Maharashtra Times LIVE : Bajrang Sonawane निशाण्यावर, बीडच्या धानोऱ्यातून Dhananjay Munde यांचं भाषण

  Рет қаралды 24,560

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#beed #parali #dhanjaymundhe #bajrangsonawne #maharashtratimes #marathinews
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 132
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Сағат бұрын
गोपीनाथ मुंडे ना त्रास देणार्या लफडेबाजाला मतदान करणार नाही आम्ही परळीकर
@DinkarSirsat-h8r
@DinkarSirsat-h8r 4 сағат бұрын
Boss ❤❤
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 сағат бұрын
करूणा मुंडे परवा रडत होती अगोदर तिला न्याय दे लफडेबाजा
@vinodshinde6808
@vinodshinde6808 3 сағат бұрын
१२ हजार घरकुल फक्त वंजारी समाजाला दिलेत ते ही एका घरात ५/५ जनाला तरी साहेब कधीच जातपात मानतच नाहीत हे फार दानशुर व्यक्तीमत्व बीड जिल्ह्याला लाभलेत यांचे उपकार बीड जिल्हा कधीही फेडु शकणार नाहीत
@ajay5849
@ajay5849 3 сағат бұрын
अशीच अफवा खोट्या जातीवादी बातम्या पेरत जा...खरंच शरद पवार चे कार्यकर्ते शोभत.राज ठाकरे बोलतात ते खरंय
@stories-2
@stories-2 2 сағат бұрын
​@@ajay5849 राज ठाकरे हे कधी खोट बोलतात तेच राज ठाकरे एके काळी शरद पवारांचा प्रचार करत होते हेवढं पण धेनात रहुड्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 त्याच्या मूळ राज ठाकरे यांच्या बोलण्या वर जास्त लक्ष नका देत जाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻
@Wgbo5158
@Wgbo5158 2 сағат бұрын
​@@ajay5849सेटल मेन्ट का
@nirajsangle7230
@nirajsangle7230 2 сағат бұрын
@vinodshinde6808 - War room chya Fake account khota bol pn retun bol. Tu je kahi comment mdhe lihla aahe na documentary proof taak lagech ikde. Samjel lokanna kiti khara bolto tu 😂😂
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 сағат бұрын
हे एकदम बरोबर बोलले मी एक धनगर समाजातील आहे पण आमच्या गावात धनगर समाजातील लोकांना घरकुल दिले नाही किंवा मिळू दिले नाहीत धनंजय मुंडे नी हे 100% खरे वंजारी घर असेल तर एकाच घरात तिघांच्या नावावर घरकुल दिले आहेत आणि हे वास्तव आहे
@Akshy-z2u
@Akshy-z2u 3 сағат бұрын
Fix DM आमदार✌️
@Dr.yogeshDeshmukh
@Dr.yogeshDeshmukh 3 сағат бұрын
बीड मध्ये सगळे टेंडर कोणाला दिलेत हे पाहून घ्या
@ajay5849
@ajay5849 3 сағат бұрын
बजरंग सोनवणे यांना आहेत
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 сағат бұрын
फक्त टेंडर च नाही अधिकारी सुद्धा वंजारीच आहेत सगळीकडे आणि हे महाशय बोलतात मी जातीवादी नाही
@easytoremember0105
@easytoremember0105 Сағат бұрын
यांना मताला ओबीसी पण पाहिजे पण पदावर ओबीसी नकोत. आणि सर्व प्रभारी अधिकारी स्व जातीचे पाहिजेत.
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 2 сағат бұрын
अहो साहेब देशमुख साहेब बायकां द्याणार आहें मुलांना 😁😁आता सर्व तरुणांना बायकां मिळणार 😁😁मतदान वाढणार आणि तुम्ही पडणार 😁😁
@maheshdeshmukh2029
@maheshdeshmukh2029 2 сағат бұрын
महान चारित्र्य संपन्न राष्ट्रसंत भगवानबाबांचे भक्त लफडेखोर चारीत्रहीन लोकांची उचलबांगडी करुन चारीमुंड्या चीत करणार आणी आपली चारित्र्य संपन्न भगवानबाबांवरील भक्ती दृढ करणार. राम कृष्ण हरी
@samirpatil6587
@samirpatil6587 2 сағат бұрын
जोडा शालीतला हानला राव
@keshavgeete2466
@keshavgeete2466 3 сағат бұрын
Only DM
@pradipghuge9909
@pradipghuge9909 4 сағат бұрын
DM🔥
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 3 сағат бұрын
आदरनीय धनंजय मुंडे साहेब कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य विकासाच्या गप्पा मारण्या पेक्षा शेतकरी मेटाकुटीला आला आहे सोयाबीन चे भाव काय आहेत याच्यावर बोला महागाई ने सर्वसामान्य जनता बेजार आहे आणी सुशीक्षीत बेरोजगार तर विचार करण्या पलीकडे बेजार झाले आहेत आणी मग काय कोणत्या विकासाच्या गप्पा मारत आहात
@Akshy-z2u
@Akshy-z2u 3 сағат бұрын
कोण कुणाचा बाप आहे ते 23 तारखेला समजेल आणि बाप कुठं असतो ते पण कळल थोडी कळ काढा
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 2 сағат бұрын
तुझा बाप आहे 😂😂
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 2 сағат бұрын
जरांगे तुझा बाप 😂😂😂
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 2 сағат бұрын
Only DM and PM बॉस
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 сағат бұрын
पंकी च ड्रायव्हर सोबत लफडं होते म्हणे खर आहे का
@suryakant9800
@suryakant9800 Сағат бұрын
​@@gkskfkvkskcdelete Nako Karu comment, Tujya location kadhun Tula sakali yeto bhetayala
@kkumar1988
@kkumar1988 2 сағат бұрын
साहेबांचा आवाज कमी झाला पण 😊
@maulidhane3650
@maulidhane3650 3 сағат бұрын
विकास केला आसेल तर सांगायची काय गरज जनतेला सगळे माहिती आसतय
@VithalBudhware
@VithalBudhware 55 минут бұрын
ओबीसी सर्व समाजांनी धनंययमुडेसाहेब.
@vitthalmule346
@vitthalmule346 2 сағат бұрын
Jo Karuna cha nahi zala jo munde साहेबाचा नहीं झाला जो पवार cha nhi झाला तो म्हणतोय मी कसा ते माहिती तू कसा ते कळेल तेवीस तारखेला
@theiceman4757
@theiceman4757 Сағат бұрын
सत्ता आली की एका विशिष्ट समाजालाच पैशांचे कामं मिळतात बाकिच्यांना धतुरा मिळतो.
@bhausahebtayad7484
@bhausahebtayad7484 Сағат бұрын
Dhanu bhau tula kas kalale nahi ki tumhala Beed madhe ekhada tari breez karava manun
@NavnathChaudhari-eo1up
@NavnathChaudhari-eo1up 2 сағат бұрын
सगळे माझेच महंता मग घरकुलत काय झालं
@theiceman4757
@theiceman4757 Сағат бұрын
१) धनंजय मुंडेचा बोलण्याचा जो माजोरी टोन आहे तोच मोडायचा आहे. २) धनंजय मुंडेने, पंकजा मुंडे च्या विरोधात चिक्की घोटाळ्यात 300 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला म्हणून पुराव्यानिशी आरोप केले होते ते पुरावे कुठे आहेत तेवढं फक्त सांगा?
@audumbarevents6248
@audumbarevents6248 2 сағат бұрын
साहेब
@BalwantWaykar
@BalwantWaykar 2 сағат бұрын
कोयता घासून ठेवल्याचं काय झालं
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 3 сағат бұрын
मनोज जरांगे यांनी मराठा समाज २० वर्षे मागे घेऊन गेला, आता तरी समाजाने सावध होणे जरूरीचे आहे, आता जरांगे चा शिक्का लवकर पुसणार नाही, आरक्षण तर मिळाले नाही. याला पाडा त्याला पाडा आणि खोके घ्या हाच उद्योग केला....
@samirpatil6587
@samirpatil6587 2 сағат бұрын
तुला शेट्ट माहीत आहे का रे रत्ताळ्या तु नक्किच मराठा नाही.आसता तर हे उपकार फेडले नसतेस
@VinayakMundhe-rq4bc
@VinayakMundhe-rq4bc 3 сағат бұрын
only dm
@Anirudh.V.Patil-9999
@Anirudh.V.Patil-9999 3 сағат бұрын
0nly Jarange Factor.....!
@shrikant2274
@shrikant2274 2 сағат бұрын
@@Anirudh.V.Patil-9999 😂😂😂 .. असिम सरोदै..
@Cimedy24tass
@Cimedy24tass Сағат бұрын
मिया जारांगे....😂
@Anirudh.V.Patil-9999
@Anirudh.V.Patil-9999 3 сағат бұрын
Only Manoj DADA JARANGE.....
@shrikant2274
@shrikant2274 2 сағат бұрын
@@Anirudh.V.Patil-9999 लय हसू नको भावा😂😂😂
@Cimedy24tass
@Cimedy24tass Сағат бұрын
मीया जरांगे
@vitthalmule346
@vitthalmule346 2 сағат бұрын
पलटी सम्राट
@marketguru-y7p
@marketguru-y7p 2 сағат бұрын
Tu tutari wajav
@YogeshshindeYogeshshinde-z9k
@YogeshshindeYogeshshinde-z9k 3 сағат бұрын
@tanajiyadav943
@tanajiyadav943 3 сағат бұрын
तु किती शरद पवार ल ईमानदार राहिलास,, हे सांग
@shrikant2274
@shrikant2274 2 сағат бұрын
@@tanajiyadav943 शरद पवार लय इमानदार आहे का? ..
@marketguru-y7p
@marketguru-y7p 2 сағат бұрын
Sharad pawar aahe ka imandar
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 сағат бұрын
बर शरद पवार नाही ईमानदार पण धनु गोपीनाथ मुंडे ला ईमानदार राहिला होता का??
@sangramsathe7876
@sangramsathe7876 Сағат бұрын
Kay ghanta Vikas kela ahe , bogas voting karun parli cha Bihar kela ahe . Parli la MIDC ghevun yenar hota Kay zale ??
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 Сағат бұрын
शरद पवार ने अख्खा महाराष्ट्र लुटून खालाय, त्याचे सर्वच नातेवाईक करोड़पति कसे काय झालेय यांचा विचार करा
@mohanunde672
@mohanunde672 2 сағат бұрын
Only for deshmukh 100%
@mahadevpawar3000
@mahadevpawar3000 3 сағат бұрын
Tu padnar ahe 💯
@shrikant2274
@shrikant2274 3 сағат бұрын
@@mahadevpawar3000 पाडणारा अजून यांयचाय ... रणांगण सोडणार नाही DM 😎..
@easytoremember0105
@easytoremember0105 Сағат бұрын
यावर्षी एवढी अतिवृष्टी झाली पण अजून विमा अग्रिम भेटला नाही. तुमचा खिशातला चमचा कलेक्टर काय झोपला का? अग्रिम दिला नाही तर कृषी मंत्री म्हणून विमा कंपनी वर कारवाई का करत नाही.
@rahulgite3465
@rahulgite3465 3 сағат бұрын
येवढा माज बरा नाही
@Mohankendre983
@Mohankendre983 2 сағат бұрын
आमचे लोकसभेलाच ठरले होते... बीड ला बजरंगबप्पा ❤ परळीत DM BOSS❤❤... परमनंट. काही टेंशन नाही भाऊ . बजुबप्पा आपलाच माणुस आहे
@vijayshinde6089
@vijayshinde6089 Сағат бұрын
Gap ug 😅
@KailasdhakneDhakne
@KailasdhakneDhakne 3 сағат бұрын
Dm.
@RahulChoudhari-se7uw
@RahulChoudhari-se7uw Сағат бұрын
विकास पाळला पण सांभाळता आला नाही
@bhausahebtayad7484
@bhausahebtayad7484 Сағат бұрын
Gat,tat mahit nahi ter gevarai,beed, Ashanti kashala bhadka laun basala...dhanu bhau
@dhananjaymuley9703
@dhananjaymuley9703 4 сағат бұрын
साधी बीड परळी रेल्वे आणता आली नाही. 20 वर्षे झाली.
@10sumitchate
@10sumitchate 3 сағат бұрын
४ वेळा मुख्यमंत्री असून आरक्षण दिला यावरून काय मोठी गोष्ट आणि टार्गेट कोणाला करता ओबीसी नेत्यांना
@somanathmunde8942
@somanathmunde8942 3 сағат бұрын
Boss 💪
@mundekrushna5086
@mundekrushna5086 3 сағат бұрын
D.m
@YogeshshindeYogeshshinde-z9k
@YogeshshindeYogeshshinde-z9k 3 сағат бұрын
ओन्ली डीएम
@Milind1971
@Milind1971 Сағат бұрын
Mi Misal patoda... 2019 te 2024 ya 5 years madhe 20 Cr sampatti kashi Wadhli yache uttar de.... Mi ek vanjari samaja cha ahe... Patoda talukyat tula ek hi vote milnar nahi... Tula mganhe bjp la..
@motivations7709
@motivations7709 2 сағат бұрын
झोपा आता कि थोडं शांत बिघडलं काय कुठ तुम्हीं एवड धनु भाऊ तुम्ही बस्सा पाच वर्षे पुन्हा तुम्हीच मग तुम्हाला राजेसाहेब देशमुख यांनी तुम्हाला साथ दिली का नाही मग मन मोकळे पणाने तुम्ही राजेसाहेब देशमुख यांच्या बरोबर उबारल पाहिजे
@anilshinde5393
@anilshinde5393 Сағат бұрын
ओन्ली bosss
@anildhakne6661
@anildhakne6661 2 сағат бұрын
DM boss
@Milind1971
@Milind1971 Сағат бұрын
Mi Misal patoda... 2019 te 2024 ya 5 years madhe 20 Cr sampatti kashi Wadhli yache uttar de.... Mi ek vanjari samaja cha ahe... Patoda talukyat tula ek hi vote milnar nahi... Tula mganhe bjp la..😂
@ravibangar975
@ravibangar975 2 сағат бұрын
DM Boss
@vaibhavbangar549
@vaibhavbangar549 4 сағат бұрын
Boss
@rahulgite3465
@rahulgite3465 3 сағат бұрын
चिक्की घोटाळा केला असता
@dattagayke317
@dattagayke317 4 сағат бұрын
Dm
@ashokghagde8201
@ashokghagde8201 4 сағат бұрын
धन्या पडला
@shrikant2274
@shrikant2274 3 сағат бұрын
तुझं पाय .. तुतारी री वाजव .. पळ .. आव आलं अनी हसू झालं तुमचं सगेसोयरे 😂😂
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 3 сағат бұрын
With your mother👩
@Satish-p5u
@Satish-p5u 2 сағат бұрын
​@@balasahebmunde4671😂😂😂
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Сағат бұрын
​@@shrikant2274खर हसु तर लोकसभेला झाले पंकी निवडून आली वाटलं म्हणून नाचले आणि जेव्हा बजरंग बप्पा जिंकले तेव्हा दारू डोसून गपगार पडले तेव्हा खरे हसु झाले होते😂😂
@shrikant2274
@shrikant2274 Сағат бұрын
@@gkskfkvkskc दारू पिऊन नाही... कानाखाली वाजवुन स्वागत केलं तुमचं .. आता काय तुतारी वाजवा मुतरीत तुकडे ठेवा.. 😂😂
@mahi-16
@mahi-16 2 сағат бұрын
nivdnuk vikas kay kela ya var ladav jatiwad kay karato
@सामान्य79556
@सामान्य79556 4 сағат бұрын
तू पडणार 🤣🤣🤣
@DinkarSirsat-h8r
@DinkarSirsat-h8r 4 сағат бұрын
Nig re bula 😊
@GaneshDeshmukh-j5j
@GaneshDeshmukh-j5j 3 сағат бұрын
राजेसाहेब भाऊ देशमुख आमदार❤
@shrikant2274
@shrikant2274 2 сағат бұрын
@@GaneshDeshmukh-j5j लग्नाच चाॅकलेट 🤣🤣🤣
@Satish-p5u
@Satish-p5u 2 сағат бұрын
😂😂😂​@@shrikant2274
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 2 сағат бұрын
बायकां मागा देणार आहें निवडून द्यासोनवणे रेल्वे आणणार 😁😁
@maulidhane3650
@maulidhane3650 3 сағат бұрын
मजाक करायले साहेब
@shrikant2274
@shrikant2274 3 сағат бұрын
@@maulidhane3650 होका... तुमच्या नेत्या सारखतर नाही ना😂😂😂
@yashrajborkar-y6n
@yashrajborkar-y6n 4 сағат бұрын
Tuza bap Baramati madhe Baslay #Sharad_Pawar MH-42 Baramatikar😉😎
@Ash22702
@Ash22702 4 сағат бұрын
त्याचा बाप हरविंदर सिंग.. खानकन कानाखाली वाजवली होती😅😂😂😂
@10sumitchate
@10sumitchate 3 сағат бұрын
तुझ असल आमचा नाही
@shrikant2274
@shrikant2274 3 сағат бұрын
चड्डी धु मग त्याची तु...😂😂😂
@vinayakdoifode............8975
@vinayakdoifode............8975 3 сағат бұрын
Ani tyachya bapach nav aikly ka #gopinath munde nam hi kafi he
@marketguru-y7p
@marketguru-y7p 2 сағат бұрын
Te tuza aani tuzya jarangecha bap aahe
@shriharimunde4612
@shriharimunde4612 3 сағат бұрын
Dm
@marketguru-y7p
@marketguru-y7p 2 сағат бұрын
Only DM
@shivnathshirsath9039
@shivnathshirsath9039 2 сағат бұрын
Boss
@Milind1971
@Milind1971 Сағат бұрын
Mi Misal patoda... 2019 te 2024 ya 5 years madhe 20 Cr sampatti kashi Wadhli yache uttar de.... Mi ek vanjari samaja cha ahe... Patoda talukyat tula ek hi vote milnar nahi... Tula mganhe bjp la..
@easytoremember0105
@easytoremember0105 Сағат бұрын
याचा पित्तू आजबे काका याला पडायचा आहे. पडणार आहे
@nikkikumar4570
@nikkikumar4570 3 сағат бұрын
Dm
@deelipdabhade4485
@deelipdabhade4485 3 сағат бұрын
Dm
@krishnakhedkar7363
@krishnakhedkar7363 3 сағат бұрын
Dm
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Maharashtra Times LIVE : Rahul Ganghi, Sharad Pawar, Uddhav Thackeray यांची तोफ, इंडिया आघाडीची सभा
1:43:36
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 48 М.
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17