माणूस लोकप्रिय आहे.... म्हणून निवडून आले आहेत गुट्टे साहेब
@ganeshm52629 күн бұрын
Ky shtt kam aht palam mDhe raste pn gavala jayala
@ganpatsanap94269 күн бұрын
सगळा जिल्हा झटला पण वाघ नाही हाटला🌹🌹🚩🚩
@chandrakantfunde95785 күн бұрын
मर्दे मराठी माणूस
@Porstuvw10 күн бұрын
गुट्टे काका तुम्ही खरच एकट्यान खिंड लढवली.
@ShivajiGutte-tb8vk7 күн бұрын
गरीबाचा आमदार रत्नाकर गुट्टे साहेब गंगाखेड ते कोद्री धर्मापुरी रोडचे काम फक्त गुट्टे साहेबांनी केले आहे म्हणून विकास पुरुष आमदार आहे
@anonymous-jw1cv10 күн бұрын
कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास 🔥🔥✌🏻
@anantpawar770410 күн бұрын
BJP च्या लोकांची जाग्यावर ठासली
@ShivajiGutte-tb8vk6 күн бұрын
अतरवेली ते वागदरी किनगाव रोड चे काम लवकरच करण्यात येवे मानसाला चालत असताना खड्यात पडत आहेत गुट्टे साहेब रोडचे काम लवकर करा साहेब
@bhagwatjadhav115610 күн бұрын
गंगाखेड मतदान संघामध्ये पैसा खर्च करा आमदार व्हा विकासाची गरज नाही
@GopalUrade-z7y8 күн бұрын
Vikas kela ho
@haribhauadkine23248 күн бұрын
विरोधकांनी पण खूप पैसा वाटला पण आमदार नाही होत आलं गुट्टे साहेब जिंदाबाद
@GopalUrade-z7y8 күн бұрын
@@haribhauadkine2324 kutla aahes bhau tu
@sk-kh1rf9 күн бұрын
सर्व व्यापाऱ्यांना सध्या नाहक त्रास देतोय गुट्टे 😢😢
@vilasy565910 күн бұрын
Great Retnkar Gutte Sahab
@laxmanlatpate90684 күн бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@babasahebhadkepatil285510 күн бұрын
अरे काय बोलतो गुट्टे शंभर टक्के विरोध असताना तुला मतदान कसं पडलं 😂😂😂
@haribhauadkine23248 күн бұрын
आम जनतेचा विरोध नव्हता विरोध फक्त बीजेपीच्या लोकांचा आणि एका विशिष्ट समाजाचा होता
@bandopantjimunde89946 күн бұрын
अगदी खर आहे. ...परभणीच्या भाजपची बरीच नेते कांही कामाची नाहीत. ..
@jijabhaushimple739510 күн бұрын
जय रासप
@meninathlatake646310 күн бұрын
तुम्हाला फक्त करा आमच्या मुंडे साहेबांचे गुट्टे साहेब... साहेब गेल्यानंतर तुमची सुद्धा चलबिचल झाली,. स्वतःचं आत्मपरीक्षण करा...
@jadhavBjp10 күн бұрын
लोकप्रिय मंत्री मेघणा दीदी बोर्डीकर 🔥🔥🔥
@ramkadam66569 күн бұрын
तुम्ही कामावर लक्ष द्या काही लोकांना घरी बसवता बसवता तुम्ही घरी जाऊन बसतात.
@GovindGhatol-m2h10 күн бұрын
Are tumhi chukun ale 😂😂😂
@Vish151110 күн бұрын
25000 vote ni chukun yet astay ka ky boltos😂😂 patay ka
@GovindGhatol-m2h10 күн бұрын
@Vish1511 E V M Krupa zali
@vinodsangale59310 күн бұрын
अरे मुर्खा हार्दिक माणूस काम करतो म्हणून निवडून आला
@bharatkadam650910 күн бұрын
@Vish151125000 मतांनी चुकून नाही पण पैसे वाटून निवडून येऊ शकतात
@haribhauadkine23248 күн бұрын
घासून आणि ठासून आले
@uttamraoraut61064 күн бұрын
तुमच्या राजकारणात ओ बी सी सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून कोण देणार
@BalajiGhuge-oj7tk10 күн бұрын
साहेब तुम्ही किंग आणि किंग मेकर आहात
@santoshchate20118 күн бұрын
जनता सोबत असल्यामुळे कुणाचा फरक पडत नाही...
@ganeshpardhan79816 күн бұрын
विकासाला गती मिळाली आमदार रत्नाकर गुट्टे
@moreramkrishna941410 күн бұрын
आता काम करणा साहेब, बर्याच गावांना रस्ते नाहीत.
@GovindGhatol-m2h10 күн бұрын
Tumhi ata ghari basanar😅😅
@Akshada_770010 күн бұрын
पाथरी परभणी आणि गंगाखेड या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्येभारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या विरोधात काम केलेलं आहेअगदी बरोबर आहे आमदार साहेबपरभणी विधानसभा मतदारसंघात पण असच झालं पाथरीत पणतेच तुमच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात झालो
@hanumankarale10 күн бұрын
गुट्टे साहेब तुमच्याच काही लोकानी मि कामाला लोगलो असताना मला विरोध केला व तुमच्या समोर येऊ सुद्धा देल नाही असो त्या पासुन सुद्धा सावध रहा कारण पारवा गावांमध्ये एकोनीस लाख वाटुन शंभर मते पडतात हि खरोखर स शोकांतिका आहे
@haribhauadkine23248 күн бұрын
रक्तातच बेईमानी
@VashisthWagh10 күн бұрын
शेतकराचा,बोजा,आहे, बोला,सातबारावर,आहे, बैंक घोटाला,केला,आहे
@GSDSIR9 күн бұрын
लोकसभेला याने 100 कोटी वाटून बंडू जाधव निवडून आला अणि विधानसभेला बंडू जाधव फिरला तर परत 100 कोटी वाटवे लागले निवडून येण्यासाठी 😂😂😂
@BaluPandhare-w9j9 күн бұрын
Loksabhela lokachya jivavar nivadon ale topi
@shubhamkale49 күн бұрын
Pishe vatayla tu hota ky😂
@sadanandkarhale17549 күн бұрын
Gutte saheb you are great. U showed the established leader of parbhani his value in gangakhed
@DattaPawar-z9f9 күн бұрын
Gadar मशिनीच्या जीवावर आल्यारे तू
@VajinwatDarade9 күн бұрын
घोटे साहेब झालं गेलं विसरून जा विकासावर भर द्या व शेतीला पाणी द्या
@kailasnagargoje800610 күн бұрын
🎉🎉
@Adv.sayyed9 күн бұрын
गंगाखेड ची परळी करण्यासाठी निवडून यायचं होतं.भाजपा ची ती इच्छा नव्हती
@vaibhavpoul106710 күн бұрын
Tu pn paise vatunch ale n😂😂
@utkarshdeshmukh806710 күн бұрын
Tu boss la ghari basvu shakat nahi😂
@ysgysg32919 күн бұрын
काका वाटुद्या हो पैसे फक्त तुम्ही काम इमानदारीने करा ह्यांचा बाप जरी आला तरी कोणी आपल्याला पाडू शकत नाहीत.
@omautade38099 күн бұрын
Tumhi sagle ek zaale tari ekta boss tumhala bss hotay 😅😂
@4KUHDclips9 күн бұрын
Jintur madhe 💯 ghotala hoto karan meghana bordikar yacha kahi kaam nahi tarihi 2 term nividun yene shakya nahi
@rajabhaugharjale70499 күн бұрын
Matdar jagruk zala aahe.Umedwarapeksha matdar hushar aahet he jantene dakhaun dile aahe.
@Prashantyadv72210 күн бұрын
Aby pik vima vatap kadhi karnar sanga baki faskay kay marto re😂😂
@eknathgejge82689 күн бұрын
Only gutte saheb
@vishvambharrakh403310 күн бұрын
Rokh thok bolaych an tondavar bolaych yala mhanatat.
@chandrakantfunde95785 күн бұрын
अगदी बरोबर आहे गुट्टे साहेब, महा युती चां धर्म पाळायला पाहिजे