_22
@pravinmane_22 Ай бұрын
ज्यांनी घेतलं आहे त्यांना पण सांग
@vaibhavkotmire2468
@vaibhavkotmire2468 Ай бұрын
सोडून द्या तुम्ही घेतलें आरक्षण
@balasahebjadhav6274
@balasahebjadhav6274 Ай бұрын
मराठ्यांना आरक्षण देते वेळेस असले खाज सुटते काय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@balasahebjadhav6274
@balasahebjadhav6274 Ай бұрын
मराठ्यांना आरक्षण मागितल्यावर तुम्हाला लय खा ज सुटतील का
@madhavankade5723
@madhavankade5723 Ай бұрын
काय बोललास शिवाजी महाराजांच्या काळात असा राज्य कारभार होता काय
@balumaskemaske8638
@balumaskemaske8638 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठी
@vinoddeshmukh5588
@vinoddeshmukh5588 Ай бұрын
😢😢 रडवलस दादा
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे जर अशा खालच्या थराला जात असतील तर महाराष्ट्र राज्याची अधोगती निश्चित आहे!
@ashokpatil8824
@ashokpatil8824 Ай бұрын
जय स्वराज्यरक्षक छत्रपती शिवशंभुराजे.🙏
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@GajananKashid-yl6tg
@GajananKashid-yl6tg Ай бұрын
तौर बदला घेऊ विधानसभा ला
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
😂😂😂 मावा कमी पडला
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
मुसलमाना पेक्षा आता ह्याच जास्तच झालंय
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आता आम्ही मराठा आणि मुस्लिम मिळून तुमचा गेम करणार
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
@@sks1464 शरद पवार ला सत्तेवर बसवा 🤣🤣
@sks1464
@sks1464 Ай бұрын
@@जयहनुमान71 आमचा लढा obc आरक्षण चा आहे सत्तेवर कोणीही बसो सद्याच्या सरकार आरक्षण दिले तर त्यांना निवडून देऊ
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
@@sks1464 आरे बाबा निम्मा मराठा हा ओबीसी मध्ये आहे उरलेला हा EWS मधून फायदा घेत होता! अगोदर 100% मराठा आरक्षण चा फायदा घेत होता. ओबीसी -19 % -कुणबी समाज EWS- 8.5 % मराठा समाज मराठा कुणबी एकच आहे तर 27-28% फायदा पहिलेच होत होता
@sks1464
@sks1464 Ай бұрын
@@जयहनुमान71 अर्धी जातं obc अर्धी बाहेर असे असते का? कुठल्या जाती बद्दल असे केले नाही मग मराठ्यांनी काय पाप केल संपूर्ण मराठा समाज obc मध्ये टाका
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤
@Dancewithsaigite
@Dancewithsaigite Ай бұрын
Congratulations Nete💐💐💐
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
कृपया, विनती हीच की, ,, आपल आरक्षण जवळ आले आहे, ,कोणीही कोणालाही, कधीही. वाईट साईट बोलुन, ऐकमेकाची मण दुखु,नकाच,नका
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix 24 күн бұрын
अमोल दादा ❤❤❤❤❤❤❤
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 933 М.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 43 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 933 М.