Suresh Dhas on Pankaja Munde | विजयी होताच सुरेश धसांनी पंकजा मुंडेंबाबतची खदखद भर सभेत बोलून दाखवली

  Рет қаралды 123,038

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 271
@nitindarekar-w8b
@nitindarekar-w8b 4 күн бұрын
आज आता खऱ्या अर्थाने मराठा समाज तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार अण्णा एक मराठा लाख मराठा
@49krishnamule48
@49krishnamule48 3 күн бұрын
काय गणोजी शिर्के नुसता बाप बदलता सुरेश धस भगवानगडावर गेले तेव्हा माराठाद्रोही म्हणले आमच्या जातीला नाही जागला तुम्हाला काय जगल म्हणले, सुरेश धस नी सभे दर्मान ऐका मुलीला मराठा आरक्षणाबाबत बोलली म्हणून माफी मागायला लावली आणि आता त्यालाच बाप म्हणायला लागले
@shrvlogs7930
@shrvlogs7930 4 күн бұрын
आण्णा मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होतहोतो पण पंकु ताई नी जो प्लॅन केला होता हे आम्हाला माहिती होत त्यामुळे मी जवळ जवळ 20 मतदान माझ्या जवळच्या लोकांचे तुम्हाला केलं आहे
@Crickwed
@Crickwed 3 күн бұрын
बर😂😂😂
@sudhir1873
@sudhir1873 4 күн бұрын
तुमचा आम्हाला खरच अभिमान वाटला आण्णा
@uddahvshinde8841
@uddahvshinde8841 4 күн бұрын
आन्ना शेवटी तुम्हाला प्रचीती आली ना शेवटी आपलेच कामाला आले 💥
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे बोला सुरेश धस साहेब...... आपण बहुसंख्या आहोत ❤
@dadasahebyeole4392
@dadasahebyeole4392 4 күн бұрын
आण्णा जरांगे पाटलांच्या वाईट काळात तुम्हीच त्यांना साथ द्याल बाकी कुणात हिम्मत नाही
@krishnamunde4165
@krishnamunde4165 4 күн бұрын
धस साहेब निवडून आलात अभिनंदन... पण विजयाच्या ओघात तुम्ही ताई साहेबांना हिणवण्याचा प्रयत्न करू नका...
@ramnaththombare1427
@ramnaththombare1427 4 күн бұрын
Dhas barobar bolta...
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 4 күн бұрын
अण्णा बरोबर बोलते वरच्या लेव्हलला मुंबईला काय षडयंत्र असलं मुंडे यांनी त्या आमच्या सारख्यांना माहिती आहे
@Democraticindia7243
@Democraticindia7243 3 күн бұрын
पंकजाताई तुम्हाला एक सांगावे वाटतय तुम्ही धन्या च्या नादि लागून जवळचे कार्यकर्ते दुर करून स्वताहा च पतन करून घेत आहात,,,,तुमच्या त्या धन्या च ऐकल्यामुळे, तुमच्या पासून लक्षमन पवार,राजेंद्र मस्के,रमेश पोकळे, स्वप्निल गलधर, सुरेश धस या सारखे तुमच्या वडीलानी कामावलेले कार्यकर्ते गमावून बसला आहात,,,, जाग व्हा धन्या तुम्हाला गुप्तपने संपावत आहे,, आणि हो तुमचा एक एक माणूस तुटणे,, तुमच् राजकरण च्या अस्ताकडे तुम्हाला घेवून जातोय,,, त्यमुळे वेळीच जाग व्हा,,,, जो माणूस स्वताहा च्या बापाचा नाही झाला तो तुमचा पण नाही होणार त्यमुळे, वेळीच सावध व्हा धन्या पासून खर् तर् तो आणि देवेंद्र फडणवीस दोघ मिळून समपावत आहेत् तुम्हाला बाकी तुमच्या हातामधे सगळ,,, सावध व्हा
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 3 күн бұрын
हे हिंवणे नाही सत्य परीसिस्ती सांगत आहे धास साहेब शेवटी आपलेच कामी येतात हेच खरे
@krishnamunde4165
@krishnamunde4165 3 күн бұрын
अरे बाबा सत्य परिस्थिती आहे तर सभा कश्याला ठेवली ताईची, ठेवायची नाही न...
@SandipSawant-c1i
@SandipSawant-c1i 4 күн бұрын
कुठं तरी पाणी मुरतय. नक्की काय झाले ते समजत नाही. वाघ एवढे दिवस शांत होता आज अचानक डरकाळीच फोडली. अवघड आहे राजकारण😮😮😮😮😮😮
@babab.617
@babab.617 4 күн бұрын
आज खरा मराठा शोभतोय
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 4 күн бұрын
आधी कोण होते
@csn826
@csn826 3 күн бұрын
​@@जयहिंद-ह6ङआधी इमानदार होता. आता गद्दार झाल्यावर खरा मराठा शोभतोय... पण एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. इथून पुढं याला किंवा हा सांगेल, त्याला गुलाल नाही लागला पाहिजे!
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 4 күн бұрын
मुख्यमंत्री ताई होतील म्हणून याला फडणवीस ने सांगितले असेल ...आता फडणवीस पण जात दाखवेल...
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
😂
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 4 күн бұрын
टाई ची लायकी नाही 😂 magchaa daarane आलेली मुख्यमंत्री 😂😂😂 आयो 🤣🤣🤣
@Pramodshinde235
@Pramodshinde235 4 күн бұрын
Ka thana jat nahi ka
@sayalik7568
@sayalik7568 3 күн бұрын
Fadanvis he kadhicha jat dalhvat nhit.... Jagachi rit ahe cvanglya lokana target karne. Jevdhe jast haters tevdha manus mothaa asa samjav
@p.a.d.4379
@p.a.d.4379 4 күн бұрын
ताईच्या म्हणण्यावर डोळे लावून तुला मतदान केलं सुरेश
@Sushil657
@Sushil657 4 күн бұрын
आम्हाला पंकजा ताई यांचा आदेश होता म्हणून याला मतदान केलंत, याने उपकार फेडले,.. वा..
@Shrisha_nande
@Shrisha_nande 4 күн бұрын
Tumcha game fasla only Maratha
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
याला तर गनिमी कावा मानतात 😂😂😂😂
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 4 күн бұрын
बुल्ला मतदान केलं तुम्ही मराठा आणि माळी समाजाने अण्णाला आमदार केलय
@Sushil657
@Sushil657 4 күн бұрын
@Shrisha_nande आम्ही च मतदान करून निवडून आणलं त्या सापl लl तो आज विष ओकू राहिला
@Stdhoni
@Stdhoni 4 күн бұрын
आम्ही पण फसलो प्रितम ला 2 टरन मतदान केले
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 4 күн бұрын
सुरेश लगेच माजला दिसतोय... पंकजाताई मुंडे मुळे माझ्या घरातील पाच मतदान तुम्हाला दिले...
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
५ नाय एकपण दिले नसतील राव 😂
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 4 күн бұрын
@ashokkadam7497 मित्रा तुला काय समजायचे ते समज पण आम्ही कमळा शिवाय आम्ही आजपर्यंत कोणालाही मतदान केले नाही... आम्ही उमेदवार बघत नाही कमळ बघतो. फक्त.
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
एकनिष्ठ आहेत मग
@mahesh79701
@mahesh79701 3 күн бұрын
तुझी भाषा सांगते 😂कोण माजलय
@abasahebkadam3315
@abasahebkadam3315 4 күн бұрын
जी स्वतः निवडून आली नाही ती दुसऱ्याला काय निवडून आणू शकती
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule 4 күн бұрын
Tuza jara nange pura nange zala
@sachinmunde893
@sachinmunde893 3 күн бұрын
🍌🍌
@mohansawant8599
@mohansawant8599 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@maheshdeshmukh2029
@maheshdeshmukh2029 3 күн бұрын
महान ओबीसी समाजाचे नेते सुरेश अण्णा यांचे विजयाबद्दल हार्दीक अभिनंदन भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
@krishnamunde4165
@krishnamunde4165 4 күн бұрын
एवढा विश्वास होता तर माय घालायची ताईची सभा ठेवायचीच नाही न ...
@DevidasMete-o5r
@DevidasMete-o5r 4 күн бұрын
तुमची माय घालायची
@NareshAute
@NareshAute 4 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते, या सापाला दूध पाजू नका..
@रामकोल्हे-छ3भ
@रामकोल्हे-छ3भ 4 күн бұрын
वासनांध पावरच्या गोळ्या खाऊन मेलेल्या नेत्याला मराठ्यांनी सहकार्य केलं हे चुकलं
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 4 күн бұрын
होय आता गरज संपली म्हणून बोलत आहे
@mahesh79701
@mahesh79701 3 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 3 күн бұрын
@mahesh79701 दादा कोणी तरी गैरसमज करतं आहे आण्णांचा कोणाला तरी ताईची व अण्णा ची मैत्री तोडायची असेल त्या मुळे पुरावे असल्या शिवाय कोणीही आपल्या दोन्ही नेत्यांना वाईट कमेंट करू नये आण्णा नी जरी खदखदत व्याक्त केली असेल तर आण्णा ना वाटले असेल हि मैत्री तुटु नये म्हणून बोलत आहे सुधारणा व्हावी म्हणून पणं मला विश्वास आहे ताई गैरसमज दूर करून पुन्हा दोन्ही नेते एकत्र दिसणार 💯✌️
@shivajipakhare1009
@shivajipakhare1009 4 күн бұрын
सुरेश धस तुम्हाला जर पंकजा वर एव्हडा विश्वास नव्हता तर मग पंकजाची सभा का माघीतली ते पण सागांव
@sudhir1873
@sudhir1873 4 күн бұрын
ती विश्वासाने मागितली
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 4 күн бұрын
😮😮😮
@mahesh79701
@mahesh79701 3 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@nileshlokhande-k3i
@nileshlokhande-k3i 4 күн бұрын
आणा 1नंबर ❤❤
@NavnathDhakane-fz4xr
@NavnathDhakane-fz4xr 4 күн бұрын
पंकजाताई यांची सभा कशाला घेतली तू एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो शब्द कायम ओबीसी समाजाच्या लक्षात राहतील
@shrvlogs7930
@shrvlogs7930 4 күн бұрын
ओबीसी समाज आणा chya मघे आहे आणि राहील पण तुमचा समाज यांनी आणा ला मतदान केले नाही
@kiranbade8157
@kiranbade8157 3 күн бұрын
खूप दिवसांनी निवडून आला तर सटकला हा? विजय पचला नाही याला?
@bkm-96ku
@bkm-96ku 4 күн бұрын
आष्टी चा ढाण्या वाघ सुरेश अण्णा धस
@ashokgund7888
@ashokgund7888 4 күн бұрын
पाटलाचा आशिर्वाद
@Trading_Shine92
@Trading_Shine92 4 күн бұрын
Patlachya ani tyachya malkachya paar mula ghatla na obc ni ajun pan patil chaluye tuz
@sunildeokate.5845
@sunildeokate.5845 4 күн бұрын
आण्णा तुम्ही चांगला माणूस पण ही वेळ नाही टीका करायची
@tushar7304
@tushar7304 4 күн бұрын
करा आणखी मतदान धस साहेबाला ताई समर्थक
@ajittat7388
@ajittat7388 4 күн бұрын
मुंडे ... ना मराठा नको
@angadwaje7566
@angadwaje7566 4 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@mahadevshirsat5036
@mahadevshirsat5036 4 күн бұрын
सुरेश अण्णा धस. तुम्ही आठ दिवसापूर्वी बोलायला पाहिजे होतं. मग .. तुमच ताकद किती आहे्. ज्या ताईला तुम्ही. तीन सभा घ्यायला लावल्य
@sagarsangle895
@sagarsangle895 4 күн бұрын
माजला निवडून आल्यावर....तिकीट declared होण्याच्या आधी ताईच्या मागे फिरत होता. व्होटिंग च्या आधी बोलायचं ना. आता निवडून आला म्हणून जास्त माज आलाय. उतरेल काही दिवस मध्ये
@mahesh79701
@mahesh79701 3 күн бұрын
गप रे लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 4 күн бұрын
एका जत्राने देव म्हतारा ‌होत नसतो. देवाच्या अनेक जत्रा होत असतात.
@NavnathDhakane-fz4xr
@NavnathDhakane-fz4xr 4 күн бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध तुझा
@birdsland8823
@birdsland8823 3 күн бұрын
मा.सुरेश धस साहेब विजयी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन धस साहेब १० वर्षांपूर्वी परभणी चे पालकमंत्री होते उत्कृष्ट कार्य
@santoshgitte8571
@santoshgitte8571 4 күн бұрын
मतदानाच्या अगोदर बोलायचास तुला दाखवलं असते बिलकुल निवडून आला नसतास ज्यास्त नाटक करू नकोस
@humblehuman1356
@humblehuman1356 3 күн бұрын
Adhi bolla asta tar 2 lakhchya lead ne ala asta...😂😂
@DKPATIL-vv1lk
@DKPATIL-vv1lk 4 күн бұрын
ओन्ली धस साहेब कट्टर मराठा तुमच्या पाठीशी राहिला
@vedantbangar170
@vedantbangar170 3 күн бұрын
निवडणूक आधी अण्णा तुम्ही बोलला अ सता तर मत केलस नसत......मुंडे साहेबानी मोठ केल तुम्हाला विसरला आता...
@JaydipJarange
@JaydipJarange 4 күн бұрын
वंजारी समाज मतदान कैल नहीं
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 4 күн бұрын
अरे लोकसभेला तुम्ही काय केल हे सर्व आम्हाला माहित आहे.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 4 күн бұрын
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांना फसवु नका बटेंगें तो कटेगें एक रहेंगें तो सुरक्षीत रहेंगें जगावर राज्य करायचे असेल पानिपतवर हरलेले मराठे जगावर एकराहुन राज्य जिंकु शकतात फक्त हिंदुस्थानी लोकांची साथ हवी
@tushar7304
@tushar7304 4 күн бұрын
बर आमदार साहेब तुम्ही थोड्या मताने नाही तर 80,000, मतांनी विजयी झालात
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 күн бұрын
ती स्वतः च निवडून येत नाही. धस साहेब बरोबर बोलत आहात.
@Marathetheboss
@Marathetheboss 4 күн бұрын
तूझ्या आईची निकर घेऊन जा...कल इथच विसरून गेलती 😂😂😂
@daulatnetke6962
@daulatnetke6962 4 күн бұрын
मराठा बोलते सबको कोलते
@amitb348
@amitb348 3 күн бұрын
जो जसा वागतो त्याला तसच दिसत... धस लोकसभेत ताईसाहेब सोबत तसा वागला म्हणून त्याला सगळे विधानसभेत तसच दिसत होत. शेवटी सर्ड्याला रंगाची भीती कधी तरी वाटणारच .....
@nitinjadhav4178
@nitinjadhav4178 4 күн бұрын
कडक आणा ❤❤
@nitinnetke1823
@nitinnetke1823 3 күн бұрын
आपल्या लोकांनी साथ दिली आण्णा आता पाटलांला साथ द्या
@santoshgitte8571
@santoshgitte8571 4 күн бұрын
लोकसभेला काय माय घातलीस माहिती आहे
@abhijitShinde-q2b
@abhijitShinde-q2b 4 күн бұрын
अरे त्याच्याच मतदारसंघात सर्वात लीड तुम्हाला भेटली काय लागला सांगा
@sureshkatkade629
@sureshkatkade629 4 күн бұрын
शेवटी रंग दाखवला
@keshavkawchat9275
@keshavkawchat9275 4 күн бұрын
Wah anna
@sandiptanpure9967
@sandiptanpure9967 4 күн бұрын
आणा तुमची खरी ताकद आज समजली वाटलं नव्हतं तुम्ही निवडून येताल म्हणून
@rajeshkatkade2207
@rajeshkatkade2207 4 күн бұрын
4 दिवस आदी बोला असता तर वाट लावली असती धस तुमची
@DevidasMete-o5r
@DevidasMete-o5r 4 күн бұрын
घंटा
@angadwaje7566
@angadwaje7566 4 күн бұрын
अभिनंदन अण्णा
@avi_1282
@avi_1282 4 күн бұрын
Laaaiii baraaaa vatla annaaa❤❤❤❤ ek numberrrtr
@Common_man_abc
@Common_man_abc 4 күн бұрын
मंत्री होण्यासाठी हा डाव आहे, पक्षाला मॅसेज द्यायचा आहे की मी खुप मोठा आहे, हा भाषणात सारखा वंजारी समाज उल्लेख करून एका समाजाला हिणवत आहे, आधीच सामजिक सलोखा बिघडला आहे धसला तो कायम ठेऊन स्वतः ची राजकीय पोळी भाजायची आहे.
@phadpandurang8090
@phadpandurang8090 3 күн бұрын
सुर्य दस बुलीवर बस
@csn826
@csn826 3 күн бұрын
सुरेश अण्णा, तुम्ही चूक करताहात! याचा पश्चात्ताप तुम्हाला होणार आहे. आज बोललात, यावर उद्द्या माफी नका मागू... म्हणजे मिळवली!
@chaganrathod1917
@chaganrathod1917 4 күн бұрын
Only tai saheb
@rahulrk4477
@rahulrk4477 4 күн бұрын
Anna ek number
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 3 күн бұрын
पंकजा ताई मुले याला मतदान केला.
@RajendraWahatule
@RajendraWahatule 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा अण्णा
@samirdongare8559
@samirdongare8559 3 күн бұрын
दम होता तर मतदानाच्या आधल्या दिवशी बोलायचं असं
@tushar7304
@tushar7304 4 күн бұрын
मग तुम्ही ताईची सभा दोन दा लावली हो
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 3 күн бұрын
आम्हाला माहिती आहे तुम्हाला वंजारी समाजाने किती मत दिले आहे, सर्व वंजारी समाजाला पश्चात्ताप करण्याची वेळ आली. तुम्हाला मत देणे हि चुक भविष्यात पुन्हा कधीच वंजारी समाज करणार नाही.
@prakashkedar1830
@prakashkedar1830 3 күн бұрын
मतदानाच्या अगोदर म्हणायचं होतं मग लायकी समजली असते मते आम्ही पण दिली आहेत ताई chya जीवावर निवडून येऊन सरडा रंग बदलतो लगेच
@nileshsangale5512
@nileshsangale5512 4 күн бұрын
ईतक्या ऐटीत मतदान आधी बोलायला पाहिजे होते तुम्ही....
@vivekgavhane88
@vivekgavhane88 4 күн бұрын
हे असं बोलू नका सुरेश धस नेहमीच pm तुमच्या सोबत राहिल्या
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 4 күн бұрын
उद्या निषेध सभा घ्यायची याला सभेत दाखवा औकात
@SunilJadhav-ct7tk
@SunilJadhav-ct7tk 3 күн бұрын
अण्णा समाधान वाटले.. 🚩👑
@ShrikrushnBarde
@ShrikrushnBarde 3 күн бұрын
आण्णा तुम्हीच खरे कि ग मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो एक मराठ लाख मराठा
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 4 күн бұрын
ताई साहेब येत नव्हत्या तर बोलला जय जय महाराष्ट्र म्हणा पण यावंच लागेल आणि आता काय बोलतोय
@MaharudraNagargoje-q9h
@MaharudraNagargoje-q9h 3 күн бұрын
अरे धसा ना उपकार विसरू नको वंजारी समाज सर्व तुझ्या पाठीशी उभा होता तू फक्त ताईच्या सांगण्यावरून
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 4 күн бұрын
क्रेडिट चोर बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय
@masoga3273
@masoga3273 3 күн бұрын
वंजारी बहुल गावातील निवडणुकी आधीचे व्हिडिओ जे यू tube ल आहेत कृपया पहिल्यांदा पहावेत आणि मग काय ते ठरवून बोलावे...
@vvijayg
@vvijayg 4 күн бұрын
तिथं असणाऱ्यानी लाजाव जरा.
@pravinsayambar6710
@pravinsayambar6710 4 күн бұрын
चुकीचे बोलतोय जरी खरं असलं तरी समाजाने मतं दिलीत त्या नाहीतर येव्हडी लीड शक्य नाही हिंमत असेल तर राजीनामा देवून परत निवडणुकीला पुन्हा सामोरं जाव 🙏
@BaluDarade-h6n
@BaluDarade-h6n 3 күн бұрын
जय भगवान ना तू मला मतदान केलं मी अण्णा
@RamananadKarad
@RamananadKarad 4 күн бұрын
हीच भाषा तु 8 दिवस अगोदर बोलायची ना ऐका बापाचा होता तर....
@satishandhale5770
@satishandhale5770 4 күн бұрын
सुरेश दारू पियुन भाषण करू नये नाहीतर 15 वर्ष घरी बसावं लागण
@ashokkadam7497
@ashokkadam7497 4 күн бұрын
दारू सर्वच पिताता आणि ते त्यांच्या पैसे ने पितो आपण का टेन्शन घ्यावे 😂
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 4 күн бұрын
​@@ashokkadam7497😂😂😂
@vinayakmotivational8
@vinayakmotivational8 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सुरेश 😂😂😂
@govindchate207
@govindchate207 4 күн бұрын
लवकरच माजला हा
@ghuleramling4277
@ghuleramling4277 4 күн бұрын
पहिल म्हण चन आम्ही कशाला झक मारली असती
@shivajipakhare1009
@shivajipakhare1009 4 күн бұрын
बरी मारली ह्या औलदी आशाच आहेत
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 3 күн бұрын
Maratha support amdar.... Win
@shivajisanap3709
@shivajisanap3709 4 күн бұрын
सुरेश धस दे राजीनामा लढ पुन्हा
@sadashivbangar7434
@sadashivbangar7434 4 күн бұрын
सुरेश धस साहेबांचा मोबाईल नंबर
@DattuBhabad
@DattuBhabad 4 күн бұрын
पंकजाताई मुळें आम्ही तुम्हाला मतदान केले आज निवडून आल्यावर उलटे बोलायला लागले परंतु निवडणूक दर पाच वर्षांनी येते पंकजाताई ची परत एक सभा घ्या म्हणून मागणी केली ती शेवटची सभा घेतली तुमच्यासाठी तूम्ही आजचं उलटले हे बरोबर नाही ओबीसी समाजाने आपल्याला मतदान केले आहे गाव तपासा यादी तूमचे जवळ आहे काही ठिकाणी नसलं झाले पण काही ठिकाणी भरपूर प्रमाणात झाले आहे
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 4 күн бұрын
सुरेश दारु पिउन भाषण करत आहेत असं वाटतं
@Paisa_pani
@Paisa_pani 4 күн бұрын
दारुडी तर पंकुहे
@rj2204
@rj2204 4 күн бұрын
हा प्रामाणिक आहे होय. 32000 हजार ची लीड 77000 वर कशी गेली. गद्दारी केलीस लोकसभा ला
@pavanghule8900
@pavanghule8900 4 күн бұрын
अण्णा चांगले उपकार फेडले तुम्ही 🙏🙏
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 3 күн бұрын
आना नी वैयक्तीक चर्चा करने गरजेचे होते . चवहाटयावर आशा गोष्टी आनन योग्य नाही. तुम्ही हि गोष्ट पक्षात बसुन पुरावे दाखवून फडनविसाना सादर करन गरजेचे होते.
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 4 күн бұрын
मराठीमध्ये एक म्हण आहे हात उगाला आणि कुत्रा जोगाला अशी गत सुरेश धसान ची झालेली आहे आणि आता पंकजा ताई वर टीका करायला निघालात हे दुःख वाटते आम्हाला.
@someshwarmane8318
@someshwarmane8318 4 күн бұрын
अगोदर बोलायचं ना
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 4 күн бұрын
एका जत्रानी देव म्हतारा नाही होत
@tushar7304
@tushar7304 4 күн бұрын
कोणी कोणाच्या विरोधात काम केले आहे ते लवकरच कळेल लोकसभा निवडणुकीत 2024 सकाळी कमळाचं प्रचार कोणी केला आहे रात्री तुतारीचा प्रचार कोणी केला मग सांगा 2019 लोकसभा निवडणुकीत 70,000 मतदानाच लीड 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ताईंच्या वेळेस डायरेक्ट 32,000 हजार मतांवर कसकाय आलं ते सांगा शिरूर तालुक्यात 32 पैकी 22,000 मतांच लीड आहे
@abhijitShinde-q2b
@abhijitShinde-q2b 4 күн бұрын
अरे वातावरण तुतारीचं झालं होतं लोकसभेला
@mahesh79701
@mahesh79701 3 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@kantilalkhedkar1878
@kantilalkhedkar1878 4 күн бұрын
आण्णा आपला निषेध आहे.
@ashishkedar9765
@ashishkedar9765 4 күн бұрын
जाहीर निषेध
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 4 күн бұрын
हा तर रंग बदलु सरडा नीघाला 😅😅😅
@sureshsanap251
@sureshsanap251 4 күн бұрын
अण्णा मी खडकवाडी ता.patodyacha मितुम्हाला मतदान केले आणि तुम्ही हे बोलता शोभत नाही
@jyotiramgaikwad3290
@jyotiramgaikwad3290 3 күн бұрын
अण्णा अपक्ष पण खूप खूप एक लाख मतांनी निवडून आले असते
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 4 күн бұрын
2 दिवसापूर्वी असे बोलायला पाहिजे होते...मग निवडून येत नव्हता तू
@dnyneshwarkamkhede6949
@dnyneshwarkamkhede6949 3 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 35 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 84 МЛН