Ajit Pawar | Rohit Pawar यांचा पराभव झाल्याचं समजताच अजित पवारांनी काय केलं? | Karjat Jamkhed Result

  Рет қаралды 2,115,500

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 2 300
@Spartanash
@Spartanash 3 күн бұрын
दादा च चेहराच पडला, पुतण्यावर प्रेम दिसतंय बरंच...चांगलं वाटल.❤
@ashishgirawale3003
@ashishgirawale3003 3 күн бұрын
100%
@abhisomvanshi6938
@abhisomvanshi6938 3 күн бұрын
यात वाईट काहीच नाही ते स्वभावईक असते.
@akshaysurwase4780
@akshaysurwase4780 3 күн бұрын
आला dada
@shubhamadagale9587
@shubhamadagale9587 3 күн бұрын
👍
@AjayShendge-k2y
@AjayShendge-k2y 2 күн бұрын
चुलताय ओ शेवटी अस काय करता
@dnyaneshwaravhad3965
@dnyaneshwaravhad3965 4 күн бұрын
लॅंग्वेज खोटं बोलू शकता पण बॉडी लँग्वेज नाही... तुमचे हावभाव खर बोलतात..
@prasadandhale2024
@prasadandhale2024 4 күн бұрын
खरा माणूस आहे अजित दादा , एक्स्प्रेशन समजतात
@Sunandasonawane-l3z
@Sunandasonawane-l3z 4 күн бұрын
​@@prasadandhale2024खरे असते तर गद्दारी केली नसती
@karangangurde5103
@karangangurde5103 4 күн бұрын
यालाच घरानेशाही बोलतात..पुतण्या हरला ऐकल्यावर लगेच विचारपूस केली .. रंग बदलू सरडे आहेत सगळे राजकारणी
@madhukarpadole3297
@madhukarpadole3297 4 күн бұрын
​@@prasadandhale2024pppppppppppppp
@mulberry14391
@mulberry14391 3 күн бұрын
भुजबळ 🚩🔱❤️💐🙏💯
@dhanyakumarsonwalkar2865
@dhanyakumarsonwalkar2865 4 күн бұрын
दादांचे पुतण्यावरचे प्रेम दिसले
@Spartanash
@Spartanash 3 күн бұрын
शेवटी नात आहे..
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 3 күн бұрын
100%
@mulberry14391
@mulberry14391 3 күн бұрын
भुजबळ🚩🔱❤️💐🙏💯
@netajikharade1551
@netajikharade1551 3 күн бұрын
अगदी बरोबर
@vicky_hake14
@vicky_hake14 3 күн бұрын
@@dhanyakumarsonwalkar2865 काय पुतण्या नाही काही नाही..निवडून आले आहेत रोहित पवार म्हणून तोंड असे केला आहे..💯🤦🏻‍♂️
@surajsuvarnakar2124
@surajsuvarnakar2124 3 күн бұрын
कळेल ना ज्यांनी मतदान करून महायुती निवडून दिली पुढील ५ वर्षात... जय महाराष्ट्र!!! करा कष्ट!!! खा उष्ट!!! व्हा नष्ट!!! मेरा भारत महान है 🙏🙏🙏
@gajendrapatil7863
@gajendrapatil7863 3 күн бұрын
प्रत्येकाला कष्ट करावे लागतात, हरामच खाणे तुझ बंद होईल, तु तुझी चिंता कर , महाराष्ट्राची चिंता करण्याची तुझी लायकी नाही
@rahulchafle2766
@rahulchafle2766 3 күн бұрын
asude
@Nationfast
@Nationfast 3 күн бұрын
Evm ki jaduu
@SmileEnterprises-w2j
@SmileEnterprises-w2j 3 күн бұрын
Bhau yanna gujrat la jaaun kaam kryla laagel tevhach kalel.. up bihari lokansarkha..
@Kirtanmalika
@Kirtanmalika 3 күн бұрын
Sglya maharashtrane nivdun dily tyanna karan tyanni ky kelay te saglyanni pahilay
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 3 күн бұрын
लोकशाही संपत चाललीय कस होणार महाराष्ट्रातील देशातील सर्व सामन्य जनतेच श्रीराम
@ombhandare4102
@ombhandare4102 2 күн бұрын
Te kase ky sirji
@beingsecular8960
@beingsecular8960 Күн бұрын
Ho jharkhand madhe pab lokshahi sampli ahe.
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 Күн бұрын
जेव्हा बहुमत मिळुनही उद्धव ठाकरेंना फितवल गेल तेव्हा लोकशाही जिवंत होती का
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 4 күн бұрын
इथुन पुढे मराठी माणसाने भावनिक ना होता बुद्धिमता, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण या मागे जाऊन स्वतः चा विकास करावा -राजकारण आता पूर्ण पणे सामान्य माणसाचा हातातून निघून गेले आहे महाराष्ट्र आता वाचवायचा नाही तर घडवायची वेळ आली आहे, पुढाऱ्यांना त्यांचा मार्गी जाऊ दया आपण आपले प्रगतीचे मार्ग शोधा आता 🙏🙏
@jayramkute3608
@jayramkute3608 4 күн бұрын
मनातलं बोलास भाऊ 😭 जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️
@vaibhavkavitake5300
@vaibhavkavitake5300 4 күн бұрын
Ek no bolas bhava
@Gar391
@Gar391 4 күн бұрын
*मजा आहे पेंग्विन 😃म्हणतो केम छो वरळी, बाप गुजराथी हॉस्पिटलला, कुटुंब अंबानी लग्नात पत्रावळी चाटायला आणि धंदे पळवले, मराठी बेकार, मुंबई घशात, अशी बोंब ठोकणार शेणके १० रू वडापाव साठी.*
@pratikkakade7781
@pratikkakade7781 4 күн бұрын
Correct
@Gujuit34
@Gujuit34 4 күн бұрын
Barobar
@vicky_hake14
@vicky_hake14 4 күн бұрын
सत्ता आली आहे तरी चेहरे काय खुश दिसत नाही...कशाची तर भीती मनात दिसते💯🤦🏻‍♂️🥺
@vicky_hake14
@vicky_hake14 4 күн бұрын
गुजरातचं ऐकून कदाचित ..आपण मराठी माणसाला फसवतोय याची खंत वाटत असेल😟✅
@addiemann
@addiemann 4 күн бұрын
हो मी पण पाहिलं
@ShivajiAgale-o3u
@ShivajiAgale-o3u 4 күн бұрын
😂😂
@ritiksagare3473
@ritiksagare3473 4 күн бұрын
Evm 😂
@हिंदुसैनिक
@हिंदुसैनिक 4 күн бұрын
गुजरातच्या नावाने शिव्या देणाऱ्यांची आई झवली निकालाने 😂😂😂
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 4 күн бұрын
फडणवीसांचा चेहराच सर्व काही सांगून जातोय. लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली. 😊
@sarangpatil8055
@sarangpatil8055 4 күн бұрын
लोकसभेला नव्हती का लोकशाही ?
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 4 күн бұрын
त्याचा जाऊदे अजित पवार चा बग की 😂😂
@donaldbabu7129
@donaldbabu7129 4 күн бұрын
अजून रड तू 😂
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 4 күн бұрын
रड 😅
@Gar391
@Gar391 4 күн бұрын
@@samadhankemdarne7062 झारखंड EVM झिंदाबाद 😃 महाराष्ट्र EVM मुर्दाबाद 😃😃
@LaxmanKambale-gz7vh
@LaxmanKambale-gz7vh 4 күн бұрын
रोहित पवार यांच्या वर खूप प्रेम आहे हे कुणी विसरू नये ❤❤🎉🎉
@Sarthi_007
@Sarthi_007 3 күн бұрын
शेवटी पुतण्या आहे
@amolthorat4915
@amolthorat4915 4 күн бұрын
दादा पण भावनिक झालात..... शेवटी राजकारण सोडून रोहित हा आपला पुतण्या आहे. हे ते विसरले नाहीत. त्या साठी नाती जपा... कोणी कोणाचे नाही. सत्ता आणि पैसा फक्त माज आहे. बाकी ०
@pravinchaure9435
@pravinchaure9435 4 күн бұрын
त्यांना माहित होतं ते जिंकणार आहेत... म्हणून निवांत होते..
@atbalttpl3536
@atbalttpl3536 3 күн бұрын
कारण त्यांची भरोसेमंद EVM मदतीला आहे. असे हे छुपे रुस्तम नपुसकवाले.
@3lokd633
@3lokd633 3 күн бұрын
​@@atbalttpl3536 ani loksabhechya nikala baddal kay re vadapav karyakutrya... harle ki evm evm bomblayche ani jinkle ki evm changle..
@swatigaikwad378
@swatigaikwad378 4 күн бұрын
दादा, नाराज है क्यूँ की, ये तो "ट्रेलर है"पुरी फिल्म दादा ही डायरेक्ट करनेवाले है 🎉
@LaxmanKambale-gz7vh
@LaxmanKambale-gz7vh 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jackblack5131
@jackblack5131 2 күн бұрын
इसलीये पब्लिक ने BJP aur शिवसेना की ज्यादा व्होट देकर तिकीट खरिद ले ताकी अजितदादा नयी फिल्म ना कर पाये 😂😂😂
@amolghadge3048
@amolghadge3048 4 күн бұрын
हा विजयी पाचवणे शक्य नाही राव खरं वाटत नाही
@ambadassaggam3856
@ambadassaggam3856 4 күн бұрын
Tu tujya baikuvar vishwas nahi tevat tar he pan kas shaky honar
@ambadassaggam3856
@ambadassaggam3856 4 күн бұрын
Soc bodlo desh badlega
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 4 күн бұрын
खुट्टा उपटला मन्या ने 😂😅
@sandip0503
@sandip0503 4 күн бұрын
Pain relief khaun zopi ja बाळा
@THUGBABA
@THUGBABA 4 күн бұрын
😂
@sanket4242
@sanket4242 4 күн бұрын
पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय...
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 3 күн бұрын
झाला.... सगळे स्थानिक पक्ष संपले..... आता गुज्जू दिल्लीची गुलामी... आणि महाराष्ट्रात भैय्या बिहारी हिंदुत्व.
@raghuvanshithakur3109
@raghuvanshithakur3109 3 күн бұрын
🐷🐖🍌🍌🍌
@Adhesh1092
@Adhesh1092 3 күн бұрын
😂😂😂 बुल्ली खा मग😂😂
@Blak5098
@Blak5098 3 күн бұрын
Te Masjid jaun ala ka re?😊😅
@raupatil874
@raupatil874 3 күн бұрын
Tu dokyawar padla ​@@Adhesh1092
@akshaykeripale6655
@akshaykeripale6655 4 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली😢
@pankajdeshmukh23
@pankajdeshmukh23 3 күн бұрын
😂😂😂 रड अजून रड... फुल धूर मागून 😂😂😂
@nileshbhujbal-ii3sj
@nileshbhujbal-ii3sj 4 күн бұрын
खथच अजित पवार यांच्या चेहऱ्यावरुन तर अस दिसतय कि काही तरी गडबड आहे
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 4 күн бұрын
कारण तेचे पाय जमीनीवर आहेत विजय पचायचा असतो दाखवायचा नसतो
@sandeshrasane5751
@sandeshrasane5751 3 күн бұрын
भाऊ तुम्ही माझ्या मनातले बोललात काहीतरी गडबड नक्कीच आहे
@Dhiraj38
@Dhiraj38 3 күн бұрын
​@@sandeshrasane5751Gadbad aahe mhnun ch tyanche ase aahet
@pettagamer8021
@pettagamer8021 4 күн бұрын
लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली | लोकशाही संपली |
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 4 күн бұрын
थोडा तर logic लावा...लोकसभा, झारखंड मध्ये EVM perfect आहे का??
@majidshaikh8284
@majidshaikh8284 4 күн бұрын
​@@venkateshdeshpande9185तेथे प्रशासन bjp हिजड्या च्या ताब्यात नाही महाराष्ट्र मध्ये हिजड्यांच्या हातात प्रशासन होते
@mmm12109
@mmm12109 4 күн бұрын
तू वेडा की खुळा रे 😂
@pratikjire3717
@pratikjire3717 4 күн бұрын
Jop mag zandu bam lavun
@prasadrenavikar5858
@prasadrenavikar5858 3 күн бұрын
चांगली गोष्ट आहे हुकूमशाही येत असेल तर तुमच्या सारख्या लोकांना सरळ करण्यासाठी
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 4 күн бұрын
एवढ्या सरकार विरोधात प्रतिक्रिया येऊनही 80%जागा मिळतात,हे न उलगडणारे कोडे दिसते.
@Newdays-y7s
@Newdays-y7s 4 күн бұрын
Evm hack
@shashankzende2726
@shashankzende2726 3 күн бұрын
तुमच्यासारखे अजून त्याच कोमा मध्ये आहेत वाटतं 🤣🤣🤣🤣तुम्ही म्हणतंय तस नाही झालं की evm हॅक असं कुठं असतंय का 🤣🤣🤣🤣
@uzumaki3708
@uzumaki3708 3 күн бұрын
तुम्ही म्हणजे सगळे 😂😂😂
@user-gm3zl9ki5v
@user-gm3zl9ki5v 3 күн бұрын
म्हणून त्याला राजकारण म्हणतात
@tukaramlandge7704
@tukaramlandge7704 3 күн бұрын
टरबूज कस गालात हसत आहे त्याला सगळ माहीत आहे कारण त्याला सगळ माहीत आहे कुठे काय झालं ते
@shivajichitte3042
@shivajichitte3042 4 күн бұрын
हुकूमशाही येणार. महाराष्ट्रातील राहिलेले उद्योग धंदे गुजरात वासी होणार.
@Charushilabajpayi
@Charushilabajpayi 3 күн бұрын
मला तर निकाल लागल्यावर समजले हे तिघे महाराष्ट्रात एवढे प्रसिद्ध आहेत.
@meenapoman4996
@meenapoman4996 4 күн бұрын
बॅलेट पेपरवर मतदान असेल तरच मतदान करायचे नाही तर मतदानावर सरळ बहिष्कार
@Gar391
@Gar391 3 күн бұрын
@@meenapoman4996 झारखंड EVM झिंदाबाद 😃 महाराष्ट्र EVM मुर्दाबाद 😃😃
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 күн бұрын
@@Gar391 कर्नाटक,पंजाब,पश्चिम बंगाल,दिल्ली,तामिळनाडू,केरळ पण EVM जिंदाबाद!
@prajwal_kh
@prajwal_kh 3 күн бұрын
जिंकल्यावर चांगला हरल्यावर हागरा
@daddy.player.
@daddy.player. 3 күн бұрын
रडके आले 😊😂
@sayalibhosale7206
@sayalibhosale7206 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे ऑनलाइन पेपर वरच मतदान होईल इथून पुढे नाही तर मतदानावर बहिष्कार नक्कीच घालायचा जय हिंद वंदे मातरम
@dp5633
@dp5633 4 күн бұрын
आता मुंबई गुजरातचा भाग होणार 🎉🎉 अभिनंदन महाराष्ट्र 😮
@user-gi8nw5by6f
@user-gi8nw5by6f 4 күн бұрын
महाराष्ट्र आणी भारताचा पाकिस्तान होण्यापेक्षा तरी बर आहे 😒😒 अजुन नाचा मुश्लिम घेऊन 🤬
@wrestlingshorts211
@wrestlingshorts211 4 күн бұрын
तुम्ही आला असता तर waff च्या गळ्यात घातली असती की काय राव
@bigbaddy-r1u
@bigbaddy-r1u 4 күн бұрын
टेंशन नको gheou.
@astalk2727
@astalk2727 4 күн бұрын
जाट जातंय काय पण नरेटिव्ही तयार करू नको.
@shekhar.......1648
@shekhar.......1648 4 күн бұрын
Nahi waqf board la denar😂
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 4 күн бұрын
कमेंट वाचा महाराष्ट्रातला एक तरी माणूस म्हणून आहे का तुम्ही इमानदारी जिंकला
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 3 күн бұрын
😂 जळा अजून
@yogeshshewale5124
@yogeshshewale5124 3 күн бұрын
​@@Pranav-rp8wiअंधभक्त 😂😂
@omkarsant9333
@omkarsant9333 Күн бұрын
​@@yogeshshewale5124😂😂 कितीही बडबड केली तरी g जळाली आहे हे दिसतंय. 😅
@AshwameghGurav-f7u
@AshwameghGurav-f7u 8 сағат бұрын
Balasaheb Thackeray vichar dhara che shivshena ❌ EVM ki shivshena ✅
@sssss4534
@sssss4534 4 күн бұрын
10-15 वर्षाचा पोरगाही सांगेल एवढा घाण रिझल्ट लागू शकत नाही शक्यच नाही😢 इथून पुढे मतदान देणे बंद
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 3 күн бұрын
😂😂😂 ugi ugi😂😂😂😂❤
@G.chaudhari
@G.chaudhari 3 күн бұрын
Fatave,wqaf board,santana ko hatavo,vote jihad,love jihad ,Vijay dasami Virod in ratanagiri ,Aurangabad name change Virod , mubai miya road panther fake
@vishal-vk5yd
@vishal-vk5yd 3 күн бұрын
उगी उगी 🤣🤣🤣🤣🤣
@prasadsawant8396
@prasadsawant8396 3 күн бұрын
Rad
@sureshbade9947
@sureshbade9947 3 күн бұрын
रडू नको बाळा
@Autonomousj
@Autonomousj 4 күн бұрын
अरे बाबा इलेक्शन कमिशनच्या साईट वर रोहित पवार विजयी दाखवत आहेत.
@surajdurkar4410
@surajdurkar4410 4 күн бұрын
Ho na ajun pn tech dakhavtay WON +1243
@A.Bvlogs1112
@A.Bvlogs1112 3 күн бұрын
Ha aalet nivdun
@santoshghosalkar1849
@santoshghosalkar1849 3 күн бұрын
Arobar Bolla Bhau
@AnilSarkate-rp1np
@AnilSarkate-rp1np 4 күн бұрын
महाष्ट्रान... लाईशन दिलं...5 वर्ष विका आता सर्व
@avdut394
@avdut394 4 күн бұрын
इथ काय शरद पवार आहे का जारंग्या आहे
@SurykantPachpute
@SurykantPachpute 4 күн бұрын
Brobr luta kisanko kheti deski. Hae kisan chor hae maro lu to o atknkvadi har
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze Best police officer 😂😂😂
@blackpearl8034
@blackpearl8034 3 күн бұрын
एवढा Unexpected निकाल लागू शकत नाही लोकसभा इलेक्शनला महायुतीचे काय हाल झाले होते ते पाहिल आहे हा EVM चाच विजय आहे आणि झारखंड महाराष्ट्रा एवढ महत्त्वाच राज्य नाही हे बोलण्यासाठीच झारखंडमध्ये काँग्रेसच सरकार आणलय लोकशाहीला श्रद्धांजली
@rizwanshaikh7796
@rizwanshaikh7796 3 күн бұрын
Agree
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 4 күн бұрын
जनतेने मोठा विश्वास आपल्यावर ठेवला आहे त्याचा विचार करून विकास, हिंदु हित, सामाजिक न्याय, जातीय तेढ, सत्य सनातन धर्म हित, सर्वांचा विचार करून योग्य तो महारास्ट्राचा विकास केल्यास पुढच्या खेपेस आजुन जास्त २७५जागा निवडून देतील. नियतीने राज्य करा. कुणालाही मोकळे सोडू नका. सरकारचा वचक राहिलाच पाहिजे.
@shivamgamerz974
@shivamgamerz974 4 күн бұрын
आज पहिल्यांदाच एवढं यांना बहुमत मिळून सुद्धा या तिघांच्या पण चेहऱ्यावर खुशी नाही अस का
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 күн бұрын
EVm च्या नावाने गळा काढायला चालू करा😂😂
@ShardZote
@ShardZote 4 күн бұрын
चार दिवस झाले यांना झोपा नाहीत 😊😊😊
@nileshthorat6960
@nileshthorat6960 4 күн бұрын
Evm cha विजय आहे म्हणून
@aniruddharabhutekar58
@aniruddharabhutekar58 4 күн бұрын
Evm ch vijay ahe ha.
@ArthDeshmaane
@ArthDeshmaane 4 күн бұрын
Kharay
@SK-kp1xx
@SK-kp1xx 4 күн бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस 😢
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze Best police officer
@MahadevKharat-c2o
@MahadevKharat-c2o 3 күн бұрын
And Anil Deshmukh best minister 😂😂😂
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 3 күн бұрын
काळा,निळा, लाल,पिवळा ही!☺️😊😊आणि हो एक रंग तर राहुनच गेला!☺️😊😊तुझ्या परमपूज्य हेक्कडतोंड्या आणि सिराजउधोलाचा "हिरवा" दिवस!☺️😊😂😂
@prajwal_kh
@prajwal_kh 3 күн бұрын
5 वर्ष रड
@rahulchafle2766
@rahulchafle2766 3 күн бұрын
light lav
@babasovagare6111
@babasovagare6111 4 күн бұрын
लोक शाहीवर विश्वास राहील ' नाही
@harshalkathe313
@harshalkathe313 4 күн бұрын
kuth gel evm लोकसभेत aani झारखंड मध्ये ?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 күн бұрын
पट गयी तो बंदी, नहीं पती तो रं...
@user-gi8nw5by6f
@user-gi8nw5by6f 4 күн бұрын
झारखंड मे EVM ठीक आहे आणि महाराष्ट्रात खराब 😁 काय अक्कल आहे यांची 😒😁🤬
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 4 күн бұрын
भारत सोडून चालता हो
@datta786
@datta786 4 күн бұрын
😂😂😂 ममता बॅनर्जी 15 साल से जित रही हैं , वाह evm ठीक हैं , केरळ में cpm हैं 20 साल से ठीक हैं । काश्मीर में सिर्फ ओमर अब्दुल्ला जिता वहा । आगर bjp कश्मीर में जिती तो मैं मान जाऊनगा evm गडबड हैं हिंदू क्षेत्र में जित जाना कोई बडी बात नहीं हैं ।
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 4 күн бұрын
जनता ने ईतना विश्वास दिखाया है कि देखते ही बनता हैं
@Yogeshshindepatil
@Yogeshshindepatil 4 күн бұрын
माझा लोकशाही वरचा विश्वास संपला
@deepaklate788
@deepaklate788 4 күн бұрын
या 5 वर्षात महाराष्ट्र संपणार हे नक्की आहे
@mandargole7831
@mandargole7831 4 күн бұрын
Kahihi...congress hoti tevha jasa kay develeopment kele te sanga ekda....hinduttva pn important ahe tevdach bhava
@statusdiary1841
@statusdiary1841 4 күн бұрын
1 no. Ahe bhai maharashta to congress mulech​@@mandargole7831
@aniketshinde8373
@aniketshinde8373 4 күн бұрын
😂😂😂😂
@SmartSachin-m3j
@SmartSachin-m3j 4 күн бұрын
Bhau tumchya comment cha screen shot gheun thevto pahu bjp 5 varshyat hindutvasathi ky krte te​@@mandargole7831
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 4 күн бұрын
​@@mandargole7831हिंदुत्व फक्त नावापुरत आहे
@sachingajre5069
@sachingajre5069 4 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गुजरात ला दरमहा १५०० रु मधे विकला गेला 😂😂😂😂😂
@cricketmania365
@cricketmania365 4 күн бұрын
Landya muslim pakshana tri vikla nhi gela na
@maxmontero8647
@maxmontero8647 4 күн бұрын
Ja re kelyano bochyala burnol lavun theva 5 varsh ata
@vinodmaygmail123
@vinodmaygmail123 4 күн бұрын
तुमचा काय प्लॅन होता... इटली वाल्याला विकायचा की अजून कोणाला🎉🎉🎉
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze Best police officer
@i_am_aditya_108
@i_am_aditya_108 4 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र waqf la 3000 रु मधे vikta vikta rahun gela.. 😂😂
@swapnilmahadik9156
@swapnilmahadik9156 4 күн бұрын
बॅलेट पेपर वरती व नीवडनुका घेऊन बघा
@UattamBade
@UattamBade 4 күн бұрын
हे विरोधी पक्षाचे कायमच रडगाणं आहे.
@Rameshwar25464
@Rameshwar25464 4 күн бұрын
Vvpt ahe na check kara
@6666hindkesari
@6666hindkesari 4 күн бұрын
हरले 😂😂
@S.K.Patil.77
@S.K.Patil.77 4 күн бұрын
लोकसभेला का नाही आठवली मतपत्रिका 😂...हिंदीत एक म्हण आहे "ना मिले तो अंगुर खट्टे"
@krishgaming4332
@krishgaming4332 4 күн бұрын
हारले हारले. रडत बसा
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 3 күн бұрын
ईव्हीएम मशीन आणि लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.... मॅनेज झालेला आहे सर्व. हा जनतेचा निकाल नाही.
@bharatzore8852
@bharatzore8852 4 күн бұрын
कॉमेंट वाचा तुमच्या विजयाची सर्व जनता स्वागत करित आहे
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 4 күн бұрын
इथून पुढे सामान्य माणसाच्या मताला काहीही किंमत नाही...लोकशाही धोक्यात आली आहे हे नक्की 😢
@FakeeAnbru
@FakeeAnbru 4 күн бұрын
आम्ही पण सामान्य आहोत पण हांडगे कार्यकर्ते नाही आहोत आम्ही.. जिकडे विकास तिकडे आम्ही..
@sandipkakad6090
@sandipkakad6090 4 күн бұрын
लोकसभेला कुट बिळात जाऊन बसला होता
@cricketmania365
@cricketmania365 4 күн бұрын
Ajud rad 😂😂
@narayangange452
@narayangange452 4 күн бұрын
ये रोहित जिंकला र😅
@somnathwaghunde5028
@somnathwaghunde5028 4 күн бұрын
पुर्णपणे निवडणूक आयोग स्वयात संस्था राहिली नाही..... तुम्ही एकपक्षीय हुकूमशाही लागू करा आजपासून.......आम्ही मतदान करणे सोडून दिले आजपासून....👏
@theWebNet
@theWebNet 4 күн бұрын
फडणवीस चा चेहरा पाहा, स्वतः ठरवा लोकशाहीला श्रद्धांजली💐🙏🙏
@eshan24
@eshan24 3 күн бұрын
एकतर एकेरी उल्लेख करणं बंद करा.
@POSITIVEADITYA-rm6ev
@POSITIVEADITYA-rm6ev 3 күн бұрын
​@@eshan24 Ha ka tuza bhau ahe ka fasanvis 😂😂
@eshan24
@eshan24 3 күн бұрын
@@POSITIVEADITYA-rm6ev aye negative
@POSITIVEADITYA-rm6ev
@POSITIVEADITYA-rm6ev 3 күн бұрын
@@eshan24 Tuza baa negative
@3lokd633
@3lokd633 3 күн бұрын
Vadapav karyakutryano tumhi asech radat basa ani mughal vikas aghadichya satranjya uchala
@washimcareeracademy6293
@washimcareeracademy6293 4 күн бұрын
कोणीच खूष दिसत नाहीं तिघात 😮😮😮
@Raju123mestri
@Raju123mestri 4 күн бұрын
Cm kon bannar mhnun khush nahit 😂😂😂
@AN-uf7mk
@AN-uf7mk 4 күн бұрын
महविकास सारखे हापापापले नाहीत म्हणुन 😂
@Radhikakadam-e4y
@Radhikakadam-e4y 4 күн бұрын
Vishwas udala lokshahivrca
@Raju123mestri
@Raju123mestri 4 күн бұрын
@@AN-uf7mk 🤣🤣🤣
@BaluPandhare-w9j
@BaluPandhare-w9j 4 күн бұрын
Nachlya var कळतंय खुश आहेत म्हणून
@KishorGagare-b5m
@KishorGagare-b5m 4 күн бұрын
तुमच्या दम असेल तर बॅलेट पेपर वरती इलेक्शन घ्या
@UlhasMK
@UlhasMK 2 күн бұрын
रोहितपवार कर्जत जामखेड मधून जिंकले आहेत.. खोटी बातमी दिल्याबद्दल या चॅनेल वर कारवाई करण्यात येत आहे🙂
@beinghuman7400
@beinghuman7400 4 күн бұрын
भारताची वाटचाल चीन आणि रशिया च्या दिशेने चालू आहे..... एकाधिकारशाही आणि हुकूमशाही..... आणि ज्यांना कोणाला असे वाटते हा लोकशाहीचा विजय आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze Best police officer 😂😂😂😂
@BabajiVaje
@BabajiVaje 4 күн бұрын
Yedu bai
@ArvindBurade-v7b
@ArvindBurade-v7b 4 күн бұрын
आज महाराष्ट्र हरला
@jyotikadam9847
@jyotikadam9847 4 күн бұрын
Baroda
@amitjadhav8894
@amitjadhav8894 4 күн бұрын
​@@jyotikadam9847baroda??
@Born_rebel1992
@Born_rebel1992 3 күн бұрын
મહારાષ્ટ્ર जिंकला
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 4 күн бұрын
असच काहीसं चालू आहे छोट राज्य घालवायचं आणि मोठं राज्य काबीज करायचं ,, EVM च जीवावर ,, 3 महिन्यात एवढं परिवर्तन Imposible आहे
@Hinduboy7576
@Hinduboy7576 4 күн бұрын
@@sandipjadhav3662 lokhsabhela hack hot nahi ka.😂 Aata tumhi rada aamhala majja yete te baghun.😂
@Ak-kb7gq
@Ak-kb7gq 4 күн бұрын
Are kiti radata laja kasha watat nahi tumhla 😂 Hasa karun ghetla ahe chamche lokani
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 4 күн бұрын
@Hinduboy7576 लोकसभा hack करून त्यांना काही फायदा नव्हता सरकर स्थिर होत
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 4 күн бұрын
Loksabhela aghadi la 30 hotya maharashtrat, tevha Yuti vale tumcha sarkhe bolle nahi te😂😂😂 even Modi na pan bahumat navhte😂😂 ka khangress vale radat aahe ata
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 4 күн бұрын
@@AtharvaJoshi-v9d अरे कस बोलणार भाउ 1 देयच न 4 घेयच असं काम चालू आहे ,, राहिलं लोकसभेच तर त्यांना काही तोटा नव्हता सरकार स्थिर होत
@firojshaikh5680
@firojshaikh5680 3 күн бұрын
महाराष्ट्र कमजोर झाला आहे पेढे वाटा. संजय राऊत साहेबांचे हे शब्द आज आठवत आहेत जाऊ द्या लोकांना कसं काय कळणार पण भारी वाटलं अजित दादा यांचे पुतण्यावर प्रेम आहे😢
@JotiramShinde-z6i
@JotiramShinde-z6i Күн бұрын
दादा सलाम तुमच्या कार्याला पन जरा चुकताय मि फार छोटा कार्य करता आहे अभिजित आबा पाटील यांचा पन अजून मानुसकि आहे
@cr7fans185
@cr7fans185 4 күн бұрын
फडणवीस is like मन मैं लड्डू फुटे (आत्ता मुख्यमंत्री मीच)
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 4 күн бұрын
Fully deserving
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 4 күн бұрын
​@@prashantbhosle3524not deserve only शिंदे साहेब deserve ❤
@Sanatanivichar-ju9lr
@Sanatanivichar-ju9lr 4 күн бұрын
​@@Manish-l1t8laccha abe 2014 se 2019 tak fadanvis cm the 2019 wahi jeete the 170 the bjp plus shiv sena...agar acche cm nahi hote to dobara janta nahi chunti...wo to shiv sena ne gaddari kiya...aur khud soch unhi ke netratva mein bjp 133/out of 149 jeeti h...he sacrificed and taken oath a deputy cm..5 saal ka cm aisa kare jigar chahiye wo bhi largest party hone ke bad...he has strong political knowledge and graet leader...shinde ji love❤
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 4 күн бұрын
@Sanatanivichar-ju9lr janta ने नहीं चुना बेटा evm का झोल हे कोई भी पत्रकार कोई भी राजकीय विश्लेषक ये रिजल्ट मानने केलिए तैयार नही हे।
@KingShiv933
@KingShiv933 4 күн бұрын
​@@Sanatanivichar-ju9lr Maharashtrat fakt Marathi bol l doo Tula Hindi channel ahe tuze tikade zak maar
@AtulBhoir-s5n
@AtulBhoir-s5n 4 күн бұрын
फक्त पैसा जिकला
@bhushanjondhale5768
@bhushanjondhale5768 4 күн бұрын
आपण च घेतला
@maheshwaghmare1796
@maheshwaghmare1796 4 күн бұрын
दादा लोकशाही समजते का
@Anonymous-h3l
@Anonymous-h3l 4 күн бұрын
💯💯
@DailyTradeTip
@DailyTradeTip 4 күн бұрын
खाल्ला कोणी, म्हणजे MVA voters paise खाऊन मतदान करतात,?
@Blaze42069-z
@Blaze42069-z 4 күн бұрын
​@@bhushanjondhale5768 ladki bahin hy ka bhushan tu 😂
@shetwari
@shetwari 4 күн бұрын
मुंबई मधे किती मराठी लोक निवडून आलेत...हा थोडा संशोधनाचा विषय आहे..
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 3 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र यांच्या विरोधात होता यार,हे कसं काय होऊ शकत...?😢 यांना पण एवढा विश्वास न्हवता..
@somesh-gk
@somesh-gk 3 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात😂😂 चार लोकांनी च्याव च्याव केलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही बाळ्या
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 3 күн бұрын
@somesh-gk चार लोक नाही मित्रा,मोठ्या प्रमाणमध्ये लोक..
@somesh-gk
@somesh-gk 3 күн бұрын
@@rupeshmeshram107 bhau tula पण मोठ्या प्रमाणात विरोध दिसतोय, मला मोठ्या प्रमाणात समर्थन दिसतय, जे काही आहे ते मतदानात दिसलं की, आता आपण वाद घालून काय उपयोग
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 3 күн бұрын
@@somesh-gk विरोधी पक्षच उरला नाही मित्रा,एवढं होऊच शकत नाही.आता तात्पुरता आपण पाहतोय पण येणाऱ्या काळात मनमानी करतील तेव्हा कळेल आपल्याला...म्हणून म्हणतोय
@somesh-gk
@somesh-gk 3 күн бұрын
@@rupeshmeshram107 मला कोणत्याही पक्षाचा समजू नकोस, केवळ विरोधी पक्ष पाहिजे म्हणून त्यांना लोकांनी मत द्यायचे का. त्यांनी असं कोणतं ध्येय जनतेसमोर ठेवलं म्हणून त्यांना निवडून द्यावे. हा आता काही जण पैसे वाटून जिंकले असतील तर नक्कीच सत्ताधारी वरचढ ठरतील. पण विरोधक तसं करतच नाहीत असही नाही.
@Shivsena21
@Shivsena21 4 күн бұрын
आता जिंकले तुम्ही महाराष्ट्र विकून टाका आम्ही राहतो समुद्रात
@the_unconventional_Indian77
@the_unconventional_Indian77 4 күн бұрын
Raha ki baba
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 күн бұрын
बोट देऊ का? 🛶🛶
@dhananjaykapse9472
@dhananjaykapse9472 4 күн бұрын
करा विसर्जन स्वतःच 😂
@wrestlingshorts211
@wrestlingshorts211 4 күн бұрын
तुम्ही waff मधे रहा जावा
@mmm12109
@mmm12109 4 күн бұрын
भाऊ तुझी अस्ती मला देऊन देजो 😂 मि फेकतो समुद्रात 😂
@pramodtupere2767
@pramodtupere2767 4 күн бұрын
कर्जत जामखेड मतदार संघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार साहेब 1222मतांनी विजयी
@thedarkknight9959
@thedarkknight9959 4 күн бұрын
खरय का
@sabeershaikh8219
@sabeershaikh8219 4 күн бұрын
Tumhi dakhwan dila maharahtra ek jaga ahe paise chalt nai....love u karjat vasi
@siddheshbhope2032
@siddheshbhope2032 4 күн бұрын
​@sabeershaikh8219 😂
@ShubhBoss-d3u
@ShubhBoss-d3u 3 күн бұрын
आता 5 वर्षात कर्जत चे कॅनडा होणार 😂
@prashantkhedekar2751
@prashantkhedekar2751 3 күн бұрын
EVM ne jinkvale..😂
@फक्कडपंचरास
@फक्कडपंचरास 4 күн бұрын
महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात आली आहे
@Hinduboy7576
@Hinduboy7576 4 күн бұрын
@@फक्कडपंचरास तुमच्या ह्या रदक्या कॉमेंट्स बाघन्यासाठी आलोय। खुप मज्ज़ा येते।😂
@digicgen3982
@digicgen3982 4 күн бұрын
Ja baba bag bhar n pakistanat tith hy ajun lokshahi jivant😂😂😂😂😂😂😂
@mh1416
@mh1416 3 күн бұрын
फडणवीस आणि शिंदेच्या डोक्यात यशाची हवा गेली आहे पण दादांच चेहरा एवढं का उतरला एवढं यश येऊन देखील काय माहिती?
@arunpadghan8788
@arunpadghan8788 4 күн бұрын
महाराष्ट्र में ईव्हीएम? गोंधळात गोंधळ.तुम्ही एव्हढे लोकप्रिय नाहीच.Only EVM
@vinayakkhade6014
@vinayakkhade6014 4 күн бұрын
एवढं वाटत असेल तर पपू ल उदुउदिन वाकडं यांना सांगा सुप्रीम कोर्टात जा
@amsekatpure
@amsekatpure 4 күн бұрын
घंत्या , लोकसभेला केळ होते का तोंडात 😅😅😅
@dayapawar375
@dayapawar375 4 күн бұрын
Evm madhe kasa ghotala hoto te clear sangu shakta ka
@Mh01587
@Mh01587 4 күн бұрын
​@@dayapawar375 जे कोणी evm तयार करत असणार ते त्यात चीफ वैगरे टाकून हॅक करू शकतात ना???
@TusharPatil-jl8mt
@TusharPatil-jl8mt 4 күн бұрын
नुसती rada rad 😂😂😂
@sachinkadam1445
@sachinkadam1445 4 күн бұрын
लोकशाही संपली. मतदान बंद.
@motormate9085
@motormate9085 4 күн бұрын
झारखंड मध्ये नाही संपली का.....?
@aniketshinde8373
@aniketshinde8373 4 күн бұрын
😂😂😂😂
@rohitcreations1157
@rohitcreations1157 4 күн бұрын
झारखंड मध्ये लोकशाही आहे का😂😂😂
@trogenhorse9405
@trogenhorse9405 4 күн бұрын
मटण खाऊन झोप निवांत तू
@s.b.pattewar
@s.b.pattewar 4 күн бұрын
Tu aata matdan karuch nako..
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 4 күн бұрын
तुम्ही छोट झारखंड देऊन मोठं महाराष्ट्र मिळवल तुमचे चेहरे सांगतात
@devkateraja540
@devkateraja540 4 күн бұрын
100% evm ने जिंकलात,,,, जनमानसात तुमची प्रतिमा एवढी चांगली नाही....!!!
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 13 сағат бұрын
घ्या केळं
@suhasgurao3248
@suhasgurao3248 3 күн бұрын
दादा बरोबर बोले की मेजॉरीटी आहे..हॉटेलची गरजच नाही....खरं बोले....जय महाराष्ट्र
@deepakghadigaonkar7092
@deepakghadigaonkar7092 4 күн бұрын
लोकशाही वरचा विश्वास राहिलेला नाही.
@A_65_p
@A_65_p 4 күн бұрын
आम्ही मतदान केले आहे भाजपला आमचा लोकशाहीवर विश्वास आहे
@babasahebgund413
@babasahebgund413 4 күн бұрын
भाजप ने लोकशाहीची हत्या केली.
@amolnale4972
@amolnale4972 4 күн бұрын
आम्ही केले महायुती ल मतदान
@jkboss.111
@jkboss.111 4 күн бұрын
तुमचा नसेल पण आमचा पुर्ण विश्वास आहे लोकशाही वर😂😂
@pravindada2159
@pravindada2159 4 күн бұрын
लोकशाही वर शंभर टक्के विश्वास
@raj_ff_gaming-oy6tw
@raj_ff_gaming-oy6tw 4 күн бұрын
पैशाचा जोरावर विजयी झाले
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze Best chief minister 😂😂
@mkkheshhebe
@mkkheshhebe 4 күн бұрын
दादा तुमचा पण no लागणार आम्हीच आहे मतदान करीला
@NavnathDhembre
@NavnathDhembre 3 күн бұрын
खरच दादाच पुतण्या वरील प्रेम ❤❤
@dipakpol21
@dipakpol21 4 күн бұрын
रोहित पवार यांचा विजय हा अगोदरच निश्चित होता. पराभव झाला हे अचानक अस कस झाले हे ऐकून दादा चे हावभाव बदलले. 🙏🏻 दाल मे कुछ तो काला है
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 күн бұрын
Sab setting
@sureshyadav9824
@sureshyadav9824 4 күн бұрын
लोकशाही संपली हुकूम शाही सुरु झाली आता
@user-gi8nw5by6f
@user-gi8nw5by6f 4 күн бұрын
@@sureshyadav9824 झारखंड मे EVM ठीक आहे आणि महाराष्ट्रात खराब 😁 काय अक्कल आहे यांची 😒😁🤬
@bhushanjondhale5768
@bhushanjondhale5768 4 күн бұрын
तु कोणाला दिले
@DayajiThite
@DayajiThite 4 күн бұрын
लोकसभेला नाही का evm hack
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@mmm12109
@mmm12109 4 күн бұрын
😂😂😂
@prakashyerame3814
@prakashyerame3814 4 күн бұрын
विकसीनशील देशात ballot paper वर मतदान का घेत नाही हा प्रश्न पुढील 50 वर्ष न संपणारा आहे जेव्हा ballot वर मतदान होईल तेव्हा लोकशाही जिवंत आहे असे लोकांना वाटेल
@BaluPandhare-w9j
@BaluPandhare-w9j 4 күн бұрын
Loksabhela jivit hoti ka lokshahi
@clearcut46
@clearcut46 4 күн бұрын
झारखंड मधे पण संपली असेल मग लोकशाही😂
@ranjitdongare4083
@ranjitdongare4083 4 күн бұрын
​@@clearcut46zharkhand cha kay lutnar he khara maal tar maharashtra kad aahe😂
@clearcut46
@clearcut46 4 күн бұрын
@ranjitdongare4083 karnataka, telangana , up loksabha , maharashtra loksabha , jammu and kashmir, keral , west bengal......he sagale state mdhe EVM hack hot ka
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
​@@ranjitdongare4083Sachin vaze Best chief minister 😂😂😂
@niteshmhatre893
@niteshmhatre893 4 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही सत्ता खोट्या मार्गाने घेतली आहे तुमचे चेहरे सांगत आहेत
@Newdays-y7s
@Newdays-y7s 4 күн бұрын
Correct bhava
@prashantkhedekar2751
@prashantkhedekar2751 3 күн бұрын
Tuza चेहरा बग..... आरशात 😂
@riderchallenge4250
@riderchallenge4250 3 күн бұрын
nitiesh khan gap bas
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 күн бұрын
CM shinde,, jindabad
@mayuuur1785
@mayuuur1785 3 күн бұрын
Jhatu😮😂
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 3 күн бұрын
बॅलेट वर मतदान घ्यावे जनतेला मान्य नाही हा निकाल महायुतीचं सरकार येईल पण एवढया फरकाने हे पटत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला
@vrushabhpatil4137
@vrushabhpatil4137 4 күн бұрын
मिलीभगत सगळ..
@Mhvlogger-n7g
@Mhvlogger-n7g 4 күн бұрын
आज पैसा जिंकला महाराष्ट्र हारला 😭
@madhusudanrajput2310
@madhusudanrajput2310 4 күн бұрын
Sachin vaze jinkla
@PrashantMahajan-th4pc
@PrashantMahajan-th4pc 4 күн бұрын
लोकशाहीचा खून झाला आज
@sahiltandale-f7r
@sahiltandale-f7r 4 күн бұрын
😂😂😂
@DrAbhiijeet
@DrAbhiijeet 4 күн бұрын
Tuzya favour ne result nhi lagla manun ....kahihi..... Result accept karayla shika
@wxyz5
@wxyz5 4 күн бұрын
आम्ही लोकशाहीचा भाग नाही का?
@sahiltandale-f7r
@sahiltandale-f7r 4 күн бұрын
@@wxyz5 je padle fkt tech lokshahi madhe aahet vatt😂😂
@AkshayGotane
@AkshayGotane 2 күн бұрын
पुतण्यावरचं प्रेम बघून आनंद वाटला..
@abhishektandale1589
@abhishektandale1589 3 күн бұрын
रोहित पवार ने किती टीका केली दादांवर, तरी सुद्धा दादांचं किती प्रेम आहे पुतण्यावर दिसलं आज❤
@yuvrajbhorepatil8394
@yuvrajbhorepatil8394 4 күн бұрын
निवडून आले आहेत रोहित दादा पवार
@babughuge313
@babughuge313 4 күн бұрын
फडणवीस साहेब cm साहेब तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार 100%
@milindd5448
@milindd5448 4 күн бұрын
गोलमाल सरकार, जनतेला ऊललू बनविले,झारखंड काय घंटा आहे. म्हणून ते दाखवायला सोडले.
@JoY_007_77
@JoY_007_77 4 күн бұрын
मी ह्या पुढे वोट करणार नाही 😢
@trushnapawar6487
@trushnapawar6487 3 күн бұрын
Mitra hech tar yana pahijel mat na gheta satta stapn karaychi aplya sarkhe lok jar mat karayche sodal tar Maharashtr ch nahi tar purn desh gulam hoil
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 4 күн бұрын
गुजराथ मध्ये फटाके फुटले व मिठाई वाटली जात आहे
@mayurpatil6645
@mayurpatil6645 4 күн бұрын
Pakistan मध्ये फुटण्या पेक्षा बरे आहे प्रत्येक किल्ल्यावर मस्जिद बांधा हे आवडलं का
@LegalWorldInfo
@LegalWorldInfo 4 күн бұрын
केंद्रात सरकार काय उपटायला आहे का ??​@@mayurpatil6645
@rajeshshinde2400
@rajeshshinde2400 4 күн бұрын
येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार विकला जाणार शेतकऱ्याची माती होणार अवघड आहे
@somnathwawale9679
@somnathwawale9679 4 күн бұрын
Right
@arunpadghan8788
@arunpadghan8788 4 күн бұрын
लोकशाही मोडीत.निकाला आधीच शपथ विधी ची तारीख ठरते व्वा भविष्य महाराष्ट्राचे.
@YuvrajJagtap-r7s
@YuvrajJagtap-r7s 3 күн бұрын
पुतण्याचा पराभव झाला हे समजताच दादांचे हावभाव बघा.. शेवटी रक्ताचे नाते..
@loveyouzindgi2761
@loveyouzindgi2761 2 күн бұрын
कोणत्या टाईमिंग ला आहे तो सीन 🥹🥹🥹
@GreenviewlandscapeServices
@GreenviewlandscapeServices 4 күн бұрын
यांनाच विश्वास नाही हे कसे जिंकले..... लागले शिकवायला पब्लिक ला 😂😂😂😂😂😂
@pallavikuchekar2302
@pallavikuchekar2302 4 күн бұрын
दादा अन शिंदे यांना माहीत नव्हत इतक्या जागा ये तील फक्त फडणवीस यांना माहीत होते
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b 4 күн бұрын
संयुक्त.गुजरात.साठी.महान.त्याग
@mahendrshende9100
@mahendrshende9100 4 күн бұрын
Election फक्त समजुत कढ़ायला घेतात, अधीच काहितरी game केलेला अस्तो
@innovativefurniture5412
@innovativefurniture5412 3 күн бұрын
हे खरय असे वाटत आहे
@pratikshrirangpatil1992
@pratikshrirangpatil1992 3 күн бұрын
Kay boltous pagal ahes Kay tu
@omkarsakat7369
@omkarsakat7369 2 күн бұрын
अजित दादाच रोहित वर खूप प्रेम आहे हे या विचारपूस केली यातून दिसलं
@nitinkhavale876
@nitinkhavale876 3 күн бұрын
ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाहिजेत त्यांनी लाईक करा
@babasovagare6111
@babasovagare6111 4 күн бұрын
Ev M विजय
@harshalkathe313
@harshalkathe313 4 күн бұрын
kuth gel evm लोकसभेत aani झारखंड मध्ये ?
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 4 күн бұрын
फडणवीस ला माहित होते evm सेटिंग आहे म्हणून प्रमुख स्पर्धक विनोद तावडेचा गेम केला
@ShobhaBukate
@ShobhaBukate 4 күн бұрын
गेला खड्ड्यात तो तावडे
@PrathmeshKunbi
@PrathmeshKunbi 3 күн бұрын
त्याच्या बरोबर दुश्मनी होती का?
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 2 күн бұрын
​@@PrathmeshKunbikata kadhla CM padacha chehra aplya vatet yeu nye mhanun
@Koklhapur
@Koklhapur 4 күн бұрын
फडणवीस हसले की ओळखायचे डाळ ही काळी है 😂😂😂😂😂
@vikaswanjale831
@vikaswanjale831 3 күн бұрын
शिंदे साहेब नका उड्या मारू दुसर्‍याच चिन्ह व बाळासाहेबांचा फोटो म्हणून निवडून आला नाहीतर बेवडा झाला असता
@dasharthnere7893
@dasharthnere7893 4 күн бұрын
दाल में कुछ काला हैं तिघांच्याही चेहरा सांगतोय त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा सर्व काही सांगतो
@RSK73500
@RSK73500 4 күн бұрын
त्यांना पण हे अपेक्षित नव्हता😂
@surajkkr3280
@surajkkr3280 4 күн бұрын
माकडा सगळ्या महाराष्ट्र ने फावडा आणि वाकडं ला हद्दपार केले, तुच नाही आम्ही पण मतदान केले, हिंदू म्हणून ❤
@deshmukh7354
@deshmukh7354 4 күн бұрын
Sattar, Malik, Mushrif hindu ahet
@riyazpathan302
@riyazpathan302 4 күн бұрын
Dal me kuch kala nahi hai puri dal Kali hai
@user-gi8nw5by6f
@user-gi8nw5by6f 4 күн бұрын
झारखंड मे EVM ठीक आहे आणि महाराष्ट्रात खराब 😁 काय अक्कल आहे यांची 😒😁🤬
@djparshwa5895
@djparshwa5895 4 күн бұрын
मतदान करायचं काय नाही याचा विचार करायला भाग पडतंय
@sanketjori1981
@sanketjori1981 4 күн бұрын
महाराष्ट्र हरला 😥
@detective4122
@detective4122 3 күн бұрын
येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्राची राख होणार
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 2 күн бұрын
महाराष्ट्र टिकवा म्हणजे झालं 🙏
@shantarammande441
@shantarammande441 3 күн бұрын
महाराष्ट्र त खरीखुरी लोकशाही आलि आहे जनतेचा विजय
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН