Gopinath Munde यांचा घरगडी ते बीडचा अण्णा, दहशतीने कापरं भरवणाऱ्या Walmik Karad चा गेम ओव्हर!

  Рет қаралды 404,193

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 264
@MurliKolhe-u5e
@MurliKolhe-u5e 21 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@MukundKakde-d9k
@MukundKakde-d9k 21 күн бұрын
पापाचा घडा भरला की असे होत असते
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 21 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ७०% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे (सच्चर)............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!) अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
@Suvarnyugnews-24
@Suvarnyugnews-24 21 күн бұрын
व्हिडिओ करून शरण आला म्हणजे सर्व मॅनेज आहे
@shankardange2607
@shankardange2607 21 күн бұрын
अहो मॅडम बीडमध्ये शिपाई पासून ते पोलीस कमिशनर पर्यंत सर्व एकाच समाजाचे लोक सरकारी नोकरीत कामाला आहेत
@A06_j
@A06_j 21 күн бұрын
रोस्टर आणि बिंदू नामावली ला धाब्यावर बसून कारभार चालू होता
@user-qy9hp6qq7i
@user-qy9hp6qq7i 21 күн бұрын
Tech dolyat ahe kahi lokana
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 21 күн бұрын
बाकीचे ऊस तोडा
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 21 күн бұрын
खरं आहे हे
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 21 күн бұрын
​@@shivajikadam2841tumche lok aandolan krt raha😂😂
@vilasdhadam
@vilasdhadam 21 күн бұрын
एवढा मोठा नाही तो.. तुम्ही हवा करू नका.. तुम्हीच मोठं करता....
@soldier_pasha_1212
@soldier_pasha_1212 21 күн бұрын
😂
@Storm4477
@Storm4477 20 күн бұрын
अगदी बरोबर
@MangeshBhalerave
@MangeshBhalerave 7 күн бұрын
Bhangar valmiki😂😂😂
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 21 күн бұрын
गेम ओव्हर म्हणजे निर्दोष सुटणार ही खात्री दिली आहे
@vijaywagh7157
@vijaywagh7157 19 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे
@A06_j
@A06_j 21 күн бұрын
इतके दिवस पोलिसांना सापडला नाही.. यावरून काय होईल त्याचा अंदाज येतो आहे
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 21 күн бұрын
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री असे सर्व पाठीशी असेल तर गुंडगिरी होणारच
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 21 күн бұрын
कुठलाही पक्ष संपवायचा असेल तर आधी त्याचा पैशाचा सौर्स संपवा. अजित दादा चा गेम झाला कि मुंडे चा
@Shravan-w8k
@Shravan-w8k 21 күн бұрын
CID काहीही करू शकत नाही, कारण धनंजय मुंडे जो पर्यंत मंत्री तो पर्यंत त्याला केसालाही धक्का लागणार नाही.
@soldier_pasha_1212
@soldier_pasha_1212 21 күн бұрын
आणि राजीनामा दिला तरीपण काहीच होणार नाही हे तितकाच खरंय
@123zgs
@123zgs 15 күн бұрын
धन्या, ला खरेच थोडीफार लाज असेल तर, संतोष देशमुख केस संपेपर्यंत मंत्रिपद स्वीकारू नये
@dkjadhav7181
@dkjadhav7181 21 күн бұрын
फडणवीस व धनंजय मुंडे यांना टार्गेट केले तरच ३०२ मध्ये वाल्मीक येईल अन्यथा या संथगती कार्यवाहीत काहीही होणार नाही
@RajFeeling143
@RajFeeling143 21 күн бұрын
धनुभाऊचा राईट हॅन्ड ❤
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 21 күн бұрын
संतोष ला न्याय मिळेल तुम्ही सर्व त्याच्या मागेच आहात.
@sushant1776
@sushant1776 21 күн бұрын
हे सर्व फडनिस च्या सांगण्यानुसार सुरू आहे शिक्षा वगैरे काही होनार नाही
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 21 күн бұрын
Baman can do anything 😂😂
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 21 күн бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे
@KhuleshKatkar
@KhuleshKatkar 21 күн бұрын
कोणी काही करुद्या निसर्ग बरोबर हिशोब करतो हे तितकंच खरं आहे
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 21 күн бұрын
लोकांनी असल्या माणसांना सोलून काढलं पाहिजे . मग तो नेता असेना.
@DhananjayPawar-i4b
@DhananjayPawar-i4b 20 күн бұрын
संतोष भाऊ ला न्याय मिळालाच पाहिजे हसतो मास्टरमाईंड
@pramodkshirsagar1504
@pramodkshirsagar1504 14 күн бұрын
न्यायपालिका च जर भ्रष्ट झाली असेल तर न्याय मिळण्याची अपेक्षा संपलेली आहे. आता फक्त क्रांती झाली पाहिजे.
@Storm4477
@Storm4477 20 күн бұрын
बीड चा बिहार ❎ बनारस ✅ करण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी पूर्ण आम्हा बिडच्या नागरिकांवर आहे..
@dilipjethe1615
@dilipjethe1615 21 күн бұрын
काहीतरी चुकतंय आण्णा लाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होते प्रशासन कसं हाताळायला पाहिजे हे आताच्या एकाही राजकीय नेत्यांना जमले नाही ते सहज करुन त्यांनी दाखवून दिले आहे
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 21 күн бұрын
फक्त आरोप आहे तपासणी अगोदर गेमऒहर😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 21 күн бұрын
Maratha channel ahe hey bro 😂😂
@muktakashyap6946
@muktakashyap6946 21 күн бұрын
काय शक्षण घेतलं,सातवी नापास आहे
@Aatreyshree
@Aatreyshree 20 күн бұрын
काही संपलेलं नाही आहे थांबा अजून सहा महिने हा निर्दोष बाहेर येईल हा , सगळे मॅनेज झालेला आहे
@rajthakur9627
@rajthakur9627 18 күн бұрын
३०२ मध्ये त्याला प्रमूख आरोपी करून फासावर लटकवले तरच संतोष च्या आत्म्यास शांति मिळेल अन परळीचा उध्दार होईल
@satishugale9641
@satishugale9641 20 күн бұрын
धन्याचा चष्मा आणि सदावर्ते चा चष्मा एकच दिसतोय
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 20 күн бұрын
बाकी न्याय, अन्याय, पाप, पुण्य सर्व आपल्या ठिकाणी ठीक आहे. मागास महाराष्ट्रात गावगाडा कसा हाकला जातो, जातीचं महत्व, एका विवक्षित समाजाचं वर्चस्व, बिभत्स चालीरीती, नालायक राजकीय व्यक्ती ना केवळ जात, समाजापोटी, आणि त्यांच्या दहशतीपोटी किती अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं, ते काय काय लीला करू शकतात, किती घरं, संसार शब्दशः, आणि लाक्षणिक अर्थाने बरबाद करू शकतात, कशी कोट्यावधी ची अवैध माया गोळा करतात हे आपण सर्व गेली अनेक वर्षे बघत आहोत. गाढवाचे हेल मारण्याची लायकी नसलेल्या लोकांचं महिमामंडन आपणच करत होतो, आणि आहोत. आपल्यालाच अक्कल नाही हे स्पष्ट आहे. जो पर्यंत जात, समाज आणि धर्मावर आधारलेलं राजकारण होतंय, तोपर्यंत राज्याचा कोणत्याही अर्थाने विकास होणंच शक्य नाही
@RayatEdutech
@RayatEdutech 14 күн бұрын
EVM/बोगस मते याचा विषय बंद झाला याच्यामुळे
@mandartalele546
@mandartalele546 21 күн бұрын
जय महाराष्ट्र
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 19 күн бұрын
धक्का लागणार पण नाही कारण राज्याचे गृह खातच त्याला सांभाळतोय
@महाराजा3649
@महाराजा3649 21 күн бұрын
लवकरात लवकर या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून आरोपीला शिक्षा व्हावी.
@SubhashPatil-r3x
@SubhashPatil-r3x 21 күн бұрын
सत्ते मुळे त्याला काहीच होणार नाही असं दिसतेय
@navnathsonwane5239
@navnathsonwane5239 19 күн бұрын
बरोबर आहे
@NijappaBansode
@NijappaBansode 16 күн бұрын
छान
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 15 күн бұрын
Good explain🙏 madam
@ChanduBodke-qq2if
@ChanduBodke-qq2if 21 күн бұрын
कष्ट करून इतका पैसे नाही येत.... हा जनतेचा पैसा लुटारू आहेत हे सगळे चोर....😮😮😮
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 14 күн бұрын
पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेप न झाल्यास,बीड काय पण संपूर्ण महाराष्ट्रातील गुंडाराज मुक्त होईल.
@manojkhandagale6994
@manojkhandagale6994 15 күн бұрын
Madam tumhi विश्रांती घ्या
@narayanpalve1660
@narayanpalve1660 15 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब कडे फक्त घरकाम गडी होता वल्लमिक
@dhanuphad997
@dhanuphad997 21 күн бұрын
The end is beginning
@umakantmisal6696
@umakantmisal6696 20 күн бұрын
जातीय तेढ वाढवन्याच्या कामात ,ऐक नंबरच च्यनल,,मटा,!.
@shankargaikwad918
@shankargaikwad918 14 күн бұрын
Ho मिळायलाच पाहिजे
@vilasdhadam
@vilasdhadam 21 күн бұрын
The end झाला तरच़ फडणवीसांची प्रतिमा चा़गली राहील....❤
@Scamartist__356
@Scamartist__356 21 күн бұрын
Kai nahi end
@balajibalkate9373
@balajibalkate9373 20 күн бұрын
Walmik anna ✨🥰🚩
@Abhayrajkadam3
@Abhayrajkadam3 21 күн бұрын
फार झाले तर साधारण शिक्षा ती पण ऐशोआरामात पण फाशी वैगरे होनार नाही.जोपर्यत बॉस मंत्री मंडळात आहे. उदाहरणार्थ जसं मराठा आरक्षण बाबतीत झाले आहे. हळूहळू मिडिया. जनतेला.विसर पडेल. राजकारणात काहीही होऊ शकतं.
@PrakashKhade-w6e
@PrakashKhade-w6e 14 күн бұрын
या सरकार कडून न्याय मिळेल आस वाटत नाही
@bhanudastakate2683
@bhanudastakate2683 19 күн бұрын
फडणवीस साहेब योगी सरकार पहीजे
@rameshnemane4887
@rameshnemane4887 21 күн бұрын
अति तेथे माती झाली
@soldier_pasha_1212
@soldier_pasha_1212 21 күн бұрын
पाहिजे 😅
@balasaheb.shinde.4663
@balasaheb.shinde.4663 19 күн бұрын
Ilub you.❤
@n.y.zaware-patil.2137
@n.y.zaware-patil.2137 15 күн бұрын
I am requesting to CM Fadanvis Saheb.....Hon. Walmik Karad yanna Beed che Palak Mantri karave. Then all problems will be Solved.
@AppaChoramule
@AppaChoramule 15 күн бұрын
राजकीय नाटकाचा विषय निघाला आहे वाल्मीक आण्णा कराड यांच्या नावाने बोबो बोंबलत
@RajFeeling143
@RajFeeling143 21 күн бұрын
😂😂😂😅😅😅😅😅😅 गेम ओव्हर हा हा हा🎉🎉🎉🎉🎉🎉
@maheshchaudhari-h3s
@maheshchaudhari-h3s 17 күн бұрын
गोपीनाथ मुंडे यांचे कारकिर्दीत कोणाचे राजकारण नाही गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईचे चार-पाच दशकाचे गुंडगिरी संपली
@milindchavan3378
@milindchavan3378 Күн бұрын
कै. सरपंच संतोष देशमुख ह्यात नाही पण वाल्मिक कराडचा गुंडाराज गुंडाळून टाकला सरपंच हयात नसताना भारी पडलें
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 9 күн бұрын
अरे कलेक्टरचा वाच मी सध्या पैसे खातो मग एका खाणार नाही
@santoshholkar3906
@santoshholkar3906 21 күн бұрын
Smart
@EknathBudhwant-t9k
@EknathBudhwant-t9k 10 күн бұрын
मुंढे साहेब यांची आत्महत्या केली तेव्हा एकाही मीडीयाने वीचारपुस केली नाही मग आता का करताय साहेबांची हत्या केली त्यांचा शोध कुणी लावला नाही तसंच यांना पन न्याय मीळु शकत नाही
@Saurabh_Divase
@Saurabh_Divase 20 күн бұрын
Candle march kadhanya peksha talavar march kadha rappa rappa kapun kadha ha mundya ani valya
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 20 күн бұрын
गेम ओव्हर म्हणजे नेमकं काय आणि कसा?
@vinayakphapal7917
@vinayakphapal7917 21 күн бұрын
न्याय मिळने अनक्य आहे
@DinanathRanher
@DinanathRanher 21 күн бұрын
ताई तुम्ही म्हणालात संतोष देशमुख च्या हस्ते मध्ये शामिल आहे बरोबर आहे
@VitthalSakhare-y4s
@VitthalSakhare-y4s 21 күн бұрын
अरेच्चा भारत देशात गुंडाना पण फरार असताना पो संरक्षण मिळते वारे सरकार
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 15 күн бұрын
शरद पवार / अजित पवार चा पाठिंबा असल्याशिवाय हे मोठे झालेत का ?
@vasupujjya
@vasupujjya 17 күн бұрын
99% निर्दोष सुटणार, सुदर्शन घुले ला बळीचा बकरा बनवण्यांत येईल आणि अण्णा हीरो बनुन बाहेर येईल
@annarupnar1707
@annarupnar1707 19 күн бұрын
अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर काळ फफा वेल
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 21 күн бұрын
Mundhay famiLey chay SagLay Nadya pudya mahit astiL WaLLya La😅
@vividhpatil4287
@vividhpatil4287 18 күн бұрын
संतोष देशमुख ला न्याय मिळणार नाही. कारण धनंजय मुंडे ला अजित पवारांची साथ आहे. अजित पवार बीजेपी सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत.
@pandurangghuge600
@pandurangghuge600 21 күн бұрын
तुम्ही पत्रकार विकले जाऊ नका,,, न्यायालयाचा निर्णय येऊंद्या,,, का तुम्हाला विचारून निर्णय द्यावा न्यायालयाने,,, गुन्हेगार म्हणून सांगताय,,,ते आरोपी आहेत असेल हतेमध्ये हात तर न्यायालय देईलच शिक्षा ,,, ते ती भोगतीलाच
@suhasnalawade7201
@suhasnalawade7201 21 күн бұрын
न्यायालयाच्या निर्णय अवघड आहे....
@KanifnathTalekar-p3r
@KanifnathTalekar-p3r 21 күн бұрын
वाल्मीकि कराड फासी बंस
@जीनाइसिकानामहै
@जीनाइसिकानामहै 18 күн бұрын
पंडित अण्णा मुंढे हे मा. गोपीनाथ मुंडे साहेबांचे भाऊ आहेत आणि श्री धनंजय मुंढे साहेबांचे वडील आहे . चूक सुधारा मॅडम .
@Shooter_04_85
@Shooter_04_85 19 күн бұрын
फडणवीस आणि अजित पवार हे आरोपीना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.. 😈
@sandippalwe5511
@sandippalwe5511 21 күн бұрын
बाई काय बोलते कोण कोणाचं मुलगा. जरा नीट सांग
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 14 күн бұрын
Correct programs by BJP government from Maharashtra state.
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 21 күн бұрын
ह्या सारख्या लोकांमुळे बीड़ जंगल राज झाले
@ganeshsalunke2375
@ganeshsalunke2375 21 күн бұрын
💯
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 21 күн бұрын
जाऊ द्या हो काय खुनी माणसाला प्रसिद्धी देतात
@prnmane3817
@prnmane3817 18 күн бұрын
पंडित अण्णा हे धनंजय मुंडे यांचे वडील होते भाऊ नाही सविस्तर माहिती घ्या मग विश्लेषण करा
@rohitkanade96k
@rohitkanade96k 21 күн бұрын
#WalmikKarad #Beed #DhananjayMunde #SantoshDeshmukh #MaharashtraTimes #Beed काळ सत्तर अंशीच्या दशकातला... आधी गोपीनाथ मुंडेंचा घरगडी मग पंडितअण्णांचा हरकाम्या.... ते होताच जिल्ह्याचा ‘प्रति पालकमंत्री’, 'प्रती धनंजय मुंडे' बनलेला चेहरा... नाव वाल्मिक कराड... मागील काही दिवसांपासून सीआयडीची १३ वेगवेगळी पथके त्याच्या मागावर होती. अखेर काल तो जेरबंद झालाय. 'अण्णांना फोन करायला सांगू का?' एवढ्या धमकीवर वाल्मिक कराडच्या माणसांची कामे पटापट व्हायची. खंडणी, हाणामारी, निवडणुकीतील गैरप्रकार असे गंभीर गुन्हे असतानाही वाल्मिकच्या केसालाही धक्का लागला नाही. अगदी फरार असतानाही त्याला दोन पोलिसांचे संरक्षण होते, ही चर्चा त्याचा राजकीय वरदहस्त किती हे सांगण्यास पुरेशी आहे. पण बीडमधील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मिक पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. राखेच्या अवैध वाहतुकीतून उभारी घेणाऱ्या वाल्मिकने गेली अनेक वर्ष दहशतीचा धुरळा उधळला... त्याची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय? एका अटकेने वाल्मिकचा गेम कसा ओव्हर झालाय? त्याचीच इंटरेस्टिंग स्टोरी या व्हिडिओत पाहू.... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Google News : news.google.co... Website : maharashtratim... marathi.timesx... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
@NagnathDhas
@NagnathDhas 21 күн бұрын
सुरेश धस आण्णा
@ratharb6552
@ratharb6552 20 күн бұрын
3 गुन्हेगार कुठे आहेत हे फडणवीस आणि मुंडे दोघांनाही माहीत आहे
@digambargitte4287
@digambargitte4287 21 күн бұрын
बाकी काहीही असो पण आपणाला अर्धवट माहिती असताना कोण कोणाचा भाऊ आणि कोण कोणाचा बाप हे म्हण ना पंडित अण्णा धनंजय मुंडे चा बंधू नसून त्यांचे वडील आहेत एवढं सुद्धा माहीत नसताना कशाला बातमी देता.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 19 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@amazingnaturebeauty5338
@amazingnaturebeauty5338 21 күн бұрын
Don mhantat don
@PrashantKamble-e6e
@PrashantKamble-e6e 21 күн бұрын
Yaat matri pan aani sagli yantrana samil aahe he distay jantela
@sandeepofficial7941
@sandeepofficial7941 15 күн бұрын
Ya valmik la changlach thechun kadha ........
@shekhartalashilkar7063
@shekhartalashilkar7063 20 күн бұрын
Sadhya Sindhudurgatil Malvan Talukyat ani malvan police staitionat Bid formula chalu ahe.
@SwanandKakde
@SwanandKakde 21 күн бұрын
आरोपीची खुप पावर आहे त्याला सजा होईल वाटत नाही वरद हस्त आहे त्यांना
@dipakgavali5040
@dipakgavali5040 14 күн бұрын
जगली महाराज तेल वापरा 😂
@anandmantri1
@anandmantri1 18 күн бұрын
Nyay nahi milnar... jo paryant tyachya varcha hat nahi uthnar... n tumhich news wale ha matter lavakarach band karun.. navin hovu ghalnarya topic la divert karun.. dara aad satelote karanar... best example Pune porches case.... we trust ur level, dedication to close n clear n divert mind of people...
@omprakashpatil7144
@omprakashpatil7144 19 күн бұрын
यालाच म्हणतात वरदहस्त
@vilasgawas7950
@vilasgawas7950 18 күн бұрын
कोणाचही काही वाकड होणार नाही कारण होम डिपार्टमेंट देवेंद्र फडणीस कडे आहे
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 21 күн бұрын
Walmik aana Karad and Dhananjay Munde Saheb Boss
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 14 күн бұрын
We will not be surprised if he becomes chief minister of our great maharshtra state .As he deserves that post.V.V.BHOSALE MIRAJ
@KumudBatwar
@KumudBatwar 14 күн бұрын
Nav sonubai.......nav Valmik pan man...
@vvh358
@vvh358 21 күн бұрын
5.06 धनंजय मुंडे यांचे बंधु पंडित अन्ना मुंडे असे नाही ते गोपीनाथ मुंडे यांचे बंधु होते
@pandurangghuge600
@pandurangghuge600 21 күн бұрын
तुम्ही काय पत्रकारिता करता,,, अर्धवट माहिती देऊन पंडितअण्णा हे धनंजय मुंडे चे वडील,,, तुम्ही भाऊ म्हणून सांगता यावरूनच तुम्ही किती माहिती घेऊन बोलता ते कळतंय
@Vyankatrao-x9l
@Vyankatrao-x9l 21 күн бұрын
This inquiry should be carried out impartially,However favouring minister is in power impartial enquiry is not possible .Ex collector of Beed district has described bad instances of political leaders in his own service as collector he experienced .This shows facts of disturbances in daily working for any official person working Beed district .
@ashwinijadhao4088
@ashwinijadhao4088 21 күн бұрын
Nyay ha nipashapatipane hwawa
@magdumshaikh879
@magdumshaikh879 18 күн бұрын
काहीही आसो देशमुख अपना याना नाम मिलावा
@ganeshloke3214
@ganeshloke3214 16 күн бұрын
ज्याच्यावर सरकारी पक्षाचा हात असेल तर त्याला कोण काय करणार
@nagsen4921
@nagsen4921 21 күн бұрын
अहो बाई, धनंजय मुंडे यांचे बंधू पंडित मुंडे नसून ते धनंजय मुंडे यांचे वडिल आहेत. बातम्या जरा व्यवस्थित सांगत जा.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН